Damle Uvach दामले उवाच
Damle Uvach दामले उवाच
  • Видео 808
  • Просмотров 99 730 971
Choose Your Pathy Wisely तुमच्या आजाराला कोणता उपाय योग्य? Ayurveda, Allopathy, and Homeopathy?
दामले उवाच भाग -619
#damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #aayurveda #healthtips #homeremedies #indianfood
भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchen for centuries.
Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again !
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
"दामले उवाच" ही आयुर्वेद आणि आरोग्य या विषयवार आधारित असलेली मलिका आहे. वैद्य सुविनय दामले हे आयुर्...
Просмотров: 2 334

Видео

Roti poli Tandul Jwari Rice Bhakri | Lunch Dinner चपाती कि भाकरी, काय खावं ? Chapati Ki Bhakari
Просмотров 18 тыс.4 часа назад
दामले उवाच भाग -618 #damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #aayurveda #healthtips #homeremedies #indianfood भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने ! कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार" Website link - khasiyatbazaar.com/ Whatsapp No - 7304494848 Brass, Copper and bronze u...
Blood clots | Blood thickness | रक्त पातळ करण्यासाठी Best Tips | Rakta Patal Blood thinner remedies
Просмотров 21 тыс.12 часов назад
दामले उवाच भाग -617 #damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #aayurveda #healthtips #homeremedies #indianfood भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने ! कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार" Website link - khasiyatbazaar.com/ Whatsapp No - 7304494848 Brass, Copper and bronze u...
बापरे antibiotic गोळ्या जर मध्येच बंद केल्या तर ...सावध - ऐका - दामले उवाच - Antibiotics tablets
Просмотров 3,5 тыс.16 часов назад
दामले उवाच भाग -616 #damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #aayurveda #healthtips #homeremedies #indianfood भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने ! कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार" Website link - khasiyatbazaar.com/ Whatsapp No - 7304494848 Brass, Copper and bronze u...
गांधीजींनी मातीचा वापर करुन आजार दुर केले नैसर्गिक चिकित्सा व आरोग्य- Gandhiji Naisargik chikitsa
Просмотров 2,6 тыс.21 час назад
दामले उवाच भाग -615 #damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #aayurveda #healthtips #homeremedies #indianfood भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने ! कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार" Website link - khasiyatbazaar.com/ Whatsapp No - 7304494848 Brass, Copper and bronze u...
चरबी, पोट, जाडी वाढली आहे? काटेआसन | आरोग्यासाठी चमत्कारी | Amazing Health Benefits KateAsan
Просмотров 14 тыс.21 день назад
दामले उवाच भाग -614 #damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #aayurveda #healthtips #homeremedies #indianfood भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने ! कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार" Website link - khasiyatbazaar.com/ Whatsapp No - 7304494848 Brass, Copper and bronze u...
गंभीर मानसिक आजारासाठी आयुर्वेदिक चिकित्सा - schizophrenia Psychological Problems & Ayurveda
Просмотров 2,8 тыс.28 дней назад
गंभीर मानसिक आजारासाठी आयुर्वेदिक चिकित्सा - schizophrenia Psychological Problems & Ayurveda
चमत्कारी आणि अगणित फायदा देणारी पुनर्नवा -Amazing Health Benefits of Punarnava- दामले उवाच भाग -612
Просмотров 9 тыс.28 дней назад
चमत्कारी आणि अगणित फायदा देणारी पुनर्नवा -Amazing Health Benefits of Punarnava- दामले उवाच भाग -612
शरीरातली उष्णता, रक्त स्रव जास्त होत असेल तेव्हा लाजाळू - वनस्पतीचा उपाय करा Lajalu Ayurved Aushadhi
Просмотров 3,6 тыс.Месяц назад
शरीरातली उष्णता, रक्त स्रव जास्त होत असेल तेव्हा लाजाळू - वनस्पतीचा उपाय करा Lajalu Ayurved Aushadhi
डिंक असा खा - आरोग्यासाठी खूप चांगला फायदा होईल । Amazing Health Benefits of Dinka ।Ayurved औषध Dink
Просмотров 10 тыс.Месяц назад
डिंक असा खा - आरोग्यासाठी खूप चांगला फायदा होईल । Amazing Health Benefits of Dinka ।Ayurved औषध Dink
३ वेळा आंघोळ, २ डब्बे - मुंबई म्हणजे वेग त्यासाठी हवा फिटनेस - मुंबईची lifestyle |दामले उवाच भाग 609
Просмотров 4,6 тыс.2 месяца назад
३ वेळा आंघोळ, २ डब्बे - मुंबई म्हणजे वेग त्यासाठी हवा फिटनेस - मुंबईची lifestyle |दामले उवाच भाग 609
शतावरी - संपूर्ण कुटुंबासाठी उत्कृष्ट आयुर्वेदिक औषधी || Ayurvedic Health Benefits of Shatavari
Просмотров 9 тыс.2 месяца назад
शतावरी - संपूर्ण कुटुंबासाठी उत्कृष्ट आयुर्वेदिक औषधी || Ayurvedic Health Benefits of Shatavari
दामले गुरुजींची रेसिपी असं कराल कोजागिरीसाठी मसाला दूध। Kojagiri special Masala milk detail recipe
Просмотров 40 тыс.3 месяца назад
दामले गुरुजींची रेसिपी असं कराल कोजागिरीसाठी मसाला दूध। Kojagiri special Masala milk detail recipe
गुरुजी म्हणतात १ नंबर औषध आहे चमत्कारी गुलकंद शरीरातली गर्मी दूर करा घरच्या घरी बनवा Gulkand
Просмотров 10 тыс.3 месяца назад
गुरुजी म्हणतात १ नंबर औषध आहे चमत्कारी गुलकंद शरीरातली गर्मी दूर करा घरच्या घरी बनवा Gulkand
किडनी फेल होण्याची कारण जाणून घ्या - सावध तो सुखी - Creatinine- ayurvedic treatment - दामले उवाच 606
Просмотров 13 тыс.3 месяца назад
किडनी फेल होण्याची कारण जाणून घ्या - सावध तो सुखी - Creatinine- ayurvedic treatment - दामले उवाच 606
पैंक्रियाटाइटिस/ स्वादुपिंडाचा आजार Pancreatitis Treatment/ swadupind upchar|sadhu pind Pancreas
Просмотров 3,8 тыс.3 месяца назад
पैंक्रियाटाइटिस/ स्वादुपिंडाचा आजार Pancreatitis Treatment/ swadupind upchar|sadhu pind Pancreas
अश्वगंधा- फायदे - सेवनविधि - मात्रा - सावधान ।Amazing Health Benefits of Ashwagandha दामले उवाच- 604
Просмотров 10 тыс.3 месяца назад
अश्वगंधा- फायदे - सेवनविधि - मात्रा - सावधान ।Amazing Health Benefits of Ashwagandha दामले उवाच- 604
इडली डोसा आंबवलेल्या पिठाचे पदार्थ खाताय ? ऐका दामले उवाच भाग -603/ Ambavlelya Pithache Padarth-
Просмотров 23 тыс.3 месяца назад
इडली डोसा आंबवलेल्या पिठाचे पदार्थ खाताय ? ऐका दामले उवाच भाग -603/ Ambavlelya Pithache Padarth-
आजचा दिवस आहे, तुम्ही हे नक्की करा - पितृदोष निवारण आणि मंत्र - दामले उवाच 602
Просмотров 14 тыс.3 месяца назад
आजचा दिवस आहे, तुम्ही हे नक्की करा - पितृदोष निवारण आणि मंत्र - दामले उवाच 602
ॲलर्जी साठी उपाय - Home remedy for allergy, Ayurvedic Treatment for Allergic Rhinitis | Allergy -601
Просмотров 8 тыс.4 месяца назад
ॲलर्जी साठी उपाय - Home remedy for allergy, Ayurvedic Treatment for Allergic Rhinitis | Allergy -601
चमत्कारी आयुर्वेदिक दिनचर्या, आरोग्याचे नियमन, जगण्याची पद्धत | Ayurvedic Daily Routine | Dincharya
Просмотров 80 тыс.4 месяца назад
चमत्कारी आयुर्वेदिक दिनचर्या, आरोग्याचे नियमन, जगण्याची पद्धत | Ayurvedic Daily Routine | Dincharya
ह्या आजाराचे मूळ आहे मागच्या जन्मात - एपिलेप्सी/आकडी/झटका -निदान आणि उपचार - दामले उवाच 599
Просмотров 6 тыс.4 месяца назад
ह्या आजाराचे मूळ आहे मागच्या जन्मात - एपिलेप्सी/आकडी/झटका -निदान आणि उपचार - दामले उवाच 599
दरवर्षी हजारो प्रोस्टेटचे नवे रुग्ण आढळतात- काय आहे हा आजार आणि उपाय ऐका - दामले उवाच 598
Просмотров 15 тыс.4 месяца назад
दरवर्षी हजारो प्रोस्टेटचे नवे रुग्ण आढळतात- काय आहे हा आजार आणि उपाय ऐका - दामले उवाच 598
केस गळणं थांबवेल, नवीन केस येतील, त्यासाठी वापरा हे खास तेल | kes | hair loss| long hair | hair oil
Просмотров 89 тыс.6 месяцев назад
केस गळणं थांबवेल, नवीन केस येतील, त्यासाठी वापरा हे खास तेल | kes | hair loss| long hair | hair oil
राष्ट्रीय घड्याळ २ तास पुढे राजीव दीक्षितांनी सांगितलेला मंत्र काय आहे? ऐका दामले उवाच | Rajiv dixit
Просмотров 10 тыс.6 месяцев назад
राष्ट्रीय घड्याळ २ तास पुढे राजीव दीक्षितांनी सांगितलेला मंत्र काय आहे? ऐका दामले उवाच | Rajiv dixit
PCOD or PCOS काय आहे त्यामुळे स्त्रिया आई बनू शकत नाही ? आजार व उपाय Women Health
Просмотров 9 тыс.6 месяцев назад
PCOD or PCOS काय आहे त्यामुळे स्त्रिया आई बनू शकत नाही ? आजार व उपाय Women Health
स्त्रियांची जाडी, वाढलेलं वजन उपाय साधा आणि हमखास ऐका दामले उवाच | overweight belly fat stree jadi
Просмотров 27 тыс.6 месяцев назад
स्त्रियांची जाडी, वाढलेलं वजन उपाय साधा आणि हमखास ऐका दामले उवाच | overweight belly fat stree jadi
मासिक पाळी पाळावी का ? त्या काळात का रहातात अस्पर्श ? Masik Pali Palavi Ka | menstrual women periods
Просмотров 17 тыс.6 месяцев назад
मासिक पाळी पाळावी का ? त्या काळात का रहातात अस्पर्श ? Masik Pali Palavi Ka | menstrual women periods
पावसाळ्यात आरोग्यासाठी रेनकोट- पावसाळ्यातील अभ्यंग, ऐका दामले उवाच Pavsalyatil Abhyanga monsoon tips
Просмотров 8 тыс.6 месяцев назад
पावसाळ्यात आरोग्यासाठी रेनकोट- पावसाळ्यातील अभ्यंग, ऐका दामले उवाच Pavsalyatil Abhyanga monsoon tips
BP, sugar, Thyroid ऍलोपॅथी देते कायमच्या गोळ्या म्हणजेचं आजार बरा होत नाही का? Ayurveda Vs Allopathy
Просмотров 6 тыс.6 месяцев назад
BP, sugar, Thyroid ऍलोपॅथी देते कायमच्या गोळ्या म्हणजेचं आजार बरा होत नाही का? Ayurveda Vs Allopathy

Комментарии

  • @archanadindorkar6746
    @archanadindorkar6746 17 часов назад

    Very nice

  • @Mr555555XxX
    @Mr555555XxX 20 часов назад

    भाकरी उत्तम आहे, पोट हलक राहत आणि दुसऱ्या दिवशी पोट व्यवस्थित साफ पण होत

  • @sanjayrane4503
    @sanjayrane4503 День назад

    😊 दामले गुरुजींची बोली भाषा च वेगळी असते भाकरीच्या गोडव्यासारखी 👌👌🙏🙏

  • @shilpasarwate720
    @shilpasarwate720 День назад

    वात कमी करण्यासाठी कोणत तेल वापरावे आणि खाण्यासाठी माझी कफ प्रकृती आहे वजन चरबी कमी करण्यासाठी सांगा

  • @shakuntalapatil2361
    @shakuntalapatil2361 День назад

    Thank you sir Amhi pn he kel kelaychy

  • @shakuntalapatil2361
    @shakuntalapatil2361 День назад

    Danvad swmmji

  • @latikaraut9596
    @latikaraut9596 День назад

    Nice information sir 🙏

  • @pradipsurwade3525
    @pradipsurwade3525 День назад

    मोठ्या आवाजाने डोकं दुखतंय

  • @sandipavarsare3642
    @sandipavarsare3642 День назад

    आज काल च एरंडेल तेल duplicate asat mi don Vela ghetal pan काही उपयोग झाला नाही लहानपणी तेल घेतलं की मस्त पोट साफ व्ह्यायच 3:08

  • @dilipmavlankar4897
    @dilipmavlankar4897 День назад

    पूर्वी आपण जे ताट वाढून घेत होतो,त्यात सर्व पदार्थ असायचे डावी बाजू,उजवी बाजू,आमटी किंवा कढी,मग आता पोळी किंवा भाकरी असा वाद का,त्याकाळी हे पूर्ण अन्न असंच आपण मानत होतो.

  • @asmitabandkar8407
    @asmitabandkar8407 День назад

    किती छान माहिती दिली. धन्यवाद. सर. चपाती पेक्षा भाकरी बरी. छान व्हिडिओ 👌🏼👍🏼🙏🏼😊

  • @vivekhaladi
    @vivekhaladi День назад

    बाप रे!! मधुमेह झाल्यानंतर डॉक्टर नी भात बंद करून चपाती खायला सांगितलं.

  • @piyushatole4290
    @piyushatole4290 День назад

    वीर्य तयार होऊ नये,night fall होऊ नये ह्या साठी काही उपाय.

  • @shrutiambardekar710
    @shrutiambardekar710 День назад

    सर, आपला फोननंबर/ मोबा.द्याल का please

  • @shubhangisahasrabudhe5050
    @shubhangisahasrabudhe5050 День назад

    नमस्कार 🙏

  • @shubhangisahasrabudhe5050
    @shubhangisahasrabudhe5050 День назад

    लहानपणी भाकरी आवडत नसे. पण आता भाकरी च आवडते. 1च पदार्थ ठेवा, ठीक आहे. पण सुरुवातीला वरण भात मग पोळी किंवा भाकरी, नंतर दही भात अशी सवय आहे.

  • @yogitanilakhe3963
    @yogitanilakhe3963 День назад

    खूप छान माहिती आहे

  • @shubhangisahasrabudhe5050
    @shubhangisahasrabudhe5050 День назад

    👍✅

  • @vaishalinaik4471
    @vaishalinaik4471 День назад

    गुरूजी खुप छान माहिती मिळाली.🙏🙏

  • @girijakhaladkar9441
    @girijakhaladkar9441 День назад

    खूप उपयुक्त माहिती 🙏

  • @user-hf2uc9rg4v
    @user-hf2uc9rg4v День назад

    Bp Goli thambavalyavar bhayanak ajar alele mi pahile ahet

  • @surajtharkude688
    @surajtharkude688 День назад

    🙏🌹

  • @rupalipatil9595
    @rupalipatil9595 День назад

    खूप छान माहिती आपण नेहमी देता, छान प्रेरणा मिळते,नमस्कार.

  • @bharat15aug83
    @bharat15aug83 День назад

    ज्वारी चे पीठ उत्तम पण आता शेतकरी ज्वारी-बाजरी चे पीक घेतच नाहीत. मग शेतकऱ्यांना अन्नदाता कसे म्हणायचे?

  • @yogeshwalavalkar177
    @yogeshwalavalkar177 День назад

    खुप छान सांगितले आपण .

  • @ajitsutar6214
    @ajitsutar6214 День назад

    सुंदर माहिती

  • @SavitaParab-v7c
    @SavitaParab-v7c 2 дня назад

    सर जमख झाली असेल पायाला तर कुठल आयुर्वेदिक औषध लावायच डॉक्टर ची औषध भरपूर केली बरा होत नाही पाय काय औषध असेल तर सांगा सर 🙏

  • @hemantdevotional4995
    @hemantdevotional4995 2 дня назад

    गुरुजी मस्त रंगवून व मन लावून सांगता.मस्त मस्त.

  • @SuvarnaSingh-b5t
    @SuvarnaSingh-b5t 2 дня назад

    Khichdi Pani nithalela bhat Ukdichi bhakri Is ok for me on daily consumption

  • @SuvarnaSingh-b5t
    @SuvarnaSingh-b5t 2 дня назад

    Maza janm balpan tarunpan ani ata age 37 varsh chalu sampoorn ayush mumbai thane jilha madhe thane dombivali madhe aahe tar mi tandul bhakari bhat etc khve ka Maze ajol nashik jilhyatil aahe gahu / bajri pramukh dhanya Mala margdarshan kara Me khup over weight aahe

  • @adnyat
    @adnyat 2 дня назад

    आमच्या भागात ज्वारी, बाजरी दोन्ही होते. पण मला बाजरीची भाकरी पचत नाही, ज्वारीची/तांदळाची पचते. असं का?

  • @भ्रमणती
    @भ्रमणती 2 дня назад

    Sir कोल्हापूर मध्ये गहू होत नाही

  • @ashishkhatri2077
    @ashishkhatri2077 2 дня назад

    नाशिक प्रदेशामध्ये काय सात्म्य ठरेल

  • @mayuriwanage6990
    @mayuriwanage6990 2 дня назад

    Khup chan video

  • @pratibhavairagade7105
    @pratibhavairagade7105 2 дня назад

    Aamhi vidarbhat (Washim) ya thikani rahto ithalyavishai kahi sanga

  • @14pradnya1
    @14pradnya1 2 дня назад

    माझा जन्म नवी मुंबई रायगड येथील पण वयाच्या 28 नंतर अमरावती विदर्भात राहतेय मग मी कोणते धान्य व तेल वापरावे कृपया मार्गदर्शन करावं धन्यवाद

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 2 дня назад

    Chan Mahiti 👌🩷👌

  • @mohinitayade3147
    @mohinitayade3147 2 дня назад

    Changali mahiti

  • @dineshfulsundar3575
    @dineshfulsundar3575 2 дня назад

    ज्वारीच्या कण्या ( दलीया )करुन खावे कि पीठाच्या भाकरी करून खाव्यात या बदल पण माहिती द्यावी तसेच गव्हाच्या कण्या खाव्यात काय तीस वर्षापुर्वी या ज्वारी, गव्हाच्या कण्या दररोज होत होत्या

  • @aparnaathavale6385
    @aparnaathavale6385 2 дня назад

    Mazya Mr na 10 varsha zali paralysis zalay. Davi side hat Ani pay purnapane paralysis ahe. Krupa karun upay sanga.

  • @piyushatole4290
    @piyushatole4290 2 дня назад

    पण गव्हाच्या पिठाची चपाती खाल्ली की वीर्य तयार होतो,मग night fall होतो.

  • @purvaguney4390
    @purvaguney4390 2 дня назад

    खूप छान माहिती मिळाली

  • @suhask.b.5201
    @suhask.b.5201 2 дня назад

    Great guruji ❤❤❤

  • @ameyajoshi8051
    @ameyajoshi8051 2 дня назад

    किती छान सांगता पटलंय सगळ

  • @नानानाना-य9स

    🚩💐👍👌

  • @VirShri
    @VirShri 2 дня назад

    धन्यवाद गुरुजी 🙏

  • @aniruddhamarathe2183
    @aniruddhamarathe2183 2 дня назад

    Wheat is the second most important crop in China