नमस्कार अनघाताई, खूप छान माहितीपूर्ण video शेअर केल्याबद्दल धन्यवाद. पुर्वीच्या स्त्रिया कपाळावर मेण लावून त्यावर कुंकू लावत असत.आपली संस्कृती किती महान आहे हेच वारंवार सिद्ध होत आहे.उदा.. योगा ,आयुर्वेद, शाकाहार आणी बरेच काही.धन्यवाद.
फिट है तो हिट है व्यायामात लभते स्वास्थम दीर्घायुष्य बलं सुखम आरोग्यम परम भाग्यम स्वास्थ सर्वार्थ साधनम Make every day is our best day by focusing on positive and working to improve ourselves in small increments way. We should cherish every moment and be happy as a result we look young we feel young Madam Anagha Your all vedio really informative,your presentation is very beautiful,so simple,yet so powerful i like your calm and careing voice .You are not only doctor also a great teacher. Be continue thanks
Dr, तुम्ही सागींतलेली सर्व माहिती, अव्वल दर्जाची आहे, यात कसली पण शंका नाही, खुपच साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगतात. आम्हाला मनापासून पटत. धन्यवाद😘💕 प्रश्न :_ माझ्या मुलाला हमेशा सर्दी होते कुठल्याही मोसमात, तिन वर्षे होऊन गेले बरीच डॉ याना दाखवले पण इलाज नाही. वय ३0 आहे. काही उपाय आहे का..? 🙏🏻🙏🏻
आजच्या पिढीला ही माहिती फारच उपयुक्त आहे. राजेश खन्ना अभिनित आनंद चित्रपट मधला बाबुमोशाय जिंदगी लंबी नही हसीन होनी चाहिए.डायलॉग खूपच काही सांगून जातो. धन्यवाद ताई.
ताई,आपणांस त्रिवार वंदन.जीव ओतून एखादी कृती करावी तशी ही बहुमोल आरोग्या बद्दल दिलेली माहिती खूप भावली. अगदी आपली जीवाभावाची मैत्रीण आपल्या समोर आहे असे वाटले. आपण टिचर असाल असे आपल्या विषय प्रतिपादन कौशल्या वरुन वाटले. शुभम भवतु!
अतिशय चिंतनीय मेसेज आहे. उत्कृष्ट व सविस्तर माहिती सांगितली म्याम आपण .खूप खूप धन्यवाद. मी तुमचे व्हिडिओ ला सबस्क्राईब केले आहे त्यामुळे मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघत असते पुन्हा एकदा धन्यवाद
Dr, For quite some time I have been performing Viparita karani mudra.I have a feeling that it activates the pituitary gland.I have had amazing results also will help a lot in anti aging process. Though running 69 I feel myself to be 50 years.Your opinion dr.
ताई तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई मला मणक्याच्या आजाराने त्रस्त आहे मला चालायला सुरुवात केलीकी मला चालायला जमत नाही खूपच पाय दुखायला लागतात मला उपाय सांगा मी तुमच्या बरोबर बोलू शकतेका
डॉ. मँडम आपण अतिशय सोप्या पध्दतीने सुटसुटीत माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून आभार
फारच छान चांगल्या आरोग्यासाठी शिस्त व मनावर ताबा ठेवुन म्हातारपण लांबवता येते हे ठसले त्यामुळे प्रत्येक जण प्रयत्न करेल हे नक्की धन्यवाद
ताई तूमचे विचार खूप छान आहेत ते तूम्ही आमच्या पर्यंत पोहचवले त्या बद्दल धन्यवाद,👌
नमस्कार अनघाताई, खूप छान माहितीपूर्ण video शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
पुर्वीच्या स्त्रिया कपाळावर मेण लावून त्यावर कुंकू लावत असत.आपली संस्कृती किती महान आहे हेच वारंवार सिद्ध होत आहे.उदा..
योगा ,आयुर्वेद, शाकाहार आणी बरेच काही.धन्यवाद.
Ajkal Tiklya Lawtat.
👌👌🙏🙏🌹🌹
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
धन्यवाद Dr madam
खुप सुंदर माहिती
मी आता रोज खोबरेल तेलाचा वापर करणार आहे
योगा प्राणायाम करते
मॅडम खूपच चांगला व्हिडीओ आहे. अतिशय उपयोगी पडेल अशी महितो दिली आहे
Dr. Tumhi khup chan mahiti deta sarvaadhik positivity deta tya baddal khup khup Thank you
तुम्ही जे बोलता ते खुप छान पध्दतीने मांडता,Very nice thanks
डॉक्टर आपण दिलेली माहिती, कुठे पुस्तकात देखील मिळाली नसती. खूपच उपयुक्त, अशीच नाविन्यपूर्ण माहिती आम्हाला देत चला. धन्यवाद.
Nice
तुमचे विचार अणि अभ्यास छान आहे. 50 age नंतर एकटे आयुष्य काढण्याची वेळ येते तेव्हा दुसरे लग्न शक्य असेल तर करावे का, या वर व्हिडिओ बनविला तर बरं होईल
Ati utam 2_ lagn khol vichar. Swabhacha study karun pudhe chala parat Manusya janm yet nahi graju baiche Kalyan karave punya labhel God bless you!!
तुमचा अभ्यास छान आहे.
शं@@bhavakannakamati1857
Very good suvichar 😂
खूप खूप धन्यवाद 🙏 अतिशय लाभदायक माहिती दिली खरच खूप उपयुक्त मार्गदर्शन केले
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 👍🌹
verry nice madam
तुमचा अभ्यास खुप आहे. त्यातून आम्हाला उपयुक्त माहिती मार्गदर्शन होते आपणास धन्यवाद
मॅडम, खूप छान माहिती, विचार सांगितले.बोलण्याची
पध्दत खूप छान.धन्यवाद मॅडम 🙏👍
खूपच छान माहिती दिली तुम्ही डॉक्टर परंतु मला thoyranid आहे तर त्यांवर उपाय सांगा.
ताई अतिशय चांगल्या पध्दतीने आपण सांगत आहात 'त्यासाठी धन्यवाद. 🌹
फिट है तो हिट है
व्यायामात लभते स्वास्थम
दीर्घायुष्य बलं सुखम
आरोग्यम परम भाग्यम
स्वास्थ सर्वार्थ साधनम
Make every day is our best day by focusing on positive and working to improve ourselves in small increments way.
We should cherish every moment and be happy as a result we look young we feel young
Madam Anagha
Your all vedio really informative,your presentation is very beautiful,so simple,yet so powerful i like your calm and careing voice .You are not only doctor also a great teacher. Be continue thanks
Very nice👍👍 thoughts becoming young when we think positively impact, we do any thing happily
खूप खूप धन्यवाद, मॅडम ! अतीशय सोप्या भा.षेत, तळमळीने मार्गदर्शन केलें गेलें
Dr, तुम्ही सागींतलेली सर्व माहिती, अव्वल दर्जाची आहे, यात कसली पण शंका नाही, खुपच साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगतात. आम्हाला मनापासून पटत. धन्यवाद😘💕 प्रश्न :_ माझ्या मुलाला हमेशा सर्दी होते कुठल्याही मोसमात, तिन वर्षे होऊन गेले बरीच डॉ याना दाखवले पण इलाज नाही. वय ३0 आहे. काही उपाय आहे का..? 🙏🏻🙏🏻
नमस्कार ताई खूप छान माहिती दिली आहे तुम्हाला धन्यवाद तरुण पिढी ने आचरणात आणू त्या प्रत्येकाने आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे
फारच उत्तम आहे व मनाला समजावणे आवर घालणं आरोग्य चांगले राहण्यासाठी मनावर ताबा ठेवता येईल प्रत्येकाला आपल्यामुळे जमेल धन्यवाद
मॅडम, अतिशय उपयुक्त माहिती मिळाली मनःपूर्वक धन्यवाद 🙏
🌹🌹अतिशय उपयुक्त पण श्यक्यता कमी वाटते .धन्यवाद .
Thanks 🙏
Khup chan ,mahtwachya tips dilyat aapn swatache tarunya kse tikavu shakto thank you 👍👍
खूप छान अनुभव आहेत धन्यवाद माहितीबद्दल आभार नमस्कार धन्यवाद मॅडम
आजच्या पिढीला ही माहिती फारच उपयुक्त आहे. राजेश खन्ना अभिनित आनंद चित्रपट मधला बाबुमोशाय जिंदगी लंबी नही हसीन होनी चाहिए.डायलॉग खूपच काही सांगून जातो. धन्यवाद ताई.
उत्कृष्ट विडिओ. दुसरे शब्दच नाहीत. शब्दात सांगणे शक्य नाही. पण मन मात्र चिरतरुण होण्यास वेळ लागणार नाही. God bless you and ur family.
ताई,आपणांस त्रिवार वंदन.जीव ओतून एखादी कृती करावी तशी ही बहुमोल आरोग्या बद्दल दिलेली माहिती खूप भावली.
अगदी आपली जीवाभावाची मैत्रीण आपल्या समोर आहे असे वाटले.
आपण टिचर असाल असे आपल्या विषय प्रतिपादन कौशल्या वरुन वाटले.
शुभम भवतु!
खूप छान माहिती ताई धन्यवाद ❤😊🎉
खूपच छान माहिती सर्वांना उपयोगी आहे Dr tumhi sagalech इतकं छान सांगितले धन्यवाद
Me video 2024 madhe bagat aahe tumhi khup chhan advise kartat positive energy yete thanks mam❤
🙏🏻धन्यवाद मॅडम ,खूप महत्वपूर्ण व उपयुक्त माहिती दिल्याबद्दल.
तरुणांना उपयुक्त माहिती आहे.
नमस्ते मॅडमजी,! अतिशय उपयुक्त माहिती तसेच प्रेरणा आपल्या व्हिडिओ मधून.नेहमी मिळत असते.Thanks a lot Mam !
आपण चांगल्या पद्धतीने दाखविले आहे त्रिवार वंदन
अत्यंत लाभप्रद आणि बोधप्रद व्हिडिओ. वार्धक्य लांबविण्यासाठी प्रत्येकाने आचरणात आणावा. धन्यवाद, ताई!
.. i
सौ .अनघा ताई माहितीपूर्ण आहेत. धन्यवाद
Dr mam ur all tips always helpful to us .very informative to our day today life.
Thank u so much.
खूपच छान माहिती मिळाली. खूप धन्यवाद. खूप आवश्यकता होती याची.
खूप सुंदर रितीने समजाऊन सांगत आहात
तुमच्याकडून energy flow जाणवत आहे
Khup cchan mahiti sangitlat.
Mam please cheharyaver khup penggmentation ahet
Please upay sanga.
माहिती खूप उपयोगी आहे खूप छान वाटले मॉडम धन्यवाद
अतिशय साध्या, सोप्या भाषेत,सहज सुंदर रीतीने मार्गदर्शन केलंत, धन्यवाद मॅडम
सिधध
ञ
Khup chhan mahiti sangitali mam me pan 65 yers aahe kharokharach ase vichar yet asatat aaj tumhi dileli mahiti ekali mam khupch chhan vatale tumhala manapasun dhanyavad❤ 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
वामस्त खूप छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम
Khupch Sundar padhatine samjaun sangtat mam tumachr khup manapasun aabhar
Thank you so much madam khoop chan information dele.😊
Chhan mahiti dili ... thanks dr. Mam ....aasech mahiti che video post kara
मनाला पटले खुपच सुंदर माहिती आम्ही दोघेही 75 व 69 वयाचे आहोत
खूप छान व्हिडिओ
खूप छान माहिती .अतिशय उपयुक्त .धन्यवाद .
Very nice & useful information,Thank u so much Mam..👍
Dr. You gave very good information. Thanks a lot.
तुमसे सगळेच व्हिडिओ खूप सुंदर असतात
अतिशय चिंतनीय मेसेज आहे.
उत्कृष्ट व सविस्तर माहिती सांगितली म्याम आपण .खूप खूप धन्यवाद.
मी तुमचे व्हिडिओ ला सबस्क्राईब केले आहे त्यामुळे मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघत असते पुन्हा एकदा धन्यवाद
Khup sundar mahiti milali
Vayoma Nachi.Thanks a lot.
Khupach sunder ritine aapan ageing process samjaun sagitli aahe dhanyvad
Khupach chhan mahiti dilit thankyou so much mam, 👍👍🙏🙏🌹🌹
Ati sunder sope upay ahet.nakki karavese.vztztd
खूपच छान सविस्तर माहिती दिली ...खूप धन्यवाद अनघा ताई😊
फारच छान व उपयोगी माहीती दिल्या बद्दल खुप खुप आभार।
खूप छान विचार आहेत,मार्गदर्शन केल्याबद्दल आभारी आहोत,
खुपच छान आणि महत्वाची माहिती. धन्यवाद मैडम.
Khup upyukt mahiti sangitali aapan
.many thanks madam.Maze vay 71 aahe.mala vatat nahi ki yavade vay aahe.aapan sangitalelya 90takke goshtina me follow karte. Thanku very much.
Khup Chan gayatri🔥🔥🔥🔥
Thank u madam. खुप छान माहिती सांगितली.
खूप उपायुक्त माहिती आहे डॉ मनापासून धन्यवाद 🙏🌹
Khup khup Thanks. Atishay molachi mahiti di aapan. Kharach manapasun dhanyawad
*💥सौ. अनघा ताई, फार सुंदर रीतीने.सविस्तर माहिती दिलीत. त्यासाठी तुमचे अभिनंदन! आणि खूप खूप शुभेच्छा!💥*
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ yo o
Madam khupch chhan mahiti dilit samjaun sangtalittyabaddal Thanks mam very much🙏🙏🌹🌹❤
Madam khup chhan video banvla aahe.aamhala hyacha khup upyog houl.Thanku.
Thanks mam.
Kharach mam tumhi mhanata titech mi kayam tikali lavate. Mala khup active vatat .
खूप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद.
नक्कीच तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी आज....अत्ता पासूनच सुरू करते......धन्यवाद .
Dr, For quite some time I have been performing Viparita karani mudra.I have a feeling that it activates the pituitary gland.I have had amazing results also will help a lot in anti aging process. Though running 69 I feel myself to be 50 years.Your opinion dr.
नमस्कार,डॉक्टर तुमचे व्हिडिओ खूप उपयुक्त असतात मी बरेच वेळा व्हिडिओ पहाते धन्यवाद.
You are lmport information in Life
खुपच छान माहीती आहे धन्यवाद नमस्कार
खूप उपयुक्त माहिती पुन्हा ऐकली धन्यवाद
Waaa......waaaa....
Pharach.chan mahiti dilit. Tumache vishay.navin adatat. Aata tar.kunalach.time nahi.
Muscle loss होतो म्हणजे काय होते व झाल्यावर काय करावे? प्लीज सांगा
ताई तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई मला मणक्याच्या आजाराने त्रस्त आहे मला चालायला सुरुवात केलीकी मला चालायला जमत नाही खूपच पाय दुखायला लागतात मला उपाय सांगा मी तुमच्या बरोबर बोलू शकतेका
डॉ. खूपच सुंदर माहिती दिली आहे. मनापासून धन्यवाद
खुप खुप छान उपयोगी माहिती सांगितली डॉक्टर तुम्ही, आभारी आहोत.😊👌😘🙏
Ok
सुंदर ताई फार सुंदर समजून सांगता आभारी अहो ताई 🌹🌹🙏🙏
Pl. Know me ,how to control the swapna सप्न for the whole night.I always see dead persons.
फारच छान मेडीटेशनचे आणखी. प्रकार सांगा.
खूप खूप सुंदर माहीती दिलीत मॅडम 👌👌👌मस्तच ✌️खूप धन्यवाद🌹❤️🌹
छान मार्गदर्शन. धन्यवाद
खूप छान विचार सांगितले. आभारी आहे.
Khup chan mahiti dili aahe...kiti sahaj ,sundar...bhashet samjun sangitle.... Thank you 🙏🙏🙏
खूपच सुंदर माहिती दिली.मलाअगदी.उपयो पडणारी.धन्यवाद.
खूपच छान माहिती देता डॉक्टर आभारी आहे तुमची भजन पण छान असतात
Good guidance to new generation & family members.
ताई मला रक्त पातळ होण्याच्या गोळ्या चालू आहेत तरीपण लसूण खाल्ला तर चालेल का?
खूप सुंदर चेहरा दिसायला हवा खूप छान छान सांगितलं मॅडम
Khup chan mahiti deta mam tumhi.mala khup avdli.
Thanks madam very Nice Happy That Suggested for Thanks. 🙏🙏
खूपच छान माहिती दिली आहे धन्यवाद डॉक्टर ताई
Khoopch chan mahiti milali dhanyawad Tai.
Mam Mazi ak shanka ahe.chehryavar barik chamkhil alya ahet tya sathi upay kay.
Very useful information.
Thank you so much mam
दंडवत प्रणाम
खूपच छान माहिती दिलीत. Thsnku you ताई
खुप सुंदर माहिती...
मॅम आज मात्र तूम्ही फारच ग्लाॅसी...सुंदर दिसत आहात बर का...
ताई खप छान माहिती सांगता अभिनंदन असेनवनवि माहिती दया
Thanks tai chan mahit dili mala nehmi vatayache pahilya bayaka don bhuvayacha var kunku ka lavatat aj kalale