ऊमेश आणि प्रिया अतिशय मोकळा व विचारप्रवर्तक मुलाखत वर्तमानकाळ चालू आयुष्यच तरुणपण मध्यवय एव्हढेच नाहीतर नाही तर आयुष्याच्या संध्याकाळी ऊत्तरार्धात पण असे विचार असले तर ते पण आयूष्य शांततेत , समाधानात, आनंदात व्यतित होईल
ज्ञानेश्वरी तू ज्या पद्धतशीर आणि सफाईदारपणे प्रश्न विचारतेस ते तुझ्या पॉडकास्टचं USP आहे. परंतु please podcast ची duration वाढवायला हवी.. निदान 45 minutes.
खूप चांगले पोडकास्ट घेतेस ्ञानेश्वरी.. असेच चांगले पोडकास्ट घेत जा आणि अजून जास्त प्रश्न विचार म्हणजे पाहुणे खुलून बोलतील आणि अजून चांगली मज्जा येईल.. 🥳👍🏼
मराठी चित्रपट ' भेट ' मध्ये तुम्ही दोघेही बाल कलाकार होतात. अनेक दिग्गज कलाकारांनी काम केलेल्या या उत्कृष्ट चित्रपटात तुम्ही आजही दोघेही लक्षात आहात...
ऊमेश आणि प्रिया
अतिशय मोकळा व विचारप्रवर्तक मुलाखत
वर्तमानकाळ चालू आयुष्यच तरुणपण मध्यवय एव्हढेच नाहीतर
नाही तर आयुष्याच्या संध्याकाळी ऊत्तरार्धात पण असे विचार असले तर ते पण आयूष्य शांततेत , समाधानात, आनंदात व्यतित होईल
अजून मोठा झाला असता तर छान झालं असता last 15 minutes were bliss❤
I agree
ज्ञानेश्वरी तू ज्या पद्धतशीर आणि सफाईदारपणे प्रश्न विचारतेस ते तुझ्या पॉडकास्टचं USP आहे. परंतु please podcast ची duration वाढवायला हवी.. निदान 45 minutes.
खूप चांगले पोडकास्ट घेतेस ्ञानेश्वरी.. असेच चांगले पोडकास्ट घेत जा आणि अजून जास्त प्रश्न विचार म्हणजे पाहुणे खुलून बोलतील आणि अजून चांगली मज्जा येईल.. 🥳👍🏼
भारी आहेत दोघेही ,सगळ्या मुलाखती बघते ,,धन्यवाद मॅम
Mazh hi nav Dnyaneshwari aahe I'm so happy didi❤😊
वाईट नाटक.
आमचे पैसे फुकट गेले . या दोघांच्या पेक्षा पललवी आणी तिचा सहकारी याचे काम उत्तम
Khup chaan 🎉❤
इतके popular असून सुधा फक्त 30 k लोकानी हा कार्यक्रम बघितला आहे ते पण 11 महिन्यात .
Thoda Thumbnail varti work kara. Views miltil mag changle. Baki Podcast Super ahe!
मराठी चित्रपट ' भेट ' मध्ये तुम्ही दोघेही बाल कलाकार होतात. अनेक दिग्गज कलाकारांनी काम केलेल्या या उत्कृष्ट चित्रपटात तुम्ही आजही दोघेही लक्षात आहात...
खूप छान मुलाखत 🙏
Nice. Khup chan jodi. Mala khup avadte. Yanchi ani ky have hee web series khup chan ahe
Concept is a Great idea - pan a lot of improvement - specially making the guest look better & focus on them!
whyphal baghun mi eethe aale
Nice interview
छान मुलाखत
Episode थोडे मोठे केलं तरी चालेल,,
Jhop yete tyana 😂
20:00
Atta aahe ka hey natak pahaila pune itha.
प्रश्ण छान होते. पण का कुणास ठाऊक Umesh bore दिसला.
Natak ekdum bakwaas aahe. Refund dya.
28:00