Work-life Balance हँडल करता यायला पाहिजे : कविता लाड | Woman Ki Baat | Aarpaar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 136

  • @VarshaMirashi-z4s
    @VarshaMirashi-z4s Месяц назад +16

    खूप छान मुलाखत आहे. कविता लाड यांचा सकारात्मक दृष्टिकोन खूप छान आहे. मुग्धा आणि कविता दोघींना पुढील वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा.🎉🎉

  • @reshmakumbhar2404
    @reshmakumbhar2404 29 дней назад +5

    अस वाटलं की एका अनुभवी जुन्या मैत्रिणीशी निखळ, दिलखुलास गप्पा करतेय. स्पष्ट विचार, दृष्टी आणि विचारपूर्वक कृती. खूपच सुंदर. खूप प्रेम कविता ताई❤ करिअर सोडून पेक्षा त्यातील गॅप मध्ये handling yourself खूप महत्वाचं आहे😊

  • @Hitgoojtumchyshi
    @Hitgoojtumchyshi Месяц назад +15

    खूप छान मुलाखत. किती cool आहेत कविता मॅडम. खूप काही शिकण्यासारखं आहे.

  • @aanand2017
    @aanand2017 15 часов назад

    खूप छान मुलाखत होती. एकदम नैसर्गिक पद्धतीने घेतली गेलेली. 👍💐💐

  • @manishagogate1061
    @manishagogate1061 29 дней назад +4

    खूप छान मुलाखत ❤ अत्यंत आवडती अभिनेत्री..... एवढी मोठी अभिनेत्री असून संस्कारी विचार आणि जमिनीवर पाय आहेत ❤

  • @jaymalakhatik9090
    @jaymalakhatik9090 Месяц назад +16

    कविताताई स्वतः सगळ्या गोष्टी सकारात्मक घेतात म्हणून... त्यांच्या बाबतीत सगळे छान घडले🥰

  • @dhanashreedhavale2916
    @dhanashreedhavale2916 23 дня назад +1

    मस्त आहे कविता... happy go lucky!
    भुवनेश्वरी आणि चारुलता दोघींमधला फरक छान दाखवलास!🎉🎉

  • @sujatamohitepatil4394
    @sujatamohitepatil4394 Месяц назад +6

    मुग्धा mam खूप अप्रतिम मुलाखत होती. तुमच्याबद्दल एक बोलावसं वाटतं तुम्ही इतक्या मुलाखती घेता पण कोणत्याही मुलाखतीत रिपीट प्रश्न होत नाहीत. कविता मॅम जे बोलल्या फ्लो सोबत जायचं. जसा आहे जसं होतं तसंच स्वीकारत जायचं हे खूप भारी वाटलं😊 अशाच छान छान मुलाखती घेत रहा आणि आम्हाला ऐकवत रहा😊

  • @aparnadeshmukh7849
    @aparnadeshmukh7849 Месяц назад +4

    छानच झाली मुलाखत....हसरं गोड व्यक्तिमत्त्व आहे कविता लाड....

  • @geetanjlisakalave9787
    @geetanjlisakalave9787 Месяц назад +12

    कविता लाड ही माझी आवडती अभिनेत्री आहे, तिच्या बद्दल, तिचे विचार ऐकून छान वाटले, मुलाखत छान झाली 😊

  • @diptimarathe3968
    @diptimarathe3968 25 дней назад

    खूप छान मुलाखत 👌👌विचारात clarity आणि सगळ्या गोष्टी सकारात्मक घेणे ह्या दोन्ही गोष्टी कविताताई तुमच्या कडून आज नक्कीच घेण्यासारख्या आहेत.Thank you 👍

  • @suruchiwagh2746
    @suruchiwagh2746 Месяц назад +1

    छान झाली मुलाखत 👌 दोन्हीबाजूंनी खूप प्रांजळ आणि नेमकी तरीही मनमोकळी प्रश्न उत्तरं समोरासमोर व्यक्त झाली त्यामुळे मूळ मुलाखतीच्या विषयाला धरून, ते भान राखून त्याची लिंक लागत गेली. मुलाखत ऐकून ताजंतवानं वाटलं. कविता ताई, मुग्धा ताई खूप धन्यवाद आणि अनेक शुभेच्छा🙏👍

  • @manasibabar7716
    @manasibabar7716 Месяц назад +2

    छान मुलाखत .ऐकायला खूप छान वाटलं. माझ्या स्वभावाशी मिळती जुळती मुलाखत वाटली. ऐकताना खूप मजा आली. धन्यवाद मुक्ता ताई आणि कविता ताई

  • @swaragokhale5827
    @swaragokhale5827 25 дней назад

    मुग्धा ताई कविता ताईचा interview तू खुप छान घेतलास,
    कविता ताई खरचं आजच्या मुलाखतीत कळले की तू खरचं खूप hard diet करत नाहीस, नाहीतर आम्हा प्रेक्षकांना तसेच वाटत होते 😊 पण तुझे जे स्वतःवर बंधन घालून खाणे, काम करणे आणि कुठे थांबायचे हे समजून उत्साहाने सर्व करणे हे खूप छान वाटले. पुन्हा मुलांकडे लक्ष देऊन आपले काम करणे वगैरे खुपचं भावले

  • @alkamudliar378
    @alkamudliar378 14 дней назад

    She is so real .very proud to listening all these things.. Always loved her .God bless her.. keep it up 👍👍

  • @sonalikarande20
    @sonalikarande20 Месяц назад +2

    खूपच सुंदर मुलाखत...कविता ताई कडून खूप काही शिकले...कोणत्या गोष्टींना किती महत्त्व द्यायचं...आणि अजिबात त्रास करून घ्यायचा नाही..होणाऱ्या गोष्टी त्या होणारच आहेत...छान ताई...खूपच सकारात्मक आहात..आणि खूप खूप धन्यवाद आरपार चे की अशाच छान व्यक्तींना बोलवता आणि नेहमीच काही ना काही शिकायला मिळतं..Thank you so much❤

  • @vaishalisovani7453
    @vaishalisovani7453 Месяц назад +2

    खूप छान वाटले कविताची मुलाखत बघून. लाडकी अभिनेत्री😊

  • @dr.vijaypandharipande5068
    @dr.vijaypandharipande5068 Месяц назад +2

    Hat's off to Kavita laad.what a maturity..!! साष्टांग दंडवत

  • @NividhaSawant
    @NividhaSawant Месяц назад +5

    Shee iss sooo sorted, presentable , lovable , joyful person ❤ I just want to live like her 💖 She is amazing 🤩

  • @asmitabandkar8407
    @asmitabandkar8407 Месяц назад

    खुप छान मुलाखत. कविता मॅडम. तुमची नाटक मी पहिली आहेत. खुप छान काम करता. भूमिकेत स्वतःला झोकुन देता. आताची भुवणेश्वारीची भुमिका छान वाटते. छान 👌🏼👍🏼❤🎉😊

  • @tushar8338
    @tushar8338 День назад +1

    I simply like the way both are speaking,i want to improve my marathi .

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 25 дней назад

    उत्तम अभिनेत्री ❤❤🎉🎉 खुपच चांगली अभिनेत्री आवडते ❤

  • @arunaranade-go8qw
    @arunaranade-go8qw 29 дней назад +1

    छानंच...वाटली मुलाखत...
    दोघींना शुभेच्छा!!❤❤😊

  • @vijaylotlikar7001
    @vijaylotlikar7001 Месяц назад +2

    खूप छान मुलाखत, कविता एक उत्तम अभिनेत्री आहे.आयुष्य सकारात्मक कसं जगावं हे या मुलाखतीतून ऐकायला मिळालं.

  • @atulmukne3177
    @atulmukne3177 Месяц назад +1

    खूपच छान मुलाखत. अगदी मनमोकळ्या गप्पा😊

  • @mazelikhan3627
    @mazelikhan3627 8 дней назад

    सगळ्यांचे वेगवेगळे स्वभाव आणि त्यातून चांगलं काहीतरी घेण्यासारखं असं

  • @suhaniskitchen5465
    @suhaniskitchen5465 Месяц назад +1

    खूप छान झाल्या गप्पा. कविता is all time favourite👌

  • @gaurichavan5917
    @gaurichavan5917 21 день назад

    खुप खुप खरी आहे ...कविता ❤❤ खुप शिकण्या सारखं आहे तुझ्या कडून

  • @anjalikulkarni7429
    @anjalikulkarni7429 21 день назад

    खूप छान! आनंददायी अनुभव.

  • @vedikazunjarrao7582
    @vedikazunjarrao7582 10 дней назад

    Khup chhan interview. Felt so positive and powerful

  • @artimane4008
    @artimane4008 25 дней назад

    Kiti kiti Sundar episode, khup kahi shikale, specially very guiding interview for working women❤

  • @meenaldaftardar7979
    @meenaldaftardar7979 Месяц назад

    अप्रतिम बोलली कविता.. आणि मुग्धाचे प्रश्न तर सुरेख नि समोरच्याला छान बोलतं करणारे, बोलू देणारे असतात. आता एकदा मुग्धाचीच मुलाखत बघायची इच्छा आहे.

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 27 дней назад

    Hii Kavita Tai Hii Mugdha Tai Khup Chaan Mulakat.Khup chaan Gappa.Doghihi Khup Laadkya Aahat Aamchya Saglyanchya.God Bless u Guys.Nice video.

  • @nilamsarnobat4540
    @nilamsarnobat4540 Месяц назад +4

    तुम्हा दोघींना ऐकणं हि सुखद पर्वणी आहे❤❤

  • @akshay5823
    @akshay5823 Месяц назад

    कविता ताई खुप छान आहेत, सुंदर मनमोकळेपणाने मुलाखत दिली ❤️🙏👌
    मुग्धा ताई नेहमी प्रमाणे मुलाखत उत्तम घेतलीस ❤️👌😊

  • @aditideshpande8542
    @aditideshpande8542 27 дней назад

    Hey... Kavita my favorite actress n now after hearing this my favorite human being too❤ This is soooo me... I was working earlier but now I m a pure home maker... But at the end of the day... The feeling that... I m happy.. Is what I want.. Tuzi shist, management, let go attitude, nashibachi saath, covid madhlya feelings,goad aawdne... N lala land😊😊😍😍this is so me... I m saying it again... God bless u... Keep smiling always❤love Aditi😍

  • @priyal2020
    @priyal2020 Месяц назад +2

    खुप छान interviwe... खुप काहीं शिकण्या सारखं मिळाल...motivate होतो आम्हीं मुली

  • @yogitashukla9889
    @yogitashukla9889 Месяц назад +2

    Khupch Sundar Mazi fevret aahe Kavita Tai Khup chan vatle ❤❤

  • @madhurikurhade2981
    @madhurikurhade2981 Месяц назад +2

    तुम्ही तुमच्या शेत्रातील पौहुने बोलवता जे तुमच्या सोबत काम करीत आहेत जे सेलि्रिटी आहेत तरीही ते एकदम आपल्या सारखे वाटतात अगदी पॉडकास्ट न वाटता तो एक जिवलग मैत्रिणीच्या गप्पा मारता अस वाटत अन आम्हीं पण तुमच्या सोबत आहोत असच वाटतंय तुमचे pauneh ही खूपच छान आपले अनुभव विचार शेअर करतात हे बाकी पॉडकास्ट मध्ये नाही वाटत अवघडल्या सारखे वाटत विचार करून बोलतात पण ताई तुझ्या पॉडकास्ट मध्ये ते जशे आहेत तसे आम्हाला बघायला अन ऐकायला मिळतात आम्ही त्यांना फक्त actor म्हणून ते ज्या रोल मध्ये असतात तस समजत असतो पण त्यांच्यातला माणूस आम्हाला तुझ्यामुळे समजतो..... धन्यवाद 🙏🙏🙏💐💐💐

  • @ministryofkitchen1955
    @ministryofkitchen1955 Месяц назад +1

    खूप छान चर्चा चालली.लोणच्याची उपमा खूपच सुंदर

  • @sharadbhatkhande1728
    @sharadbhatkhande1728 Месяц назад +1

    छान मुलाखत...मनाने खंबीर आहे ही......असच असायला हवं...👌

  • @swatiathavale2610
    @swatiathavale2610 Месяц назад +3

    एक उत्तम अभिनेत्री आणि व्यक्ती ही

  • @supriyachavan4037
    @supriyachavan4037 Месяц назад

    👌👌👌👌👍....कविता तुमचा स्वभाव 👍👍👌👌🤟🤟cool 😎 मस्तच

  • @neelimadeshpande2536
    @neelimadeshpande2536 Месяц назад +2

    खूप खूप मस्त अनुभव होता ही मुलाखत ऐकणे. अनेकानेक गोष्टी शिकण्या सारख्या ऐकायला मिळाल्या. माझी अत्यंत आवडती कविता लाड हीची मुलाखत ऐकताना खूप आनंद झाला.
    मुग्धा तुम्ही खूप छान बोलत करता आणि बोलू देता हे तुमचे कौशल्य आहे.

  • @sushamadeodikar2217
    @sushamadeodikar2217 26 дней назад

    खूप छान मुलाखत👌👏🏻👏🏻…कविता …आवडत्या अभिनेत्री❤..पण त्याचे विचारांची clarity ऐकून त्या जास्तच आवडायला लागल्या😊❤️

  • @Travel-Wise
    @Travel-Wise 22 дня назад

    Just love her!

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Месяц назад +1

    माझे विचार पण मिळते julte असल्याने ही मुलाखत sampuch नये असे वाटते 🎉🎉from Mahim

  • @shraddhapatke7837
    @shraddhapatke7837 28 дней назад

    Khupach mast interview...goad aahet ekdam kavita tai

  • @LanguageHacker555
    @LanguageHacker555 Месяц назад +1

    Kavita Lad is indeed an "institution". One can learn so much from her! Thanks a ton for this interview.

  • @rameshdangle3332
    @rameshdangle3332 Месяц назад

    एकदम सत्य व खरी मुलाखत आहेखूप खरे बोलत आहे खूप आवडली मुलाखत आहे

  • @sandhyadeshpande7539
    @sandhyadeshpande7539 Месяц назад

    खूप छान मुलाखात घेतली. कविताने खूप छान विचार व्यक्त केले आहेत
    मस्तच मुलाखात

  • @truptisonawane9228
    @truptisonawane9228 28 дней назад

    खूप छान ❤🎉🎉

  • @shubhangiwadekar466
    @shubhangiwadekar466 Месяц назад

    Kavita tai barobar me char divas sasuche seriel madhye kaam kele hote. Tya namra ani titkyach hasat khelat rahanari vyakti aahe. Mala tyanna punha bhetayala khup aawadel ❤

  • @liniphadke1656
    @liniphadke1656 Месяц назад

    खूप छान संवाद दोघींमधला... श्रवणीय.... 👌🙏😍

  • @NamrataKavathekar
    @NamrataKavathekar Месяц назад

    Khup sundar... barch shikale me aaj... thank you ❤

  • @Suwarna1805
    @Suwarna1805 Месяц назад

    Amazing Kavita tai. आणि मुग्धा ताई छान घेतलास interview. Love you both ladies

  • @shenajshaikh3124
    @shenajshaikh3124 Месяц назад

    Khup chan vichar aahet ,tumhi khup khrya aahat .love❤ you Tai .pudil vatchalish khup khup shubechya .

  • @Anonymous3008
    @Anonymous3008 Месяц назад +1

    मस्त झाला interview ❤

  • @prachidate1740
    @prachidate1740 28 дней назад

    कविता तुमचे भुवनेश्वरी चे काम आवडले ❤️

  • @shraddhakulkarni3137
    @shraddhakulkarni3137 27 дней назад

    खुप छान मुलाखत दोघी पण गुणी अभिनेत्री आहेत

  • @रेश्मामाने
    @रेश्मामाने Месяц назад

    Khup chaan shiknyasarkh....

  • @shailaupadhye8376
    @shailaupadhye8376 Месяц назад +3

    Excellent interview

  • @shejwalkarhemant3110
    @shejwalkarhemant3110 25 дней назад

    Both these persons are angles. We need such people in the society. 💕💕👍👍

  • @jyotikarle4740
    @jyotikarle4740 Месяц назад

    मुग्धा तुम्ही khupach chan सुंदर diste आहे. Gorgeous

  • @meenatalekar4404
    @meenatalekar4404 Месяц назад +1

    मस्तच😊

  • @kalikavaidya6522
    @kalikavaidya6522 Месяц назад +1

    Enjoyed this episode 🙏💐👍
    Love you Mugdha and Kavita
    Stay blessed always 👍

  • @vaishaliponkshe4051
    @vaishaliponkshe4051 Месяц назад

    मुग्धाजी, खूप सुंदरआणि वेगळी मुलाखत झाली.

  • @anil05041973
    @anil05041973 Месяц назад

    Great thoughts reside in a beautiful person. Your grace is infectious. All the best to you. May God bless you with lots of happiness and joys in life.

  • @manishasaka8358
    @manishasaka8358 28 дней назад

    छानच

  • @sumitajagtap4557
    @sumitajagtap4557 Месяц назад

    She is soo cool 😎..easy going.
    RESPECT 🙏

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Месяц назад +1

    खूप छान वाटले kavita कशी आहे हे ऐकून ❤❤

  • @RukminiSope
    @RukminiSope 29 дней назад

    Kavita hi mazi avadati abinethri❤

  • @saeesant6848
    @saeesant6848 Месяц назад

    1 number zali mulakhat ❤

  • @vasudhabhave2705
    @vasudhabhave2705 Месяц назад +1

    खुप छान मुलाखत.

  • @aparnas5823
    @aparnas5823 Месяц назад +1

    मस्त मुलाखत

  • @sunitadasalkar676
    @sunitadasalkar676 Месяц назад

    Kavita madt cool chan अभिनेत्री

  • @anuyasatam6065
    @anuyasatam6065 25 дней назад

    Very nice

  • @intangibleemotions
    @intangibleemotions Месяц назад

    Khup Excited hoto.
    Thank you Saturday chi vatch bagat hoto 😊

  • @thanekar256
    @thanekar256 Месяц назад +1

    ❤❤love u both❤❤. देव तुमचं खूप भलं करो

  • @anamika9302
    @anamika9302 Месяц назад

    Khup chhan aahet kavita lad..mala aaj tumachi mulakht ekun khup shikayla milale.mi tumchya sarkhe swatahala shist lavanyacha prayatna..karen.

  • @sonalipowar6654
    @sonalipowar6654 Месяц назад

    Really inspiring 🤩Go with Flow🤩😇

  • @swarasawant4522
    @swarasawant4522 Месяц назад

    छान अनुभव आहे...

  • @aadishaktijogdeo4648
    @aadishaktijogdeo4648 Месяц назад

    Mulakhat ok ok zali kavita laad chi ..pn mla mugdha tumcha attire khoop awdla 😂.. what a lovely combo

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni5117 Месяц назад +1

    आजच्या काळातील आदर्शवत मुलाखत. धन्यवाद

  • @prajaktakadkol796
    @prajaktakadkol796 Месяц назад

    All time favourite कविता लाड.

  • @sonaligovekar4245
    @sonaligovekar4245 Месяц назад

    Nice interview ❤

  • @akshatabhagat2336
    @akshatabhagat2336 Месяц назад

    ❤ khup chan

  • @chandrakalav-eu6pz
    @chandrakalav-eu6pz 26 дней назад

    Carrier karne ki lagna karun carrier karne , ha choice pratyekacha vegla asu shakto, tumhi ffakt tumchya choice baddhalach boltay , dusrya vyaktiche vichar vegle asu shaktat , shevti swatachi kkshmata olkhun swatala pudhe ne mahtwache , jagnyasathi tumhala tumchya goshty vyvsthit carry karta aale pahije , every carrier woman is best , 👍👍👍👍👍👍💪💪💪♥️♥️♥️♥️👌

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Месяц назад +1

    Lonchi ha prakar आवडला ❤

  • @arunabhagwat1021
    @arunabhagwat1021 Месяц назад +54

    मुग्धा ताई तुम्हाला एक विनंती करायची आहे की सगळ्यांनी स्वतः यूट्यूब वर चालू केले आहेत आणि सगळेच सगळ्यांना बोलवतात तर तुम्ही जरा वेगळं काहीतरी गरिबीतून वर आलेल्या जगावेगळे काहीतरी केलेला माणसांना बोलवून त्यांच्या मुलाखती घ्या

    • @meghnamulye7973
      @meghnamulye7973 Месяц назад

      Barobare je vegle prasiddhi pasun lamb ani samanya nagrikan paiki kon naitar lamb chya durchya gavatun alele kuni houshi hotkaru kalakar astil tyanna pudhe ana saglyansamor tyanchi baju gun disuset mshiti houdet lokanna

    • @vrushalic3389
      @vrushalic3389 Месяц назад +1

      इथुन तिथुन सगळ्या मुलाखती देतात तेच तेच सांगत असतात .हयाना डाॅलर मिळतात महणुन सगळेच आता युटुबर बनतात ते पण सामान्यांसाठी सोडत नाहीत .शेवटी मनी महत्वाचा .

    • @harshadanalawade2023
      @harshadanalawade2023 Месяц назад +2

      पण त्या लोकांची मुलाखत बघन्यात कोनाला रुची नास्तो

    • @sayalisruchkarkatta7208
      @sayalisruchkarkatta7208 Месяц назад +1

      Ho kharch ahe

    • @manishapatil9813
      @manishapatil9813 28 дней назад +1

      जो तो नाव vegale ठेऊन अ‍ॅक्टर लोकांच्या मुलाखती घेत आहेत. 😊

  • @mrunalsalvi294
    @mrunalsalvi294 Месяц назад

    Nice one
    Atul parchure ch nav kadhlyavr dolyatun Pani aalel tumchya
    But the way you step out of you it's amazing

  • @ashwinilohar2169
    @ashwinilohar2169 2 дня назад

    Madam khup chann vathal khup shikayla bhethal tumachi Anuradha carctar khup aavdaych

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151 Месяц назад

    तुमच्या दोघींची अंकुर नावाची जी सिरीयल होती ती खूप छान होती ❤

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 Месяц назад

    कसली भाग्यवान आहे कविता 🙂 आणि समजूतदार,शहाणीपण 😊

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Месяц назад

    कविता खुप विचारी समजुतदार आणी आपलयाला शोभेल तेच करणारी आहे नाहीतर काही शोभत नाही तरी अतीच काहीबाही करणारया आहेत .

  • @MathsAngle00
    @MathsAngle00 29 дней назад

    👍

  • @RashmiJadhav-bd8vo
    @RashmiJadhav-bd8vo Месяц назад

    👏

  • @tanujadethe4720
    @tanujadethe4720 27 дней назад

    नवरा पाठीशी खंबीरपणे उभा असेल तर या गोष्टी शक्य होतात.

  • @vandanakotwal7184
    @vandanakotwal7184 Месяц назад +2

    तुम्हीं आवडत्या आहातच.❤
    पण मराठी मुलाखतीत इंग्लिश बोलणें टाळले असते तर बरे झाले असते.

  • @shilpanavadkar8250
    @shilpanavadkar8250 Месяц назад

    Khup chan mulakhat