साठीनंतर कसे जगावे| 60 संपले 40 राहिले...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • साठीनंतर कसे जगावे| 60 संपले 40 राहिले...,dr anagha kulkarni, happy and healthy life at home
    #साठीनंतरकसेजगावे,
    #afterage60
    #dranaghakulkarni,
    #happyandhealthylifeathome

Комментарии • 337

  • @sanjaybade5630
    @sanjaybade5630 6 месяцев назад +3

    खूप छान , आपण आपल्या पुढील उर्वरित जीवनात कसे निर्णय घ्यायला हवेत याचं उत्तम सल्ला आम्हाला खूप उपयोगी पडेल,धन्यवाद.असे वेडिओस फार कवचीत वागण्यात येतात.

  • @rajashreepathak7334
    @rajashreepathak7334 10 месяцев назад +1

    खूपच उपयुक्त माहिती, मोकळीपणी तुम्ही बऱ्याच गोष्टी मांडल्यात, त्यामुळे बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. खूपच आवडला व्हिडिओ, धन्यवाद🙏🙏

  • @mayabhosale2680
    @mayabhosale2680 6 месяцев назад +1

    खरंच साठी म्हणजे म्हतारपण सुरू झालं पण तुम्ही भिती घालवून कसं समाधानी राहयाच हे सांगीतले आहे धन्यवाद मॅडम

  • @pushpapatil3481
    @pushpapatil3481 2 года назад +6

    खूप छान माहीती मिळाली मॅडम
    🙏🙏धन्यवाद.
    खरंच ह्या वयात अशा माहितीची गरज आहे.
    खूपच चांगल्या पध्दतीने मांडली .

  • @rukminisuryawanshi4340
    @rukminisuryawanshi4340 2 года назад +4

    Madam, khup sundar mahiti sangitli aahe .mala ha video pahun khup samadhan watal.karan kunihi kunache dukhha gheu shakat nahi pan aaj tumhi jo manshik aadhar dilat te khup mahatvacha aahe.dhanyawad madam👏👏👏👍

  • @ujwalawagh9367
    @ujwalawagh9367 2 года назад +8

    खूप छान explain केले आहे बॉक्टर मॅडम तुम्ही! मानसिक बळ मिळाले. धन्यवाद 🙏

  • @MinakshiBhagat-x5j
    @MinakshiBhagat-x5j 10 месяцев назад

    ❤ खुपच हृदयस्पर्शी, उपयुक्त मार्गदर्शन, खुप खूप धन्यवाद मॅडम ❤

  • @pratibhapatil6506
    @pratibhapatil6506 5 месяцев назад

    मँडम आपण एकदम pefect bolat
    धन्यवाद,

  • @meghanautpat4013
    @meghanautpat4013 11 месяцев назад

    खुप छान विचार सांगता तुम्ही.अगदी खरोखर मनात येणाऱ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे मिळतात.तुम्हाला खुप खूप धन्यवाद

  • @ashashivdas819
    @ashashivdas819 2 года назад +7

    हा विषय मोकळया मनाने मांडला आहात
    धन्यवाद मॅडम
    या फेज मधुन प्रत्येकी ला जाव लागत.
    परिस्थिती लढायला शिकवतेच
    वेळ लागतो पण जमते
    🙏

  • @Priyanka-pl9nq
    @Priyanka-pl9nq Год назад +5

    ओके सारेकाही बरोबर सांगितले बदल हा कालाची गरज आहे 🙏🙏👍

  • @ilabhatt6886
    @ilabhatt6886 7 месяцев назад

    छान आणि उपयुक्त sggestion

  • @rupaliyerpude9796
    @rupaliyerpude9796 5 месяцев назад

    वामस्त खूप छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम

  • @dnyaneshwarisharma4404
    @dnyaneshwarisharma4404 2 года назад +12

    तुमचे विचार आयकून खुप बर वाटल, कारण माझे मिस्टर वारले आहे।
    बारा वर्षे झाली।
    ते गेल्या वर मी घाबरून गेले, कारण मी त्यांच्या वर अवलंबुन होते, आणि आता कस होइल? प्रश्न पडला।
    आणि मी राहता बंगला विकला आणि मुलांना फ्लॅट घ्यायला मदत केली।
    मला दोन मूल आहे।
    थोडे दिवस बरे गेले नंतर सूना मला दुर्लक्ष करू लागले।
    हळू हळू त्यांचा व्यवहार खूप बदलला मला अपमानित वाटायला लागले।
    माझी सहनशक्ती संपली।
    आणि मी वेगळा राहायच ठरवल।
    आता मी भाड्याच्या घरात राहते।
    एकटी गावाला।
    देवा वर सगळ सोपवल।
    चार वर्ष झाली।
    सुखाने राहते आहे।
    खुप वाईट वटतो मुलाची आठवण येते पण नाईलाज आहे।
    देव साथ देतोय, हिम्मत देतोय।
    स्वाभिमान नी जगते आहे, मिस्टर चे पेंशन वर। 🌹 🙏

    • @sushmashukla8805
      @sushmashukla8805 Год назад +5

      तुम्ही हिंमत ठेवा घर विकुन मुलांना उपयोगी झालात पण खुप घाई केलीत आता एकट्या आनंदात रहा

    • @sunitakanse8480
      @sunitakanse8480 Год назад +1

      Kup chaan

    • @sdanawade8235
      @sdanawade8235 Год назад

      Mala aplyashi contact karu shakte ka
      Mi nurvous feel karte aahe

    • @vinayagandhe8629
      @vinayagandhe8629 Год назад +3

      खुप मानसिक बळ लागत एकटीला उभं राहिला,hats off to you 🙏🌹

    • @vandanapurandare8680
      @vandanapurandare8680 2 месяца назад

      उत्तम केलं तुम्ही एक दिवस आपलाही असतो बरेच वेळा मुलांना इच्छा असूनही काही बोलता येत नाही आपल्याही त्यांचा सुखी संसार बघायचा असतो योग्य वेळी योग्य निर्णय महत्वाचा असतो

  • @sapnad2853
    @sapnad2853 2 года назад +2

    खूप खूप छान माहिती उपयोगी आहे....... एक नवीन पद्धत ,विचार करायला लावणारी... 100% पटलं.....

    • @Pradnya787
      @Pradnya787 Год назад

      खूप छान माहिती दिली आहे

  • @sunitachauhan6572
    @sunitachauhan6572 Год назад +1

    Wow mam mest khup Chan video pahun manat ek strongness panachi janib zali mi pannashi madhe aahe aani ha video pahun aata mala pudhachya tayari sathi khup madat zali aahe parsanali mala ha video khup helpful batla aahe khaskarun mazya sarkhya jya house wife streeyan sathi kyani swatahla purnpane guhtaun thevale aahe ghargrahasthi madhe thanku so much mam hya helpfull video sathi 👌👌👍🙏😊🥰

  • @vaishalisansare8562
    @vaishalisansare8562 2 года назад +2

    मी ६२ ची आहे फार छान माहिती दिली आहे ऊपयुक्त आहे धन्यवाद

  • @tejeshviscuisine
    @tejeshviscuisine 11 месяцев назад

    Khoopach Chan bolat.....tumchya majhya vayamadhe 30 varshancha difference aahe Ani taripan tumhi je bolta je anubhav share karta te mala patata , khoop pratical vicharanchya aahat tumhi....mastach...Ani tumchya hya videos mule me khoop kahi shikat sudha aahe....tumhala majha Namaskar Kaku....🙏😊

  • @kiranbhat3349
    @kiranbhat3349 2 года назад +7

    अगदी खरं आहे...हा विचार खुपचं आपल्या सगळ्यांच्या जिवनाशी मिळते जुळते आहे

  • @nandathakur440
    @nandathakur440 2 года назад +4

    धन्यवाद ,मॅडम! मागील वर्षी माझ्या जोडीदाराची बायपास सर्जरी झाली
    तेव्हा मी एकटीच घरी होते पहाटे त्यांना अटॅक आला मी त्यांना हॉस्पिटल मधे दाखल करून ते पूर्ण स्टेबल झाल्यावर ,माझ्या मुलाला मी फोन करून , बोलाऊन घेतले
    पूर्ण शांत राहून सर्व निर्णय घेतले
    आता ते खूप चांगले आहेत
    समाज कार्य, धार्मिक कार्य ,लेखन या सर्व कामात ते बिझी असतात 👍🙏🌹🙏

    • @nalinikuhite5333
      @nalinikuhite5333 2 года назад

      खूपच छान समजावुन सांगितले

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 4 месяца назад

    खूप सुंदर बोलता मँडम तुमचे बोलंण खूप भावत खंर आता जबाबदारी घयावीशी नाही वाटतं

  • @tarashetty877
    @tarashetty877 10 месяцев назад

    Khoopach chhan mahiti dilat. Thank you very much Madam

  • @deepadeshpande4013
    @deepadeshpande4013 2 года назад

    नमस्कार मॅडम मी आपले व्हिडीओ नेहमीच बघत असते आपण खुपच छान समजावुन सांग ता आणी तुमच्या बोलण्यात एक विश्वास वाटतो खरच खूप च छान

  • @meenakadam9148
    @meenakadam9148 2 года назад +1

    ugach bhavnik houn jivan jagnya peksha practical jivan jagave khup chhan samjaun sangitle .

  • @meenakshiverulkar4198
    @meenakshiverulkar4198 Год назад +3

    खरंच ताई खुप छान सांगीतले मी पण एक कन्सर पेंशट आहे पण मी समजत नाही तसं मी अगदी मस्त राहते एकोणसाठ वर्ष पुर्ण होतील घरातील सर्वांनी खुप साथ दिली आणि माझे पती सुध्दा ठणठणीत आहेत मला कुठ अडवत नाहीत मैत्रीनीचा ग्रुप आहे आमचा रोज संध्याकाळी हरीपाठ भजन होते एकमेकींच्या घरी जाणे येणे होते अगदी छान आहे.

  • @dwarkashidore3409
    @dwarkashidore3409 Год назад +1

    Thanks Tai very good guidance real ahe it's important

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 Год назад

    सौ आघाताई खुप सुंदर मार्गदर्शन केले आहे आवडला व्हीडिओ शुभ रात्री

  • @manishalingayat4726
    @manishalingayat4726 Год назад

    अगदी बरोबर आहे .खूप खूप छान माहिती दिलीत .त्याबद्दल धन्यवाद ताई..👌👌👍👍🌹🌹

    • @meghalaad6053
      @meghalaad6053 Год назад

      तुम्ही पैसे द्या मी कामाला बाया ठेवते.तुम्हाला सांगायला काय जातं अहो सगळेच चांगल्या पद्धतीने जगतात.कल बदलला आहे.जो तो चांगलाच जगत असतो. सगळे पैसे खर्च करून मग भीक नगाईची का?

  • @shankarkadam5503
    @shankarkadam5503 2 года назад +2

    खूप खूप छान अनुभव आहे, ताई अगदी बरोब्बर आहे असं मला वाटतं. आता या पुढे आपलं राहिले आयुष्य घेतलं पाहिजे.

  • @aratishingare7896
    @aratishingare7896 Год назад

    Khupach chhaan margdarshan kelat.Thankyou so much

  • @pranjalipidurkar4179
    @pranjalipidurkar4179 Год назад

    वा ताई खुप खुप छान माहिती दिली आहे ताई धन्यवाद उषाताई पिपषकर कडोली

  • @VaishaliMedhekar-de6qh
    @VaishaliMedhekar-de6qh 10 дней назад

    खूप च छान माहिती दिली अनघा ताइ

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 2 года назад +18

    संगळ ठीक पण...आपलीं तबियत पहीली चांगली पाहीजे...पैसे पाहीजे...जोडीदार लां पण अश राहायाला आवडलां पाहीजे...😊

  • @minalekke9896
    @minalekke9896 2 года назад +1

    अगदी बरो्बर हे विचार माझे देखिल आहेत.आणि मी अशीच जगते. मुलांना त्यांचे निर्णय घेऊ देते. कारण त्यांना स्ट्राँग व्हायचे आहे आणि आपण किती दिवस आहोत.त्यामुळे आता मी माझ्यासाठी जगते . आणि ते मला आवडते .

  • @pranjalipidurkar4179
    @pranjalipidurkar4179 Год назад

    वा मडम खुप छान माहिती दिली आहे ताई धन्यवाद

  • @rajashrimulik8187
    @rajashrimulik8187 2 месяца назад

    खूप छान सांगितले तुम्ही mi आताच 60 पार केली आणि हाच विचार मनात आला की आपण आता स्वतः साठी मस्त जगले पाहिजे. त्याला तुम्ही दुजोरा दिलात आणि मी फर्म राहिले.धन्यवाद डॉ.

  • @kirtijoshi4451
    @kirtijoshi4451 2 года назад +2

    मला वाटतं हा कॉमन प्रॉब्लेम आहे. तुम्ही फारच छान सांगितले. सत्य परिस्थिती

  • @swatithakur2371
    @swatithakur2371 2 года назад +5

    अगदी बरोबर बोललात..अगदी माझ्या मनातलेच विचार..अशीच चर्चा आम्ही दोघे करतो..इथे कमावले इथेच वापरायचे

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 Год назад

      खुपछान विचार धन्यवाद मॅडम.

  • @alakapote2240
    @alakapote2240 Год назад

    Khupah Chan Padhtine tumhi majhiti Dili thank you madam ..

  • @snehadabholkar9460
    @snehadabholkar9460 2 года назад +8

    कित्ती करेक्ट सांगितलं हो तुम्ही, साठी नन्तर खरंच माझे विचार बदललेत, निवांत रहावं आपल्या आपल्यात रहावं अस वाटतंय, मी संगीत शिकतेय, बागकामात वेळ घालवतेय

    • @vidyasawant5727
      @vidyasawant5727 2 года назад

      कीती छान 👌👌👍

    • @savitamane4482
      @savitamane4482 Год назад

      Khup chan sangta madam tummi khup khi shiknysarke ahe
      Thanku dear madam

    • @yash373.
      @yash373. 7 месяцев назад

      🎉Beautiful. Learn. Ed. Life

  • @swatikshemkalyani3977
    @swatikshemkalyani3977 2 года назад

    Madam ekdam barobar sangitle aahe aapan, aapan sangitlela problem same mazha aahe, aaplya video mule kharch manala ubhari milali, Thank you Madam, aaple video kharch khup margdarshanpar astat

  • @sheelabhagannavar9965
    @sheelabhagannavar9965 2 года назад

    Madam tumche video mala khup khup upyogi aahet...mi khup Chang zali ahe tumche video baghun.. thanks mam...

  • @suruchiainapure6425
    @suruchiainapure6425 Год назад +2

    तुम्ही सांगितले ते अगदी सत्य आहे मी आता त्यातुन बाहेर निघत आहे मी पण ५५ वर्षांची आहे माझे पती जाऊन २ वर्ष झाले

    • @kumarbhor8680
      @kumarbhor8680 Год назад

      मस्त रहा मस्त जगा जीवन पुन्हा नाही 🙏

  • @sushilajadhav8068
    @sushilajadhav8068 2 года назад +5

    तुम्ही डॉक्टर आहात,तुमचा अभ्यास खुप छान आहे, मला पण आता अगदी अस्सच वाटतं,कुठलीच जबाबदारी नको, स्वताच्या मणासारखं जगायचं आणि मी तशी जगते आणि ते जगनं मला खुप आनंद देत आहे

  • @Arti_Deshpande
    @Arti_Deshpande 7 месяцев назад

    great topic...thanks for sharing

  • @ChandaChinchmalatpure
    @ChandaChinchmalatpure 11 месяцев назад

    अनघा ताई. खुप. छान
    माझ. पन. रीटारमेन्ट झाल. एक वर्ष. झाले. कित्ती छान. सांगीतले

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni8619 2 года назад +2

    खूप छान विषय नेहमी प्रमाणे motivational talk thank you

  • @kalpanapotnis2560
    @kalpanapotnis2560 2 года назад +2

    अगदी मनातलं सांगितले धन्यवाद

  • @shilathane2492
    @shilathane2492 Год назад

    छान माहिती दिली मॅडम तुम्ही असीच माहीती हवी आहे या वयात छान प्रसन्न वाटल मला बरोबर आहे तुम्हच👍👌✌️💐💐

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Год назад +3

    प्रत्येकीने मनाने खंबीर राहायला हवे कुठच्याही परिस्थितीला न घाबरता

  • @smitadhumal7093
    @smitadhumal7093 2 года назад

    धन्यवाद खूप छान दृष्टिकोन मिळाला 👌🏻👌🏻🙏🏻

  • @geetanjalitodkar7735
    @geetanjalitodkar7735 Год назад

    Khuup chan Margdarshan.
    Tumche video mala khuup awadtat.
    Mi pn tumhi sangitlya pramane jagnyacha prayatna kartiye.dhanyavaad.

  • @webossoftindiapvt.ltd.wecr7770
    @webossoftindiapvt.ltd.wecr7770 4 месяца назад

    पैसे पुरवले पाहिजे तर आपण अलिप्त राहू शकतो ❤ छान व्हिडिओ आहे

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Год назад

    खूपच छान समजावून सांगत आहात. प्रेक्षकांना

  • @madhuripendharkar988
    @madhuripendharkar988 2 года назад +2

    मोलाचा सल्ला देत आहात मॅडम तुम्ही, अतिशय अवघड विषय सोपा करून सांगण्याचा प्रयत्न अप्रतिम, ५० ते ६० वयातील स्त्रियांनी सूनांशी कसे चांगल्या पद्धतीने जुळवून घ्यावे, यावर व्हिडिओ आहे का, नसेल तर प्लिज बनवा, वाट पाहत आहे, धन्यवाद

    • @sheelakhatri7104
      @sheelakhatri7104 2 года назад +1

      आताच्या सुनांशी जूळवून घैणं तर कठीणच असतं परंतू अनेकदा दुर्लक्ष करत रहायचं आणि स्वतःला सुरक्षित ठेवायचं एवढच आपल्या हातात असतं कारण सून कमवती असेल तर मुलगा ही तिच्या ताब्यात असतो.. एकच पर्याय कशाचीच प्रतिक्रिया द्यायची नाही...

    • @vinayashinde1332
      @vinayashinde1332 10 месяцев назад

      कोणच नाही असे जगा सुनेच्या घरच्यांना जास्त लुडबूड करू देऊ नका 😂😂😂😂

  • @pratibhaumekar1811
    @pratibhaumekar1811 10 месяцев назад

    मॅडम, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, पण टी व्यक्ती जर कुणाचं ऐकायला तयार नसेल तर काय करावं,

  • @seemapadvi1672
    @seemapadvi1672 Год назад

    खरच खुप छान माहीती दिली ताई धन्यवाद ‌👌👍💐

  • @sushmadhuri8429
    @sushmadhuri8429 4 месяца назад

    सुंदर माहिती 😊❤

  • @SandhyaMishra-dl6vm
    @SandhyaMishra-dl6vm 10 месяцев назад

    Khupch chhan mahiti dili mam

  • @anuradhasawant132
    @anuradhasawant132 2 года назад +1

    प्रत्येकाच्या आयुष्यात थोड्या फार फरकाने अशीच परिस्थिती असते.खुप छान व्हिडिओ ऐकवला.धन्यवाद.

  • @padmajakapale903
    @padmajakapale903 2 года назад

    खूप छान माहिती दिली मॅडम साठी नंतर चे जीवन कसे जगावे ,. मुले घरट्या बाहेर गेली असतात शेवटी दोघांना च राहावे लागतं.. समजा मुलाजवळ राहायची वेळ आली तर पॉसिटीव्ह राहायचं. त्यांच्या संसारात लुडबुड करायची नाही. आपली जेवढी मदत होईल तेवढी करायची. तरच aaple जीवन चांगले जाईल

  • @manjrialoni3628
    @manjrialoni3628 2 года назад +1

    Khup chaan agdi manapasun patla tumhca vichar sadya me yatun jat aha majhya mistrana jaun ek mahina jala asa vata aha jivnat kahic urla nai tumcha vichar ekun manala dilasa miyala jodidar sodun galyaver phar katin asta

  • @vanitasarage800
    @vanitasarage800 8 месяцев назад

    मॅडम खुप सुंदर मेसेज दिला तुम्ही आम्हाला

  • @dr.mahendrasalve2302
    @dr.mahendrasalve2302 2 года назад +1

    साठी नंतर कस जगायचं छान सांगेतले धन्यवाद मॅम

  • @bharatisawant570
    @bharatisawant570 2 года назад +1

    Namaskar... Tumhi khupach chhaan vichar mandlet... Paise astil tr tey aataa swataha sathi kharch karaavet hey tumhi aavarjun sangitlet... Patle... Pn jyanchya kade aarthik pathbal nahi v kahi sharirik vyadhine trast aahet ashya , sathi tey sattari chya vayo gataatiil streeyanaa kaay sallaa dyaal ??

  • @pratibhajunjarkar4385
    @pratibhajunjarkar4385 2 года назад

    धन्यवाद मॅडम तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दिलं मला बरे वाटले

  • @surekhawagh3511
    @surekhawagh3511 Год назад

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @vijukulkarni1762
    @vijukulkarni1762 2 года назад +1

    सांगितले ते अगदी बरोबर आहे पण आर्थिक पाठबळ नसेल तर काय करायचे

  • @geetagupta2567
    @geetagupta2567 Год назад

    Mi 70 complete keli ,2 years agodar mi mr na haraval ,mulaga unmarried ahe sunechi nahi nahi mulichi agamanachi vaat baghat ahe ,mi happily ahe pan aaj hi mi kamavate karan mi mazya profession madhe mazach navhe tar mazya group na pan financial freedom denyat support karate , maze dream home mi aata sakar kele even mala decor ch shopping karate ,mala jyamadhe aanand vatato te karate , sunder bananyacha prayatn karate ,karan dil to Baccha hai jee ,
    Dibetic normal ,physio adhemadhun chalu asato pan swatala khush tevane he sarvat kathin kaam asat ,he jar ka sadhya zale tar tumhi sarvana khush karu shakata

  • @suchitaborkar9144
    @suchitaborkar9144 5 месяцев назад

    Far sutebal and sahajtech jagaye sangitale madam dhanyavad.

  • @smitakulkarni8831
    @smitakulkarni8831 10 месяцев назад

    Very nice information how to live after retirement

  • @sulekhanagwekar2459
    @sulekhanagwekar2459 2 года назад +1

    Really appreciate khup chhan mahiti thanks mam

  • @alkaoza1977
    @alkaoza1977 2 года назад

    खूपच सुंदर समजून सांगितले.thanks

  • @meenatawde9210
    @meenatawde9210 2 года назад

    Khup Sunder Mahitee..jarur Nond ghyvee

  • @ashabajpai1255
    @ashabajpai1255 11 месяцев назад

    आधार मिडते, अपल्या वीडियो नी,छान,❤❤👌👌🌹🌹🙏🙏😊😊

  • @latakulkarni350
    @latakulkarni350 2 года назад

    खुपच छान माहिती मॅडम धन्यवाद

  • @anuradhaprabhu2520
    @anuradhaprabhu2520 2 года назад

    ताई तुम्ही खूप छान माहिती दिली त
    त्या बद्दल धन्यवाद

  • @bharatiubale987
    @bharatiubale987 8 месяцев назад

    खूपच छान वाटले एकूण

  • @sangitapol7218
    @sangitapol7218 11 месяцев назад

    मला बर वाटल हे ऐकून ते तुम्ही आत्ता सांगितलेल पण माज्या बदल होईल का

  • @shobashevate3339
    @shobashevate3339 Год назад +1

    Very important information madam ❤❤

  • @ashasalunkhe9110
    @ashasalunkhe9110 Год назад +1

    Khup Chan 🙏🏻🙏🏻🌷🌷.Thanks

  • @snehasawant8791
    @snehasawant8791 9 месяцев назад

    Madam me ५७ वर्षाची आहे व मी नवीन बिझनेस thatayachya विचारात आहे...मे आयुष्भर करिअर केले आहे पण मला नुसते बसायचे नाही...नुसते बसले तर health problem sure yenar...Karan मोकळ्या मनात चिंता खूप असतात...त्यापेक्षा कामात असलेले बरे...

  • @jyotibandodkar3453
    @jyotibandodkar3453 Год назад +2

    Thanks very very important talk for us in our lives God bless you 🙏🙏🙏

  • @vaishalisonar5317
    @vaishalisonar5317 Год назад

    खुप छान माहिती दिली आहे

  • @supriyavelhal9475
    @supriyavelhal9475 2 года назад +1

    खूप सुंदर मार्गदर्शन मॅडम.

    • @arunakakade6354
      @arunakakade6354 Год назад

      खुप छान अगदी आमच्या मनातले सांगितले.

  • @surekhathote4886
    @surekhathote4886 2 года назад +2

    यातील शब्द नी शब्द अगदी बरोबर आहे
    👌👌छान video

  • @sulochanakholamkar3718
    @sulochanakholamkar3718 Год назад

    Nice important topic Thanks you Mam.

  • @अनुराधाकुलकर्णी

    मडॅम तुम्ही खुप छान मागॅदशन केल. त्याबदल खूप धन्यवाद.

  • @jayashreekolekar2245
    @jayashreekolekar2245 2 года назад

    खूप छान सांगितले मैडम चाळिशी पन्नाशी च्या महीला ना पण आता पासूनच तयारी ला लागले पाहिजे आनंदी आणि उत्साही राहीले पाहिजे धन्यवाद मैडम

    • @shailapandit417
      @shailapandit417 2 года назад

      मला सुद्धा तुम्ही छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @BENDRE49
    @BENDRE49 11 месяцев назад

    Exactly. Liked your advice

  • @meeraraval8341
    @meeraraval8341 14 дней назад

    मी आता 62. वयाची आहे अजूनही जॉब करत आहे balgramla नोकरी करत आहे माणूस kdhi रिटायर्ड होत नाही आपल्याला जे काम मिळाले ते करत रहायचे आर्थिक मदत नाही म्हणुन khachayche. नाही

  • @ChandaChinchmalatpure
    @ChandaChinchmalatpure 11 месяцев назад

    मॅडम कीत्ती छान सांगता माझ पण रीटारमेन्ट झाल एक. वर्ष झाल
    अनघाताई खुप छान

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 8 месяцев назад

    धन्यवाद मॅडम

  • @shubhadakhankari3498
    @shubhadakhankari3498 Год назад +1

    खूपच छान सांगीतले 👍ताई 🙏🙏धन्यवाद

  • @rekhamahajan1168
    @rekhamahajan1168 6 месяцев назад

    खूप सुंदर व्हिडिओ

  • @rajanij6898
    @rajanij6898 Год назад +1

    Khup Chan

  • @sunandagunjal314
    @sunandagunjal314 Год назад

    अगदी बरोबर आहे मँडम

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 3 месяца назад

    मानसिक बळ दिले आहे खूप चांगले विचार मांडले आहेत खचून न जाता परिस्थिती ला तोंड द्यावे लागते

  • @nirupamaparkhe4474
    @nirupamaparkhe4474 Год назад

    Khup chhan mahiti sangitli

  • @aratiyardi7936
    @aratiyardi7936 2 месяца назад

    Good one