बिघडलेल पचन.. आजारांचे कारण | digestion| Apachan| Dr. Smita Bora

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 янв 2025

Комментарии • 547

  • @RajaramKarande-q8e
    @RajaramKarande-q8e 10 месяцев назад +25

    निरोगी जीवनाचा विषय येतो तेंव्हा आपले विचार हे आरोग्य परिवर्तनाची मशाल म्हणून
    निश्चित पणे काम करतील समाज आपला
    नेहमीच ऋणी राहील. 👌🙏

  • @NandalalDhiwar-xh9cp
    @NandalalDhiwar-xh9cp 11 месяцев назад +32

    हा व्हिडियो पाहिल्यानंतर वेळ वाया गेला असे अजिबात वाटत नाही उलट यामुळे ज्ञानात भर पडली आहे धन्यवाद !!!!!

  • @shivrajkulkarni4628
    @shivrajkulkarni4628 5 месяцев назад +8

    तुमचा व्हिडिओ बघत असताना माझी जी Symptoms ( लक्षणं ) आहेत ती बघूनच तुम्ही बोलत आहात असं वाटलं .,अतिशय उपयुक्त , महत्वपूर्ण , मौल्यवान माहिती/ व्हिडिओ. आणि तुम्ही ज्या तळमळीने माहिती सांगता त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद ! 🙏🙏👌👌

  • @kadardosani4107
    @kadardosani4107 10 месяцев назад +13

    अनेक लोक या आजाराने ग्रस्त आहेत.
    विशेषतः 60 नंतर हे सर्व लक्षन प्रामुख्याने आढळतात.
    उपयुक्त ज्ञानवर्धक माहिती.

  • @snehajoshi4221
    @snehajoshi4221 11 месяцев назад +21

    प्रथम डॉक्टरांचे खूप खूप धन्यवाद ,खूपखूप महत्वाची आणि उपयुक्त माहिती सांगितली आहे, अशी माहिती डॉक्टरां कडे जाऊनही मिळत नाही.नमसकार

  • @vrushaligadhave4224
    @vrushaligadhave4224 9 месяцев назад +3

    खूप सुंदर अतिशय उपयुक्त माहिती दिलीत.खूप छान समजावून सांगितलेत मॅडम खूप धन्यवाद

  • @mohanshete9170
    @mohanshete9170 11 месяцев назад +96

    डॉक्टर स्मिताताई, आपण सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून आरोग्य विषयी उपयुक्त माहिती नियमितपणे देत आहात. बरीच नवीन माहिती मिळाल्याने आम्ही आरोग्य विषयी जागरूक झालो.आपले ज्ञान अगाध आहे, परत एकदा धन्यवाद.

  • @ShantaramBibve
    @ShantaramBibve 9 месяцев назад +3

    S,b,bibave sangamner
    Dr, स्मिता ताई धन्यवाद फारच ऊपयुक्त महिती मिळली

  • @milindmulay9356
    @milindmulay9356 11 месяцев назад +33

    देव तुम्हाला भरपूर आयुष्य देवो, उत्तम मार्गदर्शन करत राहाण्यासाठी, धन्यवाद

  • @mahendrasingrathod59
    @mahendrasingrathod59 4 месяца назад +3

    डॉक्टर ,खूप सोप्या भाषेत तुम्ही अतिशय योग्य पद्धतीनं मार्गदर्शन केलं, आपल्याला खूप खूप धन्यवाद.

  • @vidyatendulkar3320
    @vidyatendulkar3320 11 месяцев назад +11

    खूप उपयुक्त व्हिडिओ 🙏🏼 धन्यवाद स्मिताजी

  • @shilpapolekar4252
    @shilpapolekar4252 2 месяца назад +1

    खूप सुंदर म्याडम धन्यवाद

  • @SopanPawar-gv2rg
    @SopanPawar-gv2rg 6 месяцев назад +3

    डॉक्टर मॅडम तुम्ही चांगली माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार❤❤

  • @prakashdandekar6472
    @prakashdandekar6472 11 месяцев назад +10

    फारच छान आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद....🎉❤

    • @vilashumbe6411
      @vilashumbe6411 6 месяцев назад

      एक नंबर 🙏🏾👍🏻 सुंदर माहिती दिली आहे 👍🏾👍🏾

  • @minakshi4121
    @minakshi4121 10 месяцев назад +2

    खुपच महत्वाची आणि उपयुक्त माहिती.. धन्यवाद .. 🙏🙏🙏🙏

  • @tejaswi3734
    @tejaswi3734 6 месяцев назад +2

    अगदी सोप्या , स्पष्ट आणि शुद्ध भाषेत खूप छान माहिती दिलीत स्मिता ताई. खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @rahulphatak5934
    @rahulphatak5934 11 месяцев назад +2

    धन्यवाद ...
    खूप महत्वाची आणि उपयुक्त माहिती सांगितली आहे, अशी माहिती डॉक्टरां कडे जाऊनही मिळत नाही.

  • @dnyaneshwarbahirat370
    @dnyaneshwarbahirat370 4 месяца назад +2

    अतिशय उत्तम आणि उपयुक्त माहिती धन्यवाद डॉक्टर

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 10 месяцев назад +3

    नमस्कार , डॉ. तुमचे व्हिडिओ जमेल तसे पहाते खूप छान उपयुक्त माहिती तुम्ही नेहमीच देता या वेळी पण अतिशय महत्त्वाचा विषय खूप समजावून सांगितला त्या बद्दल धन्यवाद असेच व्हिडिओ बनवत रहा आम्ही आवडीने पहातो मी शेअर सुद्धा करते . खूप खूप धन्यवाद.🙏🌹👌👌👍

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  9 месяцев назад

      समर्थन करत रहा.तुमच्या सुंदर शब्दांबद्दल धन्यवाद- Team ARHAM

  • @dr.surekhajawale5947
    @dr.surekhajawale5947 11 месяцев назад +1

    खुपच सुंदर, महत्त्व पुर्ण आणि आवश्यक आशी माहिती सुंदर, सुटसुटीत सर्वांना समजेल आशा भाषेत सांगण्याची पद्धत खुप सुंदर आहे... Madam... Very very impressive information 👍👍👍👍👍

  • @padmajajoshi539
    @padmajajoshi539 6 месяцев назад +1

    फारच उपयुक्त माहिती.धन्यवाद.😊

  • @pradeep2657
    @pradeep2657 9 месяцев назад +3

    खुपच सुंदर व्हिडिओ दिला आहे डॉक्टर. धन्यवाद 🌹🌺🙏🙏

  • @ranjitaganvir1270
    @ranjitaganvir1270 6 месяцев назад +2

    खुपचं उपयुक्त माहिती दिली.. धन्यवाद 🙏

  • @Rohan-jq5qx
    @Rohan-jq5qx Месяц назад

    डॉक्टर ताई आपण खूप छान माहिती दिली आहे कोठी कोठी धन्यवाद

  • @AnjaliJoshi-b3l
    @AnjaliJoshi-b3l 11 месяцев назад +4

    खरेच अतिशय उपयुक्त महिती देता आपण डॉक्टर खूप खूप dhanyawad 😊

  • @poojaghuge7451
    @poojaghuge7451 7 месяцев назад +2

    Yevdhi chan mahiti kithech nahi doctor..yevdhya sope upay...mi khup videos baghte...hindi suddha baghte....pan je marathi vaidya ahet...tyachya sarkhe knowledge kona kadech nahi...khup thank you ❤....Khup blessing tumhala❤

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  7 месяцев назад

      Thank you so much for your kind words, keep watching, and share this useful video- team ARHAM

  • @chandrakantpacharne2448
    @chandrakantpacharne2448 10 месяцев назад +1

    अतिशय महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद

  • @smitachaudhari8580
    @smitachaudhari8580 11 месяцев назад +4

    Khupach chhan उपयुक्त अशी माहिती मिळाली मॅडम

  • @sunilgawde3836
    @sunilgawde3836 8 месяцев назад +1

    योग्य व खूपच उपयुक्त माहिती.
    श्लोक संदर्भ आणि मुद्देसूद मांडणी यामुळे आयुर्वेद महती पटते.
    आपल्या या आरोग्य विषयक समाज प्रबोधन कार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, शुभेच्छा.😊

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  8 месяцев назад

      तुमचे खूप खूप आभार, मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा- team ARHAM

  • @bhalchandradahivadkar4784
    @bhalchandradahivadkar4784 10 месяцев назад +2

    खुपच छान माहिती मिळाली.

  • @shirkeshivaji8166
    @shirkeshivaji8166 Месяц назад

    Good knowledge given Dr. Mam.
    Thank you

  • @MangalGaikwad-c5l
    @MangalGaikwad-c5l 6 месяцев назад +1

    खरंच खूपच सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 💐💐🙏

  • @VinodMokal-r8s
    @VinodMokal-r8s 3 месяца назад

    Dr.smita thanks for giving precious information

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 11 месяцев назад +2

    Dr smita tai, far sundar upay sudar presentation!!!

  • @badrisonune7563
    @badrisonune7563 5 месяцев назад +1

    खूपच उपयुक्त माहिती 👍🏽

  • @shankarnagpure5673
    @shankarnagpure5673 6 месяцев назад +1

    उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर

  • @MandarKothavale
    @MandarKothavale 6 месяцев назад +1

    आपण खुप चांगली माहिती देत आहात.आम्ही खुप खुप आभारी आहोत.

  • @shailanangare524
    @shailanangare524 7 месяцев назад +1

    व्हिडिओ खूप छान बनवला आहे धन्यवाद

  • @ashabodas8023
    @ashabodas8023 9 месяцев назад +2

    सर्वच व्हीडीओ खुप चांगले आहेत
    धन्यवाद 🙏🏻

  • @dr.keshavborkar1144
    @dr.keshavborkar1144 6 месяцев назад +1

    खूप छान शास्त्रीय माहिती.. धन्यवाद

  • @ShitalShinde-p2z
    @ShitalShinde-p2z 4 месяца назад

    खूप सुंदर व्हिडिओ याची मला खूप आवश्यकता होती थँक्यू

  • @uttamjadhav2596
    @uttamjadhav2596 9 месяцев назад +1

    डॉक्टर खुप सुंदर माहिती , आणि उपयुक्त आहे.

  • @nandkumarpednekar6342
    @nandkumarpednekar6342 6 месяцев назад +1

    डॉ.स्मिता ताई निव्वळ आणि निव्वळ अप्रतिम व्हिडिओ.खूपच सुंदर मोजक्या शब्दात छान सांगितले आहे. कल्याणमस्तु

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  6 месяцев назад

      खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @arjunrakhonde9164
    @arjunrakhonde9164 6 месяцев назад +1

    डॉक्टर तुम्हचे खुप खुप आभार खुपच छान माहिती

  • @vinitawaman4366
    @vinitawaman4366 5 месяцев назад +1

    नमस्कार मॅडम खूप उपयुक्त माहिती

  • @pramodnadkarni3591
    @pramodnadkarni3591 10 месяцев назад +1

    खूप छान आणि योग्य मार्गदर्शन🙏🙏🙏

  • @dagadutaipatil
    @dagadutaipatil 10 месяцев назад +2

    खूप.छान.ताई.धन्यवाद

  • @rahulahire9755
    @rahulahire9755 3 месяца назад

    खूप खूप छान माहिती सांगितली डॉ स्मिता मॅडम 🙏👌👌

  • @shitijaadagale9488
    @shitijaadagale9488 6 месяцев назад +1

    मॅडम तुम्ही खुप छान बोलता आणि खूप छान explain करून सांगता...tq

  • @shankarkhairnar8399
    @shankarkhairnar8399 11 месяцев назад +2

    फारच छान मार्गदर्शन

  • @shubhadakulkarni3560
    @shubhadakulkarni3560 10 месяцев назад +2

    Mast dilit mahiti sant zopesathi upay sanga tai❤❤

  • @surekhagaikwad7612
    @surekhagaikwad7612 11 месяцев назад +4

    खूप छान माहिती आहे मॅडम धन्यवाद

  • @shaileshsonawane5358
    @shaileshsonawane5358 4 месяца назад

    स्मिताताई मला अपच्णब्ध्दल उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल खूप धन्यवाद

  • @prashantGaikwad-2024
    @prashantGaikwad-2024 11 месяцев назад +2

    साधुवाद डॉक्टर,
    तुम्हाला सुद्धा आयु आरोग्य लाभो...

  • @user-sg1mu3hc9w
    @user-sg1mu3hc9w Месяц назад

    खूप उपयोगी माहिती

  • @sujatabhogle2947
    @sujatabhogle2947 10 месяцев назад +2

    Khup chaan mahiti mam

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 11 месяцев назад +2

    खूप खूप छांन माहीती दिली धनवाद

  • @pramodwaghmare4030
    @pramodwaghmare4030 10 месяцев назад +2

    या व्हिडिओ एकच म्हणू शकतो. "अप्रतिम आणि योग्य माहिती ".

  • @nirmalashirsath1440
    @nirmalashirsath1440 11 месяцев назад +2

    छान उपयुक्त माहिती... शुभम भवतु...❤

  • @pushpakhobragade9803
    @pushpakhobragade9803 10 месяцев назад +2

    Khup chan mahiti dili aapan

  • @noblockgaming8716
    @noblockgaming8716 7 месяцев назад +2

    Dr .. Smita mam...Aaj Doctor manje paise moj yachi mashin...Dr ..lokani business banvila aahe...aamchya Deshala la tumchyaa sarkhi Deva pramane aasleya Devi chi garaj aahe....tumch aagdi mana pasun Khup Khup Dhanyawad 😊

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  7 месяцев назад

      आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा ,पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @anitajogale6710
    @anitajogale6710 10 месяцев назад

    Very nice information छान आहे माहिती

  • @govindparab5271
    @govindparab5271 11 месяцев назад +1

    खूपच छान व उपयुक्त माहिती अतिशय सोप्या शब्दात आपण समजावून सांगितली, धन्यवाद

  • @rajnikantbelsare-kq7es
    @rajnikantbelsare-kq7es 9 месяцев назад +1

    Upayukta mahiti aahe. Sakhol va abhyaspurna mahiti denya baddal dhanyawad.

  • @snehadatar2850
    @snehadatar2850 4 месяца назад

    Khup छान माहिती दिलीत थँक्स a lot

  • @latamarkad301
    @latamarkad301 11 месяцев назад +2

    मॅडम खुप छान माहिती सांगतात धन्यवाद

  • @gauridhote2378
    @gauridhote2378 5 месяцев назад +1

    योग्य माहीती दिलीत धन्यवाद मॅडम.

  • @manjushreejoshi3990
    @manjushreejoshi3990 6 месяцев назад +1

    खूप छान मार्गदर्शन करता तुम्ही, आभारी आहे. अत्यंत सुंदर आणि महत्त्वाची माहिती छान दिली तुम्ही 🙏🏻💐💐

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  6 месяцев назад

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @UshaMohite-n1g
    @UshaMohite-n1g 11 месяцев назад +1

    अतिशय सुंदर माहिती मिळाली

  • @vimalm9510
    @vimalm9510 4 месяца назад

    ❤️❤️ wow ❤️ very nice and beautiful ❤️ thank u

  • @RahulPatil-lv7zd
    @RahulPatil-lv7zd 11 месяцев назад +2

    Khóop changali mahiti milali

  • @arunamasaraguppi1308
    @arunamasaraguppi1308 6 месяцев назад +1

    बेस्ट गाइडेंस के लिए धन्यवाद 🙏🙏🙏

  • @vijayakhapre1750
    @vijayakhapre1750 10 месяцев назад +2

    Thanks mastch mahiti

  • @suryawanshis
    @suryawanshis 2 месяца назад +1

    मँडम खूप महत्वपुर्ण माहिती दिला त खूप धन्यवाद🙏
    जेवण केले की मळमळ होऊन उलटी होत आहे उपाय सुचवा🙏

  • @sangeetknayana9550
    @sangeetknayana9550 9 месяцев назад +2

    खूपच छान माहिती दिलीत डॉ.. ❤धन्यावाद.. आपली बोलण्याची शैली आवडली.. 🎉🎉

  • @PramodiniRaut-hd1ov
    @PramodiniRaut-hd1ov 6 месяцев назад +1

    स्मिता mam अतिशय उपउक्त माहिती दिली मनुका -दुधात तूप मला खुपच आवडली मलाच याचा उपयोग आहे I like it 🌹👍🏻👍🏻👍🏻👍🏻

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  6 месяцев назад

      धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @sheetal3667
    @sheetal3667 10 месяцев назад

    खूप छान सांगितले आहे मॅडम तुम्ही. खूप आभार

  • @prashantacharya614
    @prashantacharya614 8 месяцев назад

    Excellent very important information shared. Thanks

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  8 месяцев назад

      thank you, keep watching, share this useful video- team ARHAM

  • @aashalatanikam1994
    @aashalatanikam1994 3 месяца назад

    खूपच छान मार्गदर्शन करता मॅडम धन्यवाद

  • @balajigholap48
    @balajigholap48 8 месяцев назад +2

    Khupach chan mahiti dilit aapan te pan ekdam sawistar

    • @VilasSagvekar-fy3vs
      @VilasSagvekar-fy3vs 7 месяцев назад +1

      उत्तम माहिती.अनूकरणिय

  • @mamtarathod8949
    @mamtarathod8949 7 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  7 месяцев назад

      श्री स्वामी समर्थ, keep watching- team ARHAM

  • @vivekvaidya1965
    @vivekvaidya1965 5 месяцев назад

    Thank you madam, best video.

  • @jyotikulkarni6930
    @jyotikulkarni6930 11 месяцев назад +2

    खुपच छान

  • @prajaktakarle3049
    @prajaktakarle3049 11 месяцев назад +4

    Khup chan mahiti sangitli madam

  • @renukaawate5118
    @renukaawate5118 3 месяца назад

    सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @hemawani6228
    @hemawani6228 11 месяцев назад +2

    अतिशय सुंदर

  • @vidyabhagwat66
    @vidyabhagwat66 11 месяцев назад +2

    खूप छान मार्गदर्शन

  • @satyabhamajadhavar-gk2lp
    @satyabhamajadhavar-gk2lp 5 месяцев назад

    पचन शक्ति आणि उपाय या बद्ल खूप छान उपयुक्त माहिती दिलीत आयुर्वेदा विषयीच सखोल ज्ञान तुमच्यावहिडीओ मधून दिसून येत. तुम्ही उपयुक्त माहिती सांगितल्या बदल धन्यवाद मॅडम

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 месяцев назад

      मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @smitasawant9347
    @smitasawant9347 4 месяца назад

    छान माहिती दिली , धन्यवाद

  • @subhashkhatri1521
    @subhashkhatri1521 5 месяцев назад +1

    ताई. तुम्हाला. मानाचा. मुजरा. खुप छान

  • @anamikapednekar2782
    @anamikapednekar2782 5 месяцев назад

    खूप छान माहिती दिली❤

  • @sanskrutikuyre5969
    @sanskrutikuyre5969 5 месяцев назад +2

    मी तुमची प्रत्येक माहिती आवर्जून ऐकते

  • @ramchandramarutilondhe390
    @ramchandramarutilondhe390 3 месяца назад

    The Great 🎉

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 месяца назад

      thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @sandhyatendulkar1560
    @sandhyatendulkar1560 3 месяца назад

    Dr Smita 5 karne ani 5 upay pharach changlya prakare samjavta thanks ❤

  • @gajanan_article
    @gajanan_article 11 месяцев назад +1

    डॉक्टर स्मिता ताई आपण सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून जनहितार्थ ही सेवा व्रत हाती घेतले आहे ते स्तुत्य आहे

  • @sandhyatendulkar1560
    @sandhyatendulkar1560 3 месяца назад

    Mana pasun sangta parat thanks Dr

  • @madhavipawar3485
    @madhavipawar3485 4 месяца назад

    Khupch chhan mahiti

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 месяца назад

      thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @rakhijadhao3825
    @rakhijadhao3825 11 месяцев назад +2

    तुमचे video खूप छान असतात मी नेहमी बघत असते

  • @sandhyavairalkar1463
    @sandhyavairalkar1463 5 месяцев назад +2

    खुप छान माहिती मिळाली मॅडम मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा 👌👌👌🙏🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 месяцев назад

      धन्यवाद, आमच्या चॅनेलचे व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @DileepThakare-d6e
    @DileepThakare-d6e 10 месяцев назад

    Very good work🎥 information🎉🎉❤❤❤