Siddharth, Mitali पाठीशी होते म्हणून एवढा मोठा निर्णय घेऊ शकले | Woman Ki Baat With Seema Chandekar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 539

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar9571 Месяц назад +60

    नमस्कार. खूपच चांगला विचार.ज्यांना शक्य आहे त्यांनी हे करावे. .कारण या वयात एका सहचराची गरज असते.

  • @vishwnathdigraskar4207
    @vishwnathdigraskar4207 Месяц назад +6

    खूप अप्रतिम मुलाखत मी पुर्ण ऐकली आणि खूप आवडली मुलाखत कारांच्याप्रश्नानां आपण दिलेली उत्तरे एक नविन इतिहास म्हटलं तर वावगं ठरणार नाही खूप छान आपणांस खूप खूप शुभेच्छा

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 Месяц назад +9

    खूप महत्त्वाचे विचार, फार छान निर्णय घेतला सीमा यांनी!
    आनंदी लोक पाहिल्यावर च आनंद होतो! उतारवयात तर मैत्री च उपयोगी असते हाच अनेकांचा अनुभव,!👌👌

  • @anilpatil3245
    @anilpatil3245 Месяц назад +41

    खुप छान असा निर्णय आपण उभयतांना निरोगी, सुखी दिर्घायुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @dr.aparnadani4903
    @dr.aparnadani4903 Месяц назад +38

    खुप छान. सीमा तुम्ही खुप धडाडीच्या आणि मनाने निर्मळ आहात. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो.
    तुमची स्वामींवर असलेली नितांत श्रद्धा मनाला स्पर्शून जाते. तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, तुमच्यावर घडविलेले संस्कार अतिशय उत्तम आहेत.
    तुमच्या ठायी असलेले स्वावलंबन, परिश्रम करून मिळवलेले यश हे सर्व उच्च कोटीचे आहे. चेहर्‍यावर हास्य आणि अर्थपूर्ण जीवन कसे जगावे हे शिकण्यासारखं आहे.
    दुसर्‍यां‍च्या आनंदचा विचार करणे , मुलांना घडवणे हे वाखाणण्या जोगे आहेत.
    आपल्याला दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच स्वामींच्य चरणी इच्छा व्यक्त करते.......

    • @aarpaar4533
      @aarpaar4533  Месяц назад +2

      इतकी सुंदर प्रतिक्रिया वाचून छान वाटलं. मनापासून धन्यवाद!

  • @arungholap8457
    @arungholap8457 Месяц назад +23

    छान मुलाकात. घेणारे आणि देणारे दोन्ही ही छान व्यक्ती.खूप मस्त निर्णय

  • @varshakulkarni9758
    @varshakulkarni9758 Месяц назад +11

    सीमा ताई तुम्हाला पुढच्या आयुष्याकरिता मनापासुन खूप शुभेच्छा 👍

  • @prabhakarpatil3369
    @prabhakarpatil3369 Месяц назад +13

    समाजासाठी प्रबोधनप्रद अशा या मुलाखतीसाठी तुम्हा दोघांचे खुप खुप अभिनंदन अन् धन्यवाद. आज अशा विचारान्ना अन् क्रुतिला प्रोत्साहन मिळावयास हवेच.
    आरपारची ही पहिलीच मुलाखत अनुभवली अन् खुप समाधान आनंद मिळाला आहे. पुन्हा एकदा तुम्हा दोघांचे अन् सीमाताईन्च्या पारिवारिक सदस्य मित्र मैत्रिणीन्चे मनापासून अभिनंदन.

  • @AnjaliJoshi-b3l
    @AnjaliJoshi-b3l Месяц назад +16

    खूपच छान झाली मुलाखत तुम्हाला पुढील नवीन आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा सिद्धार्थ आणि मिताली यांचे खरेच खूप कौतुक आईच्या मनाचा त्या दोघांनी खूप विचार केलाय 😊

  • @AnujaThakur-j3b
    @AnujaThakur-j3b Месяц назад +21

    खूपच छान झाली मुलाखत पहिल्यांदा दोघेही मुलाखत घेणारे आणि देणारे स्थिर, शांताप्रिय असे वाटले

  • @mundeshrusti4983
    @mundeshrusti4983 Месяц назад +6

    खूपच चांगला निर्णय आहे,तुमच जीवन आहे स्वतःच्या मनाप्रमाणे जगा भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.

  • @ujwalabhumkar1251
    @ujwalabhumkar1251 Месяц назад +33

    अनुपमा आपण एकाच वर्गात होतो. तु वर्गात नाटकं करून दाखवत होतीस.फारच छान स्वभाव. Great.proud of you.

    • @prashantshinge8770
      @prashantshinge8770 Месяц назад

      @@ujwalabhumkar1251 WOW UJWALAJI KHARACH LOVELY SWEET AFTERNOON

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 Месяц назад +5

    अत्यंत सुंदर interview..vinod sir तुमचे स्वच्छ उच्चारातील सुंदर बोलणे..prashna..Ani सीमा ह्यांचे सुंदर विचार..ऐकत रहावे असे.. अणि पुण्यात सदाशिव पेठ मधून आहात..हे तर अभिमानास्पद❤.. mi pan पुणेकर 😅

  • @josnakhandait6583
    @josnakhandait6583 Месяц назад +65

    या जगात कशा स्त्रिया खूप आहेत,पण असं निर्णय घ्यायला खूप हिम्मत लागते... कधीतरी प्रत्येक बाईने आपलं विचार केला पाहिजे कधी तरी ती मोकळी जगली पाहिजे, तिला ही भावना आहेत ❤

    • @aashamundhada
      @aashamundhada Месяц назад +2

      खर आहे पन तीतकच हिम्मत समाज काय मनेल मूल काय मनतील आनी पैसा हया सर्व गोष्टी असायला पन पाहिजे

  • @anjalishaunak1517
    @anjalishaunak1517 Месяц назад +55

    शाब्बास सीमा तु हे धाडस केलंस त्यातून हे सिध्द होत की शारीरिक वय महत्त्वाचे नाही तुम्ही मनाने खूप सक्षम अहात हे कळत.खर तर लोक फार काळ काहीच लक्षात ठेवत नाहीत.त्यामुळे हा प्रश्नच महत्त्वाचा नाही.तु खुप छान निर्णय घेतलास. ज्यांना ज्यांना अशा सोबतीची गरज वाटते त्यांनी नक्की या विषयी विचार करावा.खुप सुखी रहा.

  • @shivdeepmiskin
    @shivdeepmiskin Месяц назад +55

    खुप खुप छान निर्णय घेतला तुम्ही. मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. तुम्ही सुंदर अभिनय करता.नवीन आयुष सुरू करता त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🎉 सिद्धार्थ मिताली यांचे मनापासून आभार .खूप मस्त निर्णय घेतला तुम्ही मला आवडला.❤

  • @meghagamare6082
    @meghagamare6082 Месяц назад +10

    खुप छान मुलाकात आहे , आपला विचार आपणच केला पाहिजे समाज नावं ठेवतो पण तो आपल्याला सांभाळायला वा इतर अडचणीत येतो का मदतीला हे प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखे आहे आणि समाज म्हणजे आपण सर्वच त्यात समाविष्ट असतो

  • @sharadsohoni
    @sharadsohoni Месяц назад +26

    आरपार चॅनेलवर पहिल्यांदाच मुलाखत ऐकली. मनमोकळी चर्चा झाली. मुलाखत आवडली.

    • @aarpaar4533
      @aarpaar4533  Месяц назад +1

      @@sharadsohoni मनापासून धन्यवाद! इतरही मुलाखती जरूर ऐका

    • @aarpaar4533
      @aarpaar4533  Месяц назад +1

      @@sharadsohoni मनापासून धन्यवाद! इतरही मुलाखती नक्की ऐका. आवडतील अशी आशा आहे.

  • @abhitidalvi3801
    @abhitidalvi3801 Месяц назад +12

    धन्यवाद साहेब सीमा मॅडम ची मुलाखत खुप आवडली 🙏🙏

  • @AnuradhaJoshi-c8w
    @AnuradhaJoshi-c8w Месяц назад +11

    धन्यवाद सीमा ताई
    Thanks for sharing
    😅😊🎉😮😂❤

  • @gopinathsambare1810
    @gopinathsambare1810 Месяц назад +6

    पुर्ण मुलाखत पाहिली अतिशय खंबीर स्रि आणि जाणकार जीवनशैली काय आसते ती अनुभूती आली
    आपणास स प्रेम नमस्कार❤❤❤ जीना ईसिका नाम है 😊😊😊

  • @rajeshreesrecipe5643
    @rajeshreesrecipe5643 Месяц назад +1

    सीमाताई तुम्ही खरच खूप छान निर्णय घेतला असा निर्णय घेण्यासाठी खरंच धाडस लागतं❤

  • @sanjaykhedkar5633
    @sanjaykhedkar5633 Месяц назад +1

    खूपच छान मुलाखत, मुलांना प्रॅक्टिकल अनुभव देणे, जबाबदारी जाणीव समृद्ध होणे हेच यशस्वी आयुष्य त्यांना लाडवणे हे संभव्य धोका ठरतो 👍🌹

  • @kumudpathak9460
    @kumudpathak9460 Месяц назад +12

    खूपच छान विचार सीमाताई. छान संस्कार. नितीनही चांगला मुलगा आहे. मी ओळखते. आंम्ही लहानपणी एकाच वाड्यात रहात होतो. तो माझ्यापेक्षा खूप लहान. पण लग्नाला त्याने बोलावले नाही. ठराविक ल़ोकानांच बोलावले. हे खटकले. मुलांना आशिर्वाद. नांदा सोख्यभरे.

  • @gautamkhale7108
    @gautamkhale7108 Месяц назад +2

    💐🙏💐👍👌 धन्यवाद आरपार टीम खुप छान मुलाखत घेतली अगदी मनापासून आवडली धन्यवाद.खुप छान कार्य करत आहे चॅनल व टीम.
    सीमा ताई नमस्कार 💐🙏💐
    कोणत्याही माणसाने कसं जीवन जगायचे हे आपल्या उदाहरणाने शिकावं.
    अप्रतिम मुलाखत दिली अगदी मनापासून सांगीतली खुप खुप आवडली.
    प्रथम सासर ची मंडळी माहेर ची मंडळी मुलं नातवंडे सुन व इतर सर्व नातेवाईक सगेसोयरे मित्रपरिवार सर्वांना नमस्कार 🙏
    इतकं कष्ट करून या वळणावर आजही तुम्ही अगदी दगडातून पाणी काढण्याच्या प्रयत्नांना सलाम 🙏💐,🙏
    आपली सत्य हकिगत एक प्रेरणादायी ठरेल.आपल्या पुढील प्रवासासाठी मंगलमय हार्दीक सदिच्छा धन्यवाद ताई 💐🙏💐👌👍

  • @suniltendulkar9112
    @suniltendulkar9112 Месяц назад +5

    तुमची जीवन प्रवास आवडला. Grat 🙏🙏🙏

  • @ManishaW-ir8zk
    @ManishaW-ir8zk Месяц назад +8

    Sima tai tumcha manapasun khup phup abhinandan tumache vichar khup aavadle maza taini pan saglyancha sammatine 59 varvi lagna kela ti khup aanandat aahe thanku❤

  • @archanabhomle1284
    @archanabhomle1284 Месяц назад +3

    मस्त वाटला
    जीवनाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टीकोण

  • @shravani7741
    @shravani7741 Месяц назад +11

    Seema tai tumchya mulanchi aani sunechi sath khup molachi aahe👍. Khup chan interview

  • @smitaathalye6561
    @smitaathalye6561 Месяц назад +13

    अतिशय सुंदर मुलाखत. खूप धाडसी निर्णय घेण्याची क्षमता सीमाताई तुमच्यात आहे.

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 Месяц назад +3

    पुढारलेल्या मनाचा सुसंस्कृत विचार,सहसाला प्रणाम!

  • @vijaykumarkhatal491
    @vijaykumarkhatal491 Месяц назад +2

    सीमा मॅडम मुलाखत खुप खुप
    आवडली, धन्यवाद.👌👍🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @liniphadke1656
    @liniphadke1656 Месяц назад +12

    खूप खूप छान अगदी दिलखुलास मुलाखत.. घेणारे आणि देणारे दोन्ही Great 👍❤❤सीमा फार आवडली मुलाखत

  • @freebk161
    @freebk161 Месяц назад +41

    आपलं इतकं दुर्दैव आहे की निम्म्याहून अधिक जीवन आपण "समाज काय म्हणेल" यावर जगतो.
    कधी कधी वाटतं की स्वछंदी , आनंदी आयुष्य जगण्यासाठी समाजापासून दूर जावं .. पण ते शक्य नाही .
    सीमा ताई , तुम्ही तुमच्या निर्णयामुळे तुम्ही कित्येक जणांना motivate केलं आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन . तुमचं पुढील आयुष्य सुखी समाधानी जावो हीच प्रार्थना !!!
    हा कार्यक्रम इंग्लिश सब टायटल्स देऊन व्हायरल झाला पाहिजे. बऱ्याच जणांना उपयोग होईल .

    • @aarpaar4533
      @aarpaar4533  Месяц назад +1

      @@freebk161 खरं आहे. प्रतिक्रियेसाठी खूप आभार! तुमचं Suggestion नक्की विचारात घेऊ.

    • @roochimalhotra5985
      @roochimalhotra5985 Месяц назад

      Congratulations ,💐💕

    • @roochimalhotra5985
      @roochimalhotra5985 Месяц назад

      Congratulations ,💐💕 anchor faarach bore manus aahe tumchya showla kalbot ghashat haduk adkav tas bolatahet
      Tumhi matra mast khankhanit ,chhan vatal
      Bhavishyat tumach aayushy sukhi samadhani sampann aani nirogi jaao navin saathichi premal respectful saath tumchya shevatchya shwasa paryant labho hi ishvaracharni prarthana ❤🍫

    • @sampatraopatil3311
      @sampatraopatil3311 Месяц назад

      दोघांनी निर्णय एकमेकांच्या विचाराने घेतला धन्यवाद

  • @babaraodhole5194
    @babaraodhole5194 Месяц назад +1

    खूप छान आपल्याला दीर्घ आयुष्य लाभो मंगलमय शुभेच्छा

  • @latagaidhani5200
    @latagaidhani5200 Месяц назад +16

    मिताली व सिद्धार्थ चे मनापासून धन्यवाद... सीमाताई Best of Luck

  • @namdeochavhan791
    @namdeochavhan791 Месяц назад +7

    खूपचं चांगला निर्णय

  • @neelammahajan711
    @neelammahajan711 Месяц назад +7

    Great ! I have witnessed your school/college days. Stay happy ahead

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 Месяц назад +6

    खुप छान निर्णय तुम्ही घेतला. तुमच्या मुळे ज्याना कोणाला निर्णय घेता आला नसेल तो आता घेतील. किंवा त्यांची मुले असे निर्णय घेऊ शकतील. लोक चांगले करा वाईट करा दोन्ही तोंडाने बोलत असतात. आपल्याला काय वाटते ते महत्त्वाचं आहे. 🙏

    • @pandurangwaingankar7352
      @pandurangwaingankar7352 Месяц назад

      फारच छान निर्णय हिंदु लोक ईतके अविचारी आहेत की न बोललेले बरे तरी खर्च चांगला निर्णय आहे लग्न करुन आनंदी राहा मि 100%या विचारांचे स्वागत करतो मी पण एक 50.पर्रयची महीला घ्या शोधात आहे

  • @sandeepkambli2553
    @sandeepkambli2553 Месяц назад +119

    माझ 43 वय आहे आणि माझं अजूनही लग्न झालेले नाही.मला पण आजारपणाच्या दरम्यान एकटेपणाची भावना झालेली. सांगण्याचे तात्पर्य हेच की आयुष्याच्या अखेरीस कोणाची तरी साथ नक्कीच लागते.

    • @avanikhare6799
      @avanikhare6799 Месяц назад +12

      Tumhala laukarat laukar manasarkha jodidar milo

    • @saurabhbodas9181
      @saurabhbodas9181 Месяц назад +2

      सेम इथे सुद्धा

    • @prashantshinge8770
      @prashantshinge8770 Месяц назад

      😢AAYA MAAJHA PAN DAA SAME

    • @shaileshjore8880
      @shaileshjore8880 Месяц назад +1

      ४३ हे हल्ली जास्त वय नाही.

    • @Wolf29977
      @Wolf29977 Месяц назад

      Mhanjech tumhi khambir naahi aaahat manoos mhanun.

  • @vidyabudhkar8789
    @vidyabudhkar8789 Месяц назад +13

    मुलाखतकार ही छान होते तुमच्या मनातील काढून घेतले.तुमचे विचारही आवडले.

  • @MP-iw4bw
    @MP-iw4bw Месяц назад +3

    Excellent interview. I used to think that Seema Chandekar is related to Jyoti Chandekar. Both very good actors and I used to watch her drama on Prabhat TV which is closed now and there is no mention about her all dramas except 2. My all the best to Seema ji. Her food business is a news to me and her girl's hostel. Girl's hostel may be on line of SEVASADHAN which is closed long back on Laxmi road. She is a very good actor and she should continue in that. It was surprising that she had to struggle so much in her life. Great woman.

  • @vinodkene7462
    @vinodkene7462 Месяц назад +6

    मुलाखत घेणारे सर...व....देणाऱ्या आपण मॅडम,
    आपण या पिढीसाठी ऐक प्रेरणादायक आहे.

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 29 дней назад

    Wow . khup chan zala video..Ekdam Yogya ahe nirnay..Fakt ha nirnay jara Lavkerahi gheta ala asta..Tumcha donhi mulanchehi kautuk ahe.. Shubhecha sarvana..

  • @vaishalishenai143
    @vaishalishenai143 Месяц назад

    Very nice interview..She has positive approach towards life... that is really nice

  • @suhasbane6583
    @suhasbane6583 Месяц назад +5

    Khup chaan vichar ❤samaj kay konala kahi det nahi. fakat nav thevtat.

  • @sarikapatil5767
    @sarikapatil5767 Месяц назад +1

    खूप छान मुलाखत अप्रतिम ऐकतच रहावे असे वाटले

  • @madhurimkb6947
    @madhurimkb6947 Месяц назад +5

    चांगला निर्णय . 👌👍

  • @r.gjoshi5518
    @r.gjoshi5518 Месяц назад +9

    जीवन कसे जगावे हाचा खूप छान धडा मीळाला. धन्यवाद

  • @hemalatathorve9827
    @hemalatathorve9827 16 дней назад

    चांगले जोडीदार मिळणं खरंच कठिण आहे या ताईंच नशीबच म्हणायचं आणि मुलांचही कारण या जगात स्वार्थी लोक खूप आहेत.... बरं झालं ..मुलं आजकाल आईवडीलासोबत रहात नाही त्या पालकांना एकटेपणा जाणवतो हे खरं आहे. हे नातं छान टिकाव .

  • @shankarmore9999
    @shankarmore9999 Месяц назад

    Tai tula ashirvad ani lakh shibhechha..khup uttm nirnay❤

  • @bharatikawade7943
    @bharatikawade7943 Месяц назад +9

    खूप प्रेरणादायी 👌👌❤❤

  • @dilipjangam8220
    @dilipjangam8220 Месяц назад

    Very nice, you have enjoyed your life with full of ecstasy . An inspiring life .❤

  • @nitinmhasawade6554
    @nitinmhasawade6554 Месяц назад +23

    Proud of you Dear wifee..

    • @kuldeepmore6000
      @kuldeepmore6000 Месяц назад

      Who are u chapari

    • @Sreadsukun.
      @Sreadsukun. Месяц назад +5

      तुम्ही दोघे खूप नशीबवान आहात या वळणावर 👌जोडीदार मिळाला, इतरांना आदर्श आहे हा. आपण आपल्या सुंदर विचार, ज्ञान, संपत्ती यांचा पुढील वाटचालीत खरा माणूस म्हणून वाटा उचलून समाधानी अर्थपूर्ण आयुष्य जगाल ही आशा!
      ही तुमची नवी इनिंग आता अर्थार्जानासोबत इतरांच्या आयुष्यात आनंद आशा फुलावण्यात एकमेकांचा सहवास अधिक गोड करणारा ठरो ♥️🌹🙏

    • @AmritGorule
      @AmritGorule Месяц назад

      नाविन्यपूर्वक

  • @vaishalidethe7936
    @vaishalidethe7936 Месяц назад +5

    खूप छान मुलाखत. अभिनंदन आणि शुभेच्छा.

  • @ismailkhan-cz5rr
    @ismailkhan-cz5rr Месяц назад

    Excellent interview it's really torchbearer to many lonely peoples man and women who don't know from where to start.

  • @chandanesampat1832
    @chandanesampat1832 Месяц назад +14

    आपल्याला हे लग्न सन्मानाने करता आले हे केवळ लोकशाही आणि संविधान असल्यामुळे शक्य झाले
    जय संविधान
    आपण संविधानाचा प्रचार करावा ही विनंती
    ❤❤❤
    आपल्या निर्णयाचे जाहीर कौतुक आणि स्वागत

  • @rajendrapatil1889
    @rajendrapatil1889 Месяц назад +5

    आरपारcha धन्यवाद मॅडमला salut 🎉❤

  • @rosalinejoshi8727
    @rosalinejoshi8727 Месяц назад +2

    Last 2-3 questions related to women . Mediclaim. And pensiom of unorganized women work force.. Etc...was superb....i already implement it with my helperd

  • @rupeshjadhav1315
    @rupeshjadhav1315 Месяц назад +2

    मुलाखत खुप सुंदर पण मुलाखत घेणाऱ्यांच विशेष कौतुक किती छान प्रश्न आणि आपुलकीने सगळं विचारलं आहे खुप छान वाटलं अशा मुलाखती पहायला आवडतात.

  • @sharmilapuranik229
    @sharmilapuranik229 Месяц назад +2

    सीमा ताई छान मुलाखत व वेगवेगळे अनुभव ऐकायला मिळाले

  • @MG-jn6uz
    @MG-jn6uz Месяц назад +13

    खुप छान सर्व महीलांनी यावर विचार करावा आणि अशा महीलांना प्रोच्छान नक्की द्या

  • @shefalikambli9073
    @shefalikambli9073 Месяц назад +2

    Khup mast interview. Congratulations to you and God bless you for ur new married life.

  • @swatikorulkar9995
    @swatikorulkar9995 Месяц назад +3

    खूप छान मुलाखत

  • @dr.sunitasawarkar8338
    @dr.sunitasawarkar8338 Месяц назад +3

    खूप छान निर्णय घेतला आहे तुम्ही

  • @jostnajadhav2522
    @jostnajadhav2522 Месяц назад +5

    सुपर निर्णय ताई 👍🌹👌

  • @anitakalgapurkar8025
    @anitakalgapurkar8025 Месяц назад

    तुमच अभिनंदन व शुभेच्छा.

  • @iqbalshaikh5286
    @iqbalshaikh5286 Месяц назад +2

    Ek number mulakat sir ji
    Aapla boltana are,,,wah ekdum bhari watla
    Taaee la pan bahot bahot Mubarak bad

  • @ketakibhalerao9356
    @ketakibhalerao9356 Месяц назад +3

    फार सुरेख interview..

  • @kamleshshende4555
    @kamleshshende4555 Месяц назад +2

    Evolved.person .Happy person.
    Asset to society.

  • @vinodkene7462
    @vinodkene7462 Месяц назад +4

    खरंच....अतिशय सुरेख मुलाखत....
    ऐक आदर्श मुलाखत.....प्रत्येकाने एकाला पाहिजे.
    मॅडम, अतिशय सुरेख

    • @aarpaar4533
      @aarpaar4533  Месяц назад +1

      खूप खूप धन्यवाद!

  • @gadgilavanti5930
    @gadgilavanti5930 Месяц назад +3

    Khup sunder 100 percent true vichar

  • @abhilasha3936
    @abhilasha3936 Месяц назад +6

    उत्तर आयुष्यात सून मुलामध्ये भांडण लावत बसण्यापेक्षा हे उत्तम

  • @maheshshivnekar1007
    @maheshshivnekar1007 Месяц назад

    खूप खूप छान ताई स्वच्छ विचार मन भारावून गेले जिव्हाळा मैत्री आनंद ताकद आयुष्य ऐतिहासिक निर्णय खूप खूप छान

  • @amrutagajare4853
    @amrutagajare4853 Месяц назад +2

    सीमा ताई अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐

  • @sethunair5566
    @sethunair5566 Месяц назад +1

    खरोखर खूप मनोरंजक संभाषण. हे प्रेरणादायी आहे, मॅडमच्या अनुभवाबद्दल आणि समाजाच्या कोनातून होणाऱ्या परिणामांची तमा न बाळगता त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय. धन्यवाद

  • @anjalijoshi847
    @anjalijoshi847 Месяц назад +8

    Khup chan समाज येतो कुठे आपल्याला vicharayla अगदी बरोब्बर बोललात छान bolalya mam

  • @uttamkendre660
    @uttamkendre660 Месяц назад +2

    खूपच छान मुलाखत

  • @babymahiscorner
    @babymahiscorner Месяц назад +4

    Dhadadi cha nirnay. 👌👌👌👌God bless you for future life

  • @vivekkulkakrni9702
    @vivekkulkakrni9702 7 дней назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 Месяц назад +3

    हो mam मला तुमच्या मुलाखतीतून खूप काही शिकायला मिळालं👌👌

  • @neetamulayvaidya6382
    @neetamulayvaidya6382 Месяц назад +1

    सीमा ताई, खूप छान आणि प्रेरणादायी ❤

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 Месяц назад +2

    छान, स्पष्ट, विचार मांडलेत

  • @jyotimadam4410
    @jyotimadam4410 Месяц назад +1

    खूप छान व्यक्तिमत्व आहे लग्न करण्याचा निर्णय खूप छान

  • @hemantunde3004
    @hemantunde3004 Месяц назад

    "Khup ch chan, you always think about your life"

  • @pralhadchoudhari175
    @pralhadchoudhari175 Месяц назад +1

    सौ . सिमा ताईंनी अत्यंत मोकळेपणा ने अनुभव कथन केले . दुर्मिळच आहे . त्याहूनही दुर्मिळ निवृत्त ( वयाच्या ६० नंतर ) झाल्यावर लगेच वृद्धाश्रमाशी निगडीत जिवन व्यथित करणे . त्यांच्या जिवनाला परिपूर्णता नक्कीच मिळेल . पराकोटीचे आत्मबल दोघांना लाभो ही मनःपूर्वक सदिच्छा . मला वाटते असा निर्णय ( आश्रमाचा ,
    वृद्धांचा असो बालसुधार केंद्राचा असो किंवा व्यसनमुक्तिचा ) आजच्या आर्थिक , बौधिक सशक्त व्यक्तिनी पन्नाशित घेतल्यास ( त्यासाठी दूसरे लग्नाची गरज पडू नये ) भारताचे सर्वांगीण उत्तम भले होईल .

  • @mumtajmushrif5660
    @mumtajmushrif5660 Месяц назад +2

    खुप सुंदर मुलाखत ❤❤❤❤❤

  • @prakashgawari1601
    @prakashgawari1601 Месяц назад +3

    Good decision madam
    God bless you

  • @VijayGurav-cw2dt
    @VijayGurav-cw2dt Месяц назад +1

    अभिनंदन .मुलाखत छान झाली.

  • @leenapagare8798
    @leenapagare8798 Месяц назад +2

    Congratulations 🎊

  • @suvarnagaikwad3893
    @suvarnagaikwad3893 Месяц назад +1

    खूप छान निर्णय घेतला आहे तूम्ही

  • @darshanachavan3805
    @darshanachavan3805 Месяц назад +3

    Khup sundar vichar aahe ashya vicharan var kharach manasokt bolata aal pahije ❤

  • @marutidaphal5525
    @marutidaphal5525 Месяц назад

    तुमची संपूर्ण मुलाखत पहिली असता एक लक्षात अल तुम्ही काही चुकीचं निर्णय घेतला अस मला काही चुकीचं वाटतही नाही
    समाज काय आणि लोक काय म्हणतील याचा विचार नाही करायचं तुमच्या आयुष्यात तुम्ही घेतलेला हा योग्य निर्णय म्हणावं लागेल
    तुम्हा दोघानाही भावी आयुष्यासाठी खूप खुप हर्धिक शुभेच्छा

  • @ashabhosale3014
    @ashabhosale3014 Месяц назад +1

    खूप छान मुलाखत ❤

  • @umakanherkar8152
    @umakanherkar8152 17 дней назад

    श्री स्वामी समर्थ त्यांच्या कृपेशिवाय जगण व्यर्थ आहे

  • @vaibhavinare5391
    @vaibhavinare5391 Месяц назад +1

    छान मुलाखत.

  • @gayatrikale1679
    @gayatrikale1679 Месяц назад +3

    Always proud of you mam🙏😍

  • @satishdighe8342
    @satishdighe8342 Месяц назад +15

    नैसर्गिक गरजही आवश्यक आहे सोबत असणेही आवश्यक ,मग इतकी वर्ष थांबण्याची गरज नव्हती आधीच लग्न करायचं.❤

  • @aditikulkarni9100
    @aditikulkarni9100 Месяц назад +7

    खूप छान विचार आहेत* अगदी खरं आहे जगाचा विचार केला तर जगणं राहून जात🎉

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 Месяц назад +2

    सिध्दार्थ,मिताली दोन्ही ही धन्यवादास पात्र आहेत, कोणताही अडथळा न आणता चांगली मदत केली.🌹👌