गुरुजी तुम्ही जो हा भात सांगितला त्याप्रमाणे आम्ही जेंव्हा हा व्हिडीओ पहिला तेंव्हा पासून अशाप्रकारे भात करत आहोत व जी पेज आम्ही गाळून काढतो ती आम्ही आमच्या मुलांना प्यायला देतो. गॅॅसवर, कुकर शिवाय अशाही प्रकारे खूप छान भात करता येतो हे आम्हाला समजले. खूप खूप आभार.
खूप छान मार्गदर्शन करत आहात गुरुजी आपण......👍👍हीच माहिती आम्हाला आधीच मिळाली असती तर इतकी वर्षे चुकीच्या पद्ध्तीने भात खाल्ला नसता आम्ही....पण आता तुम्ही सांगितले होते तसेच कुकर मध्ये भात ना करता मोकळा पातेल्यामध्ये भात शिजवायला सुरुवात केली आहे.......👍👍
गुरुजी नमस्कार आपण दिलेल्या टिप्स या आम्हाला रोजच्या जीवनामध्ये खूप महत्त्वपूर्ण ठरत आहेत अशीच माहिती आपण आम्हाला यापुढेही देत रहा अशी आग्रहाची विनंती आहे
दामले गुरुजी धन्यवाद व नमस्कार, आम्ही घरी भात करून पाहिला. पहिल्या प्रयत्नात आम्हाला यश आले. भात उत्तम झाला. तसेच त्यातील काढलेली पेज माझ्या मुलाने आवडीने पिली. त्याचे नाव रुद्र आहे.
Khupch chan sit maja pregnancy opreshan nantar khup fat zhale hote aaj 4/5 sal hot aale aahe khup bhat aavdun pan bhat khayche sodale aahe aaj tumchi recipe pahili agar asha padhatine vajan vadat nasel tar mi tya karun nakki pahili thanks sir 👌
True Guruji, जेवण baher topat शिजवले तर् changle,purvi आजी च्या वेळी saglech पातेल चुली वर् open air madhe व्हायच जेवण कोकणात,healthy food it was,पन् आता life is so busy hectic no time in City,so everyone wants instant food so use cooker, पन् health साठी वेळ द्ययला पाहिजे, Thanks🙏
खूप आभार गुरूजी. इतके वर्ष चुकीच्या पद्धतीने भात खाल्ला पण तुमचा विडियो पाहिल्यापासून अशाच पद्धतीने भात शिजविणे चालू केले. असेच आणखी मार्गदर्शन करावे ही विनंती🙏
श्रीयुत दामलेजी , नमस्कार , आनंद झालाय की चला कुणी तरी परत आपल्या पुर्वीच्या समृद्ध संस्कृती कडे नेण्यासाठी प्रयत्न करतोय , आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांना जरी हे शक्य नसेल पण ज्यांना हे शक्य आहे परंतु जाण नसल्याने चुकीचे रांधुन जेवण त्या पेक्षा आता आपण महिती दिल्या मुळे योग्य पद्धतीने होईल . आणि जिथे भांडी मिळतात तिथे भेट देता येईल काय. ? आपले सर्वच विडीओ छान असतात जिवन घडविण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशीच आहेत . धन्यवाद !
अतिशय उत्तम माहिती सर देत आहेत. हे सर्व पुस्तकात ऐकीव होते. प्रात्यक्षिक बघताना खूपच छान वाटते. आणि सर्वात महत्वाचे ज्ञानात भर पडते. आई आजीकडून आणि आता सरांकडून माहिती मिळते.
दामले दादा खूप खूप आभार,मनाला खूप भावल तुमचे पटवून सांगणे,आणि तुमचा अभ्यास सार काही खूप खूप आवडलं,तुम्हाला गोंधळेकर परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा. जय श्री राम.
धन्यवाद सर, अप्रतिम पद्धत व उपाय सांगत असता तुम्ही नेहमीच. आम्हाला तांबे, पितळीची भांडी घ्यायची आहेत तुमच्या कडून, वॉटस्अप वर किंवा फोन करून तसं सविस्तर कळवू तुम्हाला.
तुमचे व्हिडिओ खूप छान उपयुक्त असतात. एक विनंती - फक्त पोटात गॅसेस होणे या विषयावर व्हिडिओ द्यावा. विशेष करून ज्या रुग्णांना अपचन, बद्धकोष्ठता किंवा इतर कोणत्याही पचनसंस्थेच्या तक्रारी नाहीत.
Aapal ayurved kiti deep aahe he amhala lahanpani shalet ka nahi shikval jaat 😔😔😔 Nako te vishay shikvale je ata athvat pan nahi Mi cooker vaparnech band kelay fakt pahune yenar tya veles vaparte fast vayla jevan 😊😊 Rajiv dixit bolet te khup gosti karayla chalu kelet mi.... Tumchya kadun tyatl detail knowledge ajun miltay khup khup aabhar
अतिशय उपयोगी माहिती मिळाली. अशीच माहिती वेगवेगळ्या खाद्यपदार्थाची दिलीत तर खूपच उपयोग होईल. धन्यवाद!
खूप पारंपरिक महिती आहे khupac छान
खूप अमूल्य माहिती मिळाली. भाताने पोट वाढते त्यामुळे मी भाताचं खात नाही.
धन्यवाद!
🙏
गुरुजी तुम्ही जो हा भात सांगितला त्याप्रमाणे आम्ही जेंव्हा हा व्हिडीओ पहिला तेंव्हा पासून अशाप्रकारे भात करत आहोत व जी पेज आम्ही गाळून काढतो ती आम्ही आमच्या मुलांना प्यायला देतो. गॅॅसवर, कुकर शिवाय अशाही प्रकारे खूप छान भात करता येतो हे आम्हाला समजले. खूप खूप आभार.
Dhanyavad...
खूप छान मार्गदर्शन करत आहात गुरुजी आपण......👍👍हीच माहिती आम्हाला आधीच मिळाली असती तर इतकी वर्षे चुकीच्या पद्ध्तीने भात खाल्ला नसता आम्ही....पण आता तुम्ही सांगितले होते तसेच कुकर मध्ये भात ना करता मोकळा पातेल्यामध्ये भात शिजवायला सुरुवात केली आहे.......👍👍
Chan mahiti Dhanyawad Gurudev
अप्रतिम. आजच करून देखील पहिला. खूप छान झालेला भात. Thank You गुरुजी🙏👍
खूप्पच सूंदर माहिती ...गुरुजी तुमच्या सूंदर शैली मध्ये !! धन्यवाद !!
गुरुजी नमस्कार आपण दिलेल्या टिप्स या आम्हाला रोजच्या जीवनामध्ये खूप महत्त्वपूर्ण ठरत आहेत अशीच माहिती आपण आम्हाला यापुढेही देत रहा अशी आग्रहाची विनंती आहे
खुप छान सुंदर माहिती धन्यवाद 🙏
Kiti chaan mahiti sangitli ahe 👌👌👌👏👏👏👏👏
👌Explanation + 👌practical = Sophisticated presentation
Khupach sundar mahiti dilyabaddal Abhari 🙇🙇🙇
नमस्कार from USA I love rice I can eat every day
Dr khup chan useful video
आज पासून असाच भात करणे/खाणे सुरू!👌👍👍
गुरुजी,आपण खूप छान आणि महत्वाची बातमी दिलीत
धनयवाद दामले साहेब...संस्कृती जतन करताय खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी 👌
Dhanyavad
अतिशय छान माहिती आणि मार्गदर्शन. धन्यवाद.
योग्य पद्धत आहे उत्कृष्ट नमुना आहे
मस्त दामले सर आजच्या घडीला ही माहिती उत्तम आहे. धन्यवाद
खूप छान सांगता महाराज, धन्यवाद.
कोकणात आमच्या घरी असाच भात शिजवला जातो .दामले गुरुजीने प्रात्यक्षिक चांगलं दाखवलं .धन्यवाद .
््
अतिशय सुंदर धन्यवाद
Damle Guruji 👌👌
अप्रतिम पारंपारिक माहीती ...
Good information .बरोबर आहे .
खूप छान व्हिडिओ
सगळे एकदम विलक्षण नी छान
Asech ajun jevnavishaiche videos banva...khup uttam ani shastrokta mahiti dili ahet..khup khup dhanyawad🙏
खुपच उपयुक्त माहिती. तुमचे मनापासून धन्यवाद.🙏🏼🙏🏼
Dhanyavad...
दामले सर खुप छान, ग्रेट
डॉक्टर साहब किती सुंदर आणि आवश्यक माहिती देतआत । धन्यवाद।🙏🕉️
दामले गूरुजी चांगली माहिती !
खूप छान माहिती दिलीत
खूप छान...👌👍
Khup Chan👌🙏
दामले गुरुजी धन्यवाद व नमस्कार, आम्ही घरी भात करून पाहिला. पहिल्या प्रयत्नात आम्हाला यश आले. भात उत्तम झाला. तसेच त्यातील काढलेली पेज माझ्या मुलाने आवडीने पिली. त्याचे नाव रुद्र आहे.
छान माहिती दिली
Khupch chan sit maja pregnancy opreshan nantar khup fat zhale hote aaj 4/5 sal hot aale aahe khup bhat aavdun pan bhat khayche sodale aahe aaj tumchi recipe pahili agar asha padhatine vajan vadat nasel tar mi tya karun nakki pahili thanks sir 👌
True Guruji, जेवण baher topat शिजवले तर् changle,purvi आजी च्या वेळी saglech पातेल चुली वर् open air madhe व्हायच जेवण कोकणात,healthy food it was,पन् आता life is so busy hectic no time in City,so everyone wants instant food so use cooker, पन् health साठी वेळ द्ययला पाहिजे, Thanks🙏
khup chan changli gosht baghayla milali
खूप आभार गुरूजी. इतके वर्ष चुकीच्या पद्धतीने भात खाल्ला पण तुमचा विडियो पाहिल्यापासून अशाच पद्धतीने भात शिजविणे चालू केले. असेच आणखी मार्गदर्शन करावे ही विनंती🙏
Khup chan
खूप छान.
👌फार छान माहिती दिलात गुरुजी
खूप खूप आभार। अजून ही आपले विडिओ असतील। ते ही पाहतो।
गुरुवर्य नमस्कार. औषधोपचाराबरोबर असेही ज्ञान समाजाला खुप आवश्यक आहे. खुपच अज्ञान आहे समाजामध्ये अशाच माहीतीची गरज आहे.नमस्कार.
अत्यंत महत्वपूर्ण आणि आरोग्य पुर्ण माहीती मिळाली 🙏🙂
Superb samajle saheb
छान माहीती आहे...
खुप छान माहित दिलीत सर👌👍
श्रीयुत दामलेजी , नमस्कार ,
आनंद झालाय की चला कुणी तरी परत आपल्या पुर्वीच्या समृद्ध संस्कृती कडे नेण्यासाठी प्रयत्न करतोय , आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांना जरी हे शक्य नसेल पण ज्यांना हे शक्य आहे परंतु जाण नसल्याने चुकीचे रांधुन जेवण त्या पेक्षा आता आपण महिती दिल्या मुळे योग्य पद्धतीने होईल .
आणि जिथे भांडी मिळतात तिथे भेट देता येईल काय. ?
आपले सर्वच विडीओ छान असतात जिवन घडविण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशीच आहेत .
धन्यवाद !
masteer recipes online store - 7304494848 var sms kara bhandyche mahiti milela
@@damleuvach934
भात शिजवण्याचे प्रात्यक्षिक उत्तम
@@damleuvach934 धन्यवाद !
True
Scientific and Ayurvedic information
Thanks Damleji
Gopalvyavhare1 Mumbai.
Dhanyavad
सुंदर माहिती दिली. असेच सांगा.
Khup chan mahiti.. DhanyavaD..
गुरुजी खुप छान माहिती आहे .
भारीच चॕनल आहे राव
thank you
भातपुराण चांगलं आहे ❗
खुपच सुंदर जी बढियाच
waa waa बढिया
अतिशय उत्तम माहिती सर देत आहेत. हे सर्व पुस्तकात ऐकीव होते. प्रात्यक्षिक बघताना खूपच छान वाटते. आणि सर्वात महत्वाचे ज्ञानात भर पडते. आई आजीकडून आणि आता सरांकडून माहिती मिळते.
श्री. दामले
उत्तम ज्ञान दिले
..
अत्यंत उत्तम माहिती
आवश्यक आणि अनुकरणीय पद्धती..
c in dr re
khup mst pratical experians dila .......dhanywad Guruji
छान समाजवता सौ जय श्री लोहार
गुरुजी मी शिजवला आता असाच भात, मस्त झालाय,जिऱ्याचा तडका ही दिला सुरवातीला,नि प्लेट ठेवून पाणी (पेज)काढलं.
Detail कृती साठी खूप खूप आभार.
Guruji cooker shivay dal kashi shijavayachi?
Nice video kaka 👌🏻👌🏻
Kiti sopya padhatine samjhun sangta sir thanks for the help 😘
अप्रतिम दामले गुरुजी.
श्री. संदीप नांदविकर. 😊🙏🙏
beautiful vdo
धन्यवाद साहेब
गुरुजी नमस्कार...
खूप फायदेशीर माहिती
☺️☺️किती छान
Very informative
Khup chan mahiti. Dhanyawad.
Khoup chan mahiti Dili sir
U r absolutely right sir...... Hats off to u🤗🤗🤗🤗
Chan.Ahe
Good information sir.
❤ धन्यवाद दैनंदिन जीवनातील महत्वाच्या कृतीबाबत छान माहिती देण्या साठी दामले गुरुजी. हे तंत्र वापरुन पुन्हा अनुभव नक्कीच नोंदवतो.
Thank u sir 🙏🙏
भात शिजवण्यासाठी पद्धत खुप सोपी छान,पण भाताचं गाळून घेतलेल्या पाणी त्याचा उपयोग कुठे करू शकतो?
दामले दादा खूप खूप आभार,मनाला खूप भावल तुमचे पटवून सांगणे,आणि तुमचा अभ्यास सार काही खूप खूप आवडलं,तुम्हाला गोंधळेकर परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा.
जय श्री राम.
Dhanyavad...
श्री दामले आपण बोलता लय भारी हा..
Khup upaukta mahiti dili
धन्यवाद सर, अप्रतिम पद्धत व उपाय सांगत असता तुम्ही नेहमीच. आम्हाला तांबे, पितळीची भांडी घ्यायची आहेत तुमच्या कडून, वॉटस्अप वर किंवा फोन करून तसं सविस्तर कळवू तुम्हाला.
Cnan aamhi aasach karto bhat,👍👌
नाटकर सर
दहिवली. ता. करजत. जि. रायगड.
बचुभाई शहा राईस मील समोर.
जयगणेश. आपार्टमेंन्ट दहिवली .करजत.
लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात व आपण कुठेतरी वेगळ्या वाटेने चाललोय हे लक्षात येते!
1no. Bhat
Very nice....
Very nice
But very nice information
apratim
Very good cook nice video
Khup sundar mahiti
गुरुजी आपण जपून ठेवलेली संस्कृती आजच्या व पुढच्या पिढीला नक्की उपयोग होईल. धन्यवाद
तुमचे व्हिडिओ खूप छान उपयुक्त असतात. एक विनंती - फक्त पोटात गॅसेस होणे या विषयावर व्हिडिओ द्यावा. विशेष करून ज्या रुग्णांना अपचन, बद्धकोष्ठता किंवा इतर कोणत्याही पचनसंस्थेच्या तक्रारी नाहीत.
Chan shikwala Bhat kasa karayche kunich navte shijkwat
Tumch boln khup chan ahe
बोलणे उत्तम.
Aapal ayurved kiti deep aahe he amhala lahanpani shalet ka nahi shikval jaat 😔😔😔
Nako te vishay shikvale je ata athvat pan nahi
Mi cooker vaparnech band kelay fakt pahune yenar tya veles vaparte fast vayla jevan 😊😊
Rajiv dixit bolet te khup gosti karayla chalu kelet mi....
Tumchya kadun tyatl detail knowledge ajun miltay khup khup aabhar
Same here ...mi pn rajiv sir ni sangitla te follow karte
Sankhiki shikwon doka kharab kele