Munnabhai MBBS ते City Of Dreams, Priya Bapat सोबत दिलखुलास गप्पा | AarPaar| Woman ki Baat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2023
  • #Aarpaar #आरपार #PriyaBapat
    प्रिया बापट.. इंडस्ट्रीतलं कायम चर्चेत असणारं नाव.. अभिनेत्री म्हणून प्रियाची ओळख आहेच पण आता ही ओळख फक्त अभिनयापुरती मर्यादित राहिली नाहीये हे ही तितकच खरय. तिचं दिसणं, दिलखुलास हसणं मनाला भावणारं आहे, तिचा अभिनय विचार करायला भाग पाडणारा आहे आणि आता तर ती निर्मितीच्या क्षेत्रातही उत्तम यश कमवताना आपल्याला दिसतेय.
    आजच्या 'वूमन की बात'मध्ये आपल्याला फक्त अभिनेत्री प्रिया बापट नाही तर निर्माती आणि उद्योजिका प्रिया बापट भेटणार आहे.
    बरं हे झालं प्रोफेशन बद्दल.. पण आजच्या गप्पांमध्ये प्रियाने आपल्या पर्सनल आयुष्याविषयी सुद्धा असंख्य गप्पा मारल्या आहेत जस की उमेश आणि प्रिया म्हणजे इंडस्ट्री मधलं क्यूट कपल तर आहेच.. पण नात्यातले संबंध, प्रसंग ते दोघं समंजसपणे कसे हाताळतात ते आज आपल्याला या व्हिडीओमध्ये पाहायला मिळणार आहे. शिवाय, एक अभिनेत्री म्हणून तर प्रिया आपल्यासमोर आजवर अनेकदा आली आहे. पण एक स्त्री म्हणून प्रिया कशी आहे, तिचे विचार कसे आहेत, संसाराविषयीची तिची मतं काय आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला आज या मुलाखतीच्या निमित्ताने उलगाडता येणार आहेत.

Комментарии • 59

  • @vattamma20
    @vattamma20 Месяц назад +1

    खुप छान. स्वतः च अस्तित्व ठेऊन नवऱ्या ला कुठेही नाकारत नाही. Very beautiful, bold and woman with brains. I wish her all the Best. कुठेही मी नाही तर आम्ही आहे.❤

  • @prajaktajoshi3050
    @prajaktajoshi3050 5 месяцев назад +20

    खूपच छान मुलाखत. सगळ्या गोष्टी आणि सगळी मत खूप स्पष्टपणे मांडली. उमेश कामत आणि प्रिया बापट नवीन पिढी साठी आदर्श जोडी आहे. त्यांच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप मन:पूर्वक शुभेच्छा. अशीच गोड हसत रहा आनंदी रहा.🎉

    • @Libra6
      @Libra6 5 месяцев назад

      Kasala adarsh, bold scenes and romancecha show karaycha? Purvi kay pairs zhalya nahit, marathit golden couples ahet ramesh deo and seemaji, sachin supriya. Before them, umesh priya are nothing. She is very boastful and egoistic.

    • @reshmakhamkar8735
      @reshmakhamkar8735 4 месяца назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @shardatatke1775
    @shardatatke1775 20 дней назад

    फारच सुंदर एपिसोड

  • @poonamdeo918
    @poonamdeo918 5 месяцев назад +4

    छान मुलाकात..मला प्रिया City of Dreams मधे खूब आवडली आणि हो मराठी कलाकार main lead मधे बघून फार अभिमान वाटला . मराठी सिनेमा बद्दल बोलायचं तर फार कमी चांगले सिनेमे बनतात आहे आणि देशभर रिलीज पण होत नाही ..झिम्मा Delhi -NCR ला फक्त 1 थिएटर मध्ये लागला आणि तो पण 1च शो ..बाकी कुठलेही मराठी सिनेमा इथे येत नाही😢

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 5 месяцев назад +3

    अतिशय सुंदर मुलाखत.. प्रिया बापट खूप original 🎉❤

  • @kiranchiplunkar5314
    @kiranchiplunkar5314 Месяц назад

    खुपच छान मुलाखत होती आवडली काही गोष्टी परखड पणे बोललात धन्यवाद पण या गोष्टी सहज करायलाच तयार होत नाहीत

  • @Sunita-ck5ol
    @Sunita-ck5ol 5 месяцев назад +2

    Aadarniy Priya tumchi mulakhat khup sunder vatli,jitke tumche hasne diljhulas aahe tashich mulakhat sudhha vatli,pudhil vatchal sarv field madhe uttmitam vadhat raho hi Shubhechha .dhanyawad.❤❤❤❤

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 4 месяца назад +2

    प्रिया बापट ❤ तुझी संस्कार मूल्य जडण घडण अत्यंत सुंदर waaaaa...Ani vinod ji तुम्ही पण छान ❤ इतिहास ह्यावर che तुझे opinions exactly same अनेकांचे.. . Manju from pune

    • @Libra6
      @Libra6 3 месяца назад

      Sanskar and priya bapat, good joke.😂

  • @manishagogate1061
    @manishagogate1061 4 месяца назад +1

    खूप छान मुलाखत. उमेश आणि प्रिया बापट ही आवडती जोडी आहे. खूप सोप्या शब्दात व्यक्त झाली.. स्वतः ची मते परखड पणे मांडली. नविन पिढीच्या मनातले प्रश्न व त्याची उत्तरे तुम्ही दोघे नविन माध्यमातून सांगता त्यामुळे तुम्ही दोघे दिल के करिब आहात ❤❤

  • @C2405_
    @C2405_ 4 месяца назад +2

    छान मूलाखत आहे. पण मला एक प्रश्न पडलाय की, मराठी माणूस फक्त मुंबई, पूणे, नाशिक येथेच राहतात का ? महाराष्ट्र फार मोठा आहे. इतर ठिकाणी पण प्रयोग का करत नाही/होत नाही? वरील ठिकाणी सकाळ, दुपार , संध्याकाळ आणि रात्र होतात. पण इतर ठिकाणी फक्त आणि फक्त राञी प्रयोग होतात.

  • @akshatatamhankar1973
    @akshatatamhankar1973 Месяц назад

    खूपच छान एपिसोड धन्यवाद

  • @shreyapatankar5972
    @shreyapatankar5972 Месяц назад

    You both are good actors and human beings - All the best

  • @vijaylotlikar7001
    @vijaylotlikar7001 5 месяцев назад +1

    खूप छान मुलाखत, आवडती जोडी, दादा एक गुड न्यूज नाटक पाहिलं खूप छान आहे.

  • @milinddeshpande4315
    @milinddeshpande4315 5 месяцев назад +1

    खुप छान, खुप मुलाखत मी नेहमीच बघ तो, खुप आनंद मिळतो, खुप शुभेच्छा व धन्यवाद

  • @neelamkulkarni3832
    @neelamkulkarni3832 5 месяцев назад

    खूप सुंदर मुलाखत... प्रियाचे विचार खूपच छान आहेत.... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @mandarjoshi5713
    @mandarjoshi5713 4 месяца назад

    Khup chhan Priya. Keep it up ❤

  • @deepabirje2497
    @deepabirje2497 4 месяца назад

    Umesh is so grounded & his personality is like Shahrukh khan. He conquers our heart & there is a feel good feeling & his fans wish him all good in life. Priya compliments him with her energy as Priya Utsaha cha zara aahe Satat Enthu & energetic.

  • @lalitapatane9873
    @lalitapatane9873 5 месяцев назад +2

    Khup chhan

  • @meeralimaye9004
    @meeralimaye9004 4 месяца назад

    खूपच सुंदर मुलाखत.

  • @rohinitabib2924
    @rohinitabib2924 5 месяцев назад

    Love you Priya ❤❤❤

  • @uttarasawant7294
    @uttarasawant7294 5 месяцев назад

    Khooop chan mast Priya❤

  • @RajanThorat-yh2mc
    @RajanThorat-yh2mc Месяц назад

    Kharokhr atta marathi mdhe Sai tejashree Pradhan aani prajakta Mali great

  • @himaniparasnis4080
    @himaniparasnis4080 5 месяцев назад

    Chan mulakhat

  • @snehalmhatre1058
    @snehalmhatre1058 3 месяца назад

    ❤❤❤

  • @bhavanamodi1495
    @bhavanamodi1495 5 месяцев назад +1

    ❤😊khoop chaan Moolakhat !
    Anekaanek Sadichyaansaha! ( Hayaa Yugoolala/ JODAPYA😂😅😂❤).
    Bhavana ( America DC,MD
    Rahiwasee).

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 4 месяца назад

    खूप प्रेम आहे प्रिया मॅम, त्यामुळे प्रेमात सगळे माफ,, त्यामुळे तुमच्या प्रत्येक , कामावर प्रेम आहे .

  • @helloarenes
    @helloarenes 3 месяца назад

    नाटकाची तिकिटे बुक my show la पुढची तिकिटे मिळत नाही.. हे खूप चूक आहे .. दुरून यायचं असेल तर तिकिटासाठी पण यायचं आणि परत यायचं हे खरंच खूप गैरसोयीचे आहे..

  • @manasigokhale8318
    @manasigokhale8318 5 месяцев назад

    Khooop chaan

  • @dakshataclasses2515
    @dakshataclasses2515 5 месяцев назад +2

    प्रिया इतिहासही पुढच्या पिढीला सांगण्याची गरज आहेसच की, मग तो कोणत्याही माध्यमातून असेल, अर्थात योग्य पद्धतीने आणि आहे तसाच मसाला न टाकता .
    अस माझ मत आहे.

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 4 месяца назад +2

    अग हिंदीत ले मोठे लोक ? हे असे बोलून तुमहीच आपलया लोकाना कमी पणा आणता हयाचा खेद वाटतो .हिंदीत नगणय भुमिका मिळाली कि आमचया मुला मुलीना वाटते किती महान काम केलय. मराठी कलाकार असे यण आहेत की तयानी दर्जेदार भुमिका केलयात .रीमा ताई विक्रम गोखले .

  • @gaurikholkute4081
    @gaurikholkute4081 5 месяцев назад

    Priya tai tar chanach bolali pan mulakhatkarane pan Bhari prashna vicharle ani respond pan kelay. Tyanchi दाद protsahan denari ahe

  • @sheetalbhosale3025
    @sheetalbhosale3025 Месяц назад

    मुलाखत घेणाऱ्याचे प्रश्न, उगीच goody goody सलगीत बोलणं... Irritating

  • @anuragdandekar6064
    @anuragdandekar6064 2 месяца назад

    अरे पण तसल्या scene ची गरजच काय आहे.. उगाच नको ते दाखवायचं

  • @nitavp2359
    @nitavp2359 4 месяца назад +1

    Priya chhanach. Spashta, khari uttare.
    But missed Mugdha Godbole as host. She is very good.

    • @Libra6
      @Libra6 4 месяца назад

      Ti ajibat spashta nahi.

    • @manjugurjar8241
      @manjugurjar8241 3 месяца назад +1

      Yesss.. मुग्धा गोडबोले suuuperb..missed her

  • @kamleshlandge9710
    @kamleshlandge9710 5 месяцев назад +1

    Tejashree pradhan hyanchi mulakhat ghya

  • @fehmidapathan4489
    @fehmidapathan4489 5 месяцев назад +2

    Aju baju chi mansa... Jhut

  • @Varsha_kulkarni_1145
    @Varsha_kulkarni_1145 4 месяца назад +3

    खूप घमेंडी आहे ही.. इथे खूप सोज्वळ पणा दाखवते.

    • @Libra6
      @Libra6 4 месяца назад +1

      Dakhawala tari mulat asali tar display karata yenar. Ajibat sojwalpana nahi, nataki and ghamendi.

  • @cancer4684
    @cancer4684 3 месяца назад

    Hila nahi vatcate vicharle childbaddal, evadhi show off karte, photos takun. Spruhala vicharle, why this ghamendi and showy girl is not asked? Or again bhedbhav.

  • @gokhalearchit
    @gokhalearchit 4 месяца назад +2

    पुरुषांकडून काय कमी असतात का अपेक्षा? आता हिला प्रॉब्लेम होतोय किंवा वाटतोय तर मग लग्नाआधी ही अक्कल का नाही आली, झक मारल्यावर कसं सुचतं?

    • @Libra6
      @Libra6 2 месяца назад

      She is very happy with umesh, what are you saying? Primes fans will criticise you.

  • @RajanThorat-yh2mc
    @RajanThorat-yh2mc Месяц назад

    Faltu boli 6 varshat 1 pn changla cenema nahi mhnje tu kon Madhuri Dixit ahes ka tula koni vicharle nasel

  • @Libra6
    @Libra6 5 месяцев назад +3

    Call spruha joshi, tejashree pradhan, they are more versatile and talented than this priya. She thinks of herself as a very great actress, but she is not that talented. Only lucky actress and wife. Khup show karate hyanchi pair (umesh priya)

    • @helloarenes
      @helloarenes 3 месяца назад +1

      That's your opinion about her ! She has grown a lot and she is doing multiple things and she is younger than Mukta! Long way to go! I love Mukta Barve , स्पृहा both however In Citi of Dreams she is fabulous, and season after season she has shown the struggle of the character!

    • @Libra6
      @Libra6 3 месяца назад

      @@helloarenes No comments

  • @yogeshmudgal3661
    @yogeshmudgal3661 Месяц назад

    Faltu...

  • @ChandrakantJaunjal-wi8zz
    @ChandrakantJaunjal-wi8zz 5 месяцев назад

    Brahman ntya ghanerdy avait Kamala hi chan kinva stkrti mhntat

    • @ra12896
      @ra12896 4 месяца назад +3

      Itar jatitlya natya ullu var kam kartayet te changla vatta ka

    • @manjugurjar8241
      @manjugurjar8241 3 месяца назад

      @@ra12896 खरेच आहे.. बाकीच्या इतर natya घाणेरडे कामे. Ani pani bolat करतात ki