@@spiritualscience6808.Our India is the country with the second highest agricultural production in the world.🇮🇳💪 You insult the country you live in, you bastard. If you are so itchy then do something yourself.
भारतातल्या शेतकर्यांनी विशेषतः महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायती,सोसायट्या,सहकारी संस्था, आमदारकी, खासदारकी इत्यादींमधील घाणेरडे राजकारण,गट तट, जातीद्वेष, जमातवाद हे सर्व सोडून इस्राईल सारखे धोरण आणि मातीशी आपुलकी राखल्यास आपणही नेत्रदीपक आणि दैदिप्यमान प्रगती करू.
@@aparnakothawale3376 हे काय फक्त भारतातच झालेले नाही. जगभर हे प्रकार झालेत. उलट भारतात संस्कृती, परंपरा, भाषा, धर्म, जाती संरक्षित राहिले. म्हणून काय जगात हे कुरवाळत कोणी बसले नाहीत. स्वातंत्र्यापुर्वी ब्रिटिशांनी मुलनिवासी आणि आर्य आक्रमण ही खोटी थियरी मांडून भारतीयांना फसवले आणि नंतर आमच्याच काही अक्कलशून्य विचारवंत आणि पुढा-यांनी ही खोटी थियरी पुढे रेटली. आज आपण पाहिले, तर ब्राह्मण मुली ह्या सर्वाधिक आंतरजातीय विवाह करतात. इतर जातींमध्ये रोटीबेटी फार कमी आहे. बहुजनांनीच "जात" जपली आहे आणि विखारी अस्मितांना फुंकर घातली आहे. मुलनिवासी असा दावा आज ठामपणे कोणी करू शकत नाही.
Our India is the second leading country in the world in agricultural products,We are proud of the farmers of our country, soon India will rank first in the world in agriculture production, keep your thoughts true and inspire others,this is the thought of India🇮🇳👑😘👍🧠💪🙏
मी मधूमक्षिकापालन व्यवसाय करतो इंडो- इस्राईल करारांतर्गत परपरागीभवन सेवा प्रकल्प सुरु आहे. त्यांचे राजदुत भेटायला आले तेव्हा किमान तीन तास चर्चा केली. शेतकर्यांनी शेती उत्पादन वाढीसाठी मधमाशा पाळल्या पाहिजेत मध हे दुय्यम आहे.
@@jiti5034sheti hi 12 baluta nahi ! avaidh firangi ani tyanche vgapari dost fakt ase bolu shaktat ! Jeva dushkal padto 2 varshe salag, teva kalate shetkaryachi mahati ; tihi avaidh firangi utpatti mananarach nahi !
इस्राईलच्या विकासात संशोधनाचा मोठा वाटा आहे त्यासाठी त्यांच्या शास्त्रज्ञ याना श्रेय दिले पाहिजे आणि असे शास्त्रज्ञ तयार करणाऱ्या विद्यापीठाला सुद्धा... आपल्या विद्यापीठात शास्त्रज्ञ नाही तर अधिकारी तयार होतात अधिकाऱ्यांचे हब म्हणुन टेंबा मिरवतात पण त्याचा परिणाम काय होतोय हे खूप कमी लोकांना कळतंय तरी सरकारने यावर लक्ष घालून संशोधनाला प्रोत्साहन द्यावे प्राधान्य द्यावे हुशार मुल UPSC Mpsc च्या नादात संशोधनाकडे वळत नाहीत कारण सरकार सुद्धा संशोधनाला उत्तेजन देण्यात कमी पडतंय असो.... देशाला चांगल्या नेतृत्वाची गरज आहे ती कधी पूर्ण होणार आहे काय माहित
मला शेतीतले फारसे काही कळत नाही. पण इस्त्रायलचा आदर्श घेउन आपण सुध्दा ह्यासंदर्भात नवनवीन तंत्रज्ञानाची कास धरुन तसे प्रयोग करायला हवेत. इस्त्रायलची प्रगती नक्कीच वाखाणण्याजोगी आहे.
तुम्हाला एक प्रश्न आहे - पुरातन भारतीयांचा रंग सावळा होता असं म्हणतात.पण आजच्या महाराष्ट्रात अंदाजे २५% चेहरे हे गोरे आढळून येतात,मग हा dna कधी मिसळला ? आर्यान theory ही खोटी आहे असं ही म्हटलं जातं.
महाराष्ट्र शासन भारत सरकार शेतकऱ्यांना काहीच करून देऊ शकत नाही फकस्त शेतकऱ्यांच्या नावाखाली राजकारण चालले जातात नवीन तंत्रज्ञान कुठेच राबवले जात नाही सर्व शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते खते आणि बिर्याणी
भारतातील शेतकरी सुद्धा इस्त्रायल सारखी शेती करु शकतो... त्यासाठी प्रचंड भांडवली गुंतवणूकीची आवश्यकता आहे.... ते भांडवल सुद्धा वेगवेगळ्या मार्गाने शेतकरी उभे करू शकतो... जागतिक दर्जाचा शेतमाल सुद्धा तयार करू शकतो.... पण इथं शेतमालाला बाजारभावाची हमी नाही... थोडेसे परवडणारे बाजारभाव मिळायला लागले की लगेच निर्यात बंदी, अथवा परदेशी मालाची खुली आयात, अथवा इतर शक्य त्या मार्गाने शेतमालाचे भाव पाडले जातात... .. आणि मग शेतकऱ्यांने शेतीत टाकलेले भांडवल वसूल होत नाही... त्यामुळे एकदा वाईट अनुभव आला की नवीन शेतकरी त्या नादाला लागत नाहीत.....
Group Agriculture system is required in India.Group land cultivation is required.Split of land is major problem.previously joint families were cultivating land.now land is separated in family members.land is mostly owned by landlords and rich people.
Here in India farming is dominated by specific caste and farmers are busy in various elections, running after politicians and rallies and "Encroaching" other's farmer's land. How they will innovate and use technologies? Above all goverment's and politician's knowledge, expertise and support is negligible.
पण्याची बात आणि नियोजन करणे तसेच सेंद्रिय खाटे वापर करणे बंधन कराक आहे तरच आपन पुढे जाऊ,तैसे नाही केले तर पण कामी पडेल आणि रसैनिक खाता मुळे मानसाचे आणि जैमिनीचे आरोग्य खराब होइल
Jay Bheem Jay savidhan Jay Jawan Jay Kisan Jay Ho loktantra ki Kahi diwasapasun Israel Palestinian yudh Chapo ahe tya darmyan rumi tetchily sheticha video dakhawatay Tumache nemanja mahesh kay lokanchi dishabhool ka karaya hi Wel aheka Israel chi sheti pragati dakhawa yacht
इथे आमच्या कडे प्रत्येक गोष्टी तील रडण संपल्यावर या बाकीच्या गोष्टी करायला वेळ मिळेल . रडण संपणार नाही आणि अशा गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ मिळणार नाही . हे मात्र खर 🤣🤣😀
या देशात कृषी विद्यापीठ व कृषी शीक्षण व कृषीला दिलेल आदराच स्थान , आपले कडे कृषक म्हटल की चौथी पास अनपढ गवार मग तो कृषी पदवीधर का असेना मॅट्रीक फेल बेकार छपरी सुध्दा त्यांना पकोडे छाप म्हणून हिणवणार 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
आम्हा शेतकऱ्याच्या जीवनात क्रांती करणारं तंत्रज्ञान म्हणजे "ठिबक "दिल्याबद्दल धन्यवाद इस्राईल ❤❤❤
भरपूर सूर्यप्रकाश, मुबलक पाऊस, नैसर्गिक साधनसंपत्तीची रेलचेल असलेल्या श्रीमंत देशातील गरीब शेतकरी असेच आपले वर्ण़न करावे लागेल!
Barobar ahe
चोरा़चा देश म्हणजे हिंदुस्तान..!
नावातच अर्थ दिला आहे..
राज्यकर्ता मुळे भारतीय किसानची परिस्थिति खराब
@@spiritualscience6808.Our India is the country with the second highest agricultural production in the world.🇮🇳💪
You insult the country you live in, you bastard.
If you are so itchy then do something yourself.
❤❤
भारतातल्या शेतकर्यांनी विशेषतः महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायती,सोसायट्या,सहकारी संस्था, आमदारकी, खासदारकी इत्यादींमधील घाणेरडे राजकारण,गट तट, जातीद्वेष, जमातवाद हे सर्व सोडून इस्राईल सारखे धोरण आणि मातीशी आपुलकी राखल्यास आपणही नेत्रदीपक आणि दैदिप्यमान प्रगती करू.
❤❤❤❤❤👍👍👍👍
"Jati" ,paschimi deshtil firangi rajvatini ani tya firangi purushani pashavipanane bharatiy streeyanvar attyachar karun avaidh ,amap prajotpadanane nirman zhalya ahet ! bharat ha desh,4 varn ani 4 ashram yancha desh ahe. ti avaidh firangi pore swataha tach deshatil ahot asr bhasavinyas ani mulnivasiyanche hadaplele stawar jangam , swatahachyach nave thevanyas he khote shabd adhikrut karat asatat !
@@aparnakothawale3376
हे काय फक्त भारतातच झालेले नाही. जगभर हे प्रकार झालेत. उलट भारतात संस्कृती, परंपरा, भाषा, धर्म, जाती संरक्षित राहिले. म्हणून काय जगात हे कुरवाळत कोणी बसले नाहीत.
स्वातंत्र्यापुर्वी ब्रिटिशांनी मुलनिवासी आणि आर्य आक्रमण ही खोटी थियरी मांडून भारतीयांना फसवले आणि नंतर आमच्याच काही अक्कलशून्य विचारवंत आणि पुढा-यांनी ही खोटी थियरी पुढे रेटली.
आज आपण पाहिले, तर ब्राह्मण मुली ह्या सर्वाधिक आंतरजातीय विवाह करतात. इतर जातींमध्ये रोटीबेटी फार कमी आहे. बहुजनांनीच "जात" जपली आहे आणि विखारी अस्मितांना फुंकर घातली आहे. मुलनिवासी असा दावा आज ठामपणे कोणी करू शकत नाही.
नक्कीच
ज्या प्रदेशात देशात लोकसंख्येची घनता कमी असते अशा ठिकाणी कुठल्याही प्रकारची प्रगती शक्य आहे.
चीन देशाचे नाव ऐकलंय का ?
हो ऐकलय पण चीनचे क्षेत्रफळ हे भारता पेक्षा आठ पट मोठे आहे. मी फक्त लोकसंख्या नाही म्हटलो तर लोकसंख्येची घनता म्हटलो.
Sarv jew kahi israil la paratun gelele nahit,tyamule ashya anek deshanchya nirvasitana ashray detana , tyanchya bharatala anavashyak asanarya , manav nirmitiche dushparinam mulnivasi bhogat ahet ani asalyach avaidh 85 % nirupyogi aiyyashi manavi shariranchi , behaya ,nirlajj badbadhi aikat ahot !nakare paschimi ani tyanchi jagbhar phophavaleli nakari santati,fukatachi aiet maranari !
Gorya ,gharya avaidh poravadyanmule !
8 nahi 3 pat aahe. Aani khup motha pradesh valvanti aahe
@@sujitkate5222
कष्टामुळेच........
आमच्याकडे फक्त राजकारण.
Avaidh firangi jati gatani ubharalele nave swarthandh rajkaran !
भारतात शेती कमी नाही पण मध्य वर्गासाठी शेतकऱ्यांना सरकार मातीत घालत
mag sheti sodun madhyamvargiy bana soppe ahe..
Firangi avaidh utpatti ani tyanchya paschimi bap deshansathi,ani tyanchya mitra arabi gujju vyaparyansathi ! Maddhyam vargasathi nahi ! Tyatun middle middke ani lower middle class tar , shetkaryantunach nailajane shaharat vastavya karun jaganare banale ahet !
जवळपास फुकट मिळणारी वीज आणि अनुदानित खत विकत घेणं सोडून द्या
पाणी परमेश्वर आहे हे इस्राएल ने शिकवले 👍जल ही जीवन आहे ह्याचं उत्तम उदाहरणं इस्राएल 🙏🚩
Gharolya, sanstani mulnivasi , panyala jeevan ha shabd mhanunach vaparatat ! navyane ani kay sangatos ?bharat ha dongar daryancha unchsakhak desh ahe ani israil ha samtal desh ahe !bharatiy shetkaryacha dinkramavar yacha khup parinam hoto .pan mhaniun kahi dongar, tekade itar deshana ,zadansah vikray karun chalnar nahi .ase kelyas, bharatachehi valvant hoil.
Our India is the second leading country in the world in agricultural products,We are proud of the farmers of our country, soon India will rank first in the world in agriculture production, keep your thoughts true and inspire others,this is the thought of India🇮🇳👑😘👍🧠💪🙏
मी मधूमक्षिकापालन व्यवसाय करतो
इंडो- इस्राईल करारांतर्गत परपरागीभवन सेवा प्रकल्प सुरु आहे.
त्यांचे राजदुत भेटायला आले तेव्हा किमान तीन तास चर्चा केली. शेतकर्यांनी शेती उत्पादन वाढीसाठी मधमाशा पाळल्या पाहिजेत मध हे दुय्यम आहे.
तुमचा कुठे आहे प्रोजेक्ट
@TheVinaypatil जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुका तसेच अमरावती येथे आहे
ईजराइल मध्ये बाजारभाव चांगला आहे आपल्या कडे सांधे हमीभाव नाही
शेती हा एक उद्योग आहे ( इमर्जन्सी सोडता ) तेव्हा हमी भाव वैगरे हा हक्क वैगरे नाही
@@jiti5034sheti hi 12 baluta nahi ! avaidh firangi ani tyanche vgapari dost fakt ase bolu shaktat ! Jeva dushkal padto 2 varshe salag, teva kalate shetkaryachi mahati ; tihi avaidh firangi utpatti mananarach nahi !
आपले इथले सरकार गोरगरीब शेतकर्यांचा टाळू वरचे लोणी खाते
खुप च छान माहिती .परंतु आपल्याकडे ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी यंत्रणा नाही
Excellent information , thank you .
ग्रेट इन्फो....👌👌👌👌
भारतीय शेती उत्पादनाला बाजारभाव स्थिर नाही,आणि त्यात शेतकरी एकाच पिकाकडे जास्त प्रमाणात वळतात , आणि भारतीय शेतीला खरा त्रास राजकीय घटकांचा आहे,
BBC ne asle vishay gheun video jastit jast bnavle pahize ❤👏👏
महाराष्ट्रातील शेतकर्यांना फक्त दारू बाया राजकारण एवढच पाहिजे क
सर्व शेतकरी दारुडे नसतात त्या शेतकर्यामुळे तु अन्न खात आहे नसता शेण खावे लागले असते
तेथे विचार किंवा प्रश्न सांगितले जातात. आपल्या कडे विचार किंवा प्रश्न विचारले तरी गप्प बसविले जाते. कारण अधिकारी सांगतील तेच खरं!
Wow, it's really a good information for everyone. Appreciated ❤ 👍🏻
खूप छान माहित आपण दिली सर ❤️🙏
यातून खरच खूप काही घेण्यासारखे आहे एवढा छोटासा देश सुद्धा कशी प्रगती करू शकतो याचं हे ज्वलंत उदाहरण आहे
Ekdam zabarzast
सरांचा आवाज भयंकर भारी आहे...👌👌
इस्राईलच्या विकासात संशोधनाचा मोठा वाटा आहे त्यासाठी त्यांच्या शास्त्रज्ञ याना श्रेय दिले पाहिजे आणि असे शास्त्रज्ञ तयार करणाऱ्या विद्यापीठाला सुद्धा...
आपल्या विद्यापीठात शास्त्रज्ञ नाही तर अधिकारी तयार होतात अधिकाऱ्यांचे हब म्हणुन टेंबा मिरवतात पण त्याचा परिणाम काय होतोय हे खूप कमी लोकांना कळतंय तरी सरकारने यावर लक्ष घालून संशोधनाला प्रोत्साहन द्यावे प्राधान्य द्यावे
हुशार मुल UPSC Mpsc च्या नादात संशोधनाकडे वळत नाहीत कारण सरकार सुद्धा संशोधनाला उत्तेजन देण्यात कमी पडतंय
असो....
देशाला चांगल्या नेतृत्वाची गरज आहे ती कधी पूर्ण होणार आहे काय माहित
Savshodhakanche savshodhan bhabha,isrotil firangi avaidh utpattich swatahachya nave karun ghete ani tysnchi pote,gorya bapdeshat bharatachya paishyanvar fukat aish karnyas pathavite ! Mulnivasi samaj atyant pragalbh asunahi , fakt mug gilun basato !
भारतीय राजकारण खूप वाईट आहे कृषी माल ला भाव मिळत नाही
❤❤❤❤❤ परमेश्वराची स्तुती असो आमीन
जबरदस्त
Very nice and useful video
अतिसुंदर
more more useful information 👌👌
Thanks bbc.......you are great
मी आता ठरवल आहे स्वता साठी शेती करेल कारण शेती मालाला भाव मिळत नाही
भारतात शेतकरी फक्त न फक्त जगतोय सरकार कोणतेही असो
Sikkim chya organic farming chi mahiti sanga...
Thanks
Great presentation
वाळवंटातील नंदनवन म्हणजे इस्त्राईल 👍👌
आम्हाला चांगलं वाटतं
Best information
Khup changli mahiti .!
आमचा देशात आश्चर्य वाटतं
आमच्या इकडे तर हवामान खात माय झऊन घेते नेहमी अंदाज चुकउन😂😂😂😂😂
Bol bhidu नावाचं एक yutube channel आहे त्यावर सांगितले आहे की का आपल्या कडचे हवामान खाते अचूक अंदाज का नाही देऊ शकत.
Bhau tumhi kokanat rahta ka
इस्राईल मध्ये शेतकरी नेते आणि संघटना नाहीत, हेच कारण आहे तेथील शेतीच्या प्रगतीचा
Very good sir
Thanks bbc
जाती जाती च राजकारण शेती साठी मारक आहे
फार छान माहिती दिली सर आपण। विनाकारण आपले राजकीय नेते, संशोधक शेतीतील प्रयोग बघण्यासाठी इस्त्रायल ला जात नाहीत.
शेतकरी नवनवीन गोष्टी शिकत नाहीत..त्यामुळे कसे काय पुढे जाणार...
Tumi sheti kara dokyachi kes jatil vijar Karun
जय हिंद वंदे मातरम्
श्रमेव जयते। कर्म योग ,धर्मयोग जयते।। जरा इस्रायल शेजारी रीकामे , निकामे,यानी अक्ल घ्यावे।🎉
Very nice information
शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारीत बाजारभाव मिळाला तर शेतकर्याचे आर्थिक समाधान होवू शकेल.
Taranes Campania video pls
लोक संख्या कमी असल्याने तेथे समृद्ध आहे तो देश
Saras
भाऊ लोकसंख्या भारताची जेवधी आहे तेवढी रोजगानिर्मिती उपलब्ध करण्यासाठी व्हिडिओ बनवा कधी
A very educative video which show the relation between India and Israel's agricultural connectipn.Mary John
महाराष्ट्रातील कृषीमंत्री यांनी इजरायल येते जाऊन तेथील थोडे शेन खावे... मग त्यांचा दिमाग चालेल....
एतीहसिक काम झाले आहे असे मला वाटते
मला शेतीतले फारसे काही कळत नाही. पण इस्त्रायलचा आदर्श घेउन आपण सुध्दा ह्यासंदर्भात नवनवीन तंत्रज्ञानाची कास धरुन तसे प्रयोग करायला हवेत. इस्त्रायलची प्रगती नक्कीच वाखाणण्याजोगी आहे.
आपली एक कुटुंब पद्धती विसरली त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे आपल्याला काहीच सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी गरज नाही आपली परंपरा विसरु नका.
Good
भारतीय याना त्याच्या कृषी मंत्र्यांना फक्त लोकसंख्यावाढ भ्रष्टाचार तेवढा बरोबर जमतो
👍✌️
भारत इस्राएल कृषी सहकारी प्रकल्प संभाजी नगर कुठे कार्यरत?? कृपया पत्ता पाठवा. Google ला नोंद नाही
Mala. He. Tentrdhyan. Shikaychy
तुम्हाला एक प्रश्न आहे - पुरातन भारतीयांचा रंग सावळा होता असं म्हणतात.पण आजच्या महाराष्ट्रात अंदाजे २५% चेहरे हे गोरे आढळून येतात,मग हा dna कधी मिसळला ? आर्यान theory ही खोटी आहे असं ही म्हटलं जातं.
जय हिंद जय इस्राईल
महाराष्ट्र शासन भारत सरकार शेतकऱ्यांना काहीच करून देऊ शकत नाही फकस्त शेतकऱ्यांच्या नावाखाली राजकारण चालले जातात नवीन तंत्रज्ञान कुठेच राबवले जात नाही सर्व शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते खते आणि बिर्याणी
आपल्या इथे सर्वाधिक शेतजमीन एका विशिष्ट जातीवर्गा कडे आहे मग आपल्या इथे कसा शेतीचा विकास होणार
कोणता?
Bhau .....
Mi maratha ahe..... Majhi ४ thi पिढी landless ahe....५ गुंठे jmin ahe amhhala....३ bhau ahe...😊......khapar khapar Panjobala २ acre jamin hoti .......
भाऊ मग तु थोडीफार विकत घे ना तुला कोणी अडविले, वेडा कुठला
भारतातील शेतकरी सुद्धा इस्त्रायल सारखी शेती करु शकतो...
त्यासाठी प्रचंड भांडवली गुंतवणूकीची आवश्यकता आहे.... ते भांडवल सुद्धा वेगवेगळ्या मार्गाने शेतकरी उभे करू शकतो... जागतिक दर्जाचा शेतमाल सुद्धा तयार करू शकतो....
पण इथं शेतमालाला बाजारभावाची हमी नाही...
थोडेसे परवडणारे बाजारभाव मिळायला लागले की लगेच निर्यात बंदी, अथवा परदेशी मालाची खुली आयात, अथवा इतर शक्य त्या मार्गाने शेतमालाचे भाव पाडले जातात... ..
आणि मग शेतकऱ्यांने शेतीत टाकलेले भांडवल वसूल होत नाही...
त्यामुळे एकदा वाईट अनुभव आला की नवीन शेतकरी त्या नादाला लागत नाहीत.....
Group Agriculture system is required in India.Group land cultivation is required.Split of land is major problem.previously joint families were cultivating land.now land is separated in family members.land is mostly owned by landlords and rich people.
Here in India farming is dominated by specific caste and farmers are busy in various elections, running after politicians and rallies and "Encroaching" other's farmer's land. How they will innovate and use technologies? Above all goverment's and politician's knowledge, expertise and support is negligible.
जमीन लागवण किंवा भाड्याने घे किंवा विकत घे.
आणि कर प्रयोग.
तिथं गांड मार कांबळे स्वतःची.
Aplyakde dukandar deil ti aushadh gheun yeto ,tyamule kharch adhik hoto
👌☺️
शेतीची आणि माहिती देत रहा
❤❤❤❤❤
dapolit amhala israel-india fund madhun high-density mango plantation sathi madat zali. khup jawal zada lawun pan amba gheta yeto he tyani amhala shikawla. tyaadhi amchi baag wanwyamadhe jalun geli hoti, mhanun ya madaticha khup upayog zala. pan tyani compulsory hapus barobar itar jati pan lawayla lawlya. to maal kairi mhanun wikawa lagto
🙏
प्रभू येशू का वचन पुरा हो रहा है बाईबल मे आशिष लिखि हुयि है
Te jew aaahe converted Christian nahit
❤
Maharatwada most helpful
भारतीय सरकार नी शिकावं
असेच हिडीओ बनवा ijrael
आणि आपल्याकडे आपले सरकार शेतकरी किती तलागळास जाईल याच्यावर भर देते
पण्याची बात आणि नियोजन करणे तसेच सेंद्रिय खाटे वापर करणे बंधन कराक आहे तरच आपन पुढे जाऊ,तैसे नाही केले तर पण कामी पडेल आणि रसैनिक खाता मुळे मानसाचे आणि जैमिनीचे आरोग्य खराब होइल
Aamchya Deshat Sheti Var Jast Research kinva Yojna Changle Nahit.
महाराष्ट्रातील मराठा आरक्षण प्रश्नावर खूप मोठे आंदोलन चालु आहे, तुमच्या चॅनेल ने या विषयावर video बनवावा,... गरीब मराठी जनतेला आरक्षण मिळावे.....
👍
आमच्या कडे शेती पेक्षा जास्त लक्ष राजकारणा वर आहे
आमदार जरी आला तरी लोक दिवसभर त्याचां मागे फिरता😂
Jay Bheem Jay savidhan Jay Jawan Jay Kisan Jay Ho loktantra ki
Kahi diwasapasun Israel Palestinian yudh Chapo ahe tya darmyan rumi tetchily sheticha video dakhawatay
Tumache nemanja mahesh kay lokanchi dishabhool ka karaya hi Wel aheka Israel chi sheti pragati dakhawa yacht
शेती हा एक उद्योग आहे ( इमर्जन्सी सोडता ) तेव्हा हमी भाव वैगरे हा हक्क वैगरे नाही
इथे आमच्या कडे प्रत्येक गोष्टी तील रडण संपल्यावर या बाकीच्या गोष्टी करायला वेळ मिळेल .
रडण संपणार नाही आणि अशा गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ मिळणार नाही .
हे मात्र खर
🤣🤣😀
आपल्या देशात शेतकरी चा माल निघायला सुरुवात झाली की निर्यात बंद होते .मग घंटा विकास होईल शेतीचा
I like esrael
Like. Yàvamal
शेतकऱ्यांना तिथलं सरकार एम एस पी देते का ? सबसीडी देते का? आर्थिक ताळमेळ कृषीक्षेत्राचा कसा असतो.
भाउ टिबक चिंचन चा शोध इजराइल ने नाही लावल तो आधी पासून भारत मध्ये होता त्यानी उजागर केला
या देशात कृषी विद्यापीठ व कृषी शीक्षण व कृषीला दिलेल आदराच स्थान , आपले कडे कृषक म्हटल की चौथी पास अनपढ गवार मग तो कृषी पदवीधर का असेना मॅट्रीक फेल बेकार छपरी सुध्दा त्यांना पकोडे छाप म्हणून हिणवणार 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
love Israel❤❤