फार छान रीतीने समजावून सांगितले. काही महत्त्वाच्या गोष्टी शब्दरुपात स्क्रीनवर येऊ द्या. बऱ्याच वेळा पथ्य पाळणे लोकांना शक्य होत नाही. मेद कमी करण्यासाठी काही आयुर्वेदिक औषधे आहेत त्याबद्दल सांगा.
@ Sourabh Gore.Hi Sourabh. It is true that spot reduction is myth. But research have also proved that when it comes to reduction of weight it is more of diet than an exercise. Kindly watch the video in totality. Vd Damle is telling overall reduction in fats or for that matter fat metabolism. The diet mentioned in this video is in accordance with AYURVED and it helps in improving the overall metabolism of body. I hope I have tried to satisfy your query. Thanks
सर माझी पित्तप्रकृती असल्याने सारखी भूक लागते, जर ऊपवास केला तर पित्त अजून वाढते. त्याचबरोबर सकाळी टाॅयलेटला २ ते ३ वेळा जावे लागते. तसे जेवण माझे कमीच आहे.तरीपण वजन वाढतच आहे. यावर काही उपाय आहे का?
Sorry to be so offtopic but does anybody know of a method to log back into an instagram account?? I stupidly lost the password. I appreciate any assistance you can give me
गुरुजी, तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांगितले. मी, तुम्ही सांगितलेल्या गोष्टींचे पालन करण्याचा प्रयत्न करते. पण माझा एक प्रश्न आहे की पोटात सतत गॅस तयार होतो. पण दुर्गंधी अजिबात नाही. तो कशामुळे होत असेल? मी बाहेरचे सटरफटर ही खात नाही. कृपया यावर उपाय सांगितला, तर खूप बरे होईल. 🙏🙏🙏
जय जगदंब आगे आगे श्री जालिंदर जागे 🌿🌿🌿🌿🌿 बाळा तुझे कल्याण होवो सुखी रहा आयुष्मान भव यशवंत किर्तीवंत नितीवंत ज्ञानवंत लक्ष्मीवंत धैर्यवंत शिलवंत औदार्यवंत बलवंत आईवडिलांचा आज्ञाधारक सेवक सुपुत्र हो शुभाशिर्वाद तथास्तु अलख निरंजन सब दुःख भंजन आदेश 🌹 फक्त तुझीच माऊली 🌹🌹🌹🌹🌹🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯
तुमची सर्व व्याख्याने छान आहे त, ती ऐकूण आयुष्य कसे जगावे ते कळते व प्रत्येक रोगाचे उपाय व उपचार घरबसल्या समजन्यास मदत होते.
खूप छान माहिती देता तुम्ही.सांगण्याची पद्धतही छान आहे. धन्यवाद
सर आपण खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद .🙏🙏🙏.
अतिशय उत्तम माहिती.. मनाचा खाण्यामागील उद्देश सर्वाधिक महत्वाचा आहे.
तुमची सांगण्याची पध्दत खूपच छान आहे
sir ati uttam mahiti aahe. maza aaurvedavar far vishwas aahe.
छानमाहिती देता आपण तुमचे व्हिडीओ मस्त असतात.
रस्तो रस्ती फास्टफूडच्या दुकानांवर आरोग्यासाठी हानीकारक अशी पाटी लावणे सरकारतर्फे बंधनकारक असावे, जसे सिगारेटच्या पाकीटावर लिहीलेले असते तसे.
अतिशय सुंदर, मार्मिक, आणि पटेल असे स्पष्टीकरण...
तुम्हाला काही अपडेट्स द्यायचे असतील, तर संपर्क कसा साधावा?
Description box madhye whatsapp number dila ahe... Dhanyawad
छान माहीती . धन्यवाद !!!
फार छान रीतीने समजावून सांगितले. काही महत्त्वाच्या गोष्टी शब्दरुपात स्क्रीनवर येऊ द्या. बऱ्याच वेळा पथ्य पाळणे लोकांना शक्य होत नाही. मेद कमी करण्यासाठी काही आयुर्वेदिक औषधे आहेत त्याबद्दल सांगा.
खुप छान माहीती सर,माझ्या बर्याच शंका दुर झल्या,धन्यवाद.
अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद
Very true, perfect after 3.10...I'm against of more walking..
Me too..against walk
@@lifechangingverses6237 z
खूप छान मार्गदर्शन मिळाले सर.
सर एक 🙏🏻 विनंती
आरोग्यदायी पाचक तांबूल बनवण्याचे मार्गदर्शन लवकरात लवकर करावे
किती छान माहिती मिळाली धन्यवाद सर
Vishakha Kambli णढथाभढा
Khup chan advice sir thank you
8551900982
Aapan fan aahe tumcha, sundar muddeaud bolane
Namaskar sir krupaya thyroid var diet plan sang. Hypothyroid and hyperthyroid. Farak n diet
Damleji Aple Charbi wadhanya vishayiche Vishleshan agdi 💯 yogya ahe. 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍😁👍😁
khupach chan Dr.Damlesir
वैद्धजी तुमची उपाय योजना समजावण्याची पद्धत खुपच छान.आळशी-सुस्त व्यक्तीलाही तुमच्या सल्ल्याचा वापर दैननदिन जीवनात करावस वाटेल,धन्यवाद.
Hello damle kaka 1 month cha diet plan sanga jyane potavrchi charbi kaymchi nighun jail.. ya season madhla diet plan please 🙏
jumping rope challenge Kara 30days 1000 jump/day
दिवसातून फक्त दोनच वेळा जेवण करा बाकी मध्ये काहीच खायचे नाही पाणी चालेल
डाँ * दिक्षित यांचे यु ट्यूब वरील माहिती पहा
वजन नक्कीच कमी होईल
Namaste Guruji , Khup chan mahiti dili tumhi , mi Vengurlyachi ha , namaste
@ Sourabh Gore.Hi Sourabh. It is true that spot reduction is myth. But research have also proved that when it comes to reduction of weight it is more of diet than an exercise. Kindly watch the video in totality. Vd Damle is telling overall reduction in fats or for that matter fat metabolism. The diet mentioned in this video is in accordance with AYURVED and it helps in improving the overall metabolism of body. I hope I have tried to satisfy your query. Thanks
Khup chan... 😊 Very informative
Very important information and this is really true thank you sir
E
Namaskar sir,
Aapne bahut hi detail me samjhaya thank u so much.
उत्तम माहिती. धन्यवाद सर.
सायनस साठी काही उपाय असेल तर कृपया सांगावे.
Apan sinus var detail video banvu ya...dhanyavad...
धन्यवाद सर
खूपच छान माहिती मिळाली
Suggest in all matters i m grateful for guide
Ok
@@shobhajallawar4622 pp0000p00pp.
Atishay changali v paripurn mahiti
सर माझी पित्तप्रकृती असल्याने सारखी भूक लागते, जर ऊपवास केला तर पित्त अजून वाढते. त्याचबरोबर सकाळी टाॅयलेटला २ ते ३ वेळा जावे लागते. तसे जेवण माझे कमीच आहे.तरीपण वजन वाढतच आहे. यावर काही उपाय आहे का?
Ho aajchya Bhagat bagha
Dhanyawad Sir. Khup chaan maahiti dili
गुरुजी, तुमच्या पोटावरही चरबी दिसते, त्याचे कारण काय? पण माहिती खूप छान दिलीत. धन्यवाद.
Very good explanation . thank you 🙏👏👏
Sorry to be so offtopic but does anybody know of a method to log back into an instagram account??
I stupidly lost the password. I appreciate any assistance you can give me
खुप उपयुक्त माहिती आणि तीही अगदी सोप्या शब्दात.आपणांस खूप खूप धन्यवाद.
How to make auyurvedic dye for making black hairs ?
Damle sir aaplya query la reply karat nahit tumcha kay experience aahe.
@@anujagodse3530 Mag kon reply karta.....maza query la tr kela reply
खूपच छान माहिती मिळाली, सर.. धन्यवाद
Sir please pcod mule chehryavar unwanted hair growth hote ti permanently Kashi ghalvun takaychi tya var Kahi upay asel tar please guide us.
ioooooi
u
खूपच छान माहिती दिलीत सर आपण धन्यवाद
सर तुम्ही जे उपाय सुचवता ते मी शक्य तेवढे करते. वजन कमी करण्यासाठी रोज घेता येईल असे काही तरी औषध/उपाय आहे का? असल्यास सांगावे
pl call on number given in description box
kaka tumi ase chan chan video banvt java khup changli mahiti milte amala
सर..लोळणे म्हणजे कसे आणि पोटावरची चरबी कमी करायला परफेक्ट व्ययाम सांगा
9
@@suhasborchate3310 मी
खूप छान! आता तीन महिन्यांनी आपल्याशी संपर्क करेन.
नमस्ते।प्रणाम🙏🙏
नेहमीसारखाच हा ही विडीओ 👌👌👌👌
वॉट्सऍप पाहीलं जात नाही का?
Nice
Dr Dixit lifestyle chalu kara... सर्व ठीक ठाक होणार... गॅरंटी देऊन सांगतो..
गुरुजी, तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांगितले. मी, तुम्ही सांगितलेल्या गोष्टींचे पालन करण्याचा प्रयत्न करते. पण माझा एक प्रश्न आहे की पोटात सतत गॅस तयार होतो. पण दुर्गंधी अजिबात नाही. तो कशामुळे होत असेल? मी बाहेरचे सटरफटर ही खात नाही. कृपया यावर उपाय सांगितला, तर खूप बरे होईल. 🙏🙏🙏
"Damle Uvach" ya series che survatiche bhag tumhi pahilet ka...tyamadhye yavishayi mahiti dili ahe...nakki paha...dhanyavad...
NLS, Delhi, type on u tube, watch video, u will have good remedies there on gas problem. Within 15 days problem will be solved if you follow advice.
छान माहिती दिली सर तुम्ही
Dinner before 7pm and food after 7am is it time specific or any 12-13 hrs fasting.
No fasting...we have made detail videos on this topic... please do watch... thanks
@@damleuvach934 कन you please give that link
Thanks you Tumi Chan mahiti dheta thanks
Sir maza sis ch potachi charbi jast aahe kahi tari solution sanga na
Aarti Malvankar
खूपच सुंदर माहिती
Himalaya Che garcinia cambogia capsules ghene yogya ahe ka?
Garcinia morella
काही ही केलं तरी व्यायामाशिवाय पर्याय नाही.
Ha pn vyaama barober yogya ahar pn pahije
Exactly and also proper diet
छान माहीती आहे दामले काका
डॉ जगन्नाथ दीक्षित डायट आणि पोटाचे व्यायाम करणे उपयुक्त ठरेल.
गाढवां पुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता....🙈🙉🙊😁😁😁😂😂
सिझर झाल्यावर पोट सुटते त्या संबंधी मार्गदर्शन करावे
Ok...nakki karuya...dhanyavad...
Maz sudha c section tr poth rahilay vajan pn vadhly
Meenakshi Sant ho
Sizerian mule majh hi pot rahily plz guide
@@krishusrecipesmarathi2023 hi
जय जगदंब आगे आगे श्री जालिंदर जागे 🌿🌿🌿🌿🌿 बाळा तुझे कल्याण होवो सुखी रहा आयुष्मान भव यशवंत किर्तीवंत नितीवंत ज्ञानवंत लक्ष्मीवंत धैर्यवंत शिलवंत औदार्यवंत बलवंत आईवडिलांचा आज्ञाधारक सेवक सुपुत्र हो शुभाशिर्वाद तथास्तु अलख निरंजन सब दुःख भंजन आदेश 🌹 फक्त तुझीच माऊली 🌹🌹🌹🌹🌹🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯
Aadesh
आदेश
सुखी रहा बेटा फक्त तुझीच माऊली 🌹🌹🌹 आदेश
सर तुम्ही म्हणालात चरबी कमी करण्यासाठी लवंग, काळी मिरी सारखे तिखट पदार्थ वापरावे पण ज्यांना पित्ताचा त्रास होत असेल त्यांनी काय करावे.
Khupach sunuder mahiti
वैद्यजी पोट कमी करण्यासाठी ( चरबी च ) सूर्य नमस्कार (12 आसनांचा 1 सूर्यनमस्कार ) घातले तर योग्य आहे का please reply
Surya namaskar upayukt vyayam prakar ahe...apan tyavar detail video banvu ya...dhanyavad...
. Ii
INSPIRING. Khoop chan
गर्भ पिशवी काढल्या नंतर ओटी पोट सुटलं आहे. कृपया करून पोट आणि कंबर कमी करण्यासाठी काही सांगा.
Ok...tyavar video banvu ya apan...dhanyavad...
Same question
Khup chan all video nice
चांगली माहिती.
Bhat kiti khava?
Apan bhat ya vishayavar detail video banavnar ahot...tyamadhye yababat mahiti deu...Dhanyavad...
चांगली माहिती !
Nice, 😘💐✌
सर आपण खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
Dhanyavad...
Pregnancy nantar belly fat adley ahe tar Kay hetu manava
Apan tya vishayavar detail video banvnar ahot...dhanyavad...
Dhanyawad guruji
dahi cha tak banavala tar chalato ka.....weightloss sathi......thank u for sharing in right way ...🙏🏼🙏🏼🙏🏼
Weightloss chyasandarbhat apan barech video banvall ahet...te nakki paha...dudh ya vishayavar pan detail video banavnar ahot...dhanavad...
Kup chan dhanyawad.....mazi prakruti pitta aaahe....pan me jar lasun meere etc ghetle tar acidity hote...potachi charbi kashi kami karachi
Just about everything in MODERATION might work, starting from food to......................................
लोळन्याच्या विडियोचि लिंक येथे शेर करा गुरूजी
Chanach mahiti
Sir माझ वजन कमी पण होत नाही आणि वाढतच नाही का? आजारी असलो तरी
Sir zal ka tumch vajan kami
खूप छान माहिती दिली सर धन्य वाद
मी कनकवलीला गेले तेव्हा फोन केला होता पण बोलणे न झाल्यामुळे मी वैद्याना न भेटता् मुंबई ला परतले 😣
Farms जि माला नंबर हवा आहे 9595379999
वैद्याचा
Mla no deta ka mam plz
छान बोलता तुम्ही गुरूजी
मित्रांनो अति शयोक्ती करून बोलण्याने आपले काय नुकसान होते, हे जाण्यासाठी मराठी शिकवण चॅनेल ला भेट नक्की द्या.
थँक्स सर 🙏🙏, खूप आभार
सर...........पोटावर चरबी आहे पण प्रकृती पित्ताची असेल ......... तर बाजरी ची भाकरी मिरचीचा खर्डा कसा चालेल
Apan pitta prakruti aslelyansathi detail video banvu ya...dhnyavad...
नमस्कार गुरुजी 🙏खूप छान माहिती
Namaskar
खूप छान माहिती दिलीत सर. सगळ काही आपल्या विचारावर आणि योग्य रीतीने घेतलेल्या आहारावरच अवलंबून आहे. धन्यवाद...👌👍🙏
Amcha kukarcha bath palpalit asto
0
Camera man ne bhanda padla ;)
ha ha ha ho, kadhi zade halavto, kadhi bhande padto...
Chan.mahiti
Tumhala pan pot aahe,,
सुंदर विस्तृत मार्गदर्शन .. खाण्यावर कंट्रोल हेच मला वाटते मुख्य कारण .. काही जण सांगतात वजन कमी करायाचे असेल तर भात जेऊच नये हे कितपत खरे ?
Apan bhat kasa banvava yacha video banavla ahe...tyamadhye yavishayi sangitle ahe...nakki paha...dhanyavad...
Ye boli mastar
Hifjeh
Khup sunder..... Bolanyachi paddhat... Aani manapasun sangitaleli mahiti nakkich pochali..... Sanklap kela 🙏
Khup chan mahiti...Uric Acid var upay sanga plz
Ok... tyavar detail video banvu ya apan. Dhanyawad
Namaskar Vaidehi chan mahiti
खूप च छान माहिती।.
Khup Chan mahiti deta sir tumhi thank you so much
Masat mahete
Nice information 🙏
दंडवत.. आचार्य कृपया सायनस या आजारावर, नाकाचे हाड वाढणे यावर video बनवा
Ok...nakki banvu ya... Dhanyawad