नमस्कार मंडळी या बॅटर पासून इडली, डोसा, आंबोली, उत्तप्पा & आप्पे तयार होतात. विडिओ मध्ये इडली आणि प्लेन आंबोली दाखवली नाही कारण त्यावर आधीच विडिओ केला आहे. सूचना - ज्वारी ऐवजी ज्वारीचे पीठ वापरले तर पदार्थ चिकट होतात. त्यामुळे ज्वारीच वापरावी लागते. ज्वारीचे पीठ वापरून उत्तप्पा आणि प्लेन आंबोली करता येते पण पीठ आंबवण्याची पद्धत खूप वेगळी आहे. त्यावर विडिओ पाहिजे असेल तर तसे कमेंट मध्ये सांगा मग विडिओ करण्याचा प्रयत्न कारेन.
Healthy wealthy nasta prakar ahe Sarita khup mast recipe ahe atta nashatyala roj ky karu ha vichar kami kelas tu Thank you so much dear Sarita ❤❤❤❤ Bhannat idea ahe ❤❤❤❤
Thank you so much हे तर असं झालं मनात ईच्छा उत्पन्न झाल्या झाल्या पूर्ण होणे Please रोज च्या साठी भाज्या सुद्धा जरुर दाखवा तुम्ही घेतलेल्या सर्व कष्टां साठी खूप खूप आभार आणि धन्यवाद 🙏😊
नमस्कार मंडळी
या बॅटर पासून इडली, डोसा, आंबोली, उत्तप्पा & आप्पे तयार होतात. विडिओ मध्ये इडली आणि प्लेन आंबोली दाखवली नाही कारण त्यावर आधीच विडिओ केला आहे.
सूचना - ज्वारी ऐवजी ज्वारीचे पीठ वापरले तर पदार्थ चिकट होतात. त्यामुळे ज्वारीच वापरावी लागते. ज्वारीचे पीठ वापरून उत्तप्पा आणि प्लेन आंबोली करता येते पण पीठ आंबवण्याची पद्धत खूप वेगळी आहे. त्यावर विडिओ पाहिजे असेल तर तसे कमेंट मध्ये सांगा मग विडिओ करण्याचा प्रयत्न कारेन.
Llllllllllll TV. 13:35
सरिता ज्वारीचे पीठ वापरून पीठ कास ferment करायचं ते pls सांग किंवा त्यावर लवकर video कर.
Yes we want
Interested in video
ताई समजावून सांगितला जी खूप खूप धन्यवाद जी ताई ❤️🥰👌👋
व्वा, सरिता ताई , मधुमेही व्यक्तींसाठी ज्वारीचे हे पदार्थ म्हणजे पर्वणीच! तुम्ही हे अगदी आवडीने आणि पदार्थ बनवण्याचे बारकावे देखील छान सांगता आहात.
ज्वारीपासून डोसा, उत्तप्पा,आप्पे प्रकार खूप छान व आरोग्यदायी आहेत.खूप छान 👌👌❤️❤️
धन्यवाद सरिता 🙏
अप्रतिम रेसिपी ज खूप खूप छान धन्यवाद.
ही रेसिपी अप्रतिम ,खूपच छान ताई तू अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने सर्व सांगतेस
अन्नपूर्णा आहेस...
मनापासून धन्यवाद
मला तांदूळ खाऊ नका म्हणून सांगितले आहे. माझ्या करता हा व्हिडिओ खुप उपयोगी आहे. मी अप्पे करुन बघणार आहे.
खुप छान ताई, सारख मुलांच्या मागे ही खाण्यासाठी लागावा नाही लागणार आणि पौष्टिक पण आहे. मुलं पण खुश आणि आपण पण😊
Yes
खुप सुंदर thank you for the recepie
फारच छान माहिती आहे
;खूपच छान दाखविले रेसिपी धन्यवाद ताई
Taee roj navnavin receipe banvtes..,.khup chan...khup abhar....distes pan chan aani aavaj pan khup god aahe....dress sudha mast aahe....khup khup abhar navnavin receipe dakhvlyabaddl....roh tujya receipe chi vat pahate
मनापासून धन्यवाद आणि आभार 😀☺️😄😊🩵🩵💕
Khup chaan. Chan explains karta❤
7:11👍🏻thanx
ज्वारीची रेसीपी खुपच आवडली मी करून बघणार
खुप छान रेसिपी सर्व पदार्थ नंबर वन
सरिता ताई खूप छान ग...... माझ्या अहोंसाठी मी सगळे पदार्थ केले...
साधी व सोपी ,सहज परवडणारी रेसीपी.,खूपच छान.
खुप छान ज्वारी पासून बनवलेले तीन पदार्थ माझ्या आवडीचे मी नक्की करणार आहे
Tai khup chan ahe recipe 👌👌
Thank u
As usual खूपच छान व पौष्टिक receipes आहेत
रेसिपी सारखीच तू पण छान दिसते आहेस 👌👌👍
Thank u so much 😊😊
अप्रतिम डोसे आप्पे उत्तप्पा .diabetic patient ना खूप मस्त.तुमचे बोलणे तर खूप गोड आहे
Great tai so HELPFUL postik HEALTHY RECIPE tai thanks 😋😋👍👌❤🙏
Thank u so much 😊
खूपच छान रेसिपी आणि तुझ्या टिप्स 😊
Thanks
खूप छान डायबेटिस पेशंट साठी पर्वणीच ❤
Khup mast aani healthy recipe aahe ajun diet recipis che pn video baghayla aavdel
मलाही ही कल्पना आवडली आहे मी सुद्धा हे पदार्थ करून बघेन
छान रेसीपी आहे srv👌👌
Thanks
Healthy wealthy nasta prakar ahe Sarita khup mast recipe ahe atta nashatyala roj ky karu ha vichar kami kelas tu
Thank you so much dear Sarita ❤❤❤❤
Bhannat idea ahe ❤❤❤❤
मनापासून धन्यवाद आणि आभार 😊🩵☺️😌🙏💕
साधी व सोपी सहज परवडणारी रेसिपी खूपच छान 👌🏻
मी आजच ही रेसिपी केली आणि मुलांना डब्याला दिली एकदम भारी रेसिपी थँक्यू ताई
खुप छान पदार्थ सांगितले ताई
धन्यवाद ताई
Khupach mast aani healthy recipe 👌👌☺️
Thanks
Khup mast healthy lovely recipe👌👌👍😋💖
Thanks a ton 🩵
खूप छान रेसिपी धन्यवाद
ज्वारीची इडली आणि अप्पे बनवले, अतिशय उत्कृष्ठ, एकदम टेस्टी👌 Thank you for these recipes
खूपच मस्त आणि टेस्टी 👍👌👌👌😋😋
Thank u so much for watching 😌
ज्वारी पासून बनवलेले उत्तपा डोसा इडली आप्पे खूप छान पदार्थ आहे मी नक्की करून बघेन
Thanks a ton 🩵
खूपच छान, आणि आरोग्य वर्धक आवडल.
Thanks
खुप छान, अत्यंत उपयोगी रेसिपी ज्वारी पासून.
Khoop chaan receipe Sarita tai mi pn try karte hi receipe mala khoop awadli ❤❤❤❤❤❤
नक्की प्रयत्न करा
Healthy recipe..ty.
Show more healthy recipe like this.
Sure..thanks for watching
ज्वारीचे पिठाची खुप छान रेसीपी मी नक्की करून पाहीन❤
वॉव छान 👏😋😋
Tai mi पहिल्यांदा बघत आहे तुमचे video ky kamal रेसिपी आहेत तुमच्या.. विचारही केला नाही ashaya recepy आहेत thank you tai
Tumhi sangitlya paramane me dose banawale aaj skali nasta sathi... Sarvanna khup aawadle tai... Thanku so much tai for these healthy recipe 😊🥰🤗❤️
Khup chhan diet sathi upyogi aahe recipe ❤
फारच छान
Thanks
सरीता तुझे सगळेच Vedio खुप छान वाटतात मला
धन्यवाद सरिता😅
ज्वारीच्या छान रेसिपी सांगितल्या
आणि पौष्टिक सुद्धा
खुप छान आहेत रेसिपी मी नक्की करून बघेन तुम्ही छान सांगत असता तुमचा आवाज खुप गोड आहे ❤❤❤
खुप छान रेसिपीज आणि ज्वारीपासून नाश्ता ही आयडियाच मुळात छान आहे 👌👌👍
Thanks
एवढ्या भन्नाट आयडिया कशा सुचतात ग तुला...
❤❤
लय भारी👌👌👌
Thanks
खूपच छान अप्रतिम आयडिया ❤
Thanks a ton 🩵
Wow khup ch chhan
Hello ma'am,today i made jwar dosa,it was amazing,tasty, delicious & healthy..thanks for this idea
Wow..amazing..thanks for trying.
Mi banavli hoti aj mulansathi ❤khup chan lagte😊
नाष्टयाचे सर्वच पदार्थ अप्रतिम 👌
सरिता ताई ज्वारीचे सर्व प्रकाराचे पदार्थ खूप मस्त बनलेत 👌👌❤❤
Thank u so much
मस्त मस्त आहे मी नक्की करून बघणार
Yes
Khup Chan di...❤😊
Thanks
वा.... मस्त रसिपी दाखवलात 🙏👌👌👍👍❤️❤️🙏 tai
Thank u so much 😊
फारच टेस्टी👍
Cha mastt mla tumche recipes avadtat spya astat ☺
स्वादिष्ट पदार्थ 😊 धन्यवाद 🙏
खूप छान मी नक्की करून बघेन मला तुमच्या रेसिपीज खूप आवडतात
Yes. Do try
सरिता तू आणि तुझ्या रेसिपी भन्नाट मस्त ग छानच
Thanks
खूप छान आहे मुलांना द्या याच्या आधी आम्हाला च खूप आनंद झाला 👌👌👍👍❤❤
Thanks
Pahnyadhich sagte apratimch 😊
धन्यवाद
Khupach chan sarita sagle padarth chan zhale .
मी डायबिटीक पेशंट आहे हे मला फार आवडले धन्यवाद
खूप छान आहेत 😂पदार्थ, आम्हास करावेच लागतील . खूप खूप आभार.
खूप छान रेसिपी शेअर केली ताई❤❤
Thanks
सरीता खुपच छान. मी तुझे सर्वच पदार्थ बघते अप्रतिम असतात.
मी प्रत्येक पदार्थ करुन पाहतो
पावभाजी रेसिपी पाठवा
ताई खूप छान इडली डोसे आप्पे मी पण करून बघेन👌👌🥰🌹👍
डोसा खूपच भारी टेस्टी आणि कुरकुरीत झालेला दिसतो सर्वच पदार्थ छान आहेत.
मनापासून धन्यवाद
खुपच छान आहे नक्कीच बनवणार ❤❤धन्यवाद
Yes.. thanks
Lay bhari Tai low glycemic index aslelya recipe please
Tai khup chan aahe recipes I will try this recipes
Mast recipe tai
Thanks a ton 🩵
Khupac chan madam mala tandul खायचे नाही आणि मुलींना पण हे आवडलेल मे तुमची फान आहे thank you so much❤❤❤🎉
ताई रेसिपी खूपच छान 👍🏻
फारच सुरेख 😊
वा खूप छान नवीन रेसिपी अगदी छान❤
Khup chan recipe❤di
Thanks
मस्त,मी पण try करणार
khup. khup chhan receipy
Very nice Breakfast Recipes🎉🎉🎉🎉🎉
Thank you so much 😊
अप्रतिम 😊😊😊
धन्यवाद
Khup chhaan☺👌👌👌
Thanks
Khup mast 😋😋😋😋
Thanks
Mast 👌👌recipe God bless you🙏
खूप सुंदर 😊
आम्ही केला अप्पे खूप छान आहे😊
Nice
Thank you so much
हे तर असं झालं
मनात ईच्छा उत्पन्न झाल्या झाल्या पूर्ण होणे
Please रोज च्या साठी भाज्या सुद्धा जरुर दाखवा
तुम्ही घेतलेल्या सर्व कष्टां साठी खूप खूप आभार आणि धन्यवाद 🙏😊
नक्की..लवकरच व्हिडिओ करेन...thanks a ton 🩵
Mast 👌👌👌 ताई कैरीचा मुरांबा दाखवा ना
mast recipe sarita❤❤
Thank you 😊
First comment 👍👌👌👌😋😋
Thank you so much
Khup khup khup dhanywad sirita🎉🎉❤❤🙏🙏
Thank u so much
नाईस ब्रो, खुप च छान 👌👌👌👌👌
Thanks
Thanks Tai👍👍👍I will try
Sure