कामवाली बाई टिकत नाही...असे का....

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 232

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 5 месяцев назад +16

    ताई तुम्ही खुप चांगले काम करत आहात. आज धावपळीच्या जीवनात लोकांना विचार करायला ही फुरसत नाही पण तुमचे विडियो बघून स्वतःला नवीन शिस्त लावायची हिम्मत मिळते मार्गदर्शन मिळत.... अशीच सकारात्मक ऊर्जा साठी तुम्हला खुप खुप शुभेच्छा आणि भविष्यातील वाटचाली साठी शुभेच्छा

  • @SiddhiNakashe
    @SiddhiNakashe 4 месяца назад

    Mahinyatun kadhitari kadhai madhye pani gasvar tapvayche aani tyat limbu aani soda takun chan uklavayche aani vimbaar liquid ne ghasayche kadhai chan clean hote
    Limbuche saytric acid nawache sakhresarkhe phul miltat tya pan chaltil limbu nasel tar

  • @lancethecat
    @lancethecat 5 месяцев назад +29

    तवा warp झालायं काकू. टाकून द्या. ते काळं पोटात गेलं कि बरं नव्हे. अन गाळणी मात्र स्टीलची घ्या.
    चांगली टिकते अन प्लास्टिक वितळून पोटात जात नाही. मी लोखंडाचा तवा अन कढई वापरते. भांडी छान राहतात अन खूप टिकतात.

    • @rekhashetty5567
      @rekhashetty5567 5 месяцев назад +1

      बरोबर आहे स्टीलची गाळणी बरी वाटते

    • @sunitajoshi6748
      @sunitajoshi6748 5 месяцев назад

      मी पण लोखंडी तवा व स्टीलची kadai vaparate, अ‍ॅल्युमिनियम फेकून दिले, नॉन स्टिक waprat नाही, प्लास्टिक गाळणी चहा गाळून झाल्यावर बाजूला tevate जळत नाही, चांगल्या सवयी लावून घ्याव्या लागतात.

    • @mayabhosale2680
      @mayabhosale2680 2 месяца назад

      मी तर म्हणते मावशींना दहा हजार पगार दिला तरी कमी आहे बरोबर आहे मॅडम

  • @ashabaddi47
    @ashabaddi47 5 месяцев назад +19

    तुमचे बोलणे आवडते,पटते ,म्हणून नेहमी एकावसे वाटते खूप धन्यवाद.

  • @shardarokade8319
    @shardarokade8319 5 месяцев назад +12

    डॉ. मॅम सगळी स्वयपाकाची भांडी टाकून विकून दया ही आरोग्य साठी चागली राहिलेली नाहीत🙏🏻 फक्त दोन पातेली दोन कढया आजि एक तवा हार्डकोट चा ध्या खूप होईल तुम्हा दोघांना आणि ही भाडी पटकन स्वच्छ होतात आणि आरोग्यासाठीही चांगलीच असतात

  • @jyotilad5707
    @jyotilad5707 5 месяцев назад +14

    I am writing in English as its easy to type,I am 77 yrs old,living in USA for last 52 yrs,I am a pediatrician,did my MD here,raised 2 sons while doing all the homework,cooking,baking ,what I am saying is it's personal mind set ,some people like to keep their house tidy,clean&cooking is a hobby,an art so do whatever which makes you happy I personally think dealing with kamwali bai is a hassle ofcourse if you have a big family you need help but for 2 people its easy,staying busy is good also here we don't have to deal with daily issues like water shortage,boiling the milk,having dishwasher,and automatic laundry machines are our kamwali bai without hassle so it was easy to do all by myself,physically possible &I stay physically active also manage my health by cooking myself,less time to do gossip,enjoy seeing you

    • @archanadhumma7591
      @archanadhumma7591 5 месяцев назад +4

      Yes, I am also a doctor. Raised a child in a city like Mumbai. But I like to keep my house very much clean, specially the kitchen. This can not be the excuse that I do not like household work. I started watching dis channel to gain some knowledge n life motivation. But I feel dr.kulkarni speaks unnecessary things some times.

    • @kavitadudhane1197
      @kavitadudhane1197 5 месяцев назад

      Yes you are absolutely right this lady is very much lazy and dependent

    • @purnimabadekar6272
      @purnimabadekar6272 5 месяцев назад

      Nice

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 месяцев назад

      @@kavitadudhane1197 मला हाताखाली काम करायला माणसे मिळतात...आणि वर्षानुवर्षे ती टिकतात.... kamwali मावशी टिकवायला प्रचंड सहनशक्ती, समजूतदरपणा आणि माणुसकी लागते...आणि देवाने आपल्याला दिलंय..ते इतरांनाही द्यावे ..

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 месяцев назад

      @@archanadhumma7591 बायकी गप्पा...

  • @sss2157
    @sss2157 5 месяцев назад +10

    स्वच्छता आरोग्याच्या दृष्टीने गरजेची आहे त्यातून तुम्ही डॉ. पैशांची चंगळ आहे म्हणून ही परिस्थिती दिसते आहे.

  • @poornimavairagkar6695
    @poornimavairagkar6695 5 месяцев назад +6

    Three ply stainless steel kadai thodi mahag astat pan barach divas yiktat tya madhe health sathi invest karaila Kai harkat nahi.Ani aluminium madhe ambat Kai ghalun shijvale tar aluminium jast potat jate tyachya dushparinam hotat Alzaimer hovi shakate.Aluminiam tala

  • @vijayajoshi4578
    @vijayajoshi4578 Месяц назад

    Shivay aluminium suddha health la changale nasate , mhanun tumhi lokhandachya or steel chya kadhaya ka vaparat nahi?

  • @kalpakranmalkar514
    @kalpakranmalkar514 2 месяца назад

    Steel chi chaha gaalan bhetate ki

  • @dilipkamble9653
    @dilipkamble9653 5 месяцев назад +11

    छान बोलता तुम्ही सहज बोलता , असं वाटतं की तुम्ही आमच्या घरातच बसून बोलत आहात 😊 वेगवेगळ्या विषयाला हात घालता .

  • @amk2309
    @amk2309 5 месяцев назад +10

    मॅडम माझ्या कडे कामवाली(मदतनीस) गेल्या10 वर्षा पासून आहे, कारण त्यांना आपल्या घरातील एक व्यक्ती म्हणून वागवलं तर नक्कीच टिकतात

  • @anitadeshpande5608
    @anitadeshpande5608 5 месяцев назад

    Tava garam gasvar astanach tyavar thode gavache pith ghalave aani te kalya saidla gheun spatulane ghasave lagech kitan nighayala suruvat hote aani telacha chikatpana pn jato thodya divasani he parat repeat karave mhnje tave chhan rahatat ha maza experience aahe

  • @sujataadhatrao1412
    @sujataadhatrao1412 5 месяцев назад +15

    ताई steelchi galni घ्या

  • @Prit2004
    @Prit2004 5 месяцев назад +9

    Ghar upgrade thevave. Latest washing machine, dishwasher, vaccum theva, bhandi stainless steel chi vapra. Thodese bhandyamadhe invest kara kamvalila pan bhandi swatch karayla chaan vatel. Ti vitaleli bhandi baghun tya depression madhe jaat asatil.

    • @LiveLifeLifestyle.
      @LiveLifeLifestyle. 5 месяцев назад +1

      Haha Kharay!

    • @v826
      @v826 5 месяцев назад +1

      True 😂😂👍🏽

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 5 месяцев назад +3

    Good morning mam khup chaan vishai mam mazya kadey kamvali bai nahi amhi doghahi working aahot mi LG cha dish washer aahey ratri ghari alyavar jevanachi sarva bhandi swatch karun tyat takun run karto sakali office la jayechya aadhi washing machine timer lavun run karto aalyavr Kapde sukavna bhandi saaf karun tevna aani flooring clean hi kama astat amcha tiffin yeto tya mule araam asto tarhi tey rozcha routine aahey karava lagta pan tyatahi ek ananad aahey aaani hya kamvalya bain chey nakrey kon sahan karnar aani dhandya marley ki aaplya lach upsat basava lagta tya muley nakoch tya baya aani security cha pan prashna asto

  • @sharayukadam1351
    @sharayukadam1351 23 дня назад

    Mazyakade hi Mavshi aahet tyana amhi gharchya sarkhech samjto tyanchi madthi hote mala purvi Bank job kartanahi khup madat zali mala.Ata mi ghari Astrologer mhanun kam kartey mi tarihi tyanchi madat hote tyanchi ghar kamasathi bhandi ani safsafahi sathi.
    Khare aahe tumche mhanne manuskine vagle pahije hech khare ani yogya aahe.

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 5 месяцев назад +4

    ताई स्टील ची गाळणी घ्या

  • @sadhanasawant8574
    @sadhanasawant8574 5 месяцев назад +11

    फारच आगाऊपणा करता हो तुम्ही, सगळ्या बोलण्यात अहंपणा जास्तच डोकावतो, स्वतःच्या बोटात पीठ गेलं मग त्याची ॲलरजी झाली म्हणुन तुम्ही स्वयंपाक करणं सोडुन दिले , धन्य आहे बाई कोपरापासून नमस्कार

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 месяцев назад +1

      मनापासून आशीर्वाद....

    • @zhingaru518
      @zhingaru518 5 месяцев назад

      या स्वतः डॉक्टर आहे त, तुम्ही पण विसरलात, मग यांना दुसरा डाॅक्टरकडे का जावं लागलं?😆 म्हणजे वैद्यकज्ञान पण ... जाऊ दे.
      आणि मोठेपणा काय करायचाय दगड? ती कळकट भांडी बघवत नाहीत.इईइईइई
      यांची आणि अशा अडाण्यांची
      पचपच मी ऐकत नाही. मुंबई ला बायका आऑफीसला जातात,घरचं सगळं करून २-३मुल,सणवार, पाहूणे, शेजारी कोणाला गरज पडली तर ते बघा,घरात म्हातारी माणसे,किती करतात बायका.
      ती एक फाॅरेनचा चानेलवाली ल‌ई शाणी हाय. मी माझी पोरं माझा नवरा बाकी कामधंदा काही नाही.फक्त विडीओ करायचे.लोक तिला डोक्यावर घेतात.भारतात शेतकऱ्यांच्या विधवा,सैनिकांच्या विधवा,मुकाट सोसतात सगळं.
      उथळ पाणी खळखळ फार.
      तुमचा कमेंट आवडला म्हणून 👆.

    • @vinayakulkarni5477
      @vinayakulkarni5477 5 месяцев назад

      बरोबर म्हणालात. धाडस लागतं हे बोलायला सुध्दा

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 месяцев назад

      @@vinayakulkarni5477 नमस्कार करावा फुकाचा म्हणजे फुकट चा....आणि आशीर्वाद घ्यावा लाखाचा.....असे माझ्या चुलत सासुबाई नेहेमी म्हणायच्या

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi1653 5 месяцев назад +5

    ताई, स्टील ची गाळणी घेऊ शकता... लोखंडी तवा कधीही छान, स्टीलची कढई उत्तम, मावशींना त्रास होणार नाही.... म्हणजे मावशी ठेवायची गरज नाही इतके श्रम कमी होतात.. असो, घरकाम करून आपले छंद साभाळणू ही एक कला आहे... फक्त आपल्याला आनंद समाधान मिळणे महत्त्वाचे....रोजचा स्वयंपाक करायला मला आवडतो. आपल्याला हवे ते बनवू शकतो.....

    • @santoshpatil6594
      @santoshpatil6594 5 месяцев назад

      स्वयंपाक करणे एक कला आहे आणि उत्तम स्वयंपाक ही एक स्त्रीची ओळख आहे...पण हल्ली कामवाली बाई आहे

  • @manishamirgal6001
    @manishamirgal6001 5 месяцев назад +1

    Maam galna steel cha ka nahi vaprat?

  • @vidyakulkarni581
    @vidyakulkarni581 5 месяцев назад +15

    तारेची गाळणी 15/20 18:52 दिवसांनी गॅसवर तापवून, खाली आपटावी (2/4 वेळा गरम करुन) म्हणजे गाळणीतील सर्व कचरा (बारीक पावडर) खाली पडतो. नक्की करुन पहावे.

    • @sushmadhuri8429
      @sushmadhuri8429 5 месяцев назад

      बरोबर
      मी पण 15 divsani असाच करते ❤😊

    • @shubhangipatil2043
      @shubhangipatil2043 5 месяцев назад +1

      Me pan asel kele hote, pan tyamule galni black zali

  • @dr.a3048
    @dr.a3048 5 месяцев назад +2

    आमच्या पण कढया अशाच आहेत. कोण जोर लावणार? गाळणी स्टीलची घ्या.

  • @madhurighatpande1800
    @madhurighatpande1800 5 месяцев назад

    लोखंडाच्या तव्यावर सुद्धा चांगले डोसे निघतात त्याची ट्रिक अशी आहे कि त्यावर आधी 2/4 पोल्या करून ghyiychya पहिला डोसा छोटा ghalayicha 1l/2 दोडे झाल्यावर तवा चांगला तापतो मग पुढचे डोसे छान निघतात. बिदाच्या तव्यावर पण चिकतात नाही. मी निर्लप कवचितच वापरते माझयाकडे 4लोखंडाचे tave आणि 3 लोखंडाच्या kadhya आहेत. मी आमटी सुद्धा लोखंडाच्या खोलगत तव्यात करते.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 месяцев назад

      सकाळी पोळ्या करायच्या...नंतर डोसे घालायचे....आणि त्या गार पोळ्या दुपारी कश्या खायच्या....हे अवघड आहे

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 5 месяцев назад +8

    खूप छान विषय. कामे हलकी व्हावी असे वाटत असेल तर कामवालीला संभाळून घ्यावे लागते दोन्ही बाजूंना गरज असते. दुसऱ्यांचा जीव जाणावा वेळ संभाळून घ्यावी लागते. 👌👍👍वापरून वापरून भांडी अशीच होतात बघून कंटाळा आला अगदी नाइलाज झाला तर मोडीत घालून दुसरी घ्या करून किती स्वच्छ करणार.

  • @RohiniDixit-zz9vb
    @RohiniDixit-zz9vb 5 месяцев назад +1

    ताई,अशी प्लॅस्टिकची गाळणी कधीच वापरू नयेत.तसेच नाॅनस्टिक तवे वापरू नका !पोटाचे विकार वाढतात .तुमची सांगण्याची पध्दत व गोड बोलणे मला आवडले ।मी86वर्षांची असून अनुभवातूनलिहीले आहे !तुमचामोबा.नंबर पाठवाल का?

  • @manishayeolekar8242
    @manishayeolekar8242 5 месяцев назад +16

    चांगल्या क्वालिटीची स्टीलची गाळणी छान टिकते आणि मावशींना पण स्वच्छ करायला सोपे जाते जास्ती ताकद मेहनत लागत नाही

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye1669 5 месяцев назад

    चपाती ऐवजी आम्ही पोळी असं म्हणतो. मॕडम ,तुमचं म्हणणं मेसमधून डबा मागवता त्याबद्दल पटलं म्हणणं. खूप छान ,मोकळा स्वभाव ,तुमचे विचार वाटतात ,आवडतात.कामाच्या बाईंविषयीची मतं तुमच्या आईंसारखीच माझ्या आईचीही आहेत,तिचं बघून मीही तशीच चांगलंच वागते ,बोलते.तसं तर हल्ली कामाच्या बायका इतकं उद्धटपणे ,उर्मटपणे बोलतात ,वागतात पण नाईलाजास्तव थोडं का होईना होताहेत ना कामं असा विचार करायचा. भांड्यांबद्दलही तुमचे विचार पटले.डाॕक्टर मॕडम ,सहज हसत गप्पा मारता तुम्ही .मस्तच.घरातील /बाहेरील लोकांशीही भांडणं नको वाटतं.तोही स्वतंत्र विषय होईल.- सौ. मेघना लिमये.

  • @rajkanyamojes6426
    @rajkanyamojes6426 5 месяцев назад +4

    मॅडम खूप छान व्हिडिओ आहे कामवाल्या मावशी सोबत जवळीक ठिक आहे पण स्वच्छते बाबत आरोग्याशी तडजोड करणे घातकच

  • @nehatagare692
    @nehatagare692 5 месяцев назад

    मॅडम अगदी खुप छान सांगितले मला सगळे पटले 😊

  • @saylikarandikar6087
    @saylikarandikar6087 5 месяцев назад

    Baking powder ghalun saf kela tar hoto tava saf

  • @sanjivanisawant8972
    @sanjivanisawant8972 5 месяцев назад +2

    mi kay bolte plastick chi galni ghenya peksha steel chi ka ghet nahi mahina mahina la ghenyapeksha

  • @dilipsangekar2525
    @dilipsangekar2525 5 месяцев назад +7

    ताई माझ्या सर्व कढई आतुन पांढऱ्या आहे.1५-2० वर्षे जुन्या असून. कारण मी कढई जळु देत नाही. त्या मुळे बाई पण खुष असते गँस कमी ठेवला तर जळत नाही.

  • @AvinashAtre-u1f
    @AvinashAtre-u1f 5 месяцев назад +3

    Aamhi doghe Ghar Atil sari kame karato maze vay 75 v mistaranche 80 aahe Kampala mavshinchya vela panyachya problem mule Thevat nahi

    • @hrudayinishinde111
      @hrudayinishinde111 5 месяцев назад

      हे पण अतीच वाटतं
      एवढ्या वयात मदत घेणे गरजेचे आहे

  • @rohinilad2757
    @rohinilad2757 5 месяцев назад +1

    Try iron tawa. Or granite coating tawa. Teflon coating not good for health. And use stainless steel strainer to strain tea. Plastic strainer not good for health.

  • @AshaGharpure-w4z
    @AshaGharpure-w4z 5 месяцев назад +7

    मॅम तुम्ही प्लस्टिक फ़ार वापरता हॊ. चांगले नाही ते वापरणे

  • @sadhanaashokkumarmeshram3524
    @sadhanaashokkumarmeshram3524 5 месяцев назад +5

    प्रत्येक गोष्टीचा किती किस काढता.

    • @archanadhumma7591
      @archanadhumma7591 5 месяцев назад +1

      😂😂😂

    • @zhingaru518
      @zhingaru518 5 месяцев назад

      आणि काय तो विडीओ,लोक कळकट भांडी लपवतात,या जगजाहीर करतात.

    • @p.sonawane2268
      @p.sonawane2268 5 месяцев назад

      😂😂​@@zhingaru518

  • @RohiniMilindJadhav
    @RohiniMilindJadhav 5 месяцев назад +1

    Khupch chhan Madam prkharpane sarva bolta ass aikatch rahav vatat . karan sagal tumhi khare bolta.

  • @rohinilad2757
    @rohinilad2757 5 месяцев назад +2

    Amche baba amcha aai la khup madat karayche. Agadi padwa la ghari shrikhand banawnayapasun., diwali dasra la safsafai , torne karnya paryant. Roj chi bhandi ghasayla pan help karayche. Kapde machine la lawne, kachra kadhne. Bhaji ananae. Sagla karayche.

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876 5 месяцев назад

    Barobar aahe shevti kamvalya mavshi pan manus cha aahe.Nach g Ghuma ha movie jar tumhi baghitla tar nakki story aikayla avdel karan aamchya Gujarat madhye far kami marathi movie theatre la yetat.Bai pan bhari deva fakat pvr la jaun baghitla hota mi mistra n barobar.nice video.👌👌👌👌

  • @ENGINEERMADAM
    @ENGINEERMADAM 5 месяцев назад

    उलटी आली.. dr मला औषध सांगाल का?

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 5 месяцев назад +2

    ताई futura brand चा तवा घ्या त्यात सगळे प्रकार होतात जसे चपाती भाकरी डोसा खुप वर्षे टिकतो

  • @MadhuraKale-dr5ol
    @MadhuraKale-dr5ol 5 месяцев назад

    Dr tumch brbr ahe

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 5 месяцев назад

    Bhandi agodar season karun gyavi mag disa chikatnar nahi

  • @rajashreepalaskar5082
    @rajashreepalaskar5082 5 месяцев назад

    नक्की च म्या डम कविता ऐकवा मला खूप आवडेल आणि मी वाट पाहाते आहे कोणाकडे तरी म्हणजे सगळ्यांच्या कडे एक तरी चांगला गुण असतो म्या डम

  • @sulbhasathe9596
    @sulbhasathe9596 5 месяцев назад +8

    कमी कष्टात भांडी स्वच्छ ठेवतात येतात liquid soap , पितांबरी हाताशी ठेवायचे , चहाच्या भांड्यात थोडा खायचा सोडा घालून उकळायचे , बाई लाज पण फार त्रास होत नाही

  • @1972vaishali
    @1972vaishali 5 месяцев назад +9

    ह्यावर एक चांगला उपाय, dishwasher , automatic washing machine , floor cleaner घेणे.

    • @hrudayinishinde111
      @hrudayinishinde111 5 месяцев назад +1

      ह्या सर्व गोष्टींचा वापर करायलाही आपल्याला थोडे कष्ट घ्यावेच लागतील पण तेवढेही कष्ट घ्यायला जर आवडत नसेल तर ? त्यासाठी सुध्दा कामवाली ठेवावी लागेल
      आवड असेल तर कोणतेही काम कठीण नसते,आपल्या घरातील कामे आपणच करण्यात जे समाधान असते ते दूसऱ्यांकडून करून घेण्यात नसते,हां कधी आजारपण, वृध्दत्व अशा गोष्टींमुळे मदतनीसा ची गरज पडते.

  • @सुमनधामणेकर
    @सुमनधामणेकर 5 месяцев назад +1

    मॅडम मल तुमचं बोलणं खुप आवडल आणि तुम्ही जे काय सांगितले ते मला पटल कारण मी सुद्धा हेच काम करते पण मी जिथं जिथं काम करते तिथ तिथ थोड भांड्याला साबण राहिला कि तसच ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी मला दाखवतात कोणी सुध्दा धुऊन घेत नाहीत

    • @hrudayinishinde111
      @hrudayinishinde111 5 месяцев назад

      भांड्याला साबण राहीला की धूवून घेतात मग कसेही काम केले तरी चालेल ही मानसिकता निर्माण होते,तसे होवू नये,पुढच्या वेळी काळजीपूर्वक काम करावे म्हणून दुसऱ्या दिवशी दाखवतात.गरज दोन्ही कडूनही असते

    • @v826
      @v826 5 месяцев назад

      ती भांडी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेली असतात नाहीतर बाया मान्य करत नाहीत साबण राहिल्याचं ... भांडी स्वच्छ धुवावेत एवढीच माफक अपेक्षा असते लोकांची 🙏🏽

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 5 месяцев назад +1

    Kaki tumhala kiti मुल ,मुली आहेत

  • @amu808
    @amu808 5 месяцев назад +3

    Buy dish washer ..... life will be sorted

  • @anjaniitankar8277
    @anjaniitankar8277 3 месяца назад

    बरोबर आहे

  • @amu808
    @amu808 5 месяцев назад +5

    He karyala aavdat naahi, te karyala aavadat naahi .... he bhagwan ....itkya baherchya help var avlambun rahu naye .....

  • @shardarokade8319
    @shardarokade8319 5 месяцев назад +3

    ❤❤❤ Tryplan ची भाडी सुदधा जाड आणि हान आहेत

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 5 месяцев назад

      होय अगदी बरोबर/ Sank कंपनीचा स्टील पॅन हॅंडल वाला आहे त्याला स्टील हॅंडल असते व ते हॅंडल तापत नाही डोसे छान होतात व भाजीपाला पण बनविता येतो त्यावर व्हिडिओ करा डॉ

  • @ushapatil3638
    @ushapatil3638 5 месяцев назад

    तुमच्या स्वभाव मला खुप आवडते

  • @hareshwaripimple843
    @hareshwaripimple843 5 месяцев назад

    कामवाल्या मावशी बरोबर चांगलेच वागले पाहिजे कारण कारण त्यांच्या घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे अनेक अडचणींवर मात करून त्या आपल्याकडे येत असतात त्यांना सांभाळून घेतलंच पाहिजे डॉक्टर मॅडम तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मला ते ऐकायला खूप आवडतात

  • @UrmilaBorse-b3f
    @UrmilaBorse-b3f 5 месяцев назад

    ताई, मला पण मागच्या वर्षापासून नखाला अंगठ्याच्या तुम्ही सांगितले तसाच त्रास होतो आहे. पण घरातल्या लोकांना स्वयंपाक करणारी आवड नाही. माझा नाईलाज आहे.मी जास्त पाण्याचा संपर्क टाळते. सध्या मला उन्हाचा सन बर्न चा त्रास होतो आहे. त्या साठी व तळपाय चूळ करतात यासाठी व्हिडिओ बनवता येईल तर बनवा मॅडम प्लीज.

  • @LataBhoyar-wb1pf
    @LataBhoyar-wb1pf 5 месяцев назад

    ताई मला तुमचं मोकळ वागणं खूप आवडत वय वाढलं की हे असं वागणं चालत तुमच्या पेक्ष्या मी मोठी आहे

  • @kreative_artistrybyketaki
    @kreative_artistrybyketaki 5 месяцев назад +6

    चहाच पातेल , गाळणी, तवा , कढया हे बदलुन घ्या. स्वयंपाकाची भांडी छान असली की आपलाही मुड चांगला रहातो . बाकीच्या गोष्टींसाठी आपण खुप आग्रही असतो तर भांडी पण चांगलीच ठेवा

  • @manishabal6392
    @manishabal6392 5 месяцев назад +1

    Nach ga ghuma picture ya vishayaverach ahe. Masta. Saglyanni jarur bagha. Dhammal vinodi

  • @meghashinde2457
    @meghashinde2457 5 месяцев назад +1

    मॅडम,तुम्ही कुठे रहाता?पुण्याला का ?

  • @pnsange
    @pnsange 5 месяцев назад +10

    There is no excuse for laziness..your kitchen , home and utensils are in a state of utter neglect .Please throw away or resell those old vessels and do invest in good quality utensils.Too much shabbiness will ultimately depress you .Please do Take Care of yourself Dr.

  • @neetagokhale7543
    @neetagokhale7543 4 месяца назад

    मी खर सांगू का मला बर्‍याच गोष्टी पटत नव्हत्या.आता मी 60 वयाची आहे.इतके दिवस मला सगळी काम जमत होती.आता जमत नाहीत. एक सवय लागली होती आई मुळे ,प्रत्येक काम आपण करायच आणि नीटनेटकं , वेळेत करायच.तुमचे व्हिडिओ बघत गेले आणि खूप गोष्टी पटायला लागल्या.थोडा थोडा बदल करायला लागले.

  • @archanadhavalikar234
    @archanadhavalikar234 5 месяцев назад

    मी frypanmadhe डोसे करते.

  • @yaminisawant2325
    @yaminisawant2325 5 месяцев назад

    Tumhala 61birthday shubhecha belated happy birthday tumhi sangata he khup practical sangata tymule tumcha youtube channel khup chan

  • @bharatikamble8108
    @bharatikamble8108 5 месяцев назад

    Mi nachanicha dosa banawala khup chhan zala thanks

  • @RajsheelaVlogs01
    @RajsheelaVlogs01 5 месяцев назад

    Khup chan madam tumche vichar mala khup patatat❤

  • @hemakhandare1990
    @hemakhandare1990 5 месяцев назад

    नमस्कार ताई, माझ्याकडे येणारी 28 वर्षाची मुलगी स्वंयपाक करता येत नाही. भांडी घाण्यासाठी. तिने 15 भांडी चेपले. तरी पण मी टिकवते. इलाज नाही. घन्यवाद!!!

    • @hrudayinishinde111
      @hrudayinishinde111 5 месяцев назад

      का एवढे सहन करता?
      गरज दोन्ही कडूनही असते,दुसरी कामवाली शोधा, काळजीपूर्वक काम करणाऱ्या सुध्दा असतात, तीला काढून टाका म्हणजे तीलाही कळेल गरज फक्त तुम्हालाच नाही, या जगात जशास तसं वागावं

  • @latakulkarni2920
    @latakulkarni2920 5 месяцев назад +3

    गाळणी स्टील ची वापरावी .प्लास्टिक चा वापर कमी करते मी .कढई लोखंडी वापरते आरोग्यासाठी चांगले .तवा सुद्धा लोखंडी वापरते .निर्लेप् ची भांडी वापरू नये.

  • @zhingaru518
    @zhingaru518 5 месяцев назад +2

    तुम्ही डॉ.आहात ना मग डॉ.कडे जाव लागल तुम्हाला? स्वतः उपाय नाही का केला?

  • @swarupathampi4928
    @swarupathampi4928 5 месяцев назад +3

    ताई मी तुमचे व्हिडिओ बघते. काही पटतात काही नाही. तुमचा कामवाली बाई बद्दलचा व्हिडिओ बघितला. त्याबद्दल माझे मत मी इथे व्यक्त करतेय. तुम्ही म्हणताय तसे अगदी बरोबर आहे.त्या खुप कामे करतात, थकतात,त्यांची मुले शिक्षण घेतात त्यासाठी पैसे जास्त लागतात. पण जर त्यांचे सगळेच चालवुन घेतले तर त्या अजून तुमचा गैरफायदा घेतात. आणि शिस्त ही असलीच पाहिजे. मीही एकटीच रहाते. मुलगा परदेशात. मी एका संस्थेत स्वेच्छेने विनामोबदला काम करते. जरी हे असे असले तरी आम्हासही सगळे वेळेस करावे लागते. वेळेवर मीटिंग साठी पोचावे लागते. आपली कामे बाजुला ठेवुन. आजकाल कामे सुध्धा करताना त्यांचा रेट आहे. आणि त्यांची परिस्थिती पुर्वी सारखी वाइट नाही. जर आपण काम करतांना आपल्याला नियम, ओरडा खावा लागतो तर त्यांच्यासाठी वेगळ्या सवलती नसाव्यात असे माझे मत आहे. ह्याचा अर्थ असा नाही की ऊठसूट धारेवर धरायचे. पण कुठेतरी एक शिस्त ही असलीच पाहिजे. माझी बाई आज दहा किंवा जास्त वर्ष झालीत पण नेहेमी आमचे खटके ऊडतात.
    ती विश्वासु आहे आणि मी अमेरिकेत जातांना घर चावी देऊन तिच्यावर टाकून जाते.
    तिला ऑनलाईन सामान घेऊन देते कारण मी विकत घेतले की तिलाही तेच हवे असते. मला भांडी नवीन बाजारात आली की विकत घ्यायची हौस आहे. मग काय जुनी तिलाच. पण आजकाल तीला तिही नकोत कारण तिचेही स्टॅण्डर्ड आता माझ्या बरोबरच येत आहे. 😊
    आता तुम्ही कढई दाखवलीत ती तारेच्या स्क्रब आणि काळ्या साबणाने घासलीत तर नवीन चकचकीत होईल.
    नॉनस्टिक तवे तर कोटींग निघाल्यावर फेकुन द्यावेत आणि नवीन घ्यावेत. माझ्याकडे कास्ट आयर्न ची भांडी तवे, कढया,आप्पे पात्र खुप आहेत. त्यांना निट मेंटेन करावे लागते नाहीतर गंजतात. आजकाल प्रिसिझन कास्ट आयर्न भांडी बाजारात उपलब्ध आहेत. त्यात डोसा अजिबात चिकटत नाही. पण कोणी आपले स्वयंपाक घर कसे ठेवावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला आवडते म्हणून मी विकत घेते.
    मला नवनवीन हेल्दी रेसीपी करायला आवडतात म्हणून.
    गाळणी स्टीलची वापरावी. हल्ली प्लास्टिक हे शक्यतो वापरू नये. डबे सुध्धा.
    हे माझे वैयक्तिक मत आहे.कृपया गैरसमज करून घेऊ नये.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 месяцев назад +1

      छान कमेंट....

    • @santoshpatil6594
      @santoshpatil6594 5 месяцев назад

      छान तुम्हाला स्वयंपाक करायला आवडतो तेही हवा तो ..

  • @shilpabhat9170
    @shilpabhat9170 5 месяцев назад

    स्टीलची गाळणी सुरेख व टीका असतात. दोन आणायची. वर्षा न वर्ष स्वच्छ व नव्यासारखी दिसतात.

  • @perinkermani1193
    @perinkermani1193 5 месяцев назад

    Well said. With time I've learnt to be empathetic and it works.

  • @Shubham.Lambat
    @Shubham.Lambat 5 месяцев назад

    Mausi me saree sell karte tumhi maza kadun saree purchase karel k plz maushi help kara

  • @smitadeshmukh6748
    @smitadeshmukh6748 Месяц назад

    आडपडदा न ठेवता मनमोकळ्या मनाने बोलता त्यामुळे मनाला खूप भावते , वास्तव तेच आहे स्वीकारले पाहिजे

  • @madhurighatpande1800
    @madhurighatpande1800 5 месяцев назад

    तव्यावर पोलीला tel/तूप लावल तरच तव्याचा असा अवतार होतो नाहीतर नाही काढायचा बाहेरचा भाग रापून जाड झालातरी चालेल पण आतलाभागातर रापलेला स्वच्छ कराययलाच पाहिजे तो पितांबरी किंवा लोखंदाची भांडी घास्सीयचा सिमेंटचा दगड याने नक्कीच स्वच्छ होतो

  • @surekhathote4886
    @surekhathote4886 5 месяцев назад +5

    आणि तुम्ही फळ घेता आणि साड्या कपडे दागिने वै तसं किराणा घेऊन करवून घया करोना चे वेगळं होतं
    मेस मध्ये तेल गहू तांदूळ कसे वापरतात काय माहिती

  • @jyotiyadav2397
    @jyotiyadav2397 5 месяцев назад +6

    Kamwalya maushi usane paise magtat tyaveli far tension yete, dilye tar fasvtat nahi dilye tar Kam sodun jatat, apli paristhithi Ashish hote ki ekde aadha tikde vihir, ashaveli kay karayche 😊

  • @aditisavrekar3657
    @aditisavrekar3657 5 месяцев назад +2

    मॅडम माझा बारा वर्षाचा मुलगा ही तुमचे विडिओ पाहतो , आजचा विडिओ पाहून म्हणतो," आई नानी ला सांग कामवाल्या बाईशी असं बोलायला" .😂😅
    आज तुम्ही अगदीं बरोबर बोललात किव्वा कधी कधी तुमचे बोलणे आणि माझे काही विचार जुळतात, म्हणून कदाचित ते विडिओ मला आवडत असावेत, कारण काहीही असावे.
    " काम काय करता, ह्या ही पेक्षा काम करतात ना, ते महत्वाचे.. हे तुमचे बोलणे अगदीं खरे आहे.
    लवकरात लवकर मावशींनी केलेल्या काविता ऐकवणे.. आणि तुमच्या ६१ च्या तुमच्या बद्द्ल च्या व्यक्त केलेल्या भावना ही एकवाव्यात.❤❤😊

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 месяцев назад

      नक्की च ऐकवेन कविता व भावना

    • @Dhirajvathare09
      @Dhirajvathare09 5 месяцев назад

      छान विषय होता

  • @janhavighanekar2088
    @janhavighanekar2088 5 месяцев назад +1

    Mam tumhi khup Chan bolta . Ekdam simple but khup useful aste

  • @AshaGharpure-w4z
    @AshaGharpure-w4z 5 месяцев назад +2

    पण स्टीलची गाळणी वापरा ना स्वछ राहतात

  • @mohinimarathe6909
    @mohinimarathe6909 4 месяца назад

    तुमच्याच

  • @Nay-nevika
    @Nay-nevika 3 месяца назад

    ताई जुने भांडे बदलून टाक ते आरोग्यस् घातक आहेत

  • @RameshMahadik-p6l
    @RameshMahadik-p6l 5 месяцев назад +1

    Excellent superb fantastic

  • @purnimabadekar6272
    @purnimabadekar6272 5 месяцев назад +1

    माझी सगळे भांडं छान आणि स्वछ आहेत मी सर्व कामे स्व तः करते आणि शिवाय नोकरी सुध्दा करते

  • @archanadhavalikar234
    @archanadhavalikar234 5 месяцев назад +2

    मी कधीही bhandiwalila सुट्टी देते. आपल्या भांड्यांना आपले हात लागतात.
    स्वच्छ घासायची आपण. च.

  • @JyotiGupta-ol7mj
    @JyotiGupta-ol7mj 5 месяцев назад

    Infection zal tar fitkari ch Pani lavacha

  • @manishajadhav5865
    @manishajadhav5865 5 месяцев назад

    आमची आताची मावशी माझ्या सुने पेक्षा खूप चांगली कामे करती

  • @nilimakulkarni1825
    @nilimakulkarni1825 5 месяцев назад

    माझ्या कामवाल्या बायका गेली 14 वर्ष माझ्याकडे आहेत. आपण त्यांच्याशी कसें वागतो त्यावर अवलंबून असते. मी त्यांना 10000 रुपये ऍडव्हान्स पण दोनदा दिला आहें.

  • @saylikarandikar6087
    @saylikarandikar6087 5 месяцев назад

    स्टीलची चहाची गाळणी आणली तर कमित्कमी 6महिने वर्षभर तरी टिकेल

  • @sandhyadhote1246
    @sandhyadhote1246 5 месяцев назад +2

    ताई तुमचे बोलने बरोबर आहे ।निभाऊंन घेणे महत्त्व आहे

  • @RupaKarnik
    @RupaKarnik 5 месяцев назад

    मॅडम,तुमचे व्हिडिओ मला आवडतात. अगदी समोर बसून गप्पा मारत आहात असं वाटतं. छान. खरं आहे कामवाल्या बाईला आपण नाही ओरडू शकत. असं वाटतं काम सोडून गेली तर. मी पण नाही बोलत काही तिला.

    • @hrudayinishinde111
      @hrudayinishinde111 5 месяцев назад +1

      त्याचाच त्या फायदा घेतात,त्यांना बरोबरीने वागवणे, खाणेपिणे देणे, सुखदुःखाच्या गप्पा करणे,त्यांचे प्राॅब्लेम समजून घेणे ह्या गोष्टी करूनही जर ज्या कामासाठी ठेवले ते काम व्यवस्थित करत नसतील तर बोललेच पाहीजे,गरज दोघींनाही आहे,तीला दुसरे काम मिळेल तसं आपल्यालाही दुसरी कामवाली मिळू शकते.

  • @stich-itboutique8097
    @stich-itboutique8097 5 месяцев назад

    Agdi khari paristi tumchya blog madhun disty khary aplyakdchya baiena samjun ghena avshyak aste kam he kam ahe agdi khary

    • @swaradbhalekar6268
      @swaradbhalekar6268 5 месяцев назад

      तुम्ही डॉक्टर आहात ना मग तुमच्या घरातली भांडी किती काळी झाली जरा नवीन घ्या, चांगली वापरा

  • @shilpag7734
    @shilpag7734 5 месяцев назад +2

    लोखंडी kadhai, steel गाळणी घ्या.
    गाळणी लगेच धुतली की स्वच्छ राहते
    हल्ली बायका ना बोललेले आवडत नाही . Dishwasher घ्या भांडी छान निघतात.
    टवाळ, kadhai कायम problem

    • @lancethecat
      @lancethecat 5 месяцев назад

      dishwasher ला हाताने भांडी घासायच्या मानाने भरपूर पाणी लागते. Plumbing लागतं ते वेगळंच.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 месяцев назад

      म्हणजे idea cancel

    • @Prit2004
      @Prit2004 5 месяцев назад +1

      ​@lancethecat dishwasher che manual vacha 12 to 20 ltr vegveglya program pramane pani lagate
      Mi jar hatane bhandi dhutali tar mla 50 ltr pan purnaar nahi. Anyway amchyakade kahi panyache problem nastaat.

    • @meerakulkarni5826
      @meerakulkarni5826 5 месяцев назад +1

      मी वापरते डीशवाॅशर. अर्धी बादली पाणी लागते फक्त. आणि भांडी नव्यासारखी लख्ख निघतात..... आणि केर फरशीसाठी पण रोबो घेतलाय. उत्कृष्ट आहे.

  • @गीतारेवणकर
    @गीतारेवणकर 5 месяцев назад +7

    नाही मावशी नवीन तव्याला तेल लावून कमी गॅसवर थोडावेळ तापवून मग डोसे काढले की पटकन निघतात तेव्हा तो काही प्रश्न नाही 😊

    • @manaseechandwadkar5092
      @manaseechandwadkar5092 5 месяцев назад

      डोशाचा तवा विशेषतः बिडाचा तवा वापरण्यापूर्वी त्याला तेल लावून ठेवावं लागतं,तो गुळगुळीत झाला की डोसे पटापट निघतात, कोकणातील
      लोकांना ह्या बद्दल विशेष माहिती असते,बिडाचा तवा लगेच वापरायचा नसतो,मला एका बहिणीने तवा दिला आहे त्यामुळे मला फारसं माहित नाही,कारण तिने सर्व सोपस्कार पूर्ण करून मला तवा दिलाय.माझ्या घरी नॉन stick चा चांगल्या क्वालिटिचा
      तवा आहे,तो मी स्वतः लिक्विड सोप वापरून घासणीने साफ करते त्यामुळे त्यांचं कोटिंग टिकलं आहे, मावशीकडे टाकला तर तो त्यांनी मेटलच्या घासणीने घासून त्याची वाट लावली असती

  • @krishnakarale3958
    @krishnakarale3958 5 месяцев назад

    Hi Anagha!!

  • @anjalidilipogale4208
    @anjalidilipogale4208 5 месяцев назад +13

    प्रत्येक जण आपापल्या परीने कामे करतात. कोणाचे योग्य हे आपण ठरवू नये

  • @shakuntalakale911
    @shakuntalakale911 5 месяцев назад

    मुले.किती.?.

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 5 месяцев назад +1

    अगदी बरोबर प्रॅक्टीकली! एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ!

  • @sweety12345ify
    @sweety12345ify 5 месяцев назад

    Galni steel chi vapravi....

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 5 месяцев назад +4

    Steel गाळणी बेकिंग सोडा, इनो chya पाण्यात एक दिवस ठेवावी क्लीन होतात