पावसाचं पाणी नैसर्गिक फिल्टर करून विहिरीत सोडण्याची व साठवण्याची पण व्यवस्था कृपया करा. पावसाचं पाणी विहिरीत, जमिनीत साठवण्याची व जिरवण्याची खुपच गरज आहे. पाणी असेल तरच शेतीत पिकेल व शेतकरी टिकेल.
तुम्ही प्रश्न मिक्स करताय भाग १)बोअर चा धंदा कसा करतात त्याबद्दल ची माहिती भाग२) बोअर कस घ्यावं याबद्दल शेतकऱ्या साठी माहिती माहिती . असे दोन भाग केले असते तर बरं झालं असतं.
एक नंबर अनुभव आहे.. परंतु अत्यंत जिवावर उदार होऊन हा धंदा करावा लागतो...
बरोबर भाऊ
आपल्या कायाॅला सलाम
Good job..... शेतकरी...यांनी फायदा करून घ्या🎉🎉🎉🎉🎉
राम राम दिपक भाऊ लय भारी माहिती मिळाली धन्यवाद भाऊ...👌👌👌🙏🙏🙏🙏
राम राम भाऊ
पावसाचं पाणी नैसर्गिक फिल्टर करून विहिरीत सोडण्याची व साठवण्याची पण व्यवस्था कृपया करा. पावसाचं पाणी विहिरीत, जमिनीत साठवण्याची व जिरवण्याची खुपच गरज आहे. पाणी असेल तरच शेतीत पिकेल व शेतकरी टिकेल.
Tyanna borechya success baddal vichara. Shetkaryansathi mahatwache prashna vichara. Dhanda promote hotoy.
विहिरीच्या बुडापासून किती उंचीवर बोर मारल्या जातात
The information given is very good about the boring sundial
Thank you sir
बोरवाले डुबलीकट असतात भरोसा ठेऊ नका ३००फुट,मनतात २५०मारतात,मोजुन घेतल पाहिजे
Ya borla p v c keshig waprta ka.
कॉम्पिटिशन जास्त झाल्यामुळे अत्यंत कमी भावात बोर मशीन वाली बोर मारत आहेत.....
चुक
काराचा खडकामध्ये चालते का कटर
तुम्ही प्रश्न मिक्स करताय
भाग १)बोअर चा धंदा कसा करतात त्याबद्दल ची माहिती
भाग२) बोअर कस घ्यावं याबद्दल शेतकऱ्या साठी माहिती माहिती .
असे दोन भाग केले असते तर बरं झालं असतं.
आडवा बोर कोरडा गेल्यानंतर पावसाळ्यात विहिरीला आलेले पाणी बोर मध्ये जातं का
@@HaribhauNarwade-cw1ke येण्याला जागा नाही तुकडे पाणी जाऊ शकत नाही
गावाचं नाव सांगा भाऊ
भाऊ ही मशीन आता साध्य कुठे आहे म्हणजे tumcha जिल्हा आणि गांव
Good
आपलं मशीन आहे काम असाल तर सांगा 5 इंची 3 इंची बोर आडवी मारून मिळेल
मोबाईल नंबर टाका भाऊ.❤
Number
Mo no dya kam ahe satara mdhe Khup kame miltil majhya vihirimdhe hol marayche ahet 300 foot
No dya tumcha bhsu
No taka tumcha
हिंगोली ला येता का
कृपया हे आडवे बोर घेणाऱ्या मामाचा नंबर द्या आम्ही बीडमध्ये आहोत आपल्याला बीडला काम करून घ्यायचे आहे
वाशिम जिल्हात कामरगांव येऊ शकता का भाऊ
Bhav kai ahe
भाऊ नाशिक जिल्ह्यात येणार का?
व्हिडिओ मधिल मोबाईल नंबर वर संपर्क करा
आमच्याकडे बेडक्या खडक म्हणजे मुरुमात असणारा अत्यन्त कठीण खडक असतो,त्यावर कटर नाहि चालत,लगेच दात तुटतात,उपाय सांगा
ट्रॅक चे आडवे बोर शेवटचा उपाय
8000 वाले कटर कुठे मिळेल
Kiti rupye foote
8000 हाजारावाल कटर कोनत
पाथडि तालुका फूंदे टाकळि येताका
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दोडी दापुर येथे येऊ शकतो काय तर मो.नंबर देण्यात यावेत अशी विनंती
Ho
गांव कोनते
आम्ही नाशिककर
वाशिम जिल्हातील 50 फुट विहीर आहे ईकडे काम घेता काय 25 फुटावर काळा दगळ. आहे
Ami pan deu
12 cha dynamo 10 che ingine nahi chalwat raw mama tumhi ulte sangayala lagle
14 che engine
चंद्रपूर ला येणार काय
व्हिडिओ मधे मोबाईल नंबर आहे त्यांना फोन करा
Ho
Good day dada
धन्यवाद
त्याचा मोबाईल n. द्या भाऊ
कसं फुट आडवं बोर घेता पाच ईच
Raver taukyat yenar ka aapla mo no sanga plz
Mazya kadepan mashin ahe 40ru bhav ahe ambad jalna
No dya
Number sanga
Solapur madhy zamel ka
@@SantoshBhendulakar latur madhe yeta ka ??
अमरावतीला मला अडावे बोर करायचे आहे
Latur Maharashtra madhye wadwal nagnath ya gavi shethi ahe Anni vihirichamadhe adve bor karache ahe yetya April 2024.
पण काळया दगडात पाच फूट ही जात नाही
दिपक भाऊ बीड ला येऊ शकते का ते
त्यांना फोन करा भाऊ
बिड ला कुठे
@@Borvel8766केज तालुका
आमची विहीर 60 फुट आहे आम्हाला आडवे बोअर घेणे आहे माझा पत्ता मु पो पातूर ता पातूर जि अकोला तुम्ही येणार का
भाऊ व्हिडिओ मधिल मोबाईल नंबर वर संपर्क करा
वामन रामराव महागावे माझ्या विहीर पन्नास फूट आहे तीस फूठाला पाणी मिळाले
कारण माझा स्वतःचा अनुभव आहे... माझ्याकडे पण बोर मशीन आहे....
कुठे काम चालू आहे
Gachiroli la yeu shakte
@@purushottamjambhulkar2065 नाही..भाऊ सध्या आमच्या भागात च काम जास्त आहे...
@@samadhanshelake8969 जालना
धन्यवाद भाऊ
म्हणजे मालकाची संपूर्ण मारून ग्यायची 😂
मला पण.बोर
200phutala 40pan300phutala50rupai
आता १३०रु बोअर फुट म्हणतात,बोअरींग मशीन वाले ट्रकवाले शेतकऱ्यांना लुटतात
Bhawa 130 ru. Nhi 40ru.fut ahe
भाऊ 130रू फूट वाला बोर हाय प्रेशर असतो प्युअर काल्या पाषाणात पण होतो
१००० foot kam ahe
Mobile no dhaya
नंबर पाठवा
90phutavar kam chalu ahe
भाऊचा नंबर पाठवा
व्हिडिओ मधे च आहे भाऊ
Video nahi dakhwla
Bor machine walyacha no dya
तुम्ही व्हिडिओ पुर्ण बघितला नाही भाऊ
आमच्या विहीर वर येणार का नं द्या
फोन लागत नाही फोन नंबर
27 rupees chalu aahe aamchakad
Contact number दया
40 रुपये नी मारला आहे भाऊ
Kolhapurla milel ka
तुम्हचा नंबर सांगा
Fone no daya
Machine wale mamacha mob.no. dya
तुम्ही व्हिडिओ पुर्ण बघितला नाही भाऊ व्हिडिओ मधे आहे
हिंगोली जिल्ह्यात येता का फोन नंबर पाठवा
राम कृष्ण हरि..भाऊ आम्हाला बोर घेण्यासाठी आपला फोन नंबर पाठवा जरूर जरूर पाठवा