एखाद्या ला नाउमेद मराठी माणसांकडून शिकाव दुसऱ्या राज्यांमधून आलेले आज गडगंज श्रीमंत झालेले आहे व्यवसायाच्या भरोशावर आम्ही मराठी माणूस एकमेकाचे पाय ओढण्यात धन्यता मानतो
महाराष्ट्रातील पहिले उद्योजक महात्मा फुले दुसरे उद्योजक किर्लोस्कर जहाज व्यावसायिक चौगुले कॉन्टॅक्टर शिर्के सेवा व्यवसाय करणारे हनुमंत गायकवाड थर्माकोल उत्पादक रामदास माने लद्दाख मध्ये हॉटेल व्यवसाय करणाऱ्या जाधव मॅडम बस व्यवसायिक पटवर्धन अंगावर किलोभर सोनं घालून मच्छी व्यवसाय करणाऱ्या कोळी भगिनी असे कितीतरी मराठी बांधव आणि भगिनी व्यवसायत घट्ट पाय रोवून उभे आहे
Congratulations many below poverty line women's sell cow dung cakes in small towns and cities earn money. Various products made from cowdung every work is prestigious thanks
हा बाबा बरोबर बोललात. नवऱ्याला मदत करणे म्हणजे महा पाप. एकीकडे चुल आणि मुल ही संकल्पना चुकीची ठरवणारे पण तुम्हीच आणि जी स्त्री संक्षमीकरणाकडे जाऊ पाहते तिला पण जाऊ देऊ नका.
बैंकींग सिस्टीम फ्राॅड आहे.त्याविरुद्ध हरीयाणातल्या जनता सरकार मोर्चा नावाच्या संघटनेने कर्ज फेडू न शकणार्या व त्यामुळे आत्महत्येकडे वळणार्या गरीब लोकांना कर्जमुक्त करण्याची मोहिम सूरु केली आहे.तसेच जंगल , जमीन व पाणी आणि बीज वाचवण्याचीही लढाई सूरु केली आहे.शेणातच पैसा आहे.बाकी कुठेच नाही.
तुम्हाला गाईच्या शेणापासुन लाकडं बनवायची असतील तर ती ही बनवु शकतात.ती हाताने तसेच मशीनवरही बनवता येतात.आणि ती होळीसाठी , स्मशानभुमींत अंत्यसंस्कारांसाठी तसेच वीटभट्टया , बाॅयलर , कारखाने , हाॅटेल , ढाबे यांसाठीही विकता येतील.गाईच्या शेणापासुनचं हे गोकाष्ठ लाकूड कसं बनवायचं आणि विकायचं याबद्दल माहिती देणारे बरेच व्हिडीओ तुम्हाला युट्युबवर मिळतील.
एखाद्या ला नाउमेद मराठी माणसांकडून शिकाव दुसऱ्या राज्यांमधून आलेले आज गडगंज श्रीमंत झालेले आहे व्यवसायाच्या भरोशावर आम्ही मराठी माणूस एकमेकाचे पाय ओढण्यात धन्यता मानतो
अगदी खरंय हे पण, आपल्या वाटेवर आत्मविश्वासाने आपली
वाटचाल सुरू ठेवावी ठेवावी...जनलोक,संत व देवाला ही सोडत नाहीत.
अहो भावाने हॉटेल टाकली...चांगली चालायला लागली का लगेच दुसरा भाऊ पण त्याच्या शेजारीच टाकतो ...अशी आहे आपली मराठी मानस
Mobail namber patva
बरोबर आहे पैस्या पेक्षा मानसिक समाधान गरजेचं आहे👍🏻
लग्न झाल्यावर नोकरी सोडली😂😂😂😂😂
एक नंबर केलं भावानं 😂😂😂
महाराष्ट्रातील पहिले उद्योजक महात्मा फुले दुसरे उद्योजक किर्लोस्कर जहाज व्यावसायिक चौगुले कॉन्टॅक्टर शिर्के सेवा व्यवसाय करणारे हनुमंत गायकवाड थर्माकोल उत्पादक रामदास माने लद्दाख मध्ये हॉटेल व्यवसाय करणाऱ्या जाधव मॅडम बस व्यवसायिक पटवर्धन अंगावर किलोभर सोनं घालून मच्छी व्यवसाय करणाऱ्या कोळी भगिनी असे कितीतरी मराठी बांधव आणि भगिनी व्यवसायत घट्ट पाय रोवून उभे आहे
इथे नोकरीसाठी लोक तरफडतात आणि हा नोकरीं सोडून आला 10 लाखाची काही पटत नाही
Ya 4 Diwas private Bank , Finance madhey job la mag Kalel😅
एक नंबर 👍
सर्वांसाठी motivation आहे शेतीतून पैसे मिळू शकतो हे शक्य आहे
नौकरी सोडून शेन काढणे व्यवसाय है न पटण्यासारखं आहे.. तस कोणताच काम हलकं नसतं.
जर्शीचे गौरी घेणारे सुद्धा खुळी लोक आहत आज कळल. आम्ही ऊगच देशी गायचे वापर करतो .
Amol congratulations,💐💐💐👍👍👍
Now you became woner n winner.💐
अहिल्या नगर चा आहे 😊
तू सुखाची दुखात घातली
माझ्या काळात नौकरीचा सुकाळ होता पण मी सरकारी न करता स्वतः व्यवसाय करुन आज आनंदी सुखी आहे
भाऊ पण तो स्वतः काही वेळा काम नसेल करत एवढं ...आत्ता फक्त कॅमेरा पुढे दाखवलं ...80 गायी साठी त्याने मानस ठेवली असतील कामाला ...
Healthy congratulations to Mr Amol khule saheb ❤❤❤❤❤
सुंदर माझी माती माझी माणस
Ek number bhau ✌🏻
श्री स्वामी समर्थ
Hf गायी आहेत ह्या
Adarsh to all young Generation Farmer & family members.
Congratulations many below poverty line women's sell cow dung cakes in small towns and cities earn money. Various products made from cowdung every work is prestigious thanks
Very nice
मग नाशिक का जावून राहायचं होत येवढ्या दूर updown करायची काय गरज?
छान आहे
मस्त
God bless you🙏
पटकन पटत नाही परंतु शेनी पासुन गौरया शिकुन, आमच्या इकडे दोन रूपये लागले,, पण कोणी घेत नाही अवघडच आहे
गौरया विकायच्या कुठं
मसणात विक
❤❤❤🎉🎉🎉 gret shetkari
All the best 👍 👌 🎉
शेतकरी वर्गाला कधीच मोठ्या प्रमाणात नफा होत नाही...😂😂
Abhinandan
आरे हे चांगलं पन एखादं मशीन घे गौर्या बनवायला आईला बायकोला हे काम लाऊ नको समजल
हा बाबा बरोबर बोललात. नवऱ्याला मदत करणे म्हणजे महा पाप. एकीकडे चुल आणि मुल ही संकल्पना चुकीची ठरवणारे पण तुम्हीच आणि जी स्त्री संक्षमीकरणाकडे जाऊ पाहते तिला पण जाऊ देऊ नका.
Khup chan. Mla pan asech kahi karayche aahe. 👍👌
गोवऱ्या विक्री कुठे karayachi
Very beautiful
Sheti ,gur dhor ahet mhanun kel...vadiloparjit sampatti....jyanchyajaval nahi tyani kay karaych....option hota mhanun nokari sodali
शुद्ध बावळटपणा आहे,,,,,, सगळ्या लोकांनी मग हेच केले असते,, बॅंक मधि लाख रुपये आहे
बैंकींग सिस्टीम फ्राॅड आहे.त्याविरुद्ध हरीयाणातल्या जनता सरकार मोर्चा नावाच्या संघटनेने कर्ज फेडू न शकणार्या व त्यामुळे आत्महत्येकडे वळणार्या गरीब लोकांना कर्जमुक्त करण्याची मोहिम सूरु केली आहे.तसेच जंगल , जमीन व पाणी आणि बीज वाचवण्याचीही लढाई सूरु केली आहे.शेणातच पैसा आहे.बाकी कुठेच नाही.
Chhan
Amol ek nambar
Bank konti hoti? District Cooperative?
💓🐄👌
Congratulations amol🎉🎉🎉🎉🎉
Can we add pieces of coconut shells in cow dung for better fire .
Hard the wood less ash and smoke
80 Gainna 20 acre jamin guntaun varshik fakt 3000000/- Tyapeksh 20 acre Us lawala tar jast fayada hoil bhau
तू विकतो कुठे , गोऱ्या आमच्याकडे 20 गाई बैल आहेत आमचं शेण असंच वाया जात आम्हाला पण idea दे ना मग
तुम्हाला गाईच्या शेणापासुन लाकडं बनवायची असतील तर ती ही बनवु शकतात.ती हाताने तसेच मशीनवरही बनवता येतात.आणि ती होळीसाठी , स्मशानभुमींत अंत्यसंस्कारांसाठी तसेच वीटभट्टया , बाॅयलर , कारखाने , हाॅटेल , ढाबे यांसाठीही विकता येतील.गाईच्या शेणापासुनचं हे गोकाष्ठ लाकूड कसं बनवायचं आणि विकायचं याबद्दल माहिती देणारे बरेच व्हिडीओ तुम्हाला युट्युबवर मिळतील.
खुप छान🎉🎉
Pn gourya kon geth
Impossible
शें n हाताने भरावे
Barobar private banket asanar nakki🎉
देशी गाईच्या गौर्या ह्या औषधी असतात.जर्सी गाईच्या शेणीपासून एवढे उत्पन्न क्या बात है
🙏😊👍💐🚩♥️
❤kontyahi kamala kami samju naka❤
देशी गाय का ठेवत नाही
Bhau khoti mahiti deuan fasau nko govri 3..4. rupyache pedhe koni nay ghet mi roj 2000 banvato ..😅😅
मॅनेजरला लाख रुपये पगार असतो, गोऱ्यांचे किती, तू मॅनेजर नव्हता वाटत
अमोल मला फोन नंबर दे
Phone number Display Kara 📢 Gavree Valay 😅
Ring sachya.banva
Coll karaucha ahe nabar patava
YZ म्हणतात ते हेच 😂
बस शेन काडत.
Bank t ghol kela bhawa tu
Mobile no dya
Bhalya mansapayan sen bharu nahi
वार्षिक पॅकेज 10 लाख नोकरी सोडू शकत नाही 😂😂
Weda tu
Are bhau package Ani in-hand account madhe vegla asta
In-hand 60-65k yet asel varun city madhe kharch khup asata
Pakage पेक्षा समाधान महत्वाचं असते , या एकदा private Bank , Finance Madhey जीव नको होतो कधी कधी...😊
Kahihi batami deu naka
Gappa naka maru Gai me pan palatoy
Khrach khuळ य 😂
रस्त्यावर चायनीज गाडी लावणारे दिवसाला ४तासात २००००हजारचा धंदा करतात आपण आहे नोकरी
😂
Hand gloss use Kara
Mala
Tumcha
Fon
Number
Patva
तू खानदानी आहे म्हणून अमोल सोबत आहे.खोटे नको बोलू मजबुरी आहे.तुझी.