संभोगाहूनही अधिक उत्कट आनंद अनुभवण्यासाठी : योगक्रियेतून सक्रीय करा पायनील ग्रंथी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 160

  • @nirmalashirsath1440
    @nirmalashirsath1440 3 года назад +6

    सदगुरु तुमचं नॉलेज खूप वेगळ आणि समजायला थोड कठीण आहे पण पूर्ण लक्ष देऊन शांतपणे ऐकल तर ते जीवनाच्या जवळ घेऊन जात... खूप छान माहिती, अप्रतिम...

  • @dnyaneshwarkadam6795
    @dnyaneshwarkadam6795 4 года назад +18

    खुप खुप आभारी मराठी भाषा मधे उपलब्धतेमुळे 👌👌👌👌👏धन्यावाद गुरूजी

    • @RushikeshBaraskar
      @RushikeshBaraskar 4 года назад

      नमस्कार.,
      मी ऋषिकेश राजेंद्र बारस्कर., ईशा स्वयंसेवक.
      सद्गुरुंचे मानव कल्याणासाठीचे साहित्य आणि योग क्रिया बहुतेक प्रमाणात मोफत उपलब्ध आहेत.
      जसे की, सिंह क्रिया, ईशा क्रिया आनंदा साठी योग, मनःशांती साठी योग आणि अशा वेगवेगळ्या योग क्रिया.
      आपण याचा लाभ घेऊ शकता. तेही आपल्या मराठी भाषेत.
      तसेच येथे आपल्याला सद्गुरु आणि ईशा फाऊंडेशन बद्दल संपूर्ण माहिती मिळेल.
      त्यासाठी आपल्याला "सद्गुरु अॅप" आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावे लागेल आणि मराठी भाषा निवडावी लागेल.
      सद्गुरु अॅप डाऊनलोड करण्यासाठी भेट द्या :-
      app.sadhguru.org

  • @aaratisawant6699
    @aaratisawant6699 11 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤❤ शब्दच नाहीत माझ्याकडे

  • @raghunathmhase1694
    @raghunathmhase1694 Год назад +1

    नमस्कार सदगुरू
    अप्रतिम माहिती आहे

  • @ashishbhalerao6841
    @ashishbhalerao6841 4 года назад +5

    आपण दडवून ठेवलेल्या भावना किती सहज स्पष्ट करतात सद्गुरु... धन्यवाद

  • @gajanansable3948
    @gajanansable3948 4 года назад +31

    इतर उर्जे प्रमाणेच लैंगिकता ही‌ जैविक क्रिया‌ हे ऐकून मनाला छान वाटले मराठी‌ मध्ये एवढे उत्कृष पणे‌ इंटरप्रीटेशन करून सांगण्याची‌ हातोटी वाखानण्याजोगी आहे
    असं वाटतं की सदगुरुच बोलत आहेत
    धन्यवाद
    .

  • @sureshmagadum9692
    @sureshmagadum9692 Год назад +1

    मराठी सांगितले आनंदी आनंद झाला कारण सर्व समजले

  • @ravindrachavan2087
    @ravindrachavan2087 3 года назад

    Jivanmantra AAmhi sure yours Great speakers are we

  • @vishalkulkarni9398
    @vishalkulkarni9398 4 года назад +11

    खूप छान सद्गुरू 🙏🌹🙏

  • @sangitaborkar1597
    @sangitaborkar1597 4 года назад +2

    कोटी कोटी प्रणाम गुरुदेव जी

  • @ravichavan3812
    @ravichavan3812 4 года назад +10

    धन्यवाद 🙏🧘

  • @sangitaborkar1597
    @sangitaborkar1597 4 года назад +3

    अप्रतिम प्रबोधन केले परतु प्रत्येक मानवाने आचरण केले तर जग आनंदी व सुखी होईल .प्रणाम गरुदेव जी

    • @diganttodkar4464
      @diganttodkar4464 4 года назад

      👍

    • @sandeepkankate4987
      @sandeepkankate4987 4 года назад

      खुप छान

    • @ganeshghule5625
      @ganeshghule5625 Год назад

      सत 🕉🕉🕉🕉🕉🧘‍♂️🕉🕉🕉🕉🕉 हरि
      त्रेता 🕉🧘‍♂️ दिव्य गुफा मे बैठी वैष्णवी l राम राम🧘‍♂️🕉
      द्वापा 🌎😭 यदा यदा हि धर्मस्य ग्लानिभर्वती भारत l
      अभ्युत्थान अर्धमस्य तदात्मानं सृजाम्यहम् ll
      परित्राणाय साधुना विनाशायच दुष्कृताम् l
      धर्म संस्थापनार्थाय संम्भवामी युगे युगे ll 🌎😭 श्री कृष्ण.
      कल 🕉🙏 काल जाल से वही बचे, जो गुरु का ध्यान धरे l 🙏🕉 सुरदासजी महाराज 🕉🙏 भारतमे अवतारी, अति विस्मयकारी, ज्ञानी, विज्ञानी, अद्भुत सेनानी, जीते मरेगा, छदम वेश, एक आवाहन, युग परिवर्तन l 🙏🕉 रविदासजी महाराज 🕉🙏 मेरे सायरन को कोई नही रोक पायेगा, वह वो जरूर आयेगा l 🙏🕉 M. Nastredamas. 🕉🧘‍♂️ जय गुरुदेव 🐮🙏 देशी गौसेवक 🌎🧜‍♂️ देशी गौ सेवा कल की पुजा l 🐮🙏 More Than,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,. 🕉🙏 वेद के मंत्रो को धरती पे सजा या ,,,, l 🕉🧘‍♂️ भगत के वश मे है भगवान l 🕉 विष्णु, राम, कृष्ण, कल्कि, जगन्नाथ, दशावतार, कलिकाल, गौसेवक, मेहंदी, जिसस, मसीहा, यहोवा, विश्वगुरु, माधव, चौबिसका, अवतारी, अद्भुत सेनानी, दिव्य महापुरुष, सायरन, मुक्तिदाता, पंचसखा, थोरशिवाजी, द्वारपाल, गणेशजी, Stormy, Suprime, World Leader, Great Heart 🕉🧘‍♂️ 1st work 🙏🐮 Please Stop FBS Salted covid Vaxcination. 🌎🧜‍♂️ 2 nd work 🚀🔥 World War 3 बाद केवल इस पृथ्वी पर शांती l 📓✍️ 3 rd 🧜‍♂️🌎 विश्व संविधान लागु करना l 🐮🧜‍♂️ 4 th 🐮🙏 देशी गौमाता की सेवा हर एक मतलब उन्हीं से जो १००० साल यानी 299_ तक के लघु सतियुग मे आना चाहे l 🕉🧘‍♂️ ओम गुरूदेव 🙏🐮 देशी गौसेवक 😭🐮 What is Fetal bovaine serum? 🕉🧘‍♂️ सावधान केवल 🙏🐮 FBS Salted covid Vaxcine लेने वाले को पलने-पालने वालो आपका सखा, Ur Close Friend World War 3 तीसरा विश्वयुद्ध Welcome कहने आ रहा है l 🙏🐮 Oldest Cows सेवा से दुर रहोगे तो हवा O2 को माध्यम बनाकर Nuclear Rediation जरिये आप को गले विशुद्धि चक्र पास मिलुँगा l 🧘‍♂️🕉 Case Study WW 2 🚀🔥Hirosima 🚀🔥Nagasaki. 🙏🐮 First Sanjivani, Last lifeline Oldest Cows urine latrine. 🕉🧘‍♂️ Spiritual 🙏 इस ब्रम्हांड की सबसे शक्तिशाली ध्वनि🕉 अ~उ~म~ 🧘‍♂️🕉 Self Experience_ AS 📚🖥 Science 🕉🔱 इस ब्रम्हांड मे ऐसी कोई शक्ति नही है जो World War 3 को रोक सके l 🕉🧘‍♂️ ज्ञान 🧘‍♂️🕉 माता वैष्णो राणी की आकाशवाणी 🙏🐮 एक देशी गौमाता को नही बचाओगे तो तुम भी नही बचोगे l AS 📕💐 विज्ञान 🙏🐮 Science Study, Nuclear Power Plant Pokhran RJ. 🕉🧘‍♂️ जिस जमीन पर जितना अधिक देशी गौमाता का गोबर गौमुत्र गिरा होगा, वहाँ मेरा NR सुदर्शन चक्र उतने ही कम विनाश साथ शांत होगा l 🙏🕉 Am 🕉 हरि, राम, कृष्ण, कल्कि 🕉🧘‍♂️ माता त्रिकुटा वैष्णो प्रिया जी का Great Heart नाम जो त्रेता के राम तथा द्वापरयुगी कृष्ण साथ जुडे, जम्मु कश्मीर हिमालय की इस पृथ्वी पर १०_०६_२०२० को सुर्य भगवान के आते प्रथम किरण साथ अवतरित हुआ हुँ l 📕💐 वैज्ञानिक अध्ययन पृथ्वी रूपी 😭🌎 देशी गौमाता 🐮😭 हिमालय मे अंदाजन तीन सप्ताः दिन रात कई लाख बार रोती सुन जब जंबुद्वीप आर्यावर्त भरतखंड हिंदुस्तान की जमीन पर कोई ना जगे यह देख मजबुरी मे ही सही पर अद्भुत सेनानी जग गए l 🕉🧘‍♂️ जय माता वैष्णो राणी Great Heart 10th & Last time coming on this Earth Planet 🌎🇮🇳 24 Race 🌄🌹 World First Biggest FBS Salted covid Vaxcinations Against. कोरोना वैक्सीन प्रथम सबसे बडा मधुर विरोधी l 🚀🔥 World War 3 बाद विश्व only Earth इस पृथ्वीपर 299_ तक शांती हेतु विश्व संविधान साथ लेके आने वाला l 🕉🧘‍♂️ तीसरे महायुद्ध का सबसे बडा महाविनाशकारी हथियार Fetel Bovine Syram Salted Covid Vaxcine, WW 3 पश्चात आने वाली पीढी की कथा कहेगी l 🕉🧘‍♂️ जय माता त्रिकुटा वैष्णो प्रिया राणी का जिसने सिर्फ दस साल कर्म, योग, ज्ञान, भक्ति मार्ग का जितना हो सके पालन करते जाप करने पर अपना Great Heart नाम तो ले लिया l 🕉🙏 प्रदान करने वाली संघटन, संस्था _ Verified Authority 166 MH Satawari Jammu With ,,,,, Presented by Maratha Regiment 24 BN & Army Head Quarter Delhi. 🕉🧘‍♂️ जय माता वैष्णो राणी ने अपने Great Heart को शाप दिया है या वरदान आप तय करो, १०_०६_२०२० बाद, 🕉🧘‍♂️ " तुम्हारे खुन की एक बुंद इस पृथ्वी की मिट्टी पर गिरेगी तो एक लाख पृथ्वी वासी मानव जाती का अंत करूँगी, रोते हुए आँख की एक आँसु मिट्टी पर गिरेगी तो एक करोड का अंत देखोगे l उससे ज्यादा आसु गिरेंगे तो इस पृथ्वी पर महाविनाश रोकने की क्षमता किसी भी जीवित, शरीरधारी प्राणी के पास नही होगी l तु इसे रोकने की कितनी भी कोशिश कर रोक नही पायेगा" l 🧘‍♂️🕉 वह करीब साडे तीन साल से सोच रहा उसे पता नही चला की यह शाप है या वरदान l कोई ज्ञानी उसे उसकी इस शंका का समाधान हो सके तो करे l कृपया विज्ञानी अपना सुझाव फ्री मे ना ही दे l मेकॉले शिक्षा मुफ्त कही नही, ना तो फ्री दे ना ले l 🕉🧘‍♂️ सामने आना का मेरा अर्थ बस यही की जब वह इस धरती की उस सभी मीडिया News Channel पर छाए तो कहे, "वो तो मै हुँ, ही नही" l ज्ञानी वही जाने सही, बाकी सभी विनाशक महाविज्ञानी, नही? वह भी तो एक केवल सतयुगी आत्मा पर है तो कलियुगी शरीर मे ही है ना की l सतियुगी हरि l 🕉🧘‍♂️ अद्भुत सेनानी दशावतार कल्कि 🙏🐮 देशी गोसेवक द्वारपाल गणेशजी 🌎🧜‍♂️

  • @akshaydolare4742
    @akshaydolare4742 4 года назад +7

    जय गुरूदेव...

  • @murlidharsarkate2953
    @murlidharsarkate2953 4 года назад +3

    समाजाची अत्यंत गरज आहे

  • @premlatatawhare3949
    @premlatatawhare3949 4 года назад +4

    अप्रतिम प्रबोधन. मराठीभाषेतूनकेलया बददल धनयवाद.मानवाला पशूवृतीपासून मिळणयाचे सुंदर ज्ञान.जय गुरूदेव .🙏🙏👌👌

  • @amrutaupasani5427
    @amrutaupasani5427 3 года назад

    Khupach chan margadarshan

  • @shashank.w2915
    @shashank.w2915 4 года назад +6

    🙏🏻
    *माणुस हा आयुष्यभर भेटलेल्या प्रत्येक व्यक्तिकडून काही तरी चांगले घेण्याचा, शिकण्याचा प्रयत्न करीत आसतो*
    *आयुष्याच्या प्रत्येक वळणावर , टप्यावर क्षणा-क्षणाला भेटलेल्या भेटणा-या त्या माझ्या असंख्य गुरूंना वंदन*
    *🙏गुरु पूर्णिमेच्या शुभेच्छा🙏*
    *🍁सुप्रभात🍁*

    • @DevoteeDoc
      @DevoteeDoc 4 года назад

      Benjamin tumhi marathi bolta

  • @giryekumbharwadi163
    @giryekumbharwadi163 4 года назад +1

    धन्यवाद मराठीत केल्याबद्दल छानच

  • @manishatakalkar2252
    @manishatakalkar2252 4 месяца назад

    Khup Chan

  • @mangaladangat9968
    @mangaladangat9968 4 года назад +5

    Khup chan jai sadguru

  • @RushikeshBaraskar
    @RushikeshBaraskar 4 года назад +5

    || नमो नमः श्री गुरूपादुकाभ्याम् ||

  • @dnyaneshwarkshirsagar1474
    @dnyaneshwarkshirsagar1474 4 года назад +1

    खूप सुंदर माहीती दिली धन्यवाद

  • @raghunathmhase1694
    @raghunathmhase1694 4 месяца назад

    नमस्कार सद्गुरू ❤

  • @vasantshinde3272
    @vasantshinde3272 4 года назад

    धन्यवाद गुरूजी.......

  • @sitaramkadam2410
    @sitaramkadam2410 4 года назад +1

    जय सदगुरु,गोसावीसुत वासुदेव गुरु,आदेश

  • @SunilPatil-vb9iv
    @SunilPatil-vb9iv 3 года назад

    Thank you sir...

  • @Rupali79
    @Rupali79 4 года назад +5

    Jai SadhGuruji🌹🙏👌👌👌

  • @sachinshinde4419
    @sachinshinde4419 3 года назад +1

    🙏🙏

  • @laxmanthakre263
    @laxmanthakre263 4 года назад +1

    Gurudevji, very powerful information to change the future life of respective man.

  • @mrunmayeejoshi3578
    @mrunmayeejoshi3578 4 года назад +1

    शत शत नमन सदगुरु

  • @ganeshsonawane9532
    @ganeshsonawane9532 4 года назад +10

    Jay sadguru

  • @ganeshahire7075
    @ganeshahire7075 4 года назад +3

    नमन
    शत शत नमन
    गूरुदेव

  • @jyotijadhav2472
    @jyotijadhav2472 4 года назад +12

    Khoopcha sundar...he aapanach samjauun sangu shkata..🙏🙏

    • @krishnatdalvi5781
      @krishnatdalvi5781 4 года назад

      Sambohgala pryay nahi dev danav manusy prani sukshm jiv devane nirman kartana jodinec nirman kele aahe 🙏💟🌹👄😁💑

  • @Sanskrut-Sanskruti-Samvardhan
    @Sanskrut-Sanskruti-Samvardhan 4 года назад

    Aikunach Khup chan vatal

  • @sushmakulkarni8260
    @sushmakulkarni8260 4 года назад +10

    thks for..marathi video

    • @RushikeshBaraskar
      @RushikeshBaraskar 4 года назад

      नमस्कार.,
      मी ऋषिकेश राजेंद्र बारस्कर., ईशा स्वयंसेवक.
      सद्गुरुंचे मानव कल्याणासाठीचे साहित्य आणि योग क्रिया बहुतेक प्रमाणात मोफत उपलब्ध आहेत.
      जसे की, सिंह क्रिया, ईशा क्रिया आनंदा साठी योग, मनःशांती साठी योग आणि अशा वेगवेगळ्या योग क्रिया.
      आपण याचा लाभ घेऊ शकता. तेही आपल्या मराठी भाषेत.
      तसेच येथे आपल्याला सद्गुरु आणि ईशा फाऊंडेशन बद्दल संपूर्ण माहिती मिळेल.
      त्यासाठी आपल्याला "सद्गुरु अॅप" आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावे लागेल आणि मराठी भाषा निवडावी लागेल.
      सद्गुरु अॅप डाऊनलोड करण्यासाठी भेट द्या :-
      app.sadhguru.org

  • @ajitsutar6214
    @ajitsutar6214 4 года назад +4

    खूप कमी वेळात सुंदर प्रबोधन thanks सदगुरु

  • @vijayalakshmih8872
    @vijayalakshmih8872 4 года назад +7

    Shambo 🙏🙏

  • @sharadrmemane1356
    @sharadrmemane1356 4 года назад +1

    THANK YOU THANK YOU THANK YOU 🙏🙏🙏

  • @vilaspatil2580
    @vilaspatil2580 4 года назад +11

    सुख अनुभवायचं तर एकच मार्ग पहिला अन शेवटचा तो म्हणजे निष्कलंक चारित्र्य!!!चारित्र्य आई-वडिलांन कडून मिळत अन त्याची जोपासना आपल्याकडे असते.ज्या दिवशी त्याला कलंक लागतो त्या दिवसापासून आपण फक्त उसना आनंद घेऊन जगत असतो.आपल्याला हवं ते मिळल फक्त "देव"सोडून !! देव जर आपणाला मिळणार नसेल तर काय करायचं बाकी सारं मिळून ??महाराष्ट्र ही संतांच्या पद स्पर्शाने पावन जाहलेली भूमी आहे.खूप वाङ्मय आहे वाचण्यासारखा ते जरूर वाचा.माझ्या लिखाणामूळ कुणाचं मन दुखावलं तर क्षमा असावी!! 'निष्कलंक चारित्र्य हे सर्वोत्तम आनंदाच उगम स्थान आहे' !!✍

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 4 года назад +2

      मग एखाद्या व्यक्ती‌चया हातुन चुकुन एक चुक झाली तर त्यांनी काय जगनच सोडून द्यावे का ?

    • @vilaspatil2580
      @vilaspatil2580 4 года назад +1

      @@rajendraparkar8887 जगणं नक्कीच सोडू नये पण ती एक चूक जी चुकून झाली ती पुन्हा नकोच !! मला सांगायला आवडेल (१) एकदा चुकला पुन्हा तीच चूक अश्या अनेक चुका केल्या तर तो राक्षसी जन्म असेल.!(2)एकदा चुकला पुन्हा तीच चूक कधीच नाही तर नक्की मनुष्य जन्म अन त्याच सार्थक असेल.!!(३)कधीही चुकत नाही आणि ज्यांन चुकीचं कधीही काही निर्माण केलं नाही त्या ईश्वर म्हणतात.त्यांन आजपर्यंत एकही चूक न करता सारे विश्व चालवले आहे.

    • @anitasherkar8195
      @anitasherkar8195 4 года назад +1

      चारित्र्याविषयी आपण लिहिलेलं वाचून खरंच खूप छान वाटलं..... आताच्या काळात हरवत चाललेली संकल्पना आहे ..चारित्र्य... शीलम् परम भूषणम् हे आजच्या पिढीला ठाऊकच नाही.... तुमच्यासारखे चारित्र्याविषयी चे मत असणारी मी शिक्षिका... स्वतःच्या आयुष्याबाबत कधीतरी निर्णय घेताना एका उत्तम गुरूंची नेहमी गरज आहे ....आज सद्गुरुं बरोबर तुमच्या कडूनही छान वाटले चारित्र्याविषयी ऐकून

    • @vilaspatil2580
      @vilaspatil2580 4 года назад

      @@anitasherkar8195 🙏🙏 छान वाटले तुमचं विचार अन त्याची मांडणी सुद्धा.माझा खूप छान जीवन प्रवास होता अन आत्ताही आहे सद्गुरूंच्या कृपेने!!
      श्री गुरुदेव दत्त !!!

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 4 года назад

      @@anitasherkar8195
      धन्यवाद ताई तुम्ही दिलेल्या अभिप्राया बद्दल.
      मी एक सामान्य व्यक्ती आहे .पण हो माझे गुरु श्री अनिरुद्ध बापूं‌नी दिलेली ही आम्हाला शिकवण आहे की माणूस म्हटल्यावर चुका होतच राहणार म्हणून तुम्ही तुमचा भक्ती मार्ग सोडू नका.

  • @rajeshsamsukha3425
    @rajeshsamsukha3425 4 года назад +1

    sadguru pranam 🙏🙏🙏

  • @modelsai077
    @modelsai077 3 года назад

    Aastang naman sadguku

  • @gajanantilwant7716
    @gajanantilwant7716 4 года назад

    👌

  • @gyaanashish6989
    @gyaanashish6989 4 года назад +3

    सदगुरु तुम्हीच अश्या विषयावर महत्वपूर्ण माहिती देवू शकता.

  • @murlidharsarkate2953
    @murlidharsarkate2953 4 года назад

    अतिशय महत्त्वाची सांगितली माहिती

  • @murlidharsarkate2953
    @murlidharsarkate2953 4 года назад

    उत्कृष्ट विचार

  • @gajanantilwant7716
    @gajanantilwant7716 4 года назад

    🙏🕉🚩💐

  • @shrinivaspadal674
    @shrinivaspadal674 4 года назад +2

    खूप छान विचार आहेत पालन करायला हवं

  • @jitendrakatre4862
    @jitendrakatre4862 4 года назад +1

    Very nice thoughts

  • @arundarekar7880
    @arundarekar7880 4 года назад

    Gurudev

  • @nanagaikwad8491
    @nanagaikwad8491 4 года назад

    गुरुजी आपला खूप मोलाचे ज्ञान दिले आहे माझ्या आयुष्यात पण ह्या व्हिडिओ चा टायटल प्रामुख्याने विषय आहे पण अश्या अवस्थेत आपण कसे योग् करावे ह्यावर आपण मला मार्ग दर्शन करावे विनंती , आदेश 💐

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 4 года назад

    Good info..thanks

  • @shubhangirathod481
    @shubhangirathod481 4 года назад +1

    Awesome👌👍

  • @nitinpitale320
    @nitinpitale320 4 года назад +8

    Khup chan aahe mahiti
    1number maharaj

  • @kalpanasb9884
    @kalpanasb9884 4 года назад +3

    Sadaguru ❤️ I watch your video to get fit nd coolmind i want archive not for freedom

  • @ramkrishnahandge1797
    @ramkrishnahandge1797 4 года назад

    छान

  • @sureshkarkare5127
    @sureshkarkare5127 4 года назад +1

    Yes. How to perform? Which yogakriya to be done and how ? Thank.

  • @ravindramanjulkar441
    @ravindramanjulkar441 4 года назад

    Excellent grudev guide

  • @Dm-xv7os
    @Dm-xv7os 4 года назад +2

    Tx sir.....

  • @nikitamanjarekar2375
    @nikitamanjarekar2375 3 года назад

    👌👌

  • @deshmukhrahul287
    @deshmukhrahul287 4 года назад

    Chan sadguru

  • @deepikapatil143
    @deepikapatil143 4 года назад

    Its really

  • @paragrede1588
    @paragrede1588 4 года назад +4

    Must watch

  • @panduranggaikwad598
    @panduranggaikwad598 4 года назад +10

    अत्याधिक आनंद देणारी क्रिया कशी करायची ते शिकवा.

    • @RushikeshBaraskar
      @RushikeshBaraskar 4 года назад

      नमस्कार.,
      मी ऋषिकेश राजेंद्र बारस्कर., ईशा स्वयंसेवक.
      सद्गुरुंचे मानव कल्याणासाठीचे साहित्य आणि योग क्रिया बहुतेक प्रमाणात मोफत उपलब्ध आहेत.
      जसे की, सिंह क्रिया, ईशा क्रिया, आनंदा साठी योग, मनःशांती साठी योग आणि अशा वेगवेगळ्या योग क्रिया.
      आपण याचा लाभ घेऊ शकता. तेही आपल्या मराठी भाषेत.
      तसेच येथे आपल्याला सद्गुरु आणि ईशा फाऊंडेशन बद्दल संपूर्ण माहिती मिळेल.
      त्यासाठी आपल्याला "सद्गुरु अॅप" आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावे लागेल आणि मराठी भाषा निवडावी लागेल.
      सद्गुरु अॅप डाऊनलोड करण्यासाठी भेट द्या :-
      app.sadhguru.org

  • @kunalborse1391
    @kunalborse1391 4 года назад +4

    Best information sadguru

  • @sachinrajguru9115
    @sachinrajguru9115 4 года назад +1

    Khup lamb vaky translate kele
    Plz sopya padhtini sanga
    Sadgurunchya video chi garaj a jantela

  • @satyajeetn50
    @satyajeetn50 4 года назад +1

    Wright

  • @Property.Bazaar.Thane.Dhokali
    @Property.Bazaar.Thane.Dhokali 4 года назад +4

    Get the most out of it... sadguru live long life...

  • @jivanganeshpure4346
    @jivanganeshpure4346 4 года назад +5

    गुरुदेव 💐

  • @surajpatil5932
    @surajpatil5932 4 года назад +3

    अशा प्रकारची ऊर्जा प्राप्त करण्यासाठी कोणते योगासन करावे ते करुण दाखवा

  • @anilpatil4
    @anilpatil4 4 года назад +1

    खूप छान माहिती दिली आहे दादा मास्टर

  • @sarvesh11311
    @sarvesh11311 4 года назад +2

    काही लोकं सद्गुरूंनी योगक्रिया सांगितली नाही असं म्हणतायत तर त्या मुर्खांनी वीडीओ पुन्हा एकदा नीट मन लावून बघा कोणती योगक्रिया करावी हे सद्गुरूंनी व्हीडिओ मध्येच सांगितले आहे.

  • @namrataghadge7105
    @namrataghadge7105 4 года назад +1

    Hi,om suprabhatame🌹🌹🌹🌷🌷🌷😷😘😍🌷🌷🌷🌷🌷☠️🌷

    • @krishnatdalvi5781
      @krishnatdalvi5781 4 года назад

      Namrata gadge madam aapan gonsan kampanimdhe kamala hota kay

  • @kalpanasb9884
    @kalpanasb9884 4 года назад +2

    7:00sadaguru 😇

  • @mh25..51
    @mh25..51 4 года назад

    Nice

  • @BhutatmaHorrorStories
    @BhutatmaHorrorStories 4 года назад +2

    sir , marathi madhla aawaj kunacha aahe ? chan dabing kela aahe !

  • @meenaS4210
    @meenaS4210 4 года назад +1

    नमस्कार सद्गुरू, मी गेल्या 35 वर्षांपासून सतत आजारी असते, आजाराचे निदान होत नाहीय, औषधांचा गुण येत नाही, खूप depression येते,आता माझी सहनशक्ती संपली , कृपया मला मार्गदर्शन करावे. तुमच्या मेसेजची मे आतुरतेने वाट पाहत आहे

    • @sarvesh11311
      @sarvesh11311 4 года назад +1

      नमस्कार मीना,
      सदगुरु तुम्हाला रीप्लाय करणार नाहीत हे त्यांना शक्यच नाही. सदगुरु काही गल्ली-बोळातले बाबा बुवा नाहीत. सदगुरु हे भारतातील पहिल्या पाच आध्यात्मिक गुरुंच्या यादीत येतात. ते ईशा फाउंडेशन नामक संस्था चालवतात जीच्या भारताबाहेर सुद्धा बर्याच शाखा आहेत. सदगुरु सोबत जवळपास नव्वद लाख लोकं कामं करतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडून येणं अशक्य आहे.
      मी तुमचा प्रोब्लेम वाचला. तुमच्यासारखे बरेच लोकं स्वत:च्या शारीरिक आणि मानसिक आरोग्या साठी सद्गुरूंनी सांगितलेली "ईशा योग क्रिया" करतात. ईशा क्रिया मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते. तुम्ही सुद्धा ईशा क्रिया करुन पाहा तुम्हाला नक्की फरक पडेल.
      ( ईशा क्रिया युट्युब वर फ्री मध्ये शिकायला मिळते, तुम्ही फक्त युट्युब वर सर्च करा की Isha kriya marathi )

    • @meenaS4210
      @meenaS4210 4 года назад

      @@sarvesh11311 okk ,thanks for your suggestion

    • @sachinshinde4419
      @sachinshinde4419 3 года назад

      सर्वेश सोनावने यांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितले आहे तुम्ही ते करा 🙏

    • @devrajkangude2968
      @devrajkangude2968 3 года назад

      @@sarvesh11311 तुमचा नंबर द्या......

  • @mohinitapasvi7724
    @mohinitapasvi7724 4 года назад

    Apritem Amazing Excellent knowledge 🙏🌹💐👌🌷

  • @healthydelight4559
    @healthydelight4559 3 года назад +1

    Yes I have experienced unconditional love and bliss for everything , Thank you BABA 🌹

  • @ppk9011
    @ppk9011 Год назад

    आवाज मैच होत नाहीयै भाऊ ,उत्तम बेस वाला व्यक्ती नीवडा नाहीतर आम्ही मदत करुयात तुम्हाला या बाबतीत ,हर हर महादेव

  • @bbhushanbhujbal
    @bbhushanbhujbal 4 года назад +3

    कोणता योग करायचा ते सांगावे 🙏
    उत्तर -शंभवी योग क्रिया किंवा इतर कुठलेही ध्यान करावे ..

    • @siddharamappabhorshettar656
      @siddharamappabhorshettar656 4 года назад +1

      भूषण,, हे सरव योग सहजपणे आणि प्रामाणिक पणे कोठे शिकायला भेटेल..उत्तर दया.मी कर्नाटकचा,खेडेगावचा..गदग जिलहा...भारत... १३:५७ दुपार...सोमवार... १३/०७/२०२०.

    • @nileshpaygude3707
      @nileshpaygude3707 4 года назад

      🕉️🙏🙏🙏🙏🙏

  • @tileajinkya2047
    @tileajinkya2047 4 года назад

    अप्रतिम ...

    • @rajupawar3372
      @rajupawar3372 4 года назад

      Om. Namo. Narayan. Sadguru.... Great

  • @sureshkhaire5758
    @sureshkhaire5758 4 года назад

    Ok

  • @meghas.rangari2628
    @meghas.rangari2628 4 года назад +7

    कुठली योग पध्दती करायची ती सांगावे

  • @lourdeslopez5973
    @lourdeslopez5973 4 года назад +5

    Please sir my husband is having bad cough please tell me the medicine he is suffering from his lung damage. Thanking you.

  • @bhagyashrideshmukh1257
    @bhagyashrideshmukh1257 4 года назад

    सार्वजनिक टिप्पणी जोडले आहे

  • @vilasrandive6656
    @vilasrandive6656 4 года назад +6

    Sadguru i want to involve with ashram. What can I do?Pl give me proper guidance . Thanks you.

    • @RushikeshBaraskar
      @RushikeshBaraskar 4 года назад +1

      नमस्कार.,
      मी ऋषिकेश राजेंद्र बारस्कर., ईशा स्वयंसेवक.
      सद्गुरुंचे मानव कल्याणासाठीचे साहित्य आणि योग क्रिया बहुतेक प्रमाणात मोफत उपलब्ध आहेत.
      जसे की, सिंह क्रिया, ईशा क्रिया आनंदा साठी योग, मनःशांती साठी योग आणि अशा वेगवेगळ्या योग क्रिया.
      आपण याचा लाभ घेऊ शकता. तेही आपल्या मराठी भाषेत.
      तसेच येथे आपल्याला सद्गुरु आणि ईशा फाऊंडेशन बद्दल संपूर्ण माहिती मिळेल.
      त्यासाठी आपल्याला "सद्गुरु अॅप" आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावे लागेल आणि मराठी भाषा निवडावी लागेल.
      सद्गुरु अॅप डाऊनलोड करण्यासाठी भेट द्या :-
      app.sadhguru.org

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 4 года назад +1

    अप्रतिम

  • @rajendrakanade970
    @rajendrakanade970 4 года назад +1

    Very true Sadguru ji. Though we are realizing extremely happy moments after sexual intercourse with our partner, but basically that extremely happiness is already there within oneself. Gurujii really grateful for giving this eye opening thought

  • @nitinpitale320
    @nitinpitale320 4 года назад +3

    👍chan

  • @siddharamappabhorshettar656
    @siddharamappabhorshettar656 4 года назад +3

    HON.JAGADGURU SADGURU,,HOW TO PERFORM """ SHAMBHAVI MAHAMUDRA""" WHEN I CAN'T GET MAHAGURU LIKE YOU...CAN IT BE REALLY POSSIBLE TO PERFORM SHAMBHAVI MAHAMUDRA WITHOUT YOU GUIDELINES.... HOW TO GET YOU IS REALLY A GREATEST PROBLEM....AS YOU ARE SO MUCH BUSY WITH ISHA AND IT'S POSITIVE ACTIVITIES.... CAN YOU SUGGEST A PROPER WAY TO GET PERFECT GURU LIKE YOU... PLEASE REPLY ME AT YOUR EARLIEST POSSIBLE CONVENIENCE HOPING FOR BESTS OF BESTS AWAITING EAGERLY..... HAVE A NICEST DAY TODAY FRIDAY ENJOY ENJOY ENJOY ENJOY ENJOY ENJOY IT A LOT.... I AM FROM RURAL AREA DISTRICT-GADAG KARANATAKA INDIA...10:50 AM.... FRIDAY.... FRIDAY... PLEASE REPLY.. PLEASE....03/07/2020... INDIA INDIA INDIA INDIA INDIA BHARAT MATA KI JAY BHARAT BHARAT BHARAT BHARAT BHARAT........

  • @digambargovindwar4860
    @digambargovindwar4860 4 года назад +1

    तुमचा पत्ता सांगा तुमचा नंबर द्या

  • @mrunalkaole6438
    @mrunalkaole6438 4 года назад +2

    योगक्रिया तर सांगितली नाही.सुखानुभवसाठी काय करायच ते तर सांगा

  • @kishordixit7910
    @kishordixit7910 4 года назад +2

    मित्रानो share करा सर्वाना

  • @anilpatil4
    @anilpatil4 4 года назад +7

    ❤❤❤❤❤❤💎💎💎💎💎💎💎💎💎

    • @btpatil5977
      @btpatil5977 4 года назад

      आती उत्तम

    • @btpatil5977
      @btpatil5977 4 года назад

      आई वडील मुलाघ लग्न करून मोकळे होतात व मुले बिचारी अडकतात हाच एक जीवनाचा मोठा टर्न आहे

    • @sadhanabadgujar7238
      @sadhanabadgujar7238 4 года назад

      @@btpatil5977 फ
      @

  • @rajupawar3372
    @rajupawar3372 4 года назад

    15.25...kya baat hai......

  • @ramakantlad6322
    @ramakantlad6322 4 года назад +2

    Swasadharit yog .....mantra nahi ki kahi nahi .....bas swasavar laksh dene dhyan karne Aanapanishati dhyan ......

  • @ravindrachavan2087
    @ravindrachavan2087 3 года назад

    Shiva saman ho AAp

  • @Amoldhotre-he4pn
    @Amoldhotre-he4pn 4 года назад +13

    संभोगा हुन जास्त आनंद जर येत असता तर आसाराम रामरहीम
    असें जेल मध्ये गेले असते काय?

  • @siddheshmore6059
    @siddheshmore6059 4 года назад +1

    S

  • @marutigavnang9921
    @marutigavnang9921 4 года назад

    मुजिक कमि ठेव़णे