माझा हरप्रकारे केला तरी गुळाचा चहा फाटतोच. सगळे चॅनल पाहून प्रयत्न केला. गुळ मी ती छोटी ढेप असते ना पिवळी तो वापरते. बघू आता असा करून पहाते. शेवटचा प्रयत्न 😅
Gayichya doodhacha chaha ajibat fatat nai Me roj bnvte Ardha pani ardh gayich doodh takun gasvar direct gul ghalun ...chaha powder ghalun bnvte Uklvte pn. Tari fatat nai Karan gayiche doodh aste Karan mait nai Tasech Mhashichya doodha cha chaha fatato
अतिसुंदर
खूप खूप धन्यवाद 🥰♥️
खूप खूप छान पद्धत आहे 🎉😊
खूप खूप धन्यवाद ♥️🥰
खूप छान दाखवली गुळाचा चहा धन्यवाद ताई
खूप खूप धन्यवाद 🥰♥️☺️
खूप छान गुळाचा चहा ❤❤❤👌👌👌धन्यवाद!🙏🏻
खूप खूप धन्यवाद 🥰♥️☺️
खुप खुप छान मस्त 👌 गुळाचा चहा मी जरूर करून बघणार ताई
खूप खूप धन्यवाद 🥰♥️ नक्की करून बघा ☺️
गुळाचा चहा बनवण्याची पद्धत खूप छान वाटली धन्यवाद ताई
खूप खूप धन्यवाद ☺️♥️🥰
Mastach thanks tai mee aata Roj chaha karen mala yet nhavta gulacha chaha thanks 😊
@@pramilatunge381 khup khup dhanyavad ♥️🥰 nakki krun bagha 😋☺️
खरच खूप छान चहा झालाय !❤
खूप खूप धन्यवाद 🥰♥️
Khup chyan 😮👍👌
Khup khup dhanyavad 🥰♥️
खूप मस्त पद्धत 🙏🏻
खूप खूप धन्यवाद 🥰♥️
खूप छान केला मी करून बघते.
मस्त
@@madhavigajbhiye57 खूप खूप धन्यवाद ☺️♥️🥰 नक्की करून बघा ☺️
Khupch chan 👌👍
@@vidyamodak6249 khup khup dhanyavad 🥰♥️☺️
फारच छान माहिती
@@balkrishnasonawane72 खूप खूप धन्यवाद 🥰♥️
छान पध्दतीने चहा तयार केला.खूप खूप धन्यवाद ताई
Thank You So Much 🥰♥️
खुब चांगला चहा तयार झाला आहे ❤❤❤
@@kanhaiyalalsharma426 खूप खूप धन्यवाद 🥰♥️☺️
Khup chan mast tea
Thank You 🥰♥️☺️
खुप छान चहाची पद्धत सांगीतल्या धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 🥰♥️☺️
आपण वापरलेली गुळाच्या चहाची पध्दत खूप आवडली मी रोज गुळाचाच चहा पिते आता तुम्ही दाखवलेली पध्दतच वापरेन
खूपच छान 😍 खूप खूप धन्यवाद 🥰♥️ नक्की करून बघा ♥️
खूप
चा न
G.tai.nagpur.katol.
7:35
@MeenaCharde खूप खूप धन्यवाद ☺️♥️🥰
खुप छान गुळाचा चहा ❤❤❤❤❤❤
@@rajashree830 खूप खूप धन्यवाद 🥰♥️
❤❤❤❤❤❤❤ खूप छान माहिती मिळाली मॅडम
खूप खूप धन्यवाद ☺️♥️🥰
धन्यवाद ताई
खूप छान प्रतिक्रिया
🥰🤗♥️
गुळाचा चहा बनवला तुमची रेसिपी खूप छान होती आणि तुम्ही चहा बनवलेला तो पण छान होता ही रेसिपी मी फर्स्ट टाइम बघितली
खूप खूप धन्यवाद ताई 🥰♥️☺️
Khup chhan
Khup khup dhanyavad ☺️♥️🥰
थॅंक्स mam ! 🙏🙏🙏👍👍👍👍👍
🥰🙏🤗
Nice ❤👌👌
@@BhilnitinPawar Thank You 🥰♥️☺️
चहा मसाला व गूलाचा चहा पध्दत खुपच छान
खूप खूप धन्यवाद ☺️♥️🥰
खूप छान. मी आता असाच करेन
खूप खूप धन्यवाद 🥰♥️ नक्की करून बघा ☺️
खुपच छान माहीती दिली धन्यवाद
@@marutikhaladkar2306 खूप खूप धन्यवाद ☺️♥️🥰
खूप छान पद्धत ✨✨
खूप खूप धन्यवाद ☺️♥️🥰
खुप छान चाहा आहे ❤
खूप खूप धन्यवाद ☺️♥️🥰
खूपच छान!
खूप खूप धन्यवाद 🥰♥️☺️
खूप छान! 👌👌✌💯👍
खूप खूप धन्यवाद ☺️♥️🥰
Khoop chaan ❤
Khup khup dhanyavad 🥰♥️☺️
तुमचा चहा व मसाला ही छान आहे फक्त तुमच्या आवाज सोबत तुमचा चेहरा दाखविला असता तर पाहणाऱ्यांना आनंद मिळाला असता❤❤❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद ♥️🥰 बघू भविष्यात... अजून तरी विचार नाही तसा 🤗
😂😂
Channel cha लोगो आहे ना त्यावर क्लिक करा म्हणजे दिसेल चेहरा 😅
चेहरा महत्वाचा नाही माहिती महत्त्वाची आहे
दिल को देखो चेहरा न देखो चेहरे ने लाखो को लुटा दिल सच्चा ओर चेहरा झुटा l
खूप छान माहिती दिली, धन्यवाद
खूप खूप धन्यवाद ☺️♥️🥰
खरच खुप छान माहिती आहे सीक्रेट कोणी दाखवत नाही
खूप खूप धन्यवाद 🥰♥️☺️
ताई गुळाचा चहा खूप छान झाला आहे मी चहा करुन पाहीला आहे 😊
@@PoojaWagh-x8c 😍 खूप छान 😋 वेळात वेळ काढून रेसिपी केल्यावर रिप्लाय दिलात खूप छान वाटलं 🥰♥️
धन्यवाद.
Very very nice
Thank You So Much 🥰♥️
खूप छान रेसिपी सांगितली ताई तूम्ही सोबत चहा मसाला पन छान
@@ratnamalapatil1284 खूप खूप धन्यवाद ताई 🥰♥️
मस्त च 👌👌👌
खूप खूप धन्यवाद 🥰♥️
खुपच छान पध्दती.
खूप खूप धन्यवाद ☺️♥️🥰
Very nice chaha
@@Girija-z3w Thank You 🥰♥️
सुन्दर
खूप खूप धन्यवाद 🥰♥️
Avadha vel chah banav nya peksha ,fulke bhaji banvoon hoel.pan tari chan recipe 😊
Khup dhanyavad ☺️♥️🥰 recipe details madhe sanagyla vel lagto...chaha la nehmi karto tevdhach vel lagto 😃bhaji fulke peksha kamich😀
I saw your tea with massla& gur very nice demo thanks for your help.
Thank You So Much Sir ☺️♥️🥰
Chhan ahe Tai ❤
@@PulamchandRajput Thank You 🥰♥️
ताई खूपच छान लगेच प्यावा वाटला
@@arunbhor6750 खूप खूप धन्यवाद 🥰♥️
Khoop dhanyawad
🥰🤗
मस्त..पण गुळाचा कोरा चहा अत्यंत अप्रतिम लागतो.
खूप खूप धन्यवाद ☺️♥️🥰 नक्कीच कोरा चहा 😍👌
Khup,chan,thankyou
Khup khup dhanyavad ☺️♥️🥰
आजच करून देते आहोना खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी ahot 😂
नक्की करून बघा 😍 ☺️ खूप खूप धन्यवाद ♥️🥰
छान आहे
खूप खूप धन्यवाद 🥰♥️
लय भारी
@@kalpanakulthe5156 खूप खूप धन्यवाद 🥰♥️☺️
खूप छान
खूप खूप धन्यवाद ☺️♥️🥰
छान सांगितले तुम्ही. माझा नेहमी फुटतो चहा
खूप खूप धन्यवाद ☺️♥️🥰 ह्या पद्धतीने करून बघा... अजिबात फुटणार नाही... दाटसर सुद्धा चहा बनेल 😋
Mast avajy
@@SatishGaikwad-d2j Thank You ☺️🥰
हा गुळाचा चहा नसून एक आयुर्वेदिक औषध सुद्धा आहे
अगदीच 🥰
खूप छान 😊❤❤
खूप खूप धन्यवाद ☺️♥️🥰
विडिओ कमी आणि छान..... छान छान म्हणजे छानच 😂
Gulacha chaha bnvachi Sundar Rit dakhvilya Badal abhar ani desi aayu- masala Chan dakhvile dhnyawad Jaygurudev
@@sudhirchandramodgi3433 Jay gurudev 🙏Khup khup dhanyavad ☺️🥰🤗
सुंदर माहीती दिली
खूप खूप धन्यवाद ☺️♥️🥰
👌
Thank you 🥰♥️
😊❤
❤
खूप छान गुळाचा चहा 👌👌
खूप खूप धन्यवाद ☺️♥️🥰
1
खूप छान गुळाचा चहा
खूप खूप धन्यवाद ☺️♥️🥰
मस्त....❤
खूप खूप धन्यवाद 🥰♥️
राम कृष्ण हरी
चहा मसाला करण्यासाठी जायफळ प्रमाण खूपच जास्त झाले आहे.
अर्धा घालू शकता काहीच हरकत नाही 😊
Masada pan dakhva.
@@mangalkonale2422chaha masala recipe pn dakhvli ahe tyach video madhe..😊recipe purn paha 🤗
खूप छान आहे
खूप खूप धन्यवाद ☺️♥️🥰
Tumcha gas khup chan aahe kontya company cha aahe
Mala ha chha garam padato
Achha
👌👌👌👌👌
@@VishnuShinoli Thank You ☺️♥️🥰
🌹👌
😊🎉
😊
❤👌👌
@@sunandadhumak7823 Thank You ☺️♥️🥰
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही मूर्ख लोकांसारखे अल्युमिनियमचे पातेले नाही वापरलेले. पद्धती सुंदर आहे. आपले आभार 🙏🙏
खूप खूप धन्यवाद ☺️♥️🥰
काळा चहा योग्य आहे
अगदीच 😊👍
Mala gulacha chaha khup aavdto pan. Nehmi fatla jaato....aaj Sandhyakali Karun bhaghte
@@Priyu.A nakki karun bagha ☺️
Madam mazya mate ha sardicha kadha zala,jo Coronat ghet hoto ,pan chhan aahe. ragau naka.
@@swakar881 Thank You 🥰☺️ nahi o...chaha ahe to 😃😋
ह्याच्या मुळे बर्याच लोकांना मुळव्याध झाले त😢
@@subhashthorat6127 काहीपण ... आम्ही रोज पितो 😃piles sathi barich karan ahet...vegli
Madmji tumcha chehra pan krupya daghawala aasta tar bare zale aaste
☺️🤗🥰
आपण दिलेल्या सल्ल्यानुसार करून बघतो.
नक्कीच 🤗😊
गुळ घालण्याआधी चिमूटभर खायचा सोडा चहा मध्ये घातल्यास चहा फाटत नाही.
चहा चा ब्रँड कोणता घ्या य चा ते नाही सांगितले
प्र त्ये काचा वेगळा फ्रेग्रान्स असतो. 🤣
तुम्हाला आवडेल तो..😅 घरगुती चहाचा मसाला घातला की सगळ्या ब्रँडची चव एकच येते 😍😋
खूप मसाले टाकले फक्त तेल टाकून जिरे मोहरीची फोडणी द्यायची बाकी आहे 😂😂😂😂😂
@@VijayRasal-q1j टाकून बघा 😂😂 होईल कदाचीत तसाही फोडणीचा चहा 😂😂 चांगला
बघते मी करून
नक्कीच 🤗
माझा हरप्रकारे केला तरी गुळाचा चहा फाटतोच.
सगळे चॅनल पाहून प्रयत्न केला. गुळ मी ती छोटी ढेप असते ना पिवळी तो वापरते.
बघू आता असा करून पहाते.
शेवटचा प्रयत्न 😅
@@SnehalJoshi-p6cकोणताही गूळ वापरा करून बघा असा आणि कळवा मला कसा झाला ते 🤩
मी करते गुळाचा चहा न फटा दुध आणि गूळ एकत्र टाकते तरी नाही फाटत फक्त 6मध्येम आचे वर 5चहा उकलवयचा 😅
@@suvarnaraut7017 😍खूप छान 👌
Gayichya doodhacha chaha ajibat fatat nai
Me roj bnvte
Ardha pani ardh gayich doodh takun gasvar direct gul ghalun ...chaha powder ghalun bnvte
Uklvte pn.
Tari fatat nai
Karan gayiche doodh aste
Karan mait nai
Tasech
Mhashichya doodha cha chaha fatato
गवती चहा कुठे मिळते ते सांगा
मार्केटला मिळतो.. नर्सरी मध्ये झाडं सुद्धा मिळतात 🤗
पण काय कराव राव नुसते तोंडाला पाणी सुटले बापा
फारच लांबण लावलीय.
@@purushottamdeshpande687 फुटला चहा तर परत... मलाच बोलाल... होत नाही नीट आमचा ..🥹🥹🥹 म्हणून छोट्या छोट्या टिप्स महत्त्वाच्या असतात🤗
मी गुळाच्या चहा करते तेव्हा गुळ चहा पावडर टाकून उकळते आणि खाण्याचा सोडा टाकते म्हणजे चहा फुटत नाही
मस्त 🥰♥️ पण सोडासुद्धा चहामध्ये टाकतात 🤔 हे मी पहिल्यांदाच ऐकतेय
@PreshitasKitchen एकदा टाकून तर चहा कर म्हणजे कळेल तुला नासत नाही
@@manjushakulkarni2181 नक्कीच ताई 😊👍
चहा कसा फाटत नाही फक्त
गुळ घालून अगोदर उकळला आणि नंतर दूध घातले उकळलेले तरी चहा फुटत नाही . मी नेहमीच करते गुळाचा चहा.
@@ashwinigandhi1308हीसुद्धा पद्धत खूप छान 🥰👌