You can purchase this Softel Cold Press Oil Maker at additional discount using this link : tinyurl.com/MadhuraSoftelOil To know more please call RasoiShop at 7818878188 or whatsapp wa.me/919106773406
मधुरा मॅडम तुम्ही व्हिडिओ खूप छान बनवला पण तुम्ही जे बोले ना की तेलाचा कलर लाकडी घाण्यावर तेल काढल्यानंतर तेल सेटल झाल्यानंतर जसा बॉटल मध्ये कलार दिसतो तोच कलार येतो आणि तुम्ही जे तेल १८०डिग्री ला तयार करता त्यावेळी तेल मध्ये काहीच राहत नाही लाकडी घाना या संकल्पनेवर तुम्ही थोडा अभ्यास करा म्हणजे तुम्हाला कळेल लाकडी घान्याचे तेल आणि मशीन चे तेल
Hello मधुरा, खूप छान, घरात वापरण्यासाठी अशी मशीन असणे खूपच गरजेचे होते.तू तीन चार महिने वापर, त्यानंतर एक video नक्की बनव, सांग की कीती useful आहे ते..
This machine is not perfect ... जर cold press आहे तर temp set कशा साठी करायला हवे... गाळ त्यात असल्याने ते जड आणि gdhul दिसते त्यामुळे तेल जळून जाईल...
बऱ्याच काळानंतर असं प्रॉडक्ट पहायला मिळते आहे आणि आपण खूप छान डेमो दाखवून जीवनोपयोगी माहिती दिली त्याबद्दल तुझे आभार आजच्या काळाची मूल्यवान गरज आहे पुनश्च एकदा धन्यवाद व अभिनंदन
one thing I am not clear....the machine box says Cold press oil maker then why does it need to be set at 180 degree celcius for groundnut ?? Am i missing something or is it not cold pressed?
खुप खुप छान व्हिडिओ बनवलाय.....अगदी उपयोगी आहे....मला heart problem ahe....so माझ्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ बनलाय.....pure तेलासाठी मी खूप preshan होते....पण तुमच्यामुळे हे मशीन आहे हे समजले....आणि ते कसे वापरायचे हे फार छान सांगितलं....आणि त्यामुळे प्रॉडक्ट बद्दल surarity निर्माण झाली....कारण कोणताही नवीन प्रॉडक्ट घ्यायला मन धाजवत नाही... खुप खुप धन्यवाद ❤❤
But mam how much time the oil can be use ? Coz whatever we bought from outside it contains preservative so the product can be stored 3 to 4 month . But now we r making this oil in our home . So my querie is how much time we can stored the oil. No doubt the oil is healthy .
छान माहिती दिलीत तुम्ही. तेलाचा रंग हा चोथा पूर्ण न निघाल्या मुळे तसा दिसतो. कंपन्यांमध्ये वेगवेगळे फिल्टर्स वापरतात. रंगांचा वापर सुद्धा नक्कीच करत असतील.
जुन्या काळाप्रमाणे प्रिझर्वेटिव्ह आणि मिक्सरशिवाय थेट बियामधून तेल काढणे ही कोल्ड प्रेस पद्धत आहे. येथे, आम्ही फक्त बियाण्यांमधून जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्यासाठी उष्णेतचा करतो आहोत. To know more WhatsApp wa.me/919106773406
To get more oil from groundnuts some heating is essential, the difference between oil derived from above machin and oil available in market is due to ,market oil is microfilter and above oil is not
फारच छान तुमच्या रेसिपी सुध्दा मी पाहून आम्ही घरी करतो. खरे तर आज तुम्ही घरगुती तेल काढण्याची मशिन ने प्रात्यक्षिक दाखविले या अगोदर असे प्रॉडक्ट मला माहीत नव्हते. त्याबद्द्ल तुमचे आभार. प्रत्येक वेळेस मशिन खोलून साफ करणे गरजेचे आहे का.

Madhuratai me tumcha khup juna fan aahe .me je kahi bolel tya baddal rag manu naka. tumhala tela baddal jast mahiti nahi aahe . tumhi hya machincha demo dila changal aahe je tel nighal te pan ok aahe te tasach nighate jenva pahilyanda tel hya machin aani lakadi ghanyatun nighate tenva . te tel nighalyavar kamit kami 10 divas steble karayla thevala lagat ,tyacha gal jenva khali basto tenva te tel tumhi ji bottle dkhavali telachi tya pramane disate. pan tumhi te chukacha paddhatine sangitale lokana se karu naka je ha vyavsay kartat tyancha vyavsayavar parinam hou shakato. maza pan ha lkadi ghana hota pan aata nahi aahe. khup mehanat aahe hya vyavsaya madhe ,vishvasavar chalto ha. baryach goshti aahet sangnya sarkhya pan evadh nahi bolu shakat. plz tumhi je bolale aahe te carect kara. tumhi je tel kadhale aahet te tel 10 divas tasach kachecha bhandyat theva tya nantar tumhala tetel tasech disel aani tyacha gal sachlela disel.
Hi Madhura, if we are setting such a high temperature of 180 degree C, how can we say that this oil is cold pressed? I think in cold pressing, oil is obtained at room temperature. Please clarify.
Like old times extracting oil directly out of seeds without preservatives and mixers is cold press method. Here, we apply heat only to get the most output from the seeds. To know more WhatsApp wa.me/919106773406
मला वाटत की लाकडी दांडा असलेलं घाणी सारख मशीन पण मी पाहिलं होत, पण त्यासाठी जागा खूप लागत होती, पराती पेक्षा मोठ आणि गोलाकार होत, त्याला cold press म्हणू शकू कदाचित,... फोटो नाही टाकता यायचा पण काय मिळतंय ते शोधुन बघायचा प्रयत्न केला पाहिजे
मधुराताई, तुम्ही आत्ता जो डेमो दाखवला तो आवडला.पूर्वी मी लहानपणी प्रत्यक्ष बैलाच्या घाण्यावर तेल काढाताना खूप वेळा बघीतले आहे.तसेच हे तेल दिसते आहे.घाण्यावरच तेल कधीच पारदर्शक दिसत नाही.परंतु तुम्ही या मशिनची किंमत व एक किलो शेंगदाण्यात साधारण किती तेल निघते हे नमूद केले असते तर चांगले झाले असते.असो माहितीपूर्ण व्हिडीओ बद्दल धन्यवाद.
त्यांना पण मशीन व खर्च परवडत नसेल म्हणून ते प्रॉडक्टची जाहीरात करीत आहेत नाहीतर त्यांनी सहजतेने मशीन ची किंमत , १ किलो शेंगदाणापासून मिळनारे तेल व चोथा किती आहे ते सांगितले असते , बरे असो त्यात १ किलो पाम ऑईल मिक्स केला तरी ब्रँडेंड कंपनी पेक्षा ओरीजनल शेंगदाना तेल किंवा कुठलेही तेल आपल्याला मिळू शकते 👍👍👍👍खरच मशीन खुप सुंदर आहे व ओरीजनल वस्तु देनारी आहे 👌
Like old times extracting oil directly out of seeds without preservatives and mixers is cold press method. Here, we apply heat only to get the most output from the seeds. To know more WhatsApp wa.me/919106773406
180°C tempreture वरती तेल काढले आहे ह्याला कोल्ड प्रेस ऑइल म्हणत नाहीत ....... कोल्ड प्रेस ऑइल फक्त बैलाचा वापर करून पूर्वी च्या काळी काढत होते म्हणजे ते तेल काढत असताना त्या तेलाचे temprature हे नॉर्मल राहत होते
खूप छान उपयुक्त प्रोडक्ट आहे 👍शुद्ध तेल येते पण विशेष म्हणजे उरलेल्या चोथ्याचा कसा वापर करायचा हे ही सांगितले👌या मशीन चा वापर कसा करावा हे खूप सहजतेने सांगितले 😊❤

Khup chan vatale he product.mi ghenar ahech.pan mala he vicharu he ahe ki, ya gela hi test kashi vatate?smel yeto ka .......gadhul disat aslyane ase vatale
Directly from seed and without temperature, and that's why in olden days they used wooden pressure to extract oil from seed. But with machine temperature oil gets heated and this heated oil is not safe for health.

मधुरा तुम्ही खुपछान माहीती देता मी तुमचे जवळपास सर्व व्हिडिओ बघत असते जसा वेळमिळतो तसे प्रत्यक व्यक्ती मधे एक कला असते तुम्ही तुमची पाककला आमच्या पर्यत पोहचवतात त्यातुन बरीच नवनवीन माहीती मिळते तसे प्रत्येक गृहीणी ही आपआपल्या परीने सुगरण असतेच पण तुमच्या मुळे त्यात अजुन भर पडते मनापासून धन्यवाद आजच्या व्हिडिओ बद्दल मीअंजली व्यवहारे व्यवहारे आर्ट क्लासेस पुणे (वाकड )🙏🙏
खूप छान मधुरा. तू जे explain करतेस ना ती पद्धतच खूप प्रभावी आहे. व्हिडिओ खूप आवडला. या मशीनची एकूण किंमत किती? ते सांग ना. Discount एक हजार आहे ते कळलं
tinyurl.com/MadhuraSoftelOil मधुराचा कोड वापरून softel oil maker तुम्हाला Rs. १८९९९/- ला मिळेल. यासाठी कॅश ऑन डिलिव्हरी, क्रेडिट कार्ड, EMI इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत.
1kg madge 350gm oil tar 1kg banvayla 2 n a half kilo shegdana lagnar , it means nearly 250 rs che shengdane, n mehnat n electric unit , it is equal to bazaar cold pressed oil which I get for 250 / kg
लाकडी घाना म्हणतात चांगले पण ते पूर्वी च्या काळात लोक घरी तयार करत होते, आता ची लाकडी घाण्यावर ची तेल सांगतात जास्त गरम नाही करायचा मग तळणीचे पदार्थ कसे करायचे, मला म्हणून नाही आवडत लाकडी घाणा तेल,आज तु घरच्या घरी तेल मशिन दाखवली खुप आवडली,
I really love your blender, especially because its jars are that of glass. Pls share the name of its brand how to get those glass jars as I really want to eliminate plastic from my kitchen as much as possible. Please share the details even if its not a local product.

This is essentially hot pressed groundnut oil. The difference between this and what we get in mkt is that the market( filtered) oil will be further filtered to get out all the residue and make it clear. Cold pressed oils are mechanically crushed at room temperature say at 27/ 28 deg c. This is a hot pressed method where the seeds are heated before they are crushed. The composition of this oil and that of cold pressed oil will be totally different 🤷 I dnt think i will buy this machine..😔
@@janhavikeer1062 Unrefined oils obtained by pressing seeds and nuts like castor, almond, olives, etc., at room temperature i.e. lower than 49 degrees Celsius, just as it is without being roasted or undergoing any change are called cold-pressed oils.
@@janhavikeer1062 hot-pressed just as the name implies, the oil seeds and nuts are subjected to high temperatures and roasted to obtain oil from them. Pre roasting nuts and seeds leads to loss of aroma and flavour, decreases the nutritional value to an extent. Hey hot pressed methodach ahey. Fakta gharguti kela ahey ani additional chemical cha vapar nahi kela gela ahey. Tya mule this is better than refined oil by a huge margin. Traditional cold pressed oil nahi afford karta aley tar this is actually a good option
tinyurl.com/MadhuraSoftelOil मधुराचा कोड वापरून softel oil maker तुम्हाला Rs. १८९९९/- ला मिळेल. यासाठी कॅश ऑन डिलिव्हरी, क्रेडिट कार्ड, EMI इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत. बियाण्याच्या गुणवत्तेनुसार सॉफ्टेल ऑइल मेकर तुम्हाला प्रत्येक किलोमागे 350-500 ml तेल देऊ शकते. To know more WhatsApp wa.me/919106773406
Softel Oil Maker can give you 350-500ML per kg of seeds depending on the quality of the seeds used. To know more WhatsApp wa.me/919106773406 tinyurl.com/MadhuraSoftelOil With Madhura’s code you will get it for ₹18,999 by Cash on Delivery, Credi card, EMI etc anywhere in the world.
tinyurl.com/MadhuraSoftelOil मधुराचा कोड वापरून softel oil maker तुम्हाला Rs. १८९९९/- ला मिळेल. यासाठी कॅश ऑन डिलिव्हरी, क्रेडिट कार्ड, EMI इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत.
₹20 हजार म्हणजे मशीन जरा महागच वाटतंय. एक किलो शेंगदाणे म्हणजे साधारण 140 रू किलो. तेल मिळते सरासरी 400 ml. म्हणजे लिटर ला ₹350.00. रेट डबल पडतो पण शुध्दता 100% हे मात्र खरं.
ह्या सगळ्या फेक कंपनी आहे. त्यांची आटा चक्की सुधा. आफ्टर sales service देत नाही. Refund पण नाही. ह्या मशीन चे drawbacks पण आहेत पण मधुरा बाई सांगत नाही. प्रमोशन चे पैसे मिळतात ना. नुकसान आपलेच होते त्यामुळे अश्या advertise ला बळी पडू नका. 🙏 मला वाईट अनुभव आहे. So share this experience. 🙏
Like old times extracting oil directly out of seeds without preservatives and mixers is cold press method. Here, we apply heat only to get the most output from the seeds. To know more WhatsApp wa.me/919106773406
छान माहिती दिली आहे . दिसायला जरी गढूळ असलं तरी वापरायला चांगले आहे. मार्केटमधले जे आपल्याला स्वच्छ काचेसारखे दिसते त्यामधे केमिकलचा वापर केला जातो त्या मुळे सुक्ष्म राहिलेला चोथा वेगळा होतो व तेल स्वच्छ होते.
tinyurl.com/MadhuraSoftelOil मधुराचा कोड वापरून softel oil maker तुम्हाला Rs. १८९९९/- ला मिळेल. यासाठी कॅश ऑन डिलिव्हरी, क्रेडिट कार्ड, EMI इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत.
Like old times extracting oil directly out of seeds without preservatives and mixers is cold press method. Here, we apply heat only to get the most output from the seeds. To know more WhatsApp wa.me/919106773406
मशिनची किंमत काय आहे? १किलो शेंगदाण्याचे किती तेल निघाले? जर कोल्डप्रेस आहे तर टेंप्रेचर कसे काय सेट करायचे? नक्की चांगले मशीन आहे ना? कारण तुमच्यावर विश्वास ठेऊन बरीच जण ह्याची खरेदी करणार.
बियाण्याच्या गुणवत्तेनुसार सॉफ्टेल ऑइल मेकर तुम्हाला प्रत्येक किलोमागे 350-500 ml तेल देऊ शकते. To know more WhatsApp wa.me/919106773406 tinyurl.com/MadhuraSoftelOil मधुराचा कोड वापरून softel oil maker तुम्हाला Rs. १८९९९/- ला मिळेल. यासाठी कॅश ऑन डिलिव्हरी, क्रेडिट कार्ड, EMI इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत.
विश्वास ठेवू नका.मी वाईट experience घेतला होता Rasoishop कडून . त्यापेक्षा बाहेरील लाकडी घण्याचे ऑईल वापरणे जास्त सोपे. Rasoishop फक्त sale करते. आफ्टर सेल्स सर्व्हिस किंवा रिफंड देत नाही.
tinyurl.com/MadhuraSoftelOil मधुराचा कोड वापरून softel oil maker तुम्हाला Rs. १८९९९/- ला मिळेल. यासाठी कॅश ऑन डिलिव्हरी, क्रेडिट कार्ड, EMI इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत.
मधूरा खूप छान अतिउत्तम माहिती दिलीस.तू उत्तमोतंम खाद्य पदार्थ बनवायला शिकवलेस, आणि आता ह्या तेल मशिन विषयी माहिती दिलीस खूप छान, अतिउत्तम माहिती आहे. खुप धन्यवाद!
तुम्ही जे तेल दाखवता आहात ते गाळा सहित आहे चार ते पाच दिवस ते तेल तसेच ठेवल्यास बाटलीतल्या तेलासारखे दिसेल अपूर्ण माहिती न देता पूर्ण माहिती द्यावी आमचा स्वतःचा तेलाचा धंदा आहे तुमचे ते जेवढे शुद्ध आहे तेवढेच तेल आम्ही आज नाशिकमध्ये विकतो
tinyurl.com/MadhuraSoftelOil मधुराचा कोड वापरून softel oil maker तुम्हाला Rs. १८९९९/- ला मिळेल. यासाठी कॅश ऑन डिलिव्हरी, क्रेडिट कार्ड, EMI इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत.
You can purchase this Softel Cold Press Oil Maker at additional discount using this link : tinyurl.com/MadhuraSoftelOil To know more please call RasoiShop at 7818878188 or whatsapp wa.me/919106773406
Thanks a lot for very important information, god bless u always stay healthy and successful ❤️❤️🙏🙏🙏👌👌👌🌹🌹🌹
L
Good कामाची वस्तू आहे. किंमत काय आहे ते सांगा
तेल मशीन ची किंमत किती आहे
Pp?
मधुरा मॅडम तुम्ही व्हिडिओ खूप छान बनवला पण तुम्ही जे बोले ना की तेलाचा कलर लाकडी घाण्यावर तेल काढल्यानंतर तेल सेटल झाल्यानंतर जसा बॉटल मध्ये कलार दिसतो तोच कलार येतो आणि तुम्ही जे तेल १८०डिग्री ला तयार करता त्यावेळी तेल मध्ये काहीच राहत नाही लाकडी घाना या संकल्पनेवर तुम्ही थोडा अभ्यास करा म्हणजे तुम्हाला कळेल लाकडी घान्याचे तेल आणि मशीन चे तेल
अगदी बरोबर. कारण यातील omega 3 overheat मुळे जळून जाते.
180'C centigrade temperature ka vaparle ahe?? Tel press karun nighth asel na???
Hello मधुरा, खूप छान, घरात वापरण्यासाठी अशी मशीन असणे खूपच गरजेचे होते.तू तीन चार महिने वापर, त्यानंतर एक video नक्की बनव, सांग की कीती useful आहे ते..
Ho kharch
Prices nahi sagitli
This machine is not perfect ...
जर cold press आहे तर temp set कशा साठी करायला हवे... गाळ त्यात असल्याने ते जड आणि gdhul दिसते त्यामुळे तेल जळून जाईल...
@@poojavaidya3074 कोणालाही आवडले नसेल तर मशिन घ्यावेच असा आग्रह केलेला नाही
19999.00 aahe.
एकदम भारी मशीन माहिती अतिसुंदर सांगितली पण किंमत काही कळली नाही
बऱ्याच काळानंतर असं प्रॉडक्ट पहायला मिळते आहे आणि आपण खूप छान डेमो दाखवून जीवनोपयोगी माहिती दिली त्याबद्दल तुझे आभार
आजच्या काळाची मूल्यवान गरज आहे
पुनश्च एकदा धन्यवाद व अभिनंदन
Khup Chan mahiti deli mam thanks
@@gurupatil2913 khup chan
one thing I am not clear....the machine box says Cold press oil maker then why does it need to be set at 180 degree celcius for groundnut ?? Am i missing something or is it not cold pressed?
For original lakadi ghana oil contact traigunya lakadi ghana, kamothe, navi mumbai
खूप सुंदर रित्या वर्णन केले आहे तू .. खूप खूप आभार.. असेच व्हिडिओ सतत बनवत रहा.. मी तूझ्या recipie follow करते... thanks 👍 for all previous video's
धन्यवाद 😊😊
धन्यवाद मधुरा, खूपच छान यंत्र आहे. किंम्मत सांगायची होती.
description अँड पिन कमेन्ट मध्ये दिलेल्या लिंक ला क्लिक करून किमतीची माहिती घेऊ शकता.
खुप खुप छान व्हिडिओ बनवलाय.....अगदी उपयोगी आहे....मला heart problem ahe....so माझ्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ बनलाय.....pure तेलासाठी मी खूप preshan होते....पण तुमच्यामुळे हे मशीन आहे हे समजले....आणि ते कसे वापरायचे हे फार छान सांगितलं....आणि त्यामुळे प्रॉडक्ट बद्दल surarity निर्माण झाली....कारण कोणताही नवीन प्रॉडक्ट घ्यायला मन धाजवत नाही... खुप खुप धन्यवाद ❤❤
😊😊
But mam how much time the oil can be use ? Coz whatever we bought from outside it contains preservative so the product can be stored 3 to 4 month . But now we r making this oil in our home . So my querie is how much time we can stored the oil. No doubt the oil is healthy .
💐🙏💐👌👍 धन्यवाद ताई खुप छान प्रबोधन केले धन्यवाद.
छान माहिती दिलीत तुम्ही. तेलाचा रंग हा चोथा पूर्ण न निघाल्या मुळे तसा दिसतो. कंपन्यांमध्ये वेगवेगळे फिल्टर्स वापरतात. रंगांचा वापर सुद्धा नक्कीच करत असतील.
Madhura tu khupch entaligent women ahe ya oil mshinchi khupch chan mahiti dili dhnyvad
For Cold Pressed oil extraction 38 degree Celsius घ्या वर temperature असु नये .
क्रुपया खात्री करून घ्यावी.
खूपच छान माहिती दिली ताई,तुमच्या व्हिडिओ नंतरच त्याच्य वापराबद्दल समजले,खूप खूप धन्यवाद
Jr temperature set karav lagat asel tr mg te coldpressed ks jhala ?
True
Exactly
जुन्या काळाप्रमाणे प्रिझर्वेटिव्ह आणि मिक्सरशिवाय थेट बियामधून तेल काढणे ही कोल्ड प्रेस पद्धत आहे. येथे, आम्ही फक्त बियाण्यांमधून जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्यासाठी उष्णेतचा करतो आहोत.
To know more WhatsApp wa.me/919106773406
To get more oil from groundnuts some heating is essential, the difference between oil derived from above machin and oil available in market is due to ,market oil is microfilter and above oil is not
Thanks a lot madhura.khupach chan explain kele.apratim margadarshan.gharagharat he machine vikat ghetale gele tar sarvanche arogya changale rahil
😊😊
Chan aahe. 👌👌👍👍
चला हवा यउ द्या मधे तुम्हाला बघितले खुप छान वाटले, तुमचे खुप खुप अभिनंदन 💐💐💐
फारच छान तुमच्या रेसिपी सुध्दा मी पाहून आम्ही घरी करतो. खरे तर आज तुम्ही घरगुती तेल काढण्याची मशिन ने प्रात्यक्षिक दाखविले या अगोदर असे प्रॉडक्ट मला माहीत नव्हते. त्याबद्द्ल तुमचे आभार. प्रत्येक वेळेस मशिन खोलून साफ करणे गरजेचे आहे का.
होय :)
Tai temperature set krych tr coldpress kas hoil te ani 1 kg pasun kiti tel nighel
जुन्या काळाप्रमाणे प्रिझर्वेटिव्ह आणि मिक्सरशिवाय थेट बियामधून तेल काढणे ही कोल्ड प्रेस पद्धत आहे. येथे, आम्ही फक्त बियाण्यांमधून जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्यासाठी उष्णेतचा करतो आहोत.
To know more WhatsApp wa.me/919106773406
Madhuratai me tumcha khup juna fan aahe .me je kahi bolel tya baddal rag manu naka. tumhala tela baddal jast mahiti nahi aahe . tumhi hya machincha demo dila changal aahe je tel nighal te pan ok aahe te tasach nighate jenva pahilyanda tel hya machin aani lakadi ghanyatun nighate tenva . te tel nighalyavar kamit kami 10 divas steble karayla thevala lagat ,tyacha gal jenva khali basto tenva te tel tumhi ji bottle dkhavali telachi tya pramane disate. pan tumhi te chukacha paddhatine sangitale lokana se karu naka je ha vyavsay kartat tyancha vyavsayavar parinam hou shakato. maza pan ha lkadi ghana hota pan aata nahi aahe. khup mehanat aahe hya vyavsaya madhe ,vishvasavar chalto ha. baryach goshti aahet sangnya sarkhya pan evadh nahi bolu shakat. plz tumhi je bolale aahe te carect kara. tumhi je tel kadhale aahet te tel 10 divas tasach kachecha bhandyat theva tya nantar tumhala tetel tasech disel aani tyacha gal sachlela disel.
Hi Madhura, if we are setting such a high temperature of 180 degree C, how can we say that this oil is cold pressed? I think in cold pressing, oil is obtained at room temperature. Please clarify.
Like old times extracting oil directly out of seeds without preservatives and mixers is cold press method. Here, we apply heat only to get the most output from the seeds.
To know more WhatsApp wa.me/919106773406
@@MadhurasRecipeMarathi without preservatives means Cold Pressed...Wow..🤣
मला वाटत की लाकडी दांडा असलेलं घाणी सारख मशीन पण मी पाहिलं होत, पण त्यासाठी जागा खूप लागत होती, पराती पेक्षा मोठ आणि गोलाकार होत, त्याला cold press म्हणू शकू कदाचित,... फोटो नाही टाकता यायचा पण काय मिळतंय ते शोधुन बघायचा प्रयत्न केला पाहिजे
@@MadhurasRecipeMarathi लाकडी घाणीवर काढलेलं म्हणजे cold press, बैलाच्या मदतीने काढतात ते,....
@@Don38586 बैलच लागतो असं नाही. आता ते मोटर पण लावतात. पण तेलबिया फक्त क्रश केल्या जातात. totally natural. No heating... that's called cold pressed.
Khup Khup dhanyavaad tumhala varil chhan mahitibaddal
मधुराताई, तुम्ही आत्ता जो डेमो दाखवला तो आवडला.पूर्वी मी लहानपणी प्रत्यक्ष बैलाच्या घाण्यावर तेल काढाताना खूप वेळा बघीतले आहे.तसेच हे तेल दिसते आहे.घाण्यावरच तेल कधीच पारदर्शक दिसत नाही.परंतु तुम्ही या मशिनची किंमत व एक किलो शेंगदाण्यात साधारण किती तेल निघते हे नमूद केले असते तर चांगले झाले असते.असो माहितीपूर्ण व्हिडीओ बद्दल धन्यवाद.
त्यांना पण मशीन व खर्च परवडत नसेल म्हणून ते प्रॉडक्टची जाहीरात करीत आहेत
नाहीतर
त्यांनी सहजतेने मशीन ची किंमत , १ किलो शेंगदाणापासून मिळनारे तेल व चोथा किती आहे ते सांगितले असते , बरे असो त्यात १ किलो पाम ऑईल मिक्स केला तरी
ब्रँडेंड कंपनी पेक्षा ओरीजनल शेंगदाना तेल किंवा कुठलेही तेल आपल्याला मिळू शकते 👍👍👍👍खरच मशीन खुप सुंदर आहे व ओरीजनल वस्तु देनारी आहे 👌
Mi pan aaji barobar jaychi ghani var ,bail baghun khup maja yaychi.
@@shardasingh1573 prizes saga
एवढे टेंपरेचर हवे?
Comment's वाचा म्हणजे उत्तर मिळेल. 😀
180 degrees mhanje coldpress? Coldpress Oil mhanje room temperature la nighte
How can we say that this is cold pressed oil when seeds are exposed to high degree temperature like 180 degree Plz explain
Like old times extracting oil directly out of seeds without preservatives and mixers is cold press method. Here, we apply heat only to get the most output from the seeds.
To know more WhatsApp wa.me/919106773406
Great job mam
खूप छान मधुरा मला हे मशीन खुप आवडल हे दाखवल्याबद्दल धन्ववाद
180°C tempreture वरती तेल काढले आहे ह्याला कोल्ड प्रेस ऑइल म्हणत नाहीत ....... कोल्ड प्रेस ऑइल फक्त बैलाचा वापर करून पूर्वी च्या काळी काढत होते म्हणजे ते तेल काढत असताना त्या तेलाचे temprature हे नॉर्मल राहत होते
Very informative and useful video on oil production machine. Thanks for sharing.
Thank u mam..for a great information. Every woman needed it
Welcome!!
मी २ वर्षापासून हे मशीन वापरते आहे खरंच खूप छान आहे
Kharach machine chagli hai kya
Kiti la ahe
Nice info.thanks madhura,happy holi❤😊
खूप छान उपयुक्त प्रोडक्ट आहे 👍शुद्ध तेल येते पण विशेष म्हणजे उरलेल्या चोथ्याचा कसा वापर करायचा हे ही सांगितले👌या मशीन चा वापर कसा करावा हे खूप सहजतेने सांगितले 😊❤
धन्यवाद 😊😊
if temp has to be set as per seed type it cannot be termed as cold press
Like old times extracting oil directly out of seeds without preservatives and mixers is cold press method. Here, we apply heat only to get the most output from the seeds.
To know more WhatsApp wa.me/919106773406
कोल्ड प्रेस म्हणजे घाण्याचे तेल.
तेल काढताना गरम होत असेल तर न्यूट्रिशन कमी होते.
Temperature setting नको. 180 degrees शेंगदाणा looses essential properties.
Khup chan vatale he product.mi ghenar ahech.pan mala he vicharu he ahe ki, ya gela hi test kashi vatate?smel yeto ka .......gadhul disat aslyane ase vatale
Directly from seed and without temperature, and that's why in olden days they used wooden pressure to extract oil from seed. But with machine temperature oil gets heated and this heated oil is not safe for health.
Like old times extracting oil directly out of seeds without preservatives and mixers is cold press method. Here, we apply heat only to get the most output from the seeds.
To know more WhatsApp wa.me/919106773406
मधुरा तुम्ही खुपछान माहीती देता मी तुमचे जवळपास सर्व व्हिडिओ बघत असते जसा वेळमिळतो तसे प्रत्यक व्यक्ती मधे एक कला असते तुम्ही तुमची पाककला आमच्या पर्यत पोहचवतात त्यातुन बरीच नवनवीन माहीती मिळते तसे प्रत्येक गृहीणी ही आपआपल्या परीने सुगरण असतेच पण तुमच्या मुळे त्यात अजुन भर पडते मनापासून धन्यवाद आजच्या व्हिडिओ बद्दल
मीअंजली व्यवहारे
व्यवहारे आर्ट क्लासेस पुणे (वाकड )🙏🙏
नेहमी प्रमाणे नवीन काही तरी. असेच नवनवीन माहिती भविष्यत मिळावी यासाठी खुप खुप शुभेच्छा.
धन्यवाद 😊😊
खूप छान मधुरा.
तू जे explain करतेस ना ती पद्धतच खूप प्रभावी आहे. व्हिडिओ खूप आवडला. या मशीनची एकूण किंमत किती? ते सांग ना. Discount एक हजार आहे ते कळलं
tinyurl.com/MadhuraSoftelOil
मधुराचा कोड वापरून softel oil maker तुम्हाला Rs. १८९९९/- ला मिळेल. यासाठी कॅश ऑन डिलिव्हरी, क्रेडिट कार्ड, EMI इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत.
1kg madge 350gm oil tar 1kg banvayla 2 n a half kilo shegdana lagnar , it means nearly 250 rs che shengdane, n mehnat n electric unit , it is equal to bazaar cold pressed oil which I get for 250 / kg
Hmmmm
Point to be noted 😅
It's because of the leftover material which is sold by the manufacturers in bazaar known as pend for milking animals to eat.
पण घरात जे बनवले आहे त्याच्या 100 टक्के शुद्धतेची हमी आहे.बाहेरचे कितीही म्हटले तरी आपण 100 टक्के विश्र्वास नाही करू शकत.
Keemmat kiti aahe machine chi?
लाकडी घाना म्हणतात चांगले पण ते पूर्वी च्या काळात लोक घरी तयार करत होते, आता ची लाकडी घाण्यावर ची तेल सांगतात जास्त गरम नाही करायचा मग तळणीचे पदार्थ कसे करायचे, मला म्हणून नाही आवडत लाकडी घाणा तेल,आज तु घरच्या घरी तेल मशिन दाखवली खुप आवडली,
I really love your blender, especially because its jars are that of glass. Pls share the name of its brand how to get those glass jars as I really want to eliminate plastic from my kitchen as much as possible. Please share the details even if its not a local product.
It's a customized one for better angle and visibility during shoot. Would not recommend for everyday use :)
तुमचे विडीओ खुप छान असतात. हा विडिओ एकदम उपयोगी आहे. हे मशीन कुठे मिळेल?
tinyurl.com/MadhuraSoftelOil
मधुराचा कोड वापरून softel oil maker तुम्हाला Rs. १८९९९/- ला मिळेल. यासाठी कॅश ऑन डिलिव्हरी, क्रेडिट कार्ड, EMI इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत.
छान.काही दिवस वापरून तुझा अनुभव सांगशील.
Hello मथुरा ,मला खूप दिवस घ्यायचेच होते पण तुझा विडिओ बघून लगेच ऑर्डर केले thanks,असेच Rotimatic चे चपात्या करायचे मशीन कसे आहे ते पण कळव
धन्यवाद 😊😊नक्की प्रयत्न करेन..😊😊
This is essentially hot pressed groundnut oil. The difference between this and what we get in mkt is that the market( filtered) oil will be further filtered to get out all the residue and make it clear. Cold pressed oils are mechanically crushed at room temperature say at 27/ 28 deg c. This is a hot pressed method where the seeds are heated before they are crushed. The composition of this oil and that of cold pressed oil will be totally different 🤷 I dnt think i will buy this machine..😔
हे कोल्ड प्रेस ऑईलच आहे.
हाॅट प्रेसची प्रोसेस पुर्ण वेगळी आहे
U please continue with adulterated oil
@@janhavikeer1062 Unrefined oils obtained by pressing seeds and nuts like castor, almond, olives, etc., at room temperature i.e. lower than 49 degrees Celsius, just as it is without being roasted or undergoing any change are called cold-pressed oils.
@@janhavikeer1062 hot-pressed just as the name implies, the oil seeds and nuts are subjected to high temperatures and roasted to obtain oil from them. Pre roasting nuts and seeds leads to loss of aroma and flavour, decreases the nutritional value to an extent. Hey hot pressed methodach ahey. Fakta gharguti kela ahey ani additional chemical cha vapar nahi kela gela ahey. Tya mule this is better than refined oil by a huge margin. Traditional cold pressed oil nahi afford karta aley tar this is actually a good option
खूप छान माहिती दिलीत अर्धी इंग्रजी आणि अर्धी मराठीत🙏
So sweet thanks Madhura Tai
😊😊
Big fraud brother don't buy the product
Khup chhan aahe madhura
Raiche oil kase kadhave.
Excellent demo what is the cost of this product
tinyurl.com/MadhuraSoftelOil
With Madhura’s code you will get it for ₹18,999 by Cash on Delivery, Credi card, EMI etc anywhere in the world.
सोप्या पद्धतीने सांगितले.धन्यवाद.
Can we clean after the machine cools down
Cold press mean ambient temperature plus 6-7 degree. It will be around 36 to 45 degree.
Very nice demo, Thanks.
Our pleasure!
अतिशय महत्त्वाचा भाग आहे आहा रात आपण काय तेल घालून अन्न खातो.I will buy
😊😊
Madam oil kadalywar gadulch asta nantar don diwasani clean hotya.
180'C centigrade temperature ka vaparle ahe?? Tel press karun nighth asel na??? १८०'C ला जळलेले तयार झालेले तेल healthy आहे का???
ताई खूप छान मशीन आहे. 👌👌👍
😊😊
खुब छान माहीती दीली.
मशीन ची कीमंत काय आहे.
Usefull Video tthats why hank you Madhuraji ....You explained beautifully💐💐💐
My pleasure 😊
व्हाव खुपचं सुंदर
खुप छान पद्धतीने तुम्ही डेमो दिला. कृपया या मशिनची किंमत आणि १किलो शेंगदाण्याचे तेल साधारण किती निघते.हे कळले तर बरं होईल.
tinyurl.com/MadhuraSoftelOil
मधुराचा कोड वापरून softel oil maker तुम्हाला Rs. १८९९९/- ला मिळेल. यासाठी कॅश ऑन डिलिव्हरी, क्रेडिट कार्ड, EMI इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत.
बियाण्याच्या गुणवत्तेनुसार सॉफ्टेल ऑइल मेकर तुम्हाला प्रत्येक किलोमागे 350-500 ml तेल देऊ शकते.
To know more WhatsApp wa.me/919106773406
Tel nighalaynantr hot lagte ki cold. Karn temperature set krawe lagte mhnun. Ani 1 kg shengdanyache kiti tel nighte
बियाण्याच्या गुणवत्तेनुसार सॉफ्टेल ऑइल मेकर तुम्हाला प्रत्येक किलोमागे 350-500 ml तेल देऊ शकते.
To know more WhatsApp wa.me/919106773406
खुप सुंदर माहिती दिली मॅडम आपले व्हिडिओ पाहून आम्हाला खुप काही छान छान गोष्टी शिकायला भेटतात खुप छान व्हिडिओ👌
धन्यवाद 😊😊
From 1 Kg groundnut, how much oil is extracted ?
Y
Is it suitable for soyabin
Thank you tai. Khupach sundar video . Tumhi vyavasthit sangitla. 😊
Welcome!!
Truly, this is something which is very new and innovative which I get to see today
Thanks a lot 😊
खूप छान explain केले. उपयोगी आहे.
😊😊
खूप छान oil product आहे हा मस्तच 🥰
नेहमीसारखा छान 👍
खुपच छान
😊😊
Very nice demo. Very nicely explained. It is a delight to see pure oil being extracted at home 👌👌
What is the price of this machine
And how much qty of oil did you get from 1kg groundnut.
19999
Softel Oil Maker can give you 350-500ML per kg of seeds depending on the quality of the seeds used.
To know more WhatsApp wa.me/919106773406
tinyurl.com/MadhuraSoftelOil
With Madhura’s code you will get it for ₹18,999 by Cash on Delivery, Credi card, EMI etc anywhere in the world.
?
Chan aahe. .mashinchi kimmat kiti aahe te sanga na please
tinyurl.com/MadhuraSoftelOil
मधुराचा कोड वापरून softel oil maker तुम्हाला Rs. १८९९९/- ला मिळेल. यासाठी कॅश ऑन डिलिव्हरी, क्रेडिट कार्ड, EMI इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत.
₹20 हजार म्हणजे मशीन जरा महागच वाटतंय. एक किलो शेंगदाणे म्हणजे साधारण 140 रू किलो. तेल मिळते सरासरी 400 ml. म्हणजे लिटर ला ₹350.00. रेट डबल पडतो पण शुध्दता 100% हे मात्र खरं.
Ttue. The caption is 100% misleading
बरे झाले. तुम्ही सगळा खर्च सोप्पा करून सांगितला👍
@@jasujavspurity.. freshness and health sathi changle ahe but..ata mixture cha jodila he complusry vaprle pahije gharamdi...
बरं झालं तुम्ही सगळl खर्च हिशोब लक्षात आणून
ह्या सगळ्या फेक कंपनी आहे. त्यांची आटा चक्की सुधा. आफ्टर sales service देत नाही. Refund पण नाही. ह्या मशीन चे drawbacks पण आहेत पण मधुरा बाई सांगत नाही. प्रमोशन चे पैसे मिळतात ना. नुकसान आपलेच होते त्यामुळे अश्या advertise ला बळी पडू नका. 🙏
मला वाईट अनुभव आहे. So share this experience. 🙏
Cold press kas jhal jr ka temperature vadhavla ahe tar?
180 degree temperature & cold press, how?
Like old times extracting oil directly out of seeds without preservatives and mixers is cold press method. Here, we apply heat only to get the most output from the seeds.
To know more WhatsApp wa.me/919106773406
खुप उपयोगाचे आहे आहे नक्की घ्यायचा विचार करू. धन्यवाद
😊😊
Ma'am please make video on atta chakki.. which is user friendly..
Yes, demo coming soon :) Stay tuned :)
Atta chakki chya video chi link dili aahe
छान माहिती दिली आहे . दिसायला जरी गढूळ असलं तरी वापरायला चांगले आहे. मार्केटमधले जे आपल्याला स्वच्छ काचेसारखे दिसते त्यामधे केमिकलचा वापर केला जातो त्या मुळे सुक्ष्म राहिलेला चोथा वेगळा होतो व तेल स्वच्छ होते.
Shrirampwaar
करडी चि तेल काडू शकतो का ?
कोणतेही तेल बी चे तेल काढू शकतो.
Hello machine suru karanya aadhi temperature adjust karne aale ch ki.........
खुप छान 👌🏻👍🏻👍🏻
खूप छान आहे कीतीला मिळत हे मशिन आणि तुम्ही घेतलेलली पिठाची गिरणी सांगा ना ताई
Price after MADHURA500 discount - 13499/-
Please refer pinned comment for more details.
आरोग्यासाठी नैसर्गिक तेल वापरणे गरजेचे आहे... त्या साठी अशी masin घेणे आवश्यक आहे 👍👍
😊😊
he cold pressing chya naava vr phasavnuk ahe . Simple common sense vaparla tr kalel cold pressing mnje heat chi garaj naste. Heat mule nutritional values kami hotat. Mnun aplya javal pass rahnrya local mansa kdhun ghanyacha tel ghya. He machine chya naava vr yedyat nigu naka
मदूरा खुप छान आहे किंमत किती आहे खरंच खुप छान आहे मशीन खुप छान आहे खुप सोपे आहे 👌👌🌺🌹💐🌺
tinyurl.com/MadhuraSoftelOil
मधुराचा कोड वापरून softel oil maker तुम्हाला Rs. १८९९९/- ला मिळेल. यासाठी कॅश ऑन डिलिव्हरी, क्रेडिट कार्ड, EMI इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत.
1 kg shengdana madhe kiti oil nighale?
1 किलो बियाण्यापासून तुम्हाला 350-450 मिली तेल मिळेल. हे बियाण्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते
खूप छान आहे
तुम्ही माहिती पण सोप्या पध्दतीने सांगितली 👌
धन्यवाद 😊😊
Khup chaan ahe mashin madura tai tumhi mahiti pan sopya padhatine sagatali ahe👌
Mam I like your innovations and cooking recipes. I like you too.👌🌹👍
Madhura Tai Thumhi great ahat oil machine thumhi dhakval tas Konta juicer juice kadhnayasathi changla Sangal ka please
तुम्ही याला cold press म्हणता पण हे cold press नाही तुम्ही तर phe - heat करता आहात शिवाय नारळाचा चोथा चक्क करपलाय हे cold press oil नक्कीच नाहीए .
Tumhi recommend kele mhanje dole zakun vishwas thewaycha, that's it
How come the machine is "cold press" type, when one has to set temperature as per seed type?
Like old times extracting oil directly out of seeds without preservatives and mixers is cold press method. Here, we apply heat only to get the most output from the seeds.
To know more WhatsApp wa.me/919106773406
Refind tell peksha 100% changle aahe, Pan Machine Heat kele jate tyacha nakkich kahi Tari effect honarch, jyamule Jeevan satwa nasht honar kahi pramanat ka hoina....Me Nashik madhe mazya dolyasamor Lakdi ghanya madhun tel kadhun ghetle tyacha rang aani ithe Machine ne kadhlelya telacha rang agdi same aahe....pan lakdi ghana Heat Kela jat nahi...
@@onlysuccess3538 kas kg milt tumchya tilde lakdi ghana tel
👍👍👌👌🙏🙏🌹🌹🌹❤️❤️ मस्तच आहे विडीवो धन्यवाद 🙏🌹
😊😊
मशिनची किंमत काय आहे?
१किलो शेंगदाण्याचे किती तेल निघाले?
जर कोल्डप्रेस आहे तर टेंप्रेचर कसे काय सेट करायचे?
नक्की चांगले मशीन आहे ना? कारण तुमच्यावर विश्वास ठेऊन बरीच जण ह्याची खरेदी करणार.
20k,1/2 kg ..
बियाण्याच्या गुणवत्तेनुसार सॉफ्टेल ऑइल मेकर तुम्हाला प्रत्येक किलोमागे 350-500 ml तेल देऊ शकते.
To know more WhatsApp wa.me/919106773406
tinyurl.com/MadhuraSoftelOil
मधुराचा कोड वापरून softel oil maker तुम्हाला Rs. १८९९९/- ला मिळेल. यासाठी कॅश ऑन डिलिव्हरी, क्रेडिट कार्ड, EMI इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत.
विश्वास ठेवू नका.मी वाईट experience घेतला होता Rasoishop कडून . त्यापेक्षा बाहेरील लाकडी घण्याचे ऑईल वापरणे जास्त सोपे. Rasoishop फक्त sale करते. आफ्टर सेल्स सर्व्हिस किंवा रिफंड देत नाही.
खुप छान आहे,तेल natural,ओरिजिनल आपल्याला मिळत आहे,जो आपल्या शारीरिक प्रकृती साठी अत्यंत आवश्यक आहे, पण machine चे spare पार्ट उपलब्ध होतील का?
👌👌 किंमत किती आहे मशीनची
tinyurl.com/MadhuraSoftelOil
मधुराचा कोड वापरून softel oil maker तुम्हाला Rs. १८९९९/- ला मिळेल. यासाठी कॅश ऑन डिलिव्हरी, क्रेडिट कार्ड, EMI इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत.
मधूरा खूप छान अतिउत्तम माहिती दिलीस.तू उत्तमोतंम खाद्य पदार्थ बनवायला शिकवलेस, आणि आता ह्या तेल मशिन विषयी माहिती दिलीस खूप छान, अतिउत्तम माहिती आहे.
खुप धन्यवाद!
धन्यवाद 😊😊
तुम्ही जे तेल दाखवता आहात ते गाळा सहित आहे चार ते पाच दिवस ते तेल तसेच ठेवल्यास बाटलीतल्या तेलासारखे दिसेल अपूर्ण माहिती न देता पूर्ण माहिती द्यावी आमचा स्वतःचा तेलाचा धंदा आहे तुमचे ते जेवढे शुद्ध आहे तेवढेच तेल आम्ही आज नाशिकमध्ये विकतो
Barobar aahe 👍 1 kilo shengdane pasun kiti tel milato aani pend kiti nighate
नाशिक मध्ये कुठे
Cold press ahe mag temperature 180°c paryant heat kelyavar kay fayada
Price kiti ahe tai
tinyurl.com/MadhuraSoftelOil
मधुराचा कोड वापरून softel oil maker तुम्हाला Rs. १८९९९/- ला मिळेल. यासाठी कॅश ऑन डिलिव्हरी, क्रेडिट कार्ड, EMI इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत.
तुम्ही किती छान स्पष्टीकरण दिलं आणि समजावून सांगत आहात, मला पण घ्यायचं हे मशीन
😊😊
How many days we can preserve this oil on room temperature.
As there is no preservative, the shelf life is around 3-4 months.