जनता-जनार्दन यानी आपल्याला जमेल तसे दाखवलेले अतिशय सहज सुंदर सोप ध्यान रोज नित्य नियमाने मनात कसलीही लालसा न करता स्वतःशी प्रामाणिक राहून करण्याचा प्रयत्न करा,रोज जमेलच अस नाहि पण निदान प्रयत्न तरी करा सहज सुंदर सोप असे ध्यान करायचे आहे चक्रा चे फायदे मिळाले तर दुधात साखर या दृष्टिकोनातून सहज सुंदर सोप ध्यान करत जीवनात आनंद, समाधान व स्थिर व्हायच आहेत हेच प्रथम लक्ष्य ठेवायचे आहे
अतिशय सुंदर उपक्रम स्वाध्याय पाठ आहे. मी खूप आनंदी आहे मी समाधानी आहे. आज पासून रोज मी साधना नक्की 21 दिवस न चुकता करेन. अनेकांना हा व्हिडीओ शेअर करतोच आहे. खूप खूप धन्यवाद सर. आभारी आहे. या साधनेची मला अत्यंत गरज होती. ती तुम्ही या व्हिडिओ द्वारे ते सुद्धा पूर्ण मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल शतशः आभारी आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद आपण हे सप्त चक्राचं योगासन शिकवतात त्याबद्दल पण ते केव्हा करायचं असते तेवढे मात्र आम्हाला सांगावेत तुमचे खूप खूप धन्यवाद आम्हाला हा व्हिडिओ फार आवडतो
नमस्कार डॉक्टर, खूप छान वाटलं ध्यान करून. तुम्ही म्हंटल्याप्रमाणे 21 दिवस हे ध्यान करण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि माझ्या घरच्या सदस्यांना सुद्धा हे ध्यान करण्यासाठी उद्युक्त करेन. धन्यवाद!😊
वाह खूप छान सर. आता पर्यंत पाहिलेल्या साऱ्या vdo मध्ये मला हा सर्वात आवडलेला vdo. मी कधीच कोणाच्याच vdo वर कॉमेंट करत नाही पण आज मला रहावलं नाही.. थँक्यू थँक्यू थँक्यू so much सर
सर, मी गेली खूप वर्षे सप्त चक्र मेडिटेशन करते. पण त्यात सातत्य नसायचं. आणि त्या ची इतकी माहिती ही नव्हती . तरीही माझीगुडगे दुखी पूर्ण थांबली आहे.तळहातावरती इसबा सारख्या खूप वाईट जखमा होत्या,काळे हात झाले होते त्या बर्या होऊन हात स्वच्छ झाले आहेत. मला आपल्या व्हिडिओ वरुन आता समजलं ..हे मेडिटेशन मुळे शक्य झाले आहे. व्यवस्थित प्रोसेस आता कळाली. माहिती नसल्याने ही सातत्य असायचं नाही. पण आवाज खूप गोड व्हायचा त्यासाठी काही महिने करायचे आणि पुन्हा थांबायचे. धन्यवाद सर. तुमचे व्हिडिओ आता मिळाले आणि डिटेल माहिती मिळाली.थैंक्यू.
जनता-जनार्दन यानी आपल्याला जमेल तसे दाखवलेले अतिशय सहज सुंदर सोप ध्यान रोज नित्य नियमाने मनात कसलीही लालसा न करता स्वतःशी प्रामाणिक राहून करण्याचा प्रयत्न करा,रोज जमेलच अस नाहि पण निदान प्रयत्न तरी करा
सहज सुंदर सोप असे ध्यान करायचे आहे
चक्रा चे फायदे मिळाले तर दुधात साखर या दृष्टिकोनातून सहज सुंदर सोप ध्यान करत जीवनात आनंद, समाधान व स्थिर व्हायच आहेत हेच प्रथम लक्ष्य ठेवायचे आहे
खूप छान सांगण्याची पद्धत आहे, आजचा vdo पाहिला, खूप relax वाटले
डॉ.नचिकेत निवेदन सादर करण्याची पद्धत खूप छान.खूप आनंद वाटला.समाधान मिळाले संपूर्ण ध्यान धारणा होती.खूपधन्यवाद नमस्कार 🎉🎉
Khupch chan mahiti dhyanvad
अतिशय सुंदर उपक्रम स्वाध्याय पाठ आहे. मी खूप आनंदी आहे मी समाधानी आहे. आज पासून रोज मी साधना नक्की 21 दिवस न चुकता करेन. अनेकांना हा व्हिडीओ शेअर करतोच आहे. खूप खूप धन्यवाद सर. आभारी आहे. या साधनेची मला अत्यंत गरज होती. ती तुम्ही या व्हिडिओ द्वारे ते सुद्धा पूर्ण मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल शतशः आभारी आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏
आपले सर्व व्हिडिओ छान आहेत 💐🙏🙏💐🕉धन्यवाद 💐
धन्यवाद आपण हे सप्त चक्राचं योगासन शिकवतात त्याबद्दल पण ते केव्हा करायचं असते तेवढे मात्र आम्हाला सांगावेत तुमचे खूप खूप धन्यवाद आम्हाला हा व्हिडिओ फार आवडतो
अतिशय सोप्या पद्धतीने सांगितले,सुंदर🙏
सर या मेडीटेशन मुळे माझ्या पायाचा ञास होता तो पुर्ण बंद झाला मी आपल्या मुळे खूप आनंदी Thank you so much sir God bless you ❤❤
खुप खुप धन्यवाद 🎉🎉🎉
सर या सप्तचक मेडीटेशन मुळे मला खूप प्रसन्न वाटते आहे धन्यवाद सर 👌🙏
सात चक्राचे मेडिटेशन अतिशय सुंदर शिकवल्या बद्दल आपले लाख लाख धन्यवाद
खुप खुप धन्यवाद सर माझ्या मनात इतक्यात नकारात्मकता जास्त प्रमाणात आली होती पण आठ दिवसातच मला फरक जाणवतो हे तुम्ही खुप चांगल लोकाभिमुख कार्य करता आहे
खूप खूप धन्यवाद नचिकेतजी❤
आपल्यालाही धन्यवाद 🙏
Dixit sir khup छान niswarthi seva ह्याना mhntat पैसे घेवून kartat tyana nahi
डॉ.नचिकेत सर तुम्ही सप्त चक्र मेडिटेशन चा कोर्स फारच छान आणि समजेल अशा भाषेत हळूवारपणे व मोफत शिकवता खूप खूप मनापासून धन्यवाद आभारी आहे
मी संपुर्ण पहिल्या पासुन भाग पाहीले आहेत आणि अजुनही पहात आहे
खूप छान समजले
आपली आभारीआहे आभारी आहे आभारी आहे धन्यवाद
नमस्कार डॉक्टर, खूप छान वाटलं ध्यान करून.
तुम्ही म्हंटल्याप्रमाणे 21 दिवस हे ध्यान करण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि माझ्या घरच्या सदस्यांना सुद्धा हे ध्यान करण्यासाठी उद्युक्त करेन. धन्यवाद!😊
21दिवस ध्यान करेन
खुप छान, धन्यवाद.
खुप छान . माहिती दिली त्यावर त्या बंदल खुपखूप धन्यवाद सर
खुपच भारी वाटले. परमेश्वरा कडून एनर्जी येते आहे असे जाणवले.
अतिशय सुंदर व्हिडिओ. खूपच छान.🎉
Sir, please remove the adv. your voice and this meditation is superb.
खुपच छान
खूप छान उपयुक्त माहिती धन्यवाद
खूप छान वाटत आहे सर तुम्ही खूप चांगले काम करत आहे धन्यवाद सर
धन्यवाद डॉ नचिकेत दीक्षित खुप छान माहिती दिली आहे आवडले लक्षमण जगताप 🙏 नाशिक
वाह खूप छान सर. आता पर्यंत पाहिलेल्या साऱ्या vdo मध्ये मला हा सर्वात आवडलेला vdo. मी कधीच कोणाच्याच vdo वर कॉमेंट करत नाही पण आज मला रहावलं नाही.. थँक्यू थँक्यू थँक्यू so much सर
धन्यवाद 🙏💐
आपण खूप सुंदर माहिती सांगितलेले आहे खूप आभारी आहोत देव तुमाला चांगली बुद्धी व कृपा असुदे ही प्रार्थना व सामाजिक काम होऊदेत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर तुम्ही खूप सुंदर काम करत आहेत , निरोगी आयुष्य कसं जगायचं हे खुप सुंदर पध्दतीने सांगत आहेत त्या बद्दल धन्यवाद 🙏👏👍
सर तुम्ही खूप छान कार्य हाती घेतले आहे त्या साठी मी तुमची खूप खूप आभारी आहे
Thank you so much sir 😊
अप्रतिम सर अप्रतिम
Ha vide op khupach Chhan Aahe.Khu prernadai Aahe,Mi Aapli Aabhari Aahe,Dhanywad.
Thanks sir, evdhe savistar video konicha takt nahi tumhi khup chhan sikvit aaha
पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ हा आज या time ला पाहिला आणि ध्यान केलं just खूप छान फील झाल .. आता तुमचे सर्व व्हिडिओ बघते ❤
खूपच सुंदर प्रात्यक्षिक,,, धन्यवाद,,,🎉
खूपच सोपकरून सांगीतल
श्री स्वामी समर्थ धन्यवाद सर 👌🙏🌹🙏🙏🌹
Khup chan meditation tq god bless you dhyan dharana 🙏🏼🙏🏼🕉🔱📿🌷👑🌱
सर, नमस्कार खूपच छान वाटत.
धन्यवाद सर खूपच छान सप्त चक्र मेडिटेशन खूप सोप्या पद्धतीत सांगत आहात
धन्यवाद सर मला खूप आनंद वाटत आहे ❤
Thank you Sir, khup chhan anubhav ala .
धन्यवाद 🙏 खूपच प्रेरणा दायी आहॆ
Dhanyvad sir sapthachakrachi mahiti Dakhvali ❤❤❤
खूप सुंदर मार्गदर्शन 🙏
धन्यवाद सर🙏🙏
खूप छान ध्यानधारणा.मन प्रसन्न झाले.धन्यवाद
श्री स्वामी समर्थ धन्यवाद सर 👌🙏❤
श्री स्वामी समर्थ धन्यवाद सर 🙏❤️
आपण फार छान सांगत आहात
TQ BETA GOD BLESS YOU🙏🏼🙏🏼🕉🔱📿🌷👑
धन्यवाद. खुप छान video आहे.
डाॅ. खूप छान मार्गदर्शन मिळाले. खूप खूप धन्यवाद.
खूपच सुंदर meditation.thank you very much sir ❤
सर मी आज पहाटे हे मेटिटेशन केले खुप छान वाटले.धन्यवाद🙏🏻
खुप खुप छान. 🙏🙏🙏👌👌
अप्रतिम सुंदर अनुभव धन्यवाद 🙏
सर, मी गेली खूप वर्षे सप्त चक्र मेडिटेशन करते. पण त्यात सातत्य नसायचं. आणि त्या ची इतकी माहिती ही नव्हती . तरीही माझीगुडगे दुखी पूर्ण थांबली आहे.तळहातावरती इसबा सारख्या खूप वाईट जखमा होत्या,काळे हात झाले होते त्या बर्या होऊन हात स्वच्छ झाले आहेत.
मला आपल्या व्हिडिओ वरुन आता समजलं ..हे मेडिटेशन मुळे शक्य झाले आहे.
व्यवस्थित प्रोसेस आता कळाली. माहिती नसल्याने ही सातत्य असायचं नाही. पण आवाज खूप गोड व्हायचा त्यासाठी काही महिने करायचे आणि पुन्हा थांबायचे.
धन्यवाद सर. तुमचे व्हिडिओ आता मिळाले आणि डिटेल माहिती मिळाली.थैंक्यू.
अप्रतिम निवेदन खूपच छान माहिती दिलीत सर धन्यवाद.
अतिशय छान व उपयुक्त
छान अतिशय सौंपी पध्दतीमूळे समजले
धन्यवाद👍🏻
धन्यवाद👍🏻
खूपच छान माहिती आहे सर खूप खूप धन्यवाद
खूप छान मनाला शांत वाटले तुमचे आभार आणि नमस्कार
Khup chhan Sangita ahead sir
Sir , u r a real hero.
मला हा व्हिडिओ छान वाटला आहे धन्यवाद
खूप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
खूप खूप आभार.नक्की 21 दिवस आणि रोज हे ध्यान नक्की करणार
Thanks
Thank you🙏👍
खूप छान वाटलं डॉक्टर नचिकेत🎉🎉🎉all the best
धन्यवाद खूप छान आहे
धन्यवाद सर खूपच छान सांगता
Dhayanvad🙏🙏 shree Swami samarth Jay Jay Swami samarth 🙏🙏🌹🌹
सर खुपच छान आहे मी पण आता हे सुरु करणार आहे 🙏🙏
Nice Useful video Dhanyavad
खुप छान व्हीडिओ 🙏🙏 सर
विजया विजय सुळे.
हे video रोज बघते मला डाक्टर खूपच सुंदर सांगतात.मी पण.शिकते आहे. व रोज पहिले व्हिडिओ बघते ,sir सांगतात ते ऐकत असते.
खुप छान व्हिडिओ धन्यवाद सर
खूप छान धन्यवाद सर 👌🙏
Mast Gratitude 🙏🏻
खूप छान सर धन्यवाद 😊
धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ
नमस्कार 🙏खूपच छान माहिती देत आहात
मनापासून धन्यवाद 🙏
नवनवीन व्हिडीओच्या माध्यमातून असेच मार्गदर्शन करत रहा 🙏
खूप छान वाटले meditation करून खूप positive feel झाले .खूप खूप धन्यवाद सर
खूप छान, माहिती.Thank you.
मागील व्हीडीओ लीस्ट टाकाल का.
Thanks much for best efforts. Nice experience
खूपच छान डॉक्टर दादा. .मी उद्या पासून नक्की करणार
Khub chan
मनापासून धन्यवाद सर . खूप छान माहिती दिलीत . 🙏🙏🙏💐💐🤗😊
Khup chhan ahe
Khup chan ,started to doing saptchakra 👌👍 thanks dr🙏
फारच समाधान वाटले धन्यवाद
धन्यवाद, खुप छान
खूप छान माहिती साहेब
Tq sir god bless you beta sri ram jay ram,jay jay ram 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌷🌷🌷🌷🌷🌿🕉🔱👌📿
खुपच धन्यवाद सर 🙏🙏🙏
dhanyavad sir aapalle manapasun aabhar.khup shant jhalyasarakhe vatate
Khupach Chan thank you very much
खूप छान वाटलं रिलॅक्स वाटलं
फारच छान सर.
धन्यवाद सर 🙏
खूपच छान सर