Superpower ka matlab samajtae ho kya???????When the world depends on your country for most of the things and you become the SELLER ,with high GDP,tabhi u can think of becoming superpower,India is completely dependant on others when it comes to most of the things right from technology !!!
मराठी माणूस असुन तुम्ही हिंदी बोलता, महाराष्ट्रासाठी खुप लाजीरवाणी गोष्ट आहे,मराठिचा अभिमान राहिला नाही का?,कि आपलीच भाषा मराठी बोलली तर कमीपणा वाटतो का?
@@Kisanwani मी या मानेसाहेबांना सांगत आहे,एक दिवस मराठी भाषाच संकटात सापडली तर तेव्हा पण मराठी लोकांनी विषय सोडुन द्यावा का,आसेच जर मराठी माणूस हिंदी बोलायला लागला तर आपल अस्तित्व गमावुन बसेल तो, महाराष्ट्राचं अस्तित्व हे मराठी माणूस आणि मराठी भाषेमुळे आहे हे लक्षात असू द्या , भाषा संस्कृती संवर्धन व जतनाचे कामही करायचं आहै, मुंबईत मराठी माणसाची काय हालत आहे माहित नाही?.
Thanks tumchi je parithiti ahe te sangitli Tumi je shite kili te khupch chan ahe pn ase khup garib lok ahet te kahi tari karnya sathi dhadpat ahe tumchya mule rojagar milala thanks je khari ahe ti mahiti sangitli
देश के बागाइतदार किसानों को आप लोग ऐसी खेती की मालुमात देने की बहुत आवश्यकता है। देश के किसान भाई इसका फायदा उठा कर अपनी और देश की आर्थिक स्थिति में वृद्धि कर सकते हैं।🙏🇮🇳
Duos, salute to whatever you have done, keep investment aside but what strikes me is coming out of comfortable zone, try to make some small models ,so that normal farmers can also be a part of this journey, end of the day, reaching out to max propel and uplifting which will define ur efforts and worth, my best wishes,
सूर्यराव.....ह्या कामात पण तुम्ही आडनाव आणलत.... त्यांची कामाची जिद्द व आवड बघा... मराठी माणूस आहात ... ते पर प्रांतीय आहेत म्हणून .. हिनवता काय..... सुधारा जरा
@@sunukudke5482 शेती असलेले व सहकारातले नामांकीत पुढारी आमदार खासदार मंत्री पन शेतीत एवढा खर्च करनार नाहीत कारण शेती व्यवसाय व्यापार नाही. उत्पन्नाची हमी नाही त्यामुळे एवढा अवाढव्य खर्च व विक्रीचे माहिती मार्केटिंग हे काही सामान्य शेतकर्यांचे काम नाही. ज्यांना जमतंय ज्यांनी केले त्यांच्याकडे कष्टाचा असेल किंवा दोन नंबरचा पैसा असेल किंवा लोन काढले असेल ठिक आहे. त्यांना व त्यांच्या शेतीतील नवीन प्रयोगाला हार्दिक शुभेच्छा.
Really inspiring. One thing I want to add, like they mentioned that they made a contract with 100 other farmers and take their produce at fix cost throughout the year. There is one possibility here that they may betrayed to farmers if things doesn't go as per their way, means there should be something which can protect the rights of both parties. Now here is the thing which centre has brought as a farm law - contract farming.
Bhai kunacha hata payat bedya tar ghatlya nai na. Kara khushal kuni thambavla ? Manasikta badla. Vyasana ani nakyavar banner lavnyat time ghalavna band kara. Business kara dusaryala dosh denyat kahi arth nai. He dogh mahenat kartay yana shivya taap deun kay upyog nai. Te kay chukich nai karat.
It's kind of gratitude to the country your idea about not exporting but the concept of growing n eating organic healthy food .introducing it to farmers is great 🙏🙏🙌🙌🙌Sikkim is healthiest state in India? Just all natural n organic?
यांनी केलेले प्रयोग कौतुक करण्यासारखे आहे त्यांनी मार्केटिंग खूप चांगले केले आहे आणि जे पारंपरिक किंवा या क्षेत्रात पिढ्यानपिढ्या असणारे शेतकरी चांगले उत्पादन घेऊन सुद्धा मार्केटमध्ये भावासाठी खूप संघर्ष करावा लागतो त्यात तर कधी कधी त्याचा लागलेला खर्च सुद्धा निघत नाही
@@rahulkatare802 10×10 la konti company ghenar nahi ani mag samany padhtine koni vikat ghenar nahi aani ghetl tari tya kimtila paravadnar nahi Hya bhaiya mall ani sharat export hotat mhanun 10cr hotat
अगदी बरोबर.पन काही लोकांना हे समजत नाही किंवा समजून घ्यायचेच नाही. स्थळ पाहणी,प्रशिक्षण इ च्या नावाखाली लूट चालू आहे. शेळीपालन गुळ उद्योग ही त्याची काही ठळक उदाहरण आहेत .
शेतात ४-५ वर्षाच्यावर कुठला ट्रेंड राहत नाही, हा विडीयो बघुन नव तरूण शेतकरी गुंतवणूक करून बसतील, ईमू, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, कडकनाथ मध्ये वाटोळं झालंच आहे
What a efforts Yaar...thanks for choosing Maharashtra location for ur project... Lalit and Mayank best of luck... Marathi farmer yanni pn new technology cha use karava Yaar...
निफाडकर फालतू कमेंट करण्यापेक्षा स्वत: किती कमवायचे बघा.. हे व्हीडीओ शेतकऱ्यांना नवनवीन प्रयोग माहिती व्हावेत, त्यातून त्यांना स्वत: काही करता येतील तर ते करावेत, यासाठी आहेत. तुमच्यासारख्या दुसऱ्यांची माप काढणाऱ्यांसाठी नाहीत.
Hearty congratulations to you two and your team, mentors. Request publicise your efforts. Also spread the necessity that others need to go for variety of crops, products.
Nice innovative how ever requires subsidising of cost . Even a high middle class cannot dream about 1 crore forget about 10 core Farmers requires lot of subsidy. Only this subsidy later should not lead to corruption.
@@vjrocks899 हो रोकलय आम्हाला या पिढ्यानि पिढ्या राज्य करणाऱ्या या राजकीय नेत्यांनी.....करा ना स्वामिनाथन आयोग लागु, द्या ना उत्पन्न खर्चाच्या दीडपट हमीभाव😡 अन राहिला विषय कोण शेतकरी कोण टॅग लावताय त्याचा तर हे पिद्यांनी पिढ्या शेती करतात ते शेतकरी अन शेतीच्या नावाखाली जे हे असले काळे पैसे गोरे करतात ना हे उदोजकच...🙏🙏🙏
@@vjrocks899 अन शेतकरी टॅग लावून नाही पण पोराला शिवळठ, येठन,जु , मोट, अन मोठी सागाची दांडी हे माहित असतंय तुमच्या सारख्याच्यात वेळ आल्यावर घालाय पण येतीय😡
दहा कोटी..... अरे हे जमेल का रे आमच्या शेतकर्यांना कौतुक म्हणून ठीक आहे ओ family support म्हणजे पैसे चा ना अरे इथ जीव जातो सामान्य शेतकरी बांधवांचा काही रुपड्या पायी......
We need your contact number pl
+917972788584
Thank you so much.
I am a Horticulture Student.
Training कुठे मिळेल भाऊ
@@Kisanwani Does this no. belong to those two people
@@Kisanwani project address
इस टेक्निक से खेती के लिये आपने कोल्हापूर जिले चुना और यहा के लोगोको रोजगार दिया इसकेलिये धन्यवाद सर आप बोहत आगे जयेंगे सर
तुमच्या या प्रयोगाला सलाम पैसे किती मिळाले त्यापेक्षाही तुम्ही केलेला प्रयोग खूप प्रेरणादायी आहे. आपणास विनंती की इतरांना याबाबद मार्गदर्शन करावे.
आपकी मेहनत और लगन को सलाम और बहुत-बहुत शुभकामनाएं
जिद्द...कष्ट...आणि हो....पैशाने पैसा येतो..👍प्रयोगशील उद्यमशीलता👍शिकलेले तरुण शेतीकडे वळतात....great inspiration for young 🌱 generation
शेतकऱ्यांनी पहिल्यांदां मध्यम वर्गीय विचारधारा सोडावी... प्रगती आपोआप होईल...
ekdum barobar
मयंक आणि ललितच खरच कौतुक आहे दोघानाही माझ्या खुप खुप शुभेच्छा ,
If India adopted sustainable agriculture and organic farming India will become superpower in only one decade
छानच उपक्रम आहे 👌👍
Not superpower but superhealthy
Superpower ka matlab samajtae ho kya???????When the world depends on your country for most of the things and you become the SELLER ,with high GDP,tabhi u can think of becoming superpower,India is completely dependant on others when it comes to most of the things right from technology !!!
For that people have to be ready to pay a premium.
👌 बहुत बडी रिस्क ले के आप दोस्तोनो यह काम किया है।
आप 100% success story लिखेंगे।
आप दोनो को और आप की सभी team को बहुत सारी शुभकामनाएँ।
Keep it up !👌💐
मराठी माणूस असुन तुम्ही हिंदी बोलता, महाराष्ट्रासाठी खुप लाजीरवाणी गोष्ट आहे,मराठिचा अभिमान राहिला नाही का?,कि आपलीच भाषा मराठी बोलली तर कमीपणा वाटतो का?
@संचित सुतार .. म्हणूनच मागे पडलाय मराठी माणूस.. असला बावळटपणा करून.. त्यांच्या कडून जे मिळतय ते शिका आणि विषय द्या की सोडून..
@@Kisanwani मी या मानेसाहेबांना सांगत आहे,एक दिवस मराठी भाषाच संकटात सापडली तर तेव्हा पण मराठी लोकांनी विषय सोडुन द्यावा का,आसेच जर मराठी माणूस हिंदी बोलायला लागला तर आपल अस्तित्व गमावुन बसेल तो, महाराष्ट्राचं अस्तित्व हे मराठी माणूस आणि मराठी भाषेमुळे आहे हे लक्षात असू द्या , भाषा संस्कृती संवर्धन व जतनाचे कामही करायचं आहै, मुंबईत मराठी माणसाची काय हालत आहे माहित नाही?.
बेटा आपण सर्वांसाठी आदर्श शेती करायला सांगा बाकी मुलांना चालना मिळेल
Thanks tumchi je parithiti ahe te sangitli Tumi je shite kili te khupch chan ahe pn ase khup garib lok ahet te kahi tari karnya sathi dhadpat ahe tumchya mule rojagar milala thanks je khari ahe ti mahiti sangitli
माझ्या शेतकऱ्याची 1 एकर जमीन 10 करोड पेक्ष्या खूपच कमी आहे पण आज तो तंत्रज्ञान चा वापर करत नसल्यामुळे मागे आहे
देश के बागाइतदार किसानों को आप लोग ऐसी खेती की मालुमात देने की बहुत आवश्यकता है।
देश के किसान भाई इसका फायदा उठा कर अपनी और देश की आर्थिक स्थिति में वृद्धि कर सकते हैं।🙏🇮🇳
अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा !
Inspired by your hard work.
🙏🏻
Lalit and Mayan you are celebraties, I am proud of you brothers, may God bless you for the future plans. Lai bhari kohapuri.
Doghe non maharaashtrian aahet. Tikdche chhote kamgaar fakt kolhapur che
I have visited this farm and it was really great to see the freshness of all the vegetables grown there.
What is address ?
Address??
Address
Office address - Kagwade Mala, Balaji Apartment, Ichalkaranji!
COmpany name - Landcraft agro...u can get it on google as well!
@@MRHarshajeet wrong address
Great work .
Salute to ur innovative idea n handwork. 🙏
Best wishes.
धाडसाने तुम्ही हा प्रयोग केला खुप छान 👏👏
Duos, salute to whatever you have done, keep investment aside but what strikes me is coming out of comfortable zone, try to make some small models ,so that normal farmers can also be a part of this journey, end of the day, reaching out to max propel and uplifting which will define ur efforts and worth, my best wishes,
गुप्ता व झंवर आडनावावरूनच समजून घ्या ते काही सामान्य शेतकरी नाहीत .
तरीपन शेतीत नवनवीन प्रयोग केला त्याचे कौतूकच आहे .
सूर्यराव.....ह्या कामात पण तुम्ही आडनाव आणलत.... त्यांची कामाची जिद्द व आवड बघा... मराठी माणूस आहात ... ते पर प्रांतीय आहेत म्हणून .. हिनवता काय..... सुधारा जरा
Kharay 10 cr rupees ?? Kiti marathi manasa kade astil??(samanya)
@@sunukudke5482
शेती असलेले व सहकारातले नामांकीत पुढारी आमदार खासदार मंत्री पन शेतीत एवढा खर्च करनार नाहीत कारण शेती व्यवसाय व्यापार नाही.
उत्पन्नाची हमी नाही त्यामुळे एवढा अवाढव्य खर्च व विक्रीचे माहिती मार्केटिंग हे काही सामान्य शेतकर्यांचे काम नाही.
ज्यांना जमतंय ज्यांनी केले त्यांच्याकडे कष्टाचा असेल किंवा दोन नंबरचा पैसा असेल किंवा लोन काढले असेल ठिक आहे.
त्यांना व त्यांच्या शेतीतील नवीन प्रयोगाला हार्दिक शुभेच्छा.
@@shridharchavan679
ओ च वहान कमेंट नीट वाचा की
Arey kiti diwas tumi lok dusranchi kautak karun time.waste karnar ahe
खूप सुंदर माहिती दिली सर, असेच माहिती देणारे विडिओ बनवा...😊😊 युवानी शेती मध्ये यायला पाहिजे
Salute.. Sir. Apne itna bada investment kiya. So wellcome to our kolhapure..
Really inspiring.
One thing I want to add, like they mentioned that they made a contract with 100 other farmers and take their produce at fix cost throughout the year.
There is one possibility here that they may betrayed to farmers if things doesn't go as per their way, means there should be something which can protect the rights of both parties.
Now here is the thing which centre has brought as a farm law - contract farming.
You doing challenging work, India needs innovative youth like you guys who try new things. Best luck for your project.
पहा हिन्दी लोक महाराष्ट्र त किति मस्त पैकी नोकर्या. धंदे बळकावले आणि आता शेती....मराठी लोकहो तुमच काहीही खर नाही..
Radu naka,tune hu mehnat kara ani java pudhe
त्या साठी भांडवल पाहिजे आहे 10 कोटी गुंतवणूक करायला पैसे भाऊ , पैसा गुंतवणूक केल्यास खुप काही कमवता येते 🙏
Balkawane n yogyatene Milawane yat farak aahe...
Zende gheunnetyanmage firat nahi to mahnun..
@@amit0ful मराठी लोक तुमच्या सारखे आपमतलबी नाहीत..एवढे कर्तबगारी आहे तर up bihar याना पण पण विकसित करा ना...शहाणपणा शिकवू नको फ़ुकटचा
Bhai kunacha hata payat bedya tar ghatlya nai na. Kara khushal kuni thambavla ? Manasikta badla. Vyasana ani nakyavar banner lavnyat time ghalavna band kara. Business kara dusaryala dosh denyat kahi arth nai. He dogh mahenat kartay yana shivya taap deun kay upyog nai. Te kay chukich nai karat.
It's kind of gratitude to the country your idea about not exporting but the concept of growing n eating organic healthy food .introducing it to farmers is great 🙏🙏🙌🙌🙌Sikkim is healthiest state in India?
Just all natural n organic?
Nice , bhajipala marketing suru Kara itar shetkari Cha fayda hoil
अब आप देश के शेती युवकों ट्रेनिंग देकर देश को आगे बढाये
गरीब किसान ऐसे प्रयोग नही कर सकता, मेरी रिक्वेस्ट है चॅनल से की गरीब और अल्पभू धारक याने कम खेत वाले किसान के लिये उपयोगी व्हिडीओ अपलोड करे 🙏🏽
यांनी केलेले प्रयोग कौतुक करण्यासारखे आहे त्यांनी मार्केटिंग खूप चांगले केले आहे आणि जे पारंपरिक किंवा या क्षेत्रात पिढ्यानपिढ्या असणारे शेतकरी चांगले उत्पादन घेऊन सुद्धा मार्केटमध्ये भावासाठी खूप संघर्ष करावा लागतो त्यात तर कधी कधी त्याचा लागलेला खर्च सुद्धा निघत नाही
Good luck...liked your view ...that you want to grow for Indians...stay blessed 👍
Sir ..Great work.. This will be the case study for contract farming !! Please guide to small farmers.
Ok bro i think that
दोघांनाही खुप शुभेच्या 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
भाऊ फक्त 10 कोटी 50 कोटी कमव तुमचे भले तर आमचे भले. आणि सरकारी आयकर पण भरा. म्हणजे देशाचे कल्याण होईल.
शेतकऱ्यांना टॅक्स नाहीं
🤣
शेतकऱ्याला tax नसतो रे बाबा
Areee adani maansa.... Tuza kai sambhadh to tax bharratoi ka nai.. tuza bgah pahila
Shetkaryanna tax nasto bhau
सामान्य शेतकरी ला हे शक्य नाही.खर्च खुप आहे. ईते विहीर खोंदायची झाली तर शक्य होत नाही.
Bhau 10×10 feet karu shakto survatila mi tar karnar bho👍
10 carod 🙄
Aap Sirf 10 lakh kharcha karke dekho Malum padega
@@rahulkatare802 10×10 la konti company ghenar nahi ani mag samany padhtine koni vikat ghenar nahi aani ghetl tari tya kimtila paravadnar nahi
Hya bhaiya mall ani sharat export hotat mhanun 10cr hotat
Sab paisewalo ke dhande he
he doghe hee IITian aahet...already paisa kamvala aahe...ani aata company start keli aahe...samnya mansala shakya nahi!
Vishy hy kay
Kolhapur is heaven ❤️
Dojhine pan khup mast KAm kala 🙏🙏 great farmar
भाऊ खूप खूप ऊंच भरारी आहे ही तुमची
Sir all the best and it's good future of Indian farming
O
Before to start anything.. keep in mind.. they already cleared.. Hum log successful background se hai...
Ha project bgayla fakt 1000 rs ghetat he. He shetkari nahit vyapari ahet. Ethe contract farming pn keli jate. ani yat konala mala shahapn dyaych asel tr tyani swata tithe javun khatri kra.
This is only correct and right reply 👍👍👍
अगदी बरोबर.पन काही लोकांना हे समजत नाही किंवा समजून घ्यायचेच नाही.
स्थळ पाहणी,प्रशिक्षण इ च्या नावाखाली लूट चालू आहे.
शेळीपालन गुळ उद्योग ही त्याची काही ठळक उदाहरण आहेत .
Shetkari kadhich shet dakhvayla paise ghenar nahi. Ulat amhi shetat alyavr chahapan krto.🙏
@@indianfarmer3254
अगदी बरोबर.
आता काही शहाणे सांगतील की त्यांनी त्यांच्या प्रयोगशील शेतीचे ज्ञानाचे पैसे घेतले तर यात काय वावगे ?
Perfect reply
तुम्ही माझ्याकडे या मी तुम्हाला 10 एकर शेती देतो तुभ्ही मला 1 एकराचे पैसे द्या आणि 9 एकराचे पैसे तुम्ही घ्या.
Nice deal😅😅
😆😆
माझ्याकडे ६४ एकर आहे, इथं शेततळ्यातले मासे जिवंत राहीनात
शेतात ४-५ वर्षाच्यावर कुठला ट्रेंड राहत नाही, हा विडीयो बघुन नव तरूण शेतकरी गुंतवणूक करून बसतील, ईमू, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, कडकनाथ मध्ये वाटोळं झालंच आहे
🤣🤣
Its very new idea as Agri field but invest is very high ok best luck
BHT badiya new experiment successful hua good news for agricultural field
धन्यवाद सर छान माहिती दिली
झंवर सरांची मुलाखत मराठीत भाषांतरित केली असती तर बरं झालं असतं. सर्व शेतकऱ्यांना समजली असती. हिंदी समजायला अवघड आहे
He 10 crore nighnar kdhi aani kiti divsaat
What a efforts Yaar...thanks for choosing Maharashtra location for ur project... Lalit and Mayank best of luck... Marathi farmer yanni pn new technology cha use karava Yaar...
Sallute to yr efforts, coming out from strong established sectors&doing unique experiment, which will roll model to new generation 👍👍👍
best agriculture business for swadeshi india.
महाराष्ट्रात जन्मलेला मराठी
,एक पोरगा मुंबईत जन्माला आहे
शहरी भागातील शिक्षित युवक प्रयोग करत असतील तर प्रॉब्लेम काय आहे
Bravo... Great... Highly encouraging effort.... We would like to learn lot from you guys..... 🙏🙏
Great Concept all the best👍💯
Excellent but explain how minimum invest मे कर sakte हैं
bahuthi accha laga pahlibar dekha
गरीब शेतकरी 10 करोड लाऊन शेती करू शकत नाही
करुच शकत नाही
Ho pan 1 ekrat 3 lakh cha utpna sahaj kadu shakto jar organic sheti var gela tar kontehi paise na lavta phakta jaminicha vapar karun.
Ashikesh desai
@@MrPixelblur mo
@@MrPixelblur ya milvun dakhava . Mazi 10 acre Sheti aahe 1 acre tumhala deto.
कडक रे भावा👌👌
Efforts are commendable 👏👏
Great job, hope the people who are seating on black money will invest in agriculture and help genuine farmers.
please omit the use plastic, use paper bags or eco friendly things.
अहो सुप्रिया ताईंनी तर एक एकरातून शंभर कोटी कमावले आहेत
निफाडकर फालतू कमेंट करण्यापेक्षा स्वत: किती कमवायचे बघा.. हे व्हीडीओ शेतकऱ्यांना नवनवीन प्रयोग माहिती व्हावेत, त्यातून त्यांना स्वत: काही करता येतील तर ते करावेत, यासाठी आहेत. तुमच्यासारख्या दुसऱ्यांची माप काढणाऱ्यांसाठी नाहीत.
Do start the Agro tourism.
खूपच छान.. मराठी पाऊल पडते पुढे!
Chan kaam karun raheleth.
YOU ARE DOING A GREAT JOB...
👍👍👍...
Very very Good Job sir 🙏
Gy hu nh:
Good job & great.....all the best
Aap ko meri taraf se bahut bahut shubhkamnaen best of luck 👍👍🌹🌹
10 crores mdhe amchi akkhi life jate....yanni phkt invest kelet🙁...Lok kiti successful astat life mdhe..
Tripn tyani khup Chan prayatna kelay...future hech ahe
Ho na bhava
Yes I am farmar so luky the training this agriculture plant
Youth should take lesson from this.. U both r the ICOn of farming, 💐💐💐💐💐
क्या बात है ? Wow! , Wonderful.
Khup khup chan bhava .. Kahi pan kara pan sheti karayach visarach nahi
Anna shetat ghas ghas jari peral na tari itakka income Nahi yenar
Really very nice bro..
मे खानदानी किसान हू पर मे7 एकर मे 2दो लाख से जादा नही कमा सकता अरे भाई मेरे खेती करो
Great work lalit n mayank👍👏
Hearty congratulations to you two and your team, mentors. Request publicise your efforts. Also spread the necessity that others need to go for variety of crops, products.
Nice innovative how ever requires subsidising of cost .
Even a high middle class cannot dream about 1 crore forget about 10 core
Farmers requires lot of subsidy.
Only this subsidy later should not lead to corruption.
अभिनंदन... सध्याच्या काळात प्रयोगशील शेती करने गरजेचे आहे...10कोटी गुंतवणूक केल्यास किती फायदा होतो याचीही माहिती मिळावी..
महिना ८० लाख ते १ कोटी उलाढाल, ५० टक्के नफा पकडा
खुप छान
Good luck and keep it up
ॲक्वाफोनिक शेती तंत्रासाठी १० कोटी खर्च केला आहे,उत्पन्न तेवढे येईल असे नाही.
🌱🌱खूप छान व्हिडीओ 🌱🌱
What about vitamins and minerals that come only from soil not water !!!!!!
Best of luck...
.
IIT GRADUATE AAHET HE.. aani hi sheti nahiye tr udyog aahe. Startup म्हणतात.
यांच्याकडे भांडवल किती होते यांना भांडवल किती लागले तसेच यांनी विकलेल्या मालाच्या रिसीट दाखवा अर्धवट माहीती देवून शेतकर्यांची दिशाभूल करू नका
Call kara no aahe tyanchya dilela
@@Kisanwani दहा कोटीची भांडवल लागले हे त्यांनी सांगितले मात्र १०० गरीब शेतकऱ्यांचा श्रम व त्यांचा पैसे ह्यांचा संयोग झाला
@@NinadKulkarnipanchtarankit tujhya sarkhya lokkan mule Marathi maage ahe
Wonderful and it's imperative .....
this is best for India cause India is agriculture County
हे शेतकरी नाहित उदोजक आहेत...अन यांचा कोणाला पुळका येत असेल तर माझी 15 एकर देतो 2 एकर चे उत्पन्न द्या फक्त...
tumhala kon roklai jo kasel tyachi sheti farmar kai tag lavun paida hot nahi
@@vjrocks899 हो रोकलय आम्हाला या पिढ्यानि पिढ्या राज्य करणाऱ्या या राजकीय नेत्यांनी.....करा ना स्वामिनाथन आयोग लागु, द्या ना उत्पन्न खर्चाच्या दीडपट हमीभाव😡 अन राहिला विषय कोण शेतकरी कोण टॅग लावताय त्याचा तर हे पिद्यांनी पिढ्या शेती करतात ते शेतकरी अन शेतीच्या नावाखाली जे हे असले काळे पैसे गोरे करतात ना हे उदोजकच...🙏🙏🙏
@@vjrocks899 अन शेतकरी टॅग लावून नाही पण पोराला शिवळठ, येठन,जु , मोट, अन मोठी सागाची दांडी हे माहित असतंय तुमच्या सारख्याच्यात वेळ आल्यावर घालाय पण येतीय😡
sir, are training available for agriculture students in your Industry
You are doing great..💯😎☺️
मुझे आपका मो.न.या आपका पता भेट दिली.
Waw nice idea bro.😍
दहा कोटी..... अरे हे जमेल का रे आमच्या शेतकर्यांना कौतुक म्हणून ठीक आहे ओ family support म्हणजे पैसे चा ना अरे इथ जीव जातो सामान्य शेतकरी बांधवांचा काही रुपड्या पायी......
Its true
aiktra ale tr ka nahi
दोघे पण उच्च शिक्षित.
दोघे पण गर्भ श्रीमंत.
आमच्या अशिक्षित शेतकरी ला भांडवल घ्या.
तर् आमचे शेतकरी ह्या च्या पण पुढें जातील
Good idea keep it up frist give good thinks for Indian peoples den u give u r vegetable to all country ok
🙏 sir my home town Sangli hai near by hatkalangle so I see your project if came for visit
Maharashtra me ho shakta kya.. Nagpur district me
Very good and unique,Tumch background changl ahe shetkri itka kharch nhi karu shakat.