खूप छान प्रयोग! असे अनेक प्रयोग मनशक्ती केंद्र गेली 60 वर्षे करत आहे. मनाच्या ह्या शक्तीचा उपयोग माणसाच्या सुखा साठी कसा करता येतो. आणि कारण परिणाम साखळी, रेझोनान्स असे अनेक आहेत. लोणावळा येथे हे केंद्र आहे. ह्या मनाची व्याख्या केंद्राचे प्रथमचिंतक यांनी केली आहे. अवश्य भेट द्यावी. तुम्हाला आवडेल.
I'm so blessed. Thank you mam. मी Just सकाळी हा प्रयोग केला. तुम्ही दाखवल्या प्रमाणे सगळे Results आले. ते पाहत असताना खूप आनंद झाला. आपल्या Positive Thoughts ची शक्ती समजली. मनोमन सदैव सकारात्मक राहण्याचा निश्चय केला. आपण सारे सकारात्मकता पसरवू आणि सर्वत्र आनंद, सुख पेरू. खूप खूप धन्यवाद मॅम.
खूप खूप धन्यवाद मॅडम. 💐💐 हे सगळं फिजिक्स आहे मॅडम. तुम्हीं जे काही प्रयोग केलात ते law of attraction आहे. मॅडम तुम्हीं जे साधं उदाहरण दिले ते खूप छान आहे . 🤗🙏🏻
थँक्यू मॅडम..आज चुकून यूट्यूब बघता बघता तुमचा व्हिडिओ पाहण्याचा योगायोग आला. खरोखरच आपण निगेटिव्ह विचार करून आपलं नुकसान करून घेतो. मॅडम सांगतात त्याप्रमाणे खरोखर आपण पॉझिटिव्ह राहुल जीवनामध्ये खूप काही मिळवू शकतो. हातामध्ये पैसे नसताना पण पुन्हा एकदा थँक्स मॅडम
खूप छान प्रयोग! आईवडील अध्यात्मिक होते त्यामुळे खूप सकारात्मक होते.बेताच्या आर्थिक परिस्थितीतही कधीच निराशावादी नव्हते. महिन्याच्या शेवटी किंवा उद्या पैसे नाहीत अशी वेळ आली कि आईचे शिकवणीचे किंवा शिवणकामाच्या शिलाईचे राहिलेले पैसे कोणीतरीआणून द्यायचे. असे खूप अनुभव आले.तेव्हा वडिल म्हणायचे देवाला काळजी. पण हा vid. बघून विचारांची शक्ती किती मोठी आहे ते कळले. धन्यवाद 🙏
खूप छान सांगितले आणि दाखवले तुम्ही ताई.सकारात्मक तेचे खूप उत्तम परिणाम होतात आणि जेव्हा नकारात्मक विचार आपण करतो तेंव्हा त्रास होतातच शिवाय काहीतरी नुकसान होते ,आकर्षणाचा नियम प्रसिद्ध आहेच.तुकाराम महाराज सागतातच ई मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.
हे जादूई आहे, आजकाल मला हेच सगळं बघायला ऐकायला मिळतय, माझी एनर्जी बदललीय, मी खुप सकारात्मक आनंदी graceful झालोय, माझं आयुष्य बदललं आहे, thank you universe❤❤❤
हा व्हिडिओ बघून मी खूप आनंदीत झालो. आनंदाचे कारण असे की या व्हिडिओमुळे मला समजले की आपण जो काही विचार करू ते सर्व काही मिळवता येऊ शकतात. धन्यवाद तुमचे आभार शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. तुम्ही हा व्हिडिओ बनवून माझ्या जीवनात बदल घडवण्याचा मोलाचा वाटा उचलला आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻☺️🤗
@@ANewUMarathi जीवनात सकारात्मक बदल घडवणारे व आपल्या ध्येयापर्यंत यशस्वी प्रवास करताना कोणताही नकारात्मक विचार नाही करायचा.अशेच प्रकारचे व्हिडिओ यापुढे ही टाकत चला तुमच्या व्हिडिओची आम्ही सर्व आतुरतेने वाट पाहत रहू.🙏🤗
कमाल आहे. खरोखर कमाल आहे. Vibrations वगैरे बद्दल बरच काही ऐकल वाचल बघितल होत पण असा प्रत्यक्ष प्रयोग डोळ्यांदेखत हा तुमचाच पहिला आणि एकमेव बघितला आहे. तुमचे खूप आभार.
नमस्कार. मी तुम्हास माझी success story share krt aahe . माझ Mind Khup Negative Hot . Sarkhi Depression mdhye jayche . Sarakh Admit karav lagaych . एक दिवस विचार केला की हे अस Negative ani faltu aayushy nahi jagaych . Enjoy karaych happy rahaych.pn mi mazya thoughts la ks change karav te smjt nvt . Mg काही दिवसांपूर्वी Law Of Attraction vr khup Video Pahile . Kahi Books Read keli. Pn tyakde फारस लक्ष दिलं नाही आणि कोणतीच Action Keli nahi . Mg law of attraction chya success stories aikayla suruvat keli . Mg ekdm chotya chotya steps karayla suruvat keli . Sakali lavakr uthun gratitude practice karayla lagle. Gratitude che videos aikayla lagle Eka dairy mdhye mla life ks pahije yavr point to point lihu lagle . Js ki * I grateful for this beautiful ,energetic, powerful ,happy Morning. * today I choose to think positively and create amazing and beautiful life . * I am most beautiful woman. * My mind is very powerful and positive. * I have attractive and successful personality and attitude. * I am very happy . * I am Money Maganet. Money comes easily and continues from different sources. Etc. Ya barobr mi chanting meditation karayla lagle, Hobbits change karayla lagle . Exa_ 1. Mirror mdhye pahun Gratitude chya line mhnayche Ani smile krt rahaych. Starting la thod boring wataych ntr practice zali . 2. पाणी pitana tyala affirmation krt pani pyache . Exa. Thank u Univers I have everything in my life . I am happy and healthy. I have my own house . I have my own car . I have Iphone. My mind is powerful. I am beautiful. Etc . Ratri zoptana suddha dairy mdhye gratitude lihayla lagle . Jvl jvl 2 month mdhye mazyat khup bdl zala. Halu halu maz w8 42 vrun 48 zal . Job lagla . Changle friends bhetle. Ani sarkh chotya chotya goshticha आनंद yayla lagla . Mg mi ajun tyamdhye consistency aanli. Chote chote dreams tyar kele Eni ek ek achieved karaycha pryntn Kela Kahi success Zale Kahi nahi Zale. As krt krt mi online game khelayche . Ek divas vichar aala ki aapn game jinklo as Manifestation krun game jinku . Yachi practice krt krt mi eka game mdhye 100,00,000 rs jnkle. Mi swatach ghar ghetl . Hav ts garden bnun ghetl . KIA car ghetli .aata chotya chotya trip krun firayla jate . Books read karaychi Hobbits lavli. Daily exercise, yoga karayla lagle. Mazi khup chan sweet family aahe . Aata jeva mi mage vlun pahte teva ha Pravas aathvla ki khup chan watat. Aata khup khup khup khush aahe . My mind is everything what I think I become . Thank you Univers. Thank u all motivational speakers, Mentors to guide me . Thank u madam . THANK YOU, THANK YOU, THANK YOU 😊
तुमची energy तुमचा aura आणि तुमच्या चेहऱ्यावर चा आनंद खूपच प्रभावित करणारा आहे तुमच्या प्रत्येक things मधून एक positive energy Feel होते आहे Wow खूप छान feel होतंय तुम्हाला बघून ऐकून खूप सकारात्मकता वाढली आहे Thank you very much
Today i accidentally came across your channel ma'am, what a wonderful subject of your channel!! .... after long time felt like am sitting in my college lecture n my fav teacher is teaching life hack. The way u speak n your confidence delivers positively. First time saw some Marathi channel is available on dis subject with Full of scientific clearfication. Thank you so much once again 👍
Marathi madhun pratham ch etkya detail scientific language madhe aikayla milale. Khup ch chan samjavle. tumchya positive energy mule video baghtana ch amchi positivity increase jhali. thank you so much mam.😍😄😄
🙏आपण स्वतः आपल्या विचारांशी सहमत आहोत. एकदम बरोबर आहे बांई , आपण जसा विचार करतो त्याप्रमाणे वातावरण तयार होण्यास सुरुवात होते व तसं घडायला लागतं. मग यावरून कळतें की, आपण आपले विचार कसे सुंदर ठेवायला पाहिजेच. 🌹🙏 धन्यवाद 🙏🌹
नमस्कार, मी सहज तुमचा व्हिडिओ पाहिला आणि मुली सोबत प्रयोग करून पाहिला,खरच आपल्या भोवती एक वलय तयार होते, हे ऐकले होते, तुमच्या मुळे अनुभव घेता आला.धन्यवाद.😊
मॅम मी नकळत तुमच्या व्हिडिओ वर आलो मी कस इथपर्यंत पोहचलो मला माहित नाही पण ते सांगतात ना की तुमचं जे उद्देश असत किंवा तुमचं जे क्षेत्र असत त्या मार्गावर तुम्हाला तुमच्या सारखीच लोक मिळतात आणि आज मला हे proove झालं .मी खूप दिवसांपासून energy बद्दल विचार करत होतो . आणि मी वैश्विक शक्ती ला सांगत होतो की मला अस काहीतरी उदाहरण दाखव ज्याची मला माझ्या अंतर मनातून इच्छा आहे मला माझ्या अंतर्गत उर्जेची शक्ती दाखव .मला हे नेमक स्पष्ट होत नव्हत मी काय इच्छा व्यक्त करतोय. but शेवटी आकर्षणाच्या सिद्धांतान त्याचा चमत्कार दाखवला thank you so much mam 🙏 lotts of blessings 🙌
अगदी बरोबर....तुम्ही माझाच अनुभव कथन करत आहात असं वाटतंय.....मलाही माहित नाही मी या व्हिडिओवर कसा स्थिरावलो....पण मनात मात्र सेम तुमच्यासारखे भाव होते ...मीही बऱ्याच दिवसांपासून मनाची शक्ती,वैश्विक शक्ती यांना रिक्वेस्ट व आभार मानत आहे...
@@Super-50 आकर्षणाचा सिध्दांत खूप प्रभावशाली आहे . मनात विश्र्वास पाहिजे कष्ट करण्याची तयारी पाहिजे .आणि जे आपल्याला निसर्गाने भर भरून दिलंय त्यासाठी मनातून कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे . मग सर्व काही मिळत आणि मी याच दिशेने प्रवास करत आहे ..खूप खूप आभार
RUclips scroll karta karta tumcha video start zala & new miracle magic bghun tar khup ch bhari vatal kiti strong astat aple words he pn samjal thx tai 😍🥰
नमस्कार ताई, खरं तर मी ६५ वर्षांचा आहे, आणि माझ्या जिवनात असे अनेक वेळा घडलेले आहे, मी मन:शक्ति मासिक कि जे लोणावळा येथील आहे त्याचा १९९५ पासूनचा वाचक आहे, आभारी आहे
खूपच सुंदर, हे करताना तुमच्यातील possitivity सकारात्मकता मला जाणवते आहे, मजेशीर आहे पण खंर आहे असे unbelievable सकारात्मक विचारांचे वलय आणि त्याचे परिणाम आपले आयुष्य बदलून टाकते, तर असे सकारात्मकतेचे वलय निर्माण करा, मी हे करून पाहिलच ,अप्रतिम, सुपर डेमो . धन्यवाद
फारच छान व्हिडीओ. एक ध्येय समोर ठेवून मनात सतत विचार सुरु ठेवला तर मार्ग सापडतो. विषय पण असा की उत्सुकता आहे हा प्रयोग करून पाहण्याचा. बायकोच्या स्वच्छते मुळे तारेचे हँगर घरात नाहीत. पण हार्डवेअर दुकानाला भेट देऊन दोन तारा मिळवून खरंच प्रयोग करून पाहणार. असेच मनोरंजक विषय घेऊन व्हिडीओ बनवत राहा, धन्यवाद!
अनुपमा ताई तुम्ही खुप छान सोप्या भाषेत आणी सप्रयोग मनाची ताकद काय असते हे समजावुन सांगीतले. व्हिडीओ पाहताना कबिरचा हा दोहा आठवला मन के हारे हार है मन के जीते जीत । कहे कबीर हरि पाइए मन ही की परतीत ॥
खूप छान मॅडम 👍🏻👍🏻.. अजून नवीन विषयावर वर अशीच उपयुक्त माहिती द्यावी.... मी हे नक्की करून बघणार👍🏻 खरंच आपल्या चांगल्या - वाईट विचाराचा प्रभाव आपल्या ऊर्जेवर होतो हे तुम्ही खूप छान सांगितलं .....
I saw in Sakal newspaper your name and started watching your videos. I appreciate your each and every video. They are motivational and inspirational. Many simple tricks you are suggesting in these videos. I like your positivity. The content, the delivery, examples , everything is ultimate. No doubt it will solve the problems in life for many more people.
So nice of you to look up my channel after reading article in Sakal. Thank you so much for the positive feedback. Comment like this motivates me to do good work.
He ase rod eka youtube channel var pahile hote pn tyani tya rod ne kahi spirit aahet ka vaigre hya karna sathi use kele hote 😅 pn tai tumhi he real kay aahe te dakhvle khup khup thank u.. kahi manse public la ase fasvtat kharch far vait aahe he
कमाल......खरचं कमाल आहे....खुप सुंदर video ....मी अत्त्यंत negative मनस्थिती मधे असताना मला हा video मिळाला....खुपच छान वाटतय अता मला...मनापासून धन्यवाद🙏🏽
मी ह्याचा अनुभव घेतला आहे मी गाडी शिकत असताना मला तुम्ही सांगता आहात असं अनुभव आला. मी गाडी शिकत असताना गाडी सकट एका खाड्यात पडले, मला खूप भीती वाटली कि आता आपण गाडी कसशी शिकणार. तरी मी पडल्या नंतर गाडी चालवली. मग स्वतः असा ववीचर केला कि खूप छान गाडी चालवते आहे माझा बॅलन्स पण खूप छान येतो आहे असा विचार करून मी गाडी चालवली तुम्ही म्हातात तसा 10व्या दिवशी मी खूप छान गाडी चालवली. तुम्ही सांगितलेला प्रयोग हा खात्रीचा आहे फक्त विश्वास हवा आपण जे करतो आहे ते बरोबर हे धन्यवाद 🙏👍👌
I accidentally came across this video and I found it very very useful... We knew it but sometimes find difficult to apply ,but eg given you is so wonderful mam ,vechar kartana lakshat raheel....and it's true whatever u hav said,m a Dr ,and during those medical College days I used to use this ,and to surprise many small big miracles I would say used to happen....thinking also m feeling that energy and happiness 😊🙏🙏🙏
Welcome to ANewU family! Thank you for sharing your experience and glad the video helped you remember your college days and you can go back to thinking like you used to back then ! Thank you
Madam ..tumhi ekdam nishpap innocent manani sangtayat..mla awdle..keep it up n u r doing good social work..hatsoff..society la nkki khitri deun jat ahat..
काय बोलू आणि कोणत्या शब्दात नाही बोलता येत... किती सुंदर आहे ही माहिती की आपण विचार करताना पणं विचार करून विचार करू....🙏🏻🙏🏻🙏🏻 आणि त्या मुळे आपण चुकीचा विचार करणार नाही आणि आपल कधी वाईट होणार नाही आपण खूप आनंदी राहू,आणि त्यामुळे आपल आयुष्य खूप सुंदर होईल...🥰
Randomly I land to this channel and it's super awesome. No words to express the satisfaction I got after watching this video. It's worth watching. I haven't tried this experiment but I liked the video. Once I'll experiment I'll update my experience.Nice content. Thank you.
तुमचा हा व्हिडिओ बघितल्या नंतर मी हा प्रयोग 2 ते 3 वेळेस करुन बघितला, अगदी खर आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुखद आनंदी विचार केल्यास तार स्प्रेड होते तर निगेटिव्ह किंवा दुःखद प्रसंग आठवला तर क्रॉस होतात.
That story doesn't carry anything,that experiment doesn't carry anything,but... but this madam is full of positive energy... this effect on every body..though it is video.Myself ..i changed.. this video effected me very much.Thank you mam.
Luckily I came across this video. It was a joyful moment. There are very few videos in Marathi. I don't have elder sister. I felt you must be my elder sister in some life. Thank for such a good video.
खुप सुंदर .... माझ्या मनात सतत negative विचार येत असतात ... पण आता हा प्रयोग बघून खूप छान वाटलं ... मी इथून पुढे नकी चांगला चं विचार करेन नेहमी ... खूप धन्यवाद ताई 😊🙏🏻
Very nice information. All thought I practice LOA but still today I was feeling very low. Seeing this video I again re charged myself. Thank you very much 😊
धन्यवाद. हे जीवनाचे नियम आहेत. मी रोज प्रार्थना करत होतो की ते मला कळावे,मला ते माहीत होते पण तुम्ही दाखवलेल्या प्रयोगाने ते proove झाले आणि माझा ह्या नियमांवर विश्वास वाढला.
Thank you Mam for your video. It really helped me to change my attitude towards life. Actually my 3 year old daughter randomly played this video and asked me to watch it. Thankful of her also that because of her I get a chance to watch this video. Thanks again for this video, I will definitely share this video with my loved ones as it will help them to train their brain to think positive. ❤️🙏🏻
Happy to hear that you liked the video and it had a positive impact on your attitude. Thank you so much for liking the video and sharing it with your loved ones . Welcome to ANewU family!❤️🙏
खूपच छान.. सगळ्यांनी असेच positive विचार ठेवले तर जग खुप सुंदर होईल.. असेच व्हिडिओज करत रहा ..नुसते ऐकणे पेक्षा असे with experiment पाहण्याने लोकांच्या मनावर खुप postive परिणाम होतो... आणि हो मी randomly scroll karat asatana तुमचे चॅनल सापडले..खूपच छान वाटले ..मग लगेच subscribe पण केले ..धन्यवाद..God bless you
wooow wooooooow and woooooooooooooow thank you so much ma'am. Keep it up ma'am. i love your videos and your personality and your knowledge for this topics.Thank you so much for your sharings.
छान मॅडम! Law of attraction बद्दल ऐकलं होतं. विश्वास ही आहे. परंतु आपण दाखविलेल्या प्रयोगांनी हा प्रयोग आपणही जरूर करून पहावा असे वाटले आणि यापुढे विचार करतांना खूप सावधपणे विचार करावे हे ध्यानात आले. खूप खूप धन्यवाद मॅडम! 🙏🙏
🚩जय जिजाऊ🚩 आनंदाचे डोही आनंद तरंग .संतांचे हे वचन व आपण दाखवित असलेला प्रयोग तेच दर्शवतो आहे . ऊर्जा ही तिचे काम करत असते . सकारात्मक उर्जा चांगले काम करते . नकारात्मक उर्जा वाईट काम करते . आपण तारांच्या द्वारे नकारात्मकते विचारा वेळी तार एक दुसऱ्याला आडकाठी च्या दशेत येतांना बघायला मिळतात . तेच सकारात्मकतेत अगदीच स्वच्छंदी - मोकळे जातात . दोष उर्जेचा नाही . ती आपण कुणीकडे वळवतो हे स्वर्वस्वी अंर्तमनावरच अवलंबून आहे . मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण .सकारात्मकतेतून अल्प साधनांच्या द्वारे सुद्धा स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवराय हे एक मोठ्ठे उदाहरण जगा समोर आहे . हे आपण मराठ्यांना ( मराठे - म्हणजे शिव विचारांचे सर्व जाती धर्माचे असलेले मावळे . म्हणजे आपण प्रत्येक जण . ) अभिमानाची गोष्ठ आहे . अशोकराव घनोकार , नांदुरा . ता - नांदुरा जि - बुलढाणा ९७६३०५५०७१ .
अतिशय अप्रतीम व्हीडीओ . आयूष्याची दिशा बदलणार. समजले तर आयूष्याचा पूर्ण सार या व्हीडीओ मध्ये आहे . व्यवस्थीत समजून घेतल्यास तुमचे संपूर्ण आयूष्य या व्हिडीओ मूळे बदलू शकते .
Mala tumi je pan manapsun aani khar sangata aahet mala tumacha vedio khup avadala aahe energy related je pan sarve aahe te agada mala hi tasach vatat.. mala meditation karayla avadat tyamula mala tumibje pan sangata aahet tyavar purn vishwas watato mi first time tumacha ha vedio pahila aaj tar tyabadal mi tumache manapusn aabar manato Karan tumi tumacha aanad share karat aahat aani dusaryani hi Anand ghyava aase jyaveli ekhadi vakti sangate tyavelibti vekti khup changali aasate kuthalahi prakaracha tya vekti madhe swarth nasato aase mazhe mat aahe aani thank you aaseh Kam karat Raha . Aani tumachi story hi khup aavadali mala ..
5 Jan 2025 Workshop ची माहिती आणि फॉर्म- forms.gle/tMWKiMuVQ68HJJM99
खूप छान प्रयोग! असे अनेक प्रयोग मनशक्ती केंद्र गेली 60 वर्षे करत आहे. मनाच्या ह्या शक्तीचा उपयोग माणसाच्या सुखा साठी कसा करता येतो. आणि कारण परिणाम साखळी, रेझोनान्स असे अनेक आहेत. लोणावळा येथे हे केंद्र आहे. ह्या मनाची व्याख्या केंद्राचे प्रथमचिंतक यांनी केली आहे. अवश्य भेट द्यावी. तुम्हाला आवडेल.
धन्यवाद , त्या केंद्रा बद्दल ऐकले आहे , कधी नक्की बघीन
Dhanyavad mi pun jaycha prayatn karto
कदाचित हि माहिती माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी असेल!!!
आभारी मॅडम
I'm so blessed. Thank you mam. मी Just सकाळी हा प्रयोग केला. तुम्ही दाखवल्या प्रमाणे सगळे Results आले. ते पाहत असताना खूप आनंद झाला. आपल्या Positive Thoughts ची शक्ती समजली. मनोमन सदैव सकारात्मक राहण्याचा निश्चय केला. आपण सारे सकारात्मकता पसरवू आणि सर्वत्र आनंद, सुख पेरू. खूप खूप धन्यवाद मॅम.
खूप खूप धन्यवाद मॅडम. 💐💐 हे सगळं फिजिक्स आहे मॅडम. तुम्हीं जे काही प्रयोग केलात ते law of attraction आहे. मॅडम तुम्हीं जे साधं उदाहरण दिले ते खूप छान आहे . 🤗🙏🏻
मी हा प्रयोग करुन बघीतला.१००% सत्य अनुभवयास मिळाले .आपले खूप खूप आभार.
मनापासून धन्यवाद , तुम्ही करुन बघितला आणि कळवला .
Prayoga sathi kay waprale pls share
थँक्यू मॅडम..आज चुकून यूट्यूब बघता बघता तुमचा व्हिडिओ पाहण्याचा योगायोग आला. खरोखरच आपण निगेटिव्ह विचार करून आपलं नुकसान करून घेतो. मॅडम सांगतात त्याप्रमाणे खरोखर आपण पॉझिटिव्ह राहुल जीवनामध्ये खूप काही मिळवू शकतो. हातामध्ये पैसे नसताना पण पुन्हा एकदा थँक्स मॅडम
Rahul Ganghi positive?
हो खरच माझे ही तसेच झाले छान वाटलं
खूप आश्चर्य कारक प्रयोग आहे. मनाची शक्ती वाढवण्यासाठी, मनाचा अभ्यास करण्यासाठी
खूप छान प्रयोग! आईवडील अध्यात्मिक होते त्यामुळे खूप सकारात्मक होते.बेताच्या आर्थिक परिस्थितीतही कधीच निराशावादी नव्हते. महिन्याच्या शेवटी किंवा उद्या पैसे नाहीत अशी वेळ आली कि आईचे शिकवणीचे किंवा शिवणकामाच्या शिलाईचे राहिलेले पैसे कोणीतरीआणून द्यायचे. असे खूप अनुभव आले.तेव्हा वडिल म्हणायचे देवाला काळजी. पण हा vid. बघून विचारांची शक्ती किती मोठी आहे ते कळले. धन्यवाद 🙏
मनापासून धन्यवाद , तुम्ही तुमच्या आई वडिलांची आठवण सांगितली, वाचून खूप छान वाटले. किती छान विचार आहेत .
आदरणीय🙏 मयम खुप सुंदर😍💓 अप्रतिम🙏🙏
P
He pratick hatat n ठेवता स्टँडवर ठेवला तर जमेल का
Tt
खूप छान सांगितले आणि दाखवले तुम्ही ताई.सकारात्मक तेचे खूप उत्तम परिणाम होतात आणि जेव्हा नकारात्मक विचार आपण करतो तेंव्हा त्रास होतातच शिवाय काहीतरी नुकसान होते ,आकर्षणाचा नियम प्रसिद्ध आहेच.तुकाराम महाराज सागतातच ई मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.
धन्यवाद
Mam तुम्ही किती छान बोलता.... you tube वर अशे genuine लोक कमी आहेत खुप ज्ञानी आणि नम्र आहात तुम्ही 😊 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मनापासून धन्यवाद ! ❤️🙏
👍असे अनुभव येतात. प्रयोग वगैरे माहित नव्हतं. पण गोंधळ अर्थात मनांत, त्यावेळी, कोणीतरी सांगितल्या सारखा उपाय सुचतो. ✅तुमची सांगण्याची पद्धत 👌🌹
हे जादूई आहे, आजकाल मला हेच सगळं बघायला ऐकायला मिळतय, माझी एनर्जी बदललीय, मी खुप सकारात्मक आनंदी graceful झालोय, माझं आयुष्य बदललं आहे, thank you universe❤❤❤
👍
Energy follow the thought ही कॉन्सेप्ट माहीत होती खूपदा अनुभवली होती. आज तुमचा vdo पाहून विश्वास ,श्रद्धा अधिक दृढ झाली. Thank you.keep it up madam.
Dhanyavad
खूप मोठं समाजकार्य तुम्ही करत आहात ईश्वर तुम्हाला चांगले आयुष्य निरोगी आयुष्य
मनापासून धन्यवाद 🙏
मागे ज्यांची मूर्ती ठेवलीय ना मॅडम ने त्यांनी ईश्वराचं अस्तित्व नाकारलंय
🙏🙏🙏
Positive vicharacha satha करा आनी मोह त्याग
हा व्हिडिओ बघून मी खूप आनंदीत झालो. आनंदाचे कारण असे की या व्हिडिओमुळे मला समजले की आपण जो काही विचार करू ते सर्व काही मिळवता येऊ शकतात. धन्यवाद तुमचे आभार शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. तुम्ही हा व्हिडिओ बनवून माझ्या जीवनात बदल घडवण्याचा मोलाचा वाटा उचलला आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻☺️🤗
तुमचा comment वाचून आनंद झाला. तुम्हाला खूप शुभेच्छा .
@@ANewUMarathi जीवनात सकारात्मक बदल घडवणारे व आपल्या ध्येयापर्यंत यशस्वी प्रवास करताना कोणताही नकारात्मक विचार नाही करायचा.अशेच प्रकारचे व्हिडिओ यापुढे ही टाकत चला तुमच्या व्हिडिओची आम्ही सर्व आतुरतेने वाट पाहत रहू.🙏🤗
खुप खुप छान माहिती दिली
.....
Sahaj RUclips var atta desl tr video pahila, khup chan vatl..... Positive energy
मावशी, तुम्ही खुप छान समजाऊन सांगता. आणी तुमच्या विचारातुन जगण्यास बळ मिळते .
कमाल आहे. खरोखर कमाल आहे. Vibrations वगैरे बद्दल बरच काही ऐकल वाचल बघितल होत पण असा प्रत्यक्ष प्रयोग डोळ्यांदेखत हा तुमचाच पहिला आणि एकमेव बघितला आहे. तुमचे खूप आभार.
मनापासून धन्यवाद 🙏
Tumcha bolnyacha standard khup cchan ahe.. videos bghtana khup positive vatte.. thank you ma'am 💕... God bless you 😇🙌🙏
बापरे ताई खूप छान पहिल्यांदा असा काही लाईव्ह बघीलय माईंड पॉवर संबंधित खूप धन्यवाद
नमस्कार.
मी तुम्हास माझी success story share krt aahe . माझ Mind Khup Negative Hot . Sarkhi Depression mdhye jayche . Sarakh Admit karav lagaych . एक दिवस विचार केला की हे अस Negative ani faltu aayushy nahi jagaych . Enjoy karaych happy rahaych.pn mi mazya thoughts la ks change karav te smjt nvt . Mg काही दिवसांपूर्वी Law Of Attraction vr khup Video Pahile . Kahi Books Read keli. Pn tyakde फारस लक्ष दिलं नाही आणि कोणतीच Action Keli nahi . Mg law of attraction chya success stories aikayla suruvat keli . Mg ekdm chotya chotya steps karayla suruvat keli . Sakali lavakr uthun gratitude practice karayla lagle. Gratitude che videos aikayla lagle
Eka dairy mdhye mla life ks pahije yavr point to point lihu lagle . Js ki
* I grateful for this beautiful ,energetic, powerful ,happy Morning.
* today I choose to think positively and create amazing and beautiful life .
* I am most beautiful woman.
* My mind is very powerful and positive.
* I have attractive and successful personality and attitude.
* I am very happy .
* I am Money Maganet. Money comes easily and continues from different sources.
Etc.
Ya barobr mi chanting meditation karayla lagle, Hobbits change karayla lagle .
Exa_ 1. Mirror mdhye pahun Gratitude chya line mhnayche Ani smile krt rahaych. Starting la thod boring wataych ntr practice zali .
2. पाणी pitana tyala affirmation krt pani pyache . Exa. Thank u Univers I have everything in my life . I am happy and healthy. I have my own house . I have my own car . I have Iphone. My mind is powerful. I am beautiful. Etc .
Ratri zoptana suddha dairy mdhye gratitude lihayla lagle .
Jvl jvl 2 month mdhye mazyat khup bdl zala. Halu halu maz w8 42 vrun 48 zal . Job lagla . Changle friends bhetle. Ani sarkh chotya chotya goshticha आनंद yayla lagla . Mg mi ajun tyamdhye consistency aanli. Chote chote dreams tyar kele Eni ek ek achieved karaycha pryntn Kela Kahi success Zale Kahi nahi Zale. As krt krt mi online game khelayche . Ek divas vichar aala ki aapn game jinklo as Manifestation krun game jinku . Yachi practice krt krt mi eka game mdhye 100,00,000 rs jnkle.
Mi swatach ghar ghetl . Hav ts garden bnun ghetl . KIA car ghetli .aata chotya chotya trip krun firayla jate . Books read karaychi Hobbits lavli. Daily exercise, yoga karayla lagle. Mazi khup chan sweet family aahe . Aata jeva mi mage vlun pahte teva ha Pravas aathvla ki khup chan watat. Aata khup khup khup khush aahe . My mind is everything what I think I become . Thank you Univers. Thank u all motivational speakers, Mentors to guide me . Thank u madam . THANK YOU, THANK YOU, THANK YOU 😊
Wow great life story..all the best ❤
Hi
Mala tumacha nabar milel
Great ❤😊
Getting money from on line games is more dangerous.habit forming and finally will make loss. Please do not. जसे आहे त्यात आनंदी रहा मॅम.
तुमची energy तुमचा aura आणि तुमच्या चेहऱ्यावर चा आनंद खूपच प्रभावित करणारा आहे तुमच्या प्रत्येक things मधून एक positive energy
Feel होते आहे
Wow खूप छान feel होतंय तुम्हाला बघून ऐकून खूप सकारात्मकता वाढली आहे
Thank you very much
मनापासून धन्यवाद 🙏
Today i accidentally came across your channel ma'am, what a wonderful subject of your channel!! .... after long time felt like am sitting in my college lecture n my fav teacher is teaching life hack. The way u speak n your confidence delivers positively. First time saw some Marathi channel is available on dis subject with Full of scientific clearfication. Thank you so much once again 👍
Marathi madhun pratham ch etkya detail scientific language madhe aikayla milale.
Khup ch chan samjavle. tumchya positive energy mule video baghtana ch amchi positivity increase jhali. thank you so much mam.😍😄😄
Thank you so much! Tumcha comment vachun maza utsah vadhala .
खूप छान.... ह्याप्रमाणे आपण शरीराच्या दुखणाऱ्या भागावर मन एकाग्र केल तर दुखण कमी होत असा माझा अनुभव आहे
हो खरं आहे. धन्यवाद अनुभव सांगितलात.
हा विडिओ पाहणाऱ्या सर्वांचे सकारात्मक विचार वाढोत आणी आयुष्यातल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏
🙏
🙏आपण स्वतः आपल्या विचारांशी सहमत आहोत.
एकदम बरोबर आहे बांई , आपण जसा विचार करतो त्याप्रमाणे वातावरण तयार होण्यास सुरुवात होते व तसं घडायला लागतं.
मग यावरून कळतें की, आपण आपले विचार कसे सुंदर ठेवायला पाहिजेच. 🌹🙏 धन्यवाद 🙏🌹
धन्यवाद🙏
नमस्कार, मी सहज तुमचा व्हिडिओ पाहिला आणि मुली सोबत प्रयोग करून पाहिला,खरच आपल्या भोवती एक वलय तयार होते, हे ऐकले होते, तुमच्या मुळे अनुभव घेता आला.धन्यवाद.😊
मॅम मी नकळत तुमच्या व्हिडिओ वर आलो
मी कस इथपर्यंत पोहचलो मला माहित नाही पण ते सांगतात ना की तुमचं जे उद्देश असत किंवा तुमचं जे क्षेत्र असत त्या मार्गावर तुम्हाला तुमच्या सारखीच लोक मिळतात आणि आज मला हे proove झालं .मी खूप दिवसांपासून energy बद्दल विचार करत होतो . आणि मी वैश्विक शक्ती ला सांगत होतो की मला अस काहीतरी उदाहरण दाखव ज्याची मला माझ्या अंतर मनातून इच्छा आहे मला माझ्या अंतर्गत उर्जेची शक्ती दाखव .मला हे नेमक स्पष्ट होत नव्हत मी काय इच्छा व्यक्त करतोय. but शेवटी आकर्षणाच्या सिद्धांतान त्याचा चमत्कार दाखवला thank you so much mam 🙏 lotts of blessings 🙌
अगदी बरोबर....तुम्ही माझाच अनुभव कथन करत आहात असं वाटतंय.....मलाही माहित नाही मी या व्हिडिओवर कसा स्थिरावलो....पण मनात मात्र सेम तुमच्यासारखे भाव होते ...मीही बऱ्याच दिवसांपासून मनाची शक्ती,वैश्विक शक्ती यांना रिक्वेस्ट व आभार मानत आहे...
youtube.com/@user-gg7jb4ml7p
@@Super-50 आकर्षणाचा सिध्दांत खूप प्रभावशाली आहे . मनात विश्र्वास पाहिजे कष्ट करण्याची तयारी पाहिजे .आणि जे आपल्याला निसर्गाने भर भरून दिलंय त्यासाठी मनातून कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे . मग सर्व काही मिळत आणि मी याच दिशेने प्रवास करत आहे ..खूप खूप आभार
ह्या क्षणी मला हा व्हिडिओ पहात असताना हा अनुभव आला. मी जसा विचार केला अगदीच तसेच झाले.
अगदी जादूचे प्रयोगच वाटतात. एखाद्या लहान मुलासारखा मी हरकून गेलो
मला ही खुप आवडले केल्यावर म्हणून share केले . धन्यवाद
खूपच चांगला प्रयोग, positive energy नीट समजून घेतल्यास जगणं खूपच सोपं होईल...🙏🙏
धन्यवाद 🙏
RUclips scroll karta karta tumcha video start zala & new miracle magic bghun tar khup ch bhari vatal kiti strong astat aple words he pn samjal thx tai 😍🥰
Tumhala video avadla vachun anand zala . Thank you for watching!
नक्कीच करून बघेन ,thx
खूप छान!,वेगळाच अनुभव मिळाला!,आवडले!,
मी असे अनेक प्रयोग करुन पाहिलेत... आणि ते प्रत्यक्षात उतरल्यानंतर फार मजा येते...
Hi
आपला प्रयोग दर्शकाना प्रेरणा देइल !
याचे विस्तृत स्वरूप म्हणजे आप लेे संत आणि महात्मा होय !
धन्यवाद
नमस्कार ताई, खरं तर मी ६५ वर्षांचा आहे, आणि माझ्या जिवनात असे अनेक वेळा घडलेले आहे, मी मन:शक्ति मासिक कि जे लोणावळा येथील आहे त्याचा १९९५ पासूनचा वाचक आहे, आभारी आहे
धन्यवाद तुम्ही तुमचा अनुभव सांगितला
Khoopach chaan🎉
खूपच सुंदर, हे करताना तुमच्यातील possitivity सकारात्मकता मला जाणवते आहे, मजेशीर आहे पण खंर आहे असे unbelievable सकारात्मक विचारांचे वलय आणि त्याचे परिणाम आपले आयुष्य बदलून टाकते, तर असे सकारात्मकतेचे वलय निर्माण करा, मी हे करून पाहिलच ,अप्रतिम, सुपर डेमो . धन्यवाद
100% agreed Even today's Science also proves that what we Think we BECOME. SANKALP CH SIDDHI AAHEI!!
फारच छान व्हिडीओ. एक ध्येय समोर ठेवून मनात सतत विचार सुरु ठेवला तर मार्ग सापडतो. विषय पण असा की उत्सुकता आहे हा प्रयोग करून पाहण्याचा. बायकोच्या स्वच्छते मुळे तारेचे हँगर घरात नाहीत. पण हार्डवेअर दुकानाला भेट देऊन दोन तारा मिळवून खरंच प्रयोग करून पाहणार. असेच मनोरंजक विषय घेऊन व्हिडीओ बनवत राहा, धन्यवाद!
धन्यवाद . मी plastic फुलांसाठी वापरतात ती wire घेतली आहे .
अनुपमा ताई तुम्ही खुप छान सोप्या भाषेत आणी सप्रयोग मनाची ताकद काय असते हे समजावुन सांगीतले. व्हिडीओ पाहताना कबिरचा हा दोहा आठवला
मन के हारे हार है मन के जीते जीत ।
कहे कबीर हरि पाइए मन ही की परतीत ॥
धन्यवाद आणि अगदी योग्य दोहा सांगितल्या बद्दल आभार . दोन ओळीत सगळे आले . मला पण कबीरांचे दोहे खूप आवडतात 🙏
Very nicely explained.
खूपच अद्भूत क्रिया, मला करायला नक्कीच आवडेल, आणि मी हे करणार आणि माझा अनुभव तुम्हाला शेअर करणार, धन्यवाद मॅडम असेच नवीन काही पहायला आवडेल. 👌👌👌👌👍👍
धन्यवाद . जरूर करून कळवा
खूप छान मॅडम 👍🏻👍🏻.. अजून नवीन विषयावर वर अशीच उपयुक्त माहिती द्यावी.... मी हे नक्की करून बघणार👍🏻 खरंच आपल्या चांगल्या - वाईट विचाराचा प्रभाव आपल्या ऊर्जेवर होतो हे तुम्ही खूप छान सांगितलं .....
मनापासून धन्यवाद
Truth,I faced +ve n -ve result also
खूपच छान
ताई तुम्ही किती छान पद्धतीने समजावले माझ्या आजार पनावर मला मात करता येईल अशी आशा वाटते
I saw in Sakal newspaper your name and started watching your videos. I appreciate your each and every video. They are motivational and inspirational. Many simple tricks you are suggesting in these videos. I like your positivity. The content, the delivery, examples , everything is ultimate. No doubt it will solve the problems in life for many more people.
So nice of you to look up my channel after reading article in Sakal. Thank you so much for the positive feedback. Comment like this motivates me to do good work.
Nice video and presentation with experiment. Somewhere I do feel this happens and so think always positive and believe in ourselves. Thanks for video.
He ase rod eka youtube channel var pahile hote pn tyani tya rod ne kahi spirit aahet ka vaigre hya karna sathi use kele hote 😅 pn tai tumhi he real kay aahe te dakhvle khup khup thank u.. kahi manse public la ase fasvtat kharch far vait aahe he
धन्यवाद मॅडम, आपल्या व्हिडिओ मुळे सकारात्मक विचारांचा प्रभाव अजूनच वाढला आहे 🙏
धन्यवाद
Thank u मावशी. खरच vibration डोळ्यांनी अनुभवलं.......थोडी help पाहीजे होती.......
17:47 - where attention goes energy flows !
Great !
And Thank you very much !
Welcome, glad you like it!
आपले सकारात्मक विचार आणि ऊर्जा किती उत्तम काम करते हे तुमचे विडियो बघून समजले. मी नक्की करून पाहीन आणि माझ्या आयुष्यात पडलेला फरक तुम्हाला कळवेन.
👍
कमाल......खरचं कमाल आहे....खुप सुंदर video ....मी अत्त्यंत negative मनस्थिती मधे असताना मला हा video मिळाला....खुपच छान वाटतय अता मला...मनापासून धन्यवाद🙏🏽
वेलकम 🙏 नाकारात्मक विचारांसाठी खूप video केले आहेत. जरूर बघा
मी ह्याचा अनुभव घेतला आहे मी गाडी शिकत असताना मला तुम्ही सांगता आहात असं अनुभव आला. मी गाडी शिकत असताना गाडी सकट एका खाड्यात पडले, मला खूप भीती वाटली कि आता आपण गाडी कसशी शिकणार. तरी मी पडल्या नंतर गाडी चालवली. मग स्वतः असा ववीचर केला कि खूप छान गाडी चालवते आहे माझा बॅलन्स पण खूप छान येतो आहे असा विचार करून मी गाडी चालवली तुम्ही म्हातात तसा 10व्या दिवशी मी खूप छान गाडी चालवली. तुम्ही सांगितलेला प्रयोग हा खात्रीचा आहे
फक्त विश्वास हवा आपण जे करतो आहे ते बरोबर हे
धन्यवाद 🙏👍👌
I accidentally came across this video and I found it very very useful... We knew it but sometimes find difficult to apply ,but eg given you is so wonderful mam ,vechar kartana lakshat raheel....and it's true whatever u hav said,m a Dr ,and during those medical College days I used to use this ,and to surprise many small big miracles I would say used to happen....thinking also m feeling that energy and happiness 😊🙏🙏🙏
Welcome to ANewU family! Thank you for sharing your experience and glad the video helped you remember your college days and you can go back to thinking like you used to back then ! Thank you
Same here. And the way she's explaining is very magical. Plus she's Anupama and I'm Anupa 😃
@@ANewUMarathi ग्रेट युनिव्हर्सल पॉवर
Madam ..tumhi ekdam nishpap innocent manani sangtayat..mla awdle..keep it up n u r doing good social work..hatsoff..society la nkki khitri deun jat ahat..
Dhanyavad 🙏
आपल्या विचारांमध्ये एवढी ताकद असते हे प्रात्यक्षिक करुन दाखवल्या बद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.. 🙏🙏👍👍
धन्यवाद 🙏
Good explanation
Thanks what you say is 100percent true
काय बोलू आणि कोणत्या शब्दात
नाही बोलता येत...
किती सुंदर आहे ही माहिती की आपण विचार करताना पणं विचार करून विचार करू....🙏🏻🙏🏻🙏🏻
आणि त्या मुळे आपण चुकीचा विचार करणार नाही आणि आपल कधी वाईट होणार नाही
आपण खूप आनंदी राहू,आणि त्यामुळे आपल आयुष्य खूप सुंदर होईल...🥰
मनापासून धन्यवाद
... मी काहीं वर्षापूर्वी अभिरुची वाचनालय मधे कामाला होतो तेंव्हा तुम्ही येत होता तिथे..... सकारात्मक ऊर्जा मिळाली धन्यवाद
बरोबर आहे . तुमच्या लक्षात आहे वाचून छान वाटले . धन्यवाद .
Tumi mazya aaisarkhya disata 🙏 khup chhan watal manala tumacha vd pahun👍khup positive energy ahe tumachyat..
Manapasun Dhanyavad. Aai sarkhi diste tar maushi ahe samaj 😀
Very Well explained Madam. The energy vibration and intention experiment is an eye opener. Thanks.
Thank you
कित्ती सुंदर माहिती न कथा सांगितली ताई..न प्रयोग तर अद्भुत..I am shocked 😲 आपल्या नुसत्या विचार करण्याचे इतके effect असतात.
धन्यवाद
Thank u very much...so practical experiment u showed mam...great video u made in marathi...thanks again
Thank you 🙏
सकारात्मक ,नकारात्मक विचारांचा ,आनंद,व्यथा, दुखः यांचा कसा प्रभाव पडतो हे तुम्ही सप्रयोग दाखवून दिलात मॅडम.या बद्दल मनापासून धन्यवाद🙏🕉️🕉️
Accidentally saw this video.... Seems amazing..... Will try definitely 😀
Thank you
Same here 🤗
मॅडम,खुप धन्यवाद...तसा थोडा अविश्वसनीय,काल्पनिक वाटणारा हा विषय खूप सहज सोप्या पद्धतीने आपण समजावता.
U make it belive...
धन्यवाद
Randomly I land to this channel and it's super awesome. No words to express the satisfaction I got after watching this video. It's worth watching. I haven't tried this experiment but I liked the video. Once I'll experiment I'll update my experience.Nice content. Thank you.
Thank you
Me too 🙂
positive विचारांनी जिवनात मी खूप प्रगती केली आहे मॅडम .
असे कसे घडले कळतच नाही . power of thinking .
Mam खूप खूप सुंदर. तुमचे video बघून माझ्या mind set मध्ये खूप पॉसिटीव्ह बदल झाला आहे. Thank u so much. तुम्हाला भेटायला आवडेल. Poonam patil. 🙏🏻💐
तुमचा comment वाचून आनंद झाला. मनापासून धन्यवाद. मला पण तुम्हाला भेटायला आवडेल.
Pl give cell n
खूप छान विषय आहे तुमच्या channel cha
मी पण accidentally तुमच्या channel वर आले
Great keep itbup
Superb demonstration Madam!
Thank you so much and I really liked your way of narration...so lucid and positive!
God bless you ☺️
You are welcome. Glad you liked the demonstration. Thank you so much for your positive feedback. Means a lot to me. Thank you 🙏
तुमचा हा व्हिडिओ बघितल्या नंतर मी हा प्रयोग 2 ते 3 वेळेस करुन बघितला, अगदी खर आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुखद आनंदी विचार केल्यास तार स्प्रेड होते तर निगेटिव्ह किंवा दुःखद प्रसंग आठवला तर क्रॉस होतात.
That story doesn't carry anything,that experiment doesn't carry anything,but... but this madam is full of positive energy... this effect on every body..though it is video.Myself ..i changed.. this video effected me very much.Thank you mam.
खूप छान प्रयोग, खूप सुंदर माहिती दिली, धन्यवाद 🎉
OM SAIRAM! EVERY THING IS POSSIBLE ONLY YOUR POSITIVITY IS THE NEED OF THE HOUR. ALL THEBEST
Thank you
अगदी बरोबर आहे, सर्वकाही आपल्या विचारांवर अवलंबून असते, या जगात काहीच अशक्य नाही. म्हणून सकारात्मक, पवित्र विचार करणे खूप आवश्यक आहे.
Luckily I came across this video. It was a joyful moment. There are very few videos in Marathi. I don't have elder sister. I felt you must be my elder sister in some life. Thank for such a good video.
You are welcome. Glad you liked the video. Welcome to ANewU family , brother
खुप सुंदर .... माझ्या मनात सतत negative विचार येत असतात ...
पण आता हा प्रयोग बघून खूप छान वाटलं ... मी इथून पुढे नकी चांगला चं विचार करेन नेहमी ...
खूप धन्यवाद ताई 😊🙏🏻
धन्यवाद
Very nice information. All thought I practice LOA but still today I was feeling very low. Seeing this video I again re charged myself. Thank you very much 😊
Thank you , happy to hear that video reminded you to think positive again.
धन्यवाद. हे जीवनाचे नियम आहेत. मी रोज प्रार्थना करत होतो की ते मला कळावे,मला ते माहीत होते पण तुम्ही दाखवलेल्या प्रयोगाने ते proove झाले आणि माझा ह्या नियमांवर विश्वास वाढला.
Thank you Mam for your video. It really helped me to change my attitude towards life. Actually my 3 year old daughter randomly played this video and asked me to watch it. Thankful of her also that because of her I get a chance to watch this video. Thanks again for this video, I will definitely share this video with my loved ones as it will help them to train their brain to think positive. ❤️🙏🏻
Happy to hear that you liked the video and it had a positive impact on your attitude. Thank you so much for liking the video and sharing it with your loved ones . Welcome to ANewU family!❤️🙏
Thnk you so much for sharing extra knowledge about real physics 😊
I was very tensed about my career nd study bt your videos gives me positive vibes 😊
You are welcome. All the best
@@ANewUMarathi खूप छान माहिती दिली. खूप खूप आभार. खूप म्हणजे खूप उपयोगी माहिती सांगितली
हा प्रयोग खूपच अविश्वसनीय वाटत असला तरी तो खरा होता. मी सुद्धा नक्कीच करून बघीन
धन्यवाद
Loved what I saw. Await a few such simple experiments that would add confidence in a person's attitude to get him / her out of a negative mindset.
Thank you.
फारच छान विषय, तुम्ही छान explain kelet
Dhanyavad
If u want to understand universe thing its in term of vibration and energy ❤️❤️
Yes , Nicola Tesla quote
खूपच छान.. सगळ्यांनी असेच positive विचार ठेवले तर जग खुप सुंदर होईल.. असेच व्हिडिओज करत रहा ..नुसते ऐकणे पेक्षा असे with experiment पाहण्याने लोकांच्या मनावर खुप postive परिणाम होतो... आणि हो मी randomly scroll karat asatana तुमचे चॅनल सापडले..खूपच छान वाटले ..मग लगेच subscribe पण केले ..धन्यवाद..God bless you
Absolutely brilliant analysis , work 👏 👌 👍
Thank you
फार योग्य वेळी हा व्हिडिओ मला बघायला मिळाला.विश्वास आहेच तो अधीक दृढ झाला.धन्यवाद मॅडम
Khupch chan mam mi aanpan satiche dhan karto mala tithe ha proyog karta yeelka
wooow wooooooow and woooooooooooooow thank you so much ma'am. Keep it up ma'am. i love your videos and your personality and your knowledge for this topics.Thank you so much for your sharings.
My pleasure! So happy to hear that you like my videos and so nice of you to give this feedback. Thank you for the support!
छान मॅडम! Law of attraction बद्दल ऐकलं होतं. विश्वास ही आहे. परंतु आपण दाखविलेल्या प्रयोगांनी हा प्रयोग आपणही जरूर करून पहावा असे वाटले आणि यापुढे विचार करतांना खूप सावधपणे विचार करावे हे ध्यानात आले. खूप खूप धन्यवाद मॅडम! 🙏🙏
धन्यवाद🙏
Hatat n pkdta stand war theun kel tri hoil ka
Tumchya energy field madhe pahije tya wire mhanje tumchya vichancha jast Prabhav disel
नाही. स्वतःच्या "Influence" क्षेत्रात हवे.
खुप छान बोलता तुम्ही,सहज एक व्हिडीओ पाहिला आणि आता रोज बघते
धन्यवाद. कमेंट वाचून आनंद झाला. ANewU परिवारात तुमचे स्वागत आहे.
🚩जय जिजाऊ🚩
आनंदाचे डोही आनंद तरंग .संतांचे हे वचन व आपण दाखवित असलेला प्रयोग तेच दर्शवतो आहे .
ऊर्जा ही तिचे काम करत असते . सकारात्मक उर्जा चांगले काम करते . नकारात्मक उर्जा वाईट काम करते .
आपण तारांच्या द्वारे नकारात्मकते विचारा वेळी तार एक दुसऱ्याला आडकाठी च्या दशेत येतांना बघायला मिळतात . तेच सकारात्मकतेत अगदीच स्वच्छंदी - मोकळे जातात . दोष उर्जेचा नाही . ती आपण कुणीकडे वळवतो हे स्वर्वस्वी अंर्तमनावरच अवलंबून आहे .
मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण .सकारात्मकतेतून अल्प साधनांच्या द्वारे सुद्धा स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवराय हे एक मोठ्ठे उदाहरण जगा समोर आहे . हे आपण मराठ्यांना ( मराठे - म्हणजे शिव विचारांचे सर्व जाती धर्माचे असलेले मावळे . म्हणजे आपण प्रत्येक जण . ) अभिमानाची गोष्ठ आहे .
अशोकराव घनोकार ,
नांदुरा . ता - नांदुरा
जि - बुलढाणा
९७६३०५५०७१ .
धन्यवाद , तुम्ही खूप छान आणि महत्वाचे विचार मांडले आहेत.
💯 khar aahe आम्ही karun pahila prayog dhanyavad tayi
तुम्ही आता जी थेरपी शिकवली ,मी बरी होईल लच हे मला मी शिकत राहिल .😊
या सर्व विचाराचा शवंशोधक तथागत बुद्ध आहेत.बुद्ध विचार अभ्यासा या सर्व गोष्टी मुळातून समजतील
ताई खर आपल आणि सिध्द पण करु दाखवलं
अगोदर विश्वास बसत नव्हता पण खरं आहे हो
खूप छान माहिती... पहिला व्हिडिओ बघितला ज्या मध्ये law of attraction proved करून दाखवलं ...Thank you madam
उत्पन्न व्यय.......... ♾️
Impressed 😮
अतिशय अप्रतीम व्हीडीओ . आयूष्याची दिशा बदलणार. समजले तर आयूष्याचा पूर्ण सार या व्हीडीओ मध्ये आहे . व्यवस्थीत समजून घेतल्यास तुमचे संपूर्ण आयूष्य या व्हिडीओ मूळे बदलू शकते .
मनापासून धन्यवाद🙏
वाह मॅडम वाह...एकदम खतरनाक....भारी वाटतं माम... thanku mam
धन्यवाद
Mala tumi je pan manapsun aani khar sangata aahet mala tumacha vedio khup avadala aahe energy related je pan sarve aahe te agada mala hi tasach vatat.. mala meditation karayla avadat tyamula mala tumibje pan sangata aahet tyavar purn vishwas watato mi first time tumacha ha vedio pahila aaj tar tyabadal mi tumache manapusn aabar manato
Karan tumi tumacha aanad share karat aahat aani dusaryani hi Anand ghyava aase jyaveli ekhadi vakti sangate tyavelibti vekti khup changali aasate kuthalahi prakaracha tya vekti madhe swarth nasato aase mazhe mat aahe aani thank you aaseh Kam karat Raha . Aani tumachi story hi khup aavadali mala ..
खूपच वेगळ आणि आगळ आहे, खूप भारी आहे पण.👍👍👍😄
धन्यवाद