साठीनंतर सुद्धा नवरा बायको वेगळे होतात.. स्वभाव जुळत नाहीत...silent separation

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 214

  • @hemabarve1018
    @hemabarve1018 Год назад +12

    घरोघरी आहे आणि नेचुरल आहे हे ऐकुन बर वाटल थैंक्यू dr
    एक खरी मैत्रीण आहात mam तुम्ही 🙏🙏

  • @malatichougule4431
    @malatichougule4431 Год назад +27

    अगदी खरंय तुमचं आमच्या लग्नाला 50 वर्ष झाली पण माझा नवरा कधीही संसारात एकरूप झाला नाही. महत्त्वाच म्हणजे आमचा प्रेम विवाह आहे पण त्या कोवळ्या वयात झालेल प्रेम मुळीच नव्हत फक्त आकर्षण होत. पण पदरी पडल नाही तर पाडून घेतल मी म्हणुन पवित्र मानत आले पण आयुष्याचा संध्याकाळी याचा मला खूप त्रास होतो

    • @kumarbhor8680
      @kumarbhor8680 Год назад +7

      लई पण डोक्यात घेवून बसु नका मनसोक्त जगा
      जीवन पुन्हा नाही 🌹

    • @malatichougule4431
      @malatichougule4431 Год назад

      @@kumarbhor8680 Thanku🙏🙏

  • @savitak1109
    @savitak1109 Год назад +10

    नेहमी प्रमाणे आजचा विषय सुद्धा उत्तम ..तुम्ही नेहमीच दैनंदिन जीवनात घडत असलेल्या विषयावर बोलता .. आणि practically विचार करून त्यावर मार्ग सुचवत असता .. thank u Dr .💐

  • @neetagawhankar6914
    @neetagawhankar6914 10 месяцев назад +3

    नवऱ्यावर अवलंबून असणारी स्त्री सुद्धा सायलेंट सेपरेट असते.नवरा सतत दूर्लक्ष करत असेल तर ही परिस्थिती लग्न झालेल्या दिवसांपासून सुरू होते.तुमच्या अभ्यासाचे खरंच खूप कौतुक

  • @sushmam6420
    @sushmam6420 11 месяцев назад +6

    खुप छान व्हिडिओ.आमच्यामधेही पहिल्यापासूनच काही बांडींग नाहीं.नौकरीमुळे कायम वेगळं राहिलो.पैशाचीही काही मदत नव्हती.बर स्वभावही धड नाही.त्यामुळे असेच सायलेंट सेपरेशन पहिल्यापासून आहे.

  • @Smitabhagwat-y2h
    @Smitabhagwat-y2h 5 месяцев назад +1

    अगदी बरोबर निरिक्षण आहे तुमच. बोलण मला फार आवडत

  • @sanjaymisalkar8532
    @sanjaymisalkar8532 Год назад +4

    एकदम खरं आहे मॅडम मी अजून सेवा निवृत्त होणेस 5 वर्ष बाकी आहे पण सद्या आपण आपण सांगता तेच चालू आहे. खूप छान मॅडम 🙏

  • @anantsuryawanshi8311
    @anantsuryawanshi8311 Год назад +5

    खूपच चांगला विषयावर चर्चा केली. धन्यवाद.

  • @suhaskulkarni1280
    @suhaskulkarni1280 4 месяца назад +4

    बऱ्याच घरांत नवऱ्याची खूप कुचम्बणा होताना दिसते.साठी येईपर्यंत त्याला त्याच्या मित्र, कुटुंब यानपासून तोडलेलं असतं पूर्णपणे.

  • @varshanagwade9602
    @varshanagwade9602 Год назад +18

    Lodging बोर्डिंग हा अगदी चपखल शब्द👌👍आणि हे 100% खरे आहे😊

  • @pawaskarkumud8852
    @pawaskarkumud8852 Год назад +32

    मॅडम विषय खूप छान घेतला आज पण यासाठी साठी पार होते अस नाहीये तीशी चाळीशीत सुद्धा हे होऊ शकतं किंबहूना होतं

  • @vaishaligosavi141
    @vaishaligosavi141 Год назад +4

    खरं आहे अगदी हाच अनुभव येतोय कदाचित नोकरी करणार्‍या बायका असतील तर हेच होतय

  • @rebeccaharding3320
    @rebeccaharding3320 4 месяца назад

    Hello madam खुपचं छान विषय निवडला. तुमचे सर्वच विषय मार्गदर्शन करणारेच असतात . आमच्या अहोनां पण आवडतात.

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Год назад +2

    तुमी आहे तसे च आमालां आवडतात...छान विषय विशे बोंलल तुमी....समजा माझा च हे विषय आहे.... जे बोंलल ते खर आहे...अश च होत असते...माझ आहे..समजत होती...घर मुंल नवरा...पत नंतर कळलं...माझ कोण...मी केलं संगळ ते काय होते...खर आहे...तुमी जे सांगितलं ते च होत आहे.... बंर वाटलं...👍 आभार 🙏

  • @minaljoshi1951
    @minaljoshi1951 Год назад +10

    अगदी बरोबर बोललात हा माझा पण अनुभव आहे.

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 Год назад +4

    खूप छान वास्तवदर्शी विषय तुमचे निरिक्षण परिक्षण मार्गदर्शन धन्यवाद 🙏🌹🌹🌹

  • @sunitaw2021
    @sunitaw2021 Год назад +6

    नमस्कार मॅडम, तुम्ही अगदि बरोबर बोललात . मी स्वत: सुध्दा यातुन जात आहे .

    • @jyotiahire5278
      @jyotiahire5278 Год назад

      It's true,mza pan aseach experience ahe .

  • @sulekhachewle625
    @sulekhachewle625 11 месяцев назад +1

    छान विषय. नवीन शब्द शिकायला मिळालं "सायलेंट सेप्रेशन"

  • @sujatabedarkar8664
    @sujatabedarkar8664 Год назад +2

    मी सध्या ही गोष्ट अनुभवत आहे. बरोबर आहे बाहेर सुद्धा अशी भांडणे होतात. तुमचे व्हिडिओ एकदम परफेक्ट असतात. मी नेहमी पाहत असते. आणि मनाला समजावत आहे.

  • @pradnyagokhale5840
    @pradnyagokhale5840 Год назад +12

    वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी पुरुषांनी पत्नीला कामात मदत करावी परंतू मुलांना ही छोटी छोटी कामे लहान पणापासून आईने मुलाला सांगावी . म्हणजे रिकामपण वाटत नाही.

    • @harimujumdar6707
      @harimujumdar6707 8 месяцев назад

      Mi swata aata 60 varshachi aahe maze lagn vayachya 20 vya varshi zale 40 varsh lagnla zale pan agadin khar sangte maze patiche aksmat nidhan zale pan 40 varshyachya vaivahik jivnat kadhi man julali nahi tumhi mhanata tya pramane sarv babtit striya tadjodch kartat ani purush he gruhitach dhartat ki striyani aaple matvichar samor thevyche nahi parantu vayachya sathinantar matr hyacha phar tras hoto ani aapoaap tumi mhanata tya pramane silenet sepretion yete

  • @jayajog8829
    @jayajog8829 5 месяцев назад +1

    हा मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे.. बोलणंही छान आणि व्यवस्थित आहे.. पण खूप वेळा तेच तेच सांगितलं जातंय.. त्यामुळे पुढे पुढे कंटाळवाणं होतं..

  • @surekhathote4886
    @surekhathote4886 Год назад +3

    नेहमी प्रमाणे च विषय छान माहिती बरोबर😊

  • @naseempathan377
    @naseempathan377 Год назад +3

    Thanks Tumhi ya baddal je kahi sagitala aksharshah khara ahe.100/khara.pat tyawar kahi upay nasto hi khed janak bab ahe.

  • @manashreedekhane5178
    @manashreedekhane5178 Год назад +4

    आयुष्यात पुढे उपयुक्त ठरणारी माहिती.मिळाली धन्यवाद. ,

  • @supriyakadam-vh4tj
    @supriyakadam-vh4tj Год назад +5

    अगदी बरोबर बोललात हे सत्य आहे आभारी आहे ❤

  • @sandhyachaudhari2927
    @sandhyachaudhari2927 Год назад +1

    खुप छान माहिती सांगितली मी सध्या त्याच परिस्थिती तुन जात आहे खुप त्रास होत आहे

  • @MinaxiKori-el2bn
    @MinaxiKori-el2bn Год назад +3

    एकदम बरोबर आहे आणि खूप छान विषय आहे.👍

  • @GOLAR1000
    @GOLAR1000 Год назад +5

    You have picked good subject.Very thoughtfully narrated Many many thanks.Good teaching.

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 Год назад +10

    हो खरे आहे उतार वयातील खरे वास्तव❤❤

  • @surekhaky
    @surekhaky Год назад +9

    सायलेंट सेप्रेशन च्या अनुषंगाने बोलायचे झाले तर ....साधरण नव्या नवरीचे वय २० ते २७च्या दरम्यान असते,त्या वयात ती अल्लड असते. पहिल्या प्रथम लग्न हे एक स्वप्न असते ,आयुष्यातले पाहिलेले पाहिले स्वप्नं असते,ती ओढ असते आपल्या नव्या एका अश्या व्यक्तीशी ओळख होते
    जी आयुष्भर आपल्या बरोबर असणार असते.असा कुणी जोडीदार मिळाला की नवीन जीवन जगण्याचीओढ लागते.त्याची एन्ट्री लग्न या संस्कारातून होते.एकदा ती एन्ट्री झाली की ब्बर्याच वेळेस बऱ्याच ठिकाणी नव्याचे दिवस ९च काय काही तासातच चित्र पालटण्यासाठी सुरुवात होते. बऱ्याच ठिकाणी ,सर्व संसार होतो,दकाव..दकाव करत.वाढीस लागलेली वय ,थकलेले शरीर,मन....गेली कितीतरी वर्षे मारलेले मन पुन्हा नव्याने संबंध जोडण्यास तयारच नसते.

  • @joshanadasle7988
    @joshanadasle7988 Год назад +7

    अगदी माझ्या मनातलं बोलला मॅडम

  • @vijayalonkar6078
    @vijayalonkar6078 11 месяцев назад

    खूप छान. चांगले सविस्तर सांगितले. धन्यवाद.

  • @ChitraDharkar
    @ChitraDharkar Год назад +3

    अगदी बरोबर, मॅडम छान विषय घेतला

  • @rameshrajkarne3652
    @rameshrajkarne3652 Год назад +3

    सगळे नाईलाजाने सुरु आहे.कारण जीवन अपरिहार्यपणे जगायचे आहे. आनंदाच्या बर्याच बाता सांगितल्या
    जातात.पण ते म्हणजे पु झालेल्या जखमेवर पट्टी बांधल्यास खरे आहे.

  • @shobhadishes3840
    @shobhadishes3840 Год назад

    खूप छान विषय घेतला आहे मॅडम 👍👌 अगदी बरोबर आहे धन्यवाद मॅडम

  • @sarithau7628
    @sarithau7628 Год назад +2

    Madam you are excellent talent in speaking different important topics
    We are facing in rutin life

  • @madhurikadam3679
    @madhurikadam3679 Год назад +5

    Absolutely perfect subject thx Dr.

  • @hemalatapardeshi1795
    @hemalatapardeshi1795 Год назад +3

    खूपच छान विषय घेतला.
    धन्यवाद.

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 Год назад

    Barobar aahe ,aamchhi asach aahe ,purvipsun hyanch khup dominet swabhav v mi mhanel tasach vhave as vagnuk asaychi ,yekte kutech jau dyayche nahi,je aavdel tech saglyani follow kele pahije tyamule kadhi javalik asi vatlich nahi v aata as usual yyeka gharat aslo tari bolat basave as khadhi vatat nahi pan aata savay zali .he bounding sansar suru zala tevha pasun asel tar thik nahitar hich shiti aste .tumhi kharach chan sangitle aahe.

  • @Jayashree293
    @Jayashree293 Год назад

    खूप छान विषय आहे. आणि तुम्ही to खुप छान मांडला 👌🏻👌🏻

  • @poojavaidya3074
    @poojavaidya3074 Год назад +16

    एकत्र कुटुंबात राहून ही सासू बरोबर जुळत नाही. 25 वर्ष झाली माझ्या ताई चा लग्नाला.... सासूबाई त्या दोघं बरोबर राहतात... ताई ला 2 मोठ्या nandbai आहेत....पण कोणी ही त्यांना वर्षातून एकदा सुद्धा त्यांचा घरी नेत नाहीत... अगदीच नैलाजसतव ती कुठे जाणार असेल तर वर्षातून 5-6 दिवस माझ्या भावोजी ने विचारलं तर आणि त्या nandbai हो म्हणाल्या तर तिथे सोडून येतात.... माझ्या ताई ने कधी स्वतःचा संसार करायचा? नेहमी सासू बाई चा दबवाखली राहून राहायचं.? तिला वाटत नसेल का की आपल्याला ही थोड स्वतंत्र मिळावं ? तिच्या सासूबाई स्वतःचा सासूबाई ना कधीच स्वतः जवळ ठेवलं नाही पण माझ्या ताई कडून सर्व अपेक्षा का ? Nandbai आई चा प्रॉपर्टी मधे हिस्सा घ्यायला नक्की येतील पण त्यांचं करायला कुणीही येत नाही .....
    तुम्ही काय सांगाल या बाबतीत.....
    तसेच माझ्या ताईला एकुलता एकच मुलगा आहे तिला नेहमी अशी भीती वाटत असते की माझ्या सासूबाई ना एकूण तीन मुलं आहेत निदान वर्षातून एकदा तरी मुली कडे जाता येत पण मला तर एकच आहे.... मग म्हातारपणी आमचं काय होणार ? आम्हाला कोण नेणार वर्षातून किमान आठ दिवस 😢😢😢

    • @sushamasuryavanshi833
      @sushamasuryavanshi833 Год назад

      Ho na. Khar ahe. Amhi pan yatun gelo ahe. Ani nantar aplya hatat kahi goshti yeparyant tyatla interest kami hoto. Mag mulanche aikayche, ani retirement nantar navryachi badbad ailavi lagte.

    • @neelajoshi5300
      @neelajoshi5300 Год назад

      ​@@sushamasuryavanshi833ं

    • @hemlatamhatre3298
      @hemlatamhatre3298 10 месяцев назад

      हो अशा बहिणी असतात. भावाचा संसार होऊ देत नाही. स्वतःचा संसार सोडून माहेरी लुडबुड करतात

  • @vijayajawale3323
    @vijayajawale3323 Год назад +4

    विषय छान आहे धन्यवाद

  • @satishkulkarni4372
    @satishkulkarni4372 4 месяца назад +1

    पती जर घर कामात मदत करत असताना कामात supriority नाही म्हणून नावं न ठेवता चीड चीड ब करता पत्नीने sportly घ्यावं प्रेमानं सांगून त्यांच्यात सुधारणा घडवून आणावी व तिच्या सारखी त्याला mastery जरी करता आली नाही तरी ती बाब दिल पे न घेता पती कामात मदत करतो म्हणून खुश राहव त्याच कौतुक करावे व इतरांच्या टोमन्या कडे दुर्लक्ष्य करावं व त्याच्या कामातील चुकांमुळे तिचे काम वाढले तरी ते हसत खेळत घ्यावे. म्हणजे सवांद होईल silent sepration होणार नाही. भांडतं असावं पण नांदतं असावं.
    जाता जाता
    दो घडी की जिंदगी है दो घडी का साथ
    चार दिन की चांदनी है फिर अंधेरी रात

  • @chaayagosavi857
    @chaayagosavi857 Год назад

    अगदी १००%बरोबर आहे. धन्यवाद 🙏🙏

  • @priyankapat4686
    @priyankapat4686 Год назад +2

    अगदी १००? सत्य आहे. माझा स्वानुभव आहे हा. मनातलं बोललात

  • @akshatadindore4057
    @akshatadindore4057 Год назад +19

    सायलेंट सेप्रेशन असले तरी sexual डिमांड असते नवऱ्याची.पण बायकोला ती नसते. नवऱ्याने आपल्याबरोबर गप्पा माराव्यात. भावनिक देवाण घेवाण करावी असे वाटते.परंतु तसे होत नाही. त्यासाठी काय करावे

  • @HemaShetye-o3g
    @HemaShetye-o3g Год назад +1

    Maza mnasarky bolt aheyat.brobr bltaheyat. Exlent
    .

  • @rajashreepalaskar5082
    @rajashreepalaskar5082 8 месяцев назад

    म्या डम तुम्ही अगदी बरोबर बोललात साठी नंतर ही नवर्या ना हसुन खेळीने राहातं नाही तर सगळेच अनुभव मला लागु होतात तुमचे सल्ले खूप खूप छान असतात आणि तुम्ही खूप खूप आवडता मला

  • @rahuljoshi9914
    @rahuljoshi9914 Год назад +2

    Ajcha wishy mazyababtit shmbr takke brobr ahefakt he srw kunashi bolu shkat nahi khook khoop thanku

    • @rameshr.narvekar5713
      @rameshr.narvekar5713 Год назад

      Silent Saparation is a natural thing lt is a phase .Ltd is a way of life style. In case of problem the couple comes together. Dr Madam has discussed a very genuine problem in the video

  • @SuryakantNimbalkar
    @SuryakantNimbalkar 7 месяцев назад +1

    अगदी बरोबर आहे माझे वय 63 आहे एकमेकांचे विचार पटत नाहीत कारण ती म्हणते आपण मुलांच्या संसारात राहू पण मला ते न पटल्याने मी एकटाच रहात आहे व ती मुलें सूना नाती मध्ये मग्न..... जेष्ठ नागरिक फलटण

  • @HemaShetye-f6q
    @HemaShetye-f6q 10 месяцев назад

    Thanks tumhi ya baddel je kahi sagitalakhara ahe.

  • @vanitadeokar7937
    @vanitadeokar7937 Год назад

    Agadi barobar madam....pan silent seperation 60 nantar hot as nahi....kontyahi vaya madhye hot....karan mulansathi kagado patri kadimod gheta yet nahi...mhanun silent seperation thodas soyiskar....fakt vaad hou naye mhanun rahatgada chalawtat...

  • @archanabhandari5743
    @archanabhandari5743 Год назад

    छान होता विषय ,,mam लेस्बियन विषयी माहिती दिली तर खूप छान होईल, आणि त्याचा पुढील आयुष्यात किती फायदा ,किती नुकसान हे सांगितलं तर फार बर होईल,कारण आजकाल ह्या गोष्टी सतत वाढत जात आहेत, plz व्हिडीओ करा मॅडम

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 Год назад +3

    Very true😊 you have chosen very nice touchy topic mam

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 5 месяцев назад

    खुप बरोबर नाईलाज को क्या इलाज

  • @vrushalikhedkar8348
    @vrushalikhedkar8348 Год назад +3

    अगदी बरोबर असच घडत

  • @ChitraDharkar
    @ChitraDharkar Год назад

    मॅडम अगदी बरोबर आहे, मी पण हे अनुभवत आहे

  • @sampadakashalkar2962
    @sampadakashalkar2962 Год назад

    Mala ya vdo navach khup chan vatala Madam "silent separation"😊

  • @rchopade9825
    @rchopade9825 Год назад

    1000persent reght mam,aaj mala ya vidio kharach garaj hoti ,maza hachproblem aahe mam,thanks for true vidio

  • @sdjadhav3300
    @sdjadhav3300 Год назад +1

    अगदी मनात ला विषय बोललात ताई

  • @harimujumdar6707
    @harimujumdar6707 8 месяцев назад

    I kharach tumhi vishay khup changle nivadata vayachya sathinantar aapop silent separetion hot ani te nirogi aayushykarita agadi yogy aahe pan aapli purush pradhan sanskruti sathinantar sudhha strila sukhi rahu det nahi

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 Год назад +1

    Very true. 👍 ghar- ghar ki kahani.

  • @ribhabhatt7251
    @ribhabhatt7251 Год назад

    Madam this very important information about couple to know each other. Dhanyawad

  • @pushpapatange6715
    @pushpapatange6715 11 месяцев назад

    विषय निवड उत्तम आहे

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 Год назад +3

    Khup khar bolalat

  • @rekhadiwanji4125
    @rekhadiwanji4125 3 месяца назад

    Very very true!!!!!!!!!! Your amezing!!!!!!!👍👍👍👍😊😊

  • @dhanadajahagirdar2120
    @dhanadajahagirdar2120 Год назад +2

    विषय खूपच आवडला.

  • @dhanashripawar1891
    @dhanashripawar1891 Год назад +4

    अगदी बरोबर 👌👌🙏🙏

  • @artikoranne1283
    @artikoranne1283 Год назад +3

    Gharoghari matichya chuli asatat he jari barobar ahe pan ghari mulache aai vadil samjut ka nai kadhat ulat bhadkun ka detat sunebbadl...Ani mulgach khara ka vatat asto...

    • @kumarbhor8680
      @kumarbhor8680 Год назад

      Nit Vagle Tari Baickana Fakkt Maherchi Jaast Prem Asto
      Navryala Manapasun V4 Le Tar Kya B Ghadte
      Job Karun Van Van Karoon Yaiche Ani Hiche Kahi Tari Bolne Khaiche
      Bin Kamache

  • @keshavfoferkar775
    @keshavfoferkar775 Год назад +3

    मॅडम अगदी १००% माझ्या मनातिल च कुणी माझी व्यथा माडतेय माझवय ६३ आहे परंतू जवळजवळ ५ ते ६ वर्षापासूनच सायलेंट सेपरेशनच चालू आहे सगळे प्रयत्न करून त्याचा काहिच उपयोग होत नाही मॅडम बाप मुला ना आयुष्याचं वळण लावण्याच्या नादात त्यांच्या पासून थोड सं . दूरवर ढकळ ला जातो आणि लाड करणारी आईचं त्यांना हवीसी वाटतं असते माझ्या विचार शैलिनुसार मी विस्तऱ्या तिल आयुष्य जगु इछित नाही मी आळशी नाहि . साने गुरुजींच्या चारित्र्याचा प्रभाव माझ्यावर खूप आहे. कुणी मला विस्तऱ्या त ल्या जगण्यास काहिही अर्थ वाटत नाहि कारण माझं मनासारखं जगून झालेले आहे. फक्त . जर आयुष्यात . स्वतःच्या मनाविरुद्ध जगायची वेळ आली तर आयुष्यातून " एक्झिट " क शि . घ्यावी याचा विचार सध्या मी करतोय

    • @PLPatil-ee4ec
      @PLPatil-ee4ec Год назад

      हो बरोबर सांगताय, एक्झीट चा विचार करु नका. कारण तुम्ही आजपर्यंत पैसा पाणी कमवला असेल तर त्याचा पूर्ण उपभोग घ्या. उरलेली संपत्ती चे योग्य, प्रामाणिक, चांगल्या प्रकारे चालवल्या जाणाऱ्या वृद्धाश्रमात दान करा. तुम्ही पण वृद्धाश्रमात रहा. लोकामध्ये रमून जा. लोकात मिसळून रहा. वेळ निघून जातो. आजारपण टाळा, योग्य औषधोपचार घ्या, सुखी रहा.

  • @nehapotbhare6617
    @nehapotbhare6617 11 месяцев назад

    you have explained this very nicely. thanks Dr.

  • @bhagyashriparkar
    @bhagyashriparkar Год назад +15

    अचानकपणे पुरुष घर सोडून गेला तरी संसारात फारसा फरक पडत नाही. पण घरची स्त्री अचानक घर सोडून निघून गेली तर माञ घर कोलमडते. यातच सर्व काही आले 😊

  • @rohankavitkar6450
    @rohankavitkar6450 9 месяцев назад +1

    मॅडम मला सांगा जरा जरी माझा मुलगा
    मला काही बोललं तर मला खूप रडायला येत
    पण माझा मुलगा लगेच माझ्याशी चागलं बोलतो ही मी काय करू माझं वय आता 57 वर्ष आहे

  • @vidyakamboj508
    @vidyakamboj508 Год назад +1

    Khup chan sangitle

  • @madhumatighate3116
    @madhumatighate3116 Год назад +1

    Agdi khray maza hach anubhav aahe

  • @vaishalihalbe172
    @vaishalihalbe172 10 месяцев назад

    👏👏👏 such intricate observation and analysis.

  • @shobhakalshetti5713
    @shobhakalshetti5713 Год назад

    Barobar ahe pan doghahi samjun ghatla pahija parantu he khup kami lok samjun ghatT

  • @annasahebbhamare9939
    @annasahebbhamare9939 9 месяцев назад

    Dr Anghatai vayachi 60 nantar pantanine navryala samjun ghyayla pahije karan bai pekshya vayane kantali 7 te 8 varshyani mothi astatat yacha vichar bayani kela pahijel

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 Год назад +1

    Ho..chan chan vatle baghun khup..changla problem sodvaycha salla dila ahet..nice vidio...

  • @AlkaWani-sg8th
    @AlkaWani-sg8th Год назад +2

    खूप छान व्हिडिओ तयार केला

  • @poonamghodake3530
    @poonamghodake3530 11 месяцев назад

    अगदी बरोबर आहे माझा पण अनुभव असाच आहे

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 5 месяцев назад

    खरेच आहे बऱ्याच ठिकाणी असे असावे आधीचे आउष धावपळीत जाते नंतर मात्र बोअर होते

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 Год назад

    हो आस होत बाईला वाटत आपल काही चूकतय का समजत नाही मनान दूर गेल्या वर सूना घरी आले त आणी अस होत वाईट या वयात होन धनवाद

  • @swatighotikar3541
    @swatighotikar3541 11 месяцев назад

    Anaghatai tumhi kontyahi dress madhye chhan disata.

  • @surekhasonwane5490
    @surekhasonwane5490 Год назад +5

    मॅडम मि 31वर्ष एकत्र कुटुंबात राहीले सगळ्यांच सर्व काही केल आता दोन मुलांचे लग्न झाल्यावर वेगळं रहायला आलो तरी पण नवरा टोचून बोलतो मुल तर लगेच वेगळे रहायला गेले मुल म्हणतात तुम्ही केल म्हणून आम्ही पण सगळ्यांच करायचं का याचा खूप त्रास होतो. नवऱ्याला अजूनही वेगळं रहायला आवडले नाही. मला जॉब करुन आजही सर्व करावं लागतं. त्यामुळे मलाही असा अनुभव येतोय. यावर काही उपाय आहे का?

  • @clodhopper-dodo
    @clodhopper-dodo Год назад

    Nicely explained and great observation.

  • @sujataWaychal-d2i
    @sujataWaychal-d2i 8 месяцев назад

    Kupc chan sangta mam

  • @nehapradhan242
    @nehapradhan242 10 месяцев назад

    स्त्री आणि पुरुष मुळातच वेगळ्या भावना असणारे आहेत. स्त्रीला उपजत घर याबद्दल आस्था असते जरी ती ऑफिसला जात असली तरीही जर पुरुषांला टापटीप राहण्याची आवड असेल तर त्यात मदत होते परंतु पुरुष घरात जास्त लक्ष घालू लागला की नको वाटते, स्वैपाक, घरखर्च, वाणसामान हे स्त्रीचे क्षेत्र आहे हे स्त्रीने लक्षात ठेवावे. वयोामानाप्रमाणे स्वभाव हा बदलावा लागतो तर आनंद मिळतो प्रत्येक गोष्ट आपल्या म्हणाण्याप्रमाणे घडत नाही.

  • @shubhadagovardhan8188
    @shubhadagovardhan8188 Год назад +2

    Tumhi sangitlya pramane silent separation navi asli tari it exsit at all levels and so I think after 60 live and let live

  • @bharatinaik8914
    @bharatinaik8914 Год назад +1

    अगदी बरोबर.

  • @shailanayak9961
    @shailanayak9961 4 месяца назад

    Kup Chan.Very true

  • @sampadachankar1713
    @sampadachankar1713 Год назад

    Mam hi gosht tumi 60 nntr mant aahat mi tr hi gosht Lgn zalyapasun anubhawat a. Mi 33 Chi a 25 wya warshi Lagn zal

  • @surekhapujari4190
    @surekhapujari4190 Год назад +1

    Sadhya aamcya kade asec calu aahe

  • @sangitarohokale
    @sangitarohokale Год назад +1

    अगदी बरोबर आहे

  • @rohankavitkar6450
    @rohankavitkar6450 9 месяцев назад

    बरोबर आहे मी माझ्या नवऱ्यावर अवलंबून आहे कुठे जायचं तर आम्ही दोघ जातो
    आमच्यात भांडण होत नाही

  • @vaishalilinge7876
    @vaishalilinge7876 11 месяцев назад

    Khup barobar aahe mam 👍

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 Год назад

    खरच अस का होत

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 5 месяцев назад

    अगदी बरोबर आहे 👌👌👍👍

  • @shwetapawar3810
    @shwetapawar3810 Год назад +1

    Mam if u can make next video , how to resolve or prevent for young couple so they don't go thru silent seperation

  • @teshrisalaskar688
    @teshrisalaskar688 Год назад

    Ekdam barobar aahe Madam