मित्रा सोलापूरमध्ये ३५-४० साखर कारखाने आहेत, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापुरात प्यायला पाणी मिळत नाही उन्हाळ्यात; विशेष म्हणजे भीमा नदी दक्षिण तालुक्यातूनच वाहते
टिशू कल्चरची येवढी महागडी रोपं गरीब शेतकरी नाही घेऊ शकत तरी शेडगे भाऊ किंवा अन्य शेतकऱ्यांनी ज्यांची खजूराची उत्कृष्ट बाग आहे त्यांनी जर बागेत झाडाभोवती निघालेले कंद शेतकऱ्यांना कमी किंमतीत दिले तर सामान्य शेतकरी देखील याची लागवड करू शकेल.
अभिनंदन शेंडगे साहेब फार छान शेती केली आहे
साहेब आपला संपर्क द्या प्रत्यक्ष भेटून माहिती घ्यायची आहे.
Good knowledge ❤
ही शेती आम्हाला पण करावी वाटते पण पैसे नाहीत ही शेती करणारे भष्ट्राचारा च्या पैस्यावर होते हा माझा आता पर्यंत चा अनुभव आहे
आपली ऐपत नसली तर इतरांना भ्रष्टाचारी म्हणण्यात काय अर्थ
संपर्क no द्या
खूपच छान
दुष्काळी भाग नका म्हणू ४-५ साखर कारखाने आहे जिल्हात
मित्रा सोलापूरमध्ये ३५-४० साखर कारखाने आहेत, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापुरात प्यायला पाणी मिळत नाही उन्हाळ्यात; विशेष म्हणजे भीमा नदी दक्षिण तालुक्यातूनच वाहते
टिशू कल्चरची येवढी महागडी रोपं गरीब शेतकरी नाही घेऊ शकत तरी शेडगे भाऊ किंवा अन्य शेतकऱ्यांनी ज्यांची खजूराची उत्कृष्ट बाग आहे त्यांनी जर बागेत झाडाभोवती निघालेले कंद शेतकऱ्यांना कमी किंमतीत दिले तर सामान्य शेतकरी देखील याची लागवड करू शकेल.
Vadh hot nhi vyavsthit
डॉ साळुंखे
6 लाख रुपये फक्त रोपांना लावणारा
महाराष्ट्र मधील पहिला च शेतकरी असलं
किंवा रोपांची किंमत खोटी सांगितले जात असणार
Bhau 1rop atta 3750r la ahe
@@dadabhaukhodade4661
चुतिया पणा आहे हा
पावसाळ्यात माल चालू होतो आणी पाऊस अजिबात चालत नाही याला
@@dadabhaukhodade4661कुठ मिडेल , konti वेराइटी आहे ?
घरी तयार केलं तर नाही का येणार,,,?
@@amarnathuram3051
मग रिजल्ट ३ वर्षा नंतर कड़ेल न भाऊ 😊
पाऊस असणाऱ्या ...लाल मातीत. ... वेल्हा भागात येईल का ??
Good
प्लिज फोन नं पत्ता कळवत जा अन्यथा असले अर्धवट व्हिडीओ टाकू नका
👌
😊
सर तूम्ही या झाडाची फांदी काय करतात
Mi bhet dili..good
नं द्या please त्यांचा
180 × 600
=108000
सर शेतकरी नंबर मिळेल का
शेडगे सरांचा नं द्या please
No. Patwa mahiti wichraychi ahe
सर मला गुजरात मध्ये फोन नंबर मिळाल का
फोन नंबर द्यायला हवा होता.
3250×180=585,000 Jane Yene सगळे 6 Lakh काही पण 😮😮
Shendge yancha mobail no patva
Number Send Kara Na?