जय दादोजी कोंडदेव जय समर्थ रामदास स्वामी जय श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जय समस्त पेशवे परिवार जय झाशीची राणी लक्ष्मीबाई जय आनंदीबाई जोशी जय दादासाहेब फाळके जय चाफेकर बंधू जय लोकमान्य टिळक जय स्वातंत्र्यवीर सावरकर
धन्यवाद. परंतु मला तर सारखं थोड्या थोड्या वेळाने खावसं वाटत लाळ सुटते. दिवसात दोनदाच जेवावे; सारखं चरल्या सारखे खाऊ नये हे माहीत असून ते पाहता येत नाही. वय50 काय उपाय करता येईल
दामले जी तुमचे व्हिडिओ बघून आणि आवाज ऐकूनच तब्बेत ठणठणीत होते 😊 खूप सुंदर खूप छान माहिती.
मला मागच्या उंच झाडांमध्ये डोळे बारीक केल्यावर माणसाचा चेहरा दिसतो आहे ,जणू काही तो चेहरा दामलेजींचाच आहे😊😊
खूप छान नि सोप्या भाषेत छोटे छोटे सोपे उपाय सांगता ...दामले गुरुजी..
🙏
दीर्गयुषी राहा तुम्ही, गरज आहे आम्हाला
हे सगळे उपाय माहिती आहेत पण विसरत चाललो आहोत
तुमच्या vedios मधून त्याची उजळणी होऊन ते उपाय पुन्हा लक्षात येतात
खूप खूप धन्यवाद
आपल्या मार्गदर्शना मुळे खुप फायदा होतो, धन्यवाद गुरूजी.
अप्रतिम सुंदर असणारी माहिती मिळाली आहे आवडली आव पडणे या बाबत माहिती मिळाली तर चांगल होईल
खूपच छान माहिती,नेहमी प्रमाणे खजाना आरोग्याचा उलगडला त. आपण देत असलेली माहिती अत्यंत उपयोगी व आचरण करत आरोग्य मिळत आहे.🙏
तुमचे सल्ले मी नेहमीच ऐकते, खुप छान असतात
खुप सुंदर माहिती आहे 🙏🍫 धन्यवाद गुरुजी
नमस्कार 🙏 गुरूजी
मोजक्या शब्दात छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद. 💐
खूपच सुंदर मार्गदर्शन वैदय जी🙏🙏
सुंदर माहिती दिलीत वैदयराजजी 👌👌🙏🏻🙏🏻
धन्यवाद गुरुजी.
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे.
👌👌🌹🌹
खुप सोप्या शब्दात छान माहिती मिळाली
खूप छान
Waaa...apratim gharguti upay ...dhanyavaad🙏💐
Chhan video. DR. FRUIT juice ghetale tar chalel? Ekaveli ek chhote fruit .
खूप छान माहिती मिळाली 👌
खूपच छान व उपयुक्त माहिती दिली डॉक्टर धन्यवाद
किती मस्त माहिती
खूप छान माहीती सांगितलीत सर
खूपच छान माहिती सर 🙏🙏🙏🙏
खूप छान माहीती
🤤🙏🏻🤤 सुंदर व अंगिकारणीयं! 🤤👆🤤🙏🏻🤤
छान माहिती दिली तर सर
खूप छान धन्यवाद
Kupach Apratim Margdarshan Damale sir thank you so much
Jabardast vedio sir . 👌👌👌👌👌Khup chan
IBS var aayurvedat upachar aahe ka?.
धन्यवाद गुरुजी.
T thank you sir
Waa kharach khup sope upay aaheyt khup dhanywad
Khupach Chhan aani upukta mahiti
Guruji,Sundar Margadarshan.
दामले सर नमस्कार, माझ्या वडिलांना heart valve चा आजार आहे काही उपाय
Khup chan mahiti thx sir
फारच उपयुक्त 🙏 दामले सर माझ्या मुलाला जेवण झाल्यावर लगेच pressure येतं .कशामुळे असेल ?
Nit mahiti ghetlyashivay ani tapasani kelyashivay asa upay sangta yenar nahi... please javalchya vaidyancha salla ghyava hi vinanti... Dhanyawad
Thanks sir for sharing important information
सर दोन वर्षे झाले काहीही खाल्ले की गॅस होतो सर्व औषधे घेतली पण काहीही फरक पडत नाही उपाय सांगा please 🙏
फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय सदगुरू
जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण
Jay Hind
जय दादोजी कोंडदेव
जय समर्थ रामदास स्वामी
जय श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे
जय समस्त पेशवे परिवार
जय झाशीची राणी लक्ष्मीबाई
जय आनंदीबाई जोशी
जय दादासाहेब फाळके
जय चाफेकर बंधू
जय लोकमान्य टिळक
जय स्वातंत्र्यवीर सावरकर
Nice
Thank you sir
Thank you🙏🙏
🙏 Dhanyavad 🙏
Chan sir 🙏🙏
Plz lahan balakanchya khanya vishyi mahiti dya na sir
Buttermilk pine
Sir virtigo sathi Ayurveda upay zhe ka
Apan ya vishayavar detail video banavla ahe...nakki paha...dhanyavad...
आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला नंबर आपला नाही असे सांगितले तरी आपला नंबर द्यावा ही विनंती
गुरुजी पेज जेवणाच्या आधी किती वेळ आधी प्यावी आणि जी व्यक्ती पेज पिणार ती व्यक्ती त्याच वेळच्या जेवणात भात खाऊ शकते का?
सर उन्हाळ्यात आले खाल्ले तर चालेल का?
Apan ale ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad
Thank you!!
सर, मला कडकडून भूक च लागत नाही, आणी जरी थोडा खाल्लं तरी पोट जड होता.
Sir.... छातीत नेहमी जळजळ होत असल्यास काय करावे? Please सांगा सर खूप त्रस्त आहो....
Nakki Karan kay ahe te tapasave lagel... please javalchya vaidyancha salla ghyava hi vinanti... Dhanyawad
आलं मीठ २ किंवा ३ ही जेवणाआधी घ्यावी कि सकाळी एकदाच?
Tras kiti ahe tyavar avlambun ahe...khup jast tras asel tar jevna adhi pan ghetle tari chalel... Dhanyawad
डाॅ माझ्या डाव्यापायाची खोट गेले खुप दिवस बसून उठल्यावर, सकाळी झोपुन उठल्यावर भरपूर दुखते यावर उपाय समजु शकेल का 🙏
Nit mahiti ghetlyashivay ani tapasani kelyashivay asa upay sangta yenar nahi... please javalchya vaidyancha salla ghyava hi vinanti... Dhanyawad
पोट बिघडले तर आहार कसा करावा?
Zop ka lagte divsa
टीबी च्या patience काय करावे
Apan ya vishayavar detail video banvu ya... Dhanyawad
सर मला असिड रिफ्लेश होतं..यावर काही उपाय सांगा
Apan ya vishayavar detail video banvu ya... Dhanyawad
जेवण झाल्यावर किती वेळानंतर शतपावली करावी? तसेच जेवण झाल्यानंतर किती वेळानंतर वामकुक्षी घ्यावी व किती वेळ घ्यावी? तेही कृपया सांगावे.
Apan shatapavli ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad
नित्यनियमितपणे जर अनेक वर्षांपासून ताम्ब्याच्याच भान्ड्यातील पाणी पिण्यात येत असेल तर त्याचे काही दुष्परिणाम आहेत का ??कृपया कळवावे.
Kahich dushparinam nahit... Dhanyawad
धन्यवाद.
परंतु मला तर सारखं थोड्या थोड्या वेळाने खावसं वाटत
लाळ सुटते. दिवसात दोनदाच जेवावे; सारखं चरल्या सारखे खाऊ नये हे माहीत असून ते पाहता येत नाही.
वय50
काय उपाय करता येईल
तुमच्या कडे हायपर थाँयराँइड वर औषध आहे का?
Aushadhopacharasathi krupaya javalchya vaidyancha salla ghyava hi vinanti... Dhanyawad
पोट साफ होत नाही भुक लागत नाही पोट जडहोत ऐरेडतेल ईतर ऊपाय करुन बघीतले पण पोट साफ होत नाही
🌺🌺🙏🙏🌺🌺
Kahinchi body lavakar bant nahi
Farach chan mala ha problem aahe mala tumchYshi. Phone at bolayache ashe phone no dene
Description box madhye whatsapp number dila ahe... dhanyavad
Apala cont no milel ka
Description box madhye whatsapp number dila ahe... Dhanyawad
रेडिमेड औषधे सांगत जा.
Apan general sarvansathi sangat aslyamule gharguti Upay sangto...aushadhansathi vaidyancha salla ghene avashyak ahe... Dhanyawad
खोकल्यावर औषध सांगा घरगुती
Apan ya vishayavar detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad
देव बरे करो
ओवा आणि आले चांगले पण मूळव्याधीचा त्रास असेल तर कसं चालणारर
Mulvyadh ya vishayavar apan detail video banavla ahe... nakki paha... Dhanyawad
सर मला तुमचा फोन नंबर मिळेल का
Description box madhye whatsapp number dila ahe.. Dhanyawad
खूप छान माहिती दिलीत sir, thanks a lot 😊
खूप छान माहिती देता आपण.
सुंदर अप्रतिम
धन्यवाद गुरुजी
Khup chan mahiti sir
खुप छान माहिती
सर, खूप छान माहिती दिली🙏
खूप खूप धन्यवाद
धन्यवाद गुरुजी 🙏