म्हातारपणी मुलं महत्वाची की पैसा|संतती की संपत्ती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • म्हातारपणी मुलं महत्वाची की पैसा|संतती की संपत्ती
    #म्हातारपणीमुलंमहत्वाचीकीपैसा
    #संततीकीसंपत्ती
    #happyandhealthylifeathome
    #afterage60
    #dranaghakulkarni

Комментарии • 386

  • @kiranbhat3349
    @kiranbhat3349 10 месяцев назад +66

    मुले चांगली असो वा.वाईट असो जवळ असो किंवा लांब असो .पण पैसा गाठीशी असणे अत्यंत गरजेच आहे

  • @smitadeshmukh6748
    @smitadeshmukh6748 10 месяцев назад +42

    तुम्ही डॉक्टर असून तुम्हाला गर्व नाही इगो नाही छान छान सांगता खूप छान माहिती मिळते आनंदी कसं राहायचं हे पण सांगितले

  • @suparnagirgune-ns4cq
    @suparnagirgune-ns4cq 10 месяцев назад +36

    खूप महत्त्वाचा विषय घेतलात मॅडम, प्रत्येक गावात लहान मोठ्या सामाजिक संस्था असतात त्यांच्या मार्फत तसेच गावातील लोक ज्यांना सामाजसेवेची आवड आहे त्या सर्वांनी एकत्र येऊन अशी केअर सेंटर प्रत्येक गावात उभी केली पाहिजेत, काळाची गरज आहे.
    आपणही आपले विचार बदलवले पाहिजेत यात कोणीच कोणाला दोष देऊ नये.,मुलानी आईवडीलांना आणि आई वडिलांनी मुलांना समजून घेतले पाहिजे आणि पैसा हा महत्त्वाचा आहेच म्हातारपणासाठी पैसा गाठीशी बांधून ठेवलाच पाहिजे.

    • @pravinsannake1779
      @pravinsannake1779 10 месяцев назад +1

      Eakdam बरोबर च. आहे

    • @maneeshakadam3753
      @maneeshakadam3753 2 месяца назад

      सांगताय ते बरोबर आहे

  • @chandrakantpatil4870
    @chandrakantpatil4870 10 месяцев назад +18

    ताई अगदी बरोबर आहे महातार पणी खुप पैसे तुमच्याकडे असेलच पाहिजेत आणि ते शेवटपर्यंत तुमच्या जवळ पाहिजेत वारल्या नंतर त्या पैश्याचे काही ही होवो पण पैसे तुमच्या कडे असले पाहिजेत अगदी 100% बरोबर आहे

  • @geetapatyane2040
    @geetapatyane2040 10 месяцев назад +24

    100% खर आहे मॅडमचं पैसा असेल तर आपलं जीवन सुखी राहील

    • @mirakortikar4536
      @mirakortikar4536 10 месяцев назад +3

      अगदी खरे बरोबर आहे मुलाचे भरवशावर राहू नये

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 10 месяцев назад +8

    अतिशय सुंदर विश्लेषण. Madam खूपच महत्वाचा विषय आहे हा. अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलंत, की ज्यांच्या मनाची तयारी नसेल तर ती करतील ते. विचार केलाच पाहिजे

    • @kalpanakakade2605
      @kalpanakakade2605 9 месяцев назад

      Very nice information , thank you for giving such a valuable information

  • @balkrishnakulkarni346
    @balkrishnakulkarni346 10 месяцев назад +97

    छान विश्लेषण केलेत , वृद्धापकाळाचे ,तुम्ही मॅडम , 🙏🙏💐👍🚩. एक , शंका आहे, मॅडम, ज्या आई वडिलांचे , मुले, बाहेरगावी , परदेशी असतील, आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असेल , आणि ज्यांना , मुलांन कडून आर्थिक मदत होत नसेल अश्या आई, वडिलांनी काय बरे करावे ? आणि कसे जीवन जगावे ? अश्या आई वडिलांची संख्या खूप प्रमाणत आहे, हे खरे वास्तव आहे .

    • @latapatil5269
      @latapatil5269 10 месяцев назад +4

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @jyotiahire4861
      @jyotiahire4861 10 месяцев назад +8

      मॅडम तुम्हाला कळकळीची विनंती करते महाराष्ट्र मध्ये पैसे देऊन चागले स्वच्छता असलेले केयर सेंटर ची लिस्ट सागा

    • @prasadgolatkar7961
      @prasadgolatkar7961 10 месяцев назад +5

      आपणास माहिती असल्यास कळविणे.

    • @rambhaukanwale8752
      @rambhaukanwale8752 10 месяцев назад +1

      Madam B ne dileli coment var vichar kara

    • @geetabudhale2822
      @geetabudhale2822 10 месяцев назад

      ​@@jyotiahire4861 कोल्हापूर कागल येथे

  • @ashamahale242
    @ashamahale242 10 месяцев назад +6

    खूप छान माहिती दिली खरंच आजकालची पिढी बदललेली त्यांना आई-वडील लागतच नाही खरंच आताशी पैसा पाहिजे म्हातारपणी पैसा महत्त्वाचा आहे

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 10 месяцев назад +8

    खूप छान माहिती दिली आहे.अगदी बरोबर आहे तुमचे मॅडम.म्हातारपणी पैसा महत्वाचा आहे.त्यामुळे माणसालाआत्म सन्मान ने जीवन जगता येते.

  • @user-qi8wy8ug7i
    @user-qi8wy8ug7i 10 месяцев назад +8

    सुरेख विवेचन केले आहे
    पण् पैसा 💸 असेल तरचं
    कोणी विचारते,हाच सर्वांचा
    अनुभव असतो, काही कंपन्या
    मध्ये ठेवलेले पैसे बुडले, आता
    आश्रम हां पर्याय छान वाटतो,
    कोणीही परावलंबी होऊ नये
    ऊत्तम संदेश पाठवुन दिला 😊

  • @savitabapat6547
    @savitabapat6547 10 месяцев назад +4

    अतिशय सुंदर विचार मांडले आहेत. सुरवातीपासूनच पैश्याचे नियोजन करून म्हातारपण थोडे सुसह्य करता येईल. आपले व्हिडीओ खूपच प्रेरणादायी असतात धन्यवाद 🙏🏻

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 10 месяцев назад +21

    अगदी बरोबर आहे पैसे असले तर निदान आपण सन्मानाने राहू शकतो आणि सन्मानाने मरुही शकतो

  • @chintamanipalekar2491
    @chintamanipalekar2491 7 месяцев назад

    तुमचे सर्व विषय सध्याच्या काळाशी सुसंगत असल्यानं ते आवर्जून ऐकले जातात आणि तुम्ही त्यांची मांडणी पण फार सुंदर रीतीनं वर्णन करून करता. तसेच केअर सेंटर साठी आर्थिक बरोबरच मानसीक पण तयारी अत्यंत आवश्यक आहे. कारण बरेच लोक मुलं ,मुली ,सुना ,नातवंडं आणि घरदार यांच्यातच मानसीक अडकलेली दिसून येतात.

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 3 месяца назад +1

    ताई तुम्ही खुप छान मार्गदर्शन करता आजच्या पिढीला किंवा जुनी पिढी जी आता वार्धक्य मध्येय आहे त्यांना ही तुमच्या कडून मार्गदर्शन मिळत

  • @hiramankatore3838
    @hiramankatore3838 10 месяцев назад +6

    अगदी बरोबर 100 % पैसा पाहीजेच म्हातारपणी

  • @sonalsmitpatil4968
    @sonalsmitpatil4968 10 месяцев назад +3

    Madam pratyek vurdhdh व्यक्तीच्या मनातील दव्यंद्वा दूर केले thank you so much mam

  • @laxmia4881
    @laxmia4881 7 месяцев назад

    ताई तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. तसेच तुम्ही प्रत्येक वेळी छान माहिती देता त्या बद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @actorvamandadanalawade8943
    @actorvamandadanalawade8943 10 месяцев назад +2

    खूप खूप छानच माहिती दिली आहे व मार्गदर्शन केले आहे धन्यवाद
    मला आता मार्ग सापडला
    केअर सेंटर ही काळाची गरज आहे
    धन्यवाद डॉक्टर

  • @vandanashevkari9680
    @vandanashevkari9680 10 месяцев назад +3

    मॅडम कशा आहात तुमची फॅन आहे तुमची भजन देवींची गाणी खूप च छान असतात मी लिहून घेते आणि त्याच चालीत म्हणते आमच्या आदिशक्ती मुक्ताई भजन मंडळ चाकण पुणे 👏👏👏👍👍🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @rajshrilohiya2406
    @rajshrilohiya2406 10 месяцев назад +1

    खूप सुंदर विषय म्हातारपणी मुलं व संपत्ती दोन्हीही जरुरी असतात खूप छान समजावून सांगितले संपत्ती का जरुरी आहे

  • @vinayaksalunkhe1617
    @vinayaksalunkhe1617 10 месяцев назад +3

    डाॅ.अनघा आपण ऑल राऊंडर व्यक्तिमत्व जबरदस्त आहेत.

  • @kusumkolhe7079
    @kusumkolhe7079 10 месяцев назад +2

    आपण खूप छान विश्लेषण करून व्यवस्थित माहिती सांगितली. आपले मनापासून आभार.

  • @anjalivete7281
    @anjalivete7281 10 месяцев назад +2

    मॅडम खूप छान माहिती दिलीत...धन्यावाद....विचार करावयास लावणारा विषय आहे. आजकालची पिढी बदलली आहे... त्यांची विचार करण्याची पद्धत बदलली आहे....म्हणुनच म्हातारपणी संपत्तीच महत्त्वाची आहे... असे मलाही वाटते....

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 10 месяцев назад +1

    खूप छान व्हीडीओ! तुमच्या सारखे दिलखुलास प्रसन्न , आनंदी व्यक्तिमत्व सानीध्यात असावे !

  • @xtreamgamer4778
    @xtreamgamer4778 10 месяцев назад +2

    अगदी खरय मुलं जवळ असो अथवा लांब असो आपला पैसा आपल्या गाठीशी असणे गरजेचे आहे..

  • @rameshdattapujari247
    @rameshdattapujari247 10 месяцев назад +13

    मॅडम...केअर सेंटर ही सध्याची गरज आहे. कारण मुलगा ,सुन यांची कितीही इच्छा असली तरी घरी सगळ्या गोष्टी जमत नाहीत.आणि कोणत्याही वृद्ध आई वडिलांची इच्छा नसते की मुलानी त्यांचे काम बाजूला ठेऊन पुंडलिकासारखी आपली सेवा करावी. त्यामुळे केअर सेंटर हा उत्तम पर्याय ठरू शकतो.....सौ. पुजारी

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  10 месяцев назад +2

      बरोबर

    • @vibhasankhe8124
      @vibhasankhe8124 10 месяцев назад +1

      मॅडम, खुप छान विश्लेषण. काळाची गरज आहे. पैसा राखून ठेवणे. मनाची त यारी करणे फार गरजेचे आहे. काल बदलला आहे. आपण मुलानं कडून तो अगदी उशाशी बसून सेवा करील ही अपेक्षा करण शक्य नाही. त्या परिस तुमचा विचार पटतो. छान सल्ला. 🌹🌹🙏🙏

  • @laxmanraodeokare4905
    @laxmanraodeokare4905 9 месяцев назад +2

    Very good emotional & motivational speech . I like 😍

  • @snehaprabhasakhare2743
    @snehaprabhasakhare2743 7 месяцев назад +1

    एकदम खर आहे पैसा सर्वस्व नाही.तरी म्हातारपणी गरजे पुरता पैसा हवाच.

  • @sangitajadhav968
    @sangitajadhav968 27 дней назад

    अगदी बरोबर आहे मॅडम खूप छान 👍👌🙏

  • @manishkulkarni9610
    @manishkulkarni9610 10 месяцев назад +1

    🙏👍खरच आहे खूपच सुंदर मार्गदर्शन केले .पैसा हवाच.

  • @swatikelkar6340
    @swatikelkar6340 9 месяцев назад

    मॅडम तुम्ही अतिशय छान मार्मिक बोलताय.परफेक्ट बोलत आहात.

  • @shubhadajadhav997
    @shubhadajadhav997 10 месяцев назад +6

    तुम्ही सांगितलेली माहिती खूप छान आहे, अगदी बरोबर आहे 👌👌👍👍🙏🙏

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 6 месяцев назад

    डॉ सौ आनघा ताई तुम्ही खुप छान माहिती दिली म्हातारपणी पैसा जवळ पाहिजे हे अगदि खरेच आहे तसेच वेळ आली तर केअर सेंटर मधे राहण्याची मानसी तयार पण पाहीजे बरेझाले सावध केले ते तुमच्या विचाराशी मी पुर्णपणे सहमत आहे शुभ रात्री ताई धन्यवाद

  • @laxmanraodeokare4905
    @laxmanraodeokare4905 9 месяцев назад +1

    Mam,
    Very nice & useful speech to the old-age parents 😢

  • @kaverideokar609
    @kaverideokar609 6 месяцев назад

    खुप खुप छान सांगितल ताई धन्यवाद

  • @user-wh9wp3oi7m
    @user-wh9wp3oi7m 10 месяцев назад

    सूरूवाती पासून ते शेवटपर्यंत खूप छान बोलतात मँडम तूम्ही ऐकतच रहावे असे वाटते. धन्यवाद

  • @kavitarane8587
    @kavitarane8587 10 месяцев назад +5

    पैसा बॅंकेतून आणण्यासाठी माणूस हवा.आपली अवस्था कशी असेल याचा भरोसा नाही. त्यामुळे किमान वयोमर्यादा झाल्यावर वृध्दाश्रमात भरती होणे हा एक उपाय वाटतो.
    तत्पूर्वी आपल्या संपत्तीची योग्य विल्हेवाट लावावी म्हणजे मुलांना कळवायची गरज पण भासणार नाही.

    • @mirakortikar4536
      @mirakortikar4536 10 месяцев назад

      13: 37अगदी बरोबर खर आहे

    • @meerakarale7160
      @meerakarale7160 10 месяцев назад +4

      मँडम पुण्यातील चांगली स्वच्छता ठेवणारी
      केअर सेंटर चे पत्ते माहिती मिळाली तर
      बरे होईल.

  • @leenamorde7024
    @leenamorde7024 9 месяцев назад

    Khoop chaan,vastawik aani Vaicharik vishleshan. Video pahila aani manat sakaratmak vichar suru zale.khoop khoop Dhanywad Madam😊😊❤

  • @preetimandi3539
    @preetimandi3539 9 месяцев назад

    Kaku tumi devduth ahet......khup changle Vichare ahet ....khup positive watat.... aaikt basava .....khup chan ❤

  • @suchetamane2005
    @suchetamane2005 10 месяцев назад +9

    Very nice & practical point!!
    Agree to ur point . Money is more important . Children create their own world.
    Children must remember that when their parent have done a lot for them so they developed then why can’t they give time for their parent This is hidden cause for why they do not want issues

  • @user-on3bh6rd2j
    @user-on3bh6rd2j 4 месяца назад

    फारच छान माहिती मिळालो.धन्यवाद!

  • @SairaSayed-sp6og
    @SairaSayed-sp6og 10 месяцев назад +4

    Very nicely expressed the thoughts of every old person 👍

  • @meghadesai2416
    @meghadesai2416 10 месяцев назад +2

    मेडम. म्हातारपणी पैसा महत्त्वाचा आहे है शंभर टक्के सत्य आहे परंतु मुल जवळ असावी हे प्रत्येकाना वाटते लग्न न झालेली मुल सुद्धा सध्या ऐकटी राहतात सध्या मुला मुलीना कोणाची लुडबूड नकोय म्हणून निदान पैसा नी तरी काही गोष्टी विकत घेता येतात म्हणून म्हातारपणी पैसे असायलाच पाहिजे

  • @sapnasamant804
    @sapnasamant804 10 месяцев назад +2

    Chaan Ajcha Jwalant Vishay Chaan Vishleshan👍👌💯

  • @rameshlikhar4547
    @rameshlikhar4547 10 месяцев назад +1

    अगदी बरोबर बोललात आपण डॉ शंभर टक्के बरोबर आहे

  • @pramilakadam3871
    @pramilakadam3871 10 месяцев назад +15

    तुमचं सुरुवातीचं बोलणं खूप नाटकीय वाटतं..... म्हणून मी ते ऐकतच नाही.... नंतर मात्र तुमचं बोलणं सहज आणि स्वाभाविक असतं म्हणून ते ऐकायला आवडतं..... विषयही छान असतात.😊

    • @meenakshimahajan4601
      @meenakshimahajan4601 10 месяцев назад

      खूप च छान माहिती देतात dr ,यातलं अ तरी येत का बोलायला 😂

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 9 месяцев назад

      @@meenakshimahajan4601😂😂

    • @MadhuraKale-dr5ol
      @MadhuraKale-dr5ol 3 месяца назад

      Dr tume khup chan v Satya bolty v ptnyasark ahe

  • @sadananddhuri2968
    @sadananddhuri2968 10 месяцев назад +3

    अजून पुढे जाऊन लागतो कि तुम्ही म्हणता म्हातार पणा साठी पैशाचे नियोजन केले पाहिजे पण आपला माय बाप शेतकरी ते नियोजन करु शकत नाही म्हणून सर्वात उत्तम पर्याय एकञ कुटुंब पद्धती

  • @MukundTumne-kj7zs
    @MukundTumne-kj7zs 10 месяцев назад +1

    Wow apratim sattye pratipaden

  • @drbhghatge
    @drbhghatge 10 месяцев назад +5

    at old age money as well as care taker must ,& most important moral support essential. Thank you.

  • @vasantimalvade3789
    @vasantimalvade3789 2 месяца назад

    मानवत कर सरांचे म्हणणे बरोबर आहे,या विषयावर एक चर्चा आवर्जून व्हावी!

  • @dattabarale2766
    @dattabarale2766 10 месяцев назад

    अतिशय सुंदर माहिती जिवनात असे प्रसंग येतात त्या मुळे लोक सावध राहतील

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 Месяц назад

    आणि मला अस वाटत ,काही काळानंतर ,आपणच स्वतःच ,अश्या सेंटर , लां जायची राहायला,आणि या सगळ्या साठी पैसा असणे खूप गरजेचं आहे

  • @manishasawant4462
    @manishasawant4462 10 месяцев назад +13

    अगदी बरोबर आहे माडम.जमल्यास काही केअर सेंटर ची माहिती द्या 🙏

    • @sadhanasawant2719
      @sadhanasawant2719 7 месяцев назад

      अगदी बरोबर आहे जमल्यास केअर सेंटरची नाव पाठवा

  • @rajaramdidgikar3682
    @rajaramdidgikar3682 9 месяцев назад

    Atishay sunder vivechan

  • @sulochanakale7679
    @sulochanakale7679 3 месяца назад

    खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम.

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 10 месяцев назад +1

    अप्रतिम माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार

  • @nikitakargutkar7020
    @nikitakargutkar7020 8 месяцев назад

    मॅडम तुम्ही निवडलेले विषय व बोलणे खूप छान असतं

  • @smitatalekar5451
    @smitatalekar5451 2 месяца назад

    Tai, Khup khup chhan video, mala khup aavdala

  • @nilamjadhav5244
    @nilamjadhav5244 10 месяцев назад

    खूप छान माहिती दिली आज ही परिस्थिती आहे पैसा जास्त महत्त्व आहे

  • @deepakdhonde6561
    @deepakdhonde6561 6 месяцев назад

    Rational approach towards the reality !

  • @chetanataral9719
    @chetanataral9719 9 месяцев назад

    Very nice Mam 👌 जीवनातील वास्तव आहे खूप छान

  • @rajanikolhe9921
    @rajanikolhe9921 10 месяцев назад +4

    तुम्ही सागितले त्याप्रमाणे राहण्याचा प्रयत्न केला त्यामुळे प्रसन्न वाटते

  • @Anjali-pv1ei
    @Anjali-pv1ei 7 месяцев назад

    आम्हाला हि मुल नाही पण आम्ही असा विचार करतो मुल असणारे पण रडतात आणि नसणारे पण रडतात ह्या दोन्हीत ले आम्ही नाही झालो आयुष्य आहे तो पर्यंत आनंदात जगतोय नातेवाईकांना मदत करत करत 🙏.

  • @swatikadam3300
    @swatikadam3300 9 месяцев назад

    सुंदर विषय आणि... विश्लेषण 🙏👌👍

  • @vaishalideshpande5966
    @vaishalideshpande5966 10 месяцев назад

    Khoop chan Sangitale .He Satyaparistiti Aahe
    .

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 10 месяцев назад +5

    केअर टेकर पत्ता व फोन नंबर जरूर दया सविस्तर माहिती जसे की किती पैसे, तेथील सोई इत्यादी माहिती तुम्हीच दया कारण आमचा विश्र्वास आहे तुमच्या वर तेवढं नक्की विडीओ बनवा

  • @vitthalthorat5086
    @vitthalthorat5086 10 месяцев назад +3

    Madam I agree with this Subject

  • @mrunalinijoshi2238
    @mrunalinijoshi2238 10 месяцев назад +1

    एकदम प्रॅक्टिकल विचार... पटले 👍👍

  • @anitakamble4492
    @anitakamble4492 2 месяца назад

    मॕम ओढणी पुराण भारीच...नंतर हे सिक्सर...षटकार चौकार...जिव्हाळा विषय चांगला मांडलात❤

  • @bharatihake1530
    @bharatihake1530 10 месяцев назад +1

    बरोबर आहे मान्य आहे.छान सांगितले.

  • @jayawallabhwar7107
    @jayawallabhwar7107 10 месяцев назад

    Khup chhan mahitidili

  • @vidyakulkarni1449
    @vidyakulkarni1449 10 месяцев назад

    Yekdum barobar aahe madam...
    Karan aata purvisarkhi yektra kutumb padhhati nahi...vibhakt kutumb aahet..
    Mule tyanchya kamat...vyapat gurfatli jatat...mhanje ti vayit aahet ase nahi...pan aata paristhiti ashich bante...ki paisa hach sahara..!
    Care center chi garajch aahe...
    Ashi centers kuthe aahet tyabaddalchya mahiticha video banva madam...
    Mhanje mahiti padel...
    Khup upyukt mahiti sadyasthitichi..!
    👌👌👌👍👍👍👍💐💐💐🙏

  • @ravindrakhaire2522
    @ravindrakhaire2522 10 месяцев назад +2

    सत्य जरी कटू असले तरी ते स्वीकारावे हे उत्तम

  • @anjalishukla2463
    @anjalishukla2463 10 месяцев назад

    Khup sundar mahiti ahe abhariahe

  • @shubhangibhat7394
    @shubhangibhat7394 10 месяцев назад +7

    बरोबर बोललात ताई तुम्ही, विषय फार महत्त्वाचा आहे पण ताई आई वडिलांकडे जर पैसा नसेल सर्व काही मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला असेल आई वडील हातच्या पोटावर मुलांना मोठे केले असेल व त्या आई वडिलांकडे साठवलेले पैसे नसतील तर त्या आईवडिलांना केअर सेटंरला कुठले पैसे भरणार

    • @ashabajpai1255
      @ashabajpai1255 10 месяцев назад

      विषय,आजकल चा ज्वालंट समस्या , अग्दी बरोबर,माहिती ,किती सहज पाने समझ दिली, जस्त विचार करूं मन अस्वस्थ हो ते,महनून विचार करायच नही,fact पैसे kiwa बैंक बैलेंस असु द्या,❤🌹🌹👍🙏🙏

  • @sadananddhuri2968
    @sadananddhuri2968 10 месяцев назад +5

    मंँडम तुमचे विश्लेषण सुंदर आहे पण गावाला अजून पर्यंत तरी माणूसकी जिवंत आहे कारण बघा गावात अजून एकञ कुटुंब पद्धती आहे त्यामुळे तिथे अजून तरी वयस्कर माणसाला मानाने जिवन जगता येते आहे हा पाँब्लेम शहरातच जास्त प्रमाणात आहे खंरच आपली एकञ कुटुंब पद्धती टिकवून ठेवण्यासाठी काही तरी काळजी घेतली पाहिजे नाही तर येणाऱ्या पिढी चे खूप नुकसान होणार आहे

  • @vijayrege5217
    @vijayrege5217 10 месяцев назад +1

    ❤chan explaintion information ahe

  • @siddhanathshinde704
    @siddhanathshinde704 10 месяцев назад

    धन्यवाद मॅडम खूप छान मार्गदर्शन.मिळाले

  • @narendrakilledar6595
    @narendrakilledar6595 10 месяцев назад

    खरच खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद

  • @Chinma..Jadhav
    @Chinma..Jadhav 10 месяцев назад +2

    अवघड आहे सध्याची परिस्थिती 70 वय
    ओलांडल्या नंतर मरण आलेलं चांगले
    रिटायर झाल्यावर मुलांच्या हातात पैसा देऊ नका नाहीतर नटसम्राट सारखी गत होईल मॅडमचे बोलणं पटलं पण अधिक वाईट वाटलं खरं आहे आताच्या मुलांना वेळ नाहीये

  • @aashapatil749
    @aashapatil749 10 месяцев назад +1

    छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @user-cx9er4mh1i
    @user-cx9er4mh1i 10 месяцев назад +1

    हो मावशी माझीच एक नातेवाईक एकुलता एक मुलगा घरात असुनही सुनेशी पटत नाही म्हणून घरातच वेगळी रहात होती व बाहेरुन जेवण मागवायची आता ती वारली खुप प्रेमळ होती

  • @kalidasmahajan7121
    @kalidasmahajan7121 10 месяцев назад +1

    True facts
    Never expect from ur family members, because of their busy work

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 10 месяцев назад +2

    आता छान केयर सेंटर असतात उलट छान आहे

  • @geetajoshi2153
    @geetajoshi2153 10 месяцев назад +2

    Agdi barobar mam I agree with you

  • @amrutasyoga
    @amrutasyoga 10 месяцев назад +1

    Mulanchi ichha asel tarach tyana jawal thevave.. ani mhatarpani swatahchi sampatti pan havi. Jar Mula jawal nastil tar swatah manaane jagata yete. 👌

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 10 месяцев назад +1

    खूप छान मार्गदर्शन मॅडम... खूप आभार 🙏

  • @umamyana8080
    @umamyana8080 10 месяцев назад +3

    आवडलं मला.....

  • @vinitabhoite6750
    @vinitabhoite6750 10 месяцев назад +1

    Very Nice Speech.

  • @snehalwarhadpande3506
    @snehalwarhadpande3506 10 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली याबद्दल धन्यवाद विचार करणे योग्य विषय आहे

  • @jaysingshinde7182
    @jaysingshinde7182 10 месяцев назад

    छान माहिती मिळाली,आभारी आहोत

  • @mahadevimirkale2157
    @mahadevimirkale2157 10 месяцев назад +1

    Khup sunder madam👌👌

  • @nandajadhavsocialworker9073
    @nandajadhavsocialworker9073 10 месяцев назад +1

    मॅडम खुप छान आणि खर तेच बोललात तुम्हीं मानसा पेक्षा पैसा ज्यास्त महत्वाचा आहे
    आणि हे आपनच ओळवून घेतलेला त्रास आहे
    खुप बइकट परस्थिती आहे दुनिया मधे
    मुलांना लायक बनवण्यात आई बापांचे पुर्ण आयुष निघुन जात सर्व पैसा पन जातो
    राहात ते फक्त आपले विरान आयुष्य व सर्वीकडे अंधारच अंधार
    पैसा आहे तो पर्यंन्त मुलांना लावत राहतों आपन नंतर ते मुलच आपले राहात नाहीत
    मी पन एक सामाजिक कार्यकर्ती आहे माझी महिलांवरिल अन्याय अत्याचार वर महाराष्ट्र भर काम करते तेव्हा खुप काही बघायला मिळते

  • @narayantaksande3006
    @narayantaksande3006 10 месяцев назад

    फारच छान माहिती दिली डाॅ.मॅडम

  • @sunandagaikwad1117
    @sunandagaikwad1117 10 месяцев назад +1

    खरचं म्हातारपणी पैसा महत्त्वाचा

  • @MegaSwapnaja
    @MegaSwapnaja 9 месяцев назад +1

    You can not compare these two things . I agree children are not with you but of course they can send the money to you . And we have seen that they are sending. Only thing your relations with them should be good . Mode of taking care is changed . They might not be physically with you but mentally it’s a huge support .

    • @myway4803
      @myway4803 7 месяцев назад

      but my children i think understand my problem,i clearly said either you see my mom is with me or relive me ,i am waiting,let's see

  • @vilasshinde1778
    @vilasshinde1778 6 месяцев назад

    धन्यवाद

  • @geetasurve983
    @geetasurve983 10 месяцев назад +1

    पैसा असेल म्हातारपण सुसह्य होईल खरे आहे भीती वाटते पडलं असेल तर खरे आहे खरे आहे 17:39

  • @ushalokhande3660
    @ushalokhande3660 10 месяцев назад +1

    खुप छान माहिती दिली 🙏

  • @aish263
    @aish263 10 месяцев назад

    Namaskar madam tumhala agdi barobar. Viishay Manda!la tumhi .me tumche sagle video bhagte.mala te khup changale wattatat me ani mazya sasubai te bhagto.tumhi bolta tewha asa watata ki te aamchech vichar aahet .tumhi amhala itke jawalchya watata.tthanks