खूप छान वाटले. तस जमायला जरा वेळ लागेल. मी 73 वर्षाची आहे व मला गुडघेदुखीचा त्रास आहे पण प्रयत्न सोडणार नाही.तुमच्यामुळे करण्याची ईच्छा प्रबळ झाली.धन्यवाद।
खूपच वाईट काळातून जातोय, माहित नाही कसा समोर आला पण काल तुमचा व्हिडीओ पहिल्यांदाच पाहिला. अवघ्या दोन दिवसात खूप फरक जाणवतोय. सकारात्मक बदल होतोय. धन्यवाद मॅडम 🙏
The Magic book practice करा...... खूप help होईल..... मी पण माझ्या वाईट काळात ते practice केलं... आणि आज मी खूप आनंदी असते..... Please practice करा........
माई नमस्कार... मला माझ्या बहिणीने सर्वप्रथम 48 तासांचा Law Of Attraction चा व्हिडिओ पाठवला होता...मी रोज पहाटे 3.45 ला ब्रम्ह मुहूर्तावर उठतो...त्याचा खूप मोठा फायदा मला 48 तास Law Of Attraction ला झाला...आणी मला सलग 3 वेळेस चांगले अनुभव ही आले... हा व्हिडिओ पाहून माझं मेडिटेशन खूप छान आणी पहिल्या पेक्षा चांगल होतंय... खूप खूप धन्यवाद...🙏 (मी माई हा शब्द मुद्दाम वापरला...कारण तुम्ही खरंच एका आई सारखं समजावून सांगता 🥰)
नमस्कार, प्लिज, म्युझिक सह व्हिडिओ करू नका. आम्हाला म्युझिक येकायचे नाही. तुम्ही जे बोलता ते ऐकायला त्रास होईल. तुमच जे सांगता ते ऐकणे म्हत्वाचे आहे. धन्यवाद
1st time I know the easy method of meditation and I like it very much, Thank you very much ma'am. तुमची शिकवायची पधत सोपी आहे त्यामूळे छान वाटले I like it and I will continue it thanks👌🏻👍
खुप खुप धन्यवाद mam!!😊मी तुमचे सगळे video download करून पुन्हा पुन्हा ऐकते खरे सांगू... इतकं छान वाटतं मला!असं वाटतं आयुष्याचा अर्थ आता कुठेतरी कळतोय!खरंच खुप धन्यवाद!! तुमच्या आवाजाची खुप सवय झालीय...
Great Knowldge sharing ….I am absolutely impressed with your knowledge and detailed explanation. Please share a guided meditation so that I can use it for daily practice.🙏🏻🙏🏻
Thank you so much! ruclips.net/video/Skt4tA0EQFw/видео.html here is the meditation link . Do it for a few days in a row to deepen the practice and get benefits
Mam tumche motivation denyache kary khup chan gely ४ varhat पाया च्या दुखण्या fhar ltrast hote pan ajpasunc tumcha ha formula vaparla kharc Amazing ahe❤❤
हे मेडिटेशन मी रात्री केलं सुरवातीला... तुमचा व्हिडिओ ऐकत ऐकत... खरंच खूप छान आणि deep feeling आलं... आता रोज करायचं पहाटे असं ठरवलंय... Thanks mam.. 😊🙏
मॅडम मी आज तुमचा विडिओ संपूर्ण ऐकला. आणि फॉलो केला. मला माझ्या भोवती प्रकाश पसरतो आहे हे मात्र व हिजुअलाईज करता आले नाही परंतु तुम्ही वेगळा वीस मिनिटांचा विडिओ शेयर करावा. मेडिटेशन ची मला आवश्यकता आहे पण ते अजूनही साधले नाही... लागले नाही मेडिटेशन.
तुम्ही इतक्या सुंदर सोप्या पद्धतीने सांगता... की थेट अंतर्मनात पोहोचते..आणि पटकन उपयोगी ठरते. खूप खूप धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगण्याची गरजच नाही, तुमच्या प्रत्येक व्हिडिओ अमोल आहे.🙏
अप्रतिम सुंदर अनुभव घेतला.आपल्या साध्या आणि सोप्या भाषेतल सादरीकरण अतिउत्तम. आपल्या प्रत्येक शब्दाने खरंतर मेडिटेशन होत होत. खरं तर अशाच मार्गदर्शनाची गरज आहे.खूपच छान.खूप खूप धन्यवाद मॅडम..😊
मनापासून धन्यवाद. रोज करायला हा video आहे . हे Four Part Meditation करा आणि आयुष्य बदला! Marathi 20 minute meditation. ruclips.net/video/Skt4tA0EQFw/видео.html
I have seen your video of 20 minutes meditation and last 3 days I am following your method. Though I have been doing meditation but the method was different. I liked your method to get additional advantages of doing meditation. Thank you very much.- Deepak Warhadkar
विविध विषयांवर अतिशय उपयुक्त महत्वपूर्ण माहिती आपण देत आहात ..व्यक्तिमत्वात भर घालणारं , जिवन समृध्द करणार ज्ञान आपण देत आहात .. मी आवजृन सर्वच video बघून आत्मसात करीत आहे.. गुरु पोर्णिमा प्रित्यर्थ आपणांस साष्टांग दंडवत .. शब्दात आभार व्यक्त न करता आपल्या ऋणातच राहू इच्छितो ..
Tumhala meditation cha changla anubhav ala vachun anand zala . Nusta meditation video pan kela ahe ya meditation cha . ruclips.net/video/Skt4tA0EQFw/видео.html
Madam, thanks for starting this channel. I am vivid listener of all your videos. Can you make special video on manifestation at Brahma muhurat around 3:30 I heard if you do it at that time God himself came Earth to bless whatever we are asking and many success and rich people do this technique in morning
बरेच दिवसा पासून इच्छा होती।आज तुमच्या मार्गदर्शनामुळे ते करणे शक्य झाले ,पहिलाच प्रयत्न होता।पण आता जमेल अशी खात्री वाटते।मी रोज नक्की करेन।थँक्स मॅडम
Mala video khup avadala .tumhi asech guided meditation che video pathvat raha .mi avashya karel .mi he meditation atta kele va mala changale va sajaratmakata vatate ahe .dhanyavad .
Khup chan watala he meditation karun mi regularly karate meditation...yes tumhi hya meditation cha video kela tar khup आवडेल.. Thank you for sharing 👌 🙏
Mazya lakshat ahe tumhala kuthala video pahije te ,pan itar viewers barobar ajun topics share karayche ahet , Te ready pahijet vibrationally to video baghayala,Nahi tar jast negative vatu shkate
धन्यवाद. रोज करण्यासाठी हा व्हिडीओ आहे. हे Four Part Meditation करा आणि आयुष्य बदला! Marathi 20 minute meditation. ruclips.net/video/Skt4tA0EQFw/видео.html
Madam me tumacha "make your bed"ha video automatically screen var aalela 1st baghitla.Like dile .Tyamule varil video aala. V really I am blessed feel hotay.Tumcha guidance mule meditation regularly chan chalaley.Law of attraction v barech video baghun aaple Vichar v bhawana maze Sadguru Wamanrao Pai yanchi aahe.Vichar tasa jeevanala aakar.Mind moves from thoughts to things.Me aaplya sadgurunch shikvani pramanech jaat aahe ha Aanand.v varil meditation mule mazi Sadgurunchi manaspooja regularly vayla lagli.Aaple sarvach videos helpful aahet.Sangnyaachi padhhat Manapasun v convincing aahe v tyatun aapli kalkal diste.Aapan ya marfat khup Deshseva v Samajseva karat aahat.Aaple Abhinandan.Krutadnya aahe meTumchi.
Thanks a lot for your video on medication. I have seen this yesterday and as directed and suggested by you, I have tried to do medication along with you yesterday and again today. And I feel energetic after doing. I now request you to prepare a video of 15 to 20 minutes video with music in background along with your commentary ASAP so that we all can do regularly. Thanks and Regards. Deepak Warhadkar.
Happy to hear that you liked the meditation. Here is the link for only meditation video. हे Four Part Meditation करा आणि आयुष्य बदला! Marathi 20 minute meditation. ruclips.net/video/Skt4tA0EQFw/видео.html
Guided Meditation चा video - ruclips.net/video/Skt4tA0EQFw/видео.html
O
Kkj
Farach chan
chhan vatale 👌🏽👌🏽👍🙏
खूप छान वाटले. तस जमायला जरा वेळ लागेल. मी 73 वर्षाची आहे व मला गुडघेदुखीचा त्रास आहे
पण प्रयत्न सोडणार नाही.तुमच्यामुळे करण्याची ईच्छा प्रबळ झाली.धन्यवाद।
खूपच वाईट काळातून जातोय, माहित नाही कसा समोर आला पण काल तुमचा व्हिडीओ पहिल्यांदाच पाहिला. अवघ्या दोन दिवसात खूप फरक जाणवतोय. सकारात्मक बदल होतोय. धन्यवाद मॅडम 🙏
हेही दिवस जातील . तुम्हाला शुभेच्छा . All the best!
Mam amhala hv ahe guided meditation
छान वीडियो.
ताई खूप छान आहे. स्वतंत्र मेडिटेशन व्हिडिओ करा खूप मार्गदर्शक होईल.
The Magic book practice करा......
खूप help होईल.....
मी पण माझ्या वाईट काळात ते practice केलं... आणि आज मी खूप आनंदी असते.....
Please practice करा........
माई नमस्कार...
मला माझ्या बहिणीने सर्वप्रथम 48 तासांचा Law Of Attraction चा व्हिडिओ पाठवला होता...मी रोज पहाटे 3.45 ला ब्रम्ह मुहूर्तावर उठतो...त्याचा खूप मोठा फायदा मला 48 तास Law Of Attraction ला झाला...आणी मला सलग 3 वेळेस चांगले अनुभव ही आले...
हा व्हिडिओ पाहून माझं मेडिटेशन खूप छान आणी पहिल्या पेक्षा चांगल होतंय...
खूप खूप धन्यवाद...🙏
(मी माई हा शब्द मुद्दाम वापरला...कारण तुम्ही खरंच एका आई सारखं समजावून सांगता 🥰)
हो, म्युझिक सह व्हिडिओ केलात तर खूप छान वाटेल.खूप खूप धन्यवाद!
नमस्कार, प्लिज, म्युझिक सह व्हिडिओ करू नका. आम्हाला म्युझिक येकायचे नाही. तुम्ही जे बोलता ते ऐकायला त्रास होईल. तुमच जे सांगता ते ऐकणे म्हत्वाचे आहे. धन्यवाद
खूप छान ताई हो ताई medition मध्ये आता जसे संगीत होते ,२० असावे❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद
हे Four Part Meditation करा आणि आयुष्य बदला! Marathi 20 minute meditation.
ruclips.net/video/Skt4tA0EQFw/видео.html
मॅडम मी एक गृहीणी आहे तुमचे व्हीडीओज पाहीले ,आज प्रथमच मोबाईल कमेंट करत आहे,तुमचा मेडीटेशन भाग खुप आवडला.
Thanks you very much❤
धन्यवाद . ❤️
ruclips.net/video/Skt4tA0EQFw/видео.html
मी केले मॅम तुम्ही सांगितले तसे मेडिटेशन केले खुप छान वाटले Thanks mam
पहिल्यांदाच मेडीटेशन केले खूप छान अनुभव आला म्युझिक खूपच सुंदर मन एकाग्र झाले
मी प्रथमच मेडीटेशनचा व्हीडिओ पाहिला आणि अनुभवला खूप शांत वाटले
खूपच छान अनुभव☺️
हो नक्की चालले मेडिटेशन करता संगीता बरोबर गाईडेड असा वेगळा एक व्हिडिओ केल्यात तर आवडेल🙏
हे Four Part Meditation करा आणि आयुष्य बदला! Marathi 20 minute meditation.
ruclips.net/video/Skt4tA0EQFw/видео.html
हा मेडिटेशन video आहे. 🙏
मला ते आवडले आहे. सुरू करायला आवडेल. हा माझा पहिलाच सराव आहे. धन्यवाद
मॅडम, खुप छान मार्गदर्शन करत आहात, मनाला खुप छान फ्रेश वाटत आहे, प्लीज cotinu चालू ठेवा 🙏🙏
खूप छान वाटले. अजून असे vdo केले तरी चालेल.
धन्यवाद.
Meditation नी खूप focus वाढतो. समस्या असेल तर solution पण मिळते मला असे खूप अनुभव आहेत.
धन्यवाद.❤
1st time I know the easy method of meditation and I like it very much,
Thank you very much ma'am.
तुमची शिकवायची पधत सोपी आहे त्यामूळे छान वाटले I like it and I will continue it thanks👌🏻👍
ruclips.net/video/Skt4tA0EQFw/видео.html
खुप सुंदर अनुभव होता हा मेडिटेशनचा. अद्भुत! खूप खूप धन्यवाद मॅडम, Love you ❤ guided meditation with music बघायला नक्कि आवडेल.
खुप खुप धन्यवाद mam!!😊मी तुमचे सगळे video download करून पुन्हा पुन्हा ऐकते खरे सांगू... इतकं छान वाटतं मला!असं वाटतं आयुष्याचा अर्थ आता कुठेतरी कळतोय!खरंच खुप धन्यवाद!! तुमच्या आवाजाची खुप सवय झालीय...
व्हिडिओ चा तुम्हाला फायदा होतोय वाचून बरे वाटले. असेच कंमेंट करून feedback देत राहा . धन्यवाद !
Lpł
.m
Very nice. I like.i will do.
मॅम मी आजारी आहे आतड्यांच्या त्रास आहे औषध बऱ्याच दिवसांपासून घेत आहे पण पाहिजे तसा फरक पडत नाही त्या साठी काय करु कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
ताई धन्यवाद तुमचा आवाज ऐकून खूपच बरे वाटते मीकालच तुमचा पहिला विडियो बघितला
मॅडम आपण मेडिटेशन का आणि कसे करावे याच्या विषयी आपण खूप चांगली माहिती दिली तसेच प्रात्यक्षिक प्रात्यक्षिक सुद्धा चांगल्या प्रकारे करुन दाखवले खूप छान
Great Knowldge sharing ….I am absolutely impressed with your knowledge and detailed explanation. Please share a guided meditation so that I can use it for daily practice.🙏🏻🙏🏻
Thank you so much! ruclips.net/video/Skt4tA0EQFw/видео.html here is the meditation link . Do it for a few days in a row to deepen the practice and get benefits
Roj karnysathimeditation pathva.khoopchan boltà
छान अनुभव आला....
ताई हा तुमचा मेडिटेशन चा व्हिडीओ मला खूप आवडला ह्या व्हिडीओ मुळे खूप काही शिकण्या सारखे आहे
Nicely explain about meditation madam.🙏🥰💕👍👌
खरच खुपच सोपा मार्ग सांगितला आणि सहज पोहचवल त्या टोकावर आत परत परत करुन आम्ही पण ध्यान लाऊ शकतो खुप छान धंन्यवाद
Actually i don't had any more idea about meditation but now my all doubts about are clear about meditation thank you so much mam 🙏❤️😊
ताई घरात सारखे आजार आहे ऊपाय सांगा
15 मिनिट मेडीटेशन चे चार स्टेप खुप छान आवडले
Khup chhan ❤❤
Good afternoon Madam, meditation cha khup chan mahiti dili, meditation with music khup chan ani relax vatate, thank you very much. 🙏🙏👌👌👍👍
Welcome, meditation avadle vachun anand zhala . 🙏
Meditation Karun Chan vatl Thank you Madam . meditation var vidio banvlele Abdel👌👌👍👍🙏🙏
Thank you baghun kase vatle sangitlya baddal. 🙏
Mam tumche motivation denyache kary khup chan gely ४ varhat पाया च्या दुखण्या fhar ltrast hote pan ajpasunc tumcha ha formula vaparla kharc Amazing ahe❤❤
Very nice experience ! Little problem in hearing in starting. Waiting for only meditation video.Thank you!
ruclips.net/video/Skt4tA0EQFw/видео.html
Khup chhan experience Mala roj karayla avdel
Thank you
अप्रतिम ,सुंदर व्हिडिवो आहे मॅडम🙏🙏🙏आपले खुप आभार🌹🌹आणि अभिनंदन💐आपण हे दिव्य काम करत आहात
मनापासून धन्यवाद 🙏
हे मेडिटेशन मी रात्री केलं सुरवातीला... तुमचा व्हिडिओ ऐकत ऐकत... खरंच खूप छान आणि deep feeling आलं... आता रोज करायचं पहाटे असं ठरवलंय... Thanks mam.. 😊🙏
ruclips.net/video/Skt4tA0EQFw/видео.html
Meditation video
धन्यवाद मॅडम खुप छान आहे मेडिटेशन मी रोज करते रिलॅक्स वाटले
Thank you mam 🙏🙏🙏
Thank you for watching!🙏
मॅडम मी आज तुमचा विडिओ संपूर्ण ऐकला. आणि फॉलो केला. मला माझ्या भोवती प्रकाश पसरतो आहे हे मात्र व
हिजुअलाईज करता आले नाही परंतु तुम्ही वेगळा वीस मिनिटांचा विडिओ शेयर करावा.
मेडिटेशन ची मला आवश्यकता आहे पण ते अजूनही साधले नाही... लागले नाही मेडिटेशन.
तुम्ही इतक्या सुंदर सोप्या पद्धतीने सांगता... की थेट अंतर्मनात पोहोचते..आणि पटकन उपयोगी ठरते. खूप खूप धन्यवाद.
लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगण्याची गरजच नाही, तुमच्या प्रत्येक व्हिडिओ अमोल आहे.🙏
मनापासून धन्यवाद, तुम्ही इतक्या प्रेमाने कमेंट केला आहे. Means a lot to me. 🙏❤️
Heartiest congratulations. Thanks for motivating so many people.
Thank you 🙏
Man shant shanti
अप्रतिम सुंदर अनुभव घेतला.आपल्या साध्या आणि सोप्या भाषेतल सादरीकरण अतिउत्तम. आपल्या प्रत्येक शब्दाने खरंतर मेडिटेशन होत होत. खरं तर अशाच मार्गदर्शनाची गरज आहे.खूपच छान.खूप खूप धन्यवाद मॅडम..😊
मनापासून धन्यवाद. रोज करायला हा video आहे .
हे Four Part Meditation करा आणि आयुष्य बदला! Marathi 20 minute meditation.
ruclips.net/video/Skt4tA0EQFw/видео.html
Amazing experience 🙏 i tried your guided meditation and the experience was superb ....i will do it everyday under your instructions.
Have already made a video just for the meditation. You can use that
मॅडम मला खूप छान वाटलं Thanku
@@ANewUMarathivery good
I have seen your video of 20 minutes meditation and last 3 days I am following your method. Though I have been doing meditation but the method was different. I liked your method to get additional advantages of doing meditation. Thank you very much.- Deepak Warhadkar
In Patanjali Yoga it is Called So Hum Sadhana. It is also adopted by Fallowers of Swami Swarupanad Maharaj , Pawas , Ratnagiri
विविध विषयांवर अतिशय उपयुक्त महत्वपूर्ण माहिती आपण देत आहात ..व्यक्तिमत्वात भर घालणारं , जिवन समृध्द करणार ज्ञान आपण देत आहात .. मी आवजृन सर्वच video बघून आत्मसात करीत आहे.. गुरु पोर्णिमा प्रित्यर्थ आपणांस साष्टांग दंडवत .. शब्दात आभार व्यक्त न करता आपल्या ऋणातच राहू इच्छितो ..
धन्यवाद 🙏
Khup chan ani relax vattay..meditation sanplyawar unexpectedly smile chehryawar ali..geli ek varsha me stress feel kartey...aajchya divsachi surwat chan zali..Thank you..kharach garaj ahe guided meditation chi..🙏
Tumhala meditation cha changla anubhav ala vachun anand zala . Nusta meditation video pan kela ahe ya meditation cha . ruclips.net/video/Skt4tA0EQFw/видео.html
Madam, thanks for starting this channel. I am vivid listener of all your videos. Can you make special video on manifestation at Brahma muhurat around 3:30 I heard if you do it at that time God himself came Earth to bless whatever we are asking and many success and rich people do this technique in morning
ताई खूप खूप छान वाटलं
तुमची शिकवायची पद्धत खूप
छान आहे .
धन्यवाद
एक नवा प्रारंभ आज झाला. आता सराव करेन. खूप उपयोग होईल असा विश्वास वाटत आहे. धन्यवाद.
Pls send musical meditation
सर्दी श्वास कोंडत होत तरी केला ध्यान,
Relax वाटल
संगायची शैलीं साधी सरल आहे
मधुरतम योग आहे ध्यनांच्या विविध padhateenchaa 🙏❤💐😌
Meditation mi rojch karte pan tumch meditation khup chan vatal 👌👌👌 khupch chan Thanks mam
ruclips.net/video/Skt4tA0EQFw/видео.html
Meditation video
छान वाटले, धन्यवाद ❤️ आणखी जर वेगवेगळे मेडीटेशन असेल तर व्हिडिओ टाकाल Mam thanks 🙏
बरेच दिवसा पासून इच्छा होती।आज तुमच्या मार्गदर्शनामुळे ते करणे शक्य झाले ,पहिलाच प्रयत्न होता।पण आता जमेल अशी खात्री वाटते।मी रोज नक्की करेन।थँक्स मॅडम
धन्यवाद मॅडम.खूपच छान! तुम्ही म्हणता तसा व्हिडिओ त्वरित करा.प्रथम केले.तुम्हाला पाहून आणि ऐकूनच समाधान वाटले
धन्यवाद . Meditation video - ruclips.net/video/Skt4tA0EQFw/видео.html
Very effective. At last my eyes didn't opened. I was trying but in vain. Feeling very positve.
Happy to hear that!
धन्यवाद खुप खुप सुंदर मेडीटेशन सांगितले मॅडम ❤👌👌🙏🙏
आज दि २८ डिसें २०२४ ला पहिल्यांदा मेडिटेशन चा अनुभव घेतला. खूप छान वाटलं. धन्यवाद !
👍वेलकम
Mala video khup avadala .tumhi asech guided meditation che video pathvat raha .mi avashya karel .mi he meditation atta kele va mala changale va sajaratmakata vatate ahe .dhanyavad .
मनापासून धन्यवाद मॅडम .असेच छान व्हिडिओ पाहायला आवडेल.
मँडम मेडिटेशनचा अनुभव खूपच चांगला आला. मनःशांती मिळते. व्हिडिओ आवडला. फ्रेश वाटतय. दिवस चांगला जातो। धन्यवाद
Khup chan watala he meditation karun mi regularly karate meditation...yes tumhi hya meditation cha video kela tar khup आवडेल..
Thank you for sharing 👌 🙏
welcome
meditation video - ruclips.net/video/Skt4tA0EQFw/видео.html
😊❤खूप छान वाटले,अगदी सहजपणे कसे होईल ते छान सांगितले.👍👌
खूपच छान अनुभव ....नक्कीच आवडेल
हे Four Part Meditation करा आणि आयुष्य बदला! Marathi 20 minute meditation.
ruclips.net/video/Skt4tA0EQFw/видео.html
मेडिटेशन पध्दती छान आहे. सोपी सरळ .
Thanks
Thank you for your support! 🙏
अप्रतिम फारच छान बोलता ❤❤
खूप छान मार्गदर्शन , शांत वाटत आहे.
खुपच छान मार्गदर्शन केलत ताई. शांत वाटत आहे.❤
खूपच छान वाटले. कसे करायचे ते कळले. पुन्हा एकदा ऐकण्याची इच्छा आहे
Thanks
धन्यवाद तुम्ही मेडिटेशन खूप सोप्या पद्धतीने शिकवले खूप धन्यवाद
खूप छान ताई Thanku Thanku Thanku
Welcome
Prathmach video pahila ani tumchya barobar meditation kele khup prasann vatle, thank U Madam for sharing this video 🙏👍
Anand zala comment vachun . Fakta meditation cha video kela ahe ha ruclips.net/video/Skt4tA0EQFw/видео.html🙏
धन्यवाद मॅडम... आमची मागणी मान्य करून व्हिडिओ इतक्या सुंदर पद्धतीने बनवल्या बद्दल.... 🙏👍
धन्यवाद. मेडिटेशन करून कसे वाटले कळवा. 🙏
@@ANewUMarathi ठीक वाटलं ... मी अजून एक Loa च्या video ची तुम्हाला मागणी केली होती.. तुम्हाला आठवत असेल.. त्या व्हिडिओ ची मी वाट बघत आहे
Mazya lakshat ahe tumhala kuthala video pahije te ,pan itar viewers barobar ajun topics share karayche ahet , Te ready pahijet vibrationally to video baghayala,Nahi tar jast negative vatu shkate
आज मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे केले.छान वाटले आता मी रोजच करेन ताई.
ruclips.net/video/Skt4tA0EQFw/видео.html
👆या मेडिटेशन चा वेगळा विडिओ केला आहे , तुम्ही तो लावून रोज मेडिटेशन करू शकता. धन्यवाद .
मेडिटेशन खूपच छान आपण स्टेप सह पाठवा रोज करता येईल धन्यवाद निर्णय क्षमता वाढ होण्यासाठी
ताई खुप छान वाटलं. खुप दिवसांनी एवढी रिलॅक्स झाले. खुप खुप धन्यवाद.🙏🙂
धन्यवाद
मस्त, छान relax वाटले,पुढच्या व्हीडिओ ची वाट बघते आहे.
ruclips.net/video/Skt4tA0EQFw/видео.html
विडीओखुपछान वाटलाधन्यवाद मी नक्की करायचा प्रयत्न करीन मनशांत वनिरोगी राहाण्या करीता.
खूप छान वाटल. पुढल्या स्टेप समजायला आवडेल. धन्यवाद .
हे Four Part Meditation करा आणि आयुष्य बदला! Marathi 20 minute meditation.
ruclips.net/video/Skt4tA0EQFw/видео.html
अतिशय छान व्हिडिओ.
उत्तम मार्गदर्शन केले आहे.
खूप बर वाटल.
मार्ग सापड ला.धन्यवाद
धन्यवाद. रोज करण्यासाठी हा व्हिडीओ आहे.
हे Four Part Meditation करा आणि आयुष्य बदला! Marathi 20 minute meditation.
ruclips.net/video/Skt4tA0EQFw/видео.html
खूप छान वाटलं ताई.समजावण्याची पद्धत छानच
धन्यवाद
Madam me tumacha "make your bed"ha video automatically screen var aalela 1st baghitla.Like dile .Tyamule varil video aala. V really I am blessed feel hotay.Tumcha guidance mule meditation regularly chan chalaley.Law of attraction v barech video baghun aaple Vichar v bhawana maze Sadguru Wamanrao Pai yanchi aahe.Vichar tasa jeevanala aakar.Mind moves from thoughts to things.Me aaplya sadgurunch shikvani pramanech jaat aahe ha Aanand.v varil meditation mule mazi Sadgurunchi manaspooja regularly vayla lagli.Aaple sarvach videos helpful aahet.Sangnyaachi padhhat Manapasun v convincing aahe v tyatun aapli kalkal diste.Aapan ya marfat khup Deshseva v Samajseva karat aahat.Aaple Abhinandan.Krutadnya aahe meTumchi.
Dhanyavad . Tumhi avadha manapasun comment kela. Tumchya comment mule maza utsah vadhala .ashyach sadicha asu det pathishi tumchya. 🙏
खूप छान वाटत मॅडम.धन्यवाद.
👍धन्यवाद
धन्यवाद ताई अग मी तेच शोधत होते कारण मी खुप अस्वस्थ झाले स्ट्रेस येतोय ऊगाच नर्व्हस होते आता सुरुवात करतेय खुप धन्यवाद
खूप छान वाटलं.स्टेपसह आणि संगीतासह व्हिडिओ असेल तर छान वाटेल करायला .धन्यवाद.
आजचे गाईडेड मेडिटेशन अतिशय आवडले.मी रोज करणार आहे.धन्यवाद ताई.
ruclips.net/video/Skt4tA0EQFw/видео.html
Meditation video
Khup chan madam.tumahe sarv videos me nehami pahate. Aani anuhav ghete khup changala fayada hoto dhanyavad
Thanks a lot for your video on medication. I have seen this yesterday and as directed and suggested by you, I have tried to do medication along with you yesterday and again today. And I feel energetic after doing. I now request you to prepare a video of 15 to 20 minutes video with music in background along with your commentary ASAP so that we all can do regularly. Thanks and Regards. Deepak Warhadkar.
Happy to hear that you liked the meditation. Here is the link for only meditation video. हे Four Part Meditation करा आणि आयुष्य बदला! Marathi 20 minute meditation.
ruclips.net/video/Skt4tA0EQFw/видео.html
खुप छान वाटले मेडिटेशन करतांना. धन्यवाद ताई,😊
welcome
खुप छान अनुभव आला ताई 🙏🙏 खुप खुप धन्यवाद 🙏 मेडिटेशन तुम्ही जसे म्हणाला तसा विडीयो पण पाठवा once again thank you so much Tai
धन्यवाद
ruclips.net/video/Skt4tA0EQFw/видео.html meditation video
खुपच सुंदर रंगतदार तुमचे विचार प्रकटीकरण
आवडले खुप धन्यवाद
धन्यवाद
चिकन द सूप 🍲बुक वाचले खुप सुंदर😍💓😍💓 आहे
छान विडिओ होता मी पहिल्यांदाच बघितला मी आता रोज करणार 👍👍
ruclips.net/video/Skt4tA0EQFw/видео.html
Excellent madam, खूप छान वाटलं, मी बऱ्याचदा प्रयत्न केलंय, परंतु आज मला खूप छान वाटलं, तुमच्या नविन मेडिटेशन च्या विडिओ ची वाट पाहतेय
हे Four Part Meditation करा आणि आयुष्य बदला! Marathi 20 minute meditation.
ruclips.net/video/Skt4tA0EQFw/видео.html
खुपच छान मार्गदर्शक आहे🙏🙏👌👍👍धन्यवाद
खुप छान, आणि आपणाकडून खुप अपेक्षा आहेत ताई धन्यवाद
खूप आवडला व्हीडिओ.माझे पहिलेच medition होते.खुप खूप धन्यवाद.
khup chan anubhav hota . full video pahun te nakki roj karayla suru karen. thanks a lot.
ruclips.net/video/Skt4tA0EQFw/видео.html
खूप छान अनुभव.thank you very much.
खुपच छान।सुरूवात छान झाली आहे।आभार।🙏🌹🙏🌼🙏
धन्यवाद
होय.म्युझिक सह व्हिडिओ केलात तर खूप छान वाटेल. धन्यवाद
Khupch chan Mediation Thank you
Dhanyavad
Khup Chan explanation dile meditation baddal, thanks a lot madam❤
Welcome, 🙏❤️
खूप छान मनाला शांत वाटले
खूप छान शिकवत आहे प्रयत्न करणार . खूप आवडले.
हे Four Part Meditation करा आणि आयुष्य बदला! Marathi 20 minute meditation.
ruclips.net/video/Skt4tA0EQFw/видео.html
रोज करायला हा video वापरा. धन्यवाद
मॅडम,फार छान सांगितले. मी प्रथमच व्हिडिओ पाहिला.
धन्यवाद!
धन्यवाद
मॅडम एवढी सुंदर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.
Welcome 🙏
मला हे मेडिटेशन फार छान वाटल मी रोज करने धन्यवाद वात म्याडम 🙏
ruclips.net/video/Skt4tA0EQFw/видео.html
Meditation video