@@insachin9867 हे बघा दुर्लक्ष कस टोमॅटो भाव वाढले आयात करतात मग भाव पडल्या वर मग का काही च करत नाही कादा निर्याती वर 40/ कर लावला अक्षरशः घरातुन पैसे भरले आता भाव वाढले तर कादा नाही साखरेचा कोठा वाढवला म्हणजे काय तर कारखान्याचा नफा कमी झाला म्हणजे शेतकऱ्यांना भाव कमी भेटणार म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांना संदर्भात असह्य संवेदनशील आहे मोदी साहेब चांगले पण खालचे काम करणारे बिनडोक
काय पत्रकारिता करता राव तुम्ही खरंच मानलं पाहिजे तुमच्यासारखा पत्रकार होणे नाही नाहीतर वायफळ बातम्या दाखवून आयुष्य काढता बाकीचे पत्रकार तुमचा प्रत्येक विषय हा खूप आवडीचा आणि महत्त्वाचा असतो
आपला आम्हांला अत्यंत अभिमान वाटतो... सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये इस्रायल मधील शेतीची बिकट अवस्था एबीपी माझाच्या असंख्य प्रेक्षकांसमोर आनण्यासाठी धाराशिव ते थेट इस्रायल... प्रवास... करून इजरायल मधील संपूर्ण वस्तुस्थितीत चित्रित करुन आमच्या समोर तेथील वस्तुस्थिती विशद केलीत त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन... आणि आभार 💐💐💐💐💐
Oh, Rahul, your dedication in reporting from ground zero in Israel is truly heartwarming. But, of course, everyone's just dying to see you grace the frontlines of Manipur.
राहुल कुलकर्णी साहेब आपण इतक्या मोठ्या युद्ध परिस्थिति मध्ये जीवावर उदार होऊन A B P माझा साठी वृत्तांकन करत आहे विशेष म्हणजे इस्रायल चे शेती शेतकरी आणि पिके याबद्दल आपण सर्वांनी माहिती देत आहे. खरोखर आपले मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन
आपल्या कडे ही काही मेहनती अभ्यासू शेतकरी आहेत , तो चांगला माल पिकवतो सुध्धा, पण पीक चोरी होते , बाजारभाव, दलाल, हवामान , सरकारी धोरण , तंत्रज्ञान न वापरणारी शेती, त्या मुळे शेती अजून ही पूर्ण वापरल्या जात नाही , संशोधन तर होत नाही, पण कृषी विद्यापीठांनी हजारो एकर शेतकऱ्यांची शेती घेऊन ती पडीत पडली आहे ,
कुलकर्णी दादा तुमचं शेतकरी या नात्याने मी नेहमीच आभारी आहोत कारण तुमच्या आत मध्ये असलेला शेतकरी हा जगात तुम्ही कुठेही गेलात तरी तो जिवंत होतो व शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही जगासमोर मानडटा तुमचं अभिनंदन दादा🎉
Pn माझा भारत ग्रेट आहे...मुबलक प्रमाणात झाडे आहे ग्रीनरी आहे बांधावर खूप झाडे फुले .....पणा फुलांनी बहरून गेलेला आहे..इथे बघून तर जावस पण वाटत नाही एवढं विरान वाटत tecnology आली पण सगळा बहर हरवला...रोशनी गेलीय..... या खरचं माझा भारत स्वर्ग सारखा सुंदर आहे... सारे जहासे अच्छा भारत देश हमारा....
सर ,मिझोराम मध्ये गेले होते का जो आपल्या देशाचा भाग आहे कुलकर्णी म्हणजे बामन israile तुमचे पितरसत्ताक देश आहे त्यामुळे तिथे पोचणे नवल नाही सद्या पत्रकार रेंगत आहे त्यामुळे विचारले
काय सर आपल काय चालू आहे ते दिलं सोडून लोकांना काम धंधा नाही , शेतीला भाव नाही हे नेत्यांना सांगा व आपल्या देश सोडून का तिकडल्या बातम्या दाकवत आहे काही कळत नाही सर❤❤
इथल्या शेतकऱ्यांना प्रसिद्ध इस्रायली शेतीबद्दल तपशीलवार दाखवून आम्ही शेतकरीला आनंद झाला. तुम्ही तेथे काही वर्षे राहावे आणि आम्हाला इस्रायली शेतीच्या सर्व सूक्ष्म गोष्टींचे शिक्षण आणि माहिती द्यावे अशी farmers chi इच्छा आहे.
राहलजी अस शेतकरी शेतात नसताना शेतातील फळ तोडू नये आपल्या देशाची मान कमी करू नका ऊद्या इस्त्रायल चे शेतकरी व जनता आरोप केले तर आमची पण जाईल कृपया अस करू नका शेतकऱ्याच पीकाची किंमत तुम्हाला काय कळणार लवकरच तेथील परिस्थितीत सुधारणा व्हावी व दहशतवादी संपावे पूर्ण जग शातंतेत रहा देवाला पार्थना 🙏
राहुल दादा आपण दंगल /युद्ध ग्रस्त ठिकाणी जावून पत्रकारिता करता राव Salute to you
यात नवल काय..?
बरेच पत्रकार गेले तिथे रिपोर्टिंग करायला... टीआरपी पाहिजे असल तर तेवढ करावच लागेल ... शिवाय पैसाही मिळणारच...
Risk Allowance bheto yana pn
पत्रकारितेचं सर्वोच्च उदाहरण ...lots of respect for Rahul sir
पूर्ण भारत देशात कोरडा दुष्काळ पडला आहे... मीडिया आले इकड फिरकत पण नाही...हे खरच दुर्दैव आहे
डोक्यावर घेऊन नाच मग.....!!!
@@nakulmuthal2865yes ❤
मणिपूर ला जायचं हुतं तेंव्हा हेला लकवा मारला असणार
शुरवीर पत्रकार Rahul कुलकर्णी सर great पत्रकारिता, स्वतःची काळजी घ्या.
भारतात यंत्र नसुन उत्तम प्रकारे शेती करून घेतात परंतु सरकारचे शेती मधील दुर्लक्ष आहे नेता स्वताचे खिसे भरतात
अगदी बरोबर
दुर्लक्ष सरकार नाही ओ करत हे असले पत्रकार जबाबदार फक्त आपल्या परिस्थितीला
@@insachin9867 हे बघा दुर्लक्ष कस टोमॅटो भाव वाढले आयात करतात मग भाव पडल्या वर मग का काही च करत नाही कादा निर्याती वर 40/ कर लावला अक्षरशः घरातुन पैसे भरले आता भाव वाढले तर कादा नाही साखरेचा कोठा वाढवला म्हणजे काय तर कारखान्याचा नफा कमी झाला म्हणजे शेतकऱ्यांना भाव कमी भेटणार म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांना संदर्भात असह्य संवेदनशील आहे मोदी साहेब चांगले पण खालचे काम करणारे बिनडोक
Yes
Population problem tukde padle ahet...140 cror ani 1 cror farak bgha
युद्धाचा परिणाम आर्थिक सामाजिक क्षेत्रांवर देखील होतो आता तुम्ही उत्तम उदाहरण दाखवत आहात कुलकर्णी साहेब आम्ही तुमचे व्हिडिओ आवर्जून पाहतो
इस्राएल आणि आपल्या शेतीत फार फरक आहे,तिथे शेतकरी कायम फायद्यात असतो आणि आपला कायम तोट्यात
Government cha difference ahe bhau
देश बचेगा तो सब कुछ है, देश नहीं तो कुछ भी नहीं है
राहुल भाऊ महाराष्ट्र मध्ये काही ठिकाणी दुष्काळ पडला आहे तेथिल पिकांची अवस्था दाखवली असती तर लय बर वाटल असत.
छान पत्रकारिता.......जो विषय आजपर्यंत कोणीही दाखवत नहुत... ते तुम्ही आम्हा पर्यंत पोहचवत आहात.....
धन्यवाद
कृषी बाबत सुद्धा माहिती दिली धन्यवाद राहुल मित्रा 👍🚩
जीवाच रान करून इजराईच रान दाखवणारा पत्रकार ❤️
जिवाचं रान 😂😂😂
राहुल जी... जरा जपून... महाराष्ट्रात जास्त गरज आहे तुमची 🙏🏻
Great to see you there also👍🏻👍🏻👍🏻
Same here
हो...राहुलजी...काॅंग्रेस... राष्ट्रवादी काँग्रेस....उबाठा सेना.... प्रकाश आंबेडकर.... ओवैसी..... यांना तुमची महाराष्ट्रात खुप आवश्यकता आहे....!!!!
जीव धोक्यात घालून काही पत्रकार काम करतात त्यापैकी एक हे व्यक्तीमत्व 👍🙏🙏
@@umeshdhawale-bl5kfho karan bjp kade purn channel cha channelsch ahet na vikat ghetlele😂😂
भारतातील लोक तिकडे जाऊन फळ चोरायला लागली. 😂
😅
Bhau ti tr aapli olkh aahe
पत्राकर हे शासनाच्या संगनमताने चोरीचा वाटा ऊचलत असतात.😂😂😂😂
काय पत्रकारिता करता राव तुम्ही खरंच मानलं पाहिजे तुमच्यासारखा पत्रकार होणे नाही नाहीतर वायफळ बातम्या दाखवून आयुष्य काढता बाकीचे पत्रकार तुमचा प्रत्येक विषय हा खूप आवडीचा आणि महत्त्वाचा असतो
आपला आम्हांला अत्यंत अभिमान वाटतो... सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये इस्रायल मधील शेतीची बिकट अवस्था एबीपी माझाच्या असंख्य प्रेक्षकांसमोर आनण्यासाठी धाराशिव ते थेट इस्रायल... प्रवास... करून इजरायल मधील संपूर्ण वस्तुस्थितीत चित्रित करुन आमच्या समोर तेथील वस्तुस्थिती विशद केलीत त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन... आणि आभार 💐💐💐💐💐
बातमी बद्दल आभार मानले पाहिजे खुप छान!
खरा ईमानदार पत्रकार सर तुम्ही मणिपूर मध्ये सुध्दा आलता❤
काय भारताची इज्जत घालवायचं ठरवलंय काय abp माझा
न विचारता संत्री तोडल्या
त्या रिपोर्टर ला खाऊ पिऊ खाऊ घालून पाठवत जा
ABP MAJHA याच्या ग्राउंड रिपोर्टर ने इस्राएल मध्ये जाऊन कोणालाही न विचारता मोसंबी तोडून चोरली.
😂
तिथे कोणीच नाही कोणाला विचारणार
Mnun chori krl ka
मोसंबी चोर 🤣🤣🤣
मोसंबी छोडणे चुक,ब्राझिल नाही इस्रायल आहे
Oh, Rahul, your dedication in reporting from ground zero in Israel is truly heartwarming. But, of course, everyone's just dying to see you grace the frontlines of Manipur.
Hed had gone there also
मराठवाड्या मध्ये येऊन ग्राउंड रिपोर्ट करा आमचा कापूस सुद्धा वाळत आहे पाण्या अभावी
अतेंत महत्वपूर्ण माहीती दीली धन्यावाद राहुलजी
भाऊ आपल धैर्य अतूलनीय आहे .आपणास त्रिवार नमस्कार .
Rahul साहेब, we r proud of you and I salute your bravery
Rahul कुलकर्णी तुमचा आम्हाला अभिमान आहे तुम्ही जगभरातील सत्यच परिस्थिती आम्हाला दाखवता.
'माऊली .. तुम्ही कुणाच्या बाजूनं .. इस्राएल का पेलेस्टाईन ' असं विचारत बसू नका तिथं जाऊन 😁
😂😂😂😂 कचाचा तुडवतील व नंतर ठोकतील
@@keepsocialdistance1643 😂😂
ABP ने यांना बेस्ट पत्रकार नाव दिलं पाहिजे
अस काय केलं यांनी.....??
@@umeshdhawale-bl5kfमविआ सरकार ने दिला. होता पुरस्कार 🤣🤣🤣🤣😊
@@umeshdhawale-bl5kftumha bhaktana arasa dakhvalela 😂😂
@@siddheshbirje6050 चमचे असण्यापेक्षा भक्त बरे😂
Manipur La jaun pn ground reporting kel ast tr khup br zal ast sir
राहुलजी खुप छान.परंतु आपण व सहकारी जिवास जपावे.ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
शेती हा भारतीय शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा विषय 🙏🙏
आपल्या कडे माणसच माणसं,पन शेती कामासाठी माणूस मिळत नाही.
बिग फॅन ....... पत्रकार राहुल सर अँड team ....
राहुल कुलकर्णी साहेब आपण इतक्या मोठ्या युद्ध परिस्थिति मध्ये जीवावर उदार होऊन A B P माझा साठी वृत्तांकन करत आहे विशेष म्हणजे इस्रायल चे शेती शेतकरी आणि पिके याबद्दल आपण सर्वांनी माहिती देत आहे. खरोखर आपले मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन
प्रथम आपले धन्यवाद खरी बातमी ही असते आज आपण दाखवून दिले आहे🙏🙏🙏
आपण फक्त एकमेकाचे बांध पोखरण्यातच प्रगतशील आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
आपण खरेच पत्रकारिता योग्य करता त्याबदल आपले व ज्या चायनले चे काम करता त्या चायनला आपला सॅलूट सर🙏🙏
साहेब अशी परिस्थितीं महाराष्ट्राच शेतकरी दाखवाली असती तर बर झालं असत
आपल्या कडे ही काही मेहनती अभ्यासू शेतकरी आहेत , तो चांगला माल पिकवतो सुध्धा, पण पीक चोरी होते , बाजारभाव, दलाल, हवामान , सरकारी धोरण , तंत्रज्ञान न वापरणारी शेती, त्या मुळे शेती अजून ही पूर्ण वापरल्या जात नाही , संशोधन तर होत नाही, पण कृषी विद्यापीठांनी हजारो एकर शेतकऱ्यांची शेती घेऊन ती पडीत पडली आहे ,
कुलकर्णी दादा तुमचं शेतकरी या नात्याने मी नेहमीच आभारी आहोत कारण तुमच्या आत मध्ये असलेला शेतकरी हा जगात तुम्ही कुठेही गेलात तरी तो जिवंत होतो व शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही जगासमोर मानडटा तुमचं अभिनंदन दादा🎉
मणिपूर थोड दूर आहे, इस्राएल फारच जवळ आहे
राहुल सर पत्रकारितेला सलाम
राहुलजी तुमच्या पत्रकारितेचे अभिनंदन... एकदा मणिपूर पेटवणाऱ्याचे सत्य सांगा 🙏
वापस ये भाऊ
उग मरशील तिकडं
एखाद रॉकेट आलं तर
भुरटे गिरी करू नका एक तोडली तर ठिक आहे दुसरी तोडायची गरजच काय 😂😅😅😅😅😊
😅
पेरू सीताफळ असतील तर बघा sir.. आपल्याकडे महाग आहे सद्या😅
Pn माझा भारत ग्रेट आहे...मुबलक प्रमाणात झाडे आहे ग्रीनरी आहे बांधावर खूप झाडे फुले .....पणा फुलांनी बहरून गेलेला आहे..इथे बघून तर जावस पण वाटत नाही एवढं विरान वाटत tecnology आली पण सगळा बहर हरवला...रोशनी गेलीय..... या खरचं माझा भारत स्वर्ग सारखा सुंदर आहे... सारे जहासे अच्छा भारत देश हमारा....
सलाम पत्रकार बंधू.
News कशी असावी याचा सर्वोत्तम व्हिडिओ म्हणता येईल,👍👍👍👍
भारतातील शेतीची परिस्थिती रेपोर्टिंग करा. आपल ठेवायचा झाकून दुसऱ्याचा पहायचं वाकून..
राहुल सर काळजी घ्या नाहीतर येईल एखाद मिसाईल तुमच्याकडं
तुमच्यासारख्या पत्रकाराची गरज आहे महाराष्ट्राला
धन्यवाद दादा इस्रायल ची शेती दाखवली..अजून एक दिवस शेती साठी काढा
Hyala mhantat patrkar. Great positive side of country.
धन्यवाद साहेब शेती विषयक बातम्या दाखवल्या बद्दल
राहुल कुलकर्णी साहेब एकदा मणिपूरला जाऊन या म्हणजे तुम्ही खरे पत्रकार
राहूल सर मला तुमची काळजी वाटते आहे तुम्ही युध्दजन्य क्षेत्रात उभे आहात काळजी घ्या राहूल सर ❤️🙏🚩
🤣🤣🤣
सर ,मिझोराम मध्ये गेले होते का जो आपल्या देशाचा भाग आहे
कुलकर्णी म्हणजे बामन israile तुमचे पितरसत्ताक देश आहे त्यामुळे तिथे पोचणे नवल नाही
सद्या पत्रकार रेंगत आहे त्यामुळे विचारले
भारी राहुल साहेब चांगले काम करता
तुमचा हा व्हिडीओ फार आवडला दादा great 🙏🙏 दूध, गाई, गोठा, कसे आहे,उत्पादकता दाखवा
उत्कृष्ट पत्रकारिता 😊
So beautiful information
न्युज चॅनेल एका बाजूला आणि राहुलजी एका बाजूला ... अभ्यास पूर्ण निष्पक्ष पत्रकारितेच उदाहरण म्हणजे राहुलजी
शेतकरी म्हणुन प्रश्न पडला एवढा छान आकार कुठल वान आणि नियोजन काय असेल साधारण
काय सर आपल काय चालू आहे ते दिलं सोडून लोकांना काम धंधा नाही , शेतीला भाव नाही हे नेत्यांना सांगा व आपल्या देश सोडून का तिकडल्या बातम्या दाकवत आहे काही कळत नाही सर❤❤
राहुल दादा मानल तुम्हाला ! ग्रेट
खुप छान माहिती 👌
सलाम राहुल सर राम राम
राहुल कुलकर्णी माझे आवडते पत्रकार.
आज मराठी चॅनेल सातासमुद्रापार जाऊन बातम्या देतात.आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन.पन स्वतःची काळजी पन घ्या
परमेश्वराला सर्वांचे हित करायचे आहे सर्व चांगले होईल
Ground Level original reporter @ rahul dada
राहुल जी बेस्ट पत्रकार.........छान
त्या युद्ध भूमि मधे कशाला गेला राव महरास्ट्राला तुमची गरज आहे
Manipur la dangal zali hoti thita ka gela nahi video shooting karayla
मोसंबी चोरू नका तो इजरायल देश होय sir 😂😂😂😂😂😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
खरंच राहुल सर तुमच अभिनंदन
इतकं सुंदर शेतीविषयक यांत्रिकीकरण आमच्या मराठवाड्यात असतं तर आमचं राज्य किती सूजलाम् सुफलाम् झालं असतं.
Are apli population tr bagha
खुपवाईट वाटले सर्व पाहून.नुकसान कोणाच होऊ नये. शेती खूप छान आहे
खूप छान आज डेंजर झोन मध्ये आपण पत्रकारिता करता हेच खरे आपल्या पेशासी इमाने इतबारे वागणे होय,पुन्हा खुप खुप शुभेच्छा
आपला भारत बरा आहे
सध्या मणिपूर मध्ये तुझी खूप गरज आहे
आभार मानतो
खरं आहे सर
इथल्या शेतकऱ्यांना प्रसिद्ध इस्रायली शेतीबद्दल तपशीलवार दाखवून आम्ही शेतकरीला आनंद झाला. तुम्ही तेथे काही वर्षे राहावे आणि आम्हाला इस्रायली शेतीच्या सर्व सूक्ष्म गोष्टींचे शिक्षण आणि माहिती द्यावे अशी farmers chi इच्छा आहे.
मणिपूर मध्ये पण जाऊन ground report करा
❤
🙏आती सुंदर सर दूध व्यवसाय चा व्हिडिओ टाका धन्यवाद
Sir salute you
१ नंबर पत्रकार आहे राहुल कुलकर्णी.....
साहेब इस्राइल मद्धे व्राझील छानच की राव आम्हास मुर्ख बनवून पत्रकार होतात खुपच सुंदर
Manipur kadhi jatay
*फळं दिसलं का तोडल ते ऑटोमेटीक होत वेळ कशीही कोणतेही असो* 😂
तुम्ही तोडून पण घेतली..typical इंडियन culture😂 बाकी धन्यवाद आणि सलाम तुमच्या कामाला😊
पत्रकार साहेब महाराष्ट्रातला दुष्काळ दाखवा.
भारतातील लोक कुठ जाऊद्या दिसल की सोडणार नाही मग वरून रॅकेट का पडणा पण मोशंबी खाणारच 😂
😂😂😂
Khup chhan reporting kelet tumi saheb Israel Hamas war madhe.
द,ग्रेट, पत्रकार,राहुल,सर
आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ही परिस्थिती दाखवा
Khup chhan
Manipur मधे दिसला नाहीत साहेब
❤Great & brave work by U sir 👍
भारतातील लोक पाठवा तिकडं कामाला.असही इकडे काही काम नाही.फक्त आंदोलन आक्रोश मोर्चे काढताहेत.
अतिउत्तम पत्रकार...
राहुल भाऊसाहेब, स्वतः ची काळजी घ्यावी.