'मला कशाचीच भीती वाटत नाही' | Vandana Gupte | Woman Ki Baat | Aarpaar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024

Комментарии • 303

  • @sunitasane6551
    @sunitasane6551 2 месяца назад +8

    मुलाखत छान झाली.
    मुग्धा गोडबोले यांना छान मनासारखं लिहायला मिळावं. खूप शुभेच्छा!
    दूरदर्शनवर आम्हाला पूर्वीसारखे काही चांगलं बघायला मिळावं...
    शारिरीक व आर्थिक मर्यादा असतात, सगळ्यांनाच रंगमंदिरात जाता येतंच असं नाही.
    वंदनाताई यांना अभिवादन.
    खूप मोकळ्या व छान!

  • @jyotsnadhuri6754
    @jyotsnadhuri6754 20 часов назад

    वंदना मावशीचे विचार छानच आहेत बोध घेण्यासारख आहे कौतुक वाटतं सगळे विचार छान आहेत मावशी तुमच्या विचारांना आणि कामाला सलाम अगदी मनःपुर्वक शुभेच्छा

  • @vaishaligavane2906
    @vaishaligavane2906 2 месяца назад +52

    मी पण खूप प्रेमात आहे वंदना गुप्तेंच्या....काय aura आहे बाईचा!!! Acting skills तर supreme!!

  • @sujataghanekar8023
    @sujataghanekar8023 Месяц назад +2

    आरपार,एक छान प्लॅटफॉर्म.मुग्धा व वंदना गुप्ते चोख कामं.मुग्धाने वंदनाताई ला मोकळे पणाने बोलतं केलं.वंदनाताईची कामं यानिमित्ताने डोळ्यासमोर आली. रंग उमलत्या मनाचे अजूनही आठवतंय.❤🎉

  • @janhaviborwankar453
    @janhaviborwankar453 2 месяца назад +13

    इतकी मस्त मुलाखत! लाजबाब! वंदना ताई म्हणजे वंदना ताईच. ग्रेट! सरळ,सच्ची, परखड, दिलखुलास व्यक्तिमत्त्व!१००% positivity👍🏻.मुग्धा,तू पण खूपशी तिच्याशी साधर्म्य साधणारी वाटतेस. छान. बोलतं करतेस! Perfectionist आहेह. मस्त झाला episode खूप शुभेच्छा ❤

    • @mugdhawrites
      @mugdhawrites 2 месяца назад +1

      धन्यवाद!

  • @snehalchiplunkar5298
    @snehalchiplunkar5298 2 месяца назад +7

    खूप छान मुलाखत,अणि छान विचार मांडलेत,अगदी खरंय की जबाबदारी घ्यायला हवी,तरुण पिढीने... नुसत पैसे मिळवणे म्हणजे,स्वतंत्र नाही

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 2 месяца назад +9

    मुग्धा आभाळमाया पासून मी तुला बघितलं आहे, मला तू खूप आवडतेस. तू लिखाण करतेस हे ऐकून खूपच आनंद झाला. तुझं बोलणं, हसणं, वागणं ह्यात खूप सहजता मोकळेपणा असतो पण तरीही त्याला संयमाचा सुंदर बांध असतो. तुझ्या वाटचालीसाठी अनंत हार्दिक शुभेच्छा🎉

    • @mugdhawrites
      @mugdhawrites 2 месяца назад

      धन्यवाद ताई!

  • @ashashivdas819
    @ashashivdas819 2 месяца назад +9

    खंत आहे
    ५० वर्षा पासुन नाटक बघणारी पिढी शेवटच्या टप्प्यावर आहे
    अनुभवांचीसौंदर्यवती
    खजिना ऊघडणारी व ती
    ऊघडवणा री दोघी ही लाजवाब 🙏🙏🌹🌹

  • @nilimajoshi6555
    @nilimajoshi6555 2 месяца назад +4

    मुलाखत देणाऱ्याचा मुलाखत घेणाऱ्यावर खूप परिणाम होतो. वंदनाताईचा बोलण्यातला उत्साह,, नकळत मुग्धा chya बोलण्यात झिरपला. 😊
    एरवी खूप संयत प्रतिसाद असतो मुग्धाचा. पण आज खूप मोकळी आणि खुललेली होती मुग्धा 😊
    अप्रतिम मुलाखत

  • @j.amruta1124
    @j.amruta1124 2 месяца назад +6

    वंदनाताईं यांचं काम लहानपणापासून बघितलेलं आहे . अतिशय सहज आणि सुंदर अभिनय, त्यांचा बिनधास्तपणा त्यांच्या चेहऱ्यावरून आणि देहबोलीवरून साफ झळकतो. मला या सुरुवातीपासूनच फार आवडतात . त्यांच्या साड्यांचा चॉईस अतिशय सुंदर आहे. त्यांची प्रत्येक साडी अगदी छान पद्धतीने चापून चोपून नेसलेली असते. त्यांनी केलेल्या मेकअप देखील त्यांना खूप छान प्रकारे सूट करतो .अशीच अर्चना ताई ची मुलाखत ही ऐकायला आवडेल. एपिसोड नक्कीच खूप छान झाला ,आवडला . दोघींच्याही साड्या अतिशय सुंदर आहेत . कॉम्बिनेशन तर अगदी झकास आहे मुग्धा तुझ्या साडीचं.

  • @DhanshreeShete
    @DhanshreeShete 2 месяца назад +1

    खूपच अप्रतिम मुलाखत आणि एकदम दिलखुलास , भारी व्यक्तीमत्व ❤❤❤

  • @anukulkarni3948
    @anukulkarni3948 2 месяца назад +2

    khup chan interview.. Vandana tai you are lucky enough to have such family who support you..
    saglana ha asa family support nasto rather milat nahi..

  • @megrev94
    @megrev94 2 месяца назад +11

    वंदनाताई अप्रतिमच बोलली कारण ती आहेच मस्त पण मुग्धा तू मुलाखतकार म्हणून पण वेगळी आहेस, संयमीत आणि प्रसन्न.

    • @mugdhawrites
      @mugdhawrites 2 месяца назад +3

      धन्यवाद!

  • @jyotibhave6001
    @jyotibhave6001 2 месяца назад +82

    कुटुंब आणि लग्न यावर खुपच चांगले विचार मांडले आहेत. खरे खरे आणि फारच वास्तव विचार . आणि अभिनेत्री तर फारच सुंदर. माणूस म्हणून किती चांगल्या आहेत ते परत एकदा पहायला मिळाले.

    • @ambikajadhav4991
      @ambikajadhav4991 2 месяца назад +3

      किती छान मुलाखत. माझी खूप खूप आवडती अभिनेत्री. सगळे विचार , आवडी निवडी, निर्णय, स्व भाव, धाडसी पणा, ऐक नंबर. कुठेच कमी नाही. खूप खूप घेण्यासारख सगळच. मला ऐकदा तुम्हाला भेटायच आहे. भेटतात का.

    • @ambikajadhav4991
      @ambikajadhav4991 2 месяца назад

      भेटताल का.

    • @anjalimedhekar-surana5510
      @anjalimedhekar-surana5510 2 месяца назад

      Vandana Gupte aplyala kiti mothya abhinetri mhsnun mahiti ahet. Pan purvi natkachya nightla 100.rs ......kalewar prem karnari manasa.

  • @swaragokhale5827
    @swaragokhale5827 Месяц назад +1

    वंदना ताईंची ही मुलाखत खुपच सुरेख झाली आहे, आणि मुग्धा ताईने पण खूपच छान घेतली आहे.
    मुख्य म्हणजे या मुलाखती मध्ये कोणताही औपचारिक पणा वाटला नाही.
    दोघी घरच्याच आहेत आणि सगळे जमतो आणि छान गप्पा रंगतात तसा एक फिल आला 😊❤

  • @rajlaxmipatil1939
    @rajlaxmipatil1939 2 месяца назад +1

    खुपच छान मुलाखत
    वंदना ताईची ची big fan आहे
    तसेच मुग्धा तु सुद्धा मदधेसूत छान Interview घेतला. वाट पाहतो part 2 ची

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 2 месяца назад +2

    अत्यंत सुंदर मुलाखत..वंदना ताई great wonderful..त्यांचे बोलणे विचार अतिशय सुरेख..मुग्धा❤ तुझी mi खूप फॅन.. abalmaya पासून गुन्ह्याला माफी नाही.. मुग्धा तुझे दिसणे बोलणे विचार लेखन..ह्याची फॅन आहेच..पुणेकर असल्याने tar अभिमान वाटतो. मंगला गोडबोले ह्यांची अनेक पुस्तके वाचली आहेत..मस्तच ❤ दोघींच्या साड्या सुंदर.. Reels baddal cha वाह्यातपणा ह्यावर बोललात फार उत्तम

    • @mugdhawrites
      @mugdhawrites Месяц назад +1

      आभारी आहोत!

  • @preetitanksale6459
    @preetitanksale6459 2 месяца назад +1

    फारच सुंदर मुलखात.मला अतिशय आवडतात वंदना ताई.So positive.
    मुलाखतीत प्रश्नही छान काढले होते विचारण्यासाठी.आणि सगळ्यात मुख्य मुग्धा गोडबोलानॉर्मल चेहरा ठेवून प्रश्न विचारतात..उगाचच overacting करत नाहीत
    एकूण मस्तच.

  • @ashvinimohite3887
    @ashvinimohite3887 2 месяца назад +4

    Khup khup Sundar discussion.... Khup Kami interview astat je purn baghave , vel dyava ashi iccha hote.. as a actress and as a women...Jo bindhast, bedhadak attitude nehmi manala bhavto.,.. Thank you so much ❤

  • @ashabonde134
    @ashabonde134 2 месяца назад +2

    या मलाखतीतील प्रत्येक शब्द ऐकायला खूप छान वाटले. मस्तच मुलाखत. 👌👌

  • @SD-xu8yn
    @SD-xu8yn 2 месяца назад +2

    खूपच छान मुलाखत.खूप छान विचार मांडलेत वंदना ताई नी..आणि मुलाखत घेणरे पन खूपच छान बोलता केलंय त्यांना.आणि आत्ताच्या कलाकारांनी खराच वंदनाताईनचा आदर्श घ्यावा .great🙏👏👌👌👌

  • @rsbbpt
    @rsbbpt 2 месяца назад +1

    छान घेतली आणी छान झाली मुलाखत👏. वंदना ताई म्हणाल्या ते नक्कीच पटले की निदान अभिनेत्यांनी तरी उगाच reels करू नये. काही dance reels तर थिल्लर वाटतात . भविष्यात आणखीन विविध भुमिकेत वंदना ताई ह्यांना बघायचा योग जुळेल हीच इच्छा आहे! एक बिनधास्त तितकीच विचारांची समृद्धी असणारी स्त्री/अभिनेत्री ❤

  • @gauribhosale999
    @gauribhosale999 4 дня назад

    खूप छान मुलाखत 👌👌👌👌वंदना ताई तुम्ही आम्हाला आवडता. 👌👌👌❤️

  • @archanadhumma7591
    @archanadhumma7591 2 месяца назад +2

    अप्रतिम वंदनाताई. Thank u Mugdha ma'am

  • @smitarajurkar3829
    @smitarajurkar3829 2 месяца назад +1

    वंदना ताई तुमच्या अभिनयातील बाणेदार, बिनधास्तपणा हा तुमच्या खरखुर आयुष्यातील अंगभूत गुण आहे,हे मुलाखत ऐकल्यावर कळल.
    मी तुमच्या शू .... कुठे बोलायच नाही या नाटकातील रात गयी बात गयी या अभियानावर जाम फिदा आहे.❤
    तुमचा बिनधास्तपणा काळजात घर करून आहे.

  • @homemadehub9723
    @homemadehub9723 2 месяца назад +1

    Best episode ever..❤ aj kahitari chan goshti aikayla milalya..adhichya serials khup chan hotya..atachya serials la tata bye bye kelay

  • @kirtidudhalkar3329
    @kirtidudhalkar3329 2 месяца назад +2

    Very inspiring interview... वंदनाताई तुमचे बोलणे ऐकतच रहावे वाटते ! मुग्धा तू सुद्धा खूप छान बोलते केलेस वंदना tai ना !

  • @vijaykhairnar3289
    @vijaykhairnar3289 2 месяца назад +12

    वंदनाताई गुप्ते माझ्या फार आवडत्या कलाकार आहे. त्यांचे ठाम विचार स्पष्टपणा विनोदी बुद्धी, मिश्किलपणा, एक परिपूर्ण व्यक्तिमत्व आहे आणि एक विनोदी अभिनेत्री आहे. तसेच त्यांचा डॅशिंग पणा आत्ताच्या काळात प्रत्येक स्त्रियांनी असावे. वंदनाताई माझ्या आयडॉल आहे . वंदना गुप्ते ताईंच्या प्रत्येक मुलाखत मी बघितलेली आहे. वंदना ताई जिंदगी गुलजार है.

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari 2 месяца назад +19

    माझ्या fav डॅशिंग वंदनाताई ❤️ आणि मुग्धा ताई तुम्ही सुद्धा मुलाखतकार म्हणून अतिशय जबाबदार आणि संयमी व्यक्ती आहात खूप छान मुलाखत👍🙏

    • @mugdhawrites
      @mugdhawrites Месяц назад +1

      धन्यवाद 😊

  • @medhavighne3896
    @medhavighne3896 2 месяца назад +1

    वंदना गुप्ते यांची मुलाखत अतिशय छान .
    सगळेच मुद्दे स्पष्ट आणि सत्य पणे मांडले
    आणि reels बद्धल किती पोटतिडकीने बोलल्या त्या....आम्हा सर्वसाधारण जनतेचे प्रतिनिधित्व च केलं त्यांनी, तेव्हा
    Atta tya reels करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि अभिनेत्याने किमान भान ठेवावं, कारण आम्ही त्यांच्या ही respect तेव्हढा च करत होतो reels chya आधी.
    एकाध दुसरी reel हौसेखातर ठीक आहे, वाटत कौतुक तेव्हा....पण हे काय😞

  • @akshay5823
    @akshay5823 2 месяца назад +2

    ग्रेट व्यक्तिमत्त्व वंदना मॅम आणि सुंदर मुलाखत घेतली मुग्धा ताईंनी ❤🙏👌

  • @pratibhajoshi7745
    @pratibhajoshi7745 2 месяца назад +3

    सुरेख रंगतदार मुलाखत... दोघीही स्मार्ट आणि हुशार. वंदनाताई तर एकदम बिनधास्त व्यक्ती. ❤️❤️

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 2 месяца назад +55

    🕉️🎵मिळालेल्या वेळांत चांगलं वाचन करावं... वाह्यातपणा चाललाय... भान सुटलंय... हे तुम्हीं दोघी बोलताय मला खूप बरं वाटलं ऐकून.... मी अगदी सहमत आहे या विचारांशी... 🎶🕉️ गेले आठ वर्षे मी TV पाहातच नाही.... उंच माझा झोका नंतर एकही सिरियल पाहिली नाही..... मुळात मी साहित्य व संगीत प्रेमी स्वतः सतारवादक, संस्कृत शिक्षिका, गायिका आणि उत्तम गृहिणी आहे.... मला बिल्कुल आवडत नाही हे हल्लीचे कार्यक्रम.... कुणीतरी बोलायलाच हवं होतं.... धन्यवाद❤🎉

    • @anujakshirsagarbawdhankar4326
      @anujakshirsagarbawdhankar4326 2 месяца назад +1

      True...gelya kahi warsha padun marathi serials cha darja ghasarlay ...Hindi sarkhya zalya ahet..murkhpana sagla. Kalapramane badalayla hawa ...tya pramane stories hawyat..

    • @manjushabhadalkar4412
      @manjushabhadalkar4412 2 месяца назад +1

      मी सिरीयल पाहत नाही

    • @manjugurjar8241
      @manjugurjar8241 2 месяца назад +2

      खरेच दर्जा हीन मालिका..नाव सुद्धा मालिकांची अशुद्ध.. उदाहरणार्थ colour मालिका lay lay...मला 😮

  • @SandhyaDesai-y1u
    @SandhyaDesai-y1u 20 дней назад

    *just ❤u वंदनाताई.. तुझा प्रत्येक क्षेत्रातला वावरच भारावून टाकणारा..

  • @sangeetagaikwad2010
    @sangeetagaikwad2010 2 месяца назад +1

    खुप छान वंदना ताई आहात मुलाकात छान 🙏😊❤

  • @vishalkulkarni7423
    @vishalkulkarni7423 2 месяца назад +1

    वंदना ताई अप्रतिम अभिनेत्री आहेत. मी त्यांचा खूप फॅन आहे. मुग्धा ताई उत्तम मुलाखत घेतली तुम्ही. खुप आवडले.

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 2 месяца назад +2

    वाह ..... वाह ..... अप्रतीम मुलाखत ..... वंदना ताई , खूप खूप आवडती अभिनेत्री ... एकदम रोखठोक
    स्वभाव ..... मुग्धाने प्रश्न पण मस्त विचारले . मज्जा आली बघायला . 😊

    • @mugdhawrites
      @mugdhawrites Месяц назад

      आभारी आहोत 😊

  • @suvarnasakhadeo7091
    @suvarnasakhadeo7091 2 месяца назад +2

    छान मुलाखत ! चांगल्या अभिनेत्रीची आपल्या कामाप्रती असणारी कमिटमेंट,त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात या गोष्टी छान कळल्या.

  • @mridulakhisti4608
    @mridulakhisti4608 2 месяца назад +5

    सुंदर मुलाखत. वंदनाताई आपल्याकडे भरपूर अनुभव आहेत तर त्यावर एखादे पुस्तक लिहा ना. छान वाटेल वाचायला.

  • @smitabapat6304
    @smitabapat6304 2 месяца назад +4

    अप्रतीम मुलाखत🎉जीवनाचं खूप मोठं तत्त्वज्ञान सांगितले आहे सहज गप्पांच्या ओघात. मलाही वंदनाताईची सर्वच नाटके अतीव आवडतात.
    वंदनाताईची पैठणी अतिशय सुंदर😍💓 खूप आवडली. मी देखील वंदनाताईच्या प्रेमात आहेच. 🙏❤
    मुग्धा तू सुद्धा छान दिसत आहेस. तुझंही नाटक मला खूप आवडले.. आत्ता नाव नाही आठवत. क्षमस्व.

  • @vikaspaygude1600
    @vikaspaygude1600 2 месяца назад +1

    खूप खूप छान व्हिडीओ ❤वंदना ताई खूप खूप ग्रेट कलाकार आहेत आणि सशक्त स्री आहेत त्यांच्याकडे बघून खूप खूप सकारात्मक प्रोत्साहन मिळते एक व्यक्ति म्हणूनपण 🙏🙏💐💐खूप खूप धन्यवाद मानते 🙏🙏💐💐बाईपण भारी देवा!💯💯💯

  • @13columbus
    @13columbus 2 месяца назад +2

    Very nice interview. Vandana mawashi is awesomeeeeee. I have seen her plays for her in my 33 yrs (and counting) of continuous theatre viewing journey !
    Very good utilisation of my suggestion by Mugdha. Now, we can call you hmm hmm godbole ! A needed mild nudge by the interviewer makes the interview very good like how this one has become ! 👌👍

  • @lauukikmhatre4993
    @lauukikmhatre4993 2 месяца назад +2

    She is my most fav. I have seen her so many times, but never approached her as I'm super scared of her.. legend!!

  • @shankarkadam4459
    @shankarkadam4459 2 месяца назад +1

    वंदना मावशी, छान वाटली आपली मुलाखात, बिनधास्त व कोणाच्या बापाला घाबरायचे नाही., हा video माझ्या डॉक्टर मुलीस शेअर केला. ❤🍫🕉️🙏👌👍

  • @vandanakhorate9034
    @vandanakhorate9034 2 месяца назад +1

    खुप छान मुलाखत ऐकायला मिळाली धन्यवाद

  • @shraddhagadhavekadam3594
    @shraddhagadhavekadam3594 2 месяца назад +1

    यांना फक्त ऐकतच बसाव अस वाटतय इतक छान बोलतात दोघी... दोघी best आहेत... 😍😍

  • @vijetabhogle1525
    @vijetabhogle1525 2 месяца назад +2

    खूप छान मुलाखत वंदना ताई तुम्ही एक नंबर आहात सगळ्याच बाबतीत

  • @jayashreejadhav9764
    @jayashreejadhav9764 2 месяца назад +1

    खूप छान विचार आहेत .छान खुलली मुलाखत .

  • @AVNIKUDALKAR
    @AVNIKUDALKAR 2 месяца назад

    वंदना ताई तुमच्यासारख्या तुम्हीच..😊
    तुमचा खट्याळपणा सारखा सारखा बघावासा वाटतो..😅
    पण मनापासुन तुम्ही आवडता हेही तितकेच खरे❤❤

    • @leena525
      @leena525 Месяц назад

      Vandana mawashi tumhi personality development Che courses ghyayala pahijet.mala tumache far koutuk watate.

  • @jayashreegodbole4109
    @jayashreegodbole4109 2 месяца назад +5

    आवडत्या अभिनेत्री
    दिलखुलास व्यक्तिमत्त्व
    दोघींसाठी❤❤

  • @kadamtejal6
    @kadamtejal6 4 дня назад

    Vandana mam khupach mast...ekdam straighforward ani swatachya tatvani jagnari vyakti. Mam tumhi 50 varshanpurvi pasun ashach ahat asa tumhi mhanalat... mi tumchyapeksha 40varshani lahan asun ata ya jagat jewha straightforward wagte pan ajunhi mala gharatun criticism aikun ghyava lagto😅 tumcha tewha kay zala asel...

  • @sunitapadalkar8136
    @sunitapadalkar8136 2 месяца назад +1

    मुलाखत इतकी सुंदर अप्रतिम कि पार्ट 2 कधी 😊

  • @arunathosar5263
    @arunathosar5263 2 месяца назад +3

    वंदना ताई लग्न संस्था व आजची पिढी यावर आपले खरेखुरे मनातले विचार व्यक्त केलेत.स्टेजमागील व्यवस्था ,नाटके यावर मोकळेपणाने मत मांडलीत ,खूप आनंद झाला.

  • @RohiniKulkarni-k9e
    @RohiniKulkarni-k9e 2 месяца назад +1

    Vandana mam❤❤pahile ki Prasanna vatate . ❤beauty with brain😊enthusiastic personlity, versatile personlity,best actress❤❤sunder mi honar he natak khup avdate mam❤

  • @chitrakulkarni8369
    @chitrakulkarni8369 2 месяца назад +2

    खुप छान वाटले ऐकून, वंदना मॅडम नि खुप छान विचार मांडले, कुटुंबं, समाज आणि इंडस्ट्री या सर्व विषयांवर गप्पा झाल्या अगदी खरं बोल्या, एक उत्तम अभिनेत्री आहेतच पण माणूस म्हसणून किती छान आहेत व सुंदर विचार आहेत, मुग्धा ताई अग खरं बोलणार्यांना त्रास होतो. असो आजचा एपिसोड जास्त आवडला कुठे ही आड पडदा न ठेवता छान विचार मांडले. तुमच्या सोबत कधी तरी काम करण्याची संधी मिळो 🙏, खुप शिकण्या सारखे आहे 👌🤟🙏✌️😊😊

  • @amgamer5717
    @amgamer5717 Месяц назад

    Maya Ma'am yachi athavan agadi sahaj sundar sangitalit❤

  • @vrushamusics
    @vrushamusics 2 месяца назад +1

    वंदना ताई तुमचे बोलणे मनाला भिडते,आणि हल्लीच्या जगामध्ये बाईने dashing असायलाच पाहिजे. आत्ताच्या serial madhe तर एकच विषय असतो.त्यातून शिकण्यासारखे काहीच नाही.त्यामुळे मी तर serials पाहत च नाही. तुमच्या कडून खुप काही घेण्यासारखे आहे. आणि तुमच्या आईचे गाणे पण मी गाते. भारती ताई चे पण गाणे गाते. तुमचा बाई पण भारी देवा हा चित्रपट मला फार आवडला, धन्यवाद आम्हाला 50 वर्ष तुमचे जीवन आनंदाने पाहता आले आणि तुमच्याकडून शिकता आले.💕💕💕💕😍 Love you mugdha tai Ani vandana tai🤗💞

  • @suchitrajoshi2161
    @suchitrajoshi2161 2 месяца назад +1

    माझी सर्वात आवडती कलाकार, त्यांना तोडच नाही, अशी बाई होणे मुश्किल ❤❤❤❤❤

  • @geetajakhadi6830
    @geetajakhadi6830 2 месяца назад +1

    Wow nice mi ya adhi sulekha talwalkar che dil ke kareeb pahat hote aaj just vandu tai na pahun tumcha episode pahilyada pahila khup bhari vatale tumhi doghi bhannat ahat ani khup chaan disat ahat ata sagale episode pahin aar paar che

  • @bappalovervk5627
    @bappalovervk5627 2 месяца назад +1

    Very nice interview my favourite actor vandana tai. Wish to see her more and more dramas and movies. ❤

  • @varshachandekarb1315
    @varshachandekarb1315 2 месяца назад +4

    वंदना ताई माझी आवडती अभिनेत्री.दिसायला सुंदर अभिनय सुंदर आणि विचार पण सुंदर.

  • @prajaktathatte847
    @prajaktathatte847 2 месяца назад

    Vandana Gupte ma'am fantastic personality. Salute to her clarity in thoughts!!

  • @jayashreedeshpande4509
    @jayashreedeshpande4509 2 месяца назад +8

    मी वंदना ताईचं चारचौघी पाहिले आहे, ह्या सगळ्या बहिणी खूप उत्तम कलाकार आहेत😊❤

  • @ManishaW-ir8zk
    @ManishaW-ir8zk 2 месяца назад +1

    Vadutai tumache kam aani tumhi khup aavadata khup chan mulakhat zali❤

  • @medhalonkar5554
    @medhalonkar5554 2 месяца назад +2

    फार सुंदर मुलाखत

  • @sangitayeole4326
    @sangitayeole4326 2 месяца назад +1

    मला वंदना ताई बद्दल खुप प्रेम, आदर वाटतो. त्यान्च्या कडून खुप शिकण्यासारखे आहे ♥️

  • @DivyaRokade-ew4lm
    @DivyaRokade-ew4lm 2 месяца назад +2

    खूप सुंदर 👌🏻

  • @maheshrane4228
    @maheshrane4228 2 месяца назад +2

    उत्तम मुलाखत मुग्धाताई 👍

  • @prachikadam9344
    @prachikadam9344 2 месяца назад +9

    माझ्या लहानपणापासून अतिशय आवडती अभिनेत्री 👌👌 मुलाखत खुप सुंदर झाली 👌👌❤❤

  • @neelamjagtap9960
    @neelamjagtap9960 Месяц назад

    वंदना गुप्ते यांचे Shu! Kuthe bolayache nahi हे नाटक २००० साली प्रभात tv या वाहिनीवर पाहिले आणि वंदना गुप्ते यांच्या अभिनयासाठी अनेकदा पाहिले. मी त्यावर्षी दहावीची परिक्षा दिली आणि सुट्ट्यांमध्ये channel वर हे नाटक असलं की मैत्रिणी सोबत enjoy करायचे.... वंदना गुप्तेंची fan झाले love you ma'am😘❤❤👍
    त्याचदरम्यान Etv मराठी वाहिनीवर मुग्धा गोडबोले यांची पळसाळा पाने पाच हि मालिका असे मला ती फार आवडत असे.❤❤... मुग्धा तुमची ही मालिका आता कुठे बघायला मिळत नाही pls web series किंवा इतर तुमच्या कडे असेल तर link जरूर share kara. 😊
    आज तुमच्या दोघींच्या गप्पा मनापासून आवडल्या. Love you both❤❤Keep it up 👍👍

  • @sujatapatankar3395
    @sujatapatankar3395 2 месяца назад +4

    दोघी पण छान दिसताय छान आहातच खूप छान विषय मांडले

  • @pushpajoshi9953
    @pushpajoshi9953 2 месяца назад +1

    Khup Chan vatle tumche vichar aikun

  • @ashvinimohite3887
    @ashvinimohite3887 2 месяца назад +4

    Tumhi doghini khup mast interview kelat....khup chan vatle...

  • @shruti1070
    @shruti1070 2 месяца назад +2

    So sweet Vandana tae....Mughdha tae.... chaan

  • @sangeetawadwalkar2013
    @sangeetawadwalkar2013 2 месяца назад +1

    Whavh kitti chaan tumhala bharpoor mule hawi hoti.. Sundar man Ati sundar

  • @swatipatil1225
    @swatipatil1225 2 месяца назад +2

    Great great great bestch khup chan mastch

  • @jayendrabhosle3458
    @jayendrabhosle3458 2 месяца назад +1

    वंदना ताई उत्तम विचार व्यक्त केले तुम्ही😊

  • @jyotisaravanan3003
    @jyotisaravanan3003 2 месяца назад +1

    Pradha studio....Dil ke Karib programme madye pan असतो 😊😊😊

  • @anaghajoshi4010
    @anaghajoshi4010 5 дней назад

    Vandana Tai na ha खास निरोप दिला तर फार बरे होईल.
    रंग उमलत्या मनाचे. हे नाटक परत रंग भूमी वर आणया साठी काही केलं तर खूप बरं होईल
    आता ही काळाची गरज आहे

  • @shraddhakulkarni3137
    @shraddhakulkarni3137 2 месяца назад +1

    खुप छान दोघी जणी उत्तम अभिनेत्री आहेत खुप आवडतात

  • @padmashreeborkar5556
    @padmashreeborkar5556 2 месяца назад +2

    अप्रतिम मुलाखत
    छान प्रश्न छान उत्तरे
    कार्यक्रम श्रवणीय पण दोघीही सुरेख दिसतायत.त्यामळे कार्यक्रम प्रेक्षणीय ही !❤

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 2 месяца назад +28

    मुग्धा अगं तू मंगला ताई गोडबोलेंची मुलगी आहेस हे मला आत्ता कळलं. ग्रेट! मंगलाताईंना माझी पिढी लहानपणापासून बघत आलीये. त्यांचं निवेदन, त्यांचा अभ्यास, त्यांची गोड शैली, आत्ता सुद्धा एवढया मोठया वयात त्यांचं गोड निवेदन मला ऐकायला मिळालं. खूप छान🎉

    • @mugdhawrites
      @mugdhawrites 2 месяца назад +7

      त्या मंगला खाडिलकर. हो, त्या फार गोड बोलतात. माझी आई लेखिका मंगला गोडबोले.

    • @swaradanargolkar9884
      @swaradanargolkar9884 2 месяца назад +2

      @@mugdhawrites
      हो बरोबर. मंगला खाडिलकर आणि मंगला गोडबोले, नाव साधर्म्य असल्याने माझा गोंधळ झाला, माझ्याकडून चूक झाली.

    • @hemangipundalik4518
      @hemangipundalik4518 2 месяца назад

      👍​@@mugdhawrites

    • @sayalipathak4366
      @sayalipathak4366 2 месяца назад

      ​@@mugdhawritesmy favourite writer...I've read her in Loksatta chaturang also and i own many of her books...❤

  • @sunitadasalkar676
    @sunitadasalkar676 2 месяца назад +9

    Evergreen abhinetri mast personality

  • @vivekshirke9287
    @vivekshirke9287 2 месяца назад +1

    Bedhadak vyaktimatwa… khup sundar….!!

  • @varshamane4330
    @varshamane4330 2 месяца назад +1

    This is so true.. mulanmule sagl donda jagta yett... So true..

  • @shyamsawant6251
    @shyamsawant6251 2 месяца назад

    khupach bhari....... ekdum bindast Vandana Tai ❤❤❤

  • @Pureheart574
    @Pureheart574 2 месяца назад +1

    Amazing interview. I love her ❤❤she is an amazing person.

  • @leisureplanet
    @leisureplanet 2 месяца назад +1

    Solid actress and her solid personality 👏

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 2 месяца назад +1

    खूप खूप छांन विचार आहेत धनवाद

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 2 месяца назад +7

    वंदनाताई
    त्यांच्याबद्दल काय लिहिणार? माझ्या खूप आवडत्या अभिनेत्री. त्यांच्या अत्यंत खऱ्या बिनधास्तपणावर भाळून जायला होतं. त्यांचा अभिनय, मोकळ्या प्रफुल्लित चेहऱ्याने वावरणं, त्यांचं राहणं, त्यांचं स्पष्ट बोलणं सगळंच खूप छान आहे. मुलाखत खूप आवडली.
    भारती ताईंना मुलाखतीत बघायला आवडेल. त्यांची नाटकं आजही मी विसरलेली नाही. त्यांचा आवाज देखील मला खूप आवडतो.

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 2 месяца назад

    वंदनाताईं त्यांच्या अप्रतिम अभिनयामुळे नी बिनधास्त स्वभावामुळे रसिकांच्या मनात घर करून आहेत….अनंत शुभेच्छा वंदनाताईंना 💐💐

  • @medhapatankar2095
    @medhapatankar2095 2 месяца назад +2

    Great mast bindhast personality........ Vandana Gupte

  • @bhagirathikabir7811
    @bhagirathikabir7811 2 месяца назад +1

    खूप छान ताई तुम्ही वक्ती म्हणुन खूप छान आहात

  • @CITY_ZEN26
    @CITY_ZEN26 2 месяца назад +3

    Humanised stardom मराठी इंडस्ट्रीत अजूनही आहे.... किती छान. ❤️

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra 2 месяца назад +1

    वंदना गुप्ते यांनी केलेला त्याग आणि खरी मेहनत ह्याचं फळ त्यांना आता मिळते आहे हे आजच्या पिढीला समजले पाहिजे. म माणिकबाईंचिच नव्हे तर त्यांच्या तिन्ही मुलींची मी फॅन आहे❤
    मुग्धा, तू आजचा interview enjoy केला असणार😊

  • @danceforever5940
    @danceforever5940 2 месяца назад +1

    Agadi Barobar . My Mom also helped us understand the importance of beauty & fitness

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 месяца назад

    खुपच महतत्वाच बोलत आहात दोघही 🔔🌏👨‍👩‍👧😍🙏🏼💖

  • @mach5056
    @mach5056 2 месяца назад +1

    खूप छान मुलाखत,दोघीही खूप सुंदर स्फुर्तीदायक🙏🙏

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 2 месяца назад +1

    माणसं जोडणं आणि लग्न संस्थेबद्दलचे विचार आवडले

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar5944 2 месяца назад +1

    खूपच छान मुलाखत👌👌🙏🙏 खूप छान विचार. वंदना ताई थोड्या थकलेल्या वाटतात😌