सुपारीच्या फुलांनी पालटले जीवन | पिंगाऱ्याचे फुल | वसई | Lives changed by Pingara flowers | Vasai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024
  • सुपारीच्या फुलांनी पालटले जीवन | पिंगाऱ्याचे फुल | वसई | Lives changed by Pingara flowers | Vasai
    दक्षिण भारतीय पूजेसाठी सुपारीची फुले मोठ्या वापरतात. किरकोळ बाजारात तब्बल ₹१०० ला एक फुल या दराने ही फुले विकली जातात. वसईत सुपारीची झाडे विपुल प्रमाणात आहेत आणि ही संधी हेरून अनिल दादांनी आपला सुपारीची फुले झाडावरून उतरवून मुंबईला पाठवण्याचा व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार तर मिळाला आहेच पण शेतकऱ्यांनाही त्यांचा माल विकला जाण्याची जणू हमी मिळालेली आहे.
    या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या व्यवसायाविषयी जाणून घेताना अनिल दादांचा संघर्षमय जीवनप्रवास देखील उलगडायचा प्रयत्न करणार आहोत.
    विशेष आभार:
    अनिल दादा, धोबितलाव - आगाशी
    ९८२२४ ४०५३९
    चार्ल्स दादा डिमेलो, आगाशी
    छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
    फेसबुक
    / sunildmellovideos
    इन्स्टाग्राम
    / sunil_d_mello
    पारंपरिक व्यवसाय
    • Traditional trades पार...
    वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
    • Vasai Farming वसईची शेती
    व्हॉट्सॲप चॅनल लिंक
    whatsapp.com/c...
    #betelnutfarming #areca #pingara #pingaraflower #pingaragarland #hombale #hombalegarland #arecaflower #betelnutflower #arecanut #vasaifarming #betelnut #vasai #supari #suparifarming #vasaisupari #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos

Комментарии • 729

  • @sunildmello
    @sunildmello  3 месяца назад +49

    सुपारीच्या फुलांनी पालटले जीवन | पिंगाऱ्याचे फुल | वसई | Lives changed by Pingara flowers | Vasai
    दक्षिण भारतीय पूजेसाठी सुपारीची फुले मोठ्या वापरतात. किरकोळ बाजारात तब्बल ₹१०० ला एक फुल या दराने ही फुले विकली जातात. वसईत सुपारीची झाडे विपुल प्रमाणात आहेत आणि ही संधी हेरून अनिल दादांनी आपला सुपारीची फुले झाडावरून उतरवून मुंबईला पाठवण्याचा व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार तर मिळाला आहेच पण शेतकऱ्यांनाही त्यांचा माल विकला जाण्याची जणू हमी मिळालेली आहे.
    या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या व्यवसायाविषयी जाणून घेताना अनिल दादांचा संघर्षमय जीवनप्रवास देखील उलगडायचा प्रयत्न करणार आहोत.
    विशेष आभार:
    अनिल दादा, धोबितलाव - आगाशी
    ९८२२४ ४०५३९
    चार्ल्स दादा डिमेलो, आगाशी
    छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
    फेसबुक
    m.facebook.com/SunilDmellovideos
    इन्स्टाग्राम
    instagram.com/sunil_d_mello
    पारंपरिक व्यवसाय
    ruclips.net/p/PLUhzZJjqdjmN2X3tQ8G8tKEUjaoEQXCaw&feature=shared
    वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
    ruclips.net/p/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES
    व्हॉट्सॲप चॅनल लिंक
    whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p
    #betelnutfarming #areca #pingara #pingaraflower #pingaragarland #hombale #hombalegarland #arecaflower #betelnutflower #arecanut #vasaifarming #betelnut #vasai #supari #suparifarming #vasaisupari #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #sunildmellovideos

  • @manishakalingade5717
    @manishakalingade5717 3 месяца назад +28

    निसर्ग जपा, तो देताना तुम्हाला भरभरून देईन. हे सांगणारा एकमेव आदिवासी. आम्हा आदिवासीं ना हे कोणत्या शाळेत नाही शिकविले ते आमच्या रक्तात च आहे. देण्यास सागितलं तर वेळेस जीव देणारा माझा आदिवासी बांधव,,,, खूप खूप छान अनिल दादा, आणि सुनील दादाचे तर प्रत्येक video अप्रतिम छान काम,,😊

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद, मनीषा जी

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 3 месяца назад +37

    छान व्हिडीओ...👍🏻पहिल्यांदाच सुपारीच्या फुलांनबद्दल छान माहिती मिळाली.. आणि एक जीवनाची संघर्षमय कहाणी सुद्धा ऐकली....धन्यवाद सुनिलजी. 💐

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад +1

      खूप खूप धन्यवाद, मनोहर जी

    • @lilydsilva5274
      @lilydsilva5274 Месяц назад

      One supari seventy paise

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 3 месяца назад +24

    पहिल्यांदा सुपारीच्या फुला बद्दल माहिती मिळाली.. खूप सुंदर .. दादांचे विचार खूप छान आहेत.. मस्त व्हिडिओ

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद, नमिता जी

  • @kanchankotwal6634
    @kanchankotwal6634 3 месяца назад +27

    सुपारीचे फुल देवाला अर्पित करण्यासाठी ते मेहनतीने प्राप्त करून देणाऱ्या कष्टकरी जीवांना आणि सुपारीच्या फुलांचे आणि आणि अनिल दादा न मधील असामान्यत्वाचे आणि माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या सुनील दादान सारख्या साच्य्या कलाकाराचे खूप आभार 🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад +1

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, कांचन जी

  • @vidyapathak300
    @vidyapathak300 3 месяца назад +14

    मी माझ्या ६५ वर्षांच्या आयुष्यात प्रथमच सुपारीच्या झाडां बद्दल ऐकले, पाहिले. निसर्ग आपल्याला काय काय
    देतं पाहून थक्क झाले. संघर्षमय जीवनाची कहाणी ही तेवढीच थक्क करून सोडते. 🙏👌👍 धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, विद्या जी

    • @Banbanjaara
      @Banbanjaara Месяц назад +1

      मी ३७:व्या वर्षी ऐकलं 😅 फुलांबद्दल

  • @sujatasail1751
    @sujatasail1751 3 месяца назад +6

    निर्मळ मनाचा माणूस...खूप सुंदर विचार.. अशीच प्रगती होवू या दादाची🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      अगदी बरोबर बोललात, सुजाता जी. धन्यवाद

  • @marineerconquer34ofdworld74
    @marineerconquer34ofdworld74 3 месяца назад +11

    खूप च सुंदर माहिती
    अनिल दादा ची motivational जर्नी मनाला भावली
    भावूक झालो
    ❤❤
    निसर्ग हाच देव
    निसर्गाला जपा
    खूप छान संदेश

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      अगदी बरोबर बोललात. खूप खूप धन्यवाद

  • @sarojcookingworld4762
    @sarojcookingworld4762 3 месяца назад +12

    सुनील जी हे साऊथला पुजेसाठी शुभकार्यात मोठ्या प्रमाणात वापरतात खुप शुभ मानल जाते

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, सरोज जी

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 3 месяца назад +9

    एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जातोय!! काळजाचा ठोका चुकतो बघताना!! 😮सलाम आहे तुमच्या कष्टाला. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      अगदी बरोबर बोललात, श्रद्धा जी. खूप खूप धन्यवाद

    • @shubhangiyelve3589
      @shubhangiyelve3589 3 месяца назад

      M😮

  • @PoojaMahadik-g3n
    @PoojaMahadik-g3n Месяц назад +2

    नविनच छान मिळाली. सर तुम्ही वसईत रहाता. मला तेरडा म्हणेज बालसम फुलाविषयी थोडं सांगा. वसईला ही फुलं विविध रंग आणि गुच्छ असलेली रोपं जर असतील तर त्यांच बियाणं विकत मिळेल का? मला ही फुलं खूपच आवडतात.म्हणजे तिथे नर्सरी आहे का? जर असेल तर प्लीज सांगा. रिप्लाय द्या.

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      हो वसईला बऱ्याच प्रकारचा तेरडा मिळतो. तुम्ही भुईगावच्या ग्रीन गार्डन नर्सरीमध्ये विचारणा करू शकता. धन्यवाद

  • @PramodSawwalakhe5978
    @PramodSawwalakhe5978 3 месяца назад +5

    अंगावरचे काटे उभे झालेत माझे मी पन निशर्गप्रेमी आहे त्यानी खुप काही निशर्गाकडुन शिकुन घेत आपले जीवन शार्थ केला जंगल तोड करनार्या ऊद्योगपतीना थोडी लाज वाटायला हवे 😢😢😢

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद, प्रमोद जी

  • @chhayag.434
    @chhayag.434 3 месяца назад +2

    आपण पण अगरबत्ती लावत नाहीत हे सोप प्रॉडक्ट कुणी काढून विकायचा धंदाच केला

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      धन्यवाद, छाया जी

  • @abhayjoshi507
    @abhayjoshi507 3 месяца назад +5

    अनिल भाऊ ना त्यांच्या आयुष्यातील पुढील प्रवासासाठी लाख लाख शुभेच्छा व सुनील भाऊ तुम्हाला पण असेच माहितीपूर्ण व मनोरंजक video बनविण्यासाठी शुभेच्छा.

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद, अभय जी

  • @sasodekar
    @sasodekar 3 месяца назад +8

    सुनील नमस्कार! जेव्हा जेव्हा तुझे व्हिडिओ समोर येतात आणि बघतो त्यावेळी नक्कीच एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळून जाते मग विषय काहीही असो किंवा व्हिडिओ हा कुठलाही असो. तुझ्या कार्यामध्येच एक प्रकारची विलक्षण शक्ती आहे तुझ्या व्हिडिओमधील तुझे सहकारी, घरची मंडळी, याच्याच बरोबर ज्यांची तू मुलाखत घेतोस ते सुद्धा विलक्षण मंडळी भेटतात. फार नाही सांगत पण काही वेळा अर्ध्या एक तासाचे अध्यात्मिक व्हिडिओ बघितल्यावर जो भाव येतो त्यातून जी ऊर्जा मिळते सकारात्मकता मिळते मन ओले होते तसेच काही व्हिडिओ बघताना असेच वाटते. कारण ते सर्व व्हिडिओ हे केवळ कंटेंट म्हणून बनवलेले नाहीयेत त्यामध्ये तू तुझं सर्व तन-मन आणि धन हे सर्व ओतलेल आहे आणि त्या पाठीमागे निर्व्याज भूमिका आहे अकारण लोकांवरच प्रेम, निसर्गाचा आशिर्वाद आणि त्याच प्रमाणे तुला मिळालेले असंख्य आशीर्वाद ही आहेत असेच तुझे कार्य चालू ठेव-- शैलेंद्र असोदेकर सौदी अरेबिया

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад +1

      आपल्या या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी व अविरत पाठिंब्यासाठी खूप खूप धन्यवाद, शैलेंद्र जी आपण नेहमीच खूप छान प्रतिक्रिया देता त्यामुळे आमचा उत्साह वाढतो.

    • @muktasarpotdar8855
      @muktasarpotdar8855 3 месяца назад +1

      अप्रतिम सुपारीची फुले व माहिती विकली कशी जातात.खूप लक्षवेधक आहे .आभारी आहोत सर्वांचे😂😅

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      @@muktasarpotdar8855 जी, खूप खूप धन्यवाद

    • @manishazade3545
      @manishazade3545 3 месяца назад +1

      अगदी बरोबर आहे

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 3 месяца назад +5

    सुनील, व्हिडीओ प्रदर्शित झाल्यावर मी आज चार दिवसांनी पाहिला पण एकदम हटके 👌 देर आये दुरुस्त आये म्हणतात ना अगदी तस्संच 😄 दक्षिणात्या लोक देवपूजेत याचा विशेष उपयोग करतात. अनिल दादांच्या जीवन संघर्षाला सलाम आणि विनंती वजा आज्ञा त्या गरीब कष्टकरी कामगारांचा विमा काढावा. वेळ काळ सांगून येत नाही म्हणून. खरंच आजचा ब्लॉग निसर्गातल्या किमयेचा होता. निळ्याशार आभाळाखाली हिरव्यागार वनश्रीने नटलेला 👌 ♥️ 👍

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संदीप जी

  • @mr.k.h.kharsekar6260
    @mr.k.h.kharsekar6260 Месяц назад +1

    फारच छान सुंदर माहिती आणि संघर्ष.video छान.पिंगार्याचं फुल आणि मार्केटिंग.आपल्याला हे गावी गेल्यावर कळतं पण त्यामागची व्यथा,कष्ट,कळत नाही.जसं की कोळी मच्छी मारी करतात वादळवारा, पाऊस, तुफान तुन संघर्ष करावा लागतो.सलाम मीत्रा आणि सुनील भाऊ तुम्हाला.मस्त माहिती दिलीत.

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद, खरसेकर जी

  • @snehaindulkar7158
    @snehaindulkar7158 3 месяца назад +1

    कर्नाटक मधे सुपारी च फुलाला हिंगार असे म्हणतात.ते देवाला जास्त वापरतात.

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, स्नेहा जी

  • @supriyachavan4037
    @supriyachavan4037 3 месяца назад +5

    खूप छान माहिती देता नेहमीच 👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 किती संघर्ष केला आहे त्यांनी बापरे 😢😢😢😢😢😢😢खूप चांगले आहेत मनाने...// उलट जास्त शिकलेले लोक अडाणी असतात संस्कार नसतात /

    • @ashabhogan1912
      @ashabhogan1912 3 месяца назад +1

      खरय

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад +1

      खूप खूप धन्यवाद, सुप्रिया जी आणि आशा जी

  • @ratnaprabhachavan2601
    @ratnaprabhachavan2601 3 месяца назад +3

    मी लहानपणी ही फुल डोक्यात घालतं असे.
    बोरीवलीत (पुर्व) नॅन्सी काॅलनीत एक देवी मंदिर आहे. तीथं पुजारी शुक्रवारी ही फुलं प्रसाद म्हणून द्यायचे. खुपच मस्त.

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      ही सुंदर आठवण सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, रत्नप्रभा जी

  • @kiranpawar8108
    @kiranpawar8108 2 месяца назад +1

    First टाईम पाहिले है फुलं...बाकि सुपारी माहित होती.

    • @sunildmello
      @sunildmello  2 месяца назад

      धन्यवाद, किरण जी

  • @JitendraPatel-dt6mx
    @JitendraPatel-dt6mx 18 дней назад +1

    Mahaaraj Aap konsi Raajya Deash Kia BhaadhaaVadantim Bolateyea Hea ? Bataa Nekia Krupayaa Karea Ora Hindi Vidio Banaayaa Karoo 🎉❤ Krupayaa Vinatim 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @sunildmello
      @sunildmello  17 дней назад

      यह महाराष्ट्र के वसई इलाके का व्हिडिओ है, धन्यवाद, जितेंद्र जी

  • @SayaliShinde-ih5ue
    @SayaliShinde-ih5ue 3 месяца назад +1

    Khup Chan Video Aahe Suparichya Phulanchi Chan Mahiti Milali Aani Kharokhar Aaplyala Sagle Tayar Milte Market Maddhe Pan Aaj Hya Dadanchi Mehanat Baghun Aani Tyancha Mehanat Karnarya Mansanchi Jagnyasathichi Dhadpad Pahun Khup Bharun Aale Majhe Man...😢Kharech Manle Pahjie Tumhala saglyana....Mehanat Kara Pan Tumchi Swatachi Kaljipan Ghya .....Shree Swami Blessed You All 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सायली जी

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 3 месяца назад +5

    दादा फारच प्रमाणिक, निसर्गावर प्रेम करणारे आहेत .

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      अगदी बरोबर बोललात, दिगंबर जी. धन्यवाद

  • @vasumatiambure7464
    @vasumatiambure7464 3 месяца назад +1

    अभ्यासपूर्ण माहिती नेहेमीप्रमाणे sunil सर

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद, वसुमती जी

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 3 месяца назад +7

    सुपारी खाण्यासाठी वापरतात हि वाईट सवई पण फुलाचा ऊपयोग करतात हे फार छान चांगला उपयोग ..

    • @latamehta9241
      @latamehta9241 3 месяца назад +1

      सुपारी मध्ये औषधी गुण आहेत. ती जास्त प्रमाणात खाल्ली तर हानिकारक

    • @nileshghadage4830
      @nileshghadage4830 3 месяца назад +1

      सुपारी.खाण्याची.सवय.वाईट.नाहि.जेवल्यावर.एक.तुकडा.खाऊ.शकता.पण.सुपारित.तंबाखु.सुगंधि.द्रव्ये.मिसळुन.मोठ्या.प्रमाणात.खाणे.हानिकारक.आहे

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद, भाग्यश्री जी, लता जी व निलेश जी

  • @UshakiranRaut-w8g
    @UshakiranRaut-w8g 3 месяца назад +1

    आगाशी वाले दादा तुमचा नंबर द्या.माझाकडे सुपारीची झाडे आहेत मला मदत करा.पालघर माहिम लाख राहते.

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      अनिल दादांचा संपर्क क्रमांक व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेला आहे. धन्यवाद

  • @narayanpanavkar1442
    @narayanpanavkar1442 3 месяца назад +3

    भाऊ आता पर्यन्त पाहिलेले सगळयात भारी हे विडीओ आहे. मी आवर्जून बघतो आगदी मुंबईचा केलेवला पासून आजपर्यंत सगळे ब्लॉक पाहिले. आगदी स्पीचलेस तुम्हाला शुभेच्छा

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, नारायण जी

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 3 месяца назад +7

    सुनील एक वेगळाच विषय आणि सुपारी फुलांची महती व माहिती आज पहील्यानेच मला कळली केवळ तुझ्या मुळेच त्या बद्दल तुझे आभार,
    आता तुझी मुलगी अनिषा सुद्धा तयार होते आहे, तुला मदत करते आहे ,पाहून समाधान वाटलं.

    • @sangramgosavi3401
      @sangramgosavi3401 3 месяца назад +1

      दादा, अनिषा या त्यांच्या मिसेस आहेत😊

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद, वीरेंद्र जी.

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      धन्यवाद, संग्राम जी

  • @digitalservicesolutions
    @digitalservicesolutions Месяц назад +1

    nice video bhava ... khup kahi life madhe affirmative lesson shiknaya sarkahe ...

  • @usalpaurvi
    @usalpaurvi Месяц назад +1

    Greetings from Mckees Rocks - State of Pennsylvania, USA, nicely done

  • @sujataloke5186
    @sujataloke5186 3 месяца назад +4

    सुनील जी प्रत्येकवेळी हटके शेती विषयक माहिती आणि शेतकऱ्याची यशोगाथा तुम्ही सांगत आलात. आधी अभिनंदन तुमचे 🙏🏻

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद, सुजाता जी

  • @savitaremedios3369
    @savitaremedios3369 3 месяца назад +1

    Very informative vlog. Thank you Sunil for always giving us unique and interesting vlogs. Inspiring story.

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 3 месяца назад +4

    सुनिल जी खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ..."पिंगारा"विषयी नवीन माहिती मिळाली *अनिलदादा नी प्रेरणादायी विचार मांडले* ✨अनिलदादाच्या वाटचालीसाठी खूप हार्दिक शुभेच्छा ✨ धन्यवाद सुनिल जी

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद, तेजल जी

  • @mugdhagupte3852
    @mugdhagupte3852 2 месяца назад +1

    Thankyou Sunil D'mello we like your videos specially your Europe tour we enjoyed it, this video is also a nice one was spellbound after hearing Aniljis story amazing person, wants to help the ones in need, a very good human being. Pl keep bringing more videos all the best 👍💯

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      Thanks a lot for your wonderful comment, Mugdha Ji

  • @ashabaikate1973
    @ashabaikate1973 3 месяца назад +1

    दादा तुम्ही इतके चांगले बोलता की असं वाटते एकदा तुम्हाला येऊन भेटाव

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      अगदी बरोबर बोललात. अनिल जींचा संपर्क क्रमांक व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेला आहे, तुम्ही त्यांना फोन करू शकता. धन्यवाद, आशा जी

  • @krisdr.bandal2961
    @krisdr.bandal2961 3 месяца назад +1

    Million thanks and congrats to my Adivasi" brother !! Fantastic video Sunil. Tell me if Supari palm tree has any connection with Supari that some Indians use in their "Pan"??

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      It's the same tree. Thank you

  • @aparnajadhav530
    @aparnajadhav530 3 месяца назад +3

    हे मला माहीत होत की,ही सुपारीची
    फुल आहेत.पण त्या मागची कहानी
    त्या भाऊंकडे ऐकली तेव्हा अंगावर काटा उभा राहिला.त्या बद्दल धडपड,
    संघर्ष, मेहनत या सगळ्यातून आपण
    शिकल पाहिजे.तेच तर आपण काय नाही.सुनिल जी तुम्ही हिरे शोधून काढता.त्यासाठीच मी तुमची फॅन आहे.धन्यवाद ❤❤🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी व अविरत पाठिंब्यासाठी खूप खूप धन्यवाद , अपर्णा जी

  • @swatikpai408
    @swatikpai408 3 месяца назад +1

    आमच्या कडे पुजेला हे फुल लागते .पुजा झाल्या वर केसात हे फुल मालतात.

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, स्वाती जी

  • @amarpatil6650
    @amarpatil6650 2 месяца назад +1

    मला याची शेती करायची आहे पूर्ण माहिती मिळेल अनिल दादा चा mb no मिलेल

    • @sunildmello
      @sunildmello  2 месяца назад

      दादांचा संपर्क क्रमांक व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेला आहे. शुभेच्छा व धन्यवाद, अमर जी

  • @MayuriGhole
    @MayuriGhole Месяц назад +1

    खूप चांगली महाती सांगितली तुमची मेहनत खूप है

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      अगदी बरोबर बोललात. धन्यवाद

  • @Nitin-xh1km
    @Nitin-xh1km 3 месяца назад +6

    Anil sir tumchya sangarshala lakh lakh Pranam.

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद, नितीन जी

  • @anirudhagurav9785
    @anirudhagurav9785 2 месяца назад +1

    सुपारी विकून जास्त फायदा आहे की सुपारीची फुल🤔

    • @sunildmello
      @sunildmello  2 месяца назад

      धन्यवाद, अनिरुद्ध जी

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 3 месяца назад +3

    खूप छान व्हिडिओ.सुपारीची पोय म्हणतात.ती कशी काढतात ते या व्हिडिओ मधून समजले.सुपारीला जर भाव नसेल तर हे उत्पन्नाचे चांगले साधन आहे.यामुळे शेतकरी सुपारीची बाग लावण्यासाठी उद्युक्त होतील.

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मुग्धा जी

  • @ratnapathade5228
    @ratnapathade5228 2 месяца назад +1

    Kokanatil manservant manane nirmalch asatat, tyancha helping nature asato, me on kokanatili aahe mala mahit nvhate ki suparicya fulanche asa on upyog hoto, me Nashik madhe rahate mazya pn farmhouse la me 10 supari che zade lavle, tyana yetat supari ,aani fulanche aajch mahit zale

    • @sunildmello
      @sunildmello  2 месяца назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रत्ना जी

  • @maharashtrabailgadasharyat3463
    @maharashtrabailgadasharyat3463 3 месяца назад +2

    Khup,motha,ho,bhva,gbu

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद

  • @deeptijoshi6353
    @deeptijoshi6353 3 месяца назад +1

    एक पोय कशी विकतात? आमची आहेत सुपारीची झाडे.

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास अनिल दादा आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद, दीप्ती जी

  • @pratibhasonar5377
    @pratibhasonar5377 3 месяца назад +1

    आमच्या कडे पूजेसाठी सुपारी ची फुले वापरतात

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, प्रतिभा जी

  • @aartishah7988
    @aartishah7988 3 месяца назад +1

    God be with you, Nitin Please remove medical insurance and term policy

  • @vishalsitap3276
    @vishalsitap3276 3 месяца назад +1

    Ok aata kalale
    Eka baar cha naav pingara ka aahe
    Kaaran to Shetty cha baar aahe
    Pingara
    Kantara🎉😂

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      धन्यवाद, विशाल जी

  • @anjalimurugan4692
    @anjalimurugan4692 Месяц назад +1

    Really great 👍 head soft of to that man who's climb on the tree , yes we want these flowers in our pooja pls very nice video 🙏🙏👍

  • @snehaphadte8438
    @snehaphadte8438 3 месяца назад +3

    सलाम तुमच्या संघर्षाला आणि कर्तृत्वाला 🙏बघितला आहे कांतारा सिनेमा !मेहनत पण खूप आहे मेहनती शिवाय काही नाही!💪

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      अगदी बरोबर बोललात, स्नेहा जी. धन्यवाद

  • @truptisadh2852
    @truptisadh2852 8 часов назад

    He pingare aamchya manglor madhe 100 te 150 rupye la bhetto pan mumbai madhe 200 te 250 la bhette lhup mahag aste hya shivay aamchy ithe puja hot nahi

  • @vishalsitap3276
    @vishalsitap3276 3 месяца назад +1

    15:54 Some body has no belief in God
    But he is earning from another's belief in God

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri 3 месяца назад +11

    अनिलशेटना जादूची झप्पी, त्यांच्यातल्या प्रचंड ईश्वरी ऊर्जेचा आणि माणुसकीचा काही अंश तरी आम्हाला मिळो हीच प्रार्थना.

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад +1

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मधुकर जी

    • @asavarichonkar2117
      @asavarichonkar2117 3 месяца назад +1

      खूप छान माहिती दादा ना नमस्कार दादा देवापेक्षा कमी नाहीत

  • @tanayashedge2482
    @tanayashedge2482 3 месяца назад +3

    खुपच छान दादा, तुझ्या सारखी माणसं या जगात खूप कमी आहेत .

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      अगदी बरोबर बोललात, तनया जी. धन्यवाद

  • @ranjanavalvi8778
    @ranjanavalvi8778 3 месяца назад +1

    Very courageous and strong life, Hat's of u Mr.Sunil.

  • @rekhachavan1275
    @rekhachavan1275 3 месяца назад +2

    धन्यवाद सुनील जी सुपारीच्या फुलाबद्दल आम्हाला अजिबात माहिती नव्हती ती एवढी शुभ आहेत हे पण माहीत नव्हतं आणि त्या अनिल दादांचं बोलणं ऐकून आम्ही खूप भावूक झालो खास करून त्यांचे दोन वाक्य आम्हाला खूप आवडले
    1. माझे आई-वडील नसताना मी एवढं केलं तर ज्यांचे आई-वडील असतील त्यांनी केवढ करायचं
    2. त्यांनी एक स्पेशल गाडी गरजूंना ठेवली आहे त्यात ते बोलले गाडी खराब झाली तरी चालेल पण मन खराब होता कामा नये
    खूप छान बोलले आणि सुनील दादा तुमचं काम अप्रतिम आम्ही तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो असेच छान छान व्हिडिओ बनवत जा

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад +1

      हो, अनिल दादा अप्रतिम बोलतात. या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रेखा जी

  • @kiranghadi4876
    @kiranghadi4876 3 месяца назад +2

    दादा एक नंबर video अनिल दादा तर देवासारखे बोलत होते माणसाने परिस्थितीशी कसा सामना करावा हे त्यांनी हसत हसत सांगितल. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад +1

      अगदी बरोबर बोललात, किरण जी. खूप खूप धन्यवाद

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri 3 месяца назад +2

    सुनील मोठं तत्वज्ञान सांगून गेला आदिवासी झाडांबद्दल . आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटच किंवा सरकारच मत याच्या अगदी उलट असतं.

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद, मधुकर जी

  • @ashabowlekar8853
    @ashabowlekar8853 3 месяца назад +2

    छानच व्हिडिओ आहे. किती कष्ट आणि संघर्षमय जीवन ...!!!,आणि ही धरती माता किती देते आपल्याला ...!!!

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      अगदी बरोबर बोललात, आशा जी. खूप खूप धन्यवाद

  • @bhalchandraparab-k8h
    @bhalchandraparab-k8h 3 месяца назад +2

    अनिलला साष्टांग दंडवत आणि सुनील तुला धन्यवाद... अशी माणसे आमच्यापर्यंत पोचवतोस म्हणून.. अशी माणसे आयुष्यात लढण्याची जिद्द देतात..

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद

  • @lovepeace29981
    @lovepeace29981 2 месяца назад +1

    मला हे वेंगुर्ल्यात कुठे मिळतील?

    • @sunildmello
      @sunildmello  2 месяца назад

      व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास अनिल दादा आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 месяца назад +2

    कोंकणात व कर्नाटक मध्ये सुपारी च्या मोठ मोठ्या बागा आहेत तिथं सुपारी काढणारे कामगारांचं कौशल्य पाहिले आहे..पण सुपारीच्या फुलाची एवढी महंती सुनिल जी तुमच्या मुळे आम्हाला समजली मनःपूर्वक धन्यवाद तुम्हचे... सुपारी च्या झाडाच्या सुपारी पानां फरल पासून द्रोण , पत्रावळी, प्लेट बनवतात कोकणात...दादाची संघर्ष कथा ऐकून निशब्द झालो. फारच प्रेरणादायी व्यक्तव्य केले 😊😊😊😊😊❤

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад +1

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, दीपक जी

  • @mangeshkhot1785
    @mangeshkhot1785 3 месяца назад +2

    सुनील जी प्रेरणादायी व्हिडिओ आहे.आपले खुप खुप आभारी आहे. अंतर्मनात द्वंद्व चालते या दुनियेत मी किती खुजा आहे. आपले व्यक्तिमत्व विलोभनीय आहे, काहीतरी करण्याची ऊर्जा मिळते,जरी माझे वय 64 वर्ष असले तरी. परमेश्वर आपणांस सुखसमृद्धी आणि निरामय आरोग्य लाभो हीच सदिच्छा.असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाठवा हि विनंती.❤ नमस्कार.

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मंगेश जी

  • @savitajade9824
    @savitajade9824 3 месяца назад +9

    सुनिल जी म्हणजे कांहींतरी खास अद्भुत आश्चर्यजनक आणि पूर्णतः नावीन्याचा शोध घेणारं सर्जनशील असं व्यक्तिमत्त्व.
    आणि म्हणूनच ते आपल्या समोर घेऊन येऊ शकतात "सुपारीची फुलं" ती झाडावरून काढू शकणारी ती"खास माणसं".
    सुनिल जी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि मन:पूर्वक धन्यवाद.🎉

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      या सुंदर व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सविता जी

  • @Busy-yr1rm
    @Busy-yr1rm 3 месяца назад +1

    Bhai ye phul south karnatak me bade bade puja abhi nag panchami aayega tu iska demad jyda hai or kola jo daiva pooja sab rehata hai tabi ye phul ka jyada jarurat hai

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      या महत्त्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद

  • @veenakamath3341
    @veenakamath3341 3 месяца назад +1

    Manglore side che lokanmadhye amhala he ful poojela lagate

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद, वीणा जी

  • @usalpaurvi
    @usalpaurvi Месяц назад +1

    no computer, no jhula, he is swinging trees like nothing wow

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад +1

      Yes, absolutely. Thank you, Ramesh Ji

  • @madhavinikte2373
    @madhavinikte2373 3 месяца назад +2

    Khup छान. हा व्यवसाय पहिल्यांदा ऐकला. 👏🏻 ह्या कामगारांना फुल गोळा करायला पाठीवरची बॅग दिली तर त्यांना फायदा... जास्त फुल गोळा होतील.

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      या महत्वपूर्ण सुचनेसाठी खूप खूप धन्यवाद, माधवी जी

  • @ShubhadaMayekar-d9h
    @ShubhadaMayekar-d9h 2 месяца назад +1

    पुगी फूल मराठी लोक पण गणपतीला पूजेसाठी वापरतात

    • @sunildmello
      @sunildmello  2 месяца назад

      या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद

  • @nileshghadage4830
    @nileshghadage4830 3 месяца назад +1

    अशे.माहितीपुर्ण.व्हिडिओ.खरच.शहरी.लोकांना.निसर्गांचि.कुतुहल.आणि.माहिती.करुण.देतात.बऱ्याच.लोकांना.अर्धवट.कपड्यातिल.न.बघण्यासारखे.व्हिडिओ.टाकावयाचि.सवय.आहे.त्यांनि.खरच.अभ्यासपुर्णं.व्हिडिओ.टाकाणाऱ्या.सहकार्यांचा.आदर्शं.घेऊन.आपल्यात.सुधारणा.करावि.याची.आपल्या.देशाच्या.युवा.पिढिला.गरज.आहे

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद, निलेश जी

  • @SnehaVartak-r4w
    @SnehaVartak-r4w 3 месяца назад +1

    आम्ही तर सुपारीचे फुल म्हणतात 😊

  • @vg7500
    @vg7500 3 месяца назад +2

    मस्त छान झाला विडिओ , चांगली माहिती मिळाली आम्हाला आणि दादा तर भारीच व्यवहारज्ञान चांगलेच आहे तयाचे😊

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद

  • @durgeshaparadkar5160
    @durgeshaparadkar5160 3 месяца назад +1

    भाऊ ची कहाणीच सर्व अनमोल गोष्टींचा पुस्तक आहे. जीवन प्रवास करत मजल गाठलेली आहे. खूप खूप कौतुक! तुमचेही आभार कारण अश्या वल्ली तुम्ही शोधून काढून तयांचा परिचय करून दिल्याबद्दल! फार छान 👌 मार्गदर्शक म्हणून काम करीत आहात 👍👏👏👏असेच नवनवीन शोध घेत रहा व आम्हास माहित करून द्या 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      अगदी बरोबर बोललात, दुर्गेश जी. खूप खूप धन्यवाद

  • @ketakimetkar3962
    @ketakimetkar3962 3 месяца назад +1

    Khup sunder me hai kolhapur cha mandir madhe he phul zavlun pahila hota

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद, केतकी जी

  • @madhurisawe6943
    @madhurisawe6943 3 месяца назад +2

    Totally veglach vlog. Anil bhau na hat's off.
    Sunil tumchya mule he veglich duniya pahaayla milali.
    Thank U soooo much for this vlog😊

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद, माधुरी जी

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 3 месяца назад +2

    Hats off ahet❤ khoopach great Manus abhiman vatla mehnati ni var alela khara Manus 😊❤❤❤

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      अगदी बरोबर बोललात, अपर्णा जी. धन्यवाद

  • @lalitachaudhary8232
    @lalitachaudhary8232 3 месяца назад +1

    मराठी मध्ये सुपारी ची फुल म्हणतात

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, ललिता जी

  • @VaishaliLad-l1s
    @VaishaliLad-l1s 2 месяца назад +1

    खूप छान व्हिडिओ.धन्यवाद

  • @anjalimurugan4692
    @anjalimurugan4692 Месяц назад +1

    Anil god bless you really hard wor❤🙏🙏🙏

  • @sarojanaik6735
    @sarojanaik6735 3 месяца назад +1

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      धन्यवाद, सरोज जी

  • @pushpabhandary9043
    @pushpabhandary9043 3 месяца назад +1

    15 Rs.manaje kahich nahi to tyache aaushya panala lavtoy ti pan ek kala aahe

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      धन्यवाद, पुष्पा जी

  • @Anjali-gg5pt
    @Anjali-gg5pt 3 месяца назад +1

    Dev manus aahe itka madat karnara sevabhavi (good nature)

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      अगदी बरोबर बोललात, अंजली जी. धन्यवाद

  • @gh_haj6717
    @gh_haj6717 3 месяца назад +1

    Nonsense, this is flower to developed supari,
    This Nonsense people make Nonsense work they cut flowers, they cut flowers Before make betal nut

  • @sunilmayekar2573
    @sunilmayekar2573 2 месяца назад +1

    सुनील तुम्ही खूपच छान व्हिडिओ बनवला आहे कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी खूपच उपयुक्त माहिती आहे

    • @sunildmello
      @sunildmello  2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद, सुनिल जी

  • @omnamasshivaye3282
    @omnamasshivaye3282 3 месяца назад +2

    Nice Sharing 👍
    Extremely new and nice information given by Anil dada .👌
    Very positive spread by Anil dada ❤
    Thank for Sharing ❤

  • @divakargawade385
    @divakargawade385 2 месяца назад +1

    मालवणी याला सुपारीची पोय म्हणतात

    • @sunildmello
      @sunildmello  2 месяца назад

      या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, दिवाकर जी

  • @gayatrideshpande3659
    @gayatrideshpande3659 3 месяца назад +2

    धन्यवाद सुनीलजी पहिल्यांदाच सुपारीच्या फुलांची माहिती मिळाली खुपचं रीस्की काम आहे तुम्ही नेहमी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ बनवता त्या मुळे नवीन माहिती मिळते हा व्हिडिओ खरंच अद्भुत आहे ह्या सगळ्यांच्या आणि तुमच्या मेहनतीला सलाम

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद, गायत्री जी

  • @scorecard1007
    @scorecard1007 3 месяца назад +2

    या फुलांचा पुजेशिवाय काय वापर केला जाऊ शकतो का?

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यास दादा आपल्याला अधिक माहिती देऊ शकतील. धन्यवाद
      अनिल दादा, धोबितलाव - आगाशी
      ९८२२४ ४०५३९

    • @scorecard1007
      @scorecard1007 3 месяца назад +1

      Need to find because more employment will create

  • @usalpaurvi
    @usalpaurvi Месяц назад +1

    man of conscience, see his body language he is so passionate

    • @sunildmello
      @sunildmello  Месяц назад

      Absolutely he is. Thank you, Ramesh Ji

  • @ashabhogan1912
    @ashabhogan1912 3 месяца назад +2

    माणसातला देवमाणुस भेटला आज शतश: नमस्कार अनील दादाला.

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद, आशा जी

  • @dattatraygulavani7187
    @dattatraygulavani7187 2 месяца назад +1

    एका फुलाला १५₹/_ फारच कमी आहे.रिस्क तर भरपूर आहे.पैसे वाढवा.एकाला कमीत कमी ५०₹/ मिळाले पाहिजे.श्रमाला किंमत मिळाली पाहिजे.soft were engineer,पोत्यानी मिळतात, हे काम करायला माणसं मिळत नाही. पैसे वाढवून मागा....

    • @sunildmello
      @sunildmello  2 месяца назад

      धन्यवाद, दत्तात्रय जी

  • @Vivek.mundhe173
    @Vivek.mundhe173 3 месяца назад +1

    This flower is very sacred in Temples and Churches in South India expecially in Kerala and Tamil Nadu.

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      Thank you for this valuable information, Vivek Ji

  • @SanjeyGovale
    @SanjeyGovale 3 месяца назад +1

    सुपारीच फूल काडून टाकलं तर त्याला सुपारी येणार नाही??

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      हो, धन्यवाद

  • @sandeshkoli9835
    @sandeshkoli9835 2 месяца назад +1

    Bhai kantara movie baghitla nahis aajun

    • @sunildmello
      @sunildmello  2 месяца назад

      हो, नाही पाहिला अजून. धन्यवाद, संदेश जी

  • @meenalpandit4204
    @meenalpandit4204 3 месяца назад +2

    अतिशय माहितीपूर्ण आणि सुंदर व्हिडिओ... धन्यवाद 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад +1

      खूप खूप धन्यवाद, मीनल जी

  • @gajanandurgule4097
    @gajanandurgule4097 2 месяца назад +1

    सुनील भाऊ छान विडीओ दाखवतात

    • @sunildmello
      @sunildmello  2 месяца назад

      धन्यवाद, गजानन जी

  • @sandeepdongare8576
    @sandeepdongare8576 3 месяца назад +1

    Nice but Supari production honar nahi

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, संदीप जी

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 3 месяца назад +1

    Sir kiti sunder je amhala mahit nahi te sagale dakhawata.

    • @sunildmello
      @sunildmello  3 месяца назад

      खूप खूप धन्यवाद, शुभदा जी