गडचिरोलीच्या घनदाट जंगलातील आदिवासी आज्जीच्या हाताचे अस्सल आदिवासी जेवण, Real Tribal Food

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #food #cooking #crazyaboutfishingandcooking

Комментарии • 793

  • @altamash4242
    @altamash4242 Месяц назад +173

    युवक भाऊ, आमच्या सर्वांच्या देवा कडे प्रार्थना आहे, देव तुम्हाला लवकर बरे करो आणि तुमच्या सर्व अडचणी दूर होईल. तुम्ही खूप हिम्मती आहात.

  • @sagarchavan301
    @sagarchavan301 Месяц назад +166

    खूप दिवसा नंतर दादा
    तस नको करू दादा वहिनी आणि पिल्लू त्याच्याकडे जा.......
    तुमच्या घरातील गोष्टी तुम्हाला माहीत
    एक बाप म्हणून तूम्ही तुमच्या मुली साठी घरी जा ज्या माउलींनी तुम्हाला आत्ता पर्यंत साथ दिली त्यांच्या सोबात पुन्हा आनंदाने नवीन जीवनाची वाटचाल सुरू करा.....
    बेस्ट ऑफ लक

    • @vishnusonawane7923
      @vishnusonawane7923 Месяц назад +1

      Cuke vevek ce aahe famelle sobet rahet naahe Kam smplever saykaade gare jala paheje nusta ferto

    • @vinayakparab9782
      @vinayakparab9782 Месяц назад +1

      खूप सुंदर विडीओ दादा 👌👌🌹🌹

    • @deepakshewale8772
      @deepakshewale8772 Месяц назад +1

      Ek nabar video aahe dada

    • @vaishaliandhale5798
      @vaishaliandhale5798 Месяц назад +1

      Dada khup wait watal tumch he sarv pahun

    • @user-tj9nf2gk5l
      @user-tj9nf2gk5l Месяц назад +1

      Sarv thik hoil

  • @sumitmandalkar5941
    @sumitmandalkar5941 29 дней назад +28

    आयुष्याचा खरा आनंद घेता तुम्ही... त्यामुळे तुमच्या या आनंदी आयुष्यात दुःखाचा एक प्रसंग बघुन थोडं वाईट वाटलं... ईश्वर तुम्हाला नेहमी निरोगी ठेवो...

  • @krishna_550
    @krishna_550 Месяц назад +64

    लवकर बरा हो मित्रा ...स्वामींन चे आशिर्वाद नेहमी पाठीशी आहेत.

    • @sarkarji960
      @sarkarji960 Месяц назад +2

      🙏श्री सद्गुरू स्वामी समर्थ 🙏

  • @rahulchabake8435
    @rahulchabake8435 Месяц назад +67

    Proud of yuvak Dada ❤ युवक दादांनी खूप गरजू लोकांना मदत केली. पण त्याच्या वाईट काळात त्याला कोणी साथ नाही दिली 😢

  • @sachinzate4152
    @sachinzate4152 Месяц назад +24

    दादा तुझे एवढे व्हिडीओ पहिले खूप enjoy केला पण आज तुझी घडलेली स्टोरी ऐकून डोळ्यात पाणी आलं रे दादा 😢😢

  • @patilvlogger1611
    @patilvlogger1611 Месяц назад +10

    सध्या तरी तुमच्या इतक्या नाही पण थोड्या फार प्रमाणात आर्थिक संकटातून मी ही जात आहे तरीही धीर सोडू नका , ये वक्त भी गुजर जाएग ❤❤❤

  • @user-ys2nh2we5v
    @user-ys2nh2we5v 21 день назад +6

    आदिवासी भारत देशाचे खरे मालक आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणलेच पाहिजे जय जोहर जय आदिवासी जय भीम जय भारत ❤

  • @nanagangad7097
    @nanagangad7097 Месяц назад +20

    जय आदिवासी युवक दादा....❤❤❤❤....खूप खूप आभारी आहे...तुम्ही आम्हा आदिवासी समाजाचे व्हिडिओ बनवतात.... जय आदिवासी... जय संविधान... जय हिंद ❤❤❤

  • @Itsyou737
    @Itsyou737 Месяц назад +235

    दादा काही नका काळजी करू आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत तुमचा फोन पे चा q r code send Kara आमी सगळे मदत करू

    • @kirang7304
      @kirang7304 12 дней назад +2

      Tu kelel payment details pathav

  • @sagarganjave6654
    @sagarganjave6654 Месяц назад +7

    विवेक सर खुप वाईट वाटलं तुमच्या वरचा हा प्रसंग जाणून.नियती समोर कुणाचं काहीच चालत नाही.तुमच्या पुढच्या काळात तुम्ही खंबीर पणे उभे राहावे ही ईश्वरचरणी प्रार्थना
    काळजी घ्या सर.

  • @Prakashgarole3132
    @Prakashgarole3132 Месяц назад +44

    ती खूप गरीब लोक आहेत. गोंड आदिवासी आणि खूप इमानदार आणि मेहनती असतात तसेच ते खूप स्वाभिमानी पण असतात.

    • @usssmaraskole1164
      @usssmaraskole1164 Месяц назад +1

      Sir tumi barobar bol le❤

    • @Prakashgarole3132
      @Prakashgarole3132 Месяц назад +1

      @@usssmaraskole1164 मि पण आदिवासीच आहे. आंध आदिवासी म्हणून मला सर्व माहिती आहे.

  • @YaaSalamm
    @YaaSalamm Месяц назад +77

    कुछ भी आर्थिक सहायता चाहीए तो बस आप एक रिक्वेस्ट वीडियो डाले हम सब विवर को बड़ी खुशी होगी आपके लिए कुछ भी कर सकते हो तो ❤❤❤❤❤ we love you हमेशा ❤❤❤❤

  • @pravinpawar4934
    @pravinpawar4934 Месяц назад +37

    खुप दिवसांनी पाहिले..बरे वाटले...तुम्ही खुप गरजूंना मदत केली आहे...तुमच्या बरोबर असे घडायला नको होते...लवकर तुमचे आधी सारखे दिवस येतील...अशी देवा चरणी प्रार्थना..🙏

  • @YaaSalamm
    @YaaSalamm Месяц назад +23

    बोहोत खुशी हुई युवक भाई आपको फिर से एक्शन मोड़ मे देख कर अब प्लीज आप रेगुलर अपडेट देते रहें इतने दिन आपके पुराने वीडियो देख देख कर काम चला रहा था love you 😘

  • @amol2002
    @amol2002 Месяц назад +62

    नेमका किती पैशांची कर्ज अडचण आहे ते सांगा आपण सर्व मिळून होईल तितकी मदत करू दादा तुम्ही ही खूप लोकांना मदत ही केलेली आहे त्याचेच श्रेय म्हणून मी तुम्हाला होईल तितकी मदत नक्की करेल

  • @AshuK-bt3yc
    @AshuK-bt3yc Месяц назад +23

    जय सेवा जय पेरसापेन..
    लवकर बरे व्हा दादा..
    धन्यवाद गडचिरोली येथील जीवन आपल्या नजरेतून महाराष्ट्राला बघायला मिळेल...

  • @user-ck3ou5ld1t
    @user-ck3ou5ld1t Месяц назад +99

    एक विचार येतो मनात एवढे दीवस झाले तेव्हापासुन सरांचे व्हिडीओ पाहतो त्या सोबत समाज कल्यान करत आले आणि देवाने त्याच माणसावर हे दीवस आनले योग्य नाही आहे

    • @HaribhauKashabaTingare
      @HaribhauKashabaTingare Месяц назад +4

      फक्त पाय मोडलाय. तो माणूस लुळा खुळा नाय झाला. भिकला नाय लागला. हे दिवस आणले म्हणतो 😂

    • @vishaljathar2222
      @vishaljathar2222 27 дней назад

      😅😅😅

  • @AmitPatil-bc8cy
    @AmitPatil-bc8cy Месяц назад +6

    🙏देवा सगळ्यांना चांगले दिवस येऊंदेल.... त्यांचा मागून माझे🙏 पांडुरंगा सुखात ठेव रे बाबा सर्वांना🙏🙏

  • @yogiraj921
    @yogiraj921 Месяц назад +18

    युवक भाऊ तुम्हाला बघून डोळ्यात पाणी आलं. तुम्ही लवकर बरे व्हाल

  • @vickymadanevm9477
    @vickymadanevm9477 Месяц назад +12

    तुम्हाला बऱ्याच दिवसातून पाहिल्यावर खूप बरे वाटले तुमची अडचण लवकर दूर व्हावी हीच देवाकडे मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏🥹🥹

  • @vickykhude1485
    @vickykhude1485 Месяц назад +6

    Welcome back युवक सर
    तुमच्या सर्व काही अडचणी नक्की दूर होतील... God blessing u

  • @Sandeep-cd8ct
    @Sandeep-cd8ct Месяц назад +2

    युवक, तु लवकर बरा होवो आणि सर्व आर्थिक संकटातून बाहेर पडो हिच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

  • @Zadichachasonya
    @Zadichachasonya Месяц назад +3

    दादा तुमच स्वतःच दुःख बाजूला ठेवून आणि, पायाला इतक्या जखमा आणि वेदना असून सुद्धा तुम्ही खास आमच्या गडचिरोली मध्ये प्रवेश केल्या. त्याबद्दल खरच मनापासून स्वागत आहे...🙏🙏❤देव सगळं बघत आहे दादा तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवेल तुम्ही निराश नका होऊ सगळं ठीक होईल. तुमच्या दुःखच डोंगर नाहीसा होईल. आणि समोर तुम्ही खूप आनंदी जीवन जगाल....! धन्यवाद दादा तुम्ही माझ्या आदिवासी लोकांशी संवाद साधला खूप छान वाटलं मला....दादा मला तुला एक माझ्या गडचिरोली जिल्ह्याची परिस्थिती सांगावीशी वाटत आहे कारण अजूनही आमचं जिल्हा काळाच्या पडद्याआडच लपलेला आहे....परिपूर्ण महाराष्ट्र समोर आमच्या जिल्ह्याची परिस्थिती टीव्हीवर येत नाही किंवा राजकीय क्षेत्रातील लोक आमच्य मागासलेल्या जिल्ह्याच कुणी साधा उल्लेख पण करत नाही...अहो लोकसभेत जर मुद्दा मांडायचं म्हटलं तर एखाद्या नवीन जिल्ह्याच नेतृत्व चालवणाऱ्या माणसाला साधा बोलु देत नाही...इतकी भयंकर परिस्थिती आहे इकडे दादा काय सांगू तुला आता....! अहो साधा टॉवर ची रेंज नाही मिळत इकडे सम्पर्क कस करायचं आणि रेंज मिळेल तर फक्त झाडावर चडल्यावरच मिळू शकते....महत्वाचं गोष्ट म्हणजे वेळेवर आरोग्य उपचारच बरोबर साधन नाही इथल्या प्रत्येक गोष्टी निसर्गावर अवलंबून आहेत दादा...! इथले लोक केमिकल दवाई नाही तर नैसर्गिक उपचार करतात...सगळंकाही देवाच्या भरवंशावरच तिथूनच कसा बसा माणूस बरा होतो.......! सांगायला गेलं तर भरपूर गडचिरोली जिल्ह्याचा इतिहास अजनुपर्यंत पडद्याआडच आहे लोकांपर्यंत पोचवायला आता शोशल मीडियाचाच वापर करावा लागत. आणि हाच एक उत्तम माध्यम आहे....धन्यवाद दादा तुम्ही आलात आमच्या गडचिरोली जिल्ह्यात त्याबद्दल पुन्हा एकदा ह्रदयपासून धन्यवाद आणि तुझ्या दुःखाच डोंगर नाहीसा व्हावं आणि तुमचे येणारे दिवस आनंदाचे व्हावं अस मी पारी कुपार लिंगो देवाला ह्रदयपासून प्रार्थना करतो.....जय सेवा जय पेरसापेन जय आदिवासी जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद......❤🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳❤

  • @VISHUBHAI-mi3mp
    @VISHUBHAI-mi3mp Месяц назад +18

    सर्वान्नी युवाक दादाला जमेल तेवधी मदत करा करण युवाक दादाने कितीतरी कुटुंबची मदत केली आहे आनी आता तो खुप भयनक संकटात सपडला आहे,आनी ते स्वातसाठी कही मदत नाही मगनर 🙏🙏😢😢😢

    • @AmitPatil-bc8cy
      @AmitPatil-bc8cy Месяц назад +1

      काय झालय रे दादा ला

  • @AmitPatil-bc8cy
    @AmitPatil-bc8cy Месяц назад +4

    *dada राव wllcome to फिशिंग 🤝💖💪😎👑🚩 कुणीच नाद नाय करायचा तुमचा ....बाप ऑफ crazy about 👑💪😎तुम्हीच न्हवे दादा देव कुणालाच सुखान खाऊन देत नाही....प्रत्येकाच्या मागे काही ना काही टेन्शन आहेतच...त्यामुळे युवक दादा सावरा स्वतःला.....सगळ काही ठीक होईल....चांगल व्हायला टाईम लगतो..पण वाई व्हायला 1 मिनिटं पण लागत नाही....दादा...शेणातला किडा एक ना एक दिवस नक्की वर येतो .100%आणि असा तास नाही येत वर थाटात येतो......*

  • @avinashkadam6542
    @avinashkadam6542 Месяц назад +30

    युवक सर एक व्हिडिओ तुमचा प्रॉब्लेम चा बनवा आणि नेमका काय प्रॉब्लेम आहे ते सांगा. किती कर्ज आहे. आमच्याकडुन जेवढ होईल तेव्हढी मदत आम्हीं करू.plz एक व्हिडिओ बनवा

  • @wafteam7286
    @wafteam7286 Месяц назад +3

    I really miss your videos. No one can replace your talent in cinematic shots and video editing. Looking forward to more amazing content from you☺️

  • @nilima-p8m
    @nilima-p8m Месяц назад +2

    अगोदरच्या आदिवासी आजी मटण खूप छान बनवतात . माझी आजी पण खूप छान बनवत होती . आताच्या मुलींना त्यांच्या सारखं बनवता येत नाही .
    त्यांच्या स्वयंपाकाची चव त्यांच्या सोबतच गेली .
    आम्ही आजीच्या हातचा स्वयंपाक शिकला नाही . आता व्हिडीओ पाहून पाहून शिकून राहिलो . आता दुःख वाटते या गोष्टीच .

  • @krushnasalunkhekrushnaSalunkhe
    @krushnasalunkhekrushnaSalunkhe Месяц назад +3

    खूप बरं वाटलं सर बघून पण पुढे चालत राहा प्रॉब्लेम निघून जातील 💯🙏🏻tc

  • @nileshbondre2133
    @nileshbondre2133 Месяц назад +7

    Bhu khup diwasha nantra video

  • @Mytravelstorry
    @Mytravelstorry Месяц назад +2

    युवक सर फार दिवसानंतर तुम्हाला पाहून फार आनंद झाला

  • @SK-ji4nr
    @SK-ji4nr Месяц назад +2

    हि वाईट वेळ पण निघून जाईल... सर्व ठीक होईल we All with u😊😊😊

  • @travellingGoaSunil
    @travellingGoaSunil Месяц назад +3

    युवक दादा बरेच दिवसांनी तुमचा व्हिडिओ पाहिला तुम्ही लवकर बरे व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे
    सॅल्यूट आहे तुमच्या कलेला❤❤❤

  • @manojauti8081
    @manojauti8081 Месяц назад +1

    दादा संकट हे कायमस्वरूपी नसतात ,हेही दिवस जातील❤❤

  • @prakashkamble6280
    @prakashkamble6280 Месяц назад

    आज तुमचा व्हिडीओ पाहून खूप आनंद झाला कारण खुप दिवस झाले तुमची काहिच माहिती नव्हती मनात लाईट विचार आले होते,पण आज आनंद वाटला तुम्ही आहे त्या परिस्थितीत जे कराल त्यात आम्ही तुम्हाला साथ देणार ❤

  • @nilovhal8855
    @nilovhal8855 Месяц назад +4

    दादा खूप दिवसा नी तू व्हिडिओ सोडला छान व्हिडिओ आहे काळजी घेत जा आणि फिशिंग च फुल्ल जबरदस्त व्हिडिओ करत जा तुझी व्हिडिओ बगून फुल्ल खुश होतो आम्ही

  • @lakhansutar2245
    @lakhansutar2245 Месяц назад +2

    परिस्थिती ही कधीही कोणाची सारखी राहत नाही कधी चांगले असते तर कधी वाईट असते वेळेनुसार परिस्थिती ही बदलत असते प्रत्येक व्यक्तीला वेळेनुसार बदलायला हवं

  • @helpingbhushan
    @helpingbhushan Месяц назад +1

    gondi bolate aaji khup chaan 😊😊😊 I proud to be Gond ❤❤

  • @pratapvaidya3879
    @pratapvaidya3879 Месяц назад +7

    दादा तुमचं विदर्भात स्वागत आहे फिशिंग करा आमच्या विदर्भात

  • @andyjadhav4653
    @andyjadhav4653 Месяц назад +1

    युवक भाऊ बघून बर वाटले खूप दिवसांनी तुम्ही लवकरात लवकर बरे व्हावे ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏

  • @rajeshubhare583
    @rajeshubhare583 Месяц назад

    युवक दादा खुप दिवसांनी व्हिडिओ आला पाहुन आनंद झाला तुम्ही तुमच्या जीवनात आलेले संकटे बसनेस लोस वगैरे वगैरे तुमचा अपघात पायाला झालेली दुखापत आणि तुम्ही घेतली शपथ मी घरी नाही जानार जो पर्यंत पहिल्या सारखं जीवन सुरळीत चालू होत तो पर्यंत तुम्ही जिद्द हारु नका एक एक दिवस तो येनार जीवनात चड ऊतार येत रहात आणि आपल्या खूप काही शिकवून जातात तो दिवस लवकरच येइल गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो तुम्हाला हिंमत दे🙏🤩💕💞

  • @user-zl9zq7im2v
    @user-zl9zq7im2v Месяц назад

    खरचं युवक सर तुम्ही कोणत्याही गोष्टीला सकारात्मक दृष्टीकोनातून पाहता देव तुम्हाला पहिल्यासारखं ठणठणीत बनवो

  • @nitinmores8082
    @nitinmores8082 Месяц назад +1

    दादा तुम्ही जीवनाच्या प्रत्येक वाटेवर जिंकला आहात आणि आता पण जिंकाल congratulations for back up 👍

  • @shivrajwaghmare7963
    @shivrajwaghmare7963 Месяц назад

    🙏 नमस्कार युवक दादा, 🙏
    तुम्ही परत आला खूप आनंद झाला, तुमच्या सर्व अडचणी दूर हो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @amitpawar7137
    @amitpawar7137 29 дней назад +1

    तुम्हाला नक्की ताकत भेटेल, god bless you bro❤

  • @rahultantarpale862
    @rahultantarpale862 Месяц назад

    भाई हमने बहुत सारे वीडियो देखे पर आप के वीडियो जैसा शानदार वीडियो 12साल में पहले कभी नहीं देखा ,आपको बहुत बहुत बधाई,

  • @someshkamble6995
    @someshkamble6995 Месяц назад +1

    खूप छान वाटले सर खूप दिवसातून व्हिडिओ आला........ लवकर बरे व्हाल हिच ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤

  • @Prakashgarole3132
    @Prakashgarole3132 Месяц назад +1

    सब ठीक होगा........ स्वतःवर विश्वास व मेहनत हीच यशाची गुरुकिली आहे.

  • @mahendragawad2826
    @mahendragawad2826 Месяц назад

    युवक दादा तुम्ही लवकर बर व्हावं हिच देवाकडे मागणे आहे माझे.मी तुमचा खूप मोठा फॅन आहे दादा.तुम्ही गडचिरोली ला आले म्हणजे आमच्या गावाकडेच आहे.मला खूप मजा येते तुमचे व्हिडीओ पाहायला दादा.तुम्ही विदर्भात आले त्या मुळे खूपच आनंद झाला.लवकर बरे व्हा दादा....

  • @loyalfeelingsmayur0788
    @loyalfeelingsmayur0788 Месяц назад +1

    Khup bhari whatal युवक दादा खुप दिवसानी वीडियो बागायला भेटल... मी पण गड़चिरोली जिल्हाच आहे.... Thank you ❤❤
    माझा जिल्यात् video बनविल्या बद्दल🙏🙏🙏🙏 Mee पण गोंड ahe & आमची गोंडी भाषा येतो गावी तर गोंडीच बोलतो... सद्या नागपूरला आल आहे & नागपूर ला असल्यामुळे गाव ची आटवन येत आहे..❤❤
    तुम्हची तबेत ठीक नसून सुद्धा video करत आहात सलाम आहे तुमचा कामाला 🙏 लवकर बरे व्हाल असी ईश्वर चरणी प्रार्थना🙏🎉🎉🤞🏻🤞🏻❤❤

  • @mohitedhananjay896
    @mohitedhananjay896 Месяц назад +2

    भाऊ तुम्ही लवकर बरे व्हा..... हिच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @mshjagtap
    @mshjagtap Месяц назад +1

    Warrior is back in the field! Happy to see you Dada! ❤

  • @tusharthombare3768
    @tusharthombare3768 Месяц назад +2

    तुमच्या पुढील प्रवासाला खूप खूप शुभेच्छा भाऊ

  • @YogeshSonawane-ow8qm
    @YogeshSonawane-ow8qm Месяц назад

    लवकर बरे व्हा सर तुम्ही खूप चांगल व्हिडिओ टाकतात आणि जर काही मदत लागेल तर आम्ही सर्व विर्वरस मदत करतो कारण तुम्ही खूप गरीब लोकांची मदत केली ❤❤❤❤

  • @vishkirpe711
    @vishkirpe711 27 дней назад

    Very nice Grandmaa & her cooking..! Awsome...!
    Anyways get well soon

  • @SomnathLohar-db7hx
    @SomnathLohar-db7hx Месяц назад +1

    दादा hoil sagle thik. God bless you.. ❤❤❤❤

  • @user-sv2yg5cs8n
    @user-sv2yg5cs8n Месяц назад

    काय युवक सर खूप खूप वाट बघायला लावली विडिओ साठी लव्ह यु युवक सर ❤❤❤❤❤ लवकर बरे होसाल मी देवा कडे प्रार्थना करतो 🙏🙏🙏

  • @rishidandekar
    @rishidandekar Месяц назад +3

    तुम्हाला पाहून खूप मस्त वाटल दादा ❤😊

  • @tusharthombare3768
    @tusharthombare3768 Месяц назад +1

    खूप खूप छान वाटत आहे तुमचा व्हिडिओ बघून

  • @jayramghogale1922
    @jayramghogale1922 Месяц назад +1

    Khup Chan video

  • @anilphutane4492
    @anilphutane4492 15 дней назад

    तुमच्या मेहनतीला सलाम

  • @darampadvi4403
    @darampadvi4403 Месяц назад +1

    जय जोहार यू अक्षर भगवान से प्रार्थना है क्या जल्दी ठीक हो जाएंगे

  • @dattatrayfarde6879
    @dattatrayfarde6879 8 дней назад

    I just loved your videos

  • @latakamble4977
    @latakamble4977 Месяц назад

    Daada tumcha apaghat jhala khup vait vatale pan tumhi punha ubhe puran jomane rahile mast laybhari aaj kelela fishing 🦦🎣 aani aadivashi lokanbarobar chikanchi partycha bet khup chhan vatala baghyala maja aali

  • @jivanmasram4919
    @jivanmasram4919 Месяц назад +2

    खूप छान दादा गडचिरोली आलेत तुमी

  • @ajitgirha3784
    @ajitgirha3784 Месяц назад

    दादा आले परत खुप आनंद होत आहे दादा मला ।।love you. .❤❤❤

  • @SAMEERPATILVLOG
    @SAMEERPATILVLOG 9 дней назад

    बंधू सध्या खडतर प्रवास चालू आहे तुमचा 🥹 लवकरच बरे व्हाल 😊❤️

  • @pavanmurmure377
    @pavanmurmure377 Месяц назад +3

    Ly दिवसानंतर दादा ...good job...

  • @shueujdis
    @shueujdis Месяц назад

    मला खूप वाईट वाटलं दादा तुमचं दूखं पाहून दादा तुम्ही पटकन बरे व्हा आम्ही सगळे आहोत तुमच्या सोबत❤❤❤

  • @azyt910
    @azyt910 Месяц назад +1

    खूपदीवसानंत व्हिडिओ आल दादा खुप स्वागत हाय

  • @ShrirangNikam-g1l
    @ShrirangNikam-g1l Месяц назад

    U are brave, optimistic.All and every thing will be all right will return home.

  • @rsapate
    @rsapate Месяц назад +1

    जय आदिवासी दादा

  • @royalfishingandcooking
    @royalfishingandcooking Месяц назад +6

    सर आमचे पण तुमच्या सारखे च झाले आहे माझे पण पूर्ण फोशिंग बंद झाले सर आपण लोकर बरे हुन परत आपल्या दुनियात जाहू 😔🙏

  • @rohits6208
    @rohits6208 22 дня назад

    खुप छान जेवन आज्जीने बनवलं 😋

  • @karanrawool6501
    @karanrawool6501 Месяц назад +1

    Yuvak dada is back 😍🔥🔥🔥

  • @Bapupawara
    @Bapupawara 6 дней назад

    जय आदिवासी जय जोहर

  • @sundarimaindan4383
    @sundarimaindan4383 Месяц назад

    You are a brave man God always bless you don't give up it is part of the life

  • @bhanudasdumbre
    @bhanudasdumbre Месяц назад +1

    छान विडिओ रील आदिवासी जण जीवन पाहायला मिळाले

  • @vishalmore4668
    @vishalmore4668 29 дней назад

    Yevdha sarv houn sudha chehrya var hasya yalach mhantat yuvak dada hast hast sarv takalif purna hotil asach pudhe chalat raha ek divashi sarv sukharup hoil love you dada

  • @purushottamkusumbe1677
    @purushottamkusumbe1677 Месяц назад

    No worry....god blessing you
    U r truly crazy about fishing!

  • @user-ox2rv8hi3z
    @user-ox2rv8hi3z Месяц назад +1

    दादा खरंच तुमचे विडोये नाही दिसत म्हूणन आम्ही पण खूप तुम्हला miss करतो plz यांना एकदा डिंबे धरणावर फिशिंग ला plz दादा..........

  • @sunnyk8987
    @sunnyk8987 Месяц назад

    Apratim,
    Yuvak agodar swatahachi kalji ghe...

  • @drxumeshnaikwade3388
    @drxumeshnaikwade3388 Месяц назад +1

    Kalji gya yuvak bhau❤

  • @chandrkantgaikwad7721
    @chandrkantgaikwad7721 21 день назад

    छान विडिओ बनवलास भाऊ गोंडी आदिवासी ना पाहून आनंद झाला त्यांचं राहणीमान आणि सस्कृती आमच्या सारखीच आहे तुमचा अपघात झालेला आहे मी देवाला प्रार्थना करतो या दुःखातून तुम्हाला लवकर नीट करं भाऊ एक विनंती आहे जो पर्यंत तुम्ही नीट नाही होत तो पर्यंत आदिवासी भागात पावसाळ्यात जाऊ नका कारण पाऊस खूप प्रमाणात पडत असतो जय प्रकुर्ती जय आदिवासी 👌🙏

  • @suhasjadhav4390
    @suhasjadhav4390 29 дней назад

    God bless ,सर्व ठीक होईल ,लवकरच तुमची परिस्तिथी सुधारेल,चांगल प्रॉफिट होईल

  • @karimpathan4234
    @karimpathan4234 Месяц назад +2

    देव तुमाला खुप कमी वेलात यश देऊ 😊😊

  • @bhatkantimaharashtra
    @bhatkantimaharashtra 11 дней назад

    ग्रेट 👍👍

  • @Fishinglocationindia_Official
    @Fishinglocationindia_Official Месяц назад

    Nice Come back , stronger and more powerful, Respect

  • @nishigedam
    @nishigedam 9 дней назад +1

    दादा गट्टेपायली च व्हिडिओ आहे ना..
    माझा गावावरूनच जावं लागते.
    लोकं ओळखीचे वाटत आहेत. 😊
    Nice video..😊

  • @umeshkhasawat167
    @umeshkhasawat167 Месяц назад

    Khup divasannatt as watht ahe jivan khup happiness aali thanks dada return aalya bdhdhal

  • @user-ye7uu8yf4r
    @user-ye7uu8yf4r Месяц назад

    Nice 👍 good people aadivasi

  • @KabirSaha-zj2tu
    @KabirSaha-zj2tu Месяц назад +2

    Dada aap kahan the aap please video regular daliye aapki bahut Yad Aati Hai❤🙏🕋🤲

  • @ninadtandel2706
    @ninadtandel2706 Месяц назад +4

    दादा काळजी घ्या आणि व्हीडिओ बनवा छान व्हीडिओ युवक दादा आदिवासी रेसिपी खुपच मस्त असतो 😋😋👌👌 13:25 🍲

  • @Akmintu7X
    @Akmintu7X Месяц назад

    Gadchiroli and armori😊😊

  • @knowledgecenter1643
    @knowledgecenter1643 17 дней назад

    Take care; keep it up!

  • @niwrutiborde3228
    @niwrutiborde3228 21 день назад

    सलाम तुमच्या प्रयत्नाला ❤❤

  • @arvindpawar8299
    @arvindpawar8299 26 дней назад

    Good Luck Bhava hya situation la sudha himat nahi harlat. Salam💥💥

  • @durveshvlog4450
    @durveshvlog4450 Месяц назад

    Dada really proud of you dada khup wait karat hoto tuja video che finally aala video me khup happy ahe dada and dada Hanuman blessing you ♥️ jai Shree ram🙏

  • @instraper9153
    @instraper9153 Месяц назад +2

    *सर तुम्हाला रेस्ट ची खूप गरज आहे, तरी तुम्ही इतका स्ट्रगल करून राहिले, सलाम आहे सर तुमच्या हिम्मती ला*.!