पूर्ण शाकाहारी असल्याचं अभिमानाने सांगितल याबद्दल आधी अभिनंदन कारण आजकालची शाकाहारी लोक सुद्धा आम्ही कसं सगळ खातो हे अगदी निर्लज्ज पणे सांगत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचे अध्यात्माबद्दल आणि जाती बद्दलचे विचार एकदम सखोल आणि सुंदर
सौ स्नेहल तरडे यांचे विचार अतिशय भावले. कित्येक विचारांशी मी सहमत आहे आणि कित्येक गोष्टी मला कळल्या. त्यांचा आचार आणि विचाराचा ताळमेळ खूप भावला. माझी उत्सुकता वाढली. त्यांना खूप खूप शुभेच्छा. अशा लपून राहिलेल्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला समोर आणल्याबद्दल आपले आभार.
पाच मिनिट बघू म्हणून लावलेली मुलाखत शेवटपर्यंत मन लावून पाहिली...स्नेहल यांचे विचार , त्यांचे ज्ञान पाहून भारावून गेले..कोणतीही पार्श्वभूमी नसताना अभिनय, दिग्दर्शन क्षेत्रात इतकी भरारी घेतली ...त्यांच्या ठाम मतांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. मुलाची काळजी घेण्यासाठी घेतलेला ब्रेक असो हिंदुत्ववाद जपणे असो की नवऱ्याला मांसाहार आवडत असूनही शाकाहार वर ठाम राहणे असो...अध्यात्म, वेद यांचे ज्ञान घेण्यासाठी एका मराठी अभिनेत्रीची धडपड पाहून खूप कौतुक वाटते ...आजच्या page 3 culture मध्ये इतकी स्वच्छ, निर्मळ मनाची अभिनेत्री पाहून अभिमान वाटतो स्नेहल तुमचा
स्नेहल खूप खूप उत्कृष्ट मुलाखत . ज्ञानाने , मानाने खूप उंची गाठलीयत तुम्ही पण तरीही आपुलकीने “ए “ स्नेहल म्हणावेसे वाटतेय . तुझा आवाज फारच जादुमयी आहे .पूर्ण मुलाखत ऐकताना असे वाटत होते की तरड्यांच्या घरांतल्या देवघरातील नाजूकशी चांदीची घंटाच जणू हळूवार किणकिणतेय . अशीच खूप खूप मोठी हो . माझ्या वयाचा विचार करून( वय वर्षे ८१) अगदी काळजा पासून शुभाशीर्वाद . ❤ गोकुळ शाळेचा पत्ता मिळू शकेल कां ? मुलाखत घेणा-या सातवांचेही भरभरून अभिनंदन . ते तर पंचपक्वानांचे ताटच आमच्या समोर वाढतात आणी मनं तृप्त होते .
असे ज्ञानी दिग्दर्शक असल्यावर आम्ही का पाहू नये मराठी चित्रपट. प्रचंड अभ्यास आहे यांचा. आजचा interview म्हणजे प्रबोधनात्मक झाला आहे. आपले अध्यात्म युवा पिढी साठी अश्या रीतीने पुढे येत आहे हे पाहून खूपच कौतुक वाटतं स्नेहल ताई यांचे❤main म्हणजे प्रश्न खूप छान विचारले गेले आहेत.
आरपार चे संपूर्ण टीमचे अभिनंदन..कारण आजकालच्या इतर platform वर मुलाखतींचे अक्रास्ताळ प्रकार पाहिले कि किळस येते..आपली प्रत्येक मुलाखत ही आम्हाला ७०/८० च्या दशकातील genuine मुलाखतींची आठवण करुन देतात...मनपूर्वक धन्यवाद..🙏🙏
सुंदर, अप्रतिम मुलाखत..! स्नेहल ताईंचे विचार, त्यांचा साधेपणा, नम्र स्वभाव, बोलण्याची लकब आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हिंदू धर्माचा अभ्यास बघून त्यांच्या बद्दल माझ्या मनात अधिक आदर निर्माण झाला आहे...
मी फुलवंती पहिल्या आठवड्यात पाहिला,अतिशय आवडला. दिग्दर्शिकेचं नाव वाचून ' टॅक्स वाचवायला बायकोचं नाव दिल वाटतं' असं ग्रह झाला, पण आता मी पाऊणशे वर्षाची असूनही स्नेहलची माफी मागते.
आपली , मुलाखत शांतपणे घेण्याची पद्धत आवडते . ऐकून घेणेही चांगले वाटते . माहीत नाही पण मला स्नेहलच्या भूमिका पाहताना तिच्या प्रामाणिक चेहऱ्यामुळे ती मला एकदम आवडली . आता आणखी आवडायला लागली . तुमच्या चॅनेलचे अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा . पुणे .
अजून आवडेल यांच्याकडून अध्यात्माचे ऐकायला..यांना प्लीज बोलवा परत.आजच्या आधुनिक युगात काय मस्त सांगितले वेदाचे ज्ञान..आणिशाकाहारी असल्यामुळे बुध्दी शुद्ध आहे
वा हेच आपले मराठी कलाकार❤जे आम्ही हिंदू आहोत सनातनी आहोत हे अभिमानाने सांगतात🚩🚩🚩...कितीतरी हिंदी कलाकारांना हे सांगण्याची लाज वाटते... खुपच प्रतिभाभावंत कलाकार... स्नेहल ताई तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा ❤💐
स्नेहल ताई बद्दल ऐकायला मिळालं. त्यांचं व्यक्तिमत्त्व इतकं अष्टपैलू आणि आदर्श असल्याचं बघून खूप अभिमान वाटला. ईश्वर त्यांना दीर्घायुष्य प्रदान करो आणि त्यांच्या ज्ञानाचा कर्तृत्वाचा लाभ सनातन धर्माला आणि आपल्या देशाला ही प्रार्थना.
फुलवंती च्या ट्रेलर आणि शूटिंग शॉर्ट्स मधे स्नेहल याना पहिले आहे पण आज च्या एपिसोड मधे त्याना ऐकले खूप छान वाटले एक मजबूत आणि अद्यात्म ची सखोल ज्ञानं असलेली स्नेहल ताई ची दुसरी बाजू आज कळली तुझ्या पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्या💐
खूप छान मुलाखत.👌 स्नेहल न जे काही अनुभव आणि त्यांचा जो जीवन प्रवास सांगितला तो अप्रतिम होता पण त्यांचे सनातन धर्मा विषयीचे विचार किंवा त्या संदर्भातील ज्ञान उल्लेखनीय आहे, आणि या वर सगळयांनी नक्कीच विचार करावयास हवा. तुमच्या भविष्य च्या वाटचालीस शुभेच्छा🙏
खूप खूप छान व्हिडीओ👌👌💐💐🙏 अध्यात्म आणि संत साहीत्याच्या मायमाऊलीच्या कुशीत गेल्यावर आयुष्याचा प्रवास परब्रह्ममय होतोच आणि प्रत्येक कामात सकारात्मक विचारानेच यश प्राप्त होतेच मला पण खूप संत साहीत्य अध्यात्माची आवड आहे 💐💐🙏🙏❤️स्नेहलताई आणि प्रवीणसर ही खूप छान जोडी आहे मी खूप धन्यवाद मानते खूप खूप छान काम करत आहेत आणि सामाजिक विकास होईल असे चित्रपट बनवतात 🙏👌ग्रेट!ग्रेट!❤💐💐
खूपच भावली मुलाखत ❤❤.स्नेहल यांच्यबद्दल काहीच माहिती नव्हती.नुकतेच त्यांचे दोन चित्रपट पाहिले व अच्छा ह्या सौ.तरडे इतकेच कळले.पण आज मुलाखत पहिली व त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू समोर आले.आता वेगाने बदलणाऱ्या काळात मृदू स्वभाव,ठाम विचार,अभ्यासू वृत्ती,दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यक्ती विषयी ही आदराने बोलण्याचा सच्चे पणा ,सनातन धर्मा विषयी वाटणारी कळकळ,स्वतः ची जीवन शैली बदलण्याची धमक सार काही कौतुकास पात्र.सेहल पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा🎉🎉🎉
सहजच मुलाखत बघितली आणि फार आवडली. अध्यात्माचा त्याचा नुसता अभ्यास नसुन तो जीवनात उतरवला आहे हे जाणवत. आता तर तुमचे चित्रपट बघायलाच हवे. मी चित्रपट खूप कमी बघतो म्हणजे बघायला मनापासूनच आवडत नाही.
परत एक सुंदर आणि काहीतरी घेता येईल असा एपिसोड.. 👌🏻👌🏻 स्त्री म्हणून, माणूस म्हणून, आलेल्या संधीचे सोने कसे करणे (मुलं झाल्या नंतर च्या वेळात सापडलेला मार्ग ), अजून ही आपण काही तरी छान करू शकतो शिकू शकतो ही जिद्द, मुलाच्या शिक्षणासाठीचा धाडसी निर्णय... आणि अतिशय साधे पणा. स्नेहल तुम्हाला अनेक शुभेच्छा. आरपार ला पुन्हा अनेक धन्यवाद आणि शुभेच्छा .
खुप छान झाली मुलाखत ! अतिशय उत्तम, माहितीपूर्ण सनातनी धार्मिक विचार जोपासणाऱ्या स्नेहल तरडे यांचे खूप खूप अभिनंदन! सनातनी संस्कृतीचा अभिमान बाळगून दैनंदिन जीवनात ती उतरवणे खूप महत्त्वाचे आहे हे आपल्याला तसेच आपल्या पुढच्या पिढीला अवगत करून देणे ही आपली जबाबदारी आहे! 🙏 खूप समाधान वाटले मुलाखत बघून! संस्कृत भाषा आपल्या शालेय शिक्षणात अनिवार्य असणे गरजेचे आहे.
धर्माविषयीचे ज्ञान समज गैरसमज सनातन संकृती हा विषयी घेऊन खूप छान सिनेमा काढा . खूप चांगल्या प्रकारे काढू शकाल हा विश्वास वाटतो. प्रविण दादा व स्नेहल ताई नक्की कराल
खूप सुंदर स्नेहल ताई शब्द कमी पडतील कौतुक करायला इतके सुंदर विचार आणि आचार आहे तुझे. खूप छान वाटलं मुलाखत पहायला आणि खूप काही मिळालं नवीन शिकायला. आचरणात आणायचा नक्की प्रयत्न करू. खूप खूप शुभेच्छा तुला भावी आयुष्या साठी.
सौ. स्नेहल तरडे आपले विचार खूपच प्र भावित व उच्च आहेत. तसेच आजच्या काळात सुध्दा आपण शाकाहारी असल्याच केलेल समर्थन प्रशंसनीय आह. आपला वेदांचा आणि संस्कृतीचा अभ्यासही कौतुकास्पद आहे. आपल्याला सर्व क्षेत्रात ऊतम यश लाभो हीच ईश्वरा कडे प्रार्थना.
ताई तुम्हांला अध्यात्माचा जो अभ्यास आहे . जे ज्ञान आहे , आजून पूढचे ज्ञान मिळविण्यासाठी सेहल ताई तुम्ही सहजयोग करा म्हणजे तुम्हांला आत्म साक्षात्कार मिळेल . व तुम्हांला अध्यात्माचा आनंद मिळून आत्म चा अनुभव , ज्ञानत , व आनंद मिळेल . हि
Snehal Tarde i appreciate and congratulate you from deep of my Heart and accept my Namaskar with my Head bowibg down with a full of respect in my heart. ........i believe that its not English people who destoryed our culture But it happened capitalist system and going to extreme stage with high level Imprelisam... Lets keep doing Good work for Harmonus relation ..stay in Harmony😊
Shri Satav thank you very much for this very nice episode . A different perspective to life! Talented lady! Her gratitude to late Shri Pratik Kulkarni speaks everything about what she is ! Her spiritual bent is amazing! 🙏🙏
अत्यंत उत्कृष्ठ मुलाखत हिंदु सनातन धर्मा बद्दल ची माहिती विचार समजले पुर्ण शाकाहारी आहेत या ऐकून छान वाटल स्वामी समर्थांच्या वर सिनेमा काढणारे प्रविण तरडे मांसाहारी आहेत हे योग्य वाटत नाही असो मांसाहार सोडण्याची सद्बुद्धी परमेश्र्वर त्यना देईलच
Snehal mdm your interview is excellent. There are so many things in you for other women to learn about responsibility, duty, knowledge and soft nature to control and make the family life happy. Over n above your other achievements in acting, singing, dancing, writing, direction etc.... definitely will take you to the further success of the life.
खूप सुंदर.... स्नेहल जीं चे सर्व विचार खूप आदर्श आणि माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहेत... एक अभ्यासू,संवेदनशील, जागरूक आणि जबाबदार व्यक्ती..
स्नेहल ताई तुमच्या सारखेच आहे आमचं मी पूर्ण शाकाहारी आणि माझे आहो पूर्ण मांसाहारी मला माझ मांसाहारी बद्दलच मत मांडता येत नव्हतं पण तुमचं बोलणं ऐकून मी माझं मत मांडले तुम्ही खूप छान बोलता 🎉
Mala snehal Tarde mahit navti pan ya mulakhtipasun ti mazi khoop aavdti zali kiti shant swabhav javal javal saglyach goshtinche dnyan mala khoop bhavle,ani disaylahi khoop goad thanku Satav sir aaplyamule ashya chan stree la me javlun janun gheu shakle
मला मुलाखत ऐकताना, पाहताना स्नेहल ताईच वेद, हिंदू धर्म याविषियीच ज्ञान आणि अभिमान पाहून खुप आनंद झाला. आणि असं वाटत होत की मी ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर प्रसारित करण्यात आलेली खुप जुनी सह्याद्री वाहिनीवर मुलाखत पाहतोय. खुप छान माहिती मिळाली.
Kiti sundar boltaye snehal taai. Aikavach watate Tyne bolale . Shantpane clear explanation. Khup khup sundar. Ek sundar swaccha handwriting asata na tasa te baghila aplyala kiti aundar watate tasach Shant, haluwar ani clear bolna. I m in love with you snehal taai. ❤
अगदी माझ्या मनातलं बोलताहेत या स्नेहलताई.यांची आणि माझी परिस्थिती देखील सारखीच आहे.मी पण अध्यात्माचा आधार घेतला आणि आज जे मला करायचं होतं ते सिद्ध करून दाखवलंय. एवढ्या मोठ्या माणसाची बायको,एक कलाकार आणि लेखिका असं सगळं असतांना देखील जमिनीवर पाय असणं फार अवघड आहे.खरंच कौतुक आहे स्नेहलताईंचं.
स्नेहल ताई तुझे विचार ऐकून तुझ्या जगण्याची शैली पाहून प्रेरणा मिळेल अनेक मुलींना आणि खरंच लहान पणापासून मुलांना अध्यात्म ज्ञात असेल तर चंचल वृत्ती कमी होते हा अनुभव मी घेतेय सध्या.. माझा 2.5 वर्षाच्या मुलगा संध्याकाळी शुभंकरोती म्हणतो देवाजवळ ओमकार म्हणायला बसतो 5 min आणि त्यामुळे त्याची chid चीड खुप कमी झाले आहे. 1.5 वर्षाचा असताना तो खुप चिडका होता राग आला कि डोकं aaptaycha पण अध्यातमामुळे या गोष्टीचा फरक पडला आहे.. तुला भेटायला फार आवडेल मला.. मी सुद्धा कविता करते 103 कविता केल्यात आतापर्यंत वेगवेगळ्या विषयांवर... आणि मी कथक सुद्धा शिकतेय आता मी विशारद देते आहे
वाह ...... अप्रतीम झाली मुलाखत , स्नेहल तरडे यांचे विचार खूप आवडले . तुमच्या आगामी प्रोजेक्ट्स साठी स्नेहल जी , तुम्हाला अगदी मनापासून हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून , 👍👍
पूर्ण शाकाहारी असल्याचं अभिमानाने सांगितल याबद्दल आधी अभिनंदन
कारण आजकालची शाकाहारी लोक सुद्धा आम्ही कसं सगळ खातो हे अगदी निर्लज्ज पणे सांगत असतात
आणि सगळ्यात महत्त्वाचे अध्यात्माबद्दल आणि जाती बद्दलचे विचार एकदम सखोल आणि सुंदर
बरोबर.. कशाला प्राण्यांना मारून khatat
आम्ही पण पुर्णपणे शाकाहारी आहोत . आणि याचा आम्हाला अभिमान आहे .
Amazing
आपण शाकाहारी आहात याचा आपल्याला अभिमान आहे तसाच आम्ही मिश्रआहारी आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. प्रत्येकाने दुसऱ्यांच्या आहाराचा आदर केला पाहिजे.
नक्कीच आणि उगीच स्वतःला धर्माचे राखणदार दाखवतात आणि सगळी मजा मारत खातात. थोतांड कुठले
फार छान.. उत्तम संस्कार काय असतात, हे दाखवून दिले, तिच्या आई वडिलांच्या शिकवणीला सलाम. प्रविण भाग्यवान आहे त्याचे पण अभिनंदन. !!
ह्या स्त्रीने माझ्या मनात तिच्याविषयी नितांत आदर निर्माण केला आहे..
Ghe mag bokandi
आपले जीवन ठरवून चांगल्या मार्गावर कसे जगावे, आकारावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सौ स्नेहल तरडे , खूप मस्त चांगले विचार
सौ स्नेहल तरडे यांचे विचार अतिशय भावले. कित्येक विचारांशी मी सहमत आहे आणि कित्येक गोष्टी मला कळल्या. त्यांचा आचार आणि विचाराचा ताळमेळ खूप भावला. माझी उत्सुकता वाढली. त्यांना खूप खूप शुभेच्छा. अशा लपून राहिलेल्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला समोर आणल्याबद्दल आपले आभार.
किती शांत आणि सोप्या पद्धतीने स्नेहलने स्वतःचे आयुष्य उलगडून सांगितले, खुपच छान 👌👌😊
पाच मिनिट बघू म्हणून लावलेली मुलाखत शेवटपर्यंत मन लावून पाहिली...स्नेहल यांचे विचार , त्यांचे ज्ञान पाहून भारावून गेले..कोणतीही पार्श्वभूमी नसताना अभिनय, दिग्दर्शन क्षेत्रात इतकी भरारी घेतली ...त्यांच्या ठाम मतांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. मुलाची काळजी घेण्यासाठी घेतलेला ब्रेक असो हिंदुत्ववाद जपणे असो की नवऱ्याला मांसाहार आवडत असूनही शाकाहार वर ठाम राहणे असो...अध्यात्म, वेद यांचे ज्ञान घेण्यासाठी एका मराठी अभिनेत्रीची धडपड पाहून खूप कौतुक वाटते ...आजच्या page 3 culture मध्ये इतकी स्वच्छ, निर्मळ मनाची अभिनेत्री पाहून अभिमान वाटतो स्नेहल तुमचा
स्नेहल ताई, तु समोर असती तर तुला साक्षात लोटांगण घातले असते...खरंच तुझे विचार ऐकून मी स्तिमित झालो ग ...👍🏻
स्नेहल खूप खूप उत्कृष्ट मुलाखत . ज्ञानाने , मानाने खूप उंची गाठलीयत तुम्ही पण तरीही आपुलकीने “ए “
स्नेहल म्हणावेसे वाटतेय . तुझा आवाज फारच जादुमयी आहे .पूर्ण मुलाखत ऐकताना असे वाटत होते की तरड्यांच्या घरांतल्या देवघरातील नाजूकशी चांदीची घंटाच जणू हळूवार किणकिणतेय . अशीच खूप खूप मोठी हो . माझ्या वयाचा
विचार करून( वय वर्षे ८१) अगदी काळजा पासून शुभाशीर्वाद . ❤ गोकुळ शाळेचा पत्ता मिळू शकेल कां ? मुलाखत घेणा-या सातवांचेही भरभरून अभिनंदन . ते तर पंचपक्वानांचे ताटच आमच्या
समोर वाढतात आणी मनं तृप्त होते .
स्नेहल तरडे यांच्या अभ्यास खुप छान आहे, त्या जे शिकल्यामुळे आध्यात्मिक ज्ञान मिळाले आहे, अशीच प्रगती करत रहा, उत्तम संस्कार
असे ज्ञानी दिग्दर्शक असल्यावर आम्ही का पाहू नये मराठी चित्रपट. प्रचंड अभ्यास आहे यांचा. आजचा interview म्हणजे प्रबोधनात्मक झाला आहे. आपले अध्यात्म युवा पिढी साठी अश्या रीतीने पुढे येत आहे हे पाहून खूपच कौतुक वाटतं स्नेहल ताई यांचे❤main म्हणजे प्रश्न खूप छान विचारले गेले आहेत.
आरपार चे संपूर्ण टीमचे अभिनंदन..कारण आजकालच्या इतर platform वर मुलाखतींचे अक्रास्ताळ प्रकार पाहिले कि किळस येते..आपली प्रत्येक मुलाखत ही आम्हाला ७०/८० च्या दशकातील genuine मुलाखतींची आठवण करुन देतात...मनपूर्वक धन्यवाद..🙏🙏
प्रत्येक स्त्री ला अभिमान वाटावा अशी स्त्री 🎉🎉🎉🎉🎉स्नेहल तरडे आज तुमच्याविषयी आदर खूप वाढला ❤❤❤
Good 👍
सुंदर, अप्रतिम मुलाखत..!
स्नेहल ताईंचे विचार, त्यांचा साधेपणा, नम्र स्वभाव, बोलण्याची लकब आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हिंदू धर्माचा अभ्यास बघून त्यांच्या बद्दल माझ्या मनात अधिक आदर निर्माण झाला आहे...
सौ. स्नेहल प्रविण तरडे यांचे विचार येतांना मन प्रसन्न झाले आज 29/10/2024 धनत्रयोदशीला एकाच वेळी ऐकने विशेष आहे आणि मी ते एकले धन्यवाद
अतिशय उत्तम मुलाखत. स्नेहल ताई तुमचे संस्कार, विचार आणि ते मांडण्याची पद्धत सगळेच अप्रतिम आहे.
मी स्नेहलच्या काही मुलाखती ऐकल्या.त्यातून तिचे थोडे थोडे विचार कळत गेले.पण ही मुलाखत खूप अप्रतिम झाली. It is lite cherry on the cake!!!!
धन्यवाद.
भारतीय स्त्री आणि हिंदू संस्कार कसे असतात हे सौ स्नेहल यांच्या कडून खूप काही शिकायला मिळालं प्रणाम केला पाहिजे धन्यवाद सौ स्नेहल ताई ❤❤❤❤
मी फुलवंती पहिल्या आठवड्यात पाहिला,अतिशय आवडला. दिग्दर्शिकेचं नाव वाचून ' टॅक्स वाचवायला बायकोचं नाव दिल वाटतं' असं ग्रह झाला, पण आता मी पाऊणशे वर्षाची असूनही स्नेहलची माफी मागते.
सत्य सनातन वैदीक हिंदू धर्म की जय 🚩🙏🥰
खूप छान 🚩🙏🥰
अध्यात्माचे सुंदर विश्लेषण! अध्यात्माच्या डोहात सुलभ वावरणारी ही आधुनिक नायिका! सलाम!
अप्रतीम मुलाखत. आत्ताच्या समाजाला योग्य दिशा दाखवणारे स्नेहल ताईचे विचार आहेत. तुमच्या पुढील कारकिर्दी करिता शुभेच्छा ताई.
खरं तर प्रवीण तरडे नशीबवान,त्याला इतकी उत्तम सहचारिणी मिळाली आहे अतिशय सुंदर मुलाखत
आपली , मुलाखत शांतपणे घेण्याची पद्धत आवडते . ऐकून घेणेही चांगले वाटते .
माहीत नाही पण मला स्नेहलच्या भूमिका पाहताना तिच्या प्रामाणिक चेहऱ्यामुळे ती मला एकदम आवडली . आता आणखी आवडायला लागली .
तुमच्या चॅनेलचे अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा .
पुणे .
उत्कृष्ठ! मुलाखत कार व पाहुणे दोघेही प्रतिभावान! स्नेहल ताई चे उच्च विचार ते आचरणात आणतात हे पाहून आदर वाढला
प्रणित कुलकर्णी🙏
काय देऊळ बंद ची गाणी आहेत 😘
अजून आवडेल यांच्याकडून अध्यात्माचे ऐकायला..यांना प्लीज बोलवा परत.आजच्या आधुनिक युगात काय मस्त सांगितले वेदाचे ज्ञान..आणिशाकाहारी असल्यामुळे बुध्दी शुद्ध आहे
वा हेच आपले मराठी कलाकार❤जे आम्ही हिंदू आहोत सनातनी आहोत हे अभिमानाने सांगतात🚩🚩🚩...कितीतरी हिंदी कलाकारांना हे सांगण्याची लाज वाटते...
खुपच प्रतिभाभावंत कलाकार... स्नेहल ताई तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा ❤💐
स्नेहल ताई बद्दल ऐकायला मिळालं. त्यांचं व्यक्तिमत्त्व इतकं अष्टपैलू आणि आदर्श असल्याचं बघून खूप अभिमान वाटला. ईश्वर त्यांना दीर्घायुष्य प्रदान करो आणि त्यांच्या ज्ञानाचा कर्तृत्वाचा लाभ सनातन धर्माला आणि आपल्या देशाला ही प्रार्थना.
फुलवंती च्या ट्रेलर आणि शूटिंग शॉर्ट्स मधे स्नेहल याना पहिले आहे पण आज च्या एपिसोड मधे त्याना ऐकले खूप छान वाटले एक मजबूत आणि अद्यात्म ची सखोल ज्ञानं असलेली स्नेहल ताई ची दुसरी बाजू आज कळली तुझ्या पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्या💐
So true !
Khup Chan Shehal Tai khup Aabhas ahe thumcha Khup Chan Tai Dev thumcha sarv eisha puran hotil
श्री सातव आपण मुलाखत घेऊन व सौ स्नेहल तरडे यांनी मुलाखत देऊन एक सामाजिक जबाबदारी सांभाळली आहे ! त्या बद्दल मनःपूर्वक आभार ! 🙏
ताई आपण शिक्षिका असत्या तर देशासाठी चांगले विदयाथीऺ घडविण्यात आपला सिंहाचा वाटा निश्चित असता.
्
प्रविण आणि स्नेहल बेस्ट कपल, प्रविणच शेती राखायची असते हे महावाक्य फारच भावलं या एका वाक्यानि अनेकांची आयुष्य बदलली.
खूप छान वाटलं ऐकून आणि ऐकतचं राहवसं वाटलं अगदी मनापासून. अभिनंदन स्नेहल.
Khup ch chan. Mrs. Snehal tarde khup ch sundar viachar mandle aahet . ❤❤❤❤❤
खूप छान वाटले अध्यात्मिक विचार..
वेदांत मॅडम कडून चांगला समजला .
धन्यवाद
खूपच सुंदर आहेत तुमचे विचार तुम्ही नॉनव्हेज खात नाही ही खूपच चांगली गोष्ट आहे
खूप छान मुलाखत.👌
स्नेहल न जे काही अनुभव आणि त्यांचा जो जीवन प्रवास सांगितला तो अप्रतिम होता पण त्यांचे सनातन धर्मा विषयीचे विचार किंवा त्या संदर्भातील ज्ञान उल्लेखनीय आहे, आणि या वर सगळयांनी नक्कीच विचार करावयास हवा.
तुमच्या भविष्य च्या वाटचालीस शुभेच्छा🙏
ताई ची बोलण्याची लकब अतिशय सुंदर व त्या सर्वगुणसंपन्न अशा स्त्री आहेत.ही त्यांना ईश्वरी देणगी आहे.
खूप छान मुलाखत, अतिशय छान विचार मांडणी, स्नेहल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
आतापर्यंतचा मुलाखतींच्या शृंखलेतील सर्वात सुंदर अप्रतिम प्रबोधनात्मक एपिसोड
खूप खूप छान व्हिडीओ👌👌💐💐🙏 अध्यात्म आणि संत साहीत्याच्या मायमाऊलीच्या कुशीत गेल्यावर आयुष्याचा प्रवास परब्रह्ममय होतोच आणि प्रत्येक कामात सकारात्मक विचारानेच यश प्राप्त होतेच मला पण खूप संत साहीत्य अध्यात्माची आवड आहे 💐💐🙏🙏❤️स्नेहलताई आणि प्रवीणसर ही खूप छान जोडी आहे मी खूप धन्यवाद मानते खूप खूप छान काम करत आहेत आणि सामाजिक विकास होईल असे चित्रपट बनवतात 🙏👌ग्रेट!ग्रेट!❤💐💐
खूपच सुंदर मुलाखत स्नेहल ताई खूप मनमोकळेपणे व्यक्त झाल्या खूप छान
खूपच भावली मुलाखत ❤❤.स्नेहल यांच्यबद्दल काहीच माहिती नव्हती.नुकतेच त्यांचे दोन चित्रपट पाहिले व अच्छा ह्या सौ.तरडे इतकेच कळले.पण आज मुलाखत पहिली व त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू समोर आले.आता वेगाने बदलणाऱ्या काळात मृदू स्वभाव,ठाम विचार,अभ्यासू वृत्ती,दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यक्ती विषयी ही आदराने बोलण्याचा सच्चे पणा ,सनातन धर्मा विषयी वाटणारी कळकळ,स्वतः ची जीवन शैली बदलण्याची धमक सार काही कौतुकास पात्र.सेहल पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा🎉🎉🎉
फारच सुंदर मुलाखत..निर्मळ मनाची, सोज्वळ आणि आपले विचार नम्रपणे पण ठामपणे मानणारी स्नेहल तरडे, अभियान वाटावा असे व्यक्तिमत्व..
सहजच मुलाखत बघितली आणि फार आवडली. अध्यात्माचा त्याचा नुसता अभ्यास नसुन तो जीवनात उतरवला आहे हे जाणवत. आता तर तुमचे चित्रपट बघायलाच हवे. मी चित्रपट खूप कमी बघतो म्हणजे बघायला मनापासूनच आवडत नाही.
तथागत गौतम बुद्धाच्या द्धम्मामुळे आपल्या देशाची संस्कृती टिकून आहे परदेशी लोक आपल्या देशाला भगवान बुद्धाची भूमी म्हणून ओळखतात धन्यवाद
खूप छान मुलाखत, स्नेहल चे विचार, त्यांचं सखोल ज्ञान, एवढ्या लहान वयातील विचारांची प्रगल्भता खरंच वाखानाण्या सारखी, परस्पर विरोधी जोडी असूनही चांगला संसार करतायत . मानलं पाहिजे.ही अनोखी गाठ कोणी बांधली .
आरपार वरची सर्वोत्कृष्ट मुलाखत आहे ही बाकी स्नेहल ताई तर खूप भारी आहेतच
अतिशय सुंदर मुलाखत आहे सुंपुर्ण famali ने पाहायला पाहिजेत अशी ही मुलाखत आहेः
खूप छान स्नेहल ताई तुझ्याबद्दल आदर निर्माण झाला ❤❤❤
परत एक सुंदर आणि काहीतरी घेता येईल असा एपिसोड.. 👌🏻👌🏻
स्त्री म्हणून, माणूस म्हणून, आलेल्या संधीचे सोने कसे करणे (मुलं झाल्या नंतर च्या वेळात सापडलेला मार्ग ), अजून ही आपण काही तरी छान करू शकतो शिकू शकतो ही जिद्द, मुलाच्या शिक्षणासाठीचा धाडसी निर्णय... आणि अतिशय साधे पणा.
स्नेहल तुम्हाला अनेक शुभेच्छा.
आरपार ला पुन्हा अनेक धन्यवाद आणि शुभेच्छा .
अजून एक..स्नेहल जीवनाविषयी, अध्यात्मिक काही पुस्तके सुचवाल का?
खुप छान झाली मुलाखत ! अतिशय उत्तम, माहितीपूर्ण सनातनी धार्मिक विचार जोपासणाऱ्या स्नेहल तरडे यांचे खूप खूप अभिनंदन! सनातनी संस्कृतीचा अभिमान बाळगून दैनंदिन जीवनात ती उतरवणे खूप महत्त्वाचे आहे हे आपल्याला तसेच आपल्या पुढच्या पिढीला अवगत करून देणे ही आपली जबाबदारी आहे! 🙏
खूप समाधान वाटले मुलाखत बघून!
संस्कृत भाषा आपल्या शालेय शिक्षणात अनिवार्य असणे गरजेचे आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याच गोष्टी ज्ञात झाल्या फारच अप्रतिम आहे
धर्माविषयीचे ज्ञान समज गैरसमज सनातन संकृती हा विषयी घेऊन खूप छान सिनेमा काढा . खूप चांगल्या प्रकारे काढू शकाल हा विश्वास वाटतो. प्रविण दादा व स्नेहल ताई नक्की कराल
स्नेहल ताईंनी स्वतःचे youtube चॅनेल सुरु करायला हव. खूप छान पॉडकास्ट होता 🙏
स्नेहल, तुझं अध्यात्म बदलचे विचार व अभ्यास ऐकून आनंद वाटलं. हाच मार्ग यौग्य आहे.
तुम्ही शाकाहारी आहात हे ऐकून खा खूप छान वाटलं.. आणि शाकाहारी असल्याचा अभिमान असलाच पाहिजे..
vitamin dificiency hoil tai. lakshya dya
अजिबात नाही शाकाहार सर्व गोष्टी समावेशक आहे
@@anaghachandorkar7946 ahet pan Kami pramanat ahet
@anaghachandorkar7946 मी तेच म्हणाले
@@anaghachandorkar7946 ho pan Kami pramanat asatat
सुंदर मुलाखत. धन्यवाद. स्नेहल जमिनीवर आहे. आवडले.
खूप सुंदर स्नेहल ताई शब्द कमी पडतील कौतुक करायला इतके सुंदर विचार आणि आचार आहे तुझे. खूप छान वाटलं मुलाखत पहायला आणि खूप काही मिळालं नवीन शिकायला. आचरणात आणायचा नक्की प्रयत्न करू. खूप खूप शुभेच्छा तुला भावी आयुष्या साठी.
खूप छान मुलाखत.सनातन धर्मा बद्दल असलेली आस्था व ते सांगण्याची हिम्मत मला खूप आवडलं
सौ. स्नेहल तरडे आपले विचार खूपच प्र भावित व उच्च आहेत. तसेच आजच्या काळात सुध्दा आपण शाकाहारी असल्याच केलेल समर्थन प्रशंसनीय आह. आपला वेदांचा आणि संस्कृतीचा अभ्यासही कौतुकास्पद आहे. आपल्याला सर्व क्षेत्रात ऊतम यश लाभो हीच ईश्वरा कडे प्रार्थना.
स्नेहल ताई तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे पुढचा सिनेमा भारताच्या लपवलेल्या इतिहासावर बनव. जेणेकरून सर्वाना खरा इतिहास कळेल 🙏
ताई तुम्हांला अध्यात्माचा जो अभ्यास आहे . जे ज्ञान आहे , आजून पूढचे ज्ञान मिळविण्यासाठी सेहल ताई तुम्ही सहजयोग करा म्हणजे तुम्हांला आत्म साक्षात्कार मिळेल . व तुम्हांला अध्यात्माचा आनंद मिळून आत्म चा अनुभव , ज्ञानत , व आनंद मिळेल . हि
सुरेख मुलाखत....प्रवीण तरडे यांना
अभिमान वाटावा अशी आहे त्यांची पत्नी....खूप छान....👌👌
वेदांचा अभ्यास करणे ,हेपूर्व पुण्याई आहे हल्ली असे विचार सुध्दा कोणी करत नाही खूप सुंदर
Apratim mulakhat mam 🎉
Snehal Tarde i appreciate and congratulate you from deep of my Heart and accept my Namaskar with my Head bowibg down with a full of respect in my heart. ........i believe that its not English people who destoryed our culture But it happened capitalist system and going to extreme stage with high level Imprelisam... Lets keep doing Good work for Harmonus relation ..stay in Harmony😊
खूप छान मूलाखत ,शांत आणि सोज्वळ व्यक्तीमत्व आहे ,आदरणीय स्त्री,धन्यवाद
स्नेहल तुला फुलवंती सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा. तुला आणि प्रविणला ❤❤
अप्रतिम
विशेषतः अध्यात्मावरील स्पष्टीकरण जास्त भावले
सुंदर मुलाखत ! स्नेहल ताईंचे अनेक पैलू उलगडले.जे माहीत नव्हते.त्यांच्या स्वभावाचा सच्चेपणा आवडला. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा 👍
Sunita sabale वुमन की बात
खूप साधी सरळ प्रयोगशील शाकाहारी अध्यत्म आणि सनातन संस्कृती याबद्दलचा अभिमान सगळच छान मनापासून धन्यवाद.
Shri Satav thank you very much for this very nice episode . A different perspective to life! Talented lady! Her gratitude to late Shri Pratik Kulkarni speaks everything about what she is ! Her spiritual bent is amazing! 🙏🙏
अत्यंत उत्कृष्ठ मुलाखत हिंदु सनातन धर्मा बद्दल ची माहिती विचार समजले पुर्ण शाकाहारी आहेत या ऐकून छान वाटल
स्वामी समर्थांच्या वर सिनेमा काढणारे प्रविण तरडे मांसाहारी आहेत हे योग्य वाटत नाही असो मांसाहार सोडण्याची सद्बुद्धी परमेश्र्वर त्यना देईलच
Snehal mdm your interview is excellent. There are so many things in you for other women to learn about responsibility, duty, knowledge and soft nature to control and make the family life happy. Over n above your other achievements in acting, singing, dancing, writing, direction etc.... definitely will take you to the further success of the life.
खूप सुंदर....
स्नेहल जीं चे सर्व विचार खूप आदर्श आणि माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहेत...
एक अभ्यासू,संवेदनशील, जागरूक आणि जबाबदार व्यक्ती..
Atishay sundar vichar spasht shabdat aani sopya bhashet, haluvar pane mandyalbaddal khup Abhinandan aani pudhil abhayspurn vatchalisathi shubhechha
शाकाहारी असणे हे माझ्या मते उच्च विचार आहे !
स्नेहल ताई तुमच्या सारखेच आहे आमचं मी पूर्ण शाकाहारी आणि माझे आहो पूर्ण मांसाहारी मला माझ मांसाहारी बद्दलच मत मांडता येत नव्हतं पण तुमचं बोलणं ऐकून मी माझं मत मांडले तुम्ही खूप छान बोलता 🎉
Mala snehal Tarde mahit navti pan ya mulakhtipasun ti mazi khoop aavdti zali kiti shant swabhav javal javal saglyach goshtinche dnyan mala khoop bhavle,ani disaylahi khoop goad thanku Satav sir aaplyamule ashya chan stree la me javlun janun gheu shakle
मला मुलाखत ऐकताना, पाहताना स्नेहल ताईच वेद, हिंदू धर्म याविषियीच ज्ञान आणि अभिमान पाहून खुप आनंद झाला. आणि असं वाटत होत की मी ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर प्रसारित करण्यात आलेली खुप जुनी सह्याद्री वाहिनीवर मुलाखत पाहतोय. खुप छान माहिती मिळाली.
अप्रतिम मुलाखत स्नेहल ताई
अगदी खरंय,मानसिक शांतता मिळवण्यासाठी अध्यात्म मार्गच उत्तम आहे.
अप्रतिम मुलाखत खुपच छान विचार मांडलेत
स्नेहल तो पहिल्यापासून आम्हाला आवडतेस पण तुझे विचार खूप छान आहेत
सनातन धर्म की जय हो ❤ खुप छान वाटल तुमच ऐकून खुप अभिमान वाटला 😊❤
Kiti sundar boltaye snehal taai. Aikavach watate Tyne bolale . Shantpane clear explanation. Khup khup sundar. Ek sundar swaccha handwriting asata na tasa te baghila aplyala kiti aundar watate tasach Shant, haluwar ani clear bolna. I m in love with you snehal taai. ❤
प्रविण तरडे सरांची पत्नी ही ओळख होती परंतु..आता स्नेहल तरडे ..आता नव्याने ओळख पटली...एक सुंदर व्यक्ती आज भेटली... धन्यवाद
She is truly woman of substance... ❤👌🙏🏼♥️
अगदी माझ्या मनातलं बोलताहेत या स्नेहलताई.यांची आणि माझी परिस्थिती देखील सारखीच आहे.मी पण अध्यात्माचा आधार घेतला आणि आज जे मला करायचं होतं ते सिद्ध करून दाखवलंय.
एवढ्या मोठ्या माणसाची बायको,एक कलाकार आणि लेखिका असं सगळं असतांना देखील जमिनीवर पाय असणं फार अवघड आहे.खरंच कौतुक आहे स्नेहलताईंचं.
तुमचे विचार खूप clear आहेत
हि मुलाखत सहज scroll करताना बघितली पण खिळून राहिले. One of the best interview
स्नेहल ताई तुझे विचार ऐकून तुझ्या जगण्याची शैली पाहून प्रेरणा मिळेल अनेक मुलींना आणि खरंच लहान पणापासून मुलांना अध्यात्म ज्ञात असेल तर चंचल वृत्ती कमी होते हा अनुभव मी घेतेय सध्या.. माझा 2.5 वर्षाच्या मुलगा संध्याकाळी शुभंकरोती म्हणतो देवाजवळ ओमकार म्हणायला बसतो 5 min आणि त्यामुळे त्याची chid चीड खुप कमी झाले आहे. 1.5 वर्षाचा असताना तो खुप चिडका होता राग आला कि डोकं aaptaycha पण अध्यातमामुळे या गोष्टीचा फरक पडला आहे.. तुला भेटायला फार आवडेल मला.. मी सुद्धा कविता करते 103 कविता केल्यात आतापर्यंत वेगवेगळ्या विषयांवर... आणि मी कथक सुद्धा शिकतेय आता मी विशारद देते आहे
Khup ch chhan. Snehal baddal cha aadar wadhla ya podcast mule😊
सौ. स्नेहल प्रविण तरडे ह्या,
पुढच्या सनातन धर्माच्या सेविका आहेत.
तुम्हाला खूप शुभेच्छा!
श्री. स्वामी समर्थ.
तुमच्या वर कृपा करो.
OMG❤
खूप छान मुलाखत
वाह ...... अप्रतीम झाली मुलाखत , स्नेहल तरडे यांचे विचार खूप आवडले . तुमच्या आगामी प्रोजेक्ट्स साठी स्नेहल जी , तुम्हाला अगदी मनापासून हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून , 👍👍
स्नेहल म्हणजे साधी राहणी उच्च विचार !
प्रथम मुलाखत अतिशय भावली