तुम्ही टिकली लावत नसाल... मंगळसूत्र घालत नसाल तर...हा व्हिडिओ तुमच्यासाठी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • तुम्ही टिकली लावत नसाल... मंगळसूत्र घालत नसाल तर...हा व्हिडिओ तुमच्यासाठी
    मंगळसूत्र का घालावे, गंध का लावावे,dr anagha kulkarni, happy and healthy life at home
    #मंगळसूत्रकाघालावे,
    #टिकलीकालावावी
    #गंधकालावावे,
    #dranaghakulkarni,
    #happyandhealthylifeathome
    #भारतीयपरंपरावसंस्कृती
    #भारतीयसंस्कृतीनष्टकाहोतआहे
    #भारतीयपरंपराटिकवण्यासाठीकायकरावे

Комментарии • 478

  • @anjalimahesh9766
    @anjalimahesh9766 Год назад +29

    डॉ तुमचे विचार ऐकून डोळ्यातून पाणी यायला लागले. अहो किती छान सांगितले तुम्ही. तुम्ही समोर असता तर लगेच पाया पडले असते. आजची तरुण पीढ़ी तुमच ऐकते की नाही माहित नाही. मी तुमच्याच वयाची साधारण मुलाला सांगायचा शिकवायचा प्रयत्न असतो माझा. सगळे सणवार आनंदने साजरा करतो आम्ही. मंगळसूत्र मात्र आजच्या मुली नाही हो घालत वाईट वाटते बघून. किती हौसेने सासुबाई किवा आई करून देतात. तुम्हाला सादर प्रणाम

    • @saritajoshi1171
      @saritajoshi1171 Год назад +1

      सौ डॉ आनघा ताई तुमचे विचार खुप छान आहेत आम्हीपण भारतीय संस्कृती सण वा रिती भाती घरगुती स्वरुपात छान प्रकारे साजरे करतो अगदि तुमच्या विचाराबरोबर आमचेही विचार मिळते जुळते आहेत असेच वाटते खुपच सुंदर विचार सरणि आहे तुमचा व्हिडिओ खुपच छान आहे आवडला सगळ्या ना शुभ रात्री

    • @saritajoshi1171
      @saritajoshi1171 Год назад +1

      डॉ सौ आनघा ताई तुमचा व्हीडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे तुमचे विचार आमचे भारतीय संस्कृती जपण्याचे विचार अगदि मिळते जुळते आहेत आपला व्हीडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे आवडला सगळ्या ना शुभ रात्री

    • @sunandanaik7540
      @sunandanaik7540 Год назад +1

      Khup khup cyan sang mata tai tumhi

  • @rekhabhalerao4712
    @rekhabhalerao4712 9 месяцев назад +4

    मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहते .मला खूप आवडले .त्यातुन संस्कृती आणि देवधर्म तुम्ही खूप सुंदर पटवून सांगितले आहे.आज या गोष्टी ची खूप गरज आहे.

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 Год назад +11

    संस्कृती जपण्याची तुमची तळमळ खूप आवडली. मी रोज हे सर्व करतेच, पण लोकांना सांगितलं पाहिजे. ते मात्र करत नाही. ते करायला हवं

  • @sujatakshirsagar9394
    @sujatakshirsagar9394 9 месяцев назад +4

    खूपच छान. मुलांना लहानपणापासूनच अध्यात्मिक वातावरण मिळायला पाहिजे . आपली भारतीय संस्कृती टीकवन ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे .

  • @umapatil6574
    @umapatil6574 Год назад +27

    मॅडम मी तुमच्या मताशी सहमत आहे.
    खूप छान सांगितलं तुम्ही.

  • @manikabhyankar9435
    @manikabhyankar9435 Год назад +12

    ताई ,नवरा गेल्यावर हीमंगळसुत्र घातले तर काय होते, दुसरी गोष्ट ताई तुम्ही माझ्या मनातलं सगळं सांगितलं धन्यवाद

  • @shilpaghodekar8529
    @shilpaghodekar8529 Год назад +20

    खुप सुंदर माहिती मॅडम👍
    भारतीय संस्कृती ही शास्त्रा वर अवलंबून आहे,या सर्वांमध्ये खरंच शास्त्र दडले आहे,टिकली,मंगळसूत्र,जोडवी,ह्याबत माहिती मी u tube वर आईकलि आहे. आपली भारतीय संस्कृती खरंच अदभुत आहे,पण आजकालच्या मुलींना पाश्चात्य संस्कृती जास्त जवळची वाटते आहे,हे पाहून खरंच खुप वाईट वाटते.

  • @aartijamkar7594
    @aartijamkar7594 Год назад +10

    अगदीच खरंय मॅडम,भारतीय संस्कृती जपली पाहिजे. 👏

  • @kalpanakulkarni2942
    @kalpanakulkarni2942 Год назад +8

    Thank you मॅडम आजच्या पिढीला तुम्ही टिकली व मंगळसूत्र सायंटिफिक कारण देऊन महत्त्व देऊन सांगितले

  • @sharayukulkarni4804
    @sharayukulkarni4804 Год назад +7

    खुपच सुंदर भारतीय. परंपरा आणि.संस्कृती चेमहत्व छान पटविन दिले. डाॅक्टर अनघा कुलकर्णी मी तुमचे व्हिडिओ. नेहमी पाहते.

  • @shailajakadarkar5714
    @shailajakadarkar5714 Год назад +8

    खूप महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ बनवला खूप खूप धन्यवाद आपल्या संस्कृती चे जतन सर्वांनी केले पाहिजे

  • @sunitajadhav2631
    @sunitajadhav2631 Год назад +17

    हल्ली मुलींच्या आयाच त्यांना सपोर्ट करतात हेच खर दुरदैव आहे

    • @mamtachaudhari1593
      @mamtachaudhari1593 Год назад +1

      पण आजकाल मुली आईचं ऐकत नाही.

  • @mrsvarshabagwe1413
    @mrsvarshabagwe1413 Год назад +3

    खूप छान..सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे.आताच्या पिढीला खरच याची गरज आहे.परदेशात आता आपल्या संस्कृतीचे अनुकरण केले जाते, त्यांना त्यांचे महत्व कळायला लागले आहे आणि आपली पिढी मात्र त्यांच्या थिल्लर वागण्याचे अनुकरण करून आपण किती माॅड/ आधुनिक आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करते आणि आपल्या संस्कृतीला बावळट समजते, हे आपले दुर्दैव आहे.

  • @vijayaketkar4133
    @vijayaketkar4133 Год назад +6

    खूप छान समजावून सांगितले ताई
    खरोखरच आपली संस्कृती आपणच जपायला हवी आहे

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 Год назад +3

    डॉ सौ आनघा ताई तुमचा व्हीडीओ खुपच सुंदर आहे आवडला सगळ्या ना भारतीय संस्कृती जपली पाहीजे हे अगदि खर्च आहेतुमचे विचार खुपच छान आहेत आम्हीपण भारतीय संस्कृती सण साजरे केले जातात शुभ रात्री

  • @vichar_sumane
    @vichar_sumane 9 месяцев назад +2

    अनघाताई, किती सुंदर स्वाभाविक आविष्कार आहे तुमच्या विचारात, आयुर्वेद व जीवन पध्दती रोजच्या जीवनात आनंद निर्माण करतात.असे विचार जीवनात संजीवन निर्माण करतात..... खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन... सुमती निरगुडे सोलापूर.

  • @bhausahebdhatrak6196
    @bhausahebdhatrak6196 Год назад +3

    खुप छान माहिती दिली, आजच्या काळात संस्कृती लोप पावत चालली आहे, धन्यवाद मॅडम

  • @vandanabhat2705
    @vandanabhat2705 Год назад +7

    खुप सुंदर विचार आहेत अनघाताई तुमचे 👌आजच्या पिढीला ही माहिती देणं गरजेचं आहे.पाश्चात्य संस्कृती आदर्श समजणारी आजची पिढी आहे.स्वत:ला पुढारलेले समजत असल्याने आपली संस्कृती विसरत चाललो आहे आपण 🙏खुप धन्यवाद 🌹🙏

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 Год назад +14

    खरचं खूप छान सांगितले डॉ.🙏
    नवीन पिढीने हे सर्व शिकण्याची गरज आहे.

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 Год назад +3

    आम्हला तर हाल्फ पैन्ट घालून खाली उतरयला लाज वाटते पण काही मुली तर हाल्फ पैन्ट पेक्षा कमी आकारचे कपडे घालून सरास फिरत असतात....
    त्यांना खूपच मॉर्डन वाटतं अश्या मुलींना.
    इस्रो मध्येय घेऊन गेलं पाहिजे तिथे काही एवढे मोठे सायंटिस्ट महिला सुद्धा साडीत पेहराव घालून असतात.

  • @shashikantjoshi2820
    @shashikantjoshi2820 Год назад +2

    डॉ. ताई आपण नी खुपच छान प्रकारे समजून सांगतात आहात. मी सौ अनिता मला खुपच आवडले. मी हे सर्व करण्यास प्रयत्न करणार.

  • @ranjanachandane3411
    @ranjanachandane3411 Год назад +5

    मॅडम मला तुमचा व्हिडिओ खुप खुप आवडला.
    तुमचे विचार ही आजच्या मुलांनाही सांगितले
    पाहिजे.म्हणजे हळु हळू त्यांना देवाची, सणावारांची आवड निर्माण होईल.

  • @maheshwarikulkarni8569
    @maheshwarikulkarni8569 Год назад +13

    आपल्या हिंदू संस्कृतीचा प्रत्येक हिंदू महिलेला आदर असला पाहिजे, धर्माचा अभिमान असलाच पाहीजे, धर्मो रक्षति रक्षतः!

    • @annapat5638
      @annapat5638 Год назад +2

      खरंच मॅडम, आजच्या मुलीना पटत नाही.
      तुमच्या मताशी 100%सहमत आहे. 🙏🌹
      छान माहिती 👌4

  • @anjaligaikawad2836
    @anjaligaikawad2836 Год назад +5

    डॉ ताई तुम्ही खुपच छान उपदेश करता .मला खूपच आवडत . तुमही आज खुपच छान दिसता. अर्थात तुमही मुळातच सुंदर आहात. आज कालच्या मुलांना संकार. पाळायला आवडत नाही

  • @befreeexplore
    @befreeexplore Год назад +5

    टिकली आणि मंगळसूत्र हे सौभाग्याचं प्रतीक आहे 💯💖 फॅशन एका ठिकाणी आणि परंपरा एका ठिकाणी मी जरी 21 वर्ष तरुण असेल तरी मला ह्या गोष्टी आवडतात.

  • @tanujarabade7329
    @tanujarabade7329 9 месяцев назад +6

    Wow..very well said mam...I m pure Hindu n I celebrate each n every ospecious festival of our religion..n I m proud of my tradition...very true that the atmosphere at the time of festival is very nice n enthusiastic...we must celebrate our festivals.... thanks mam for yr views n u explained it on yr channel...

  • @shobhaahirrao1866
    @shobhaahirrao1866 Год назад

    खुप खुप उपयुक्त माहिती दिली मॅडम आजच्या नव्या पीढ़ी साठी खुप उपयुक्त आहे त्यांनी विचार पूर्वक ही माहिती ठेवली पाहिजे मॅडम माझी मावस बहिन देखील अमेरिकेत असते पन मुले व फैमेली सगळे सनवर भारतीय पद्धतीने व वेशभूषा देखील सस्कृती ला जपुन च असतात🙏🏻🙏🏻

  • @shardapatangrao2030
    @shardapatangrao2030 Год назад +1

    मी आपले बरेच व्हिडिओ बघितले पण हा व्हिडिओ खूपच छान आपण बनवलेला आहे आणि याची आज गरज आहे मी एक शिक्षक असल्यामुळे या गोष्टी मी नेहमीच माझ्या विद्यार्थिनींना सांगत असते धन्यवाद मॅडम

  • @SushNeedleCraftNMore108
    @SushNeedleCraftNMore108 Год назад +8

    मी एक proud bhartiy आहे. आपल्या पूर्वजांनी खूप विचारपूर्वक सण वार व्रत नियम खान पान ह्यात एक सायन्स आहे ते समजून सांगणं ह्या generational garaj आहे. भाहरच्या देशातली मंडळी आपल्या गोष्टी आत्मसात करून आपले स्तोत्र मंत्र शिकू लागली आहेत आपण मात्र चांगलं वादाला बळी पडतोय. मी 8तो 9 years out of India rahun he maza mat aahe ki aapan खूप lucky aahot aapan भारतासारख्या सनातन संस्कृती चा वारसा असलेल्या देशात जन्माला आलो आहोत. माझ्या मुलाला मी lockdown madhe manache shlok dashavtar chi information ashya खूप गोष्टी explain केल्या तर त्याच मत असा होता की हे किती helpful aahe life madhe.

  • @pacesetteredits3248
    @pacesetteredits3248 Год назад +2

    खूप छान प्रबोधन मॅडम. काळाची गरज आहे🙏

  • @Traditional_foods15
    @Traditional_foods15 Год назад +10

    खुप छान अगदी माझ्या मनातले विचार...मॅडम तुमची बोलण्याची पद्धत खूप सोपी ,गोड अशी आहे.

    • @Samarth.195
      @Samarth.195 Год назад

      मॅडम मला तुमचा फोन नंबर पाहिजे

    • @Samarth.195
      @Samarth.195 Год назад

      मॅडम मला नवऱ्याबदल सांगायचे आहे माझ्या जीव वाचेल मी तुमची ऋणी राहीन

    • @ayurvedictreatment-ex2ls
      @ayurvedictreatment-ex2ls Год назад

      @@Samarth.195 86

    • @ayurvedictreatment-ex2ls
      @ayurvedictreatment-ex2ls Год назад

      @@Samarth.195 00

    • @ayurvedictreatment-ex2ls
      @ayurvedictreatment-ex2ls Год назад

      @@Samarth.195 82

  • @sunitapotphode8497
    @sunitapotphode8497 Год назад +12

    ताई तुमचे विचार मला तंतोतंत पटले.. मी पण माझ्या मुलींना हिच शिकवण देते. आपली संस्कृती आणि धर्म आपणच जपला पाहिजे. घरात स्तोत्र पूजा व्हायलाच पाहिजे. ह्या मागे शास्त्र शुद्ध आधार पण आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद कि असे विषय तुम्ही सर्वाना छान समजावून सांगता 🙏🏻

  • @tecnicalgamer7973
    @tecnicalgamer7973 Год назад +1

    मॅडम आपण 60 वर्षानंतर पत्नीचे निधन झाले नंतर पुरुषाचे अनुभव सांगितले नंतर कसे वागले पाहिजे हे देखील चांगल्या प्रकारे समजून सांगितले त्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद. कारण मी सुद्धा याच प्रसंगातून प्रवास करीत आहे. आपला - रमाकांत देवळेकर कल्याण

  • @sunandakanse4695
    @sunandakanse4695 Год назад +4

    🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍अगदी बरोबर बोलत आहे.आत्ताची परिस्थिती खूप डेंजर आहे.खूप अवघड झाले आहे.धरले तर चावते सोडले तर पळतं.

    • @b.m.1010
      @b.m.1010 Год назад

      😂😂 अगदी बरोबर आहे

  • @jayajadhav3172
    @jayajadhav3172 Год назад +5

    खूप छान सांगितले आहे तुम्ही टिकली आणि मंगळसूत्राचे महत्त्व धन्यवाद 🙏🙏

    • @Aunty-acid3t
      @Aunty-acid3t Год назад +1

      ✅️✅️✅️✅️✅️✅️✅️

  • @sudhirnagwekar5042
    @sudhirnagwekar5042 Год назад +11

    तुम्ही माझ्या मनातल्या भावना बोलून दाखवलya त्या बद्दल तुम्हाला खूप खूप खूप मनापासून धन्यावाद सुधा nagwekar

  • @sonalidalal2159
    @sonalidalal2159 Год назад +14

    हा विषय खरच खूप मोठा आहे. या गोष्टी खुप आवश्यक आहे.. या आपण जतन करून आपल्या रोजच्या राहणीमानातुन..वागणूकीतुन
    पुढच्या पिढीला संस्कार दिले च पाहिजे... आजच्या पिढीला वेळ नाही... Biji आहे.. .. मोबाईल मध्ये जास्त वाहता आहे... पिढी स़मजंस आहे.. कळते पण वळत नाही. या अडकलेल्या पिढीला आवड निर्माण करणे आपले काम आहे....

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 Год назад +4

    खूप छान मार्गदर्शन केले मॅडम तुम्ही, मला तर टिकली, बांगड्या , पैंजण याने एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, तसेच कपाळाला पूजेनंतर मी कुंकवाचा टिळा पण लावतेच, पेहराव कुठलाही असू देत पण आपली संस्कृती आपण विसरता कामानये

  • @archanazele993
    @archanazele993 Год назад +4

    खरोखर तुम्ही आमच्या मनातले बोलुन छान विषय मांडला,धन्य वाद.

  • @anjaniwalke1177
    @anjaniwalke1177 9 месяцев назад +1

    तुमचे भारतीय संस्कृतीचे विचार विचार खूप आवडले.

  • @deeptivaidya9394
    @deeptivaidya9394 Год назад +10

    खूपच सुंदर विचार मांडलेत मॅडम तुम्ही. टिकली, मंगळसुत्र हे उच्च समजणार्‍या मुलीनी त्याग केला आहे त्यांना खरच हा विचार कळायला पाहिजे.

  • @rupalisupekar8301
    @rupalisupekar8301 Год назад +11

    प्रार्थना, पुजा यांच्या विषयी अधिक अर्थपुर्ण मार्गदर्शन करावे,ही विनंती. आपण डॉक्टर आहात,आपले वाचन, अनुभव यांचे प्रतिविंब त्यात असणारच.

  • @deepakyadav6674
    @deepakyadav6674 Год назад

    खूप छान मॅडम काकडा सोहळा ज्यानी पाहायला केला त्यांनाच माहिती मि स्वताः महीनाभर केलाय चूकून माझ्यावर जबाबदारी आलेली आणि मीही तो आधीच पाठांतर केलेला त्याचा मला खूप फायदा झाला मी स्वतः मृदंग वादक आहे पण मी महीनाभर गात राहीलो रुपाचे अभंग काकड्याचे अभंग भुपाळीचे अभंग वासुदेवाचे अभंग वेगवेगळ्या प्रकरणावरचे अभंग अतीशय महान आहेत तुम्ही हा विषय काढला म्हणुन खूप बरं वाटलं आणी मला माझा अनुभव सांगायला जागा मिळली खूप छान वाटलं थन्यवाद मॅडम

  • @maltigokhale1106
    @maltigokhale1106 11 месяцев назад

    अगदी खरं आहे आपली संस्कृती आपण जपली पाहिजे.प्रसंगानुरूप कपडे काढावे .तुमचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी मी आतुर असते.छानच बोलता.

  • @maheshwarikulkarni8569
    @maheshwarikulkarni8569 Год назад +2

    असे प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे,
    धन्यवाद 🙏🙏

  • @sanghmitrashirodkar2111
    @sanghmitrashirodkar2111 Год назад

    Tumhi khup changli mahiti dili aahe,especially kapde.Old ladies suddha aajkal half pant ani sleeveless galun fitrat.

  • @urmilabajare8933
    @urmilabajare8933 Год назад

    ताई छान माहिती संस्कार चे महत्व किती सहज सोप्या पद्धतीने सांगितले मला खूप मनाला पटले असेच छान छान संस्काराचे व्हिडीओ करत जा आणि आमच्या पर्यंतर येओत नविन पिढीने पण हे आत्मसात केले पाहिजेत असेच आपण मार्गदर्शन आम्हाला करत रहा आपणस या मार्ग दर्शना साठी खूप धन्यवाद नी नमस्कार डॉ ताई

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 Год назад +1

    सुंदर विषय मांडलाय.नवरा असताना मंगळसूत्र घालत नाहीत आणि नवरा नसताना घालतात.नाही घालायचे तर कधीच चालू नका ना.

  • @shraddhaghadigaonkar9095
    @shraddhaghadigaonkar9095 Год назад +3

    खूप छान माहिती दिली आहे मॅडम ! मॅडम मला एक रिक्वेस्ट करायची आहे की १२ ते २५ वय असलेल्या मुलींसाठी असाच एक विडीओ बनवा प्लीज खूप गरज आहे मॅडम!!

  • @meghakadam1928
    @meghakadam1928 Год назад +7

    सत्य परिस्थिती सांगितली मॅडम👍

  • @surekhaambalkar1635
    @surekhaambalkar1635 Год назад +1

    खूपच छान सांगता मैडम तुम्हीं .मी पण धार्मिक व आध्यात्मिक वातावरणात वाढली आहे .आम्ही पण मुलांना हेच संस्कार देतो .मला पण भजनाची खूप आवड आहे .मी तुमचे विडियो नेहमी बघत असते.तुमच्या सारख्या लोकांची समाजाला खूप गरज आहे.🙏🙏

  • @sarojrawool6425
    @sarojrawool6425 Год назад

    खुप सुंदर व्हिडिओ तुम्ही खुप छान विषय निवडला आहे तुम्ही सांगता पण खुप सुंदर ❤

  • @mandakurhade2740
    @mandakurhade2740 Год назад +2

    खुपच छान सांगितलाय माहिती खरच विसरले सगळे

  • @nandaambre6460
    @nandaambre6460 Год назад +1

    अशी माहिती कुणी केव्हाच सगितली नाही अप्रतिम

  • @MadhurasEva
    @MadhurasEva Год назад +5

    अगदी बरोबर बोलत आहात !!! 👌👌👌

  • @snehalsapkal2084
    @snehalsapkal2084 Год назад +1

    मॅडम खुप छान बोललात आम्ही सहमत आहोत. 👍👍

  • @manjukulkarni6269
    @manjukulkarni6269 8 месяцев назад

    Angha tai khup chan samjavle tumhi he kharch aajchya kalachi garaj zali ahe

  • @deepmalakoyande3307
    @deepmalakoyande3307 Год назад +2

    खूप छान माहिती सांगितली ताई सध्याची पिढी हे सर्व विसरत चालली आहे

  • @seemapadvi1672
    @seemapadvi1672 Год назад

    अगदि बरोबर आहे अनघाताई सद्यस्थिती हीच आहे धन्यवाद ताई

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 9 месяцев назад +3

    Very Excellent subject Madam Hat's off to you 👍👍👍👌👌👌

  • @arunachaudhari1416
    @arunachaudhari1416 Год назад

    खूप छान माहिती सांगितली मॅडम मंगळसूत्र जोडवे याचे महत्त्व आजकालच्या मुलींना समजलेच पाहिजे व सण संस्कृती ही समजलेच पाहिजे आपण खूप छान सांगता धन्यवाद असेच व्हिडिओ टाका

  • @surekhaswami6756
    @surekhaswami6756 Год назад +2

    Madam khup chhan ha subject ghetla ahat. Khup sunder vichar. Aapli sanskrti japlach pahije .

  • @shalimarsalescorporation5334
    @shalimarsalescorporation5334 9 месяцев назад +3

    देवा च्या मर्जी शिवाय पान सुद्धा हलत नाही

  • @surekhaswami6756
    @surekhaswami6756 Год назад +1

    Ekdam correct ,1 imp point tumhi bolaat te mhnje sagle male full kapde ghaltat ,ek hi part ughde disat nai ,tar mag sagle muli ,female pan full kapade ghalawe .agdi mazya manatil bolalat.malahi tech watate mule full kapde ghaltat tar muli pan full kapde ghalawe

  • @asharathod2609
    @asharathod2609 Год назад +1

    ऐकदम बरोबर आहे, 👌👌👍👍🙏🙏

  • @TheRohankalse
    @TheRohankalse Год назад

    खूप छान,,सपीच,,अथवा,,भाषण,अथवा,मोटीव्हेशन,ल,सपीच,,,,,अथवा,आपली,मनसवी,कळकळ,समाजसेवेचा,,,,आवड,,,,,आभारी,आहे,मडम,,,,आपलेस,शतायूष,ऐशवरय,शांती,समाधान,मीळो,परमेशवरक्रूपेने,ही,परमेशवरचरणी प्रारथना,,,,आपलूहातून,भरपूर,,समाजसेवा,घडो,ही,परमेशवरचरणी प्रारथना,💐,मंगला,कळसे,💐मुंबई💐

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 Месяц назад

    अगदी बरोबर बोललात 🎉❤😊

  • @pa05
    @pa05 Год назад +1

    संस्कार ही स्त्री पुरुष दोघांनी जपायची गोष्ट आहे.. घरात मुलींना लग्नाच्या दृष्टीने तयार केलं जातं तसं मुलांनाही केलं पाहिजे.. आजच्या काळाची हि गरज आहे..संसार, मुलं ही दोघांची जबाबदारी असते... आई एक सांगत असेल आणि वडील भलतंच बोलत असतील तर मुलं confuse होतात आणि मग दुर्लक्ष करतात... आई वडिलांमध्ये एकवाक्यता पाहिजे यासाठी.. तसच काळाबरोबर काही प्रॅक्टिकल विचार करावे लागतात सगळ्या गोष्टी जशाच्या तशा follow करणं जमत नाही .. कितीही मनात असेल तरी...

  • @mandakulkarni3594
    @mandakulkarni3594 8 месяцев назад

    Agadir sunder Vichar, ase Sanskrit sarv package mulanver, keravet,khupch Chan,Mariya aai kadehi v Mariya ghari hi ashe sans.aahet ,eaikun Anand vatla ,Dhani wad......namaste, so 😄 🎉🎉.

  • @reenajacob1365
    @reenajacob1365 Год назад +4

    Madam I have seen lots of your videos all are too good. I get positive energy.

  • @vivekjoglekar8401
    @vivekjoglekar8401 Год назад +1

    आवडला.अधिकांजवळ पोचायला हवा.

  • @seemakalle433
    @seemakalle433 Год назад +1

    Mala tumache vichar Nehemich avadtat.ani tumhi te mandata hi surekh.tumhala manoman namaskar!

  • @sahadeoshinde1430
    @sahadeoshinde1430 Год назад +1

    🙏नमस्ते, खूप छान प्रबोधन करत आहात. धन्यवाद!!

  • @ashalatagurav3778
    @ashalatagurav3778 9 месяцев назад

    नमस्कार Madam 😊 प्रथम तुमचा आवाज खूप छान गोड आहे मी तुमचे बरेच vedio मध्ये खूप छान आवश्यक माहिती मिळाली कपड्या बद्दल अगदी बरोबर सांगितले आहे धन्यवाद ताई ❤

  • @ashasutrave1892
    @ashasutrave1892 9 месяцев назад

    ताई मला काकड आरती,पुजा आवडली,मीपण ऐकत होते परंतु अजून योग आला नाही , तुम्ही यूट्यूब ला काकड आरती दाखवली , त्यामुळे काकड आरती चा आनंद घेता आले धन्यवाद,खूप आभारी आहे

  • @ushaumbarkar6656
    @ushaumbarkar6656 Год назад +2

    आपण.जे.समाज.परबोधन.केले.आणि.हिदू.संस्कृती.जपविनीचा.जो.प्रयत्न.करत.आहात.तो.प्रयत्न.सुफळ.होवो.हिशवर.चरणी.प्रार्थना

  • @trivenichavan7527
    @trivenichavan7527 4 месяца назад

    Khup khup chan vichyar aahet

  • @shubhangichikhale4582
    @shubhangichikhale4582 9 месяцев назад

    असंच प्रबोधन करत रहा. Keep it up. Very important.

  • @snehalgite6902
    @snehalgite6902 Год назад +8

    खरच हा विषय खुप मोठा आहे पण जुन्या पिढी नी जे संस्कार केले ते चुकीचे नाहीत 5 वाजता उठणे काकडा आरती किंवा अजुन काही पण त्याच्या मागे सायन्स आहे ह्याचा अर्थ कोणाला समजला नाही मी 60 वर्षा ची आहे मी पण 5 रोज उठते मला कोणताही आजार नाही कितीही लिहल तरी कमीच आहे विषय खुप छान होता मला खुप आवडला

  • @sonalivirkud7211
    @sonalivirkud7211 6 месяцев назад

    खूप छान सांगितले

  • @surekhakulkarni3703
    @surekhakulkarni3703 6 месяцев назад

    🙏🏼🙏🏼👌👌👌khupach sundar .....

  • @ajitaher32
    @ajitaher32 7 месяцев назад

    🙏🙏खूप छान खूप गरज आहे या नवीन पिढीला सांगायची मॅडम 👍👌

  • @charusakhare9163
    @charusakhare9163 9 месяцев назад

    खुप छान सागीतले.मी तुमचयय मताशी सहमत आहे.

  • @rajaramgaikwad7542
    @rajaramgaikwad7542 Год назад +5

    ताई आपण डॉक्टर असून सुद्धा भारतीय संस्कृती व कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी योग्य मार्गदर्शन करत आहात त्याबद्दल आपले मनापासून कौतुक.
    स्त्रियांच्या दागिन्यांबद्दल शास्त्रीय आधार देऊन आपण योग्य माहिती सांगितली.
    तसेच देवासमोर उदबती पेक्ष्या दिवा लावणे योग्य वाटते. राख आणि धूर यापासून होणारे प्रदूषण थोडे टाळता आले पाहिजे.

  • @vasudevvedarkar7393
    @vasudevvedarkar7393 Год назад +2

    धन्यवाद मॅडम छान माहिती दिली आहे 🙏🏻

  • @prakashpotdar3814
    @prakashpotdar3814 9 месяцев назад

    Ho barobar aahe Madam ❤ khupach mast mahiti aahe aajkal te visarle kahilok

  • @shubhangichikhale4582
    @shubhangichikhale4582 Год назад

    असेच झणझणीत अंजन डोळ्यात घातले पाहिजे.धन्यवाद.

  • @pratibhatryambake5153
    @pratibhatryambake5153 Год назад +5

    Very good points for health thank you so much my friend i am so happy 😊😘 i am so proud of you God bless you 🌹🌹🙏🏻🙏🏻🌹🌹👌🏼👌🏼😊

    • @pradnyavaze7683
      @pradnyavaze7683 5 месяцев назад

      खूप खप छान सांगितलत । मस्त व्हीडीओ .

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 Год назад

    खरच अनघाताई खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ आहे.. आपली परंपरा आपण जपल्या पाहिजेत...धन्यवाद आणि नमस्कार, नमस्कार, नमस्कार ताई 🌹🙏🙏🙏

  • @rukhminikhupchankulthe1262
    @rukhminikhupchankulthe1262 Год назад

    Anghatai khup Sundar bhartiya sanskriti, sanskar jatan kase karayche margdarshan molache aahe.👌👌👏

  • @rupalikulkarni8352
    @rupalikulkarni8352 Год назад +6

    यात आणखी एक मुद्दा म्हणजे या सणांमुळे एक मेकांना फायदा सुद्धा होतो. आर्थिक उलाढाल होते.समाज एकमेकांवर अवलंबून आहे.

    • @reenakale5387
      @reenakale5387 Год назад

      Madam l am watching this episode in Chennai what ever u have advice each and every thing Tamil people men and women are filling they are highly educated mostly engineers and Drs on single woman without bindi and magalsutra feel very positive on seeing this . They are very proud about their culture and religion.

  • @vivekanandrane7337
    @vivekanandrane7337 9 месяцев назад +1

    खूप सुदर सांगितलं संकृती जतन केली पाहिजे पण आज कालच्या बायकांना सांगणार कोण काही काही बायका शॉर्ट कपडे आपल्या वयात आलेल्या मुलींना घालतात व स्वतःही घालतात

  • @varshavaidya979
    @varshavaidya979 Год назад +1

    Vaa sundar mam mahiti Chan zale

  • @sushamamalojierande4106
    @sushamamalojierande4106 Год назад

    खूप छान व्हिडिओ. या विषयावर बोलणं आवश्यक होतं

  • @vijayachandurkar1736
    @vijayachandurkar1736 Год назад +1

    खरच तुम्ही खुप छान विषय मांडला आहे

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 Год назад +6

    अनघाताई खुप छान विडिओ आहे.मी तुमच्याच पिढीतील असल्याने खुपसे विचार पटले,लग्न झालेल्या मुली मंगळसूत्र घालत नाहीत,टिकली लावत नाहीत हे मलाही आवडंत नाही पण ह्या तरुण पिढीतील लोकांना ते पटत नाही त्याला काय करणार?आजच्या बहुतेक तरुणीना गजरे,फुलं डोक्यात घालणे आवडंत नाही,आपण गजरे घातले तर ह्या मुलींना funny वाटते,पण जाऊदे. आपल्या पिढीला नैसर्गिक सु्वास आवडतो हल्लीच्या मुलीनां भारी पैकी(costly) परफ्यूम्स आवडतात,आई वडिल संस्कार करायला कमी पडतात असं मला वाटत नाही पण आजची पिढी वात्रट झाली आहे, इथे मला हेही सांगायला आवडेल की त्यांचे विचार बदलले असतील पण आजची पिढी आई वडिलांची खुप काळजी घेणारी ही आहे,आपले विचार जुनाट वाटण्यापेक्षा गप्प बसलेलं बरं असं पालकांना वाटतं .तुम्ही टिकली, मंगळसूत्र, पैंजण ह्यांचं आरोग्याच्या दृष्टीने छान महत्व सांगितले आहेत,

    • @shirishkulkarni7810
      @shirishkulkarni7810 Год назад

      खूपच चांगले संस्कारांचे प्रबोधन आपण केले आहे.धन्यवाद ताई.

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 Год назад +1

    खुप सुंदर सांगितले ऐकुन छान वाटले खरच खुप अर्थशील मानसिकता वाढली खुप खुप धन्यवाद

  • @anitasarode460
    @anitasarode460 Год назад +4

    🙏hats of you ma'am. Sanskruti jatan karanyacha khup chaan prayatna

  • @jvgadgil
    @jvgadgil Год назад +4

    Very nice ,informative talk. Thank you very much.

    • @user-en8qz7ju1p
      @user-en8qz7ju1p 11 месяцев назад

      Khupach chhan mahiti dhanyavad Madam

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 Год назад +1

    Khupach Sundar chan vichar damajala he sangnyachi garaj ahe fashion khup vadhaat chalali aje