काय आहे दुष्काळ निर्मूलनाचा जलतारा पॅटर्न | MaxMaharashtra | Jaltara pattern

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 дек 2024

Комментарии • 35

  • @kannulalvitore8137
    @kannulalvitore8137 4 дня назад +17

    शेतकऱ्यांसाठी वरदान जलतरा प्रकल्प
    आदरणीय वायाल सर म्हणजे एक अद्भुत व्यक्तिमत्व
    आदरणीय अजय जी गाढे सर आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन
    आज भरपूर पाऊस झाला...पाणी मुबलक आहे.नदी,तलाव भरले पण उद्या सिंचन क्षेत्र वाढ झाली.ऊस,फळबाग तसेच पाण्याचा गैर वापर व आपण जल बाबतीत त्याच्या उपयोग बाबतीत निरक्षर आहोत. आदरणीय पुरुषोत्तम जी वायाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाने हा जळतरा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात राबवावा.

    • @combinedstudy6427
      @combinedstudy6427 День назад

      ऊस पासून इथेनॉल बंदी आणली सरकारने का तर पाऊस पूर बनून येतो आणि तिसऱ्या दिवशी इतका 50°C ऊन पडते की जमीन कोरडी ठाक भेगा पडतात म्हणजे Climate Change हे घडवून आंतय तर बांधा बांधा ला देशी झाडे लावा. ऊस लवूच नका ती पांढरी साखर सल्फर ने बनवतात आणि त्याने डायबिटीस मधुमेह होत आहे.

  • @rajendrae.deshmukh3157
    @rajendrae.deshmukh3157 9 часов назад +1

    खुपच चांगला अभ्यास करून तुम्ही हा जलतारा प्रकल्प सुरु केलात आणि मला आनंद आहे त्याचा चांगला परिणाम होत आहे.शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय.असे उपक्रम संपूर्ण देशात राबवायला हवेत.जेणे करून पावसाचे पाणी वाहून वाया जाणार नाही व शेतातील पाण्याची पातळी कायम राहील.धन्यवाद आणि आभार सर. 🙏

  • @kashinathpatil1939
    @kashinathpatil1939 10 часов назад +1

    वा वा मस्तच जलधारा धन्यवाद गाढे सर आपले अभिनंदन

  • @husainshaikh8519
    @husainshaikh8519 3 дня назад +8

    Wow great work
    मी प्रयत्न करणार आहे

  • @शेतीआणिफक्तशेती

    खूप छान आहे सर हा उपक्रम आहे. दुष्काळी भागात
    आमच्या भागात आमच्या जमिनी पाणथळ होत आहे बारमाही पाणी आम्ही जबरदस्ती पीक घेत नाही 5 वर्षातून एकदा जमीन ला ऊन खाऊ देतो.

  • @vilaskhumbhre3297
    @vilaskhumbhre3297 3 дня назад +6

    साहेब ...तुमचा जलतारा प्रकल्पा मुळे... मी पण जलतारा प्रकल्प माझ्या शेता मध्ये राबवणार....धन्यवाद साहेब

  • @AskMeSSS
    @AskMeSSS День назад +2

    Kiti chan bolta tumi 🙂

  • @swamisamarteh5791
    @swamisamarteh5791 День назад +2

    Khup chan Kam aahe tumch

  • @vanitakamlesh3440
    @vanitakamlesh3440 3 дня назад +4

    Dr. Purushottam wayal kaka a big salute to you.

  • @ganeshshermale2308
    @ganeshshermale2308 4 дня назад +9

    शासनाने असे उपक्रम हाती घ्यायला हवेत

  • @sagarhake1754
    @sagarhake1754 19 часов назад

    छान उपक्रम

  • @prakashmane4529
    @prakashmane4529 4 дня назад +7

    Salam ashya shetkaryala Jai Jawan Jai kisan

  • @snapshot2468
    @snapshot2468 2 дня назад +4

    शेतकरी एक शास्त्रज्ञ 😊

  • @sudhirdhone2637
    @sudhirdhone2637 8 часов назад

    Nice! Very good innvation

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 3 дня назад +1

    सलाम साहेब🙏

  • @rajendrakumarjadhav3017
    @rajendrakumarjadhav3017 12 часов назад

    Very nice work ❤

  • @surajgopugade1900
    @surajgopugade1900 2 дня назад +1

    Great work

  • @sf8vb
    @sf8vb День назад

    छान काम केले सर

  • @surendragiripunje2468
    @surendragiripunje2468 2 дня назад +1

    Va baba manal tumhala...tumhi assal shetakari ahat..ha prayog sarkaranehi rabavayala hava❤❤❤

  • @ganeshgorepatil4631
    @ganeshgorepatil4631 13 часов назад

    Mast Sir

  • @adityatidke4635
    @adityatidke4635 4 дня назад +2

    Changl kam kartay nakkich tumchi khup pragati hoil

  • @moreshwargosavivlog1519
    @moreshwargosavivlog1519 3 дня назад +1

    Awesome sir I support you

  • @sandhyakolhe888
    @sandhyakolhe888 2 дня назад +1

    Good project

  • @VikasDeshmukh-l2r
    @VikasDeshmukh-l2r 2 дня назад +1

    Nice work

  • @udayghatge2000
    @udayghatge2000 4 дня назад +6

    शेतकरी व मराठ्यांचे खच्चीकरण शरद पवारांनी केले हे का केले ? ज्यांना शरद पवारांचा खरा इतिहास कळेल तेव्हां कळेल त्यावेळी मराठा समाज हे शरद पवारांना निच माणूस म्हणेल

    • @OnlyLegend755
      @OnlyLegend755 2 дня назад +1

      शरुद्दीन खान महाराष्ट्राला लागलेली किड आहे आणी आज 12/12/24 ला किडीचा जन्म झाला होता 😂😂😂😂😂😂

  • @nageshvishnukhedkar2778
    @nageshvishnukhedkar2778 День назад

    अशीच परिस्थिती आमच्या गावाची आहे

  • @prashantkumbhar9255
    @prashantkumbhar9255 День назад

    यासाठी 5 हजार रुपये अनुदान देण्यात येते

  • @chandkantnerkar2312
    @chandkantnerkar2312 13 часов назад

    I am interested to operate this system in my land and will require guidance.

  • @sandipthawal88
    @sandipthawal88 4 часа назад

    पाउस नाही पडला तर

  • @hanumantkalvatkar8695
    @hanumantkalvatkar8695 День назад

    सर आमच्या गावात जलतारा प्रकल्प सुरू करायचा आहे दुधोडी ता.भूम जि.धाराशिव

  • @manoharjadhao1654
    @manoharjadhao1654 2 дня назад +1

    Hi

  • @Savta-ei8ko
    @Savta-ei8ko 6 часов назад

    Good work