Ho hya dry भाज्यांना विदर्भात खुला म्हणायचे .माझी आई करून ठेवायची.आणि हरभऱ्याचे कोर्वा शब्द आठवला. Shelf life पण पाच सहा महिने असायची.I will definitely try now .tumhi आठवण करून दिली ..सो much thank you Madhura ji.
Ho मधुराताई खूप छान तुम्ही माहिती माझ्या आई आत्ता ती नाही ती दत्तभक्त होती दर गुरुवारी नैवेद्यासाठी घेवडा पाहिजे म्हणून ती संक्रांतीच्या वेळी घेवडा वाळून dhevaychi आणि वर्षभर नैवेद्यासाठी वापरायची आणि आत्ता तुम्ही व्हिडिओ बनवून शेअर करता खरच खूप उपयोगी माहिती धन्यवाद मधुरा ताई
मधुरा सगळ्या टिप्स एकदम मस्त आहेत. मी हरभरा आणि कांदा अशा प्रकारे केला होता. छान वापर होतो. अशाच प्रकारे चिकू चे काप करतात. हवे तेंव्हा थोडा वेळ दुधात भिजवून मिल्कशेक बनवून घेता येतो.
मधुरताई तुम्हाला एक बोलायचे होते... तुमचा झी मराठीवरील शो पाहीला.. याआधी पण पाहिला होता... तुमच्या चॅनेल वर जे तुमचे प्रझेनटेशन असते... तूमचा लूक असतो., तो अप्रतिम आहे.... पण झी मराठीवरील शो मध्ये... तसा नाही दिसत.. दडपण दिसते... तुमच्या स्टाईलने नाही बोलत... दिसतही नाही.. .. तुमचा एक वेगळा प्रभाव आहे... आम्हा गृहीणीवर.....
खुप छान ❤️ मी पण लिंबाचा रस काढून ठेवला आहे आणि हरभरयाची भाजी मेथीची भाजी उन्हात वाळवायला ठेवलं आहे आणि लिंबाच्या साली पण उन्हात ठेवले आहे मटार पण स्टोर करणार आहे
खूप छान पूर्वी आमच्या माहेरी छोट्या गावात उन्हाळ्यात भाज्या मिळत नसत. त्यामुळे आई आणि आजी वाळवून ठेवायच्यासांडगे पण हिरवी मिरची दह्यात दुसरी हिरवी मिरची मीठ मेथी पावडर जईरएधणए पावडर गाजर किसून तिखट मीठ तीळ लावून गोल गोळे हातावर चपटे करून
Aajkal chya davpalichya divsat asa goshti store krun thevle ki khup sope jate purn divas pn fresh jato thanks for tips asach tips Aamha new mulina share kara tai thanks 😘
Hi mam me tumche book ghetle ahe. Khup chhan ahe, recipes pn khup mast ahet. Ani tya book madhil dish che photo tr ase ahet ki dish samorch ahe. Khup chhan
Thank you Madhura Tai for the useful tips. Mala ek prashna hota, amchya gharala balcony nahiye ani amchya society chya terrace var pan bhajhya unhat sukavna safe nahiye. Tar, karla, kanda, lasun ani pale bhajhya sukavnayasathi kahi alternative method ahe ka? For example, convection oven cha vapar karun kahi karta yeil ka? Thank you.
भाज्या कशा ठेवाव्यात यांची माहिती सांगितली त्यामुळे धन्यवाद धन्यवाद ❤️🙏 मेथीची भाजी कशी ठेवावी ते सांगा लवकर नंतर खुप च महाग होते धन्यवाद ताई तुम्हाला 👌❤️🙏
नर्मदे हर. मधुरा, मी पायी नर्मदा परिक्रमा करायला गेले होते म्हणून तुझे व्हिडिओ गेल्या काही महिन्यांपासून पाहता आले नव्हते. आता परत आले आहे. आता व्हिडिओ पाहेन.
मधुरा ताई तुमचे सर्वच रेसिपी चविष्ट असतातच मी नेहमीच तुमच्या रेसिपी पहात असते व करते पण आज तुम्ही भाज्या कश्या स्टोर करायच्या ते दाखवले आहे लसूण हा उन्हात वाळवून घ्यायचा का
Ho hya dry भाज्यांना विदर्भात खुला म्हणायचे .माझी आई करून ठेवायची.आणि हरभऱ्याचे कोर्वा शब्द आठवला. Shelf life पण पाच सहा महिने असायची.I will definitely try now .tumhi आठवण करून दिली ..सो much thank you Madhura ji.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Ho
मधुराताई खूप छान तुम्ही माहिती
माझ्या आई
आत्ता ती नाही ती दत्तभक्त होती दर गुरुवारी नैवेद्यासाठी घेवडा पाहिजे म्हणून ती संक्रांतीच्या वेळी घेवडा वाळून dhevaychi आणि वर्षभर नैवेद्यासाठी वापरायची
आणि आत्ता तुम्ही व्हिडिओ बनवून शेअर करता खरच
खूप उपयोगी माहिती
धन्यवाद मधुरा ताई
👌👌🌹🙏
मधुरा सगळ्या टिप्स एकदम मस्त आहेत. मी हरभरा आणि कांदा अशा प्रकारे केला होता. छान वापर होतो. अशाच प्रकारे चिकू चे काप करतात. हवे तेंव्हा थोडा वेळ दुधात भिजवून मिल्कशेक बनवून घेता येतो.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
आदरणीय मधुरा ताई खूपच छान 👌 माहितीपूर्ण टीप्स सांगितल्याबद्दल धन्यवाद दिलेत हो..
धन्यवाद 😊😊
Amchya kade, matar garam panyat na ghalta tasech saf karun pusun plastic chya dabbyat freezer madhe thevato, boiled matar peksha chan ani fresh rahatat.
Kiti months?
मधुरताई तुम्हाला एक बोलायचे होते... तुमचा झी मराठीवरील शो पाहीला.. याआधी पण पाहिला होता... तुमच्या चॅनेल वर जे तुमचे प्रझेनटेशन असते... तूमचा लूक असतो., तो अप्रतिम आहे.... पण झी मराठीवरील शो मध्ये... तसा नाही दिसत.. दडपण दिसते... तुमच्या स्टाईलने नाही बोलत... दिसतही नाही.. .. तुमचा एक वेगळा प्रभाव आहे... आम्हा गृहीणीवर.....
Yes
तिथं तुम्हाला किंमत देत नहीं अस मला वाटले....आणि plz तुम्ही सिंपल ड्रेस घालतात ते छान वाटते..पण yellow साडी नेसली होती बघा छान नव्हती वाटत
Sankaryion samor nko vat sael bolayla...tyache shabdache rabhutv aahe...shabdachi julava julv to chan karto...to bolayche kam karto...mam shikvayche.ase mala vate
TV vr scripted aste tyamule
Exactly 💯
Madhura tai tumachya sarv tips Chan👌👌👍👍💐💐
मधुराताई तुम्ही खूप छान रेसेपी शिकावतात आमच्या घरी खूप आवडते मला तुमच्या मुळे खुप रेसिपी बनवता आली आहे
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chan माहित दिली मस्त आहे तुमच्या चेहरा वरून समजते तुमची khup दग दग झालेली दिसते tari pan आमच्या साठी khup chan idea दिल्या बदल मनापासून धनेवाद 🙏
धन्यवाद 😊
मधुराताई सर्वच फळभाज्या पालेभाज्या लसूण पाकळ्या टिप्स फारच आवडल्या सोप्या भाषेत छान सांगितले छानच
धन्यवाद 😊
मधुरा, तुमच्या किचन टिप्स अप्रतिमच असतात. खूप खूप धन्यवाद!
धन्यवाद 😊😊
ताई. तुमची. आई. खरच. भाग्यवान. आहे. की. त्यांनी. तुमच्या. सारख्या. मुलीला. जन्म. दिला. आणि. पोटाला. लागणाऱ्या. निसर्ग. ठेवाच्या. भाज्या. फळे. कसे. स्टोर. करावे. याचे. ज्ञान. आमच्या. पर्यंत, पोहचवत. आहात. सलाम. तुम्हाला. ताई. सुगरणीचा. किताब. गरीब. मानलेल्या. आई कडून. प्रेमाने. स्वीकृत. करत. आहे. सातारा
मनापासून आभार..
छान विषय आहे आवडला आवड भाज्या टिकवण्याची आहे कारण त्या मी माझ्यासोबत घेऊन जाऊ शकते
धन्यवाद 😊😊
वांगी कापून हळद लावून उन्हात सुकवा व त्याची भाजी करा. ती पण छान लागते. हळद लावल्यामुळे वांगी काळी पडत नाही. सर्व टिप्स मस्त.
Kiti divas unnat thevaychi vangi
@@muskii887 कडकडीत सुकवायची. 4 ते 5 दिवस लागतात. भाजी करताना ती पाण्यात टाकून उकळायची. नंतर नेहमी प्रमाणे भाजी करायची.
Khupch upyukt mahiti dilit tumhi madhura tai.. mi nakki try karen..tumchya recipe's mala khup aavdtat.
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मधुरा ताई 🙏🌹
मधुरा ताई छान टिप्स दिल्या तुम्ही,खुप खुप धनयवाद
धन्यवाद 😊😊
सर्व भज्यांची टिकवण्याची पद्धत अतिशय भारी सांगितली मधुरा ताई धन्यवाद
करून बघा 😊😊
खूपच उपयोगी टीप भाज्या सुकवून वापरायच्या. धन्यवाद 😊
धन्यवाद 😊😊
Khup chhan tips sangitalya tumhi thank you. Lasun sukavlyaver fridge madhe thevaycha ka
पूर्ण व्हिडिओ नीट पहा. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील...
धन्यवाद 😊😊
सगळी माहिती खूप उपयोगी आहे. भाज्यांची माहिती आवडली.
धन्यवाद 😊😊
Mam onion cut karke open me nahi rakhte .. hawa me jo bhi wo onion absorb kar leta he ... Isiliye jain log onion garlic nahi khate
Apn microwave mdhe srwa dry kru shkto ka? Please sanga
खूपच छान। मधुरा ताई मी हे नकिच करील😊💯🌹👌👍
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Super women aahat👌👌tumchy sarv tips upyogi aahe
मनापासून आभार..
खुप छान ❤️ मी पण लिंबाचा रस काढून ठेवला आहे आणि हरभरयाची भाजी मेथीची भाजी उन्हात वाळवायला ठेवलं आहे आणि लिंबाच्या साली पण उन्हात ठेवले आहे मटार पण स्टोर करणार आहे
त्याच्या नावाने आलेल्या कंमेंट्स फॉरवर्ड करतेय तुला..
Thanks Tai tumchya tips mla khup upayogi padatet🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान पूर्वी आमच्या माहेरी छोट्या गावात उन्हाळ्यात भाज्या मिळत नसत. त्यामुळे आई आणि आजी वाळवून ठेवायच्यासांडगे पण हिरवी मिरची दह्यात दुसरी हिरवी मिरची मीठ मेथी पावडर जईरएधणए पावडर गाजर किसून तिखट मीठ तीळ लावून गोल गोळे हातावर चपटे करून
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान दैनंदिन किचन साठी लागणाऱ्या टिप्स धन्यवाद
करून बघा 😊😊
खुप उपयुक्त माहिती दिली मधुराताई 🙏👍
धन्यवाद 😊😊
Hello Madhura tai, पण ह्या भाज्यामधल nutrition तसच राहत का ?
काही प्रमाणात नुट्रीशनल व्हॅल्यूज कमी होऊ शकतात...
मलाही झीवरचं तुमचं दिसणं भावलं नाही. झीवाले किंमत देत नाहीत असं वाटत नाही पण लूक छान नसतो. इथे चॅनलवर खूप छान गोड वाटता.
मधुराजी , तुम्हाला चांगली आवड आहे. माणसाला चांगली आवड असावी....
😊😊
Chaan tips 👌👌
Limbu saaliche lonchyasarakhe Tukade karayche ani limbachya lonchayat , mirchi lonchyat taku shakto thode thode , chan murtaat . Mix hotat.
Otherwise Meeth ghalun thevayche
भारीच :) Thanks for sharing :)
😍😍
व्हिडिओ खूप आवडला धन्यवाद मधुरा गावरान गवार पण सुकूऊन ठेवता येते तोडली पण धन्यवाद 👍👌😍🌹🙏
धन्यवाद 😊😊
खूप छान सर्व टिप्स मधुराताई टोमॅटो कोबी फ्लॉवर वांगी छोटे छोटे तुकडे करून मीठ लावून सुकवली की छान राहतात 🎉🎉
माहितीकरता धन्यवाद 😊😊
Jar fridge ch temperature chukun khup ch wadhle ahe purn bhajya kadak jhaly astil tr tips snga na tai
Aajkal chya davpalichya divsat asa goshti store krun thevle ki khup sope jate purn divas pn fresh jato thanks for tips asach tips Aamha new mulina share kara tai thanks 😘
ताई तुम्ही खूप गोड बोलता ते ऐकतच रहाव वाटत❤❤❤❤
मनापासून आभार..
तुमच्या सगळ्या टीप खुप छान आहेत 👌👌👍
धन्यवाद 😊
Nice information madhura but i still we should seasonal and fresh bhaji costly hai toh dal and kadhanaya banao
Thanks...
खुप छान माहिती दिली भज्यां, फळे स्टोअर करायची. धन्यवाद.
करून बघा 😊😊
@@MadhurasRecipeMarathi नक्की
फार छान. खुप आवडल्या ह्या टिप्स
धन्यवाद 😊😊
Kharach madhura far chhan mahiti dilis 👌👌
धन्यवाद 😊😊
Hi mam me tumche book ghetle ahe. Khup chhan ahe, recipes pn khup mast ahet. Ani tya book madhil dish che photo tr ase ahet ki dish samorch ahe. Khup chhan
मधुरा ताई खूप छान माहिती दिली
Hi process nkki Kontya mahinyamadhe karavi madhura tai...?
खूप छान टिप्स आहेतधनयवाद
धन्यवाद 😊😊
मी असेच करते गावीच कांदा वाळवून आणतो. 👌ताई
अरे वा... छानच...
Thank you Madhura Tai for the useful tips. Mala ek prashna hota, amchya gharala balcony nahiye ani amchya society chya terrace var pan bhajhya unhat sukavna safe nahiye. Tar, karla, kanda, lasun ani pale bhajhya sukavnayasathi kahi alternative method ahe ka? For example, convection oven cha vapar karun kahi karta yeil ka? Thank you.
Pavnjajl
गाच्चीचा वापर करणे शक्य असेल (पण उघडे ठेवणे safe नसेल ) तर solar dehydrator वापरता येतो. त्यात पक्षी, धूळ या पासून बचाव करता येतो.
Dehydrator is good alternative
Mild hot convection oven can be used (for a long time) for drying green leafy veg.
@@manishasohoni2402 thank you ma'am
मधुर ताई तुम्ही सुके भाजी दाखवली फार आवडली मना पासून आभार❤🎉🎉
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई तु दिलेल्या टिप्स खूप छान आहेत
धन्यवाद 🙏
फक्त कारल सुकवून घेतल्या नंतर जार फ्रिज मध्ये ठेवायचा की बाहेर ठेवला तरि चालेल ते सांग
🙏🙏
baher thewaycha
Bhajya unhat walvlyane tyatil jeevnstwe kami hot nahi ka?
Light geli tri changla rahto ka mtar itke divs Tai
Hi can we dry green banana as well please let me know if
मधुरा ताई नमस्कार खुप सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद
धन्यवाद 😊😊
Limbachya rasat thodese salt ghatale ki limbachta rasacha vas nahi badalat
Yes
भाज्या कशा ठेवाव्यात यांची माहिती सांगितली त्यामुळे धन्यवाद धन्यवाद ❤️🙏 मेथीची भाजी कशी ठेवावी ते सांगा लवकर नंतर खुप च महाग होते धन्यवाद ताई तुम्हाला 👌❤️🙏
Khupach chhan tips dilya aamhala khupach upyog hoil thanks dear
नर्मदे हर. मधुरा, मी पायी नर्मदा परिक्रमा करायला गेले होते म्हणून तुझे व्हिडिओ गेल्या काही महिन्यांपासून पाहता आले नव्हते. आता परत आले आहे. आता व्हिडिओ पाहेन.
धन्यवाद 😊😊
खुप छान...या माहितीचा चांगला उपयोग होईल
धन्यवाद 😊😊
छान पद्घती दाखविल्या आहेत.आभारी आहे.👌👌👍
करून बघा 😊😊
Khupach chhan tips
धन्यवाद 😊😊
Khupach Shan 🙏
धन्यवाद 😊
खुप छान माहिती ताई
धन्यवाद 😊😊
धन्यवाद👌👌👌
😊😊
khup chhan Di....❤
धन्यवाद 😊😊
खूपच छान माहिती. मी नक्कीच करेन. 👍👍
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khoopch chaan mahiti kharach great aahat tumhi aflatun he kadhi suchle pan nahi
मधुरा ताई धन्यवाद भाज्यांची साठवण कशी करायची ते पाहिले छान वाटले.🙏
Khup Chaan mahiti Tai
धन्यवाद 😊😊
मधुरा कांदा लसूण मसाला मला मिळाला एक नंबर आहे मसाला 👌👌
मनापासून आभार..
खूपच छान टिप्स....ताई फळांचा जाम आणि टोमॅटो केचअप कसे घरातल्या घरात करायचे त्याची रेसिपी दाखवा ना प्लीज🙂🙂
ruclips.net/video/skinMOxp80M/видео.html
किती सुंदर सांगता मधुरा तुम्ही 👌
धन्यवाद 😊😊
Thankyou thankyou thankyou so much beta
Most welcome 😊
बहुत उत्तम उपयोगी और महत्वपूर्ण जानकारी 👌
धन्यवाद 😊😊
Kandha unhat sukhavnya peksha dry roast Karu shakto ka? Same with karela and methi can we dry roast it?
You may try but I don't think its a good idea..
@@MadhurasRecipeMarathi hmm will try once kandhe swast aaheyt
Khup mast tips, thanks
Welcome!!
Tai tumchya sglya tips khup chhan
Khup chaan tips!!
धन्यवाद 😊
Madhura tai palebhajhya , kanda , lasun dekhil freej madhe stor karache ka te sanga na
नाही गरज...
Khup chan mahiti dilat tai very Nice tips👍👌tq tai 🙏🥰
धन्यवाद 😊😊
व्वा... अतिशय छान, उपयुक्त टिप्स आहेत 👌👌
शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏😊♥️
धन्यवाद 😊😊
Mast tai
Sukavlelya bhajyanmadhe aavshyak aslele ghatak shilak rahtat ka?
खूप छान टिप्स सांगितल्या
धन्यवाद 😊😊
ताई हरभर्याची गरगट्याची भाजी करून दाखवली तर छान आहे
❤❤
लिंबाच्या साली थोडं मीठ घालून बरणीत भरून ठेवाव्यात, मुरल्यावर खूप छान लागतात.पित्तावर उत्तम औषध आहे.
मदूरा मी तूझी तंदूरी रोटी रेसिपी ट्राय केली खूप छान झाली एक नंबर धन्यवाद ताई
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मस्त भनाट कल्पना आहे. धन्यवाद!
करून बघा 😊😊
Ekdum Mast tai 👍👍 Pudina Kasa store Karachi pls saanga
हरभऱ्याच्या पानांसारखाच...
खूप छान माहिती सांगितली मधुरा....
धन्यवाद 😊😊
Khoop mast. Mahiti
धन्यवाद 😊😊
खूप छान माहिती दिलीत. परंतु हा ज्युस कधी घेतला तर शरीरास जास्त फायदेशीर ठरेल
धन्यवाद 😊😊
खूप छान मधुरा 👍
धन्यवाद 😊😊
किचन टिप्स ही छान छान आहेत.
धन्यवाद 😊😊
chan taie ❤
धन्यवाद 😊😊
How to store french beans
Khup.chan.Mahiti
Thanku.Madhura.tai
मधुरा ताई तुमचे सर्वच रेसिपी चविष्ट असतातच मी नेहमीच तुमच्या रेसिपी पहात असते व करते पण आज तुम्ही भाज्या कश्या स्टोर करायच्या ते दाखवले आहे लसूण हा उन्हात वाळवून घ्यायचा का
होय :)
धन्यवाद 😊😊
मेथी पण वाळऊन ठेऊ शकतो
Thanku ताई
😊😊