श्री झाझुंर्णे यांचा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे. प्रयोगशील, जिज्ञासू व्यक्ती कष्टाने काहीही किंवा काहीतरी साध्य करू शकतो हे एक उत्तम उदाहरणं आहे. मी सुद्धा कमी खर्चात सेंद्रिय व नैसर्गिक संसाधने वापरून कमीत कमी रसायने खत औषधी योजून हरभरा पीक एकरी ९ ते ११ क्वि घेतो. आणि हो शेती कोरडवाहू आहे. इच्छाशक्ती, जिद्द, प्रयोगशीलता यातून अनेक जुगाडे तयार केले जाऊ शकतात. आवश्यकता आहे की राजकारण, दुनियादारी सोबत विचार शक्ती असणे 🙏🌷🙏 अभिनंदन श्री झाझुंर्डे यांचे. 😇
अशा छोट्या छोट्या व्यवसाय म्हणून आपली प्रगती करणे गरजेचे आहे आणि विशेष करून शेतीपूरक व्यवसाय असल्यावर कधीच काही कमी पडत नाही आणि त्या उत्पादनाला मरणही नाही
सोयाबीनच्या भुशापासून तयार होत असलेली कोळसा कांडी एमआयडीसी मध्ये खूप चालते आणि त्यांना याची खूप मदत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंपनी वाल्यांचा खूप पैसा वाचतो त्यामुळे या प्रॉडक्ट ला मागणी आहे
सर कच्चामाल स्टॉक करावा लागतो आणि पावसाळ्यामध्ये संबंधित उद्योग बंद असतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये म** स्टॉक करून ठेवणे आणि पावसाळ्यामध्ये विकत राहणे
कोणी नाही विकत घेत त्याला नका उगाच एखाद्या बेरोजगार तरुणाला तोट्यात घालू. व्हिडिओ बघून एखादा तरुण मशनरी अनिल व्यवसाय सुरू करेल पण तो विकत नाही उगाच एखाद्याला तोट्यात घालू नका
साप चुकीचे निरीक्षण करत आहात कुठलाही अनुभव नसताना सल्ला देणे कितपत योग्य आहे तुम्हाला जर खातर जमा करायचे असेल तर झंझुरणे पाटलांच्या प्लांटला एक वेळेस भेट द्या
सर या उद्योजकाने जमीन भाडेतत्त्वावर घेतलेले आहे आणि कोणताही व्यवसाय करायचा असेल तर संबंधित जागा विकत घ्यावी असं काही नाही तुम्ही भाडे तत्त्वावर घेऊन सुद्धा उद्योग सुंदर पद्धतीत करू शकता हे त्यांनी दाखवून दिले आहे
कांडी कोळसा हा भू स्यापासून तयार होणार उत्पादन तयार करून परिसरातील शेतकऱ्यांना एक प्रकारे मदतच केली आहे.... खूप खूप शुभेच्छा या युवा उद्योजकाला....
अगदी बरोबर या युवा शेतकरी उद्योजकाचे कौतुक केले पाहिजे
Sir apla contact bhetel ka.
याचं फोन no. मिळेल काय
@@shodhvarta hyancha phone no milel ka ?
Mala hi he kandi kolsa hawa ahe.
@@ShishirChitale व्हिडिओमध्ये फोन नंबर आणि पत्ता दिलेला आहे तिथून घ्या सर
तुमच्या व्यवसायाची अशीच भरभराट होवुन तुमच्या हातुन गरिब व गरजु शेतकऱ्यांना मदत होवो👌
इस तरह के बिजनेस से लोगों ने अपनी तरक्की करनी चाहिए यही जीने का सही तरीकाहै
मैने अभी बोला सर जी आपको मेहनत रंग लाती है जो आदमी मेहनत करता है वो कभी असफल नही हो सकता
झाजुरने साहेब खूप छान दिमाख लावलें 🙏👍
नक्कीच शेतीशी निगडित असलेल्या व्यवसाय कधी सोपा जातो कारण आपण सर्व शेतकरी आहोत
खुप छान उद्योग सुरू केला माउली, या मुळे शेतकरी बांधवांना फायदाच होणार.
नक्कीच या शेतकरी पुत्राचं कौतुक केलं पाहिजे सामान्य परिस्थिती असताना सुद्धा धाडस केलं आणि आज मोठ्या दिमाखात उद्योग करत आहेत
खुप छान माहिती देता साहेब तुम्ही अभिनंदन शेतकरी राजाचे
खूप खूप धन्यवाद सर आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला बळ देते
मेहनत करने के सिवा दूसरा कोई चारा नहीं है इसलिए फॉर्मल लोगों ने मेहनत करके पैसे कमाना जरुरी है
बिलकुल सही है सर मेहनत की शिवा कोई पर्याय नही है मेहनत रंग लाती है
भावना शुद्ध व सात्विक असली आणि परिश्रम करण्याची तयारी असली म्हणजे यश हे मिळणारच
भारी च शेतकरी दादा सलाम तुम्हाला
आपल्या कार्यास लाख लाख शुभेच्छा❤❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत
Very very good knowledge sir
शोध वार्ता टीम कायम सामान्यातल्या सामान्य माणसाच्या आयुष्यातील अवि्मरणीय क्षण टिपतात आणी व्यवसायाला भरारी देतात....
शोधवार्ता टीम सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला कसं महाराष्ट्राच्या दृष्टीक्षेपात आणता येईल हे काम करत असतो
Bust of luck sir forgiven very knowledge
श्री झाझुंर्णे यांचा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे. प्रयोगशील, जिज्ञासू व्यक्ती कष्टाने काहीही किंवा काहीतरी साध्य करू शकतो हे एक उत्तम उदाहरणं आहे. मी सुद्धा कमी खर्चात सेंद्रिय व नैसर्गिक संसाधने वापरून कमीत कमी रसायने खत औषधी योजून हरभरा पीक एकरी ९ ते ११ क्वि घेतो. आणि हो शेती कोरडवाहू आहे. इच्छाशक्ती, जिद्द, प्रयोगशीलता यातून अनेक जुगाडे तयार केले जाऊ शकतात. आवश्यकता आहे की राजकारण, दुनियादारी सोबत विचार शक्ती असणे 🙏🌷🙏 अभिनंदन श्री झाझुंर्डे यांचे. 😇
नक्कीच सर आपल्या शुभेच्छा पाटलांना बळ आणि संजीवनी देतील धन्यवाद सर आपल्याला शुभेच्छा
खूप छान सर
धन्यवाद राम सर तुमच्यामुळे या युवा उद्योजकाची ओळख झाली
अशा छोट्या छोट्या व्यवसाय म्हणून आपली प्रगती करणे गरजेचे आहे आणि विशेष करून शेतीपूरक व्यवसाय असल्यावर कधीच काही कमी पडत नाही आणि त्या उत्पादनाला मरणही नाही
खरंच या शेतकऱ्याचा कौतुक केलं पाहिजे खूप मोठा धाडस केला आहे आणि व्यवसाय मोठ्या दिमाखात उभा आहे
दगडी कोळसा आणि याची तुलना प्रती किलोने होऊ शकत नाही, कोळशाची कॅलरी मूल्य अधिक असते.
Very nice sir ❤❤❤❤
उद्योग खूप सुंदर आहे त्याची मशीन कुठे मिळते याबाबत मार्गदर्शन व्हावे.
Biomass is advised over fossil, but nowadays some companies are preparing for CNG.
सरक्षम असावी आम्ही मराठी भाषिक आहोत त्यामुळे प्रतिक्रिया देताना आपण मराठीत दिली तर आम्हाला तुम्हाला उत्तर देता येईल
तुमची भरपुर प्रगती होवुन तुमच्या हातुन दान धर्म घडो हिच शुभेच्छा
रानातल्या टाकून दिलेल्या भूषापासून असे उत्पादन तयार करणे आणि मोठ्या बाजारात विकणे हे खूप मोठे यश आहे ...
झांझुरणे पाटलांनी खूप मोठा डोकं लावल आहे आणि उद्योग उभा केला आहे
@@shodhvarta साहेब यांचा फोन नंबर द्या
Shri krishnach aala shodh vartacya rupane🎉
मनस्वी धन्यवाद सर तुमची सकारात्मक प्रतिक्रिया आमच्यासाठी संजीवनी आहे
सर तुमचे video खूप छान असतात पूर्ण माहिती देतात
खूप खूप धन्यवाद सर आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला पुढच्या व्हिडिओसाठी संजीवनीच काम करते त्याबद्दल सर्व शोध वार्ता टीमच्या वतीने आपले धन्यवाद
👌👌💐💐
खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत
50 lakhs investment Ani profit faqt 2 lakh...hyapeksha Sheti kara
Tumi soybeanbuskat ret kay hai shaheb
5tan soybean bhusa hay kay bhav Khetan Rs kiti ret
सोयाबीन च्या वेतीरीकत इतर झाडाचा पाळा पाचोळा वापरू शकतो का?
सोयाबीनच्या भुशापासून तयार होत असलेली कोळसा कांडी एमआयडीसी मध्ये खूप चालते आणि त्यांना याची खूप मदत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंपनी वाल्यांचा खूप पैसा वाचतो त्यामुळे या प्रॉडक्ट ला मागणी आहे
शक्यतो सोयाबीनचा भुसा आपल्या आसपासच्या शेतकऱ्याकडे मिळतो उसाची सूत्री मात्र ज्यांच्याकडे गुळ बनवण्याच गुराळ आहे त्यांच्याकडे मिळेल
मशीन ची किंमत किती आहे
💐💐👌👌🙏
Hii
खूप खूप धन्यवाद शोध वार्ता टीमच्या वतीने आपल्या सर्वांचे धन्यवाद
Majeya pashi chaval cha veshate aahe . Pahije ka kunala
Sir amhala margdarshan bhetel ka
अभिनंदन
Plant बघता येईल का साहेब आम्हाला
उसाच्या पाचराटा पासून जमू शकतो का?
Jai hind jay bharat 🌳🌲🌱 har har Mahadev Jai shree Krishna Jay shree Ram 🌹🚩🎉👍🙏👏💐
राम कृष्ण हरी माऊली
Mashin kuthun aanleli aahe aani kimmat kay aahe mashine chi
Investment kiti ahe sir?
Beed madhe kuthe ahe
बीड जवळ असलेल्या मांजरसुंबा येथे आहे
मांजरसुबा
वर्षभर चालण्यासाठी कच्चामाल उपलब्ध होऊ शकतो का
सर कच्चामाल स्टॉक करावा लागतो आणि पावसाळ्यामध्ये संबंधित उद्योग बंद असतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये म** स्टॉक करून ठेवणे आणि पावसाळ्यामध्ये विकत राहणे
👍👍🙏🙏
सर व्यवसाय टाकण्यासाठी भांडवल किती लागते व मशिनरी कोठून मिळते
कच्चामाल आपल्या आसपासच्या शेतकऱ्याकडून मिळतो उसाची सूत्रे गुराळ ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडून मिळते त्यामुळे अडचण येत नाही परंतु स्ट्रगल नक्की आहे
रात्री गोष्ट मशीन खरेदी संदर्भात झांझुरणे पाटलांना फोन करा ते तुम्हाला सर्व माहिती देतील
Bamboo pasun tayar honaray pallets chi calreaic valu jast aahay
नक्कीच आपल्याला जे आवडेल ते तुम्ही केलं पाहिजे आम्हाला जेवढे शक्य आम्ही तेवढी माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो
कोणी नाही विकत घेत त्याला नका उगाच एखाद्या बेरोजगार तरुणाला तोट्यात घालू. व्हिडिओ बघून एखादा तरुण मशनरी अनिल व्यवसाय सुरू करेल पण तो विकत नाही उगाच एखाद्याला तोट्यात घालू नका
साप चुकीचे निरीक्षण करत आहात कुठलाही अनुभव नसताना सल्ला देणे कितपत योग्य आहे तुम्हाला जर खातर जमा करायचे असेल तर झंझुरणे पाटलांच्या प्लांटला एक वेळेस भेट द्या
खूप मागणी आहे
Biomass briquettes ला मागणी आहे. मल्टि फ्युएल बॉयलर मध्ये वापरेले जाते. चांगली गुणवत्ता असली की तुमचा माल शिल्लक राहणार नाही.
@@surajingawale3040 अगदी बरोबर सरजी
Kuni gheyna tyala
50-60 ला 50 60 लाख व जमिनीची किंमत एक कोटी किंमत लागते
सर या उद्योजकाने जमीन भाडेतत्त्वावर घेतलेले आहे आणि कोणताही व्यवसाय करायचा असेल तर संबंधित जागा विकत घ्यावी असं काही नाही तुम्ही भाडे तत्त्वावर घेऊन सुद्धा उद्योग सुंदर पद्धतीत करू शकता हे त्यांनी दाखवून दिले आहे
👍👍👍👍👍❤️❤️❤️
🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत
हा जळतो कसा त्याचा प्रत्यक्ष demo दाखवायला पाहिजे. कुठे व कसा उपयोग होत आहे ते प्रत्यक्षात दाखवा. 😮
Production cost per ton nahi sangatali
त्यांची काही पॉलिसी असेल ती उद्योजकाकडे राखून ठेवलेले असते व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे आपण त्यांना फोन करून सविस्तर माहिती घ्या
सोयाबीन भुस्सा जनावरांचे खाद्य आहे आणि आपण ते जाळण्यासाठी वापरतात.
भुस्कात नदीला टाकत नाहीत हो ते जनावरांचे खाद्य आहे ते त्यांना खाण्यासाठी रहुद्या
Mi call kel hota hya sahebana zhunjhure sahebana te khud mla bolle kahi profirt nhi jot ajelosss mdhe suru ahe mhale compitation khup ahet mhanale
व्यवसाय हा इतरांकधून माहिती आणि स्वतःच्या अभ्यासानुसार सुरू करावा लागतो
हे फक्त मोठ्या मोठ्या कारखान्या करताच आहे सर्व सामा न्पांकरीता नाही
अनुभव नसल्यावर सल्ला का द्यावा ??
Zanjurne zindabad
झांजुरणे साहेबांचं no. पाठवा
👌🏽👌🏽👌🏽👌🏽👍🏽👍🏽👍🏽🌹🌹🌹🌹
Saheb tumche contact dya mala intrastate aahe.
मी स्वतः 2 वर्षे वाया घातले या मध्ये .. 8 mm Ani 6 mm Pallet मध्ये
तुम्ही loss मध्ये आहात का
Pallet ला मागणी नाही 90 mm briquette ची मागणी खूप आहे 100% नफा देणारा व्यवसाय आहे
माहिती मिळेल का या व्यवसायाची@@salimpatil8622
3:44 मला तुमचा मोबाईल नंबर भेटेल का
Sampurna mahiti dili asti tar
व्हिडीओ दोन तासाचा कर्ण अपेक्षित होतं का तुम्हाला
@@shodhvartaफुल प्रोसेस बनवा सर
डाळींब कुटी मिळेल
Electrycity cost khuph jast yata
आपण काहीतरी शोधा ना का पूर्ण व्हिडिओमध्ये सांगायचा आहे
कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का यांचा
Te tumchya bapachya vayache patthe aahet rao
Number bhetal ka mala yancha
व्वा,
मानल या शेतकऱ्याच्या पोराला, टाकावू वस्तूपासून टिकावू दर्जेदार आणि उपयुक्त उत्पादन तयार करून जिल्ह्याचे नाव उंचावले आहे....
या पठ्ठ्यानं खूप धाडस केलं आणि आज मोठमोठ्या कंपनीला माल पुरवत आहेत
सोया भुसा काय भाव घेता तुम्ही
व्हिडिओमध्ये झांझुरणे पाटलांचा नंबर दिलेला आहे त्यावर फोन करा तुम्हाला अभिप्रेत असलेले सर्व माहिती देतील
नंबर मिळाल का
भूस्कट टाकून दिलेले नसते. त्यापासून जनावरांना चारा व सेंद्रिय खत बनते. त्याची खूप किंमत आहे
दुरुन डोंगर साजरे
तरीसुद्धा खूप खूप धन्यवाद
कच्चामाल उपलब्ध होण्यास अडचणी आहेत का
नक्की सर कोणतीही गोष्ट इतकी सहज होत नसते परंतु त्या गोष्टीचा पाठलाग केल्यानंतर कुठलीही गोष्ट अवघडही नसते हे मात्र सत्य आहे
कच्चामाल फार लांबून गोळा करावा लागत असेल व पक्का माल लांब विकावा लागत असेल तर हा व्यवसाय तोट्यात जातो
माफ करा सर हे तुमचं निरीक्षण आहे परंतु वास्तव वेगळा आहे केवळ निरीक्षण करून व्यवसाय चालत नसतो तर त्यासाठी कष्ट करावे लागते आणि यशस्वी व्हावं लागतं
बायकाँल
Janjurne patil sahebancha contact number milel ka plzz dya
Phone number please
Can you purchaae bamboo from farmers
Rate per ton from fram
रानातल्या टाकून दिलेल्या भूषापासून असे उत्पादन तयार करणे आणि मोठ्या बाजारात विकणे हे खूप मोठे यश आहे ...
नक्कीच यश आहे कारण या प्रॉडक्ट ला मागणी आहे केवळ योग्य पद्धतीने आणि योग्य रस्त्याने चालणे गरजेचे