पहाटे 3 वाजता जाग येते, नंतर झोप लागत नाही|रात्री अपरात्री झोपेतून जाग येते..असे का...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 июн 2022
  • पहाटे 3 वाजता जाग येते, पहाटे जाग आल्यावर पुन्हा झोप येत नाही, dr anagha kulkarni,
    happy and healthy life at home, oestrogen level , menopause, म्हातारपणी झोप कमी का येते, how to increase melatonin, sleep disturbance,
    #पहाटे3वाजताजागयेते,
    #झोपयेतनाही
    #पहाटेजागआल्यावरपुन्हाझोपयेतनाही,
    #dranaghakulkarni,
    #happyandhealthylifeathome, #oestrogenlevel ,
    #menopause,
    #म्हातारपणीझोपकमीकायेते,
    #howtoincreasemelatonin

Комментарии • 863

  • @diwakarnagpurkar5267
    @diwakarnagpurkar5267 Год назад +9

    ताईंनी एक नंबरची आवश्यक सकारात्मक अध्यात्माला धरून माहिती दिली, खूप खूप धन्यवाद

  • @raghunathdhumal5361
    @raghunathdhumal5361 6 месяцев назад +9

    ताईने खुपच छान सुंदर माहिती सांगीतली. सकाळी लवकर उठल्याने आणि नामस्मरण केल्याने सकारात्मक विचार येतात अध्यात्मीक ऊन्हाती होते धन्यवाद.

  • @meerasonawane3622
    @meerasonawane3622 Год назад +7

    अनघा ताई तुमच्या कडे प्रत्येक प्रबलेमवर उपाय आहे ,खूप छान

  • @prafullgupte4782
    @prafullgupte4782 Год назад +17

    खुप महत्त्वाची माहिती दिली आहे .
    एक डाॅक्टर यापेक्षा मोठी समाजसेवा ती काय करणार !
    आपले मन:पूर्वक अभिनंदन 🌹

  • @user-qu7fq9fy8t
    @user-qu7fq9fy8t Год назад +1

    फारच उपयुक्त अशी माहिती दिली म ला सुद्धा रात्री तिन वाजता जाग येते पुन्हा झोप लागत नाही त्यामूळे मीही आपण सूचविलेल्या सल्या चा उपाय करून बघेन धन्यवाद

  • @yashwatpatil2206
    @yashwatpatil2206 Год назад +12

    डॉ आभारी आहे आपण खूप चांगली माहिती दिली, धन्यवाद मॅडम 🙏🙏

  • @shriranggore4991
    @shriranggore4991 Год назад +10

    अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... आध्यात्नमिक अन्. भौतिक बाबतीचं. ... थन्यवाद 😃😃😃

  • @jagdishrangari3863
    @jagdishrangari3863 10 дней назад

    ताई,खुपच छान,डाक्टरापेक्षा 10पटीनं लोकांना उपयुक्त माहीती दिल्याबद्दल‌ ,

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 Год назад +6

    मनातली झोप बदलची शंका दूर केली, त्याबद्दल आपले मनापासून आभार.

  • @nayanakulkarni1218
    @nayanakulkarni1218 9 дней назад

    नमस्कार ताई
    मला सुध्दा रात्री 3 नंतर झोप लागत नाही
    खूप छान माहिती सांगितली ताई

  • @jijamore9220
    @jijamore9220 Год назад +15

    मॅडम आपला प्रत्येक व्हीडिओ खूप महत्वपूर्ण आणि मार्गदर्शक असतो. तुमच्या मार्गदर्शनाने इतकी ऊर्जा येते की उतरवाय विसरायला होतं. आपले खूप धन्यवाद मॅडम आम्हा महिला साठी आपले सकारात्मक व्हीडिओ नवी ताकद देतात. आपले सर्व व्हीडिओ अप्रतिम असतात. असेच व्हीडिओ आमच्या साठी टाकत जा मॅडम.

    • @sujatateli2383
      @sujatateli2383 Год назад

      आपण खूपच ऊपयुक्त माहीती दिली.धन्यवाद ताई.

  • @jyotikarekar3955
    @jyotikarekar3955 Год назад +1

    धन्यवाद डॉक्टर अनघा ताई फार उपयुक्त माहीती दिलीत मला हा सकाळी ३ वाजता जाग येण्याच्या प्रॉब्लेम होता तुमच्या सल्ल्या प्रमाणे सर्व करीन

  • @minalskatta
    @minalskatta Год назад +3

    Khupch chan mahiti dili. Mala sudha 3 vajata jag yete. Nantar zop yet nahi. Tumacha video mule fayada zala. Thank u DR Angha 🙏🙏👌👌👍👍

  • @kundadixit7890
    @kundadixit7890 Год назад +71

    नमस्कार! मला खूप वर्षापासून हा निद्रादोष आहे...झोप लागत नाही मग विचारांचे थैमान सुरू होते आणि मनात संवाद सुरू होतात so ह्यामुळे झोप येत नाही. .2/3 वाजता जाग येते पुन्हा झोप येईपर्यंत उठायची वेळ होते..सारखं घड्याळात बघणे वगैरे चालू होते..पण जरी पूर्ण झोप होत नाही तरी दिवसा फ्रेश राहू शकते. अजून झोपावे असे वाटते पण शक्य नाही...खूप छान विश्लेषण केलत डाॅक्टर. ..धन्यवाद 🙏🙏

    • @shardhagaikwad8311
      @shardhagaikwad8311 Год назад +2

      Mala hi same asach tras hotoy.khup varsh zal. Divasabhar zopav nahi vatat fresh vatat pan ratri jag yete 2.30 te 3 yavelet ani part zopeparyant 5 vajata.

    • @rekhaborji4163
      @rekhaborji4163 Год назад +1

      Ithink

    • @arundani2483
      @arundani2483 8 месяцев назад +1

      kp Pori by

    • @prabhapanat4726
      @prabhapanat4726 8 месяцев назад +1

      KHUP CHAN VIVECHAN

    • @KanchanJadhav-iv3tf
      @KanchanJadhav-iv3tf 8 месяцев назад

      Thanks madam

  • @dilipnale5665
    @dilipnale5665 3 месяца назад

    मी आजपर्यंत पहिल्यांदाच इतकी छान माहिती ऐकलेली आहे मॅडम आपले खूप खूप आभार.

  • @shrirangchavans3529
    @shrirangchavans3529 Год назад +8

    अनघाताई खूप खूप धन्यवाद!
    एव्हढी उपयुक्त माहिती देण्याचा तुमच्या प्रामाणिक समाजसेवेस सलाम

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 8 месяцев назад +3

    खूपच छान समजावून सांगितलं doctor. इतकं समजावून कुणीच नाही सांगत 🙏🙏

  • @ambadaspatil7003
    @ambadaspatil7003 6 месяцев назад

    मॅडम अत्यंत उपयुक्त माहिती दिले आहे यामध्ये परमार्थ आणि विज्ञान यांची उत्कृष्ट सांगड घातलेली असून नैसर्गिक नियमाने जीवन जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे धन्यवाद

  • @surekhawakode8550
    @surekhawakode8550 Год назад +6

    माहिती खूप छान आणि सहजतेने सांगितली
    Positive राहायचं अजिबात टेन्शन n घेता आनंदी सकारात्मक रहायचं.
    धन्यवाद.

  • @sushilamohite4005
    @sushilamohite4005 2 месяца назад +2

    खूप छान समजावून सांगितले. धन्यवाद!🙏

  • @bharatigholkar4658
    @bharatigholkar4658 6 месяцев назад +5

    Chan vivechan केलेत. मी नेहमीच उठते हल्ली .काही त्रास नाही. पण तुमचा सल्ला आवडला.धन्यवाद.

  • @ananttemkar4585
    @ananttemkar4585 Год назад +2

    अनघा ताई आपण केलेले मार्गदर्शन अतिउत्तम आहे मी आतापर्यंत याच विचारत होतो माझी झोप मोड होते मनातील भीती आपल्या मार्गदर्शनामुळे संपून गेली धन्यवाद

    • @vidyasahasrabuddhe3271
      @vidyasahasrabuddhe3271 8 месяцев назад

      मला.अलिकडेच.ही.समस्या.जाणवू.लागली.होती
      अगदी.योग्यवेळी.तुमचे.अमूल्य.मार्गदर्शनझालै
      अगदी.सोप्याभाषेत,सोपे.उपाय
      त्यामुळे.मनातली.भीती.गेली
      तुमचं.निवेदन.संपूच.नये.असं.वाटतं
      खूप खूप धन्यवाद

  • @chandrakantpatil3081
    @chandrakantpatil3081 Год назад +5

    अतिशय सुरेख आणि सुंदर विवेचन तेही सगळ्यांच्या उपयोगी पडेल असे.
    तुम्ही सांगत असताना असे बरेच चेहरे डोकावले की ज्यांनी ही तक्रार माझ्या समोर केल्याचे आठवले.तुमचे अभिनंदन....आभार...आणि धन्यवाद.

  • @sou.alakakulkarni9776
    @sou.alakakulkarni9776 Год назад +2

    अतिशय सुंदर मार्गदर्शन करता तुम्ही मला त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो त्याबद्दल धन्यवाद

  • @pandharinathpawar7567
    @pandharinathpawar7567 Год назад +6

    डॉक्टर साहेब खूप चांगली माहिती दिली

  • @manikshelke4431
    @manikshelke4431 Месяц назад +1

    ताई खूपच उपयुक्त माहिती दिलीत ,धन्यवाद

  • @anilbachhav2737
    @anilbachhav2737 Год назад +8

    डॉक्टर ताई लाख लाख धन्यवाद आपण जीवन जगण्याचा व आयुष्य वाढवण्याचा मार्ग दाखवला

  • @mamtachaudhari1593
    @mamtachaudhari1593 6 месяцев назад +2

    मध डायरेक्ट नाही खात.आयु‌रवेद सांगते. आपले विचार खुप छान असतात.धन्यवाद🙏🙏

  • @rajendrasawant1202
    @rajendrasawant1202 8 месяцев назад +1

    डॉ.अनघाजी ,माझे मनामध्ये हा अगदी किरकोळ न चिंतेचा विषयावर आपण मला अगदी छान माहिती दिलीत.कारण माझे वय ५४ वर्षे आहे आणि सध्या माझा अध्यात्म हा विषय सतत डोक्यात असतो. रात्री झोपताना मेडीटेशन मी करतो पण पहाटे उठलेनंतर मेडीटेशन करायला हवं ते आपण माझे लक्षात आणून दिला. त्याबद्दल आपले अतिशय अंत:करणपूर्वक धन्यवाद.

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 8 месяцев назад +3

    डॉक्टर, खूप छान उपयुक्त माहिती सांगितली.खूप, खूप धन्यवाद ❤

  • @vitthalsaraskar7646
    @vitthalsaraskar7646 8 месяцев назад

    ताई, मी अलार्म सकाळी ५.४५ लावलेला आहे पण रोज जाग ४.०० ला येते.धन्यवाद ताई, खूप चांगली माहिती दिल्याबद्दल.

  • @SumanDongre
    @SumanDongre Год назад +9

    खूपच महत्वाची माहिती आहे,तुम्ही नेहमीच उपयुक्त ज्ञान देण्याचे काम करीत असता धन्यवाद

  • @snehalta8842
    @snehalta8842 8 месяцев назад +9

    ❤केळी खाल्याने वजन वाढते असे ‌सर्व म्हणतात
    दुध केळी खावु नेये म्हणतात

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 Год назад +5

    चांगली माहिती स्पष्ट आहे

  • @anuradhajoshi6965
    @anuradhajoshi6965 6 месяцев назад

    अगदी माझ्या मनातीलच. प्रश्न आहे हा छान वाटले आणि कळले

  • @veenatawade815
    @veenatawade815 Год назад +2

    ताई किती छान माहिती दिली आहे, खूप खूप धन्यवाद👌

  • @aartiphatak9144
    @aartiphatak9144 Год назад +4

    Khoopach Upaukta n Imp. Mahiti dilit. Thk You so much Dr Angha 👍👍🙏🙏

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 Год назад +1

    खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ..👌👌धन्यवाद आणि नमस्कार, नमस्कार, नमस्कार.

  • @shreyashahapurkar1521
    @shreyashahapurkar1521 Год назад +1

    Khup chhan information , Thanks Mam 👍👍👍

  • @ashapingle983
    @ashapingle983 Год назад +2

    डॉ. खुपच उपयुक्त व महत्त्वाची माहिती खुपच सोप्या भाषेत सांगितली. आजकाल एवढी महत्त्वाची बातमी कळकळीने सांगणारे फारच कमी आहेत.
    डॉ देव तुमचे भले करो. तुम्हाला सु आरोग्य प्राप्त होवो. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा व अनेक उत्तम आर्शिवाद. 🙏

  • @sanjayshreshthi5660
    @sanjayshreshthi5660 8 месяцев назад

    खुप छान..... मी रोज मेडिटेशन करतो. ब्रम्हमूहुतावर आराधना करतो.... धन्यवाद मँडम....।। श्री हरी।।

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 Год назад +4

    अतिशय सुंदर माहिती दिलीत. खूप खूप धन्यवाद

  • @vandanagirkar7037
    @vandanagirkar7037 Год назад +5

    डॉ. छान उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद .

  • @rameshkulkarni4249
    @rameshkulkarni4249 15 дней назад

    खूप छान माहिती सांगितली. धन्यवाद

  • @nirmalaghuge1392
    @nirmalaghuge1392 5 месяцев назад

    मॅडम तुम्ही खूप महत्त्वाचया विषयावर आज बोललात खूप छान. 👌

  • @chandrakantjoshi6831
    @chandrakantjoshi6831 8 месяцев назад

    तुमचे सर्व व्हिडिओ उत्तम आहेत. नक्की फरक पडतोच. जोशी गुरूजी मुरबाड जिल्हा ठाणे ज्योतिष अभ्यासक.

  • @user-to4pm3ll3j
    @user-to4pm3ll3j 8 месяцев назад +1

    मला या मार्गदर्शनाची खूप आवश्यकता होती धन्यवाद😊 धन्यवाद मॅडम

  • @deepaksatpute1862
    @deepaksatpute1862 6 месяцев назад

    खरंच तुम्ही खूपच छान माहिती दिली आहे.
    आम्ही आपले यूट्यूब वरचे सगळे व्हिडिओ पहात असतो.

  • @vijays.mali.6523
    @vijays.mali.6523 Год назад +2

    अभ्यासपूर्ण नि उपयुक्त विवेचन!

  • @nirmalanagare4756
    @nirmalanagare4756 6 месяцев назад +1

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ आहे.धन्यवाद मॅडम.

  • @subhashbiranje3813
    @subhashbiranje3813 6 месяцев назад

    मॅडम खुप चांगली आणि उपयुक्त माहिती सांगितला त्याबद्दल धन्य वाद 🙏🙏🙏

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 2 месяца назад +1

    छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार आणि धन्यवाद देखील

  • @sharadaghorpade4927
    @sharadaghorpade4927 Год назад +5

    डॉ दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा ताई

  • @smitasawant1234
    @smitasawant1234 Год назад

    अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद्!!!मला माझ्या सासुबाई वारल्यानंतर अशीच पहाटे अडीज ते तीन च्या दरम्यान जाग येत होती तेव्हा मी ध्यान साधना करते

  • @alkakadam7585
    @alkakadam7585 Год назад

    अनघाताई मला पण साडेतीन नंतर झोप लागत नाही आपण सांगितले ला उपाय करून पहाते. छान माहिती दिली धन्यवाद ताई.

  • @anjalijoshi2904
    @anjalijoshi2904 Год назад

    खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिलीत आपण अनघा ताई

  • @disha1008
    @disha1008 Месяц назад

    Khup chan prakare explain kele saglya hormones chi theory…THANK YOU!

  • @SwatiKulkarni-gh1sb
    @SwatiKulkarni-gh1sb 8 месяцев назад +1

    खूप सुंदर माहिती ,माझी पण झोपेची तक्रार आहेच

  • @aniljoshi5363
    @aniljoshi5363 Год назад +1

    खुपच उपयुक्त माहिती दिली धन्यवाद

  • @sureshsatav4129
    @sureshsatav4129 Год назад +2

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @surekhajoshi9396
    @surekhajoshi9396 Год назад

    खूप उपयुक्त माहिती सांगितलीत अनघा ताई.समजुन सांगायची कला खूप छान आहे तुमची.

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 Год назад

    खूपच उपयुक्त माहिती दिली आहे.

  • @kamlakarpatil1344
    @kamlakarpatil1344 Год назад

    खूप छान मार्गदर्शन केलं मॅडम मला पण हा त्रास होत आहे आता तुम्ही सांगितलेले उपाय करणार
    धन्यवाद मॅडम

  • @alkabiradar567
    @alkabiradar567 Год назад

    खूपच महत्वपूर्ण माहिती सांगितली. धन्यवाद🙏

  • @milindvaidya7349
    @milindvaidya7349 Год назад +1

    खूप चांगली माहिती ... धन्यवाद मॕडम...! !

  • @khurshidskitchen1625
    @khurshidskitchen1625 Год назад +3

    Information solid sangitale,thangs

  • @rukhminikhupchankulthe1262
    @rukhminikhupchankulthe1262 Год назад +5

    Thank you, dr.khup chhan mahiti dili .🙏🙏

  • @chandrashekharbhatawadekar5637

    उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद ताई

  • @devayaniwaghulade3109
    @devayaniwaghulade3109 Год назад +1

    खूपच छान माहिती सांगितली

  • @dnyaneshwarjadhav9593
    @dnyaneshwarjadhav9593 Месяц назад

    अतिशय उपयुक्त माहिती

  • @chandrakantpatil1315
    @chandrakantpatil1315 20 дней назад

    छान माहिती दिलात त्या बद्दल धन्यवाद tai

  • @VandanaDhawale-xi6zd
    @VandanaDhawale-xi6zd 11 дней назад

    धन्यवाद छान माहिती दिली 👌👌👌👌

  • @rohiniupasani7724
    @rohiniupasani7724 Год назад +1

    Very Very nice & useful information mam....thanks for sharing

  • @sulekhanagwekar2459
    @sulekhanagwekar2459 Год назад +4

    Khup chhan mahiti madam thank you so much

  • @jamesshingare7772
    @jamesshingare7772 8 месяцев назад +3

    Thanks Dr for the update.

  • @mohinicvitalkar9552
    @mohinicvitalkar9552 Год назад +1

    Khupc Chhan message ahe

  • @sangitashelar1415
    @sangitashelar1415 Год назад

    खूप धन्यवाद खूप महत्त्वाची माहिती सांगितली मॅडम

  • @samadhanmurhe6530
    @samadhanmurhe6530 Год назад

    खुप खुप उपयुक्त माहिती... धन्यवाद

  • @snehamhapankar4439
    @snehamhapankar4439 Год назад +1

    डॉक्टर खुप खुप थँक्स. चांगली माहिती दिल्या बद्दल.

  • @subhashchavan1667
    @subhashchavan1667 7 месяцев назад

    खूप छान सविस्तर माहितीपूर्ण मार्गदर्शन मिळत आहे. खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद आभार

  • @anantdeshkulkarni6373
    @anantdeshkulkarni6373 2 месяца назад

    Anagha Tai Namaskar.
    Good guidance.

  • @swatithakur2371
    @swatithakur2371 Год назад +1

    Good information mam

  • @nayanapatil442
    @nayanapatil442 Год назад +2

    धन्यवाद मन खूप छान माहिती अगदी महत्वाची

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 Год назад +1

    खूप छान माहिती दिली...धन्यवाद.

  • @sheetalerondkar9225
    @sheetalerondkar9225 Год назад

    सुंदर माहिती मिळाली

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 Год назад +1

    🌄🙏🌹खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल अनघाताई तुमचे मनापासून आभार....

  • @meetaparshurami5685
    @meetaparshurami5685 8 месяцев назад

    अतिशय उपयुक्त माहिती दिलीत मॅडम तुम्ही धन्यवाद

  • @neetajoshi2447
    @neetajoshi2447 Год назад +1

    Thank you for valuable information
    And
    Suggesting lifestyle changes i

  • @arunmanerikar9316
    @arunmanerikar9316 Месяц назад

    फार छान माहिती दिलीत आपण... त्याबद्दल आभार!

  • @anantsaraf7756
    @anantsaraf7756 8 месяцев назад +1

    Tension released.Thanks a lot Mam.

  • @sangeetathakur7594
    @sangeetathakur7594 Год назад +1

    Very nice explanation mam

  • @maliniwani207
    @maliniwani207 8 месяцев назад

    छान माहिती सांगितली ताई धन्यवाद❤

  • @vinayakphutane123
    @vinayakphutane123 Месяц назад

    खुप छान माहिती.... 👌💐

  • @nayanabhusari3477
    @nayanabhusari3477 6 месяцев назад

    खुप छान माहिती सांगितली मला खूप दिवसांपासून निद्रा दोष . मी खूप त्रासली आहे.

  • @sharmiladias4369
    @sharmiladias4369 9 месяцев назад

    खूप छान माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार

  • @kesarinathmhatre1075
    @kesarinathmhatre1075 8 месяцев назад +1

    खुप छान उपयुक्त माहिती दिली धन्यवाद म्याडम 🙏

  • @pramodmahadik7764
    @pramodmahadik7764 Год назад

    अनघा ताई खुप छान.माहिती दिली तुमचा खूप खूप आभारी आहोत.

  • @sunilhatkar7590
    @sunilhatkar7590 Год назад +2

    फारच ऊपयुक्त व सोप्या प्रकारे ऊलगडून सांगितले धन्यवाद

  • @tejuswinidabhade1236
    @tejuswinidabhade1236 9 месяцев назад

    Khup छान माहिती दिलीत ❤

  • @vandanakubde9445
    @vandanakubde9445 Год назад +5

    Very good guidance about wake up at 3 am. You tell detailed all's tips is very important so very thanks Mam. 👌🏻👌🏻👌🏻👍🇮🇳🙏