फक्त पाण्याने जे हवं ते आकर्षित करा | Water Technique (Marathi) | Law of Attraction | Dr.Nachiket

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 янв 2025

Комментарии • 395

  • @Prakashgawade-jy6wj
    @Prakashgawade-jy6wj 11 месяцев назад +32

    किती विलक्षण गोष्ट आहे
    लोक गंगेमध्ये ओंजळीत पाणी घेऊन मनातील इच्छा बोलतात.
    देवपूजा करतेवेळी तळी मधून पाणी घेतलं जाते.

  • @dipalilande8966
    @dipalilande8966 10 месяцев назад +26

    हो हे तुम्ही बरोबर बोलत आहात सर स्वामी सेवेत सुधा हे सांगितले आहे की आपण सेवा करताना पाण्याच्या पेल्यावरती हात ठेवून सेवा झाल्यानंतर ते पाणी नंतर घरातल्या सर्वांनी घेतल्यानंतर एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते. हे असे आम्ही सेवा करताना नेहमीच करतो.

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 Год назад +158

    सकाळी मी पाणी देवासमोर ठेऊन काही रोजच प्रार्थना म्हणते नन्तर ते पाणी तीर्थ .म्हणून घेते मला खूपच चांगले अनुभव आले आहेत.

    • @prachijoglekar8704
      @prachijoglekar8704 11 месяцев назад +7

      अतिशय छान माहिती सांगितली सर धन्यवाद

    • @snehapatil9020
      @snehapatil9020 11 месяцев назад +11

      Ata mala kalal devasamor pani ka thevtat

    • @nitinmore8092
      @nitinmore8092 11 месяцев назад

      ​@@snehapatil9020म्हणून च सत्यनारायणाची पुजा किंवा कोणत्याही पुजे त आचमन केले जाते, स्नान करतेवेळी पण भगवान शंकराच नाव घ्यायला पाहिजे

    • @smitajoshi1541
      @smitajoshi1541 10 месяцев назад +3

      Meee pan karteee thanks

    • @DarkModeActive
      @DarkModeActive 10 месяцев назад

      @@smitajoshi1541 🌹🌹🌹

  • @vanrajsalve9148
    @vanrajsalve9148 3 дня назад

    सर सप्त चक्र जागृत करण्यासाठी एक व्हीडीओ तयार करा एकाय व्हीडीओ मध्ये

  • @shubhadamodare3676
    @shubhadamodare3676 Год назад +44

    डाॅ. मी दामोदरे..पुणे येथील रहिवासी आहे. मी रोज सकाळी उठल्यावर पाणी पिताना ओम नमोभगवते वासुदेवाय असे म्हणुन पाणी पिते.त्याचा मला चांगला उपयोग होतो. आपला व्हिडिओ आवडला.एक विनंती करते की शिवतांडव स्तोत्र महिलांनी म्हणावे किंवा याबाबत खुलासा करावा आणि त्याचे परिणाम..

  • @jayashreekatkar7413
    @jayashreekatkar7413 11 месяцев назад +20

    सर नमस्कार.
    सर तुम्ही अतीशय सुंदर व उपयुक्त माहिती व पाल्हाळ न लावता व परीपुर्ण सांगता. त्यामुळे स्कीप न करता पुर्णपणे ऐकता येते. असे फक्त तुमचेच व्हीडीओ असतात. नाहीतर इतरांचे व्हिडिओ कंटाळवाणे वाटतात. खरच सर खुप खुप धन्यवाद.

  • @anuradhadixit5276
    @anuradhadixit5276 8 месяцев назад +15

    अकाल मृत्युहरणम् सर्वंव्याधिविनाशनम् सूर्यपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम् या श्लोकात देखील व्याधी नष्ट करण्याची ताकद आहे😊धन्यवाद

  • @meghnadshriram668
    @meghnadshriram668 9 месяцев назад +10

    आपल्या ऋषी मुनींना या सर्वांचे ज्ञान होतेच म्हणुन तर अभिषेक, वरदान व शाप यावेळी पाणी वापरले आहे.

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 11 месяцев назад +48

    पटण्यासारखे आहे
    श्री स्वामी समर्थ

  • @bkraju7514
    @bkraju7514 10 месяцев назад +3

    हो पाण्याचे महत्व शिवानी बेहेन छान सांगितले आहे

  • @swamimazebrahmandnayak
    @swamimazebrahmandnayak 7 месяцев назад +7

    Ice crystal effect बद्दल साधारण 2004 साली लोकसत्ता मध्ये खूप छान लेख आला होता तो मी वाचला होता. हाच संदर्भ होता. पण माहिती असूनही असं करत नव्हते आत्ता नक्की करेन.
    तारकमंत्र त्यामुळेच तर पाण्याचे तीर्थात रूपांतर करतो जे आम्ही नेहमीच तयार करतो 🥰🙏🙏

  • @AparnasKitchan
    @AparnasKitchan 9 месяцев назад +1

    खुप छान महत्व पुर्ण महिती . धन्यवाद ! हे तिर्थ घे आठवी रे प्रचिती असे स्वामी म्हणतात . आपल्या पुर्वजांनी हेच सांगितले आहे

  • @somnathtembekar355
    @somnathtembekar355 9 месяцев назад +3

    खूपच छान विचार आहे हा. थोडक्यात कोणतीही कृती करताना चांगला विचार व हेतू ठेवून केली तर नक्कीच यश प्राप्त होते.

  • @user-dh8vq1en7d
    @user-dh8vq1en7d 9 месяцев назад +18

    पूजा करताना अचमान करतात ते याच साठी. पाण्या ची शक्ती आपल्या पूर्वजांनी सांगितली आहे.

  • @swatisonavane5454
    @swatisonavane5454 Месяц назад

    मी ज्ञानेश्वरी च्या पाच ओवी रोज म्हणते मला फायदा झाला खूप खूप धन्यवाद सर

  • @sharadaghorpade4927
    @sharadaghorpade4927 7 месяцев назад +4

    धन्यवाद दादा तू खरोखरच खुपच छान अशी माहिती दिली आहे. ते सुद्धा सहज सोप्या भाषेत समजून सांगितले आहे 🙏😊व्यवसायाशी संभदित असल्याने याचा प्रयोग करून पहाते. 🙏😊

  • @deepakvichare3373
    @deepakvichare3373 11 месяцев назад +11

    सर तुमचे मनापासून आम्ही आभारी आहोत.तुमचे व्हिडिओ आम्हाला आवडतात.
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @JeevanJadhav-wd6zh
    @JeevanJadhav-wd6zh 18 дней назад

    Agdi❤

  • @anushkairanadive8956
    @anushkairanadive8956 9 месяцев назад +1

    Very nice. Nachiket sir video Hindi madhe pan banva.

  • @jyoti4550
    @jyoti4550 3 месяца назад +2

    Sri swami samarth 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌺🌺🌺🌺🌺🌿🌷🥀🌼🌱🍧🕉🔱

  • @Shalini-w7j5t
    @Shalini-w7j5t 11 месяцев назад +7

    पाण्याचा अशा पध्दतीने महत्व पटवून सांगितल्या बद्दल धनयवाद 🙂

  • @lalitadeshpande1644
    @lalitadeshpande1644 Месяц назад +1

    Khup chaanmahiti mimazya gharchya sati hi prathana karun pani deu sakate ka🙏🙏👌

  • @sskhekale9252
    @sskhekale9252 6 месяцев назад +2

    अतिशय सुरेख व अनुकरणीय तेवढाच महत्त्वपूर्ण!!
    खूप खूप धन्यवाद!!

  • @aparnasabnis4261
    @aparnasabnis4261 7 месяцев назад +1

    मला दोन दिवसात अनुभव आला धन्यवाद सर 🙏🏻

  • @sandhyabhave9919
    @sandhyabhave9919 6 месяцев назад +1

    डाॅक्टर तुम्ही खुप छान सांगितले आवडले आता सगळ्यांना सांगते करायला 👍👏☝️👌👌👌👌👌

  • @arunakoli8105
    @arunakoli8105 4 месяца назад +1

    Mi shree Swami Samarth yana prathana karat hote Ani tumcha ha video samor ala Ani mala majha Marg sapadla khup dhanyawad

  • @vithalwagh9993
    @vithalwagh9993 11 месяцев назад +4

    आपण फारच चांगली माहिती देता त्याबद्द्ल आपला अभारी आहे.❤

  • @varshakhude204
    @varshakhude204 23 дня назад

    Thank you sir खूप सोप्या पद्धतीने माहिती सांगितली

  • @neelamrajagopalan4793
    @neelamrajagopalan4793 11 месяцев назад +15

    मी हे काही वर्षांपासून करत आहे. खूप चांगला अनुभव येतो

    • @jayashreepawar2300
      @jayashreepawar2300 11 месяцев назад +4

      Ky anubhav alet tumala tumchi echa purn zali ka plz reapmy

  • @chhayagudhekar6803
    @chhayagudhekar6803 7 месяцев назад +2

    खुप खुप धन्यवाद खुप छान ऊपाय सांगितलात

  • @ckparabparab1496
    @ckparabparab1496 9 месяцев назад +3

    धन्यवाद अप्रतिम अभ्यास पूर्ण प्रेरणादायक, विषयाला धरून केलेले निस्वार्थ आणी जनता-जनार्दन ला समजेल आणी त्यांचे भले होईल या स्वच्छ हेतुने केलेले मार्गदर्शन धन्यवाद

  • @sujalpawar9600
    @sujalpawar9600 2 месяца назад

    बापरे मस्त माहिती🎉

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 Месяц назад

    Very nice. धन्यवाद सर 💐

  • @AshaChimate
    @AshaChimate Месяц назад

    Thank you sir
    श्री स्वामी समर्थ

  • @prakashdhase9342
    @prakashdhase9342 9 месяцев назад

    खूपच चांगले आहेत 👍

  • @vimalkale8960
    @vimalkale8960 6 месяцев назад +2

    विडीओ छान होता

  • @mrudularaje7447
    @mrudularaje7447 Месяц назад

    Khub chhan

  • @dilipthakar2250
    @dilipthakar2250 6 месяцев назад +1

    Khup khup sundar shri swami samarth jay hind

  • @anujatate9082
    @anujatate9082 Месяц назад

    Khup chhan sangitale. Thank you. Mi health sathi hi therapy karen.

  • @AnkushBagmare-d4y
    @AnkushBagmare-d4y 10 месяцев назад +1

    Thanku sir.... Thanku u universe... Thank u God...

  • @shobhachavan823
    @shobhachavan823 4 месяца назад +1

    माझी आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी उपाय सांगा .

  • @anantmisal7196
    @anantmisal7196 2 месяца назад

    धन्यवाद बेटा माझ्या अपंग मुलावर परिणाम कसे करू शकतो

  • @mandakadam605
    @mandakadam605 11 месяцев назад +4

    थँक्यू सर थँक्यू उनिवर्स. थँक्यू श्री स्वामी समर्थ

  • @purushottomjavadekar1031
    @purushottomjavadekar1031 3 месяца назад +1

    Vdo mast

  • @akashgaikwad4263
    @akashgaikwad4263 2 месяца назад

    Khup chan watl thankyou

  • @anuradhadixit5276
    @anuradhadixit5276 8 месяцев назад +1

    खूप नेमकेपणाने विवेचन, सुंदर, परिणामकारक व्हिडिओ

  • @kamalshinde4828
    @kamalshinde4828 11 месяцев назад +2

    आकर्षक टेकनिक आहे डॉक्टर!!!!

  • @surekhapatil8823
    @surekhapatil8823 4 месяца назад

    Thanku thanku thanku🙏 सिर मी भरपूर वीडियो pahte पन ईतकी chhan mahiti nahi kuni dili 🙏shri swani samarth 🙏🌹

  • @ravirajmhetre1664
    @ravirajmhetre1664 9 дней назад

    सात चक्र जागृत करण्यासाठी मंत्र सांगा

  • @amitkulkarni2513
    @amitkulkarni2513 11 месяцев назад +2

    Gratitude is the key word. Thank you Universe

  • @PrasadkingreKingare
    @PrasadkingreKingare 3 месяца назад +1

    जय जय राम कृष्ण हरी

  • @maltikelkar165
    @maltikelkar165 10 месяцев назад

    खूप छान मस्त

  • @vaishaleejadhav4623
    @vaishaleejadhav4623 8 месяцев назад

    Khupp sunder ahe mahiti🙏 Hindu Dharma madhe he sagle already ahe. Pn eka veglya drustikonatun apn te acharanat anato. Thanks tumhi hi mahiti punha science ani japanis technique chya adhare spasta kela.

  • @madhuriketkar4702
    @madhuriketkar4702 9 месяцев назад

    Khup khup Dhanyawad 🙏 mala pan 2 Times kelyavar knee pain Kami zale 👍

  • @KavitaPashankar-y8e
    @KavitaPashankar-y8e Год назад +6

    खरच खूप मिरॅकल आहे 🙏👌👌😊

  • @nalinichaudhari5425
    @nalinichaudhari5425 3 месяца назад

    Thank you🙏

  • @chitramujumdar2008
    @chitramujumdar2008 6 месяцев назад

    Sir khup chan सांगितले आहे उद्या प्रयत्न करून पाहते

  • @pritinandurkar1731
    @pritinandurkar1731 8 месяцев назад +1

    Nkki try kru Thanks 🙏🏻

  • @UjjwalaDeshmukh-z6g
    @UjjwalaDeshmukh-z6g 8 месяцев назад

    धन्यवाद 🌹धन्यवाद 🙏🌹🙏धन्यवाद 🌹🌹🙏माहिती खूप खूप छान सांगितली सर कोटी कोटी 🙏🌹🙏आत्मवंदन 🙏🌹🙏वंदन वंदन 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @shamoliwadekar7553
    @shamoliwadekar7553 10 месяцев назад

    Thank you Dr. Tumche Video pahayala mala khup avadtat.

  • @shraddhapatwardhan6029
    @shraddhapatwardhan6029 6 месяцев назад +3

    मी प्रयत्न करेन
    माझा विश्वास आहे

  • @skhulke1432
    @skhulke1432 10 месяцев назад

    पाण्याचं आभार

  • @smitabarve3611
    @smitabarve3611 6 месяцев назад

    नमस्कार पाण्याचे महत्व थोडक्यात पण खूप छान सांगितले धन्यवाद

    • @poonampatil178
      @poonampatil178 2 месяца назад

      Thanks you Universe 🙏🙏🙏🙏

  • @akshaypawar2197
    @akshaypawar2197 4 месяца назад

    Great 🎉

  • @gurusiddappasavanur2031
    @gurusiddappasavanur2031 5 месяцев назад

    Thankyou God bless you thankyou thankyou Sir God bless you and your family thankyou dhanywaad Shukriya dhanywaad thankyou Sir you are too too good too too Asome thankyou thankyou Sir God bless you thankyou thankyou

  • @dipumhatre7069
    @dipumhatre7069 8 месяцев назад +18

    सर, मला खूप आळस येतो, खूप झोप येते. सुस्त शरीर झालं. काम करायची इच्छा होत नाही. तर यावर काही उपाय सांगता का मला. की जेणेकरून माझ शरीर चपळ,व चंचल बनेल

  • @ashajamdade3954
    @ashajamdade3954 7 месяцев назад

    Khup Chan aahe
    Thank you 🙏

  • @englesanjay2075
    @englesanjay2075 10 месяцев назад

    छान माहिती पुरवली सर नमो बुध्दाय

  • @cpm393
    @cpm393 6 месяцев назад

    Sir, he aapan dusarya vyakti chya health sathi karun tyana pani deu shakto ka?

  • @nilimayalugade4514
    @nilimayalugade4514 11 месяцев назад +1

    Sir,weight gain sathi kase karayche

  • @tiaskatta318
    @tiaskatta318 11 месяцев назад

    छान व्हिडिओ, आपल्या शास्त्रात पण पाण्या विषयी लिहिले आहे, म्हणून श्लोक म्हणुंपणी आणि अन्न घ्यायचे असे लिहिले आहे, सर्वांना चांगले आरोग्य मिळावे हीच सदिच्छा 🙏

  • @madhurikulkarni4736
    @madhurikulkarni4736 10 месяцев назад +1

    खूप सुंदर माहिती मिळाली

  • @rohinipawar3326
    @rohinipawar3326 6 месяцев назад

    Khup chan mahiti

  • @SonaliWasu-u5c
    @SonaliWasu-u5c 4 месяца назад

    सर केलेला अभयास लक्षात रहावा यासाठी काही उपाय सांगा.

  • @MahhiKadam
    @MahhiKadam 6 месяцев назад

    Thanks sir khup lhup lhup lhup chan sagata tumhi mala tar khup aavdale tumche video thanks sir

  • @gkulkarni8976
    @gkulkarni8976 7 месяцев назад

    Aplya ichcha purn jhalya ahet ase bolayache ka ,means mala manasarakhi nokari milalu ahe ,majhe swasthya changale ahe ,mi dhanvan ahe pl reply sir 🙏👏thanks

  • @ArchanaWarkad-z9i
    @ArchanaWarkad-z9i 4 месяца назад

    Thanku

  • @SwaritYadav-ig5eu
    @SwaritYadav-ig5eu 7 месяцев назад

    💯खर आहे

  • @DayaAnand-p7d
    @DayaAnand-p7d 5 месяцев назад

    सर माझ्या मुलांच्या उंची साठी काही तरी उपाय सांगा

  • @jayashreeblogs64
    @jayashreeblogs64 7 месяцев назад

    Good information, very new and simple which can be done in daily routine. Thank you sir 🙏

  • @doratoonhindi3068
    @doratoonhindi3068 7 месяцев назад

    सुंदर VDO.❤❤

  • @poonampurusha2724
    @poonampurusha2724 5 месяцев назад

    Thanks sir, very nice explanation

  • @priyankakadam936
    @priyankakadam936 10 месяцев назад

    Dr.Nachiket he khare aahe,mazya gurumaulini hi namsadna panyakade phat krayla sagitli aahe.ani tyache chan anubhav mi ghet aahe.Sir aapan dekhil khup chan samja un sangta.khup dhanyawad.🙏

  • @RenukaGaud-y2d
    @RenukaGaud-y2d 5 месяцев назад

    Chan varl ikun

  • @deepalibargaje5977
    @deepalibargaje5977 7 месяцев назад

    Khup sundar sagitale sir

  • @sandhyashinde4320
    @sandhyashinde4320 10 месяцев назад

    आभारी आहे

  • @ushadhake6900
    @ushadhake6900 11 месяцев назад +1

    तुमचे सगळे च व्हिडिओ खूप छान आहे दादा.नमस्कार.🙏🙏

  • @pratikpatole5268
    @pratikpatole5268 8 месяцев назад

    Prayatn krychet ka nai mg je milvych ahe tya sathi ka pani piun hoilka complete ts asel tr kam dhnda sodto Pani pit bsyla

  • @aniketchopane811
    @aniketchopane811 9 месяцев назад +4

    पाण्याचे खूप महत्त्व आहे खूप मस्त व्हिडिओ आहे Dr saheb

  • @mahadevrawool764
    @mahadevrawool764 Год назад +2

    रेकी ऊपचारात अशाच सूचना व इमॅजिंगची क्रिया असते.

  • @rajanichoudhari3012
    @rajanichoudhari3012 11 месяцев назад

    जय श्री राम 🙏🏼🙏🏼🌹मला देखील याचा खूप अनुभव आला आहे.

    • @girishpande8255
      @girishpande8255 10 месяцев назад

      @rajani choudhari : कृपया तपशीलवार आपला पाणी विधी सांगाल का ❓

  • @sangeetanaik1909
    @sangeetanaik1909 9 месяцев назад

    खूप छान आणि उपयुक्त माहिती सर.... God bless you👌🏻🙏🏻🥰

  • @AratiGurav9581
    @AratiGurav9581 11 месяцев назад

    Lagn lavkar jamnysathi khi upay astil tr please share kra Kiva khi mantra, jap asel tri..suchava

  • @manjuufoodcreations369
    @manjuufoodcreations369 9 месяцев назад

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ❤

  • @nitatyagi1559
    @nitatyagi1559 Год назад +2

    खूप छान व्हिडिओ.व एकदम उपयुक्त टेक्निक.😊

  • @kronenb9975
    @kronenb9975 9 месяцев назад

    धन्यवाद 🙏

  • @anaghafegde8171
    @anaghafegde8171 6 месяцев назад

    नमस्कार , ही पाण्याची थेरपी आपण दुसर्याचे आरोग्य सुधारण्यासाठी करू शकतो का ?

  • @pritamgaikwad1950
    @pritamgaikwad1950 7 месяцев назад

    Thank you so much sir 🙏🏻

  • @nishikantkamble6548
    @nishikantkamble6548 10 месяцев назад

    धन्यवाद आभारी आहे सर 🙏🏻😊💐✨✨✨📹📸

  • @madhuris-bx7pb
    @madhuris-bx7pb 11 месяцев назад

    Video खूप छान आहे खूप महत्त्वाची माहिती दिलीत त्यासाठी मनापासून आभार
    एका वेळी किती समस्यांसाठी सकारात्मक संकल्प करु शकतो