हे नाव मी पहिल्यांदाच पाहिलं.फोटो पाहून रेसिपी पहविशी वाटली.खूप छान,पौष्टिक पण भरपूर आहे.सर्वात मुख्य म्हणजे ह्यात फुलण्यासाठी नुसते सोडा, एनो वगैरे न वापरता दही ,लिंबू रस ह्या गोष्टी पण वापरल्या आहेत.पालक साठी पण पर्याय दूधी सांगितला आहे.पोह्यासाठी,हिरव्या मुगासाठीही पर्यायी पदार्थ सांगितले आहेत.भांडी पण आपल्या घरातलीच वाटतात.अजिबात लांबण लांबवलेली वाटत नाही.साध्या भाषेत सांगितलेली छान रेसिपी आहे.नक्कीच try करणार.😊
अतिशय तळमळीने आणि खूप साधेपणाने शिकवता sir 🙏....नेहमी असेच राहा👍.....नावाप्रमाणेच सगळ्याच रेसिपीज "शानदार"👌....आपल्या चॅनल चं कुटुंब दिवसेंदिवस वाढत राहो🎉
तुमचे सर्व विडीयोस खूप मस्त असतात, जे डिटेल सांगता ना फारच मदत होते, ह्या डिटेलस ने. अशे भरपूर विडीयोझ आम्हा सर्वाना फारच आवडतात तुमचे सर्वच विडीयोझ. Thank you.
खूप मस्त नाष्टा . तसे मूग खाण्यात कमीच येतात. तुमच्या रेसिपी मुळे नक्कीच मुले आणि मोठे अशा प्रकारचा नाश्ता आवडीने खातील आणि मूग पौष्टिक असल्यामुळे आरोग्यालाही चांगले आहे. छान रेसिपी सांगितली तुमचे देव भले करो.❤🎉
खूपच छान पौष्टिक नाष्टा आहे.❤
अतिशय छान चविष्ट आणि सोपे , सांगण्याची पध्दत छान आहे , धन्यवाद
Superb
...khup chan samjun sangitle ahe tumi..khup chan new khahi tari sangitle tumi
Khup chan receipe. Khup poushtik pan ahe.
Thank you!
अतिशय घरच्या आपुलकीने रेसिपी सादरीकरण .मस्तच.
❤Khup sundar mahiti sangitlya baddal dhanyawad!!! 10:09
Pawstik. Mug palak dokla mast ahe
खूपच छान रेसिपी मी करून बघणार
खूप छान आणि सोपा आहे चविष्ट पण आहे
हे नाव मी पहिल्यांदाच पाहिलं.फोटो पाहून रेसिपी पहविशी वाटली.खूप छान,पौष्टिक पण भरपूर आहे.सर्वात मुख्य म्हणजे ह्यात फुलण्यासाठी नुसते सोडा, एनो वगैरे न वापरता दही ,लिंबू रस ह्या गोष्टी पण वापरल्या आहेत.पालक साठी पण पर्याय दूधी सांगितला आहे.पोह्यासाठी,हिरव्या मुगासाठीही पर्यायी पदार्थ सांगितले आहेत.भांडी पण आपल्या घरातलीच वाटतात.अजिबात लांबण लांबवलेली वाटत नाही.साध्या भाषेत सांगितलेली छान रेसिपी आहे.नक्कीच try करणार.😊
Thanku tai
Khup Chann recepe😊
Eno वापरले आहेकी .नाहीतर पुरेसे spongy zale naste
भय्या इनो सोडा न वापरता नाष्टा करता येईल का?
अतिशय तळमळीने आणि खूप साधेपणाने शिकवता sir 🙏....नेहमी असेच राहा👍.....नावाप्रमाणेच सगळ्याच रेसिपीज "शानदार"👌....आपल्या चॅनल चं कुटुंब दिवसेंदिवस वाढत राहो🎉
Thanku soo much ताई
😢
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
रेसिपी एकदम chhan but thoda short हवा, mee kela pan ,chhan zala
Khupch Chan Sir dhanywad
Khup mast recipe
Outstanding.i will try definitely.
Very healthy recipe.
खूप छान रेसिपी करून पाहनार 👌🏻👌🏻
You speak nicely & you show nicely. Those are your Talents.
Khup chan ahe receipee
खुप छान मस्त व पौष्टिक रेसिपी आहे
तुमचे सर्व विडीयोस खूप मस्त असतात, जे डिटेल सांगता ना फारच मदत होते, ह्या डिटेलस ने. अशे भरपूर विडीयोझ आम्हा सर्वाना फारच आवडतात तुमचे सर्वच विडीयोझ. Thank you.
Very nice, healthy....mast
खूप छान ......पौष्टीक ढोकळा ....
खूप छान रेसिपी 👌धन्यवाद 🙏😊
Yammi delicious mug dhokla😊😊
अतिशय सुंदर पद्धतीने समजावून सांगितले, अप्रतिम
Very healthy, nice nasta
Khoop Chan recipe ahe Ani Chan padhatine tumhi sangitli
खूप मस्त रेसिपी नवीन आहे
खरच खूप सुंदर पदार्थ शिवाय पौष्टिक आणि विशेष म्हणजे सांगण्याची पद्धत पण खूप छान
Khoop mast diet receip
खुपच.छान
Very very healthy nd testy nashta, explained very nicely,
खूप मस्त नाष्टा . तसे मूग खाण्यात कमीच येतात. तुमच्या रेसिपी मुळे नक्कीच मुले आणि मोठे अशा प्रकारचा नाश्ता आवडीने खातील आणि मूग पौष्टिक असल्यामुळे आरोग्यालाही चांगले आहे.
छान रेसिपी सांगितली तुमचे देव भले करो.❤🎉
Idlipramane sakali watun sandhyakali kele tar hote ka..
छान आणि पौष्टिक रेसिपी 👌👍
अतिशय सुरेख रेसिपी आहे आणि झटपट 🎉
Khupach chaan recipe share karnya baddal dhanyawad. Mi nakki try karen
खूप छान...
अतिशय तपशीलवार माहिती..
Superb recipe and superb video . Ekdam mast.
खूप भारी रेसिपी..साधी, सोप्पी, सुटसुटीत रेसिपी आहे.👌👌😋😋
❤ मस्तच आहे
सोपी रेसिपी आणि दिसायला सुंदर
खूप छान रेसेपी. 👌👌
रेसिपी खूप छान वाटली.
❤❤ नमस्कार ❤❤एकदम मस्त माहिती आहे
खूप छान रेसिपी आणि सांगण्याची पद्धती सोपी व सुटसुटीत ...सुंदर ... .धन्यवाद..... !
खूप छान रेसिपी
Khoop chhan postik nashta ,vati green dhokla.Dhanyavad
Khuppach chhhhaaaaan
खूप छान👌👌
Khup mast आणि पोष्टिक आहे. . नाष्टा
Khup khup Chan dada
Khup bhariii dada😊😊😊ashch Chan chan receipe takt raha
खुप खुप छान आहे. नासिक.
Khoop chhan 👌
छान रेसिपी....
khupach chhan.Nehmipeksha different👍
पौष्टिक पदार्थ,छान आहे.
Zakaaaaas
Khup sunder shikavale!!!
Thankyou so much!
God bless!!
खूप छान पदार्थ, खूप सुंदर सादरीकरण.,
👌👌👌🙏🏼🙏🏼🌹🌹
पोपटी ईडली. 😄👍
उत्कृष्ट
Massst recipe आहे...diabetes साठी उत्तम
खुप छान आणि सोपी रेसिपी दादा
खुपच छान आणि सोपी अतिशय कमी velaat पौष्टिक नाश्ता तयार
खूपच छान रेसिपी आहे दिसायला खायलाही मस्तच असणार !
I will try .It's fantastic
Khuppach, chan, recipi, 👍👍👍👌👌👌🙏
अतिशय सुंदर नाश्ता👌👌
पाहाताच तोंडाला पाणी सुटले.😋
खुप छान रेसीपी , पौष्टिक
Khup Sunder Recipe Nikki banana bhakhu😊
रेसिपी चांगली आहे पण कमी शब्दात सांगितल तर बर वाटे.ल
करेक्ट
वेगळीच रेसिपी. आणि तुम्ही खूप छान सांगता दादा
खुप छान रेसीपी
खुप छान recipe chef.
Thank you for sharing
खुप छान....thank you very much ❤
खूप छान रेसीपी सांगितली.
Khup chhan ahe karun baghnar dada ek number paushtik
Wow, very healthy & nice receipe 🙏👌👍❤❤
रवूप छान रेसिपी कमी वेळात पौष्टीक नासता
प्रथमच पाहिली रेसिपी.छान आहे.करून पाहते..धन्यवाद सर..👌👌👍
खूप छान सांगता नावाप्रमाणेच छान नाष्टा आहे
एकच नंबर दादा लय भारी
Tempting & healthy recipe....tadaka A 1
सोपी कृती आणि स्वादिष्ट
Mast ahe
Khoob chhan recipe
Recipe khup chan Ani tasty.
छान पौष्टिक नाश्ता
फार छान आहे
Khup khup bhari mi pn banven
Sundar Mastha Chan Nasta
👌खूप छान 👌👌
एकदम सरळ आणि सोप्या भाषेत तुम्ही रेसिपी सांगितली
❤❤
फारच सुंदर रेसिपी आहे सर❤😊
Simple but sweet Lay bhari
खूप छान आहे रेसिपी
छान रेसिपी
Very easy , tempting recipe will surely try 😋
मस्त आणि पौष्टीक
Bahut achha tareeka hai aapka samjhane ka thankyou sir
खुप छान रेसिपी आहे सोपी पद्धत आहे
एकच नंबर एकच नंबर
खूप छान मस्त