रानभाज्या ओळख 3। पावसाळी रानभाज्या। आरोग्यदायी रानभाज्या। ranbhajya recipe।ranbhaji name in marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 авг 2022
  • 14/08 /2022
    नमस्कार मित्रानो, दिवसेंदिवस आपल्या आहारातून रानभाज्या कमी होत चालल्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडत चाललेलो आहोत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त रानभाज्यांचा समावेश व्हावा हा माझा उद्देश आहे. आणि आपल्याला रानभाज्यांची ओळख व्हावी तसेच त्या कशा बनवाव्यात याची माहिती व्हावी. व त्यांचं आयुर्वेदिक महत्व आपल्याला माहिती व्हावं. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.
    या व्हिडिओमध्ये पावसाळी आरोग्यवर्धक आणि आरोग्यदायी रानभाज्या यांची ओळख करून देण्यात आली आहे. तसेच त्यांचे आयुर्वेदिक महत्त्व सांगण्यात आले आहे. व त्या आपल्याला कोणत्या सीजनमध्ये खायला मिळतात हे सांगण्यात आलेले आहे.
    रानभाजी ओळख भाग : 2
    हा भाग पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
    • रानभाज्या ओळख भाग 2। प...
    रानभाजी ओळख भाग :1
    हा भाग पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
    • रानभाज्या ओळख भाग-1 । ...
    ह्या रानभाज्या कशा बनवाव्यात हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
    पावसाळ्यातील आरोग्यदायी रानभाज्या: • पावसाळ्यातील आरोग्यदाय...
    रानभाज्या खा तंदुरुस्त स्वस्त मस्त रहा.
    मला Instagram वर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:-
    pCPTT81Zl_...
    मला Facebook वर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:-
    / gavakadchi.chav
    मला ट्विटरवर फॉलो करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:-
    gavakadchi?s=09
    माझी इतर रानभाजीची विडीओ :-
    रानभाजी अबईच्या शेंगा
    • रानभाजी अबईच्या । अभयच...
    रानभाजी माठ/चोपडा माठ
    • रानभाजी माठ। कॅल्शियम ...
    रानभाजी काकोत /चाकवत
    • Ranbhaji Kakot। चाकवत।...
    रानभाजी चिल / चंदन बटवा
    • रानभाजी । चिल । चंदन ब...
    रानभाजी तिवस /तिळीस फुल
    • रानभाजी तिवस। तिळीस। व...
    रानभाजी कुणेरी/ कुंजरा
    • रानभाजी कुणेरी। कुंजरा...
    रानभाजी गाभोळी
    • ranbhaji gaboli । रानभ...
    रानभाजी गोखरु :-
    • रानभाजी गोखरु। सराटा।श...
    रानभाजी चुच
    • रानभाजी चेच। चूच। जुला...
    रानभाजी कुर्डू
    • रानभाजी कुर्डू । बहुगु...
    रानभाजी चाईचा मोहर
    • राणभाजी | गाबोळीची भाज...
    रानभाजी खुरासणी
    • Video
    गावठी अळुची भाजी
    • गावठी अळूची पातळ भाजी ...
    रानभाजी करटुले
    • रानभाजी । करटुली।कंटोळ...
    रानभाजी आघाडा
    • रानभाजी।आघाडा । सोनारु...
    रानभाजी चिचूरडा
    • रानभाजी । चिचूरडा । Ra...
    रानभाजी तांदूळजा
    • राणभाजी तांदूळजा। तांद...
    राजगिरा भाजी
    • रानभाजी राजगिरा । भरपू...
    Credit For background music
    all credit for background music is goes to RUclips audio music library
    please visit to RUclips audio library
    Below Link:- / @myfreeknowledge2961
    #रानभाज्या
    #रानभाजीरेसिपी
    #रानभाजीमाहिती
    #रानभाजीआयुर्वेदिकमहत्त्व

Комментарии • 347

  • @kashinathbagul2814
    @kashinathbagul2814 3 дня назад +3

    जुने ते सोने निसर्ग हाच खरा मानवाचे व सर्व प्राणी मात्रा चा खरा मित्र निसर्ग म्हणजे ईश्वर .भावाने खूप छान माहिती दिली आहे

  • @deepaksalunkhe8663
    @deepaksalunkhe8663 2 года назад +63

    आपल्या पूर्वजांनी शोधलेल्या या रानभाज्यांच्या अमूल्य ठेवा संदर्भातील आपली तळमळ खरोखरच अभिनंदन आहे

  • @AppasahebBodkhe-tj6ry
    @AppasahebBodkhe-tj6ry 3 дня назад +1

    दादा तुम्ही खूपच छान माहिती देतात, सध्याच्या काळात या रानभाजीची खूप आवश्यकता आहे त्यातून शरीराला पोषकतत्वे मिळतात.

  • @jostnajadhav2522
    @jostnajadhav2522 Месяц назад +12

    ऐकच नंबर भाज्यांचे प्रकार आओळख सांगितले दाखविले ❤🙏👌👍

  • @user-eu7xn3if4r
    @user-eu7xn3if4r 4 месяца назад +14

    स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद

  • @manjiribam3563
    @manjiribam3563 2 месяца назад +5

    अप्रतिम. तुम्ही हे ज्ञान माहिती कष्टपूर्वक संग्रह करून ठेवलीय .💐 आयुर्वेदा नुसार जी आपल्या निसर्गात उपलब्ध आहेत पण फार थोड्याना माहीत आहे 🙏💐

  • @kishorchavan7475
    @kishorchavan7475 11 месяцев назад +12

    अतिशय सुरेख माहिती दिली आहे सर खरोखर आपले खुप खुप आभार

  • @santoshbithare4884
    @santoshbithare4884 5 дней назад

    खुप छान माहिती दिली भाऊ. अशीच माहिती देण्यासाठी ईश्वर आपणास सदा सद्बुद्धी देवो.

  • @kamleshjoshi7697
    @kamleshjoshi7697 Год назад +7

    प्रचंड नॉलेज आहे आपल्याला खूप माहिती भेटली आम्हाला.
    धन्यवाद आपले.

  • @pragatipowale9880
    @pragatipowale9880 2 года назад +16

    खूप छान अभ्यास आहे आपला धन्यवाद अमूल्य माहिती साठी चालू ठेवा सर

  • @satishchaudhar547
    @satishchaudhar547 Месяц назад +3

    खूप छान कार्य आहे भाऊ आपलं. देवाचे दर्शन दिसत आहे आपल्यात.

  • @madhavpawar6167
    @madhavpawar6167 Год назад +74

    देव आपल्यासारख्या माहिती देणार्याला खूप खूप दिर्घायुष्य देवो 💐🌷🍁🙏

    • @angelsfavourite
      @angelsfavourite 2 месяца назад +8

      Tathastu ❤

    • @sushamagovekar3975
      @sushamagovekar3975 Месяц назад +2

      चीनी

    • @sushamagovekar3975
      @sushamagovekar3975 Месяц назад +2

      पातरी

    • @anitadesale1913
      @anitadesale1913 Месяц назад +1

      चचचचचचचचचचचच चचचचचच​@@angelsfavourite

    • @anitadesale1913
      @anitadesale1913 Месяц назад

      चचचचचघचचच चचघचचचचचख घचखखघखखचचखचघघघचगखचचचघचचचखचचचचचचचचचचघचचचचचखचचचचखचख चघचखघचचचचखचचचचचघचचचचचचखचचच 3:09 खचखघ 3:09 खच 3:12 ​@@angelsfavourite

  • @rajeshmahorkar4895
    @rajeshmahorkar4895 8 месяцев назад +8

    खरंच निसर्गानं मानवाला खूप काही दिलं पण आम्हाला घेता येत नाही, बाकी तुमच्या या चांगल्या व्हिडिओच्या बरीच माही मिळाली.

  • @mangalkhollam6028
    @mangalkhollam6028 23 дня назад +1

    खूप छान माहिती दिली मला तर् अशा भाज्या करायला आवडतात 👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @chhayaaher7745
    @chhayaaher7745 Месяц назад +1

    Khup Chan video ahe
    Bhajyachi khup Chan mahiti Dili so thanks 🙏👍

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 10 дней назад

    सुंदर दुर्मिळ माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद माऊली

  • @kailasvasave7156
    @kailasvasave7156 2 года назад +6

    खूप उपयुक्त माहिती सांगितली दादा ,धन्यवाद

  • @meghanadeshpande7043
    @meghanadeshpande7043 24 дня назад

    अत्युत्कृष्ट माहिती, आपल्या ज्ञानसंवर्धन अगदी ग्रहणीय, कौतुकास्पद आहे, विनम्र अभिवादन आणि शुभेच्छा 🙏👍👌👌👌🙂🌹

  • @vanmalatelang4007
    @vanmalatelang4007 17 дней назад +1

    भाज्यांची नावं माहित झाली छान

  • @datta612
    @datta612 18 дней назад

    दादा आज तुमझ्या मुळे आम्हांला रा णभाजाची
    ओळख झाली, फार फार आभारी आहे.

  • @kavita1232
    @kavita1232 Год назад +4

    खूप छान माहिती दिलीत दादा अभिनंदन

  • @siddharthgajbhiye2406
    @siddharthgajbhiye2406 7 часов назад

    खूब छान महती धन्यवाद

  • @Anita-mg3xr
    @Anita-mg3xr 7 дней назад

    Khup chhan mahiti dilit dhanyawad sir

  • @anilkadam6854
    @anilkadam6854 10 месяцев назад

    भाऊ खुप छान माहिती आहे आपले मन:पुर्वक धन्यवाद

  • @vilasjadhav6781
    @vilasjadhav6781 10 месяцев назад +3

    खूपच छान माहिती दिली सर, खूप खूप धन्यवाद.

  • @krishnatandel349
    @krishnatandel349 Год назад +2

    धन्यवाद भाऊ
    खुप छान माहिती दिली
    आमच्यकडे ह्या भाज्या वाढत असून आम्ही खात नाही. माहिती दिल्याबद्दल खुप आभार

  • @kiranlad1322
    @kiranlad1322 Год назад +2

    खूप उत्तम माहिती 🙏धन्यवाद.

  • @anuradhakumbhar5339
    @anuradhakumbhar5339 Месяц назад

    सो्न्यापेक्षा जास्त महत्वाच्या भाज्या व त्यांचे महत्व सांगीतले दादा 🙏🙏🙏☝☝☝👌👌👌👌🚩🚩

  • @riteshkhaparde3013
    @riteshkhaparde3013 10 дней назад

    Dhanywad far mahatwachi mahiti Dili far far dhanywad

  • @e2origamikala469
    @e2origamikala469 2 года назад +5

    Khup khup dhanyawaad. Tumche kaam faar change aahe. Mahatwache aahe. Sir hats off

  • @sukdevbhandkar5647
    @sukdevbhandkar5647 6 дней назад

    खूप छान बनवला व्हिडिओ

  • @rekhapawar4
    @rekhapawar4 Месяц назад +2

    खूप छान माहिती दिलीत... खूप खूप आभार...

  • @jayprakashkadam841
    @jayprakashkadam841 День назад

    Khupch chhan mahiti.

  • @Divinebanda
    @Divinebanda Месяц назад +2

    Khup Chaan Dada Thanks😃💖

  • @suhasinichavan7945
    @suhasinichavan7945 Год назад +1

    खरोखरच बाळं तुम्ही इतकी सुंदर माहिती सांगतात त्या करीता खुप खुप धन्यवाद
    तसेच तुम्हांला उदंड आयुष्य लाभो
    ही श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना करते

  • @santoshugale1847
    @santoshugale1847 Год назад

    खूपच छान माहिती आहे धन्यवाद तुमचे

  • @mahaduopalkar9712
    @mahaduopalkar9712 19 дней назад

    खूप सुंदर माहिती दिली आहे. धन्यवाद

  • @anjalikene2414
    @anjalikene2414 8 дней назад

    फार छान ,धन्यवाद सर

  • @yuvrajsabale7941
    @yuvrajsabale7941 13 дней назад +1

    Mahiti dilyabadal dhanyvad

  • @vrindab1958
    @vrindab1958 Год назад +2

    खुप छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @user-hj8gc4mq3x
    @user-hj8gc4mq3x Месяц назад +2

    Jay adivasi🏹

  • @dattartayjadhav8404
    @dattartayjadhav8404 2 года назад +1

    खप छान माहीती मिळाली🌹👍

  • @user-fg3my3oe4d
    @user-fg3my3oe4d Год назад

    खुप छान सेवा आहे तुमची,

  • @vasudhasalunkhe1979
    @vasudhasalunkhe1979 Месяц назад

    aashich mahiti aapan nehami det raha,prathamach aashi mahiti tuchyakadun milaleli aahe tumche kitihi aabhar manle tari te kamich padtil!❤

  • @yashwantgharge673
    @yashwantgharge673 11 месяцев назад +1

    Great knowledge.Thanks for information.

  • @kavitasable5450
    @kavitasable5450 10 месяцев назад

    Khup khup thanku sir ..
    Khup changali mahit dili ahe .. city mdhe rahanarya lokana he kahi ch mahit nast...

  • @vegetagaming8057
    @vegetagaming8057 Год назад +1

    Khup chan ranbhajanchi mahiti a I olakh karun dili dada Khup abhar tumche

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 Год назад +1

    Khupach chan mahiti deli sir, Dhanyawad.

  • @rajmatipatil3344
    @rajmatipatil3344 4 месяца назад

    Manav prani v changla prakar jgnasathi lagnara nysrgik aharachi.anmol mahiti milali abhari ahot.

  • @savitadhamgaye276
    @savitadhamgaye276 Год назад +1

    अप्रतिम माहिती मिळाली दादा

  • @rameshkadam177
    @rameshkadam177 11 дней назад

    Kay rav kay mahiti dilo angala kate ale bagha kiti tari sundar vastu ni bharlelya bhumila apan sampurn pane mahiti karun dili khup chan mahiti ahe bagha abhar ahe ho tumch

  • @KapilHalami-n6j
    @KapilHalami-n6j 9 дней назад

    Sundar mahiti Jay aadivasi

  • @vasantsarve8615
    @vasantsarve8615 16 дней назад

    खुप.छान माहिती.

  • @shilpapatel1180
    @shilpapatel1180 24 дня назад

    खूब छान भाऊ 🙏🌸🕉 धन्यवाद

  • @user-nr7gh4my7x
    @user-nr7gh4my7x 10 дней назад

    म्हणतात ना,' जुन ते सोन ' सर, अतिशय महत्वाची माहिती दिली आहे. व्हिडीओमध्ये निसर्गरम्य परिसर तर आहेच आणि मोराच्या आवाजाने भर घातली आहे. धन्यवाद सर! 🎉🎉🎉

  • @rahuljadhav2
    @rahuljadhav2 Год назад

    Hats off bhau.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 Khup zabardast knowledge dilat tumhi kalach kartolya chi bhaji Keli Hoti me khup chhan jhali Hoti dogra vr 3 taas firlya vr ek bhaji Che kartole milale pn bhaji khaun khup Khush jhalo🙏🏻

  • @bholasarvere1521
    @bholasarvere1521 8 дней назад

    Very very nice job sir ji

  • @jostnajadhav2522
    @jostnajadhav2522 Месяц назад

    खुप सुंदर माहिती दिली आहे

  • @PradeepSawal-bn6bs
    @PradeepSawal-bn6bs 18 дней назад

    Koop changali mahiti. Thank you.

  • @sadhanatekam5383
    @sadhanatekam5383 Месяц назад +1

    धन्यवाद, रानभाज्यांची ओळख करून दिल्याबद्दल

  • @daglejaganath6505
    @daglejaganath6505 Месяц назад +1

    जय आदिवासी मस्त भटकंती भाजी 🎉

  • @rahulmore1831
    @rahulmore1831 3 месяца назад +1

    गावातील जीवन खूप सुंदर आहे

  • @namdevchaudhari3209
    @namdevchaudhari3209 Год назад

    धन्यवाद.. दादा.आभिनदन.

  • @purnimabhangale339
    @purnimabhangale339 Год назад

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @pritamkorgaonkar1631
    @pritamkorgaonkar1631 19 дней назад

    Khupach chhan dada🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻

  • @anitabankar_14
    @anitabankar_14 Год назад +1

    खुप छान माहिती देत असता ...

  • @shinazshaikh1595
    @shinazshaikh1595 Год назад

    Khup chan mahiti tume sangitli thank you so much

  • @vijayaanandbhosale8472
    @vijayaanandbhosale8472 22 дня назад

    Sir,swargat rhata tuhmi❤❤❤❤❤❤❤❤kiti mst aahe Village

  • @vanmalamore233
    @vanmalamore233 Год назад

    गोयची कंद या कंदला आमच्या कडे घरकन असे म्हणतात. याचे वाफे तयार करतात आणि आम्ही फक्त याचे कंद उकडून किँवा चुळीमध्ये भाजुन खातो.धन्यवाद दादा. यातील बऱ्यचशा भाज्या आम्ही ओळखत नव्हतो विधराला आमच्याकडे म्हासवेल असे म्हणतात. खुप छान माहिती दिलीत. 18:24

  • @Sarpmitrapradip
    @Sarpmitrapradip 26 дней назад

    खुप छान माहीती दीली सर ,🙏🏼🙏🏼

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Год назад

    फारच छान माहिती आणि किती घनदाट जंगल ते....बापरे !!

  • @tusharbaisane5112
    @tusharbaisane5112 2 года назад +1

    Khup chhan sir.

  • @vishwajeetraut3310
    @vishwajeetraut3310 Месяц назад

    खुप माहिती पूर्ण video बंनवता आपन,
    अशि माहिती म्हनजे एक महितिकोश, एक स्वतंत्र विषयच म्हणावा लागेल

  • @arunadongare2587
    @arunadongare2587 Месяц назад

    खुप छान माहिती दिली दादा

  • @kamalparatey6695
    @kamalparatey6695 Год назад

    Khupch chan mahiti dilit ran vhajyancji dada

  • @kishorbhaware8275
    @kishorbhaware8275 Месяц назад

    खुप सुंदर माहीती दादा 🙏

  • @venkatkautkar6310
    @venkatkautkar6310 11 дней назад

    Good job 👏 👍

  • @jagannathkhadke4545
    @jagannathkhadke4545 Год назад

    दोन व्हिडिओ बघितले छान माहिती दिलीत

  • @revajikhandve9701
    @revajikhandve9701 Год назад +1

    खुप छान माहिती आहे

  • @PradipDhoble-tl9uk
    @PradipDhoble-tl9uk 10 месяцев назад

    अगदी उत्तम वीडियो

  • @meenainglemeenaingle2007
    @meenainglemeenaingle2007 2 месяца назад

    Very nice sar khup Chan

  • @gajananraut8786
    @gajananraut8786 23 дня назад

    जय श्री राम माऊली

  • @kiranmeshram7310
    @kiranmeshram7310 Год назад

    खूप छान माहिती दिली

  • @ShitalSathe-g1n
    @ShitalSathe-g1n 10 дней назад

    Nice information

  • @sushamashikhare
    @sushamashikhare Месяц назад +1

    खुप छान❤

  • @bhartishegokar8289
    @bhartishegokar8289 Год назад

    🙏🙏 dhanyavad 👌👍

  • @nileshmarathe653
    @nileshmarathe653 8 месяцев назад

    आवडला आपल्याला खूप छान

  • @DhanrajmurkuteMurkute-ho4qq
    @DhanrajmurkuteMurkute-ho4qq 20 дней назад

    Khup chyan mahiti 🙏🙏

  • @taramatighodeswar6577
    @taramatighodeswar6577 2 года назад +2

    Khup chhan sir

  • @baramansuryawanshi2765
    @baramansuryawanshi2765 2 года назад +1

    एकच नंबर सर

  • @narayanpawar7437
    @narayanpawar7437 28 дней назад

    ❤धन्यवाद साहेब ❤ नारायण पवार

  • @roshannaik3789
    @roshannaik3789 Год назад +7

    Great knowledge thanks for your presentation...GBU

  • @ashokajewellers7368
    @ashokajewellers7368 День назад

    khup chan

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 Год назад

    🌹🌹खुप छान 🌹🌹

  • @anusayakharpas7527
    @anusayakharpas7527 Год назад

    Dhayanvad khup chan mahiti

  • @Shwetabhat
    @Shwetabhat 2 года назад

    धन्यवाद 🙏

  • @MukundHire
    @MukundHire Месяц назад

    Wah bandhu

  • @nanajishinde3554
    @nanajishinde3554 Год назад

    Khup chhan dada

  • @sanjaymahamuni2832
    @sanjaymahamuni2832 11 месяцев назад

    Khup Chan dada

  • @Swapnilc.
    @Swapnilc. 2 года назад +4

    तुमचे खूप खूप आभार या सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सिरीज साठी👌👍🙏🏼