सकाळी उठता क्षणी हा प्रयोग करा आणि आयुष्य बदला !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 ноя 2024

Комментарии • 182

  • @prachijoshi2048
    @prachijoshi2048 2 месяца назад +14

    छान, आनंद वाटा , आनंद लुटा. He ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना, सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचे, भलं kar, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. ❤🎉

  • @chitraphatak7659
    @chitraphatak7659 Месяц назад +5

    मी प्रयत्न करीन असं वागण्याचा. खूप छान होतं

  • @SuhasiniKhelkar
    @SuhasiniKhelkar 2 месяца назад +15

    खुपचं छान ताई असेचं पाॅझिटीव विचार सांगत रहा ऐकल्यानेच इतका आनंद मिळतो तर करुन बघीतल्यावर नक्कीच मिळणार मी आज पासुनच करुन बघते

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 месяца назад +1

      धन्यवाद, तुम्ही करुन बघणार वाचून आनंद झाला. 👍

    • @vasudhatagadpalle8296
      @vasudhatagadpalle8296 2 месяца назад +1

      नक्कीच करणार ताई, मी तशी सुरवात केली आहे पण आपल्या विडिओ मुले जास्त बळ मिळाले, थँक्स 💐

    • @rugvedjoshi2105
      @rugvedjoshi2105 4 дня назад

      जछछछठज
      ​@@ANewUMarathi

  • @shantarampatil2378
    @shantarampatil2378 2 месяца назад +8

    मूळ मुद्दा आपण सगिंतलाच नाही.दोन मिनिट काय बोलायचं ?
    धन्यवाद मॅम 🙏🙏

  • @shobhapansare2526
    @shobhapansare2526 2 месяца назад +5

    मॅडम नमस्कार
    सध्या डेंगू व चिकन गुनिया वायरल आर्थरा ईटस साथ आहे . ताप बरा होतो पण सांधेदुखी बरेच दिवस राहते. पायाचे गोळे व अंगदुखी साठी मी सुचना देते. तरी तुम्हास विनंती मार्गदर्शन मदत करावी.खूप त्रास होतोय.नक्की मार्गदर्शन करा.

  • @madhavivaidya1345
    @madhavivaidya1345 Месяц назад +2

    ताई तुम्ही फारच भरभर बोलता काहीही कळत नाही

    • @ganybaba9377
      @ganybaba9377 Месяц назад

      Video slow karun aaika.. settings aste playback speed navachi

  • @aartikingi2924
    @aartikingi2924 2 месяца назад +2

    वामनराव पै यांच प्रवचन हेच अजून छान सांगत. आणि खूप सहज सांगातात ते.

  • @vinayakchindarkar1844
    @vinayakchindarkar1844 Месяц назад

    फारच छान मार्गदर्शन ताई.. मानवी जीवनाचे स्वरूपच "आनंद" आहे... आनंद वाटा..आनंद लुटा Give & Take हा निसर्ग नियम आहे.. ईश्वरा, सर्वांचं भलं कर, विठ्ठल $ विठ्ठल 🙏

  • @rohinipandit4621
    @rohinipandit4621 2 месяца назад +9

    🎉 नेहमी प्रमाणेच छान प्रयोग ग अनुराधा...मी उद्यापासून नक्की करून बघेन. तुझ्या व्हिडिओची मी नेहमीच वाट बघत असते. खूप टेंशन मधून नक्कीच बराच रिलीफ मिळतो🎉 तुला खूप शुभेच्छा 🎉

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 месяца назад +1

      धन्यवाद🙏❤️

  • @madhurisawant1371
    @madhurisawant1371 2 месяца назад +8

    सर्वात आधी देवाचे आभार मानावेत नवीन
    दिवस दाखवल्यामुळे.

  • @yashwantsakhare8839
    @yashwantsakhare8839 2 месяца назад +2

    ताई तूम्ही अजिबात टेंशन घेउ नका ,सगळं नीट आणि छानच होईल परत चान्स घ्या,कारण माझापण बाबतीत असं झालं ,दुःख खूप झालं पण देवानं परत मला माझा तसाच मूलगा दीला, दुखान हरुन जायच नाही ,धाडस करून खंबिर उभं रहायचं आणि देवावर सगळा विश्वास टाकायचा,

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 2 месяца назад +1

    खूप छान आणि पॉझिटिव्ह विचार सांगितले त्याबद्दल धन्यवाद

  • @anuradhapanditrao1852
    @anuradhapanditrao1852 2 месяца назад +12

    Great thought... रात्री झोपताना करायची टेक्निक आणि सकाळी करायची टेक्निक या मागचे logic खूप च छान आहे... मी नक्की करणार हे..

  • @shivanandkamat4075
    @shivanandkamat4075 Месяц назад +1

    सुप्रभात मला रात्री झोपताना व्हिडिओ पाठवा मी आज पहील्यना बघितला आहे ताई

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Месяц назад +1

      झोपायच्या आधी हा २ मिनिटांचा प्रयोग करा आणि आयुष्य बदलताना पाहा! Positive Aspects - Bedtime Process
      ruclips.net/video/6mtBDhGgiSA/видео.html

  • @vivekkhobragade8729
    @vivekkhobragade8729 2 месяца назад +5

    Sakadi uthun kittek lok ha prayog karat astil tari suddha te garibi bhukmari berojgari aani berojgari ka vadhat aste yacha karan ki bharatamadhe kahi udyog pati manje malak varg Kami pramanat aahet aani nokar varg jast aahe deshatil 5% Paisa 95% jante kade aahe aani 95% Paisa 5% lokankade ekvatlela aahe

  • @ShitalMandhare-lo3hm
    @ShitalMandhare-lo3hm 2 месяца назад +68

    ताई माझा 5 वर्षांचा एकुलता एक मुलगा 4 महिने पाहिले आम्हाला न सांगता कॅनॉल जवळ गेला आणि पाय गसरुन पडला आणि मरण पावला. खूप दुःख होतंय त्याची सारखी आठवण होते. त्याच हसणं,खेलन, रडणं ,आई हा शब्द ऐकायला येत नाहीं खूप दुखः होतंय .ह्यातून कस बाहेर पडायचं समजत नाहीं. घरचे म्हणतात सेकंड चान्स घ्या. त्यासाठी मनाने आणि शरीराने सक्षम पाहिजे आनंदी पाहिजे. मी ह्यातुन कसं बाहेर पडेल मला सांगा

    • @pritammahadev310
      @pritammahadev310 2 месяца назад +6

      Tu Pranic healing treatment try karun paha

    • @RekhaAgrawal-hp3so
      @RekhaAgrawal-hp3so 2 месяца назад +2

      Kuthe rahata tumhi

    • @snehakulkarni941
      @snehakulkarni941 2 месяца назад +2

      Om shanti

    • @vishaltare8403
      @vishaltare8403 2 месяца назад +14

      सुख आणि दुःख हे एका मागोमाग येत असतात. आज तूम्ही दुःखी आहात तर पुढे सुख आपल्या ताटात वाढलं असेल असे समजून आलेल्या संकटास सामोरे जा. महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या बाळासाठी प्रयत्न करा.

    • @RekhaAgrawal-hp3so
      @RekhaAgrawal-hp3so 2 месяца назад +6

      @@ShitalMandhare-lo3hm tai balakrishnan la ch aapl bal samja aani tyachi seva kra

  • @nalinishinde6285
    @nalinishinde6285 2 месяца назад +2

    Chan vatel yeakun Sarvana anandat theva

  • @lalitahalkude6361
    @lalitahalkude6361 2 месяца назад +2

    ताई दुसरा चान्स घ्यावा कारण तुमच्या पोटी पुन्हा तोच शंभर टक्के जन्म घेईल त्याला ईश्वर उदंड आयुष्य देवून तुमच्याच पोटी जन्माला घालेल

  • @shainashaikh-xi4xh
    @shainashaikh-xi4xh Месяц назад

    Thanks so much madam.khup chan sanghitle tume.god bless u mam

  • @lalitasononi9602
    @lalitasononi9602 Месяц назад +1

    गुड मॉर्निंग शिव बाबा असे म्हटले ना तरी खूप चांगले वाटते 😂

  • @youtuber9433
    @youtuber9433 2 месяца назад +3

    Khup khup aavdala video 🙏👍 ek sangu ka ma'am tumchya videos mule mazyamadhe aani gharat pragti hotana diste aahe .😊so khup khup dhanyavad ma'am manapasun. 🙏 😊

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 месяца назад +1

      Dhanyavad, tumhala sarvana videos cha fayada hoto ahe vachun khup anand zhala. Tumhala ani parivarala khup khup shubhecha. Tumhi comment karun maza pan utsah vadhavalat. Dhanyavad 🙏❤️

  • @nutandakshindas8260
    @nutandakshindas8260 2 месяца назад

    खूप सुंदर विचार सांगितला आहे. 🙏🏻

  • @shailajashinde6471
    @shailajashinde6471 2 месяца назад

    पॉझिटिव्ह गोष्टी ऐकून मनाला छान वाटते

  • @SweetHarshu
    @SweetHarshu 2 месяца назад +2

    एकदम मस्त आणि छान प्रयोग🥰 Mam!! सोप्प करून सांगितलं 😊 खुप खुप thank you Mam......✨❤

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 месяца назад

      धन्यवाद 🙏❤️

  • @sandhyatembe6785
    @sandhyatembe6785 2 месяца назад

    Pls repeat the late eve.prayer/affermatives. Thnk u

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 месяца назад

      झोपायच्या आधी हा २ मिनिटांचा प्रयोग करा आणि आयुष्य बदलताना पाहा! Positive Aspects - Bedtime Process
      ruclips.net/video/6mtBDhGgiSA/видео.html

  • @VedikMantras
    @VedikMantras 2 месяца назад +1

    Thank you after opening eyes. Look around and express gratitude. Set goal for that day such as I am going to feel good whatever maybe I would do throughout the day.. thank me later!

  • @smartsushama
    @smartsushama 2 месяца назад +1

    Thank you so much ma'am for your help and support me thanks 🙏🙏🙏❤❤❤

  • @dhanashreetarte600
    @dhanashreetarte600 Месяц назад +1

    Pl share night technique.

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Месяц назад

      झोपायच्या आधी हा २ मिनिटांचा प्रयोग करा आणि आयुष्य बदलताना पाहा! Positive Aspects - Bedtime Process
      ruclips.net/video/6mtBDhGgiSA/видео.html

  • @swatishinde1072
    @swatishinde1072 Месяц назад

    मॅम मुले अभ्यास करत नाही इकत नाही एकाग्रता नाही बुद्धी असून काहीच उपयोग नाही...... या साठी काही उपाय सांगा.. कि मन एकाग्रता वाढेल शांत अभ्यास करू शकेल plz plz सांगा

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Месяц назад

      मनाची एकाग्रता वाढवायची आहे ? हे मानसिक व्यायाम करा. #focus #concentration #studytips
      ruclips.net/video/ELB0g4FGr2Y/видео.html
      स्वप्नपूर्ती साठी हा उपवास करुन बघा ! #marathi #digitaldetox
      ruclips.net/video/yjMTeM6DT6s/видео.html

  • @rupalichitnis4943
    @rupalichitnis4943 2 месяца назад

    Khup chan video.
    Mi nakki try karin.
    Thank you ma'am 🙏

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 месяца назад

      Welcome , try karun sanga! 🙏

  • @rajanidavid4753
    @rajanidavid4753 2 месяца назад

    Kay karawe sanga noostich action

  • @vilaspimpalkar9159
    @vilaspimpalkar9159 Месяц назад

    शी. काय करावं ते सांगितलेच नाही

  • @pramilatelang2362
    @pramilatelang2362 2 месяца назад

    धन्यवाद मॅम 🙏खुप छान वाटल मी नक्कीच प्रयत्न करेन. 💐💐💐

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 месяца назад

      वेलकम, तुम्ही करणार वाचून आनंद झाला 👍🙏

  • @lekhaMhatre
    @lekhaMhatre 2 месяца назад +1

    छान 👌 अनुराधा ताई माझा मन शुद्ध तुझं हा व्हिडिओ नक्की बघा..
    . comment करा मला खूप आवडेलं 😊

  • @MohanKadam-e4w
    @MohanKadam-e4w 2 месяца назад +2

    Very good solution. Nice beautiful madam I like

  • @nehapatil-t3d
    @nehapatil-t3d 28 дней назад

    Nice advice mam😊

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we 2 месяца назад +6

    तुमचे विचार आवडले. आपण. कपड्यां वरून. खानदानी. दिसता

  • @vandanamujumdar5821
    @vandanamujumdar5821 2 месяца назад

    रात्री झोपण्यापूर्वी काय करायचा हा व्हिडिओ माझा मिस झाला तेव्हा तो व्हिडिओ परत दाखवा किंवा सांगा धन्यवाद

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 месяца назад

      झोपायच्या आधी हा २ मिनिटांचा प्रयोग करा आणि आयुष्य बदलताना पाहा! Positive Aspects - Bedtime Process
      ruclips.net/video/6mtBDhGgiSA/видео.html

  • @prashantgaikwad9621
    @prashantgaikwad9621 2 месяца назад +1

    Khup Chhan. Thanks Madam.

  • @smitak8992
    @smitak8992 2 месяца назад +1

    नेहमीप्रमाणे छान, जरूर प्रयत्न करून 😊

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 месяца назад

      नक्की करा आणि सांगा ! 🙏❤️

  • @urmilasonavne8776
    @urmilasonavne8776 12 дней назад

    रात्री चे 2 मिनिटे प्रयोग कोणता

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  12 дней назад

      झोपायच्या आधी हा २ मिनिटांचा प्रयोग करा आणि आयुष्य बदलताना पाहा! Positive Aspects - Bedtime Process
      ruclips.net/video/6mtBDhGgiSA/видео.html

  • @kundamodak9307
    @kundamodak9307 2 месяца назад

    इतरच बोलत आहात .पण काय करायच ते सांगा ना.

  • @ShobhaLingayat
    @ShobhaLingayat Месяц назад

    मी पहिल्यांदा व्हिडिओ बघते तेव्हा रात्रीचा व्हिडिओ पाठवा

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Месяц назад

      झोपायच्या आधी हा २ मिनिटांचा प्रयोग करा आणि आयुष्य बदलताना पाहा! Positive Aspects - Bedtime Process
      ruclips.net/video/6mtBDhGgiSA/видео.html

  • @rajeshreepatil8905
    @rajeshreepatil8905 Месяц назад

    रात्रीचा व्हिडियो परत पाठवा शुभ रात्री

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Месяц назад

      झोपायच्या आधी हा २ मिनिटांचा प्रयोग करा आणि आयुष्य बदलताना पाहा! Positive Aspects - Bedtime Process
      ruclips.net/video/6mtBDhGgiSA/видео.html

  • @madhavikhuperkar668
    @madhavikhuperkar668 2 месяца назад

    Anupama Desai chaan. kashi ahes? Me Madhavi khuperkar Sanskar Bharati chi मैत्रिण.

  • @Vishnu123t
    @Vishnu123t 2 месяца назад

    धन्यवाद मॅम खरच छान प्रयोग आहे

  • @sheetalsalunkhe920
    @sheetalsalunkhe920 2 месяца назад

    धन्यवाद मॅडम ❤ खरंच आनंददायी vdo!

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 2 месяца назад +1

    खूपच छान 👌👌👍🙏

  • @GajananMunj
    @GajananMunj Месяц назад

    रात्री विषयीचा विडिओ पाठवा

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Месяц назад

      झोपायच्या आधी हा २ मिनिटांचा प्रयोग करा आणि आयुष्य बदलताना पाहा! Positive Aspects - Bedtime Process
      ruclips.net/video/6mtBDhGgiSA/видео.html

  • @Jyostna-q5o
    @Jyostna-q5o 2 месяца назад +1

    Ratrichi process kara

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 месяца назад

      झोपायच्या आधी हा २ मिनिटांचा प्रयोग करा आणि आयुष्य बदलताना पाहा! Positive Aspects - Bedtime Process
      ruclips.net/video/6mtBDhGgiSA/видео.html

  • @prernachalke9192
    @prernachalke9192 Месяц назад

    Ratrichi Prarthana saga na tai

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Месяц назад

      झोपायच्या आधी हा २ मिनिटांचा प्रयोग करा आणि आयुष्य बदलताना पाहा! Positive Aspects - Bedtime Process
      ruclips.net/video/6mtBDhGgiSA/видео.html

  • @SweetHarshu
    @SweetHarshu 2 месяца назад +1

    अरे हो........😍ह्या साडीवर तुम्ही खुप..... खुप.... सुंदर दिसताय👌👌👌❤️

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 месяца назад

      धन्यवाद ❤️😊

  • @HemlataKumbhar-n4k
    @HemlataKumbhar-n4k 2 месяца назад

    Thank you mam mi udyapasunch karen

  • @ranjanakarankal9428
    @ranjanakarankal9428 2 месяца назад +1

    Thank you 🙏

  • @Nikhil_at_YouTube
    @Nikhil_at_YouTube 2 месяца назад +1

    Thanks

  • @ShashvatShere-e8u
    @ShashvatShere-e8u 2 месяца назад

    रात्रीची परत पाठवा.झोपेसाठी.

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 месяца назад

      झोपायच्या आधी हा २ मिनिटांचा प्रयोग करा आणि आयुष्य बदलताना पाहा! Positive Aspects - Bedtime Process
      ruclips.net/video/6mtBDhGgiSA/видео.html

  • @kundamodak9307
    @kundamodak9307 2 месяца назад +1

    Vdo संपत आला.

  • @vaishalikumbhar113
    @vaishalikumbhar113 2 месяца назад

    Very useful. Thanks

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 месяца назад

      Welcome , glad it was helpful

  • @vibhanakhe4063
    @vibhanakhe4063 Месяц назад

    रात्री झोपतानाचा व्हिडिओ पाढवा

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Месяц назад

      झोपायच्या आधी हा २ मिनिटांचा प्रयोग करा आणि आयुष्य बदलताना पाहा! Positive Aspects - Bedtime Process
      ruclips.net/video/6mtBDhGgiSA/видео.html

  • @sunandawagh6951
    @sunandawagh6951 2 месяца назад

    काय करावं हे तर सांगितलेच नाही

  • @AtharvChougule-xu5jp
    @AtharvChougule-xu5jp Месяц назад

    All❤ super ❤❤❤🎉🎉

  • @ujwalamarathe1555
    @ujwalamarathe1555 2 месяца назад +1

    रात्री साठी काय करायचे कृपया सांगावे

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 месяца назад

      झोपायच्या आधी हा २ मिनिटांचा प्रयोग करा आणि आयुष्य बदलताना पाहा! Positive Aspects - Bedtime Process
      ruclips.net/video/6mtBDhGgiSA/видео.html

  • @vrinda-m7e
    @vrinda-m7e 2 месяца назад +1

    थोडक्यात सांगा

  • @shitalpokale2610
    @shitalpokale2610 2 месяца назад

    Hello ma'am.... Tumche videos pahun farch positive feel hote... Khup useful videos astat.... Personally mala ase vatate ki you are gift from god for me🙏🙏

  • @swaradajoshi9875
    @swaradajoshi9875 2 месяца назад

    रात्रीचं कोणते विचार, काय तो भाग कोणता आहे,समजेल का
    मला झोपेचा प्रॉब्लेम आहे, Mam

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 месяца назад

      झोपायच्या आधी हा २ मिनिटांचा प्रयोग करा आणि आयुष्य बदलताना पाहा! Positive Aspects - Bedtime Process
      ruclips.net/video/6mtBDhGgiSA/видео.html
      हे झोपे साठी केलेले video आहेत
      ruclips.net/video/Uvu-I9B_Ai4/видео.htmlsi=G9amUBIbz86yIN1W
      ruclips.net/video/AwbBlQKd0As/видео.htmlsi=bpP0zX7mQmEp9ocR

  • @sureshlondhe3621
    @sureshlondhe3621 2 месяца назад

    थँक्स मॅडम😊

  • @Jyostna-q5o
    @Jyostna-q5o 2 месяца назад

    Ratrici process sanga

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 месяца назад

      झोपायच्या आधी हा २ मिनिटांचा प्रयोग करा आणि आयुष्य बदलताना पाहा! Positive Aspects - Bedtime Process
      ruclips.net/video/6mtBDhGgiSA/видео.html

  • @Manishaseebun
    @Manishaseebun 2 месяца назад

    Khupch chaan

  • @JyotiAgarkar-b5z
    @JyotiAgarkar-b5z 2 месяца назад +1

    Good, thanks

  • @shobhajadhav6852
    @shobhajadhav6852 2 месяца назад

    Nice thought

  • @PranjaliLakade
    @PranjaliLakade 2 месяца назад

    Thank s

  • @टॉपभारतीमराठीशिवणकाम

    Very very very very nice video thank you tai

  • @sumanbhadane4950
    @sumanbhadane4950 2 месяца назад

    Khup chan

  • @ujwalamankar1133
    @ujwalamankar1133 2 месяца назад

    Nice

  • @ishashaikh9200
    @ishashaikh9200 2 месяца назад

    Thank You madam

  • @subhashmali165
    @subhashmali165 Месяц назад

    ताई किती गडबड करुन सांगतेस जरा तुमी स्वास तर घ्या

  • @ashasahane4285
    @ashasahane4285 2 месяца назад +1

    2मीनिट काय करायच ते तुम्ही सांगितले नाही 🙏🙏

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 месяца назад

      आधी कृतज्ञताव्यक्त करायची आणि त्या दिवसाचा उद्देश मनात ठरवायचा की तुम्हाला दिवसभर आनंदी राहायचे आहे. वीडियो पुन्हा बघा म्हणजे अजून स्पष्ट होईल. 🙏

  • @shivanandkamat4075
    @shivanandkamat4075 Месяц назад +1

    आजपासून मी करतो

  • @MangalaModi
    @MangalaModi 2 месяца назад

    🎉🌄

  • @manvapote7381
    @manvapote7381 2 месяца назад

    Tai pin kara na to video

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  2 месяца назад

      झोपायच्या आधी हा २ मिनिटांचा प्रयोग करा आणि आयुष्य बदलताना पाहा! Positive Aspects - Bedtime Process
      ruclips.net/video/6mtBDhGgiSA/видео.html

    • @manvapote7381
      @manvapote7381 2 месяца назад

      @@ANewUMarathi Thank you🙏

  • @sureshpatil4960
    @sureshpatil4960 2 месяца назад

    ईतर बाबी सांगण्यात वेळ घालवतात, मुख्य बाब राहिली बाजूला.

  • @ANewUMarathi
    @ANewUMarathi  2 месяца назад +3

    झोपायच्या आधी हा २ मिनिटांचा प्रयोग करा आणि आयुष्य बदलताना पाहा! Positive Aspects - Bedtime Process
    ruclips.net/video/6mtBDhGgiSA/видео.html

  • @GajananMunj
    @GajananMunj Месяц назад

    रात्री विषयीचा विडिओ पाठवा

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  Месяц назад

      झोपायच्या आधी हा २ मिनिटांचा प्रयोग करा आणि आयुष्य बदलताना पाहा! Positive Aspects - Bedtime Process
      ruclips.net/video/6mtBDhGgiSA/видео.html

  • @SakshiParanjape-uq2og
    @SakshiParanjape-uq2og 2 месяца назад

    Thank you

  • @sanjaywale911
    @sanjaywale911 Месяц назад

    Nice

  • @rchawan9809
    @rchawan9809 2 месяца назад +1

    Thanks🙏