आपण पैसा कमावण्यासाठी ड्रॅगन फ्रुट, किवी, आवाक्यडो असे बाहेर देशातील फळ पिकवायला लागलो, पण आपली अशी राणभाजी आपल्याला मालामाल करू शकते असे कोणी विचार करत नाही.. God Job Krushna Bhau..👍🙏
आता सांगा गांजा शेती का करायची, एवढा पैसा, थोडा पैसा, चांगला पैसा कोणता, कोणाचं शरीर योसणा धीन करुन, तुम्ही मोठे होणार का, योग्य पीक घेतले आहे शेतकऱ्यांनी. सलाम तुम्हाला. जय जवान जय किसान.🎉
परळी वैजनाथ चा आहे मी आता आमच्या गावाकडे माझ्या शेतीच्या बांधावर पहाडी च्या शेताकडे करटुले चे वेल आहेत आणि आणि मी आतापर्यंत सहा ते सात वेळा त्यांची भाजी करून खाल्ली आहे❤❤
या माणसाने दीड वर्षापूर्वी कंद देतो सांगून एक हजार रुपये घेतले आहेत काही पाठवले नाही v . आता फोन उचलत नाही काही कलवत नाही कुणीही याला आगाऊ पैसे देऊ नये माझी झाली तशी तुमची फवणुक नक्की होणार शेतकऱ्याने शेतकऱ्यांशी असे वागणे बरोबर आहे का
अभिनंदन कृष्ण आपण शेतीमधन जास्त नफा कामावणार मंत्र शेतकऱ्यांना देत आहात म्हणून मनापासून धन्यवाद आणि आम्ही ही अशीच शेती करायचं आहे मला आपला फोन नं पाहिजे कृपया मदत करावी अशीविंनती करतो
तुमचं बाकीचं ठीक आहे पण ह्याची लागवड कोण्या महिन्यात करायची बियाणे कुठे भेटेल यावर फवारणी कोणत्या औषधाची करावी लागते पाणी किती लागते याबद्दल थोडक्यात सांगणे
टमाटर ची टोकर व ठिबक आहे पुढील वर्षा साठी मार्गदर्शन करावे ही विनंती, जमिनीचा पोत, बी पासून ते फळ हातात येई पर्यंत चं मार्गदर्शन आपल्या चॅनल थ्रु करावे ही विनंती
याने मार्केटमध्ये बियाणे विक्री केले तर उत्पन्न वाढेल टमाट्या सारखी गत होईल दोन रुपये किलो ही कोणी खाणार नाही हे त्याला माहीत आहे म्हणून त्याला मार्केटमध्ये बियाणे द्यायचे नाही असंख्य लोकांनी त्याला बियाणे मागितले तो देणार नाही मार्केट पडून जाईल आणि मग टमाट्या सारखे गत होईल
खुप छान सर मी कर्टूल्याचे उत्तपादान करू इच्छितो त्याच्या विषयी काही माहिती व त्या चे बीज कुटून घ्यावे आणि त्याची लागवाड कधी व कशी करावी यबद्दल आपण मला मार्गदर्शन करावे.
पारंपरिक शेतीतून शोधली वेगळी वाट अभिनंदन
आपण पैसा कमावण्यासाठी ड्रॅगन फ्रुट, किवी, आवाक्यडो असे बाहेर देशातील फळ पिकवायला लागलो, पण आपली अशी राणभाजी आपल्याला मालामाल करू शकते असे कोणी विचार करत नाही.. God Job Krushna Bhau..👍🙏
Kartule biya sathi phone no. Dya
दादा करटुले शेती बद्दल छान माहिती सांगितली.असा विचार प्रत्येक शेतकऱ्याने केला पाहिजे. धन्यवाद नमस्कार
आशा बातम्या बघितल्या की मनाला समाधान वाटत, एकतर आजकालच्या बातम्यांना दर्जा राहीला नाही.
आता सांगा गांजा शेती का करायची, एवढा पैसा, थोडा पैसा, चांगला पैसा कोणता, कोणाचं शरीर योसणा धीन करुन, तुम्ही मोठे होणार का, योग्य पीक घेतले आहे शेतकऱ्यांनी. सलाम तुम्हाला. जय जवान जय किसान.🎉
Sagale shetakari karatule lavun sagale bhikari hotat. Aani Yana pan bhikari banavatil. Sagale shetakari ganja sheti karu shakat nahi Manan ganja sheti paravadate
बी कोट मिळेल
बी..तुमचा.कडे.आहे.का.आ.नबर.टाका.
Viyanaa Sathi phone number Daya Bhau tumcha
धन्यवाद श्रीकांत ,पुढेही अशा प्रेरणादायी बातम्या आम्हाला दाखलत ऐकवत रहा अशा शेतकरी बांधवांकडून इतरांना ही प्रेरणा मिळते 🙏🙏
Thank you BBC. असेच videos बनवत जा 🙌🙏🏻
राजकारणा पेक्षा अशा प्रेरणादायी बातम्या दाखवत जा .
परळी वैजनाथ चा आहे मी आता आमच्या गावाकडे माझ्या शेतीच्या बांधावर पहाडी च्या शेताकडे करटुले चे वेल आहेत आणि आणि मी आतापर्यंत सहा ते सात वेळा त्यांची भाजी करून खाल्ली आहे❤❤
Dada mla rop kivva seeds hawe aahet miltil ka
congratulations
बिया मिळतील का
बियान कसं मिळेल सागा सर
भाउ मग आम्हाला पिकलेल्या कंटुलाची एक छटाकं बियाणे तरी पाठवा
फार छान उपयुक्त माहीती दिल्याबद्दल खुप खुप आभार,
लई भारी कृष्णा सर
खूप छान माहिती 🙏
❤छत्रपती_संभाजी_नगर❤️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 आभार BBC न्युज
शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाका म्हणून अनेक कॉमेंट आले आहेत शेतकऱ्याला स्वतःचा मोबाईल नंबर द्यायचा नाही तर असले व्हिडिओ टाकत जाऊ नका
या माणसाने दीड वर्षापूर्वी कंद देतो सांगून एक हजार रुपये घेतले आहेत काही पाठवले नाही v . आता फोन उचलत नाही काही कलवत नाही
कुणीही याला आगाऊ पैसे देऊ नये
माझी झाली तशी तुमची फवणुक नक्की होणार
शेतकऱ्याने शेतकऱ्यांशी असे वागणे बरोबर आहे का
तो हरामखोर वाटतो,पैसे घेतले कंद दिले नाहीत,,,,,,,,
भाऊ आमच्या जंगलात खुप आहेत कोनि विकत घेत नाही
गरिब शेतकर्याले एका हजारसाठी फसवले आणि सांगते लाखोंचे ऊत्तपंन आहे
@@ramprasadbage2640kuthe
@@ramprasadbage2640 हा व्यक्ती खोटं बोलण्यात पटाईत आहे, राजकारणी आहे.
खूपच छान.. अतिशय प्रेरणादायी
3 लाख उत्त्पन्न अर्धा एकरातील सांगितले, तर खर्च दोन एकरसाठी झाला सांगितले. भाऊ कशासाठी खोटी माहिती देता.
2019 la Ardha ekar lavale bhau video shevat paryant bagha
Great series by BBC news Marathi
भाऊ ज्या प्रकारे उत्पन्न ,कर्ज '3 लाख उत्पन्न 'हि जाहीरात चालू आहे आणखी 2 वर्षात हे पिक रस्त्यावर फेकावे लागेल . 5:02
Reporter shrikant next level journalist
खरंच खूप छान माहिती दिली धन्यवाद सर❤
कृष्णा भाऊ तुमचा व्हिडिओमध्ये पाहिजे होता
लागवड कधी करावी व खत पाणी याचे नियोजन काय तसेच बियाणे व मार्केट कोठे लागवड कशी करायची
tu mat kar tere bas ki bat nhi hai
खूप छान धन्यवाद दादा.
बीज कोठे मिळेल ते सांगा.
अभिनंदन फलके सर
खूप छान विडिओ 👌👌👌👌
"Gratitude for your dedication to cultivating the finest cash crops!"🎉
खुप छान भऊ
BBC❤ shetkarirya bhadal dakhavto news changla vatat
Good job bhavaji
छान❤
Dada khup chan
Majhi avadti bhaji❤
अभिनंदन कृष्ण आपण शेतीमधन जास्त नफा कामावणार मंत्र शेतकऱ्यांना देत आहात म्हणून मनापासून धन्यवाद आणि आम्ही ही अशीच शेती करायचं आहे मला आपला फोन नं पाहिजे कृपया मदत करावी अशीविंनती करतो
या करुटले चे बियाणे कुठे भेटेल आणि त्याची लागवड कशी करायची कोणत्या महिन्यात करायची
तुम्ही बियाणे कुठण आणलेइ
Best of luck Bhava in your future mala kartulychi bhaji khup aavadte aamchya ethe hycha bhav 200 rupye kilo aahe dilelya mahiti badal dhanyvad 🙏
भाऊ आम्ही तुमच्या शेताला भेट दिली आहे..खरच खूप छान आहे
Contact number dhya
Bhau contact number dyna
Khup Chan 👍
Sir kardule chi lavan karnyakarita biyane uplabadh ahe ki vel lavaychi ahe
खूप छान 👍💐
खुप छान ❤❤
U great sir
तुमचं बाकीचं ठीक आहे पण ह्याची लागवड कोण्या महिन्यात करायची बियाणे कुठे भेटेल यावर फवारणी कोणत्या औषधाची करावी लागते पाणी किती लागते याबद्दल थोडक्यात सांगणे
तिसऱ्या वर्षी झाडा मध्ये बदल होतो मादीच रुपांतर नरामध्य होतों व त्याला फळ येतं नाही या वर उपाय काय आहे ते, सांगा
कर्टुल्याचे बियाणे कुठे मिळते सांगता येईल का व कुठल्या महिन्यात कर्टुल्याची बियाची पेरणी करावी सांगितल्यास बरे होईल
च्यायला लोक सांगतात हि रानभाजी आहे लागवड नाही होत. धन्यवाद भावा🙏
😂😂
Nice mi pan lavali ahe Palghar
इंदापूर तालुक्यात कोरडे चे बी कुठे मिळते आमच्या इकडे मिळत नाही बीड जिल्ह्यात मिळतात
Dada junnar madhe Jamel ka he pik
Nagpur mdhe kartolichi sheti possible aahe ka
Ho
Cotton market मध्ये येते ना विकायाला
@@kishorneware9527 ok sir black soil mdhe crop gheta yeto ka
हे पिक सातारा भागात येयिल का
भाऊ लागवड कधी करावी लागते बी कुठून आनावे लागते हे मार्गदर्शन संपूर्ण व्हिडिओ टाका तुमचा मोबाईल नंबर टाका जय शेतकरी 🙏
टमाटर ची टोकर व ठिबक आहे पुढील वर्षा साठी मार्गदर्शन करावे ही विनंती, जमिनीचा पोत, बी पासून ते फळ हातात येई पर्यंत चं मार्गदर्शन आपल्या चॅनल थ्रु करावे ही विनंती
याने मार्केटमध्ये बियाणे विक्री केले तर उत्पन्न वाढेल टमाट्या सारखी गत होईल दोन रुपये किलो ही कोणी खाणार नाही हे त्याला माहीत आहे म्हणून त्याला मार्केटमध्ये बियाणे द्यायचे नाही असंख्य लोकांनी त्याला बियाणे मागितले तो देणार नाही मार्केट पडून जाईल आणि मग टमाट्या सारखे गत होईल
टमाटे याला टामटं ही म्हणतात, तसंच करटुल्याचं होइल,कार्टल
याचे बियाणे उपलब्ध आहेत का सर?
कृष्णा सर मोबाईल नंबर द्या मला पण लागवड करायचे आहे कुठल्या महिन्यात करावी व कुठला बियाणे वापरावे प्लीज नंबर द्या मार्गदर्शन करा
छान
Hya bhajiche fayade koni sangel ka?
मी डोंगर कड्यात आहे हे नांदेड जवळ आहे करटुले करटुले बी कोठे मिळते ते सांगा
लागवड कोणत्या महिन्यात करायला पाहिजे याची माहिती द्या 👆🙏
या कंट्रोल याचे बी कुठे मिळतात त्याच्याबद्दल आम्हाला माहिती द्यावी
आम्ही आमच्या शेतात चार पाच वेल लावले आहेत, पणं त्याला फळ लागत नाही तर काय उपाय आहे का?
My dad's favourite food
हा सर ह्या कंट्रोलचा बी किंवा कुठे मिळते त्याबद्दल आम्हाला माहिती द्यावी
Mala seeds पाहिजे Anil Mohod amravati 2:32 2:45
हे पिक कधी कोणत्या महिन्यात लागवड केल पाहिजे आणि कशी लागवड करतात
लागवड कशी करावी खात व्यवत्थापन कसे करावे बियाणे कुठे मिळतील
खुप छान सर मी कर्टूल्याचे उत्तपादान
करू इच्छितो त्याच्या विषयी काही माहिती व
त्या चे बीज कुटून घ्यावे आणि त्याची लागवाड
कधी व कशी करावी यबद्दल आपण मला मार्गदर्शन करावे.
बियाणे कोणाकडे उपलब्ध होइल ते सागा
करटूलयाचे बि मिळेल काय ॽ विस गुंठ्यांत किती बी लागते.काय भाव आहे.
आमच्या कडे जंगलात काही कमी नाही या करटूल्याची शेती करायची गरजच नाही pure naturally
Are mg gola karun vik tevd tr jamatay ky ny
कुठल्या भागात जिल्हा ?
@@ganeshganesh1592 गावामध्ये मी काय एकटाच राहातो काय गोळा करण्यासाठी
@@tractorwarriorsinteresting8768 चंद्रपूर जिल्हा पूर्व चंद्रपूर
याचे कंद मिळतील का
भाऊ बियाणे किती रू.कि.लो. आहे व ते मिळेल का.
बियाणे कोठे मिळते मला Katula लागवड करायचे आहे pl.कळावे
Khup chan
nice
बियाणे कुठे भेटले व भाव काय आहे माहिती द, दया
करटुलेचे बीयाणे कोठे मिळत ते सांगा
पावसाळ्यात सगळीकडे ही भाजी उगवते त्यापासून बियाणे करावे नाहीतर कृषी आघिकर्याची मदत घेऊन लागवड करावी त्यात काय एवढे
करटुले कसे आणि केव्हा लावतात? माहिती सांगा.
Sir he bee kuth milel
Lagwad kalawadhi kewha asto pls
Sir biyane Kase anale
भाऊ कंट्रोल ची शेती कशी करायची आपल्याकडे बीज भेटन का
यांची रोपे कुठे उपलब्ध आहेत ते कळविणे
कार्टयूले बहाद्दार
बियाणे कुंडे मिळतें ते सांगा.
Biyane kuthe milen bhau
बियाणं कुठे मिळेल
बियाणे कोठे मिळेल
भावा बियाणे कोठे मिळते विंनती सांगने मी वाट पाहतो फार दिवसापासून लागवड करने आहे पण बियाणे मिळत नाहि 1 शेतकरी मराठवाडा
Mala pn biyane pahije
Mal pn pahije
बियाणे कुठे मिळेल
साहेब कर टूले च बियाणं पाहिजे सम्भाजी नगर मधील शेतकऱ्याचे नंबर पाठवा.
बियाणे कुठे मिळते भाऊ
याचे बियाणे कोठे मिळेल
श्री. कृष्णा फलकेसाहेब, कर्टूले लागवडीला नर व मादी असे दोन वेल अथवा गड्डे असतात का?
भाऊसाहेब आपला फोन नंबर पाठवा....मला ही शेती करायची आहे.... बियाने कसे भावाने मिळेल...
बियाणे कुठं मिळते किवा रोप कुठं मिळते
करटूले चे बी कोठे मिलते ।
Shrikant bhau cha no dya bbc news