- Видео 983
- Просмотров 213 235 519
Marathi Kitchen
Индия
Добавлен 4 сен 2016
नमस्कार,मराठी किचन या माझ्या RUclips Channel तुमचं स्वागत आहे.या चॅनेल द्वारे मी तुमच्या बरोबर रोजच्या जेवणातल्या सध्या,सोप्या अगदी सगळ्यांना करता येतील अश्या Veg / Nonveg रेसिपीज share करते.अस्सल महाराष्ट्रीयन,पारंपरिक पद्धतीचे पदार्थ या चॅनेल द्वारे तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न.अगदी घरगुती पद्धतीचे शाहाकारी- मांसाहारी पदार्थ,रोजच्या जेवणातल्या भाज्या,नाश्त्याचे पदार्थ उन्हाळकाम यांचे अनेक videos तुम्हाला या चॅनेल वर मिळतील.अनेक वर्षांचा स्वयंपाकाचा अनुभव यामुळे सगळ्या Recipes अगदी tried and tested आहेत व तुम्हाला नक्की आवडतील हि खात्री आहे.
थंडीमध्ये अवश्य करून खा असे पौष्टिक बाजरीचे लाडू | Bajriche Ladoo | बाजरीचे लाडू | Bajra Ladoo
#healthyladoo #bajrarecipe #ladoo
साहित्य
१ १/२ कप बाजरीचे पीठ
१/२ कप साजूक तूप
१/४ कप डिंक
१/४ कप सुका मेवा
३/४ कप गूळ पावडर
वेलचीपूड
*************************************
Dosa Tawa - amzn.to/2C1x2fU
Mixing bowl - amzn.to/38tND85
Grill Toaster - amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan - amzn.to/2C5cG5o
Appe pan - amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook MarathiKitchen/
Follow us on Instagram marathikitchen
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite www.marathi-kitchen.com/

Просмотров: 1 921
Видео
खारींप्रमाणे असंख्य पदर सुटलेले खुसखुशीत १/२ किलोचे चिरोटे | 1/2 kg Chirote | Chirote Recipe
Просмотров 3,9 тыс.Месяц назад
#chiroterecipe #chirote #shankarpali खाजा ruclips.net/video/FRORZigYcXM/видео.html अर्धा किलो भाजणीची चकली ruclips.net/video/tPjepNH-kgo/видео.html अर्धा किलो रवा लाडू ruclips.net/video/cCTcraeDnzk/видео.html अर्धा किलो बेसन लाडू ruclips.net/video/cCTcraeDnzk/видео.html अर्धा किलो शंकरपाळी ruclips.net/video/9gKyfhnTGfs/видео.html खारींप्रमाणे असंख्य पदर सुटलेले खुसखुशीत १/२ किलोचे चिरोटे साहित्...
बिस्किटांप्रमाणे खुसखुशीत शंकरपाळी करून पहा अशी काजूच्या आकारात | 1/2 kg Shankarpali
Просмотров 12 тыс.Месяц назад
#shankarpali #shankarpalirecipe #diwalispecial साहित्य १/२ कप दूध १/२ कप साखर १/२ कप पेक्षा थोडं कमी साजूक तूप पाव चमचा मीठ १/४ कप बारीक रवा ३ कप मैदा (१/२ किलो पेक्षा थोडा कमी ) Dosa Tawa - amzn.to/2C1x2fU Mixing bowl - amzn.to/38tND85 Grill Toaster - amzn.to/3iv5Kzd Non-stick fry pan - amzn.to/2C5cG5o Appe pan - amzn.to/2BG1kFd Follow us on Facebook MarathiKitchen/ Follow us on I...
100% कुरकुरीत भाजक्या पोह्यांचा चिवडा आणि पोहे अकसणार नाही असा पातळ पोह्यांचा चिवडा | 1/2 kg प्रमाण
Просмотров 4,8 тыс.Месяц назад
#pohachivda #chivdarecipe #diwalispecial साहित्य १/२ किलो भाजके पोहे १ वाटी (३/४ कप)शेंगदाणे १ वाटी (३/४ कप) डाळे १/२ कप सुक खोबरे ३-४ काडी कढीपत्ता काजू बेदाणे १/२ कप १ कप तेल १ tbs तीळ २ tbs बेडगी तिखट १/२ tsp हिंग १ tsp हळद १ tbs मीठ ४ tbs साखर मसाल्यासाठी १ tbs धणेपूड १tsp आमचूर पावडर १ tbs बडीशेप १ tsp जिरे १ दालचिनी ४ लवंग ८-१० मिरी १/२ स्टारफुल पातळ पोह्यांचा चिवडा साहित्य १/२ किलो पातळ ...
करायला सोप्पे उपवासाचे कुरकुरे स्टिक्स । Vrat special Kurkure with Atomberg Mixer for Navratri
Просмотров 1,9 тыс.Месяц назад
#navratrispecial #bestmixergrinder #AtombergmixerGrinder #vratrecipe #upvasrecip #sabudanavada मिक्सर विकत घेण्यासाठी लिंक(link to buy) : rb.gy/wzw0b8 Amazon: amzn.to/468I8cW Flipkart: fktr.in/9v1DEpK Check here Atomberg Mixer Grinder Unboxing: ruclips.net/video/7JxSige6tvQ/видео.htmlsi=DHIfxkWH_ehxC6IP Atomberg चा मिक्सर ग्राइंडर वापरून साबुदाणा आणि वरईचे झटपट असे उपवासाचे कुरकुरे केले आहेत. R...
वरून कुरकुरीत आतून चटपटीत असे नेहमीपेक्षा वेगळे साबुदाणा वडे | Stuffed Sabudana Vada | Sabudana Vada
Просмотров 3,5 тыс.Месяц назад
#navratrispecial #sabudanavada #upvasrecipe साहित्य २ वाटी साबुदाणा १/२ वाटी भाजलेल्या दाण्याचा कूट चवीनुसार मीठ २ मोठे उकडलेले बटाटे जिरे हिरवी मिरची पेस्ट सारण साठी १/२ वाटी पनीर १/४ वाटी खोबरे मीठ साखर लिंबू हिरवी मिरची तुकडे काजूचे काप बेदाणे' कोथिंबीर Dosa Tawa - amzn.to/2C1x2fU Mixing bowl - amzn.to/38tND85 Grill Toaster - amzn.to/3iv5Kzd Non-stick fry pan - amzn.to/2C5cG5o Appe pan - amz...
उपवासाला झटपट करता येतील अश्या ४ मिनी थाळी | Navratri Special Vrat Recipe | Upvas Thali
Просмотров 3,5 тыс.Месяц назад
#navratrispecial #vratrecipe #upvasappe फराळी अप्पे आणि चटणी साहित्य १ कप वरई /भगर १/४कप साबुदाणा १/४ कप दही १ माध्यम बटाटा हिरवी मिरची ,जिरे भाजलेले शेंगदाणे मीठ खाण्याचा सोडा वरई चा भात १/२ कप भगर/वरई १ ते १ १/२ कप पाणी १/२ चमचा जिरे हिरव्या मिरचीचे तुकडे शेंगदाणे १/२ बटाटा मीठ सजावटीसाठी कोथिंबीर, नारळाचा चव उपवास आमटी १/२ कप शेंगदाण्याचा कूट / भाजलेले शेंगदाणे २ चमचे ओला नारळ हिरवी मिरची जि...
शिल्लक राहिलेल्या इडली पासून बनवा चमचमीत, भाज्यांनी भरपूर व्हेजिटेबल इडली फ्राय | Vegetable Idli Fry
Просмотров 2,1 тыс.Месяц назад
#idlirecipe #idlifry #idlichilli साहित्य ७-८ इडली १ छोटा कांदा १/२ सिमला मिरची मिक्स भाज्या -फ्लॉवर -बीन्स, गाजर, मटार ७-८ पाकळ्या लसूण १ चमचा शेजवान चटणी १ चमचा टोमॅटो केचप लाल तिखट Dosa Tawa - amzn.to/2C1x2fU Mixing bowl - amzn.to/38tND85 Grill Toaster - amzn.to/3iv5Kzd Non-stick fry pan - amzn.to/2C5cG5o Appe pan - amzn.to/2BG1kFd Follow us on Facebook MarathiKitchen/ Follow us ...
योग्य प्रमाणासह १० मिनिटात करता येईल अशी मऊ खमंग पाटवडी । Patvadi Recipe | Besan Paatwadi Recipe
Просмотров 3,9 тыс.2 месяца назад
योग्य प्रमाणासह १० मिनिटात करता येईल अशी मऊ खमंग पाटवडी । Patvadi Recipe | Besan Paatwadi Recipe
पोळी शिल्लक राहिलीये? मग बनवा ५ मिनिटात फस्त होईल असा कुरकुरीत प्रकार | Crispy Snack from leftover
Просмотров 11 тыс.2 месяца назад
पोळी शिल्लक राहिलीये? मग बनवा ५ मिनिटात फस्त होईल असा कुरकुरीत प्रकार | Crispy Snack from leftover
नैवेद्याचा नवीन सोप्पा, लहान मुलांना सुद्धा आवडेल असा झटपट प्रकार पंचामृत आप्पे | Panchamrit Appe
Просмотров 3,4 тыс.2 месяца назад
नैवेद्याचा नवीन सोप्पा, लहान मुलांना सुद्धा आवडेल असा झटपट प्रकार पंचामृत आप्पे | Panchamrit Appe
खुसखुशीत तोंडात विरघळेल अशी पारंपरिक खव्याची साटोरी | Khava Satori | Satori Recipe
Просмотров 4,4 тыс.2 месяца назад
खुसखुशीत तोंडात विरघळेल अशी पारंपरिक खव्याची साटोरी | Khava Satori | Satori Recipe
सगळे कौतुक करतील असे नेहमीपेक्षा वेगळे, प्राजक्ताच्या फुलांचे उकडीचे मोदक | Ukadiche Modak Recipe
Просмотров 5 тыс.2 месяца назад
सगळे कौतुक करतील असे नेहमीपेक्षा वेगळे, प्राजक्ताच्या फुलांचे उकडीचे मोदक | Ukadiche Modak Recipe
गणपती बाप्पा सुद्धा खुश होतील असे स्वादिष्ट पान मोदक | पान मोदक | Paan Modak | Pan Modak Recipe
Просмотров 25 тыс.2 месяца назад
गणपती बाप्पा सुद्धा खुश होतील असे स्वादिष्ट पान मोदक | पान मोदक | Paan Modak | Pan Modak Recipe
पोह्यांपासून ५ च मिनिटात बनवा असा जाळीदार लुसलुशीत स्पंज डोसा । Sponge Dosa | Atomberg Mixer Grinder
Просмотров 5 тыс.2 месяца назад
पोह्यांपासून ५ च मिनिटात बनवा असा जाळीदार लुसलुशीत स्पंज डोसा । Sponge Dosa | Atomberg Mixer Grinder
कोबीपासून बनवा असा वेगळा प्रकार, खुसखुशीत कोबीचे फिंगर्स | Cabbage Fingers | Kobi Vadi Recipe
Просмотров 20 тыс.2 месяца назад
कोबीपासून बनवा असा वेगळा प्रकार, खुसखुशीत कोबीचे फिंगर्स | Cabbage Fingers | Kobi Vadi Recipe
असा चमचमीत सोया फ्राईड राईस असेल तर दुसरं काही बनवायची गरज नाही | Soya Fried Rice | Fried Rice
Просмотров 10 тыс.3 месяца назад
असा चमचमीत सोया फ्राईड राईस असेल तर दुसरं काही बनवायची गरज नाही | Soya Fried Rice | Fried Rice
तोंडाला चव येईल असे खमंग लुसलुशीत लाल भोपळ्याचे तिखट घारगे | Lal Bholyache gharge | Masala Poori
Просмотров 7 тыс.3 месяца назад
तोंडाला चव येईल असे खमंग लुसलुशीत लाल भोपळ्याचे तिखट घारगे | Lal Bholyache gharge | Masala Poori
बघता बघता फस्त होईल अशी मऊ रसरशीत ओल्या नारळाची वडी | Naral Vadi | Olya naralachi Vadi
Просмотров 4,8 тыс.3 месяца назад
बघता बघता फस्त होईल अशी मऊ रसरशीत ओल्या नारळाची वडी | Naral Vadi | Olya naralachi Vadi
श्रावण विशेष नेहमीपेक्षा वेगळे शिऱ्याचे ४ प्रकार | Shravan Special | 4 types of Sheera Recipe
Просмотров 6 тыс.3 месяца назад
श्रावण विशेष नेहमीपेक्षा वेगळे शिऱ्याचे ४ प्रकार | Shravan Special | 4 types of Sheera Recipe
श्रावण विशेष लाटून केलेले धपाटे आणि हिरव्या मुगाची उसळ | Dhapate Recipe | Moong Usal
Просмотров 6 тыс.3 месяца назад
श्रावण विशेष लाटून केलेले धपाटे आणि हिरव्या मुगाची उसळ | Dhapate Recipe | Moong Usal
फक्त १/२ कप कोशिंबिरी पासून बनवा अशी खमंग खुसखुशीत कोथिंबीर मसाला वडी | Masala Vadi | Kothimbir Vadi
Просмотров 16 тыс.3 месяца назад
फक्त १/२ कप कोशिंबिरी पासून बनवा अशी खमंग खुसखुशीत कोथिंबीर मसाला वडी | Masala Vadi | Kothimbir Vadi
रात्रीच्या जेवणासाठी करता येतील असे ज्वारीचे ४ वेगळे पौष्टिक पदार्थ | 4 Healthy Jowar Recipes
Просмотров 12 тыс.3 месяца назад
रात्रीच्या जेवणासाठी करता येतील असे ज्वारीचे ४ वेगळे पौष्टिक पदार्थ | 4 Healthy Jowar Recipes
१/२ किलो चिकन बिर्याणी करायची सगळ्यात सोप्पी पद्धत | 1/2 kg Chicken Dum Biryani | Quick and easy
Просмотров 4 тыс.3 месяца назад
१/२ किलो चिकन बिर्याणी करायची सगळ्यात सोप्पी पद्धत | 1/2 kg Chicken Dum Biryani | Quick and easy
फटाफट १० मिनिटात बनवा असे लहान मुलांच्या आवडीचे चीज कॉर्न बॉल्स किंवा रोल्स | Cheese Corn Balls
Просмотров 7 тыс.3 месяца назад
फटाफट १० मिनिटात बनवा असे लहान मुलांच्या आवडीचे चीज कॉर्न बॉल्स किंवा रोल्स | Cheese Corn Balls
आखाड विशेष कोंबडी वडे आणि मालवणी चिकन करायची सगळ्यात सोप्पी पद्धत | Kombdi Vade | Malvani chicken
Просмотров 9 тыс.4 месяца назад
आखाड विशेष कोंबडी वडे आणि मालवणी चिकन करायची सगळ्यात सोप्पी पद्धत | Kombdi Vade | Malvani chicken
पावसात करून खा असे गरमागरम हिरव्या मुगाचे पालक भजी Green Moong Palak Bhaji Monsoon Special Atomberg
Просмотров 5 тыс.4 месяца назад
पावसात करून खा असे गरमागरम हिरव्या मुगाचे पालक भजी Green Moong Palak Bhaji Monsoon Special Atomberg
पावसाळ्यात जरूर करून पहा हे नेहमीपेक्षा वेगळे कुरकुरीत भजींचे ४ प्रकार | 4 types of Pakora
Просмотров 20 тыс.4 месяца назад
पावसाळ्यात जरूर करून पहा हे नेहमीपेक्षा वेगळे कुरकुरीत भजींचे ४ प्रकार | 4 types of Pakora
पावसाळ्यात करून खा असा गरमागरम चटपटीत ब्रेड बटाटा वडा | Batata Vada | Bread Pattice | Bread Vada
Просмотров 275 тыс.4 месяца назад
पावसाळ्यात करून खा असा गरमागरम चटपटीत ब्रेड बटाटा वडा | Batata Vada | Bread Pattice | Bread Vada
हे करून ठेवाल तर कमी मेहनत 1/2 तासात बनेल आषाढी एकादशी विशेष उपवास थाळी | Upvas Thali | Vrat Thali
Просмотров 12 тыс.4 месяца назад
हे करून ठेवाल तर कमी मेहनत 1/2 तासात बनेल आषाढी एकादशी विशेष उपवास थाळी | Upvas Thali | Vrat Thali
पातळ पोहे (चिवडा बनवतात) ते घेतले तर चालेल का??.
Mast,
Aaj banwle mi...khupch mast banle ... thank you 🙏
लई भारी ❤
खूप खूप धन्यवाद
खुप छान, माझ्या तोंडाला पाणी सुटलं
खूप खूप धन्यवाद
Bajarache besan chake kara satya kalel ugach co. Nam they naka
बटवाल
Mast madem 😂😊
Thank you
Akkha masoor mde masala ghalt nahit
छान रेसीपी मी करून बघते
खूप खूप धन्यवाद
रेसीपी छान आहेत
I really love this solapuri shenga chutney thankyou madam.
You are most welcome
Maida pith ghatali tr chalel ka
मी ह्या वेळेस दिवाळीत तुमच्या ह्या रेसिपीप्रमाणे लाडू केले....एकदम मस्त झाले आहेत....आज परत करत आहे हेच लाडू.....thanks for sharing
खूप खूप धन्यवाद
Tumcha contact no dya
Palak Bhopla Gajar Yanche soups dakhva please
Raw papaya soup recipe 😋
Thank you 😊
🎉
Khup mast!! Kay rang disat ahe! Class!!!👌👌👌👍😋🌹👏
Thank you 😊
Mast 👌
Thanks 😊
👌👍
👌
खूपच छान रवा बनवलाय मस्त 😊 👌👌
Thank you ☺️
❤
Mast❤
Thanks 🤗
खूप मस्त
खूप खूप धन्यवाद
दुधामुळे खराब नाही होणार n tai
डाळ तांदूळ वाटताना पूर्ण बारीक वाटायचे का दाणेदार ठेवायचे
Khup chan tai ..kiti divas tiktat satorya?
हिवाळ्यात आंबते का ताई
Watiche praman chukte manun mala wajani praman dya
Mala chakli karaychi ahe
Ardha kiloche wajani praman dya
ruclips.net/video/tPjepNH-kgo/видео.htmlsi=kRsnGcs2bLWjh9gz
पण हे दोन्ही साईड करून भाजून. नाही घायच का
नाही
Khup chhan,
खूप खूप धन्यवाद
खुपच सुंदर, फ्राईड राईस विषयी आपण रेसिपी सांगितलेली आहे ती आवडली आणि त्याप्रमाणे आम्ही फ्राईड राईस बनवला खूपच चवदार फ्राईड राईस झाला होता.
खूप खूप धन्यवाद
Khup chan❤
खूप खूप धन्यवाद
छान
खूप खूप धन्यवाद
यात तेल घालायचं नाही का?
Madam मी फक्त तांदूळ च बारीक केलं माझ्या लक्षात च नाही राहिलं मग आता डोसे बनतील का किंवा त्या साठी काय करू
Mst♥️😊
Thanks 🤗
खूपच छान झालेत लाडू 🎉
खूप खूप धन्यवाद