रस्सी कुठनं आणली, टॅक्टर कुठनं आणला. बादली कुठनं आणली, काय तुझे प्रश्न,अरे विहीर किती फूट खोल पाडू शकता. तांड पाषाण खडक लागला. तर तो कसा फोडता. किती फुटाला किती खर्च येतो. हे प्रश्न राहिले बाजूला. आणि दुसऱ्याच भारुड लावले आहे.
खोली किती आहे. ही विहीर ज्या ठिकाणी जमीनीत जास्त प्रमाणात पाणी उपलब्ध आहे तिथे उपयुक्त आहे असं वाटते. जास्त खोल गेल्यावर श्वसनासाठी ऑक्सिजन कमी पडू शकतो तेवढी काळजी दरवेळी शेतकर्यांनी विहीरीत काम करतांना घ्यावी.
माझे वडील व आजोबा यांनी 1952 रोजी पट्टणकोडोलीत आमचे शेतात काढलेली आहे.. जिल्हा कोल्हापूर. 36 इंचाची सिमेंट पाईप टाकून काढलेली आहे. 24 तास पाचची मोटार चालू आहे..
कुंझर तालुका चाळीसगाव येथे आमच्या गावात अशा भरपूर विहिरी आहेत फक्त 2.5 फुटाची त्यांना आड म्हणतात आमच्या ओट्यावर पण आहे असा आड, पूर्वी पाणी काढण्यासाठी रहाट होता आता पंप आहे.
Purvi Pani varach hote mhanun te phyedacchi ase hydarabad 25 varsha purvi asech vihiri asayeche aam cha bhava kade asech vihiri ata pariyant aahe pan Pani ata Khali gele aahe kahi log anchar la ugach ragwatat aani western music Shari batmi lach pasand kartar pan lahan mula aani itihasik, g.knowlege sathi his efforts should be encourege .
100 वर्षपूर्वी बाधलेले त्याची भी रुंदी फक्त 3 फुट आहे विशेस म्हणजे ती विहिर दगडी आहे विना सिंमेट ची लोहारा तालुक्यात नागुर या गावी गुलाब रज्जाक दाळीबकर याचे पुर्वज यानी बाधलेले आहे असे त्या शिवारातील लोक म्हणतात
काळा कातळ दगड लागल्यावर तो कसा काय फोडुन काढता
9860069762 विहीर काम करणाऱ्या काकांचा नंबर आहे . अधिक माहिती जाणुन घ्या.
नदीकाठावर जिथे माती नंतर वाळु लागते अशाच ठिकानी हा आड पाडतात
कुठले आहेत तुम्ही सांगा
रस्सी कुठनं आणली, टॅक्टर कुठनं आणला. बादली कुठनं आणली, काय तुझे प्रश्न,अरे विहीर किती फूट खोल पाडू शकता. तांड पाषाण खडक लागला. तर तो कसा फोडता. किती फुटाला किती खर्च येतो. हे प्रश्न राहिले बाजूला. आणि दुसऱ्याच भारुड लावले आहे.
पुर्वी घरात असेच छोटे छोटे आड होते.
छोटी विहीर म्हणजे आड हा प्रकार पूर्वीपासूनच आहे
खूप खूप छान
धन्यवाद दादा
जय श्री राम 🌹 अगदी बरोबर आहे 🌹 बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूब चा कोटी कोटी प्रणाम 🌹
याला विहीर म्हणत नाहीत, याला आड म्हणतात हा प्रकार मराठवाडयात खुप आहेत.
शेतकऱ्याला फायदेशीर सुंदर कल्पनेतील विहीर .
धन्यवाद 🙏
👌@@KashtaluShetkari
खुप,झन
बीड जिल्ह्यातील पिंपळवंडी येथे घरोघर अशा छोट्या विहीरी (आड) आहेत
आष्टी तालुक्यातील मातकुली
गावात असे आड आहेत.
निजाम काळात हें आड कमी व्यासाचे खोल आड आहेत.
Maharashtra madhe khup sarya chotya city madhe ashe aad aahet borewell cha aadhi tech asayche.
भारी मुलाखत
खूप छान माहिती मिळाली 🙏👍🙏
आमच्या गावात घरोघरी आहेत अशा विहिरी
3 फुटात जास्त झरे मिळत नाही त्यामुळे पाणी जास्त लागत नाही, लगेच आटून जाणार, पाणी पुरणार नाही
अरे त्यांना जमीन थोडी आहे
आडकाठी कशाला टाकायची
दहिवद तालुका अमळनेर जिल्हा जळगाव येथे महादेव मंदिरा जवळ यापेक्षा लहान चौकोनी आकाराची विहीर आहे. छोट्या विहिरीला खान्देशात आड म्हणतात.
Aamcha gaav le bi aad hota pan motha hota to
या विहिरी वर लोखंडी झाकण झाकावे लहान मुलाना जनावरे यांना धोका निर्माण होऊ शकतो
खास करून शेळ्या आणि त्यांच्या छोट्या पाटरांसाठी हे थोडसं धोकादायक असत.
Ho
Aad mhantat tyla aamchya vadyat ajun aahe.
पुर्वी आमच्या गावात अनेक वाड्यातुन अश्या विहीरी होत्या त्याला "आड" म्हणतात. आत्ता दोन वर्षांंपुर्वी बंगला बांधान्यासाठी बुजवली.
Mast dada🎉🎉🎉
पूर्व.विदभं.मध्यं.भरपूर.विहीर.आहेत.घरोघरी.आमच्या.घरी.सुद्धा.आहे. 35फूट..आतमध्ये.वरून.रुदं.चार.फूट.
वझर ता. देगलूर येथे प्रत्येक घरात भीतीत विहिरी आहेत हे काय नवल नाही.
ही जुनी पद्धत आहे ह्या विहीरीला आड म्हणतात
दादा माझ्या घरी याच्याही पेक्षा लहान आहे विहीर आणि विशेष म्हणजे घराच्या आत आहे
Sri Swami Samarth ❤❤❤
खोली किती आहे.
ही विहीर ज्या ठिकाणी जमीनीत जास्त प्रमाणात पाणी उपलब्ध आहे तिथे उपयुक्त आहे असं वाटते.
जास्त खोल गेल्यावर श्वसनासाठी ऑक्सिजन कमी पडू शकतो तेवढी काळजी दरवेळी शेतकर्यांनी विहीरीत काम करतांना घ्यावी.
धन्यवाद 🙏
खोली नाही सांगितली आणि रुंदी तीन फूट वर आहे आणि खाली किती आहे
एकदम बरोबर सांगली जिल्हा व कर्नाटक सीमा भागातही आशी पुर्वीची "आढ" बरीच होती
माझे वडील व आजोबा यांनी 1952 रोजी पट्टणकोडोलीत आमचे शेतात काढलेली आहे.. जिल्हा कोल्हापूर.
36 इंचाची सिमेंट पाईप टाकून काढलेली आहे.
24 तास पाचची मोटार चालू आहे..
36 म्हणजे 3 फुट
mobil no
deay
150 to 200 ft ashi vihir kadta yeil ka.... Ani khali adve 100 ft drill marayache
Bahu aamchaya wadayt pan aahe
जमिनीत पाणी असेल तर कसलीही विहीर पाणी देणारच,
अशी छोटी विहीर बांधण्याचा खर्च कमी , जागा कमी लागते हा फायदा ...
छान माहतीपूर्ण मर्गदर्न
खोली,कीती, पाण्याचा,झरा,कसा, सापडला
आमच्या श्रीगोंदा शहरात भरपूर आहेत
अरे बाबा काय तुझी मुलाखत, काय प्रश्न विचारावेत हे तरी कळते का? कसा पत्रकार झालास...
कुंझर तालुका चाळीसगाव येथे आमच्या गावात अशा भरपूर विहिरी आहेत फक्त 2.5 फुटाची त्यांना आड म्हणतात आमच्या ओट्यावर पण आहे असा आड, पूर्वी पाणी काढण्यासाठी रहाट होता आता पंप आहे.
Hi
Hi
Good working
आपल्या कडे कमी व्यसचं विहिरी वाड्यातच पाण्यासाठी आहेत. त्यासाठी आड म्हणतात
नमस्कार
माझी आज्जी झांशिला राहत होती,तेथे तिच्या स्वयंपाक घरातील विहीर तीन फूट व्यासाची होती आणि पंचवीस फूट खोल होती😅
Kiti foot khol paryant khodta yete? 120ft hoil ka?
Hi kevha banavli vihir aamchyar ghari tin futachi vihir mazaya lahanpana panapasun aahe Aaj maze vay 35 varsh aahe
Amcha gavi sagdi kade ashta 3-4 ft che vihir
नगर आणि नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात अशा खुप जुन्या विहिरी होत्या किंवा काही ठिकाणी अस्तित्वात पण आहेत, त्याला शिवडी म्हणतात तिकडं
आड
नको त्या गोष्टी चर्चा करण्यात वेळ घालवण्यात पेक्षा महत्वाची माहीती सांगा
यवतमाळ जिल्ह्यातील
दिग्रस या ठिकाणी
प्रत्येक घरात अशा विहीर आहेत.
घरगुती उपयोगासाठी
3 फुट व्यास, खोली 45 ते 50 फुट
kiti kharcha yetow
@@gableraj35 वरून 30फुट 400 रुपये
खाली 500 रुपये फुट. बांधकाम 20000 रु.मधे होते
Near about 30- 35 thousand
दोन कोटी
यवतमाळ मधील कारागिरांचा संपर्क नंबर मिळेल काय दादा
Near about 32 - 35 thousand@@gableraj35
आमच्या परभणी कडे विरा मणतात
पूर्णा परभणी बॉर्डर वर ..तिथे खाली वाळू लागते
आमच्या विदर्भात अनेक गावात अशी विहीर घरोघरी आहे.
Amachya atyache ghari asa aad hota.
5 फुटाची 50 फूट खोल विहर काढायला किती पैसे खर्च येणार
Wheer kiti khol aahe
Kiti diwas lagle
Amcha shetat sudha ashi choti vihir ahey
Please Visit to Govt Industrial training Dhanora,Dist-Gadchiroli, you will see well of Four feet diameter and eight feet deep
🙏🙏🙏🚩🚩🚩
सर्वात छोटी विहीर गोंदे तालुका पेठ जिल्हा nashik येथे आहे.. पाण्याची गंगा अवतारली आहे विहिरीत
व्हिडिओ टाका
मलकापुर ,,जिला बुलढाणा मैं आमच्या घरात आहे छोटी विहिर ।
बघितली माझी आहे सोताची
Kiti khol kadhata yeti..??
खूप छान
Jaga bagitli ki lagech najrevar pani baghnara zala tar hirila challenge nahi
How many deep of the well
Gavi purvi he gharoghari aad mhanun olkhayache
आमची पण अशी विहीर होते आम्ही पण घरच्या घरी काडलेले होती तीन फूट विहीर....
माझ्या घरी आहे पाणी पण भरपूर आहे
गाव कोणते
आमच्या गावत सर्व घरोघरी एवढ्याच विहीरी आहेत...
आमचा घरात पण आहे
Mala kadhayachi ahe kharch kiti
Purvi Pani varach hote mhanun te phyedacchi ase hydarabad 25 varsha purvi asech vihiri asayeche aam cha bhava kade asech vihiri ata pariyant aahe pan Pani ata Khali gele aahe kahi log anchar la ugach ragwatat aani western music Shari batmi lach pasand kartar pan lahan mula aani itihasik, g.knowlege sathi his efforts should be encourege .
आमची विहीर 5 फूट आहे
Mobile no milel ka bhau
Mobile no dya
100 वर्षपूर्वी बाधलेले त्याची भी रुंदी फक्त 3 फुट आहे विशेस म्हणजे ती विहिर दगडी आहे विना सिंमेट ची लोहारा तालुक्यात नागुर या गावी गुलाब रज्जाक दाळीबकर याचे पुर्वज यानी बाधलेले आहे असे त्या शिवारातील लोक म्हणतात
5 te 10 ekarala purel ka
Ranmasale gavat 3ft vihir ajunn ahe
काळजी घेतली पाहिजे लहान मुले माणसे पडली तर जीव जाऊ शकते
Mazya gharat aaj hi aahe .. 2.5- 3 ashi ahe .. sadharn 40/50sqft asel .. Pani aste khup
बिड मध्ये खादयची आहे जमल का
पूर्वी गावात वाड्यात घरात असेच लहान आड असायचे
माझ्या मामाची सुद्धा आहे. कडूस, tq राजगुरूनगर
600 vihiri manje 6 koti rupaye to kamun basala aahe
विहिरीत उतरताना सेफ्टी हेलमेट वापरावे
🙏
धामणगाव ता जामखेड येथे दोन विहीरीत आहेत
Amcya kade 3foot gharguti bharpur vihiri ahet
पाण्याचा साठा कसा होणार.
व्हिडिओ चे हेडिंग बदला
हा आड आहे. महाराष्ट्रात खूप ठिकाणी आहे
पहिल्यांदा बोर पाडून पाहणे. मग त्याला पाणी लागत असेल तर त्याचा अशा पद्धतीने आड बनवू शकता.
Nice 👌
खुप मोठी आहे ही विहीर आमच्या धामणगावात दोन फुटाच्या कितीकच विहीरी आहे😅
आताच्या काळात नाही ना
किती खर्च येतो
माझी चार फूट आहे
👌
अहमदनगर जिल्ह्यात अनेक आड आहेत
किती फुटापर्यंत विहीर करू शकतो ते कामगार आम्हाला मिळतील का
Kharch kiti yeto te sang
छान
2lakh madhe satara district madhe 20*40 vihir hote
2001पासुन विहीर करत आहे 1व ४२
आमच्या गावात घराघरात होते,आणि काही आहेत अजून
माझ्या बहिणीच्या घरी, हदगाव जि.नांदेड येथे आहे
जे महत्वाच आहे ते तर सांग कीती खोल आहे ते कोन सांगणार
आम्ही 8 इंचाची विहीर पण पहिली आहे फक्त त्याला आम्ही बोर म्हणतो...😂😂😂😂
धन्यवाद 🙏 खुपचं छान
जरा जास्तच मोठी झाली आहे विहीर सार्वजनिक आहे का
@@dayanandfartale6596 आम्ही जनावर बांधतो तिथली सरकारी आहे व मळ्यातली खाजगी...😂😂😂😂
आमच्या गावात घराजवळ अशी विहीर होती. आता बूजविण्यात आली आहे. लहानपणी घागरीला दोरी बांधून पाणी काढत होतो.
Karnataka madhe bharpur baghitli
Amchyakade khup ahet yaat kay navin
खर्च किती