थंडीच्या दिवसात अवश्य केले पाहिजेत हे पौष्टिक सूपचे ४ प्रकार | 4 types of Healthy Soup Recipes
HTML-код
- Опубликовано: 17 дек 2021
- #soup #healthysoup #winterspecialrecipe
१ मुगाचे कढण
२ टोमॅटो सार
३ शेवग्याचे सार
४ कुळथाचे माडगे
*************************************
Dosa Tawa - amzn.to/2C1x2fU
Mixing bowl - amzn.to/38tND85
Grill Toaster - amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan - amzn.to/2C5cG5o
Appe pan - amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook / marathikitchen
Follow us on Instagram / marathikitchen
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite www.marathi-kitchen.com/
माझी पणजी आजी पावसाळ्यात आम्हाला माडग करून द्यायचे गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी ठाणे
Very nice & healthy soup 🍲recipe sharing 👍
Looking so tasty 😍😋😋
Thank you 😊
थोडक्यात व खूपच पौष्टक सूप dakhavlet😌 वा 👌👌
खूपच सुंदर पोष्टिक व सोपी सूप रेसिपी आहे.👌👌😋
Very healthy soup of four recipes 👌👌 I will try it
Thank you 😊👍
Khup Chan soup che prakar ahet
Mi nakki banvel
Thank you tai
खूप छान सर्व रंगीबेरंगी प्रकार ! Nice presentation. कुळथाचं माडगं विस्मरणात गेलं होतं. आठवण करून दिलीस; खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏😊
खूप खूप धन्यवाद Smita tai 🙏😊
खूप छान. आणि विसरुन गेलेला पारंपरिक सार. आवडला वीडियो.
खूप छान सूपचे प्रकार दाखवले.सांगण्याची पध्दत खूप छान तुमच्या सांगण्यावरूनच वाटले .सूप खूप चविष्ट असतील. धन्यवाद
खुप छान अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत सुप 😋😋👌👌थंडीच्या दिवसात असे गरमागरम सुप भारीच👍👍👍मी करेन मला खुप आवडले धन्यवाद मराठी किचन 🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद Ajanky dada🙏😊👍👍
khup chan
Khup Chan soup recipe
🥰🤩😋😋😋😋
Testy
खूप खूप धन्यवाद🙏😊
Khup chan mahiti dili tai
Dhanywad
वा!! खूप छान पद्धतीने केलेत सगळी सूप आणि कढण
खूप छान....सोपी....आणि पौष्टिक....
धन्यवाद
I will definitely try this Soup recipe thanks 😊
Thank you 😊
सर्व सुपप्रकार आवडले व छान माहिती मिळाली आहे धन्यवाद
अतिशय सुन्दर। धन्यवाद ताई। 🙏 नक्की करून बघणार।
रेसिपीज खूप छान प्रकारे सांगितल्या आहेत, धन्यवाद
फारच छान सुपचे प्रकार दाखवले थंडीत अस पाहिजे असत धन्यवाद मार्गदर्शन फार छान करतात
थंडी च्या दिवसात अत्यंत आवश्यक रेसिपी ; धन्यवाद 🌸🌸🌸
खूप खूप धन्यवाद Sanjay ji🙏😊👍
खुपच सुंदर रेसिपी आहे.
मला सर्व प्रकार आवडले आहेत.
सर्व सूप प्रकार छान आणि सोपेपणा ने सांगितले धन्यवाद
खुप छान प्रकार आहेत. मनापासून आभार धन्यवाद.
Khupch chan nd poshtik recipe thank you 😍
Sagale soups masta👌🏻👌🏻😋
चारही प्रकार खूपच छान आणि सोप्प्या पद्धतीने दाघवले आहेत 😊नक्की करून पाहु 👌👌
मस्त ताई... हेल्दी आणि टेस्टी सूप बनवलेत तुम्ही...
Khupch chan ani sopi recipes.....thank you
Khoopch chan soup receipy
रेसिपीज खूप सुरेख सांगितल्या आहेत, धन्यवाद
Very nice and healthy Recipe Thanks
Khup chhan 4hi prakarche soup
खूपच मस्त फारच आवडल
Mastch nakki try karnar sagle soups
Ekdam superb receipies.. Thank you so much ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खूप खूप धन्यवाद 🙏😊
खूपच छान , मस्त healthy soups
Thank you
खूप छान आणि सोप्पे प्रकार
Khupach sundar, and healthy soup
लाजवाब रेसिपी आहे ताई
बनविण्यास सहज सोपे व पौष्टिक असे सूप छान
खूप खूप धन्यवाद🙏😊
Khup chan an vegla soups 👍👍
खूप छान प्रकार दाखवले ताई धन्यवाद
अप्रतिम 👌🏻👌🏻
अतिशय सोपे आणि पौष्टिक रेसिपी खूप छान...
खूप खूप धन्यवाद🙏😊
खूप छान वाटत आहेत हे प्रकार
👌👌mast soup recipes😋
Ek number...
Very nice soup recipes
सर्व सूप खूप छान साधी, सोपी रेसिपी,आणि पौष्टिक, खूपच छान
खूप खूप धन्यवाद🙏😊
छान प्रकार दाखविले धन्यवाद
खूप छान
खुपच छान चारही पदार्थ पारंपारिक तरीही नाविन्यपूर्ण मस्तच
खूप खूप धन्यवाद🙏😊
सूप कसे बनवायचे हे प्रकार खूप छान दाखवताय तुम्ही अगदी चविष्ट बनतात
Wah chaan aahet soup che prakar. Kulithache tar hya thandi chya diwasat ekdum uttam
खूप खूप धन्यवाद🙏😊
Very very nice yummy soup thanku
Khup chhan ani healthy aahe mi nakki karen
Khoop chan aahet chari soup
atisha. sundar. chhan
Khup chaan tai....
चारही प्रकारचे सूप रेसिपी छानच. मी नक्की करून बघणार. थंडीच्या दिवसात छान वाटते. आणि मला सूप फारच आवडते.
खूप खूप धन्यवाद ताई🙏😊👍
खूपच अप्रतिम स्वादीष्ट
खूप खूप धन्यवाद ताई🙏😊
Chup ch badhiya Recipe mast n testy 😋😋😋👌👌👌
खूप खूप धन्यवाद🙏😊
सोपे आणि स्वादिष्ट...
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद Archana tai 🙏😊
खूपच छान आणि सोप्या पद्धती.....Thank you so much.
खूप खूप धन्यवाद 🙏😊👍
Last one is my all time favourite 😋😋
Khup Chan Ani Simpal Sopya Padhatiche Sup Arogyasathi Uttam
खूप खूप धन्यवाद🙏😊
Khupch chan
4ही सुपाचे प्रकार छान सांगितले daiet साठी उत्तम आहे तुमचे नवीन प्रयोग चांगले असतात छान समजून सांगता हे महत्वाचे! कुळीथचे सूप करतात हे आज कळले
मस्त नक्क्की करून बघू
धन्यवाद!!
खूप खूप धन्यवाद🙏😊
खूप छान!👌👌👌
Khup sunder tai
Khupch chan sup Recipe 🤗🤗
खूप छान सूपाचे प्रकार आहेत. मी नक्की करून बघेन.
खूप खूप धन्यवाद🙏😊
खुप सोप्या पद्धतीने सुप दाखवले. आणि कमी साहित्यात खुप हेल्दी 🙏👍
खूप खूप धन्यवाद🙏😊
खुप छान सुप बनवायचे सोप्या पद्धती
खूप खूप धन्यवाद ताई🙏😊
Khup chaan 👌👌
Khoopach chan variety dakhwli soups chi. Shevga soup is the best 👍🏻
Thanks for sharing
Most welcome 😊
सर्व सूप खूप छान
Khupach chaan
लय भारी
खूपच छान व अतिशय सोपे आहेत सूप करायला ..धन्यवाद ताई 👌👌
खूप खूप धन्यवाद🙏😊
Khup chhan 👏👏👏
झटपट आणि छान पदार्थ. सांगितलंय पण छान
खूप खूप धन्यवाद🙏😊
खूप छान, सिम्पल आणि टेस्टी.
खूप खूप धन्यवाद🙏😊
Khup Sundar
Kulitha che god pan soup hote
Khup chan 👌👌
नमस्कार
खूप सुंदर
खूपच छान सांगितले सूप चे सर्व प्रकार धन्यवाद 🙏
Welcome 🤗
Atishay sunder suap
खूप खूप धन्यवाद🙏
अतिशय सुंदर खरच माता अन्नपूर्णेचा वास आहे तुम्हच्या हातात प्रत्येक रेसिपी छान सांगता आणि सांगितल्या प्रमाणे केलेल्या रेसिपी छानच होतात धन्यवाद ताई
खूप खूप धन्यवाद Chhaya tai 🙏😊🥰
खूप खूप छान वाटलं मी जरूर करणार आहे धन्यवाद
खूप खूप धन्यवाद🙏😊
खूप मस्तच
खरच खूप सुंदर आहे सगळ्या रेसिपी धन्यवाद खूप खूप धन्यवाद मला हवी होती ह्या सगळ्या रेसिपी
खूप खूप धन्यवाद Naina tai 🙏😊
Good simple receipe
I tk Goa ad Maharashtra hv similar taste
Thank u
अप्रतीम सूप खूप छान
खूप खूप धन्यवाद🙏😊
खूपच सुंदर प्रकार समजले
खूप खूप धन्यवाद🙏😊
काही वेळी आपण कामा निमित्त बाहेर गावी असतो जेवणाची इच्छा नसेल तर या प्रकारे सोप्या पद्धतीने सूप बनवून पेयला बनवले तरी
पोट भरीचे हलके जेवण म्हणून या प्रकारे सूप बनवून मजा घेता येईल
मस्त ब्लॉग
खूप खूप धन्यवाद🙏😊👏😃👍
Khupc chan, aavdle🙂👍❤😘 thank you mam
खूप खूप धन्यवाद😊🙏👍
खूपच सुंदर चारही प्रकार करून बघीन
धन्यवाद 👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद🙏😊👍
खूप छान झाले तीन ही सूप 👍 धन्यवाद
Khup chhan mahiti
खूपच छान धन्यवाद
खूप खूप धन्यवाद🙏😊
Khupch पौष्टिक होते चारही प्रकार. नक्की करून बघणार
खूप खूप धन्यवादMrunal tai 🙏😊👍
खूपच छान रेसिपी दाखवली धन्यवाद🙏🙏
खूप खूप धन्यवाद ताई🙏😊
व्वा मला खरोखर आवडलेले सर्वोत्कृष्ट सूप आणि ते बनवणे खूप सोपे आहे. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद🙏😊