साठी आधी व साठी नंतर|नवरा बायको नाते

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 638

  • @annapurnahappylife1404
    @annapurnahappylife1404 Год назад +13

    खूपच छान माहिती. सत्य परिस्थिती आहे ह्याचा आजच्या नवीन पिढीला ह्या सगळ्या गोष्टी कळणे आजच्या परिस्थितीत अत्यंत गरजेचे आहे. ताई तुम्ही खूप छान वर्णन केलय हा video जास्तीत जास्त शेअर करायला पाहिजे. 🙏👍🏻

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 7 месяцев назад +2

    ताई, आपण छान माहीती देता व विश्लेषण सुंदर व सोप्या भाषेत देता. हे फार महत्वाचं आहे.

  • @surendrajoshi649
    @surendrajoshi649 Год назад +4

    Now I am 70+ and I am taking practicle experience of all these information . Very excellent information. Thanks mam.namaste.

  • @sumedhabarve8565
    @sumedhabarve8565 2 года назад +14

    किती अवघड विषय नीट समजावून सांगता तुम्ही ! खूपच छान !

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 2 года назад +16

    अतिशय शांत आवाजात सविस्तर वर्णन केले आहे अस वाटत आपले समोरच dr. Madam बसून समजवत आहेत thaks dr madam,,,,,,,,

  • @diptisahasrabuddhe4633
    @diptisahasrabuddhe4633 3 месяца назад +1

    मला माझा जिवन चित्रपट ऐकायला मिळाला हे सर्व अनुभव मला आलेत. खूप अभ्यासपूर्ण विवरण सांगितले आहेत.धन्यवाद.

  • @rgpatil5986
    @rgpatil5986 21 день назад

    अत्यंत महत्वाचा विषय सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे हे सर्व खरे आहे

  • @manoharkolekar859
    @manoharkolekar859 2 года назад +6

    डॉक्टर आपण खुपचं छान हा विषय समजून सांगितले आहे. डॉक्टर आपले खुप खुप धन्यवाद.

  • @vishalpawar9729
    @vishalpawar9729 Год назад +5

    खुपच छान विश्लेषण केलत आपण मानवी जिवणाचं खुप खुप आभार

  • @arunkahandal9927
    @arunkahandal9927 5 месяцев назад +9

    ताई तुम्ही तुमच वय काही माहीत नाही पण 45 वयाचा 65चा फरक हा ज्योतीषा प्रमाणे सांगितला कारण म्हणतात ना जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे पण न जाता ही ज्याला कळे ते तुम्हाला कळे Thanks

  • @PrakashPatil-jq7cm
    @PrakashPatil-jq7cm 2 года назад +6

    खूप च छान माहिती दिली त अगदी सत्य परिस्थिती दाखवून दिली
    धन्यवाद

  • @nandiniwagh2359
    @nandiniwagh2359 2 года назад +14

    500%. खरं 👍. समजून सांगण्याची पद्धत अप्रतिम 👌👌👌.

  • @pn.gaurav.7772
    @pn.gaurav.7772 4 месяца назад +2

    ताई तुम्ही हे फारच सुंदर सांगितल मला फार आवडल मी तुमचा फार आभारी आहे❤

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 Год назад +3

    खुपच सुंदर आणी सहज सोप्या शब्दात महत्व पूर्ण माहिती मिळाली धन्यवाद

  • @ramchandraghongane2484
    @ramchandraghongane2484 5 месяцев назад +2

    साठीनंतर चे अचूक वास्तविक जगणे कथन केले आहे

  • @saishtambade9714
    @saishtambade9714 2 года назад +3

    खूपच छान वास्तत्विकता आपण सांगितली आहे,खरेच 100%खरे आहे

  • @befreeexplore
    @befreeexplore Год назад +2

    आता mi वय वर्ष 21 ची आहे पन तरीसुद्धा माहितीसाठी आपले व्हिडिओज पाहते खूप छान समजावून सांगता तुम्ही खूप छान अनुभव आहे तुम्हाला असे चॅनल्स फार कमी असतात खूप कौतुक तुमचं 💯😇

  • @bhumicomputertyping7477
    @bhumicomputertyping7477 3 года назад +10

    मॅडम तुम्ही खूप चांगली माहिती देता, तुम्ही खूप सुंदर आहात आपण मराठी सिरीयल मध्ये चांगली ऍक्टिन्ग कराल. मला आपले स्पष्ट बोलणे आवडते. 🙏

  • @jmgmaya
    @jmgmaya 2 года назад +6

    खुप छान माहिती..! व त्यातील निरीक्षण..
    मी स्वतः त्यातून आता जात आहे. मला तुमच्या प्रत्येक निरीक्षणाची आठवण होत आहे... त्या नुसार रोजचे जीवन जगत आहे.... खुप मोटिवेशनल.. 🙏🏾💐

  • @anitavaidya9879
    @anitavaidya9879 2 года назад +13

    खरच 45 नंतर चा असाच प्रवास असतो छान सांगितले त म्याम तुम्ही

  • @alkapatil8384
    @alkapatil8384 2 года назад +2

    मॅडम अतिशय सुंदर. वास्तव आहे. खरोखरच समोर बसूनच ऐकते असे वाटले. अप्रतिम

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 2 года назад +8

    खूपच उपयुक्त माहिती दिलीत.

  • @karwande4203
    @karwande4203 2 года назад

    खरंच अगदी योग्य अशी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
    यावर समाधानकारक उपाय पण सांगा भांडण तर होतातच
    यावर काही कोणता उपाय असेल तर सांगा ज्यामुळे थोडासा तान कमी होऊन समाधान वाटेल

  • @bapuraokadam893
    @bapuraokadam893 2 года назад +12

    Very very scientific explanation,Very practical and very useful information for society.

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 Год назад +2

    खर तर या वयातील लहानपण आहे आणि ते खूप छान आणि द्वाड आहे🌹🌹👌👌 🙏🙏

  • @vasantkumargujar139
    @vasantkumargujar139 2 года назад +5

    अप्रतिम सादरीकरण करण्यात आले..धन्यवाद

  • @rameshr.narvekar5713
    @rameshr.narvekar5713 9 месяцев назад

    This is a very interesting topic discussed by Madam Dr. Even after 60 years of age it is very essential for both to understand each other .Many times women after 60 remain presentable .They should help their counterparts to look better. After 60 both should understand each other 's problems. This is a very important topic discussed by Dr Madam.

  • @minalpanchal4774
    @minalpanchal4774 3 года назад +6

    खूपच सुंदर माहिती दिली आणि तुम्ही किती गोड बोलता

  • @arvindkurhadkar4599
    @arvindkurhadkar4599 3 года назад +4

    ताइ, या विषयाच् विश्लेषण फारच् चांगल्या रीतीने आपण समजावून सांगितले, very nice, Thank you...

  • @panjabraochaudhari
    @panjabraochaudhari 2 года назад +4

    वयानुसार आपल्या सहचरणी सोबत कसं रहावं याबाबत सविस्तर वर्णन आपण सुंदर पद्धतीने सांगितले. धन्यवाद

  • @prachikanade5829
    @prachikanade5829 Год назад +2

    खूप छान सांगता मॅडम तुम्ही..हे सगळे problem आमच्या नवरा बायको मधे होतय

  • @sayalisurve3104
    @sayalisurve3104 3 года назад +7

    ताई तुम्ही दिलेली माहिती खूप छान होती धन्यवाद 👌🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @ramnathpagare7792
    @ramnathpagare7792 2 года назад +1

    Kulkarni madam aapke vdo aamhala varishth nagrikana mansik ritya samjut dar kartat.dhanyawad.

  • @shabdamanatale190
    @shabdamanatale190 2 года назад +4

    खरंच आहे.छोटी भांडणं लागतात पण तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे तात्पुरती असतात.स्री तरुण का दिसते कारण दोघांच्या फरक असतो.जे खरं तेच सांगितले 👍 धन्यवाद 🙏

  • @sangeetasakhale1106
    @sangeetasakhale1106 Год назад +1

    अगदी १०० टक्के खरं आहे खुप छान समजावून सांगितले धन्यवाद 🙏🙏

  • @partibhadoiphode9683
    @partibhadoiphode9683 2 года назад +5

    Madam thanks.khup chhan mahiti dili 🙏🙏🙏🙏🙏

  • @prajaktamurudkar7028
    @prajaktamurudkar7028 2 года назад +3

    सुंदर माहिती सांगितली सत्य परिस्थिती आहे.

  • @ravikantbhambid9105
    @ravikantbhambid9105 2 года назад +2

    Khoop Sunder. Nice information.
    God bless you.Mam.

  • @durgadaskulkarni9037
    @durgadaskulkarni9037 2 года назад +1

    खूपच छान व अप्रतिम सादरीकरण मॅम धन्यवाद

  • @MandakiniAuti-e2u
    @MandakiniAuti-e2u 11 месяцев назад +1

    मॅडम तुम्ही खूप छान असं छान टिप्स जरूर देत 🌷

  • @chandrashekharotari8672
    @chandrashekharotari8672 3 года назад +7

    खूप चांगली माहिती दिली आभारी आहे

  • @tapanbiswas8156
    @tapanbiswas8156 2 года назад +6

    Madam tusi very true/correct,god bless you and channel,take extra care

  • @tarachandpawar3415
    @tarachandpawar3415 2 года назад +2

    खूप छान पेज.मॅडम
    धन्यवाद ताई

  • @babansutar7316
    @babansutar7316 2 года назад +2

    आतिषय सुंदर महिती दिलीत वास्तविक समोर आणले धन्यवाद ताई

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 2 года назад +3

    आनंदी पौढत्व जगण्याची उमेद निर्माण होईल.धन्यवाद

  • @rekhagaikwad5981
    @rekhagaikwad5981 8 месяцев назад +1

    100% बरोबर आहे मॅडम मस्त छान समजून सांगितले तुम्ही

    • @bhikajigalande2555
      @bhikajigalande2555 8 месяцев назад

      हे बघा दोघाचा संसार हा त्याच गोष्टी साठी आहे,,ह्या गोष्टीत चढ उतार होत असतात,, हे अगदी बरोबर आहे ना,, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी

  • @prakashdeore5855
    @prakashdeore5855 2 года назад +2

    खूप छान पद्धतीने समजावलं मॅडम .

  • @sach-dz2tk
    @sach-dz2tk 2 года назад +2

    Dr समस्या वेगळ्या असतात प्रत्येकाच्या स्री ही कोणाला समजली नाही आणि समजणार पण नाही मला कधी ही प्रेम मिळाले नाही कधी ही माझी फ्रेश पना वाटला नाही मूल झाली पण बायको कधी प्रेमाने जवळ आली नाही आणि शेवटी आज पण दुःख ते भोगत आहे 17 वर्षे भोगले काय करावे तुम्ही समजून सांगू शकता काय

  • @keshavjishah4452
    @keshavjishah4452 Месяц назад

    स्पष्ट शब्दात सांगीतलं , धन्यवाद

  • @shahajilandage7773
    @shahajilandage7773 2 года назад

    Aatishay udbodhak aani manawaracha tan ghalwanara doctor tumcha video khup chyan thankyou

  • @prajaktajuvekar2862
    @prajaktajuvekar2862 7 месяцев назад

    खूप उपयुक्त माहिती धन्यवाद

  • @archanachavan9492
    @archanachavan9492 Год назад

    Khup chan guidance miltoy tumcha bolnyatun
    Khup bara watla

  • @shashikantparab7630
    @shashikantparab7630 Год назад +1

    साठीतील बालपण फार सुंदर वाटले.पटण्या जोगे आहे.

  • @manisharajhans4460
    @manisharajhans4460 2 года назад +5

    बाप रे मॅडम काय ओबीझार्वेशन आहे तुमचे आणि एक्सप्लेन करण्याची पद्धत तर खूपच छान .
    खूपच छान .
    👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @shobhagharge7596
    @shobhagharge7596 3 месяца назад

    Tumche khup khup thanks tumhee mala aagodar bhtle aastatat tar mala khup aadhar melala aasta

  • @ajitthakur3917
    @ajitthakur3917 Год назад

    खुपचं छान उपयुक्त माहिती दिली आहे .

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 2 года назад +3

    Khoop sunder margdarshan

  • @chaitnyadham
    @chaitnyadham 2 года назад +5

    किती सुंदर समजावता आणि बोलता thanks

  • @ChandrashekharPhadke-s4m
    @ChandrashekharPhadke-s4m Месяц назад

    Very nice and factual discussion.

  • @sohan734
    @sohan734 Год назад +2

    मला तर सहसा सर्वत्र प्रेमळ / मायाळू व शांत स्वभावाच्या स्त्रिया अत्यंत कमी च दिसतात !

  • @anitavaidya9879
    @anitavaidya9879 2 года назад +5

    हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी काय खावे सांगा म्याडम

    • @kumarbhor8680
      @kumarbhor8680 Год назад

      हिमोग्लोबिन म्हणजे ?

  • @satyawanpatil3555
    @satyawanpatil3555 2 года назад +1

    Dr kulkarni chhan mahiti deta pan thodkyat sangal tar bare

  • @rupalithoke9664
    @rupalithoke9664 2 года назад +2

    छान समजवुन सांगितले धन्यवाद👌👌🙏

  • @rajaramdidgikar3682
    @rajaramdidgikar3682 2 года назад +2

    Very nicely explained. Thanks dr.

  • @vilasdadas4659
    @vilasdadas4659 2 года назад +2

    चांगली माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद

  • @raosahebgaikwad3435
    @raosahebgaikwad3435 3 года назад +4

    अत्यंत उपयुक्त माहिती दिलीत ताई!

  • @mayaskitchen8081
    @mayaskitchen8081 11 месяцев назад

    किती किती खर आहे शेवटची वाक्ये
    धन्यवाद 🙏🙏

  • @rambhaudesai9835
    @rambhaudesai9835 2 года назад +5

    ज्ञानात केलेली गुंतवणूक ही शंभर टक्के व्याज आणि तुम्ही एक ज्ञान वाटण्याचे काम करता

  • @rajprasadraut4232
    @rajprasadraut4232 2 года назад +2

    खूपच छान...उपयुक्त माहीती.

  • @jayashriingale1054
    @jayashriingale1054 2 года назад +2

    Khup khupch chhan Madam real ahe sarvya gosti

  • @shraddhapatil638
    @shraddhapatil638 7 месяцев назад

    खूप छान रित्या समजावून सांगितले तुम्ही सांगीतलेले अगदी बरोबर आहे

  • @digambarpatil2574
    @digambarpatil2574 2 года назад +2

    Very Nice and Correct Nirikshan Kharach Ase Ghadatech

  • @balkrishnakulkarni4479
    @balkrishnakulkarni4479 5 месяцев назад

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.

  • @vandanapradhankar5971
    @vandanapradhankar5971 2 года назад +2

    Agdi brobr madm khup Chan mahiti dilit thanku madm

  • @snehalatadalvi1587
    @snehalatadalvi1587 2 года назад +1

    भजनं खूप छान स्वरचीत असायची पण आता ती दिसत नाहीत तुमची भजनं ऐकून आम्ही ती भजनं बसवायचो. खूपच सुंदर व सोप्या चालीची असायची.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 года назад +1

      #स्वरा भजनी मंडळ online ,
      # health novel
      वर आहेत ते माझे खास भजनासाठी आहे

  • @panditpawar2165
    @panditpawar2165 2 года назад +4

    खूप छान माहिती ताई

  • @sanjeevanilondhe8936
    @sanjeevanilondhe8936 3 года назад +21

    Khup chan माहिती डॉ अनघा ताई. इगो पुरुषांचा फारच भयानक असतो. नेहमी बायकाच Adjest करतात 🙏👌🌹

  • @pradeeppathak1104
    @pradeeppathak1104 3 года назад +3

    Please advise. How to deal to make the life little better/ comfortable.

  • @nilimaaolaskar6767
    @nilimaaolaskar6767 14 дней назад

    Tae pharch chan mahiti sangitali patnya sarkhi aahe

  • @vijaysumant5893
    @vijaysumant5893 Год назад

    सत्तरी नंतर चा संसार कसा असतो. Pl comment करा ताई.

  • @kailasbhabad6032
    @kailasbhabad6032 2 года назад +1

    खूप छान ताई मला सल्ला द्या की जर मुलीने सरवांच्या वीरोधात जाउन लव्ह मँरेज केले तर आई वडीलांनी तीच्या कडील नातेवाईकांन बरोबर कींवा तीच्या घरच्यांन बरोबर बोलायला कींवा कशा प्रकारे व्यवहार करायला पाहीजे

  • @ashwinimhatre2742
    @ashwinimhatre2742 3 года назад +8

    वा ताई खुप छान माहीती सागीतल

  • @dipakjadhav6388
    @dipakjadhav6388 2 года назад +1

    मॅडम खूप छान माहिती दिल्याबद्दल नमस्कार

  • @raghunathshende7339
    @raghunathshende7339 2 года назад +6

    Very good mahiti.

  • @antonpatole5890
    @antonpatole5890 2 года назад +4

    Very nice information. Thanks. 👌🙏

  • @latabavdane506
    @latabavdane506 4 месяца назад

    ताई तुम्ही खूपच छान माहिती दिली आहेत

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan8559 2 года назад +4

    अतिशय छान माहिती दिली मॅडम

  • @vijayangre7040
    @vijayangre7040 2 года назад +2

    ताई छान माहिती दिली धन्यवाद.

  • @shriidharkulkarni6648
    @shriidharkulkarni6648 Год назад +1

    Very useful and interesting information. Thanks for upload.

  • @ashokirnak6427
    @ashokirnak6427 2 года назад +2

    खुप चांगली माहिती दिली मॅडम

  • @arundable7213
    @arundable7213 2 года назад +1

    धन्यवाद हेच आवश्यक आहे.

  • @sanjyotpatil4043
    @sanjyotpatil4043 2 года назад +2

    Madam Thanks khup sundar mahiti dilit

  • @nanakakde3612
    @nanakakde3612 2 года назад +2

    Khup chhan mahiti sagitli madam

  • @gorakhdivate8592
    @gorakhdivate8592 2 года назад +14

    आती सुंदर सांगितल्या जिवन व्यथा खरोखर डॉक्टर तुम्ही सांगीतले सर्व गोष्टी जिवनात घडतात खुप खुप शुभेच्छा अभिनंदन 🙏🌹🌹🙏🙏🙏🌹🌺🌺🌺🌹🌺🌺🌺

    • @pandurangpawar6098
      @pandurangpawar6098 2 года назад +1

      ,, 🙏

    • @dadasosamai617
      @dadasosamai617 2 года назад

      उत्कृष्ट मार्गदर्शन

    • @kalpanabagdekar1517
      @kalpanabagdekar1517 2 года назад +1

      खुपच पटणारे सुन्दर विचार आहेत डॉक्टर आपले. छान वाटतात ऐकायला.

    • @anil9153
      @anil9153 Год назад

      तुम्ही जे काही सांगितले ते अगदी बरोबर आहे. आपल्या जीवनात अनेक वेळा अशा प्रकारे चे छोटे छोटे वाद होतात. पण ते लवकर स्वाल होतात. 👍✌🌷🙏

  • @rameshjoshi7078
    @rameshjoshi7078 2 года назад +2

    Khuup chhan ani marmik mahitee.👋👋

  • @pradeepmudholkar9607
    @pradeepmudholkar9607 2 года назад +5

    Very practical information. Thank you so much. Regards Dr .

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 Год назад +2

    खूप सुंदर 60नंतरच्या जीवनाचे सार अगदी खर आहे. मनातील भावना व्यक्त केल्या धन्यवाद 🙏🌹

  • @shardakamble1265
    @shardakamble1265 7 месяцев назад

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🎉🎉

  • @sureshmorr1163
    @sureshmorr1163 2 года назад +2

    खुप छान आणी उपयोगी माहीती दिलीत,

  • @rupalibendre6792
    @rupalibendre6792 2 года назад +2

    खूप छान माहिती दिली
    धन्यवाद