व्हिडियोतील टिप्स उपयोगी वाटल्या असतील तर इतर गृहिणींना शेअर करा 🙏 आणि विडिओ मध्ये वापरलेला पेपर विकत घेण्यासाठी या लिंक वर क्लीक करा : 1) amzn.to/3N1cWRV 2) amzn.to/3O0hVmV सर्वांचे मनापासून धन्यवाद .
तुम्ही मला खूप आवडल्या. तुम्ही छान छान टिप्स सविस्तर सांगितल्या. काही माहिती होत्या. पण तुमच्याकडून ऐकताना मस्त वाटले. तुम्ही किती छान दिलखुलास हसता. त्यामुळे तुमचा चेहरा लकाकतो , तेज चढते. मनुष्य दिसायला सुंदर नसला तरी चालतो परंतु विचाराने व संस्कारित पाहिजे. आणि हसतमुख. अशाच हसरया रहा. तुमचा हा दागिना असाच जपुन ठेवा. मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा व धन्यवाद. वर्धा.
Perfect...😊 me yach padhatine gele 22 varsha vapartey. .ekdum time saving. Fakta me lasoon separate thevte or thoda lasoon. Ala mirchi kothimbir ek mixture ani without lasoon separate karte so sabudana khichadi etc madhe vaprta yeta. .aani me icetray vaparte set karayla ..mag eka dabyat cube kadhun store karte. Very helpful.. pan ata ताटात set karen hi idea avadli
खुप खुप धन्यवाद सद्गुरू सर्वांचे भल करो कल्याण करो रक्षण करो आणि सर्वांचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि सर्वांची खुप खुप भरभराट होत राहो आणि सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होऊन टॉपला जावो आणि राष्ट्राची सर्वोत्तम नागरीक होवो आणि सर्वांना निरामय आरोग्य लाभो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
व्हिडियोतील टिप्स उपयोगी वाटल्या असतील तर इतर गृहिणींना शेअर करा 🙏
आणि विडिओ मध्ये वापरलेला पेपर विकत घेण्यासाठी या लिंक वर क्लीक करा :
1) amzn.to/3N1cWRV
2) amzn.to/3O0hVmV
सर्वांचे मनापासून धन्यवाद .
0
@@mrunaliparab1843 1qqa
अशश्शश्श्शनन
TT
केले शेअर 🥀🥀👌👌
तुम्ही मला खूप आवडल्या. तुम्ही छान छान टिप्स सविस्तर सांगितल्या. काही माहिती होत्या. पण तुमच्याकडून ऐकताना मस्त वाटले. तुम्ही किती छान दिलखुलास हसता. त्यामुळे तुमचा चेहरा लकाकतो , तेज चढते. मनुष्य दिसायला सुंदर नसला तरी चालतो परंतु विचाराने व संस्कारित पाहिजे. आणि हसतमुख. अशाच हसरया रहा. तुमचा हा दागिना असाच जपुन ठेवा. मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा व धन्यवाद. वर्धा.
ताई, खूप उपयुक्त व महत्वाची माहिती दिली. त्याबद्दल धन्यवाद🙏🏼
खरच. खूपच छान
माहीती दिलीत. कारण हेी काम खूप वेळ घेतात .कोथिंबीर. स्वस्त. झाली. कि करू शकतो 👌
सगळ्या पद्धती फार च उपयुक्त आहेत धन्यवाद !!.
खुप छान धन्यवाद ताई अगदी सोपे आणि उपयोगी माहितीसाठी 🎉
खुपछान समजून सांगितले .खरच खुप शिकण्या सारखे आहे. धन्यवाद .
मी पण असंच ठेवते ताई स्वच्छ धुवून सुकवून आणि ते व्यवस्थित प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा डब्यात भरून ठेवते 👌👌👌👌👌👍👍
अशी गुहीणी असेल तर संसार नक्कीच सुखाचा आणि आनंदाचा होणार धन्यवाद माऊली
धन्यवाद
खरच खूप छान, आणि तळमळीने सांगता आहेत
फायदा करून घ्यावा, छान मस्त
@@LayBhariVlogsļ
छान छान छान मस्त मस्त सर्व प्रकार आवडलेत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
Perfect...😊 me yach padhatine gele 22 varsha vapartey. .ekdum time saving. Fakta me lasoon separate thevte or thoda lasoon. Ala mirchi kothimbir ek mixture ani without lasoon separate karte so sabudana khichadi etc madhe vaprta yeta. .aani me icetray vaparte set karayla ..mag eka dabyat cube kadhun store karte. Very helpful.. pan ata ताटात set karen hi idea avadli
Khupchhan.sanganyachi padhat sudha aavadli dhanyawad tai
ताई खूपच उपयुक्त माहिती आहे धन्यवाद
खूप छान उपयुक्त टिप्स
🙏🏻🌹🌹ताई टिप्स फार उपयुक्त आहे ,मस्तच समजावून सांगितले.
खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. या माहितीमुळे या वस्तु खूप दिवस टाकण्यास मदत होईल.
Thank you so much for wonderful & amazing tips.👏👏👏 Sagalya tips apratim aahet . ☺️👍👍👍
So frugal and neat ideas! Her household must be so content and happy!!❤
खरोखर सुंदर, खूप उपयोगी, धन्यवाद. जयश्री.
Khupach chan mahiti stire karun thevnyachi.thanks for sharing madam.
ताई खुप चांगली माहिती सांगितली 👌👌👌👌
खुप छान माहिती दिली.
खूप छान माहिती आहे धन्यवाद
खूप छान टिप्स दाखवल्या आहेत उपयुक्त आहेत धन्यवाद ताई
क्या बात है लय भारी अति सुंदर सादरीकरण केले आहे माताजी
खूप खूप धन्यवाद कविता 🙏👍👍 खूपच सुंदर आणि उपयुक्त माहिती 👌👌
Thanks Tai
Khupch Sunder Mahiti dili.. Manapasun Thanks 😊😊
खूपच छान ताई. चांगली माहिती सांगितली ताई. तुम्हचया सारखी गृहिणी प्रत्येक घरात असेल तर. संसार तर सुखाचा होईल व घरातील माणसं पण सुखी राहतील.
ताई, तुमच्या रेसिपीज खूपच छान असतात . ट्रीक्स पण खूप भारी असतात. सांगण्याची पध्दत पण भारी आहे. धन्यवाद🙏
वा खुप उपयुक्त व छान पध्दतीने अशी नेहमीच्या वापरातील माहिती सांगितली त्याबद्ल आपल्याला धन्यवाद खुप आवडला आपला विडिओ एक नंबर
धन्यवाद ताई
I used the same way , use ice cube trays to store the cubes, and use salad spinner to dry Dhaniya! It stays fresh for two weeks!! Thankyou
Great 👍
खूप उपयुक्त माहिती दिली ❤❤
अतिशय उपयुक्त किचन टिप्स Thanks !
🎉🎉
खूपच छान माहिती दिलीत. ताई तुमचे मनापासून धन्यवाद. 🙏🙏
छान माहिती सांगितली या टिप्स माहीती होत्या पणसागतानि छान वाटत होते धन्यवाद
Tai, Thumcha ha video kupch chan ahe..kup avadla..Useful ahe..Very very Thanks.
Fantastic idea for all the varities you have shown in your vedio. Thank you. God bless you.
asych upyogi videos banvt chla,,,,,best & thanku
धन्यवाद
ताई दाखविलेल्या सर्व पध्दती खूपच फायद्याच्या आहेत. आमचा वेळ वाचविणार
धन्यवाद 😊
खूप च उपयुक्त टिप्स आहेत 👌👌👍
खुप खुप धन्यवाद
सद्गुरू सर्वांचे भल करो कल्याण करो रक्षण करो आणि सर्वांचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि सर्वांची खुप खुप भरभराट होत राहो आणि सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होऊन टॉपला जावो आणि राष्ट्राची सर्वोत्तम नागरीक होवो आणि सर्वांना निरामय आरोग्य लाभो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
Jay saddguru Jay Jeevanviddya 🙏🙏
Vitthal Vitthal 🙏🙏
खुपच छान आणि उपयुक्त माहिती दिली की,जी खरंच सर्व गृहिणी साठी गरजेची होती 👍👍👌👌मनापासून धन्यवाद ताई 🙏🙏
धन्यवाद ताई
धन्यवाद ताई,सगळ्याच टीप्स उपयुक्त आहेत 🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान उपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद
खुप सुंदर माहीती दिली पावसळ्यात हे फारच ऊपयोगी आहै
Ashyach.tips.aamhala.det.rha.khupch.chhan.dhanyvad
खूप खूप छान उपयुक्त टीप्स दिल्या मना पासून धन्यवाद
खुपच छान माहिती दिली आहे..ताई तुम्हाला खुप खुप धन्यवाद 😊😊
Khup chan vichar karun thevlyamule vastu kharab na hota havya teva vaprnyas miltat Tai asech video pathva
Thank u❤
व्हिडिओ सुंदर ! उत्तम उपयुक्त माहिती. ❤
उपयुक्त माहिती दिली thx 💐
खूपच छान आयडिया. वेळ आणि पैशांची बचत. धन्यवाद ताई. 🙏🏻🌹👍
खरच ताई खूपच उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
ताई खूप मस्त आयडिया दिली तुम्ही Thank you so much🙏
खूप धन्यवाद ताई
अगदी उपयोगी टिप्स सांगितल्या मनापासून🙏
खरचं ताई तु खुप छान सांगितलं आहेस आम्ही आता अशाच प्रकारे ठेवुन देऊ व वापरू मना पासुन धन्यवाद
धन्यवाद 😊
Khup chan tip
खूप धन्यवाद ताई. उपयुक्त माहिती दिलीत.
फार च उपयोगी माहिती,शेजारणी ला सुद्धा पटकन वारंवार मदत करता येईल, त्या सुद्धा भांडणार नाही.🙏🌹
😅😂👍👍
Working womens साठी एकदम बेस्ट पर्याय आहे हा....thank you kaki ❤️🙏
धन्यवाद
सुंदर. व. सोपी पद्धत. कौतुकास्पद. ताई
धन्यवाद ताई खूप सुंदर टिप्स आहेत.
Khoop khoop chhaan tips . Thank you
खूप उपयुक्त माहिती
खुपच सुंदर ताई माहिती दिलीत धन्य वाद
ताई माहीती फार उपयोगीची आहे..
धन्यवाद।।।
फारच छान माहिती मिळाली आहे. धन्यवाद.
Khup chaan👌👌👌 information very useful information 👏🏻👏🏻👏🏻👏🏻
खूप छान टिप्स!! नक्की करून बघणार!!
Vah vadyachi apdhat ekdam zakas and unique...aj paryant pahili navti.. thanks
खूप छान आयडिया ताई. नाहीतर आमची कोथिंबी नेहमीच kujte
खरच खुप छान सांगितले ताई
Kiti Chan aani upyukta aahe srv tip mastc sangitl Tai thanku
काकू खूप छान माहिती दिली, घरगुती टिप्स खूप छान सांगितले.
धन्यवाद
खूपच छान मसाला वड्या,मी नक्कीच करेन धन्यवाद
Khupch chan mahiti.. Explanation chanch..Mirchya thevtana Butter pepar thevala aahe ka .. Mirchya mixar madhe....tyat meeth ghatale ka.. 👍;
Kup chan tips dilat taii aasi gruhini aseli tar Sansar sukhacha hoto
very useful tips thanks 🙏😊
I can hear birds sweet chirping sound in the video 🤗🥰
Bhari idea chan.thanks 🙏🙏🙏
खुप छान टिप्स दिल्या ताई तुम्ही.👌
Khupach cchan Sunder Mahiti dili Tai thank you
खूपच छान टिप्स दिल्यात . धन्यवाद!!
ताई खूप चांगली माहिती मिळाली,मी पण असे करुन घेईन
Khup helpful video ahe thank you so much tai
खुप छान चांगली माहिती सांगितले मी करीन 👌👌👍🙏🙏
वाव खुप सुंदर उपयुक्त टिपस
खूप छान माहिती दिली ताई,🙏👌👌👌👌👌
खूप छान टिप्स दिल्या आहेत.
खूप छान उपयुक्त माहिती धन्यवाद
ताई तुम्ही खुप छान टिप्स दिल्या,खुप छान बोलता तुम्ही,धन्यवाद ताई
खूप छान tips... thanks ताई.
Thank you for video. Ashach padtine time saving tips share karavat. Lasun ani Kanda kasa store karta yeyin
Apratim video dhakhavala Tai. Nehami jevanat lagnarya mircha kothimbir vadi farach Chan . Khup khup abhinandan . Ata pavsalyat farach kothambir kharab hote. Chan useful mahiti dili. Pithale receipe dhakhava. ,
हो धन्यवाद
आता आम्ही पण हीच पद्धत वापरू खूप सुंदर आणि खूप सोप्पी
धन्यवाद
Mastch Good 👍 Kavitataee aadphichya Vidio baghun kanda khobar lasun bhajun vatap karun theval Lasunkothmbirech vatap karun thevate Thankyou Moraya
खूपच छान, सोपी आणि उपयोगी माहिती दिलीत तुम्ही. धन्यवाद ताई
धन्यवाद
खूप उपयोगी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
खूपच छान माहिती दिली आहे.
Khupach upyogi tips
Khupach upyogi mahiti dhanyawad tai
उपयुक्त माहिती👌
खूप खूप उपयोगी माहिती सांगितलीत ताई 💐💐🙏🙏👌👌
छान माहिती मिळाली ताई. खूप छान.❤