खुप छान वाटतं विष्णूजी जेव्हा dr खादिर्वली न सारख्या अभ्यासू सायंटिस्ट बद्दल बोलतात आणी आपल्या आय्र्वेदानुसार स्वयंपाक कसा असावा सांगत असतात. नाहितर शेफ म्हटले कि काही पण मिक्स करुन भाज्या आणी काय काय बनवत असतात, ❤
नमस्कार.श्री .विष्णूजींचे पदार्थ नेहमी करून बघते.झी मराठी येत तेव्हा ही पहात होते .आता तर आम्ही उभयंता लवकरच आजी आजोबा होणार.अतिशय महत्वपूर्ण माहिती मिळाली.गुरुपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा. असेच गुरूंचे मंगल आ.राहो हिच प्रार्थना ईश्वरीय चरणी.धन्यवाद.
खूप छान माहिती पूर्ण एपिसोड. यांचं प्रमाणे सकाळी नाश्ता, जेवणात, संध्याकाळी व रात्री बाळंतिणीला काय काय देता येईल त्याचे पर्याय सुचवले दाखले तर फार बरं होईल. ही विनंती.
अरे व्वा छानच बेत आहे . मेधाताई खुप आदरणीय व्यक्ती आहेत. कल्याणी आणि चि. बाळाला अनंत शुभेच्छा आणि विष्णु जी खुप खुप धन्यवाद 🙏
Dhanyawad ji
धन्यवाद सर व मॅडम ना मला ही माहिती खुप उपयुक्त ठरली
खूप छान झालिये थाळी मेधाताई आणि vishnuji तुम्हा सर्वांना पाहून खूप छान वाटले मेधाताई तुमचे घर खूप छान आहे कल्याणी आणि बाळाला अनेक उत्तम आशीर्वाद ❤
खुप छान वाटतं विष्णूजी जेव्हा dr खादिर्वली न सारख्या अभ्यासू सायंटिस्ट बद्दल बोलतात आणी आपल्या आय्र्वेदानुसार स्वयंपाक कसा असावा सांगत असतात. नाहितर शेफ म्हटले कि काही पण मिक्स करुन भाज्या आणी काय काय बनवत असतात, ❤
Very informative and useful 👌👌👍👍
Nice balthini sathi Khup kahi mahithi milali 😇🙏
Apratim yevdhe barik sarik pn atyant mahatvachya babinkade laksh delay kharokharach vishnu ji you are great chef
खूपच छान माहिती
Thanks a lot
Khup khup jhast knowledgeable mahitipurna video ahe
खूप खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ..धन्यवाद
नमस्कार.श्री .विष्णूजींचे पदार्थ नेहमी करून बघते.झी मराठी येत तेव्हा ही पहात होते .आता तर आम्ही उभयंता लवकरच आजी आजोबा होणार.अतिशय महत्वपूर्ण माहिती मिळाली.गुरुपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा. असेच गुरूंचे मंगल आ.राहो हिच प्रार्थना ईश्वरीय चरणी.धन्यवाद.
धन्यवाद सर आणि मॅडम 🙏
खुप सुंदर😍💓
खुप छान बनवलं एकदम पौष्टिक परिपूर्ण आहार बाळंतिणीला सर्वांसाठी पण आदर्श धन्यवाद सर व मेधा मॅडम 🙏🙏👌👌👍
Dhanyawad
खूप छान, धन्यवाद सर
Kulkarni Madam khup divsanni pahil tumala chan vatl.
मस्त लयभारी मनुका टाकून भाजी मी तर पोहे सांजा उकडपेंडी ला टाकते मस्त लागते सगळे जेवणच छान धन्यवाद
Happy cooking
सर एक प्रश्न आहे सिझर झालेल्या बाळंतीण बाईला हे चालेल का
खूप छान माहिती पूर्ण एपिसोड. यांचं प्रमाणे सकाळी नाश्ता, जेवणात, संध्याकाळी व रात्री बाळंतिणीला काय काय देता येईल त्याचे पर्याय सुचवले दाखले तर फार बरं होईल. ही विनंती.
Ho naki
Wa sir khupch Chan 👌👌👍
अरे वा मस्तच
अरे व्वा खूपच छान बेत आहे. बाळ व बाळंतनिला अनेक शुभेच्छा.👌👌👍❤️
व्वा खुप छान रेसिपी
आणि मेधा ताई च किचन 👍
Kulkarni madam .sevasadan.❤❤❤
👌👌👌mast
Vishnuji khup chaan jhala aajcha jewan sarva padarth uttam.
Pan mala ek sagaycha aahe balantin jhalyawar tikhat khaat nahit na lasun mirchi tar mulich nahi. 10/12 diwas tari nahich.
Ho tyawar savistar Asa video amhi banawnar ahot
Really heathly dada 🙏👍
Mast
खूप छान बेत नमस्कार 😂
❤yummy😋😋
Khup sunder
अरे वा खूप काही शिकायला मिळाले
Dhanyawad ji
Thank you Vishnui
तुमचा मराठमोळी साडी व विष्णू भाऊंचा स्वयंपाक बघुन छान वाटले
Sir::Diabetes sathhi pan kahi recipes share karavet please
खूप च छान
Kon kalyani
Lasanachi chutney Kashi banvali
Thank you sir ❤
My due sate is in September plz share recipes or make series for postpartum recipes 🙏🏻☺️
Sure 😊
Lasun chstni kashi keli ti sanga
छान सर🤔🤔👌🏻👌🏻👍👍🙏🙏
Roj Kay vegvegle dene please sanga
Sir nehmich tumche sagle uchhar eikayla clear yet nahit Sir
Tamate nahi takayche ka
विष्णु जी,आपण तेल कुठलं वापरलं?
Vishnu manohar sir try to eat non-veg foods.
Sir pregnancy madhe pan Kai khache te pan share kara
Ho naki
Voice was low did not get clear
Mala bhandi baghaychi hoti pan thumhi dileli link open hot nahi kashi open karaychi te sangal ka
बाकी ताट बघुन आमच्याही तोंडाला पाणी सुटले 😂
बाळंतीण बाई आणि त्याच बरोबर सिझेरियन झालेलं असेल तर काय खावे आणि काय खाऊ नये ह्याचीही विचार करावा
बाजरी चि छान गरम तुप लावलेली भाकरी आणी दुध याने ही खुपच दुध येण्यास मदत होते,
दही ,आंबट डेट नाहित बाळ मोठं होईस्तोवर, फ़ळ ही डेट नाहित थंड असतात, सर्दी होवू शकते
महत्वाचे बोला
सीजर झाल असेल तरी खोबरे काजू द्यायच का
*सर्व छान पण भगर मध्ये मीठ खुप झाले असणार😮*
माईक नसल्याने आवाज बारिक येतोय
एवढे छान ताट आहे. सगळेच तिचा ताटातून एक एक घास ट्राय करता आहेत. कोणालाच मोह आवरत नाहिये. 😀
😋😋😋
Kiti ti faltu chi badbad. Balantanila vel nahie aevadha motha video baghayla. Not everyone has help.
Far bolta tumhi
हे सर्व करून बाल जर देह संपन्न. समाज उपयोगी. कर्तुत्व वान असेल तर ठीक नाहीतर आहेच १५०कोटी ची भरती