कामाच्या दर्जाचा Gender शी संबंध नाही | Vaishali Samant | Aarpaar Marathi | Mugdha Godbole

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 18

  • @Earthkathaa
    @Earthkathaa Час назад +2

    वैशाली, तू माझा विचार सांगितलास. मी नेहमीच समजत आले, की मी राणी आहे. राणी....जी self exploration करता करता भोवतालाही बघते डोळे उघडे ठेवून.
    उत्तम मुलाखत. मुग्धा आणि वैशाली... दोघींना त्याचे श्रेय.❤

  • @smitajoshi7323
    @smitajoshi7323 17 часов назад +4

    वैशाली, माझी मुलगी मीरा जोशी हिला जेव्हा जेव्हा तू एखाद्या event ला भेटतेस तेव्हा तेव्हा घरी येऊन 'वैशालीताई असं म्हणाली वैशालीताई तसं म्हणाली' असं बरंच काही भरभरुन बोलते तुझ्याबद्दल. मला आज समजलं तू तिला इतकी का आवडतेस ! खूप सच्चाई आहे तुझ्यात. पारदर्शकता आहे. God bless you !

  • @shamikadivekar4587
    @shamikadivekar4587 17 часов назад +2

    वैशाली सामंत, खरोखरच down to earth
    आणि हुशार आणि स्पष्ट उच्चार आणि विचार असलेली गुणी गायिका, संगीत दिग्दर्शक

  • @sumitajagtap4557
    @sumitajagtap4557 6 часов назад +1

    Mugdha Tai.. Khup Khup Dhanyawad hya interview sathi.❤
    Mi prathamach Vaishalichi interview pahili. Mala fakta ti gayika mhanun mahit hoti..tichya personality che itke vividh pailu thauk navhte..💗 tichya veglepana mulech ti ek yashasvi gayika,geetkar aani sangitkar aahe.
    Ek marathi mhanun mala khup ticha abhiman aahe🎉
    "MI Rani aahe.." ha attitude aavadla.❤❤❤😘👌👌👌
    Fakta mala ase vaatle tumcha prashna Purna vhaychya aadhich ti uttar denyachi ghai karat hoti.

  • @vaibhavijoshi9937
    @vaibhavijoshi9937 3 часа назад

    Khup chan Mulakhat ghetli & Vaishali Tai tuze vichar bhari. All the best for future & awaiting for many more from you.

  • @kalpanabhagwat8443
    @kalpanabhagwat8443 15 часов назад +3

    आज वैशाली सामंत एक व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून कळली.हा श्रवणानुभव खूप आनंददायक,ज्ञानवर्धक, व विचारप्रवर्तक होता.सुलझे हुए विचार आहेत .कुठलीही गोष्ट वरवर विचार न करता, मूळापर्यंत जाऊन विचार करणं,जागरूक राहून, सम्यकपणे विचार करणं खूप आवडलं.मुलाखत शब्द न् शब्द , लक्षपूर्वक ऐकली.त्यांना बोलतं केल्याबद्दल धन्यवाद !

  • @deepd4810
    @deepd4810 17 часов назад +2

    मला गायिका पेक्षाही वैशाली माणूस म्हणून भारी वाटते.कारण वैभव जोशी ,अवधूत गुप्ते यानी त्यांच्या मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे त्यांना या क्षेत्रात संधी म्हणा किंवा ओळख म्हणा यासाठी तिने मदत केलीय .कदाचित ती निमित्तमात्र असेल पण तेच जास्त महत्त्वाचं आहे.म्हणून तू ग्रेट आहेस वैशाली.
    कलाकार म्हणून आणि माणूस म्हणूनही.

  • @varshapatil3651
    @varshapatil3651 17 часов назад +1

    विचार करून बोललेलच बर असतं कारण बोलून झाल्यावर विचार करण योग्य नाहीच .❤
    माझी आवडती गायिका❤

  • @vandanakotwal7184
    @vandanakotwal7184 17 часов назад +2

    तुम्हाला बघूनच कळते की तुम्ही खूप सच्चा आहात.
    तुम्ही माझ्या लाडक्या आहात.❤❤
    माझा तुमच्या बरोबर एक फोटो मी एक फॅन म्हणून काढला आहे.

  • @shyamsawant6251
    @shyamsawant6251 6 часов назад

    chalka chalka re kalsi ka pani.... was insane .... u sound sooo perfect ...... aani konachi himmat tumhala troll karnyachi vaishali ji ..... All the best & many more songs of AR REHMAN

  • @ketakipandey807
    @ketakipandey807 16 часов назад +1

    I loved what mugdha tai is wearing. Saree and blouse credits please.

  • @padminidivekar254
    @padminidivekar254 18 часов назад +1

    माझी सर्वात आवडती गायिका...

  • @vandanakotwal7184
    @vandanakotwal7184 16 часов назад

    आत्ता तुम्ही म्हणालात तसे मी Spotify वर माझ्या बऱ्याच audio लीस्ट केल्या आहेत त्यात तुमच्या गाण्याची पण एक लीस्ट आहे.👍👍🥰

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 15 часов назад

    आपल्यातली राणी शोधायची 👍👌

  • @nitavp2359
    @nitavp2359 4 часа назад

    Mulakhat ekandarit chhan zali. Vaishali che vichar chhan ahet. But sadly Mugdha che prashna purna hovu na deta vaishali ne khup vela interrupt kela. Mugdha khupach chhan interviewer ahe, tiche prashna nehamich masta asatat Tyamule he khup janavala.
    It's an honest opinion.
    I love this program and have been watching for long time.

  • @smitasakpal9826
    @smitasakpal9826 16 часов назад

    Interview madhe Music kashla?

  • @Supriya-y-t2o
    @Supriya-y-t2o 10 минут назад

    मुग्धा ताई, तुम्ही वैशाली सामंत ना अजून बोलकं करू शकला असता,कारण 2002पासून2024पर्यत त्यांच्या गाण्यांच्या सिलेक्शन बद्दल माहिती हवी प्रेक्षकांना .. कार्यक्षेत्रात ओळख कशी झाली, कुणी सोबत केली,या पेक्षा मनातल्या भावना बोलून दाखवणं जरा जास्त झालं अस वाटत..