Nice informative video. But Dr. It is very difficult to get Handpounded rice. Also you have not explained why Pressure cooker is not advisable to cook rice.
I guess....pressured food is not good for health....also alunimiun is not good for cooking and we use aluminum cooker for cooking....but better to hear it from the right person
डॉक्टर आम्ही इकडे महाराष्ट्रात रोज रात्री खिचडी बनवतो खिचडी पण याच पद्धतीने बनवावी का त्याच्यावर सविस्तर व्हिडिओ बनवावा ना खिचडी कशी बनवावी कारण आमच्या इकडे आहारात रोजच खिचडी असते
आदरणीय ताई, खूपच छान व्हिडिओ.. एक प्रश्न विचारायचा होता.. 1. आपण बाहेर पाहतो की चाट, कचोरी इ. ला चिंच चटणी किंवा Khatti Mitti चटणी वापरतात..नंतर दही टाकतात..हे विरुद्ध आहार मध्ये येत असेल ना..काही माहिती द्याल का सर्वांना.. Have a nice day Thanks..
खूप छान रीतीने समजून सांगता मॅडम...आवडतात तुमचे व्हिडिओ पहाईयला
अतिशय सुंदर माहिती आहे.तुमची समजून सांगण्याची पद्धत मला खूप आवडली.उत्कृष्ठ वैदय आहात.😊
thank you, keep watching- team ARHAM
भात कसा करायचा ते माहिती मिळाली खूप छान आहे, बऱ्याच लोकांना हे माहीती नसते,
हो वीडियो आवडला ,आता भात खाताना भीति राहणार नाही ,धन्यवाद
खूप उपयुक्त माहिती दिली... आभार
फारच छान माहिती दिलीत मॅडम आपण. धन्यवाद.
❤ मॅडम खुप छान माहिती दिलात आभारी आहे धन्यवाद 🙏❤👌👌👌👌👌
खूपच सुंदर माहिती दिली धन्यवाद डॉ आता भात खायला हरकत नाही
खुप माहितीपूर्ण व उपयुक्त व्हिडिओ. ❤
Vva ! Khoop chan bhat .
भात कसा शिजवावा याची खूप महत्त्वाची माहिती समजली धन्यवाद
Far, chan mahiti, dili
खूप खूप छान माहिती आहे धन्यवाद मॅडम
खुप सुंदर माहिती आहे. धन्यवाद
खूप उपयोगी माहिती दिलीत ❤खूप धन्यवाद 🙏
उपायुक्त माहिती आवडला video
खूप छान समजावून सांगता,आता भात खाताना मन द्विधा नाही होणार👍🙏
भाजूनच वापरते..खूपछान समजले....😊🎉🎉🎉
धन्यवाद मॅडम.. खूप छान माहिती देता तुम्ही. सविस्तर आणि मुद्देसूद.
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
छान उपयुक्त माहिती
Kharech khup chan mahiti dili. Bhata baddal Detail mahiti sangitli sarv. 😊
Kiti chhan mahiti
Amhi bhat jast khato.
धन्यवाद 🙏
अभ्यासपूर्ण आणि सोप्या शब्दात माहिती दिलीत
वा!खूप छान पद्धत कळली.
Khup chan mahiti dili dhanyavad
खूप सुंदर माहिती
डॉक्टर आपण अत्यंत आवश्यक महत्वपूर्ण आणि आरोग्यदाई अशी माहिती नेहमीच देता धन्यवाद.
welcome, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Khup chan mahiti dili
खुप छान माहिती धन्यवाद
Khup Mast माहिती
Tumche vidio khupch chan astat
Thanks Dr.madam god bless you🙏
Video khup upayukta aahe. Tumhee khup chhan samajavun sangta. Vaidya Rajam Namastubhyam. 🙏🙏🙏
thank you so much, keep watching and share this useful video- team ARHAM
Khup chan video hota
Ho,khup chan mahete tysoomach 👍👌🌹🌹🙏🙏
खूपच छान डॉक्टर
मॅडम तुम्ही सगळी माहिती खूप छान देता मी तुम्हाला खूप फॉलो करते पण सॉरी टू से आजचा तुमचा ड्रेसिंग सेन्स हॉरिबल आहे
Changli mahiti milali.
खूपच छान माहिती मिळाली, धन्यवाद डॉ.😊
Tumchi veshbhusha best aahe
Madam khoop chhan information❤
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद ताई .आज गुरू पौर्णिमा. गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. असेच नव नवीन व्हिडिओ बघायला मिळोत.🌹🙏
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Very nice information.Thanks
Khupach aavdla
Chan mahiti dilit tai mi aj pasun asa bhat banven
खूप छान माहिती मिळाली.
खुप छान आहे मॅडम❤
Khup chan mahiti
Kupch sunder video 👌 🙏 📹
मॅडम खूप छान सांगितलेत...
मॅडम प्लीज तोंडावर असलेल्या वांग वर उपाय सांगा 🙏
Very nice information 🙏🙏
खूप छान माहिती मॅडम धन्यवाद
आवडला
Chan mahiti
Khupchaan mahiti sangitlit ❤
thank you, keep watching- team arham
Cha mahiti dili 🙏
Very helpful video ❤
Kup kup chan tai 👌💐🙏
Ho khup aavdala
खुपच सुदर रेसिपी
Mastch
Khupch chan
छान माहिती
मस्त.माहीती
धन्यवाद
Best information
खूप छान माहिती दिली धन्यवाद मॅडम
खूप छान माहिती दिली आहे वजन वाढायचं उपाय पण सांगा
Thank you so much,🙏
Very informative video Mam🙏
Thx a lot😊😊
Nice information
Khupchan mahiti 🎉😂
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
Madam, what can be done with water removed from boiled rice, kindly suggest
Bhatachaya kadhlele pani kay Karave
Very nice information 👌👌
Thanks a lot
Khu chan
Sundar
very nice, useful information madam...thanks a lot 👍🙏
Very useful tips
Glad you liked it
Chan 🎉
Thankyou
वेट लॉस मध्ये चुरमुरे खाल्ले तर चालेल का
Best
खूप छान मॅम
मला येरेंडेल पाहिजे आहे आणि मसाज आणि पॉक पाहिजे
उत्पादनाविषयी चौकशीसाठी आणि ही उत्पादने ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही 9852509032 या नंबरवर मेसेज करू शकता - team ARHAM
आता मलाही भरपूर भात येईल
महाराष्ट्र सोलापूर
Hello Dr. Just needed to know is it ok to have broken rice ? Called tukda Chawal.
ho
Please tell which rice to use. Example: kolam, idrayani, or anything else
Madam plz piles war vedio banava
Yes liked
🙏🙏🙏🙏👌👌👌
Chhan
आता तर सांगतात की तांदुळ आणी गहू खायचे नाहीत हे कितपत खरे आहे याचे उत्तर जरूर सांगा प्लीज
Nice informative video. But Dr. It is very difficult to get Handpounded rice. Also you have not explained why Pressure cooker is not advisable to cook rice.
Will upload soon
@@arhamayurvedmarathi thanks Dr.
I guess....pressured food is not good for health....also alunimiun is not good for cooking and we use aluminum cooker for cooking....but better to hear it from the right person
डॉक्टर आम्ही इकडे महाराष्ट्रात रोज रात्री खिचडी बनवतो खिचडी पण याच पद्धतीने बनवावी का त्याच्यावर सविस्तर व्हिडिओ बनवावा ना खिचडी कशी बनवावी कारण आमच्या इकडे आहारात रोजच खिचडी असते
खाद्य तेलाबदल कोणत्या पुस्तकात माहिती भेटेल कृपया सांगा मॅडम
Madam kapade jara changle ghalay he na
शुगर असलेल्यांनी खाल्ले तर चालेल का शुगर वाढेल का प्लिज सांगावे
काढलेल्या पाण्याचे काय करायचे ते रात्री घेतले तर चालेल का ? शुगर वाढेल का?
आदरणीय ताई, खूपच छान व्हिडिओ..
एक प्रश्न विचारायचा होता..
1. आपण बाहेर पाहतो की चाट, कचोरी इ. ला चिंच चटणी किंवा Khatti Mitti चटणी वापरतात..नंतर दही टाकतात..हे विरुद्ध आहार मध्ये येत असेल ना..काही माहिती द्याल का सर्वांना..
Have a nice day
Thanks..
Sure
✔️
Dr. राशेन cha तांदुळ खाल्याने वात वाढतो का.आणि तो ही जुना वापरला तर चालेल का.plz सांगा