आयुष्यात खुपच प्रश्न असतात आणि ह्या सुंदर प्रॅक्टिस ने जर सकारात्मक बदल घडून येतील आणि इच्छा पूर्ण होतील तर किती छान होईल . हे सगळे इंग्रजी मध्ये खूप आहे मुलांकडून कानावर येते पण तुम्ही मराठी व्हिडीओ बनवून खूप मदत केली आहे आमच्यासारख्या वयस्क लोकांकरिता , तेंव्हा मनापासून धन्यवाद .
मॅडम खुप छान सांगातले. डाॅ.सुनिल शशिकात काळे यांचे व्हिडीओ यु ट्युबवर आहेत. अत्याधुनिक अभ्यास करून आणखी पुढचे छान सांगतात. पाणी हे साक्षात आपोनारायण समजुन पिणे. खुप समस्यांना आपण साक्षीभावने बघणे. खुप छान सांगता. धन्यवाद,क्षमा,आशिर्वाद,प्रेम या चार सुत्री जीवनाचा भाग आहेत. देहातले पाणी सतत शुद्ध ठेवण्यासाठी विचार व भाव. शुद्ध. बाहेरून त्रस्त होत असेल तर क्षमा करणे,त्यामुळे अपग्रेड होणे. खुप छान व्हिडीओ. I Love you mam so much
मी हे नेहमी करते. रोज रात्री झोपताना तर ही प्रार्थना म्हणते च. आत्ता पुन्हा एकदा तुमच्याकडून व्यवस्थित माहिती मिळाली त्यामुळे खूप बर झालं. अजुन परिणामकारक वापर होईल . एक दोन दिवसापासून एका वाईट घटनेमुळे ( दुसऱ्या कुणाच्या संदर्भातली) मन निराश, उदास, भयभीत झाले होते. पण या प्रार्थनेने हलके वाटते आहे. तुमच्या अमूल्य मार्गदर्शन बद्दल मनपूर्वक धन्यवाद.
धन्यवाद मॅडम, मला एक दोन महिन्यापूर्वीच ही माहिती मिळाली. सुरूवातीला विश्वास ठेवणं जड गेलं. पण जवळ जवळ महिनाभरापासून मी सुरू केलं आहे आणि खरंच खूप सकारात्मक बदल घडू लागले आहेत.. आज तुमचा व्हिडिओ पाहून छान क्लारिटी आली आणि आता जास्त श्रद्धेने ही प्रॅक्टिस करेन. मनापासून धन्यवाद.
व्हिडिओ बघून comment करून तुमचा अनुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद. या Technique वर अजून दोन विडिओ केले आहेत ते पण जरूर बघा. तुम्ही बरोबर म्हणालात clarity आली कि करायचा उत्साह वाढतो आणि समजून केल्यावर result अजून लवकर येतात.
मी रोज सकाळी दोन्ही हाताचे तळवे एकमेकाला जोडून उघडे करून मला आर्थिक बळ , मनोधैर्य , शाररिक बळ , मानसिक बळ दिले मला तुझे दिव्या दर्शन प्राप्त झाले असे मनन करत नियतीचे आभार मानतो . त्यामुळे माझ्या समोरील सर्व प्रश्न दूर होतात . आणि माझे प्रगतीचे मार्ग मोकळे होतात .
मॅडम हे मी मनकी शक्ती क्लास आहे त्यात मी हे वापरते. आम्हाला हे शिकवलय खुप effective आहे सर्वांनी हे नक्की करा आणी त्याची मजा तुम्ही केल्यावरच तुम्हाला कळेल
स्वाध्याय परिवाराची त्रिकाल संध्या हेच शिकवते .कर चरण कृतं वाक् कायजम कर्मजम वा , श्रवण नयनजम वा मानसं वापराधम. विहितमविहितं वा सर्वमेतत क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो .
आपण मानसोपचारतज्ज्ञ आहात खूप छान समोपदेशन करता। हा उपाय मी जरूर करून बघेन त्याची मला नितांत गरज आहे तुमचे आभार कोणत्या शब्दात मानू कळत नाही मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यवाद
I will practice as you suggested in this video. I will definitely overcome my previous did bad activities and enjoy my life in comming days & year. Thanks.
Ma'am, I have used this technique so many times and I have got amazing results... Specially in some tensed situation when I had used it, the situation had changed dramatically... Thank you ..you explained it so very well.
I have heard about it from many different people but the way you explain it’s so scientific and so understandable. Every bit of your videos is so good and it’s such a rational approach. Thankyou so so much for creating this kind of content 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
माझ्या नातेवाईक बरोबर नाराजी अबोला होता, मी आपण सांगीतले प्रमाण ४ मंत्र वापरली, आश्चर्य दुसऱ्या दिवशी सकाळी मला त्यांचा फोन आला.असे बोलत होते की जसे काहिच घडले नाही. धन्यवाद 🙏
हे अगदी बरोबर आहे. माझ्याच चुकीच्या वागण्यामुळे मी आज जे आयुष्य जगतोय ते मला नकोय. मला माझ्या आसपास सगळ नवीन पाहिजे. सगळ व्यवस्थित पाहिजे. आणि मी ते करणारच. बास झाला भूतकाळ..
मी आपले खूप व्हिडिओ बघितलेली असून अभिप्राय दिला आहे. आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी मी प्लॅन केला होता. छान माहिती दिली. मी हे टेक्निक व्हिडिओ बघून सुरू केले.
Madam thank you so much 😊 . I did try prayers for my sons job and its worked . Then i try for car that also worked . I am trying ur 5 55 technic gor weight loss . U r really very knowledgeable.
Thank you madam....in present I am in a critical situation...your guidance give me positive and useful way to face the matter....Thank you so much Ma'am...
अनेक धन्यवाद, ताई.मला आता वृद्धावस्थेत हे सगळं कळतंय.फारच सुंदर, माहितीपूर्ण आणि पटणारे विवेचन.फक्त ताई मला हे विचारायचं आहे कि आपण जबाबदारी घेऊन हे टेक्निक वापरू.पण घरातील इतर माणसे जर नकारात्मक असतील आणि त्यांचा या टेक्निकवर विश्वास नसेल,तर काय करावयाचे ? तसेच आपण जर 108 वेळा म्हणण्याचा आपला स्वतः चार व्हिडिओ बनवला असेल,तर कृपया description मध्ये त्याची link share करावी. परत एकदा अनेक धन्यवाद.God bless you and your family.
Thank you Mam. Very nice video. Last one week I am applying this theory and really it works a lot regarding my health n relationship also. Thanks once again.
Madam, you have a great collection of sarees, very good Choice. मला तुमच्या सर्व साड्या आवडतात किंवा सो फार आवडल्या. you are the first lady i am complimenting 🌹🙏
Khup chan madam. Mazi khas friend mala samjavate ase vatale. Nakkich mala acha labh hoel. Mazyat anxiety khup aahe. Indigestion hot asate. Thanks mam. 🤗🤗
खूप सुंदर मार्गदर्शन आहे .मला छान वाटल .मी नक्कीच करून बघेन .आणी मी माझ्या मैत्रिणींना नक्की पाठवेल .तुमचा आवाज खूप छान आहे ..मी बरेच व्हिडिओ पाहिले आहे ..थँक यु मॅम
Thank u ma'am for Sharing this technique . Love u ho'oponopono Bless u ho'oponopono Thank u ho'oponopono Really getting great result n help in building my confidence .🙏⚘
I have seen so, any videos of Hoʻoponopono but didn't understand exactly how it works, Thank you mam for explaining in with that much simple example,Thank you so much
मला तुमचा कोर्स करायचाय,३० एप्रील ला मला जॅाईन नाहि करता येणार.जेंव्हा असेल तेंव्हा कळवाल का? मी Ho’oponopono करायला सुरूवात केली आहे.आहेत काहि अनुभव,नंतर सांगिन.
Hello madam.. I was going through a problem..i was emotionally very much down and disturbed. I tried this Technique and it really worked miracles for me. After listening to your vdo..it became more meaningful. Thank you do much
Tumche khoop aabhar.kiti sadhy sopya bhashet tumhi he sangata.Maza yavet khoop viswas aahe.me tumche sarva vidio baget v share pan karet.Thanku so much anupama mam.
Mam long time se health issues chal rhe ho and hum doctor, medicine 💊 sab chal raha ho phir bhi improvements krne ke liye Ho'opomo technique kaise kre? And instead of mouth chanting kya me mobile pr laga kr sunn skta hoon agr kafi jyada bimar ho toh? Patient ho toh kya mobile pr sunn skte h? Please reply 🙏🏻
हो मॅम मी वापरतो. ही टेक्निक आणि मला खूप फायदा झालाय.. मला आता सवय झालीय ३ वर्षां पासून मी वापरत आहे 🙏🙏🙏 thank you मॅम
मराठी मधुन ऐकायला छान वाटतेच पण तुम्ही खूपच छान सांगितले आहे. Thank you. Love you❤
Welcome, love you too! ❤️
आयुष्यात खुपच प्रश्न असतात आणि ह्या सुंदर प्रॅक्टिस ने जर सकारात्मक बदल घडून येतील आणि इच्छा पूर्ण होतील तर किती छान होईल . हे सगळे इंग्रजी मध्ये खूप आहे मुलांकडून कानावर येते पण तुम्ही मराठी व्हिडीओ बनवून खूप मदत केली आहे आमच्यासारख्या वयस्क लोकांकरिता , तेंव्हा मनापासून धन्यवाद .
Best wishes and follow the instructions and I fallow it thanks many many thanks
प्रत्येक क्षण सॉरी आणि धन्यवाद
म्हणायच .
त्या क्षणाला मनावरच ओझ कमी होत .
मॅडम खुप छान सांगातले. डाॅ.सुनिल शशिकात काळे यांचे व्हिडीओ यु ट्युबवर आहेत. अत्याधुनिक अभ्यास करून आणखी पुढचे छान सांगतात. पाणी हे साक्षात आपोनारायण समजुन पिणे. खुप समस्यांना आपण साक्षीभावने बघणे. खुप छान सांगता. धन्यवाद,क्षमा,आशिर्वाद,प्रेम या चार सुत्री जीवनाचा भाग आहेत.
देहातले पाणी सतत शुद्ध ठेवण्यासाठी विचार व भाव. शुद्ध. बाहेरून त्रस्त होत असेल तर क्षमा करणे,त्यामुळे अपग्रेड होणे. खुप छान व्हिडीओ. I Love you mam so much
मी हे नेहमी करते. रोज रात्री झोपताना तर ही प्रार्थना म्हणते च. आत्ता पुन्हा एकदा तुमच्याकडून व्यवस्थित माहिती मिळाली त्यामुळे खूप बर झालं. अजुन परिणामकारक वापर होईल . एक दोन दिवसापासून एका वाईट घटनेमुळे ( दुसऱ्या कुणाच्या संदर्भातली) मन निराश, उदास, भयभीत झाले होते. पण या प्रार्थनेने हलके वाटते आहे. तुमच्या अमूल्य मार्गदर्शन बद्दल मनपूर्वक धन्यवाद.
धन्यवाद मॅडम, मला एक दोन महिन्यापूर्वीच ही माहिती मिळाली. सुरूवातीला विश्वास ठेवणं जड गेलं. पण जवळ जवळ महिनाभरापासून मी सुरू केलं आहे आणि खरंच खूप सकारात्मक बदल घडू लागले आहेत.. आज तुमचा व्हिडिओ पाहून छान क्लारिटी आली आणि आता जास्त श्रद्धेने ही प्रॅक्टिस करेन. मनापासून धन्यवाद.
व्हिडिओ बघून comment करून तुमचा अनुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद. या Technique वर अजून दोन विडिओ केले आहेत ते पण जरूर बघा. तुम्ही बरोबर म्हणालात clarity आली कि करायचा उत्साह वाढतो आणि समजून केल्यावर result अजून लवकर येतात.
He sarva man ki shakti
Madhuri tai shikavtat tech ahe la
हो मॅम मी वापरते आणि दुसऱ्याला सुद्धा शेअर करते. त्याचे रिझल्ट खूपच सुंदर आहेत. थँक्यू मॅम. 🙏😊
धन्यवाद ,मॅडम मी हे technique सद्या use करतेय मला छान वाटते मन मोकळ होत आहे
मी रोज सकाळी दोन्ही हाताचे तळवे एकमेकाला जोडून उघडे करून मला आर्थिक बळ , मनोधैर्य , शाररिक बळ , मानसिक बळ दिले मला तुझे दिव्या दर्शन प्राप्त झाले असे मनन करत नियतीचे आभार मानतो . त्यामुळे माझ्या समोरील सर्व प्रश्न दूर होतात . आणि माझे प्रगतीचे मार्ग मोकळे होतात .
छान
Nice
खुप सुंदर
Chhan
तुम्ही फारच सुंदर पद्धतीने सांगता...
Very convincing and genuine 🙏
मी मला नवीन घरा साठी हे technique try करायला सुरुवात केली आहे.thanks a lot
मॅडम हे मी मनकी शक्ती क्लास आहे त्यात मी हे वापरते. आम्हाला हे शिकवलय खुप effective आहे सर्वांनी हे नक्की करा आणी त्याची मजा तुम्ही केल्यावरच तुम्हाला कळेल
Kai wordings bolta pl guide .mala pan navin ghar giche ahe
@@shiluapte2285 chalta bolta manat kel tr chalt ka? aani kiti divas karaych ahe
स्वाध्याय परिवाराची त्रिकाल संध्या हेच शिकवते .कर चरण कृतं वाक् कायजम कर्मजम वा , श्रवण नयनजम वा मानसं वापराधम. विहितमविहितं वा सर्वमेतत क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो .
खुपच सुंदर सुचवले 👍 आपल्या संस्कृतीमध्ये पुरातन काळापासुन आहे पण आपल्याला हे शिकवले जात नाही
Correct Sanatani Principles of Hindustan
Adyashankaracharya manaspuja strotra 🙏
आपण मानसोपचारतज्ज्ञ आहात खूप छान समोपदेशन करता। हा उपाय मी जरूर करून बघेन त्याची मला नितांत गरज आहे तुमचे आभार कोणत्या शब्दात मानू कळत नाही मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यवाद
Thank u madam
I will practice as you suggested in this video. I will definitely overcome my previous did bad activities and enjoy my life in comming days & year. Thanks.
Ma'am, I have used this technique so many times and I have got amazing results... Specially in some tensed situation when I had used it, the situation had changed dramatically... Thank you ..you explained it so very well.
Thank you for sharing your experience with Ho’oponopono.
I have heard about it from many different people but the way you explain it’s so scientific and so understandable. Every bit of your videos is so good and it’s such a rational approach. Thankyou so so much for creating this kind of content 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Very good
नमस्कार madam
खूप छान
तरीही मॅडम हा उपाय आहे. जास्त explain केलं तर बोअर होवून महत्वाचा संदेश विसरल्या जावू शकतो.
मुद्द्याचेच सांगा.thanks
मॅडम धन्यवाद तुमची स्टाईल खूप भारी आहे त्यामुळे तिचा प्रभाव खूप आहे धन्यवाद थँक्यू सो मच
घन्यवाद
हा मंत्र आयकण्यात होते आता समजले सुंदर धन्यवाद
थँक्यू मॅडम तुम्ही व्हिडिओ शेअर केल्याबद्दल मी पण दररोज सकाळी अशी प्रार्थना करते खूप छान वाटतं दिवस उत्साही जातो
वेलकम, तुम्ही पण Hooponopono करता वाचून आनंद झाला.
माझ्या नातेवाईक बरोबर नाराजी अबोला होता, मी आपण सांगीतले प्रमाण ४ मंत्र वापरली, आश्चर्य दुसऱ्या दिवशी सकाळी मला त्यांचा फोन आला.असे बोलत होते की जसे काहिच घडले नाही. धन्यवाद 🙏
धन्यवाद , तुम्ही तुमचा अनुभव सांगितला .
Kharachy ghadale aahe ka shri 🙏🙏dada. Maja sobat ase ghadal aahe
आदरणीय सौ मयम आमच्या ई मेल📧📧📩 आयडी देऊ का ❓❓आपणास थोडे बोलायचे आहे🙏🙏🙏 क्षमस्व बर❓❓ आपल्या किंमती वेळ आम्ही चाॅर्ज देऊ पैसे... मोफत!! नाही
खुप महत्त्वाचे🙏🙏 आदरणीय मयम 🙏😊
अरे वा खूपच छान अनुभव. मजेशीर आणि आनंददायी आहे. मीदेखील करीन हे. धन्यवाद ताई. आणि मॅडम चे जास्त धन्यवाद. 🙏🏼
Hey hello everyone Who is reading this i wish some positive things happen in your life soon ❤️
Yes Mam...I have tried this practice before... it's work magically ... You just have to do it honestly👍👍
Thank you for letting everyone know your experience 🙏
Honestly......very difficult task but if u do getting results is smooth.....
हे अगदी बरोबर आहे. माझ्याच चुकीच्या वागण्यामुळे मी आज जे आयुष्य जगतोय ते मला नकोय. मला माझ्या आसपास सगळ नवीन पाहिजे. सगळ व्यवस्थित पाहिजे. आणि मी ते करणारच. बास झाला भूतकाळ..
Tai pratham thank u.Khupch mast vatale.Khup chan technique ahe.Tumachi sangnyachi paddhat changli ahe.Shant pane explain kelya mule patkan samjate.Tumhala baghunach positive vatate.Thank u love u😊
Thank you
मी आपले खूप व्हिडिओ बघितलेली असून अभिप्राय दिला आहे. आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी मी प्लॅन केला होता. छान माहिती दिली. मी हे टेक्निक व्हिडिओ बघून सुरू केले.
Ho’oponopono चे ४ video आहेत . सगळे बघा . धन्यवाद
Madam thank you so much 😊 . I did try prayers for my sons job and its worked . Then i try for car that also worked .
I am trying ur 5 55 technic gor weight loss . U r really very knowledgeable.
Thank you for sharing your experience , it will help other ANewU family members!
Mam aapko kya fark pda? Ye sach me work karta hai,, aur weight loss ke liya aapne kya kiya plzzzzz plzzzz mam batado bhot jaruri hai 🙏🙏🙏🙏
ही 5 55 ची वजन कमी करण्याची टेक्नीक काय आहे?
@@harshak8775 5*55 technique cha video aahe mam cha....to check kara...
Thank you madam....in present I am in a critical situation...your guidance give me positive and useful way to face the matter....Thank you so much Ma'am...
Helpful video mam 🙏🙏 mi he technique gelya 6 mahinyapasun karte aahe. Khupach sunder aani calm watte ❤️❤️
Dhanyavad tumcha anubhav sangitlya baddal
धन्यवाद.🙏 निश्र्चितच मला याचा उपयोग होईल. मला विश्वास आहे. धन्यवाद 🌹🙏
🙏
Awesome 👍 this is the first Marathi channel i have subscribed for awesome job
Thank you!
Tumcha smile mulech positive feeling yete great mam❤
So nice of you to say that ! Manapasun Dhanyavad 🙏❤️
Me he waaparte ahe technique..Tumchya Explaination mule ajun kahi points Khup clear jhale.. Thank you mam😊
अनेक धन्यवाद, ताई.मला आता वृद्धावस्थेत हे सगळं कळतंय.फारच सुंदर, माहितीपूर्ण आणि पटणारे विवेचन.फक्त ताई मला हे विचारायचं आहे कि आपण जबाबदारी घेऊन हे टेक्निक वापरू.पण घरातील इतर माणसे जर नकारात्मक असतील आणि त्यांचा या टेक्निकवर विश्वास नसेल,तर काय करावयाचे ?
तसेच आपण जर 108 वेळा म्हणण्याचा आपला स्वतः चार व्हिडिओ बनवला असेल,तर कृपया description मध्ये त्याची link share करावी.
परत एकदा अनेक धन्यवाद.God bless you and your family.
Hello ma'am.. I really amazed to see the results in 48 hours...!!! Exactly the way I imagined. Thank you for sharing this knowledge....
Hello , happy to hear that ! Thank you for sharing your experience!
Thank you Mam. Very nice video.
Last one week I am applying this theory and really it works a lot regarding my health n relationship also. Thanks once again.
Happy to hear that!
Share ur experience
स्वसंवाद करुन आनंदाने हलके होता येते हे फार छान सांगितले आहे.धन्यवाद मॅडम.
सकारात्मक विचार.... ही काळाची गरज आहे
धन्यवाद🙏
🙏
Thank you
For addiction chalel na mantra
Madam, you have a great collection of sarees, very good Choice.
मला तुमच्या सर्व साड्या आवडतात किंवा सो फार आवडल्या.
you are the first lady i am complimenting 🌹🙏
Thank you 😊
Mam mi pan hi technique used karte.khup effective ahe ty
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद ताई 🙏🙏 आणि आम्ही नक्की आपल्या सर्व टेक्निक आहे करून घेयचय
Mam, आपण खुप छान पद्धतीने सांगितले आहे. कोटी कोटी धन्यवाद.
खूपच छान माहिती संगीतली. मी प्रयोग करून बघेन.👍
धन्यवाद
Ho,oponopono म्हणायचं का प्रत्येक वेळी i am sorry ho,oponopono as
Khup chan madam. Mazi khas friend mala samjavate ase vatale. Nakkich mala acha labh hoel. Mazyat anxiety khup aahe. Indigestion hot asate. Thanks mam. 🤗🤗
हे केल्या नंतर खरच खूप हलके वाटते
Thank You mam.. 🙏🙏 करुन बघते, तु चे सगळे video खुप छान आहेत.
धन्यवाद
खूप सुंदर मार्गदर्शन आहे .मला छान वाटल .मी नक्कीच करून बघेन .आणी मी माझ्या मैत्रिणींना नक्की पाठवेल .तुमचा आवाज खूप छान आहे ..मी बरेच व्हिडिओ पाहिले आहे ..थँक यु मॅम
तुम्ही खूप detail मध्ये समजून सांगता...Thank You...
मला स्वतःला नीट कळले नाही तर ते करावेसे वाटत नाही म्हणून विडिओ मध्ये पण डिटेल मध्ये सांगते . Thank you for watching and commenting 🙏
म्याडम आपण खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 👌👌👌.
धन्यवाद
खूपच उपयुक्त माहिती thank u very much या टेक्निकला होपोनोपॉ असे का म्हणतात
Kadambari vachanane khupach mast ani talked vat te
Kadambaritil Patre, tyanchya Bhavana ani Vichar aplya ayushyashi khup nigadit asatat
Feeling relieved. Thank you so very much!
खूप छान अगदी मनापासून तुम्ही explain केलं धन्यवाद
Video बघून comment केल्याबद्दल धन्यवाद 🙏
Mi hai karat hoti tevhan mala khup faida zala pan madhe mi visarle mahitnahi ka pan punha suru karte thank you very much maam
Thank u ma'am for Sharing this technique .
Love u ho'oponopono
Bless u ho'oponopono
Thank u ho'oponopono
Really getting great result n help in building my confidence .🙏⚘
Thank you for sharing your experience!
Kharach khup chaan Madam, mala yachi khupach garaj hoti, mi he nakki karun baghen ya pudhe, khup khup aabhar, God bless you😍
Thank you! Jarur Karun bagha. Ho’oponopono che sagle video bagha ani suru kara.
Hi nakki Madam, 👍😊😍
खूप छान माहिती, मार्गदर्शन 🙏🏻 धन्यवाद मॅडम
धन्यवाद
खुप खुप धन्यवाद मॅडम.या गाईडन्स साठी. खरंच आहे हे. माझ्यासाठी तर हे फारच महत्वाचं आहे हे मी नक्की करणार. Thanku so much for your guidance mam.❤
खूपच छान समजून सांगितले आहे ताई!👌👌आपण हे चार वाक्य मनात म्हणायचे की मोठ्याने ताई
धन्यवाद, वाक्य मनात म्हणायची.
मका चॅन अनुभव आला. परत एकदा करेन हा प्रयोग करेन अणि कळवेन . Thanks.
Madam, इतकं perfect समजावुन सांगितलंत, धन्यवाद 🌹🙏🙏
I have seen so, any videos of Hoʻoponopono but didn't understand exactly how it works, Thank you mam for explaining in with that much simple example,Thank you so much
Welcome. Happy to hear that you found the video helpful.
खूपच छान माहिती. किती वेळा म्हणायची ही 4 वाक्य?
खूप छान माहिती दिली मॅम थँक्यू 🙏🙏
खुप सुंदर ताई...धन्यवाद 😊🙏🏻
Changle explain kela tumhhi..me gelya 2 varsha pasun use krto hi technique..he easy practice aahe spiritual path var nenyasathi
Dhanyavad tumhi tumcha anubhav sangitlat
Tai mala ya techniques cha fayda jhala
majhi shejarin khupch tras dyaychi roj khup manstap hot hota
ti ata khup normal jhali aahe
thanku tai
Thank you Ma'am...Explained so beautifully....
खूपच छान logically समजावून सांगितलं तुम्ही ही पद्धत.
E plus R नाही समजलं पण यावर व्हिडिओ आहे का?
धन्यवाद . E plus R चा हा video आहे .
ruclips.net/video/w3fHNC-O-Cc/видео.html
❤Thank you,तुम्हाला बघूनच निगेटिव्हिटि कमी होते😊
मनापासून धन्यवाद ❤️so nice of you
मला तुमचा कोर्स करायचाय,३० एप्रील ला मला जॅाईन नाहि करता येणार.जेंव्हा असेल तेंव्हा कळवाल का? मी Ho’oponopono करायला सुरूवात केली आहे.आहेत काहि अनुभव,नंतर सांगिन.
Good morning Ma'am 🙏he technique vishayi thodi far mahiti hoti ,pn tumhi explain kel chhan ani clarity aali, thank you so much 😊
Thank you mam for response
Urs example and urs pointof view
Is great from video i got clarity
About hooponopono🙏🙏🙏
Thank you for watching and commenting . I am happy that you got some more clarity about the technique.
Khup chan aahe techniques and ekdam sope karun sagitale tumi. Appreciate examples definitely helped to understand the overall concept. Thank you 😊
Thank you for your positive feedback. Ya technique var ajun don videos kele ahet , te pan bagha mhanje ajun clarity yeil ani try karayla utsah vatel.
Well explained.
Each and every aspect of the practice explained.
Nothing is left out.
Good 👍
Thank you
Thank you so much , I truly appreciate your assistance, Ma'am.
Hello madam..
I was going through a problem..i was emotionally very much down and disturbed.
I tried this Technique and it really worked miracles for me.
After listening to your vdo..it became more meaningful.
Thank you do much
खूप छान बोलता मला खूप धीर आला
धन्यवाद
Mi pan hi technique use karte khup effective ahe
👍
Your explaination techniques are really too good. Thank you so much for your guidence.I watch all your videos
Thank you so much for your feedback. Means a lot to me. ❤️
Tysoomach nice explanation I am using it bcs I am 2nd degree rekie holder👌👌👌👍👍🙏🙏🙏
Thank you, tumhala avadla ani tumhi 2 nd degree reiki holder ahat vachun anand zala. 🙏
मी gratitude cha course केला आहे........
यामुळे मला खूप छान वाटत.......
Madam khoop chan sangitla. Agdi amchya manatlya gosti, prashna,ekhadya ghatane madhe manat kay vichar yeoi shaktat tumhi barobar sangitla🙏
थँक्यू मॅडम खूप छान व्हिडिओ
It's really great technique mam, and it works 100 percent, lots of thanks to you mam
Welcome
खूप छान माहिती दिली. धन्यवाद
छान अनुभव आला
Tumche khoop aabhar.kiti sadhy sopya bhashet tumhi he sangata.Maza yavet khoop viswas aahe.me tumche sarva vidio baget v share pan karet.Thanku so much anupama mam.
Thank you! Tumhi videos itaranbarobar pan share kartay vachun Anand zala. Manapasun abhari ahe
Thank you Madam You are absolutely Correct in all this Thanks
Khup chan madam .......great gratitude for u
Thank you
खुप खुप छान सांगितलंत मॅडम😊👍👌💐
धन्यवाद
Madam tumhi khup chhan samjavun sangta. Mala khup aavadla aani marathitun samjavtay he jast changle aahe. Dhanyavad madam
Thank you tumhi comment Karun sangitle
खूप छान technique I love you .. I Thanks to you
Thank you
खूप छान माहिती मिळाली dhanywad
धन्यवाद
Mam long time se health issues chal rhe ho and hum doctor, medicine 💊 sab chal raha ho phir bhi improvements krne ke liye Ho'opomo technique kaise kre? And instead of mouth chanting kya me mobile pr laga kr sunn skta hoon agr kafi jyada bimar ho toh? Patient ho toh kya mobile pr sunn skte h? Please reply 🙏🏻
Nicely explained. Wish you good luck for your you tube channel. Love from London
Thank you so much! 🙏
If a person has troubled some close relative and now that person is dead. Can she ask for forgiveness to that person. Please guide. Thanks
@@nayak07 Yes offcourse
धन्यवाद खूप छान वाटले
वेलकम
Video baghtanach khup positive watla aani problems solve karnyasathi uttam guidance pan Milanla. Khup khup dhanyawad. Mam please Shreem Brazee ya mantravishyee mahiti dyal ka? Karan Sandhya you tube var yacht khup craze aahe. Money attraction sathi ha khup successful mantra aahe asa khup lok sangtatt te khara ahe ka?
Manapasun dhanyavad. Me to mantra swata nahi vaparla tya mule nahi sangu shkat
Tumhi sangitlya pramane khup Vela asa hota ekhadi ghatna ghadte sarkha tya babtit vichar suru hoto . Dokyat tech vichar tech,, lok jat nahi lavakar . Khup irritate hot mag. Positive vichar pan yet nahi manat Kam chaalu Astana pan tech vichar dokyat rahtat . Naakki try karel . Khup Chan explain kelat
Dhanyavad, Ho’oponopono var 4 video ahet . Vegali playlist ahe , sagale bagha mhanje kartana ajun chan vatel.
खुपच छान
धन्यवाद
खूप आवडला व्हिडिओ.
धन्यवाद !